Message Masala logo Message Masala
  • Events
  • About MM
  • Disclaimer
popular now
Anniversary1348 Birthday3233 Best Wishes107 Christmas207 Diwali844 Eid129 Exam76 Friendship4745 Funny13175 Good Morning21175 Good Night9291 Good Luck343 Get well Soon93 Happy New Year948 Holi1784 I love you466 Independence Day570 Inspirational7273 Love4835 Missing You401 Sorry101 Thank you8 Valentine Day1105 Contest Public1 Tours & Travels Public2 Festival321 Real Fact505 Special Days117 General Knowledge718 Heart Touch Story639 Good Habit81 Healthy Tips196 Marathi Ukhane870 Romantic475 Local Events18 Restaurants Public30 Real Estate Public0 Social Work Public8 Lifestyle Public2 Famous Places5 Poem1608 Tips10 Ganapati488 Random Thoughts735 Childrens Day26 Dance2 Shayari14992 Republic Day339 Rose Day613 Propose Day215 Chocolate Day395 Teddy Day458 Promise Day488 Hug Day350 Kiss Day658 Horoscope2 Shiv Jayanti721 Training center0 Maha Shivaratri76 Womens Day598 Quotes9560 Fathers Day315 Backgrounds1 Rakhi294 Dahi Handi102 UI UX79 Navratri99 Dussehra278 26 January382 Maker Sankranti327 MM Wishes0 Corona Virus224 Good Comments476 Education0 Hairstyle1 Message Masala4 Adivasi din60 Old Memories57 Business Ideas1 Emotional Status2282 Shradhanjali208 Inspiration Video4 Motivational5789 Sports0 Mothers day445 Teachers day85 fitness quotes5 Good Evening434 Technology1 Ambedkar Jayanti14 Gudi Padwa76 Mahatma Phule2 Parents day55 Ashadi Ekadashi10 Guru Purnima83 Farewell100 Jai Shri Ram1 Jobs All10 Best Dialogues65 Impress Someone2 Corporate Frames0
corporate
Real Estate30 Tours and Travels13 Jobs123 Contest4 Electronics3 Doctors and Specialist3 My Health7 Fashion Jewellery19 MM Jewel Hub24 Healthy Tips82 pppp0

Top Messages

user avatar
Amod P
Funny - 2111 msgs

बायको:- आहो मी काय काय सांभाळू ; मुलं सांभाळू, का तुम्हाला सांभाळू का तुमच्या आई, वडीलांना सांभाळू का घर सांभाळू...? नवरा:-(आरामात) तू फक्त स्वता:ची जीभ सांभाळ सर्व ठीक होईल..😜😝😂 तुझ्यात जीव रंगला---?

Read More ...
user avatar
Vinod P
Funny - 5815 msgs
A4FBF5D2-1D87-E0F0-700A-D7197EAF9BBD.jpg
user avatar
Vinod P
Funny - 5815 msgs
87755144-26E2-430F-E4E6-266982380CD9.jpg
user avatar
Pruva K
Funny - 2037 msgs

परवा चर्चा करताना बायको म्हणाली, 
अमिताभ बच्चन खरंच ग्रेट आहेत. 
ते दारू न 
पीताही दारु पिल्याचा अभिनय किती 
सुरेख करतात.☺

आता बायकोला कोण सांगणार --- 
दारु न पीता, दारु पिल्याचा अभिनय
करण्यापेक्षा, 

दारु पिऊन, न पिल्याचा अभिनय करण किती अवघड असते ते ! 

गटारी स्पेशल 🍺🍺🍺
😜😜😜🙌​🙌​🙌​🙌​🙌​
  😂😂😂😁😁😁

Read More ...
user avatar
Vedkush P
Funny - 5208 msgs

आपल्या घरी आलेल्या मैत्रिणींसमोर, 
रूबाबाने आपल्याला इंग्लिश 
बोलता येते हे 
दाखविण्यासाठी सुनिल ने
घरच्या कुत्र्याला बिस्कीट दिले 
आणि म्हणाला

'टेक टॉमी टेक'..

