असत्य पर सत्य की जीत के त्यौहार
विजयदशमी की आपको और आपके परिवार को
हार्दिक हार्दिक शुभकामनाएं… ईश्वर आपको नई ऊंचाइयां दे।
आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे,
दुःखा नंतर येईल सुख पडतील
सुलटे फासे, रडणे हरणे विसरून जा
तु, प्रत्येक क्षण कर तु हसरा, रोज
रोजचा दिवस फुलेल, होईल सुंदर दसरा.
झाली असेल चुक तरी
या निमित्ताने ती विसरा
वाटून प्रेम एकमेकांस
साजरा करू हा दसरा
देऊ-घेऊ सोनं-चांदी
आज एकमेकांस स्वेच्छा
सदैव मिळावं यश उदंड
दसर्याच्या याच शुभेच्छा
अधर्म पर धर्म की जीत ,
अन्याए पर न्याय की विजय ,
बुराई पर अच्छाई की जय जय कार ,
यही है दशहरे का त्यौहार ..
दशहरे की शुभकामनायें
रावणच्या पुतळ्याप्रमाणेच, आपली सर्व चिंता देखील दहेरा येथे जळा.
*🙏🏻नमस्कार🙏🏻* *उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..* 🎉🎊 🎉🎊 *त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,* 🎊🎊 *आजच एक दिवस आधी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,* 🎊🎊 🎉🎊 *तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..*🎉🎊 🎉🎉 *हा दसरा तुम्हाला आनंदाचा, भरभराटीचा, वैभवाचा, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…*🎉🎉👨🏻💻...
अधर्म पर धर्म की जीत ,
अन्याए पर न्याय की विजय ,
बुराई पर अच्छाई की जय जय कार ,
यही है दशहरे का त्यौहार ..
दशहरे की शुभकामनायें
बुराई का होता है विनाश ,
दशहरा लता है उम्मीद की आस ,
रावण की तरह आपके दुखों का हो नाश ,
विजयदशमी की शुभकामनायें .
☘☘☘☘☘☘☘☘☘
सोनं या धातुला किंमत आहे पण माझ्या जीवनात तुमच्यासारखी माणसे अनमोल आहेत...मी खुप नशीबवान आहे की मला माझ्या जीवनात तुमची साथ मिळाली.. सोनं देण्याएवढा मी श्रीमंत नाही.... पण माझी मानसच एवढी श्रीमंत आहेत की तिथे सोन्याला किंमतच उरत नाही... अशा माझ्या माणसांना दसऱ्याच्या खुप खुप शुभेच्छा 😊🙏🏼💐🍂🍂🌹
🍀शुभ दसरा 🍀
दिन आला सोनियाचा, भासे धरा ही सोनेरी, फुलो जीवन आपुले, येवो सोन्याची झळाळी.
दिन आला सोनियाचा, भासे धरा ही सोनेरी, फुलो जीवन आपुले, येवो सोन्याची झळाळी.
तुम्हाला व तुमच्या परिवाराला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
हा दसरा तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा, आरोग्यदायक जावो. आपणांस उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
सोनं घ्या, सोन्यासारखं रहा
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
💐💐दसरा....
या दिवशी म्हणे 🍂सोन वाटतात...
सर्वांना 🍂सोन वाटण्या एवढी मी 💰श्रीमंत नाही...
पण नशीबानं मला जी 🍂सोन्यासारखी माणसं मिळाली...
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न...
🍂सोन्या सारखे तर तुम्ही सर्व आहातच...
सदैव असेच राहा...
आणि तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहुद्या......
तुम्हा🌟सर्वांना🌟
आणि तुमच्या सह 🏠परिवाराला
👉दस-याच्या👈कोटी कोटी शुभेच्छा💐💐
दशहरे का ये पावन पर्व,
आपके और आपके पूरे परिवार के लिए मंगलमय हो,
यही कामना करते हैं,
हैप्पी दशहरा ।
अधर्म पर धर्म की जीत ,
अन्याए पर न्याय की विजय ,
बुराई पर अच्छाई की जय जय कार ,
यही है दशहरे का त्यौहार ..
दशहरे की शुभकामनायें
आपण सर्वाना विजया दशमी आणि दसर्याच्या हार्दिक
शुभ कामना, ज्या प्रकारे प्रभू रामचंद्रांनी रावणाचा
वध करून सत्याचा जय केला, त्या प्रमाणे आपले
जीवनही सुखमय असावे, हीच प्रभू चरणी प्रार्थना.
दारी झेंडूची फुले, हाती आपट्याची पाने, या वर्षाच्या लुटूयात सद्-विचाऱ्यांचे सोने! दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
🍀"आपट्याची पान🍀 🍀त्याला ह्रुदयाचा आकार,🍀 मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,🍀 आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार ,🍀 असुदे हृदयी प्रेम अमाप असुदे. ... 🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃 तुमच्या घरात नांदावी लक्ष्मी अन सरस्वती सुख-ऐश्वार्याने जणू भरावी तुमची ओटी सोने घेताना ... 🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃 ठेवा चेहरा ' हसरा ' मराठी संस्कृतीचा ठेऊनीया मान तुम्हा सर्वांना देतो मी सोनियाचे पान,,, 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 युगानुयुगे आपले नाते सोन्यासारखे असुदे,, ह्रदयी प्रेम अमाप असुदे,, विजयादशमीच्या निमित्ते करावा शुभेच्छांचा स्वीकार विजयादशमीच्या आपणास आणि आपल्या परिवारास *हार्दिक शुभेच्छा*
दशहरे का ये पावन पर्व,
आपके और आपके पूरे परिवार के लिए मंगलमय हो,
यही कामना करते हैं,
हैप्पी दशहरा ।
पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं.
वाईटावर चांगल्याची मात, महत्व या दिनाचे खास असे, जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा, मनोमनी प्रेमच प्रेम वसे… विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा