"आनंद प्रत्येक क्षणाचा*
*तुमच्या वाटेला यावा"*
*"फुलासारखा सुगंध नेहमी*
*तुमच्या जीवनात* *दरवळावा*..
*"सुख तुम्हाला मिळावे*
*दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे..*
*"हास्याचा गुलकंद*
*तुमच्या जीवनात रहावा*
*आणि ……*
*"प्रत्येक क्षण तूमच्यासाठी*
*आनंदाचाच यावा*..
🙏🙏 *शुभ सकाळ* 🙏🙏
सुख* आणि *वय*
सुख आणि वय यांचे एक वेगळेच गणित आहे.
प्रत्येकाचे ते सोडवण्याची रीत वेगळी आहे .
योग्य वय असतांना सुखाचा आस्वाद घेणं म्हणजे सुखाची बेरीज असते .
आणि वय निघून गेल्यावर सुखाची तृष्णा लागणे म्हणजे सुखाची वजाबाकी असते .
ज्याला या सुखाच्या बेरीज वजाबाकीचे सूत्र उमगले त्यांचा सुखसागरातील विहार हा राजहंसाच्या डोलात होतो .
राजहंस व्हा .
Good morning
*आई वडिलाच प्रेम समुद्रासारखं असतं*
*तुम्ही त्याची सुरूवात पाहू शकता*
*पण शेवट नाही...*......✍
*शुभ रात्री*
*💞माणुस मनापर्यंत पोहोचला....*
*तरच नातं निर्माण होतं...*
*नाहीतर ती फक्त ओळखच ठरते...*💞❣💞
❣😘:Good night:😘❣
Duniya Sach Me Bhot Chhoti Hai, Apni Girlfriend 💃 Ke Sath Bahar Jao, Koi Na Koi Rishtedar 👪 Mil Hi Jata Hai.
"आनंद प्रत्येक क्षणाचा*
*तुमच्या वाटेला यावा"*
*"फुलासारखा सुगंध नेहमी*
*तुमच्या जीवनात* *दरवळावा*..
*"सुख तुम्हाला मिळावे*
*दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे..*
*"हास्याचा गुलकंद*
*तुमच्या जीवनात रहावा*
*आणि ……*
*"प्रत्येक क्षण तूमच्यासाठी*
*आनंदाचाच यावा*..
🙏🙏 *शुभ सकाळ* 🙏🙏
*💐💐वेळ पण शिकवते आणि*
*गुरु पण शिकवतात,*
*दोघात फरक फक्त इतकाच आहे*
*कि,गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि*
*वेळ मात्र परीक्षा घेऊन* *शिकवते………. !!💐💐*
*🌹शुभ सकाळ🌹*
*💐सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा💐*
*💐💐वेळ पण शिकवते आणि*
*गुरु पण शिकवतात,*
*दोघात फरक फक्त इतकाच आहे*
*कि,गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि*
*वेळ मात्र परीक्षा घेऊन* *शिकवते………. !!💐💐*
*🌹शुभ सकाळ🌹*
*💐सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा💐*
🙇♀️💕💕
"डहाळीवरून ओथंबणारे पावसाचे थेंब
उगाचच का चिटकून बसतात.....
काही क्षणांचं नातं जोडून
किती निष्ठुरपणे सोडून जातात....."
🙇♀️💕💕
Good morning
*💐💐वेळ पण शिकवते आणि*
*गुरु पण शिकवतात,*
*दोघात फरक फक्त इतकाच आहे*
*कि,गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि*
*वेळ मात्र परीक्षा घेऊन* *शिकवते………. !!💐💐*
*🌹शुभ सकाळ🌹*
*💐सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा💐*
"आनंद प्रत्येक क्षणाचा*
*तुमच्या वाटेला यावा"*
*"फुलासारखा सुगंध नेहमी*
*तुमच्या जीवनात* *दरवळावा*..
*"सुख तुम्हाला मिळावे*
*दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे..*
*"हास्याचा गुलकंद*
*तुमच्या जीवनात रहावा*
*आणि ……*
*"प्रत्येक क्षण तूमच्यासाठी*
*आनंदाचाच यावा*..
🙏🙏 *शुभ सकाळ* 🙏🙏
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा*💐🌼
🌞🌷*शुभ सकाळ*🌷🌞
*🌹अतिशय सुंदर 🌹*
*📚पुस्तकांशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य..!आणि आयुष्यात आलेले अनुभव म्हणजे पुस्तक*📚.....
*🙏🏻good night🙏🏻*
¶¶सकाळच्या वेळी
एकच इच्छा असावी¶¶,
¶¶आपली नाती ह्या
वाऱ्यासारखी असावी¶¶,,
¶¶जरी दिसत नसली तरी ,,
त्यात मायेची उब असावी¶¶,,🍀🌻
🍁🌼¶¶शब्दांतही वर्णता नाही येणार ,,
एवढी त्यात आपुलकी असावी„¶¶
¶¶कितीही असले गैरसमज तरीही,
शेवटपर्यंत ती ,,
नव्यासारखीच टिकावी,,¶¶
आणि
¶¶विश्वासाची साथ सदैव
आपल्या नात्यात असावी „¶¶🍁🌼
🌾🌾°°शुभ सकाळ°°🌾🌾
स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही..
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,
पण जगाने तुमच्याकडे
पाहावं म्हणून नव्हे तर,
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून…
शुभ रात्रि!
*💐💐वेळ पण शिकवते आणि*
*गुरु पण शिकवतात,*
*दोघात फरक फक्त इतकाच आहे*
*कि,गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि*
*वेळ मात्र परीक्षा घेऊन* *शिकवते………. !!💐💐*
*🌹शुभ सकाळ🌹*
*💐सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा💐*