आपल्या आयुष्य मध्ये इतरांचा तिरस्कार कधीच केला नाही पाहिजे इतरांच मन अजिबात दुखवल नाही पाहिजे. आपल्या व इतरांच्या आयुष्यावर प्रेम केल पाहिजे, खर्या अर्थाने चांगला माणूस म्हणून जगल पाहिजे. आज ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही भावपूर्ण श्रद्धांजली संदेश आणले आहेत जे तुम्हाला नक्कीच आवडतील.
आई बाबांचा लाडका तु, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,परत येरे माझ्या सोन्या, तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा.भावपूर्ण श्रद्धांजली!
कुटुंबातील दुःखद घटना मला त्याबद्दल आज माहिती मिळाली. हे ऐकून खूप वाईट वाटले. देव आपण आणि कुटुंब शक्ती आणि धैर्य द्या
आज …..आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली
आई बाबांचा होता तू लाडका, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
माघारी परतून येरे माझ्या पाखरा, एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा.
भावपूर्ण श्रद्धांजली!
आपल्या वाल्यांनीच केला घात, सार्यांनीच रचला कट, ना दिली कुणी साथ, ना यावी अशी पुन्हा पहाट. भावपूर्ण श्रद्धांजली
शून्यामधूनी विश्व् निर्मूनी, कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी,
लोभ, माया, प्रीती देवूनी, सत्य सचोटी मार्ग दावूनी,
अमर जाहला तुम्ही जीवनी…
असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा ।
गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।
भावपूर्ण श्रद्धांजली
जड अंतःकरणाने, मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो.”
जे झाले ते खूप वाईट झाले. यावर विश्वासच बसत नाही. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो
जे झाले ते खूप वाईट झाले. यावर विश्वासच बसत नाही. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो
मृत्यू एकमेव सत्य आहे आणि शरीर नश्वर आहे
हे माहित असूनही आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्यामुळे दुःख होते
देवाला प्रार्थना आहे की त्यांना मोक्ष प्रदान करा
कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही साथ आम्हाला, आठवण येते प्रत्येक क्षणाला, आजही तुमची वाट पाहतो, यावे पुन्हा जन्माला.भावपूर्ण श्रद्धांजली!
खरच तुझ्या आठवणींना कुठलीच तोड नाही, तुझ्या आठवणी झर्या इतकी तर साखरही गोड नाही. भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
तो हसरा चेहरा , नाही कोणाला दुःखवले,मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा, उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.
जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल, पण आयुष्यभर त्यांच्या सहवासाची उणीव मात्र भासत राहील. भावपूर्ण श्र्द्धांजली
शोक संदेश
कळविण्यात अत्यंत दुःख होते की, आपले शैक्षणिक गुरू श्री रवींद्र कांबळी (बाळा दादा) यांचे आज रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वा. निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वा. श्री कृपा सोसायटी, गवणी पाडा, मुलुंड (पश्चिम) येथून निघेल.
त्यांच्या निधनाने एका नामवंत शिक्षकाला आपण मुकलो आहोत. त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो तसेच आपण सर्व कांबळी परिवाराच्या दुःखात सहभागी असून त्यांना ह्या दुःखातुन सावरण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा ।
गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।
भावपूर्ण श्रद्धांजली..💐🙏🏻
क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण,
हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण..
अश्रू कोरडे झाल्यानंतर आणि निरोप घेतल्यानंतर, आपल्या सर्व जुन्या आठवणी आहेत ज्या आम्ही आपल्या प्रियजनांसोबत सामायिक केल्या आहेत.
सगळे म्हणतात कि, एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि ती थांबतहि नाही, पण हे कोणालाच कसे समजत नाही,की लाख मित्र असले तरी,त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.
आपले मार्गदर्शक, सर्वसामान्यांचे कैवारी, मनमिळावू नेतृत्व, थोर समाजसुधारक, युवकांचे श्रद्धास्थान ……. आज आपल्यामध्ये नाहीत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली
तू असतीस तर,
मला रडावं लागलं नसतं,
तू असतीस तर,
माझं घरटं तुटलं नसतं.....
आयुष्या मध्ये खूप दु:ख होत ज्यावेळी आपले जिवलग, आपल्या हृदयात राहणारे लोक आपल्याला सोडून दूर निघून जातात पुन्हा कधीच परत न येण्यासाठी, अशावेळी खूप वाईट वाटत, कोणत्याच गोष्टी मध्ये मन लागत नाही आणि डोळ्यातल पानी ही थांबवता येत नाही.
तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो. मनापासून शोक व्यक्त!