आणि टॉमी जाऊन भिंतीला टेकला.
    

कारण टॉमीला मराठी भाषेचा अभिमान होता.
टाॅमी पुण्याचा आहे...
..😅😅😂😂

Read More ...
user avatar
Aditi k
Funny - 1813 msgs

शेतकरी पती-पत्नी रात्री झोपले
एकदम गप्प होते..
.
एकमेकांमध्ये काहिच बोलनं
नाही..
बायकोच्या मनात विचार येऊ
लागले..
.
1-हे माझ्याशी बोलू का नाही
राहिले😞
.
2-मी पहिल्यापेक्षा आता सुंदर
दिसत नाही का?😣
.
3-कि माझ वजन तर नाही ना
वाढल??😳😳
.
4-कि माझ्या चेहर्यावर आढया तर
नाही ना आल्या??😱
.
5-कि यांच्या जीवनात कोनी नवीन तर नाही आली??😳

आणि 
.

 

 

 

 

नवरा बिचारा एकाच विचारात
.

 

 

 

 

*कांद्याला बाजारभाव राहिल का*...😁😁😁

Read More ...
user avatar
Nishikant K
Funny - 1664 msgs

सुबह 5 बजे गुडमॉर्निंग बोलकर दोपहर 11 बजे तक बिस्तर न छोड़ने वालों को भी रौरव नरक में भेजने की व्यवस्था होनी चाहिए।
grin.png grin.png

Read More ...
user avatar
Vanita P
Funny - 2110 msgs

यशाचा कानमंत्र फक्त
मुलांसाठी
.
.
.
.
..
.
.
.
तुमच्या आयुष्यात
कोणतही काम
करण्यापूर्वी एखाद्या मुलीचा सल्ला घ्या .
आता त्या मुलीने जे
सांगितले
त्याच्या बरोबर उलटे
करा .
.
.
यश ,प्रसिद्धी तुमच्या पायाशी लोटांगण
घेईल .. 

Read More ...
user avatar
Presm U
Funny - 4353 msgs

सफलता के सूत्र:

मोजा हमेशा धो कर पहनिए 🧦...
वरना ऐसा न हो
.
.
किसी दिन कामयाबी कदम चूमने आये और ........
.
और
.
.
मोजा सूंघ कर ही बेहोश हो जाये ..... ....😂

Read More ...
user avatar
Abhi P
Funny - 2205 msgs

कहते हैं जब आप सच्चे दिल से डाइटिंग की नियत बना लो तो.. 

 

 

 

 

 


सारी कायनात आपको मजेदार खाना ठुसवाने में जुट जाती है... 😜😝

Read More ...
user avatar
Sadhana A
Funny - 1938 msgs

बायको ने  नवऱ्याला प्रेमाने विचारले ' वाढू का? 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


नवरा : अजुन कुठे वाढतेस? उसवशिल कुठून तरी..😝🤣😜

Read More ...
user avatar
Aditi k
Funny - 1813 msgs

बायको : आहो उठा! मी पोळ्या      
              करायला घेतेय.
नवरा :   मग मी काय तव्यावर 
              झोपलोय का ?😡

😜😜😜😜😜😜😜😃😃😃😃

Read More ...
user avatar
Kishor B
Funny - 2827 msgs

पाकिस्तान वर कब्जा केल्यावर हा अँटम माझा असेल आताच सांगून ठेवतोय ...।नंतर उगाच आपल्यात वाद नको 💋💋💃💃💃

Read More ...
user avatar
Sandhya D
Funny - 1757 msgs

पत्नी से दुखी एक वैज्ञानिक की आविष्कारी सोच.....🤣🤣

मै ऐसी मशीन बनाऊंगा 
इधर से बीवी डालो 
उधर से पडोसन निकले😜🤣

Read More ...
user avatar
Dipak B
Funny - 1939 msgs

Nasik special !!!


