ना तोफ ना तलवार मी तर फक्त घाबरतो माझ्या ताईला फार, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
इवल्याशा राखीत काय असे अनेकांना वाटते. पण तीच राखी माझ्या जगण्याची उमेद वाढवते.
दादा तू कधीच सुधारणार नाहीस.. यंदाही रक्षाबंधनाला काहीच आणणार नाहीस
नातं- तुझं माझं अगदी या राखीसारखं… कधी रंगीत.. तर कधी मऊ कापसासारखं
राखी हा धागा नाही नुसता, हा विश्वास तुझ्या माझ्यातला.. आयुष्यात कुठल्याही क्षणी कुठल्याही वळणावर हक्कानं तुलाच हाक मारणार हा विश्वास आहे तुझ्या बहिणीचा
प्रेम और विश्वास के बंधन को मनाओ
जो दुआ माँगो उसे तुम हमेशा पाओ
राखी के त्यौहार है, भईया जल्दी आओ
अपनी प्यारी बहना से आकर तिलक लगवाओ
रक्षा बंधन की हार्दिक शुभकामनायें
ओस की बूंदों से भी प्यारी है, मेरी बहना
गुलाब की पंखुड़ियों से भी नाज़ुक है, मेरी बहना
आसमां से उतारी कोई राजकुमारी है, मेरी बहना
सच कहूँ तो मेरी आँखों की राजदुलारी है, मेरी बहना
राखी बांधल्यानंतर प्रत्येक भावाची छाती 56 इंचाची होते. कारण जगातली ती सगळ्यात मोठी जबाबदारी असते.
प्रेम और विश्वास के बंधन को मनाओ
जो दुआ माँगो उसे तुम हमेशा पाओ
राखी के त्यौहार है, भईया जल्दी आओ
अपनी प्यारी बहना से आकर तिलक लगवाओ
रक्षा बंधन की हार्दिक शुभकामनायें
ओस की बूंदों से भी प्यारी है, मेरी बहना
गुलाब की पंखुड़ियों से भी नाज़ुक है, मेरी बहना
आसमां से उतारी कोई राजकुमारी है, मेरी बहना
सच कहूँ तो मेरी आँखों की राजदुलारी है, मेरी बहना
तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो, कारण जेव्हा तू जवळ नसते. त्यावेळी तुझ्या प्रेमाची ती मला सतत आठवण करुन देते.
आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत तुझ्यात तुझ्यात सामावले आहे माझे विश्व आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास
रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ... रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले तू माझा जीवाभावाचा भाऊ
हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
वो बचपन की शरारते, वो झूलों पे खेलना
वो माँ का डांटना, वो पापा का लाड-प्यार
पर एक चीज़ और जो इन सब में ख़ास है
वो है मेरी प्यारी बहन का प्यार
हैप्पी रक्षाबंधन
काय हवं काय हवं असं नेहमी विचारतोस, पण नेहमीच रे दादा तू गिफ्ट कसं विसरतोस
ताई.. कधीही न थकता माझं किती ऐकून घेतेस. का इतकं प्रेम करतेस.
" नारी सक्षम तो परीवार सक्षम" 🎋 पालघर मधील आदिवासी महिलांनी बांबू पासून हाताने तयार केलेल्या आकर्षक व सुंदर बांबू राखी पर्यावरण दक्षता मंडळाच्या ग्रीन शाॅपी मध्ये उपलब्ध आहेत . वेगवेगळ्या आकाराच्या व साधारण ३० ते ४० रुपये किंमतीच्या राखी खरेदी करण्यासाठी अवश्य ग्रीन शाॅपी ला भेट द्या
आमचा पत्ता : पर्यावरण दक्षता मंडळ ग्रीन शाॅपी गाळा नंबर १५ दादोजी कोंडदेव स्टेडियम खारटन रोड ठाणे पश्चिम ४००६०१
फोन नंबर :- ९९८७३३४२७७
रक्षाबंधनाचा सण यावा रोज.. गिफ्टसोबत तुझे प्रेमही मिळावे भरघोस, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
बहीण नाही त्याचं आज दु:ख कळतंय, हक्काने रागवेल अशी बहीण जाम मिस करतोय.