अश्रु लपविण्याच्या प्रयत्नात मग मी मलाच दोष देत रहाते, आणि या खोट्या प्रयत्नात तुला आणखीनच आठवत रहाते. भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
कुटुंबातील दुःखद घटना मला त्याबद्दल आज माहिती मिळाली. हे ऐकून खूप वाईट वाटले. देव आपण आणि कुटुंब शक्ती आणि धैर्य द्या
तुमचं असणं सर्व काही होतं,
आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं..
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे,
पण तुमचं नसणं,
हीच मोठी उणीव आहे..
जड अंतःकरणाने, मी प्रतिष्ठित मानवतेची स्त्री असलेल्या चिरंतन शांततेसाठी प्रार्थना करतो.
साथ सुटली लाखमोलाची छाया आटली वटवृक्षाची
गेला आधार दादांचा हरपले गंध स्नेहाचे
लोपला सागर करुणेचा हास्य लोपले प्रकाशाचे
निघुनी जाण्याने तुमच्या नेत्र होती ओले आमुचे
स्वजनांचे गेले प्रेरणास्थान लोपले दैवत आमुचे
जेव्हा आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीची स्मरणशक्ती होते तेव्हा ती स्मृती एक खजिना बनते.
कुटुंबातील दुःखद घटना मला त्याबद्दल आज माहिती मिळाली. हे ऐकून खूप वाईट वाटले. देव आपण आणि कुटुंब शक्ती आणि धैर्य द्या
खरोखर ही खूप वाईट घटना आहे. एवढ्या कमी वयात याचे जाणे खूपच दुःखदायक आहे. यांच्या परिवाराला यांची आठवण नेहमीच येत राहील. माझी विनम्र श्रांधजली
आई बाबांचा लाडका तु, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,परत येरे माझ्या सोन्या, तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा.भावपूर्ण श्रद्धांजली!
आम्हा मित्रांना सोडून गेलास, पण तू कायमचा आमच्या स्मृतित राहिलास. आठवण येती तुझी आजपण, राहवत नाही तुझ्याशिवाय. भावपूर्ण श्रद्धांजली
तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं,
ते आमच्या आयुष्यातील सुदंर पर्व होतं,
आता सर्व काही असण्याची जाणीव आहे पण,
तुम्ही आमच्यात नाही हीच मोठी उणीव आहे
जन्म आणि मृत्यू हे कोणाच्या हातात नाही, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू निश्चित आहे. मृत्यू हे जीवनाच अंतिम सत्य आहे. आयुष्यभर सोबत असलेली व्यक्ति ज्यावेळी अचानक आपल्याला सोडून जाते त्यावेळी खूप दुख होते, अस वाटत आयुष्यात काहीतरी हरवलय आणि तेही पुन्हा कधीही न सापडण्यासाठी.
हे देवा तू मला एवढ का रडवलस, माझ्या मित्राला माझ्या पासून दूर का नेलस. भावपूर्ण श्रद्धांजली
आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.
भावपूर्ण श्रद्धांजली!
🌼🌿🌼🌿
भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !”
🌼🌿🌼🌿
जड अंतःकरणाने, मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो.”
🌼🌿🌼🌿
लोक म्हणतात कि,
एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही,
किव्हा थांबत नाही..
पण हे कोणालाच कसे कळत नाही,
की लाख मित्र मिळाले तरी,
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही…
भावपूर्ण श्रद्धांजली
🌼🌿🌼🌿
या दु: खाच्या वेळी आम्ही आपणास मनापासून
शोक व्यक्त करू इच्छितो.
देव तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना सांत्वन देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली
🌼🌿🌼🌿
जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती,
जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एकच मूर्ति होती.
ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…!
भावपूर्ण श्रद्धांजली
🌼🌿🌼🌿
“आपले निघून जाणे म्हणजे आम्ही पोरके होणे”!
आपली शिकवण आणि आपली आठवण आमच्या मनात चिरंतन तेवत राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली
🌼🌿🌼🌿
चंदनापरी देह झिजविला
कष्टातून संसार फुलवला
उरली नाही साथ तुमची आम्हास
आठवण येते क्षणक्षणाला
भावपूर्ण श्रद्धांजली
🌼🌿🌼🌿
शुन्यामधूनी विश्व निर्मुनी, किती सुगंधी वृक्ष फुलवूनी
लोभ माया, प्रीती देवूनी, सत्य सचोटी मार्ग दावूनी
अमर झाला तुम्ही जीवनी
भावपूर्ण श्रद्धांजली
🌼🌿🌼🌿
दिवस असा आला,
अचानक तुम्ही निरोप घेऊन गेलात,
सर्व काही ओळखीच्या वाटेवर
केवळ स्मृती ठेवून गेलात
भावपूर्ण श्रद्धांजली
🌼🌿🌼🌿
संस्काराचे नाते तुटता तुटत नाही
माणसे संपली तरी संबंध मिटत नाही
शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही
तुमच्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटत नाही