आताच एका दवाखाण्यावर पाटी वाचली
'इथे चुलीवरच्या गोळ्या, औषधे भेटतील'😀😀

Read More ...
user avatar
Shrikant B
Funny - 2285 msgs

लड़की ने प्यार से एडमीन के सीने पर अपना सर
रखा और
बोली :
जानू, आपका दिल कितना मुलायम है
एडमीन: अरे पगली वो दिल नहीं ,जेब में तम्बाकू
की पुडिया है।
खायेगी? grin.png tongue.png

Read More ...
user avatar
Pruva K
Funny - 2037 msgs
2036BC53-3EB5-A1DE-CBE4-F55884A72450.jpg
user avatar
Kishor B
Funny - 2827 msgs

😄😄😜😜याड लावल ऐवजी
झाड लावल असत तर...😄😄😜😜
.
.
.
.
😂😂आता पाऊस झिंग झिंग झिंगाट पडला असता.😂😂

Read More ...
user avatar
Abhi P
Funny - 2205 msgs


बसमध्ये कंडक्टर:- बाई
मुलांचं वय किती?????

बाई:-धाकटा २ वर्ष,

मधला २.५ वर्ष,
थोरला ३ वर्ष.
.


बस कंडक्टर:- बाई वय भले
हि कमी सांगा पण.
.
गॅप तरी ९ महिन्यांचा ठेवा..

बाई : मधला जावेचा आहे.. मुडद्या.. आणि धाकटा          नणंदेचा..  जास्त शहाणपणा करू नकोस.. 
 टिकिट दे गूपचुप.. आला मोठा family planning शिकवायला..
😂😂😂😂😂😜

Read More ...
user avatar
Satish P
Funny - 1923 msgs

★★★★★
*अनूप जलोटा पर रिसर्च...*

अनूप जलोटा पहली शादी सोनाली सेठ से हुई, जो तलाक लेने के बाद गायक और तब उनके तबला वादक रूप कुमार राठौड़ की पत्नी बन गईं.

इसके बाद बीना भाटिया से उन्होंने ब्याह रचाया। मगर उस रिश्ते की परिणती भी तलाक में हुई।

तीसरी शादी उन्होंने पूर्व पीएम आई के गुजराल की भांजी और डायरेक्टर शेखर कपूर की पहली पत्नी मेधा गुजराल से की। साल 2014 में लंबी बीमारी के बाद उनका निधन हो गया।

फिर ये इजरायल की मॉडल रीना के साथ लिव इन में रहे।

फिर उसके बाद एक सर्विया की मॉडल के साथ लिव इन में रहे ।

अब 29 साल की जशलीन मथारू के साथ लिव इन में रहने के बाद शादी करने जा रहे हैं ।
◆◆◆

 

 

 


*अर्थात ....*
*बन्दा भजन इत्यादि तो* 
*Part Time में गाता रहा है।* 😀😀😀

Read More ...
user avatar
baba
Funny - 0 msgs
9AB6A4DB-370C-084D-7E72-BC31CA7F3701.jpg
user avatar
Suyog M
Funny - 2194 msgs
23B6033C-8058-6E2F-77B6-A319DC8F6021.jpg
user avatar
Vishal H
Funny - 3246 msgs

आज तर शेजारनीने हद्द केली राव,
गालातल्या गालात स्मितहास्य करत मला म्हणते...
.
.
.
.
फेसबुकवर तुमचे एवढे मित्र आहेत,
आमच्या म्हैशीला 🐃एखादं गिऱ्हाईक तरी बघा...😜🏃🏻🏃🏻🏃🏻

Read More ...
user avatar
Shrikant B
Funny - 2285 msgs

तुम्हाला facebook आणि whatsapp च्या मदतीने पैसे कमवायचे आहेत का ??
हा? तर. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
.