तुझं माझा आधार, तूच माझं सर्वस्व.. देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई मला दिला मोठा आधार, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
ओस की बूंदों से भी प्यारी है, मेरी बहना
गुलाब की पंखुड़ियों से भी नाज़ुक है, मेरी बहना
आसमां से उतारी कोई राजकुमारी है, मेरी बहना
सच कहूँ तो मेरी आँखों की राजदुलारी है, मेरी बहना
ओस की बूंदों से भी प्यारी है, मेरी बहना
गुलाब की पंखुड़ियों से भी नाज़ुक है, मेरी बहना
आसमां से उतारी कोई राजकुमारी है, मेरी बहना
सच कहूँ तो मेरी आँखों की राजदुलारी है, मेरी बहना
हातातील राखी म्हणजे प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान, आपल्या बहिणीला जपण्याचे
लहानपणीच्या राखी मी आजही जपून ठेवल्या आहेत… या प्रत्येक राखीसोबत तुझी आणि माझी आठवण जोडली आहे. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
♥ देव पूर्ण जगाची काळजी घेवू शकत नाही म्हणून त्याने प्रत्येक घरात आई दिली असावी, त्याचप्रमाणे आई आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाची काळजी घेवू शकत नाही म्हणून तिने आपल्याला बहिण दिली असावी ♥ happy rakshabandhan day
दादा, आयुष्यात कधीच सोडणार नाही तुझा हात... कारण तूच तर आहे माझा दोस्त खास
इवल्याशा राखीत काय असे अनेकांना वाटते. पण तीच राखी माझ्या जगण्याची उमेद वाढवते.
♥ देव पूर्ण जगाची काळजी घेवू शकत नाही म्हणून त्याने प्रत्येक घरात आई दिली असावी, त्याचप्रमाणे आई आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाची काळजी घेवू शकत नाही म्हणून तिने आपल्याला बहिण दिली असावी ♥ happy rakshabandhan day
🌷🍃🍃🌷
तोड़े से भी ना टूटे ये ऐसा मन बंधन हैं,
इस बंधन को सारी दुनिया कहती रक्षा बंधन हैं..!!
🌷🍃🍃🌷
🌷🍃🍃🌷
दिल से दिल की तरह होती हैं,
बहन को भाई की परवाह होती हैं,
पेसो को जोड़ दिया राखी से लोगो ने
सच तो ये है मगर बहन को बस भाई के प्यार की चाह होती हैं..!!
🌷🍃🍃🌷
🍀🌸🌿
फूलों का तारों का सबका कहना हैं,
एक हज़ारों में मेरी बहना हैं..!!
🍀🌸🌿
🍀🌸🌿
एक बहन का प्यार किसी भी भाई के लिए सबसे बड़ी दौलत हैं,
सब खर्च हो जाता हैं पर प्यार के वह ख़ज़ाने याद रहते हैं..!!
🍀🌸🌿
🍀🌸🌿
लोग पूछते हैं इतने गम में भी खुश क्युँ हो,
मैने कहा दुनिया साथ दे न दे मेरी बहन तो साथ हैं..!!
🍀🌸🌿
🍀🌸🌿
हां मैं रावण बनना चाहूंगा,
जो बहन के लिये भगवान से भी टकरा जाये..!!
🍀🌸🌿
🍀🌸🌿
मेरी प्यारी बहना तुम जल्दी घर आना,
और मेरे लिया सूंदर सी राखी लाना..!!
🍀🌸🌿
🍀🌸🌿
बना रहे ये प्यार सदा रिश्तों का अहसास सदा,
कभी ना आये इसमें दूरी राखी लाये खुशियाँ पूरी
🍀🌸🌿
🍀🌸🌿
भैया बोला बहना प्यारी तू है मेरी राजदुलारी,
आंच ना आने दूंगा तुझपे ये मेरा है वादा तुझसे..!
🍀🌸🌿
🍀🌸🌿
हर सावन में आती राखी बहना से मिलवाती राखी,
चाँद सितारों सी चमकीली कलाई को भर जाती राखी!
🍀🌸🌿