दोन्ही delete करा
आणि काम धंद्याला लागा. 
धन्यवाद
जनहित मैं जारी. 😅😫😝😴😜😛😜😜😛

Read More ...
user avatar
Umesh S
Funny - 2124 msgs

😍हसून हसून मराल .... 
😆😂😂 

एकदा एक वेडा बर्फ हातात घेवुन त्याच्याकडे टक लावुन बघत होता .🤔🤔🤔🙄🙄😳 
. 
. 
. 
. 
एका 👨‍⚕Doctor ने त्याला विचारले 
तू त्या 🏒बर्फा ला एवढा टक लावुन का बर बघत आहेस 
.🤔🤔🤔🤔🤔 
. 
. 
. 
. 
त्यावर तो वेडा म्हनाला की देख रहाहुं की साला! लिकेज कहाँ से हो रहा है 😝😝😜😜😆😆
😂 😂 😂 🙏👌 
 😂😂😂😂😂😂😂😁😁😁😁😁  
 

Read More ...
user avatar
Jaggu k
Funny - 2880 msgs

विवाह संस्थेतला संवाद:

मॅडम: हा मुलगा खूप शिकलेला आहे आणि भरपूर कमावतो पण जास्त काळा आहे...
.
.
.
.
.
.
.
.
.
लग्नाची मुलगी: ह्याच पॅटर्न मध्ये दुसरे कलर दाखवा ना...

🤪😂🤪😂🤪😂🤪😂🤪😂🤪😂

Read More ...
user avatar
Vishal P
Funny - 1730 msgs

छोटा हो या बड़ा,,,गरीब हो या अमीर.....एक चीज सबमे कॉमन है जी.......😊 दरअसल अपनी घरवाली के पीछे सबका रिएक्शन एक सा ही होता है...😊😊😊😊

Read More ...
user avatar
Sachin K
Funny - 2206 msgs

😜बघुया काेण हुशार आहे ती जाे कोणी उत्तर देईल ती व्यक्ती खरोखर काँपी करून पास झालेली नसेल ........सर्वांना ....😜best of Luck 😜
🤣 हुशार कोण 🤣
एका माणसाचे पाच अक्षरी नाव काय ?
जे नाव उलटे आणि सरळ वाचले तर सारखेच येते.☺☺
Open challenge 😊😊
 टीप: नाव पाच अक्षरी असले पाहिजे .

Read More ...
user avatar
Vishal P
Funny - 1730 msgs

होने वाली बीवी
जान-पहचान होते ही लड़को को लड़की को

WhatsApp पर add करने की इतनी जल्दी होती है मानों
होने वाली बीवी का राशनकार्ड में नाम चढ़वाना हो..!!!

Read More ...
user avatar
Pruva K
Funny - 2037 msgs

बियर तो हम दोनों को पसंद है।

उसे टेडी वाला बियर और मुझे…
.
.
.

स्ट्रॉन्ग वाली बियर!

 

Read More ...
user avatar
Shalan M
Funny - 2307 msgs

आईच्या वासरांना  आणि बायकोच्या बैलाला ,,,,,,,
 बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्या........

 


वरील category मधे न बसणा-या वळूंना सुदधा शुभेच्छा
😜😜😜😜
 😍Girlfriend🙊 च सगळं🤦🏻‍♂ ऐकणार्या 😍नंदींना🐮🐮 बैलपोळ्याच्या शुभेच्छा 💐💐💐💐💐😂😂😝😝😝

Read More ...
user avatar
Vikas G
Funny - 2368 msgs

सून पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते
🤓🤓🤓🤓

सासू : काय गं, फ्रिज मध्ये देवघरातील घंटा का ठेवली?
🤔🤔🤔🤔

☺सून : "पुस्तकात लिहिलंय...इन सब का मिश्रण बनाके एक घंटा फ्रिज में रखिये  
😊😊😊😊

सासू अजूनही  देवघरात हात जोडून बसल्या आहेत.😝😆😂😂😂😂😬😬

Read More ...
user avatar
Yogesh M
Funny - 2119 msgs

*जगात सर्वात पवित्र खाद्य कोणते?*
😁😁😁😁
*"तंबाखू"*
 कोणत्याही वारी चालते. एकादशीला चालते द्वादशीला चालते. कोणत्याही सणाला चालते अमावसेला चालते पोर्णिमेला चालते.
सकाळी चालते रात्री दोन वाजताही चालते.
365 दिवस अहोरात्र चालते.
किती ही पवित्र वस्तू
आणी कुणाचीही चालते. शिवाशिव नाही. 
अंत्यसंस्काराच्या वेळीही चालते व जन्मावेळी चालते. हिला खायला केव्हाच बंधन नाही .
अगदी जगत मान्य,
जातपात नाही धर्म नाही. चोळुन खातात मळुन देतात,
चुना लावून खातात. भाग्यवान वनस्पती आहे हो.
पैशा पेक्षा जास्त जपतात न विसरता खिशात घेतात.
सगळं विसरतील हिला विसरनार नाही.
समोरच्याला वेळ देणार नाही हिला कोप-यात नेवून चोळतात. अतिप्रिय खाद्य.
900 रूपये किलो आहे हो. ही काजू पेक्षा महाग पण गरिबातला गरिब खातो.
काजू कधी खिशात ठेवतो का? नाही. 
पण हि सटवी आतल्या कप्प्यात राहते, अगदी ह्रदयाशी कवटाळुन असते.
तंबाखू म्हणजे आवडती राणी.

नाही का?
😁😁😁😁😁

Read More ...
user avatar
Vinod P
Funny - 5815 msgs
2582CB67-EDDC-9DFB-56D3-06E25A294DE7.jpg
user avatar
Jaggu k
Funny - 2880 msgs

मी हा ग्रुप सोडत आहे.
जमल्यास पुन्हा जॉईन होईन, 
पण सध्या इथे जुळवून घेताना मला खूप त्रास होतो आहे. एकतर वाद किंवा सल्ले नाहीतर बोलणेच नाही.
त्यामुळे उगीच मनाविरूद्ध जास्त काळ थांबण्यात काही अर्थ नाही. 
नकळत कुणाचे मन दुखावले गेले असल्यास क्षमस्व.
माझा नंबर सर्वांकडे आहेच.
सर्वांना शुभेच्छा."

…अशी चिठ्ठी लिहून ठेवून एक अट्टल दारुडा व्यसनमुक्ती केंद्रातून पळून गेला.

Read More ...
user avatar
Arjun K
Funny - 2072 msgs

पत्नी: नए साल की शुभकामनाएं, आपका पूरा साल मंगलमय हो।

पति: खाओ मेरी कसम!

Read More ...
user avatar
Presm U
Funny - 4353 msgs

पत्नी - आप बहुत भोले है 

आप को तो कोई भी बेवकूफ बना सकता है 

 

पति - हा पता है 

तेरे बाप ने ही शुरुआत की थी...!!

Read More ...
user avatar
Vanita P
Funny - 2110 msgs

रामफळ  हे रामाचे.....!
आणि 
सीताफळ हे सीतेचे तर .......मग.....

...... वांगे कुणाचे......
.....
.....
.....

 

.......

 

 

 

......

 

 

......

 


......

 

 


.......

 

 

.......

 


.....

 


........भरताचे ना भाऊ....!!
😆😆😆😝😝😝😆😝😜😂😂😂😂😂😂
नविन आहे पूढे पाठवा

Read More ...
user avatar
Vinod P
Funny - 5815 msgs

एक लहरी राजा होता. त्याला आली लहर. त्यानं प्रधानाला बोलावलं म्हणाला "गावात दवंडी पिटवा जो माझ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देईल त्याला शंभर सुवर्ण मुद्रा बक्षीस म्हणून मिळतील"

 राज्यात दवंडी पिटली दरबारात सुवर्ण मुद्रांच्या लालचेनं सगळी लोकं हजर झाली. येताना प्रत्येकाला वाटलं आपणच येतोय दुसरं कुणी येणार नाही पण असाच विचार करून एकमेकाला न सांगता सगळे हजर झाले.

 राजानं विचारलं "सगळे आले का?" 

प्रधान म्हणाला "हो फक्त एक शिवा लोहार आला नाही" 

राजा म्हणाला "माझा प्रश्न हाच आहे, तो शिवा का आला नाही?"

 सगळयांनी उत्तरे दिली. कुणी म्हणालं, 'त्याला गरज नाही.' कुणी म्हणालं  'त्याला अक्कल नाही तो कसा उत्तर देणार?' सगळयांची उत्तरे झाली. 

राजानं प्रधानाला विचारलं "तुमच काय म्हणणं आहे?" प्रधान म्हणाले "शिवा एक अत्यंत मेहनती लोहार आहे. त्यानं विचार केला मला असा फुकटचा पैसा नको. मी मेहनत करूनच पैसे कमवीन. म्हणून तो आला नाही." 

राजा खूप खूश झाला त्यानं पालखी पाठवून शिवाला बोलावून घेतले, त्याचा सत्कार केला आणि त्याला शंभर सुवर्ण मुद्रा बक्षीस म्हणून दिल्या.
.
.
.
.
.
.
.
.
.

 मित्रांनो, तुम्हाला वाटलं असेल मेहनतीचं फळ नक्कीच मिळतं, पण तसं नव्हतं. 

जेव्हा दवंडी पिटली गेली तेव्हा शिवा क्वार्टर मारून झोपला होता.

तात्पर्य-: कधी कधी दारू पण नशीब घडवते.😜😜

😂😂😂😂😂😂 

Read More ...
user avatar
Rohit S
Funny - 2337 msgs

#सुन रात्रभर उलट्या करत होती..!!

सकाळी बघितलं तर लोणचं चाटत होती..!!

सगळ्या घरामध्ये आनंदाची लहर पसरली..!!

सासूने डॉक्टरांना बोलावलं...!!

डॉक्टरांनी चेक केलं आणि एक इंजेक्शन दिलं, आणि म्हणाले, "थोड्या वेळात नॉर्मल होईल..!!"

सासू : डॉक्टर, काय झालं..??

डॉक्टर : चिंता करायची गरज नाही..!!

सासू : हो पण इंजेक्शन कसलं दिलं तुम्ही..??

डॉक्टर : एंटी-अल्कोहोल इंजेक्शन दिलाय..!! 
सासु : म्हणजे..??

डॉक्टर :दारु लवकरच उतरेल..!! 
ब्रँड चेंज झाला की थोडा प्रॉब्लेम होतोच....!!

*गटारी* दुसर काय..??
 😳😁

Read More ...
user avatar
Presm U
Funny - 4353 msgs

😜😜😜😜😜😜

लाजवाब पुणेकर

पुणेकर : पासपोर्ट साइज फोटो काढायचा आहे... 
आणि हो.!!!
त्यात माझी नवी चप्पलसुद्धा यायला पाहिजे.

फोटोग्राफर सुद्धा पुणेकरच होता....!

तो म्हणाला...

चप्पल घाला आणि संडासला बसतात तसं बसा..

😝😝😝😝😝😜😜😜

Read More ...
user avatar
Ganesh J
Funny - 2094 msgs

बुडल्यावर वाचली फक्त रोझ
आणि ताई ने दिली कमाल पोझ
🤣🤣🤣

Read More ...
user avatar
Shrikant B
Funny - 2285 msgs

*पुढचे दहा पंधरा दिवस शब्द जपून वापरा* 😐😐😐
.
.
.
.
*शेव, चिवडा, चकली ला फराळ म्हणतात*😂😂😂😂

Read More ...
user avatar
Vikas G
Funny - 2368 msgs

भक्त : बाबा मेरी शादी नहीं हो रही.!

.

निर्मल बाबा : तस्वीर किसकी रखते हो जेब में.?

.

भक्त : नरेन्द्र मोदी की.!

.

निर्मल बाबा : दिग्विजय सिंह की तस्वीर रखा करो जेब में ! …. कृपा वहीं रूकी हुई है.!

 

“एक शराबी सडक पर जा रहा था | अचानक फिसलकर वह कीचड में गिर गया |

उसी वक्त बिजली चमकी तो शराबी बोला -हे भगवान एक तो पहले कीचड में गिरा दिया और अब फोटो भी खींच रहे हो ”

Read More ...
user avatar
Sandhya D
Funny - 1757 msgs

*सचिन तेंडुलकर* नंतर लोक ज्याच्या  शतकाची आतुरतेने वाट बघत आहेत 

 

 

 


ते म्हणजे *"पेट्रोल"*
😂🙌🏻 
 
 

Read More ...
user avatar
Arjun K
Funny - 2072 msgs

न्यूयार्क में 2 भिखारी एक ॐ का चिन्ह और दूसरा जीसस का क्रॉस लेकर बैठे थे ।।।
सब लोग ॐ वाले भिखारी को गुस्से से देखकर क्रॉस पकड़े हुए भिखारी को डॉलर की नोट देकर आगे निकल जाते थे।
कुछ घंटों बाद वहां से एक फादर निकले और उन्होंने ॐ वाले भिखारी से कहा -
भाई... ये क्रिस्चियन देश है,
यहाँ कोई तुम हिन्दू को भीख नहीं देगा...
लोग तो तुम्हे जलाने के लिए क्रॉस वाले भिखारी को और ज्यादा डालर देते जा रहे हैं...
ॐ वाले भिखारी ने क्रॉस वाले भिखारी को देखा और हँसते हुए गुजराती में बोला.....
....
...
....
जिग्नेशभाई.....?

बोलो मनसुखभाई......!

अब ये हमें सिखाएगा धंधा करना ???!!🤣

Read More ...
user avatar
baba
Funny - 0 msgs
9E6A6BE8-9D81-823F-1727-1F9C7348F484.jpg
user avatar
Sandesh mankar
Funny - 0 msgs

Awesome weather
Singles are dreaming..😍
Lovers are dating..😘
and 
Married women are thinking......🤔🤔🤔

 

कपडे कुठे वाळत घालु..
☔⚡☁👕👚👗🎽👖👘

Read More ...
user avatar
Nilesh N
Funny - 2569 msgs

*🙏🙏🤝🤝🤝🙏🙏
कमीपणा घ्यायला शिकलो.*
*म्हणून आजवर खुप*
*माणसं कमावली.....*

*हिच माझी श्रीमंती ..!!*
 *प्रसंग सुखाचा असो किंवा दुःखाचा*

 *!!! तुम्ही हाक द्या*
              *मी साथ देईन !!!*

 🌹🌅💐 शुभ  सकाळ 💐🌅🌹
 *श्री.हनुमान जन्मऊत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.* 
🌺🌺🙏🙏🙏🌺🌺🌼🌼🌷🌼🌼🌷🌼🌼🌷🌼🌼

Read More ...
user avatar
Vedkush P
Funny - 5208 msgs

विवाह क्या है ?

" विवाह " एक ऐसा गठबंधन है - जिसमें दो व्यक्ति मिलकर उन समस्याओं को सुलझाने का जीवन भर प्रयास करते है , जो पहले कभी थी ही नही.!! 

 

शादी मतलब.... तेरे जैसा कोई नहीं......से लेकर तेरे जैसे बहुत देखे हैं..... तक का सफर.....😊😊😊

 

विवाह .. वह खुब़सुरत जंगल है.. जहां... "बहादूर शेरो" का शिकार.. 'हिरणियॉ' करती है।😜

 

शादी मतलब...... आप रहने दीजिए......से लेकर..... मेहरबानी करके आप तो रहने ही दो.... तक का सफर.....😊😊😊

 

शादी मतलब...... आप मुझे नसीब से मिले हो..... से लेकर..... नसीब फूटे थे, जो तुम मिले..... तक का सफर.....😊😊

 

शादी मतलब..... अजी सुनते हो, से लेकर...... बहरे हो गए हो क्या.....????? तक का सफर......😊😊

 

शादी मतलब...... कहाँ गई थी जान....से लेकर.... कहाँ मर गई थीं..... तक का सफर......😊😊😊


.
शादीशुदा जिंदगी कश्मीर जैसी है । खूबसूरत तो है परंतु आतंक बहुत है!
 😝😝😝😆😆😆😅😅

Read More ...
Message Masala
Copyright 2021 © Message Masala | All Rights Reserved
The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with the respective owners. The usage of the content and images on this website is intended to promote the works and no endoresement of the artist shall be impiled. Unauthorized use is prohibited and punishable by law.