जन्म आणि मृत्यु देवाच्या हातात आहे
आपल्या हातात फ़क्त मोबाइल 😂😂😂😂😂
❤शुभ राञी❤
🙏🙏 🙏🙏🙏
*😍आयुष्यात बालपणीचाच काळ*😘😘
*फक्त सुखाचा असतो.*✋
*कारण*👉
*अहंकारापासून तो लांब असतो.*
*"हम भी कुछ है ।" हा भाव*
*एकदा जागा झाला की त्यानंतर*
*सुरु होते फक्त झुंज, स्पर्धा,*
*तर्क आणि संघर्ष.*
*आणि त्यामध्येच*
*हरवून जातात सुखाचे क्षण...*
🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿
*🌹शुभ सकाळ 🌹*
*मी*... कुणाला आवडो..
वा... *न* आवडो...
*दोन्ही गोष्टी माझ्यासाठी*....
*चांगल्याच आहेत*.....
कारण.....
*ज्यांना आवडतो त्यांच्या* *ह्यदयात*.
आणि
*ज्यांना नावडतो त्यांच्या*...
*डोक्यात कायम मी राहतो*...
आपलं एकंच तत्व जगायचे तर दिव्या प्रमाणे*
*जो राजाच्या महलात*..
*आणि गरीबाच्या झोपडीत*
एक सारखा प्रकाश देतो*.
😌शुभ रात्री😌
☘💚☘💚💚☘💚☘💚🌈
*_हसणे आणि हसवणे_*
*_प्रयत्न आहे माझा..._*💚☘💚☘💚☘💚☘🌈
*_प्रत्येकजण आनंदी रहावे_*
*_हीच इच्छा आहे माझी..._*☘🦋☘🦋🦋☘🦋☘🦋
*_भले माझी कोणी आठवण_*
*_काढु अथवा न काढु..._*💖☘💖☘💖☘💖☘💖☘💖
*_परंतु प्रत्येक आपल्या माणसांची_*🦋💚💚🦋💚🦋
*_आठवण करणे ही ,_*
*_सवय आहे माझी...!!!_*🌷🍫🌷🍫🌷💙💙💙💙💙
🦋 *Good night*🦋
🌈💖🌈💖🌈💖🌈💖🌈
*मी*... कुणाला आवडो..
वा... *न* आवडो...
*दोन्ही गोष्टी माझ्यासाठी*....
*चांगल्याच आहेत*.....
कारण.....
*ज्यांना आवडतो त्यांच्या* *ह्यदयात*.
आणि
*ज्यांना नावडतो त्यांच्या*...
*डोक्यात कायम मी राहतो*...
आपलं एकंच तत्व जगायचे तर दिव्या प्रमाणे*
*जो राजाच्या महलात*..
*आणि गरीबाच्या झोपडीत*
एक सारखा प्रकाश देतो*.
😌शुभ रात्री😌
👌👌👌
*संसार म्हणजे गुडघाभर चिखलात चालणे,*
*कारण*
*चिखलात जोरात चालता येत नाही आणि दमलो म्हणून बसता ही येत नाही.*
*🍁🍁🍁शुभ सकाळ🍁🍁🍁*
----------------
*विचार न करितां जें जें केलें । तें तें वाउगें वेर्थ गेलें ।*
*म्हणोनि विचारीं प्रवर्तलें । पाहिजे आधीं ॥ २७ ॥*
*विचार पाहेल तो पुरुष । विचार न पाहे तो पशु ।,*
*ऐसी वचनें सर्वेशु । ठाईं ठाईं बोलिला ॥ २८ ॥*
========
*शुभ प्रभात*
आज_गुरू_पौर्णिमा
ज्यांनी मला घडवल या जीवनात मला जगायला शिकवल, लढायला शिकवल अशा प्रत्येक व्यक्तींचे ऋण मी कधीच फेडु शकणार नाही ...
असेच पाठीशी उभे रहा...
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरू आहे,
मग तो लहान असो वा मोठा,
आपण प्रत्येकाकडूनच नकळत खूप काही शिकत असतो
अशा थोर व्यक्तींना माझा नमस्कार!!!
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌺🌼🌼🌷🌹🌺🌷🌼 ॥ ॐ साई राम ॥
एक आज्जी मेडीकल मधे आल्या
*आज्जी* : बाळा!! चिट्टीत लिवलेल्या गोळ्या दे र ...
*मी* : आज्जी गोळी जेवनाअगोदर आर्धातास घ्यावी लागेल...
*आजी* : घड्याळ कळत नाही र.. आणि पोर घरी नाईत...
*मी* : 🤔 राणा दा बगता का???
*आज्जी* : व्हय ! बगती की...
*मी* : मग राणा दा आला की गोळी खा... आणि शनाया आली की जेवा...😅😃
DESH bahkto kai balidaan sai, SWATNATRA hoai hai hum..koi puche kon ho to GRAV sai kahnge bhartiya hai ham...
****HAPPY REPUBLIC DAY.. IN ADDVANCE***
चालायचं तरी कसं आता रस्त्यावरून , आधी लेफ्ट राईट गाड्या बघायचो, आता वरती विमान पण बघावं लागणार .
😜😝😝😝😆
🕰 *"घड्याळ"* जरी *"सोन्याचं"* असलं पण
त्यामध्ये *"सेलच"* नसेल तर त्याची किंमत
*शुन्यच*......!!
*माणसाचं* पण तसंच......
माणूसही कितीही *"मोठा"* किंवा
*"श्रीमंत"* असला पण त्यामध्ये *"माणुसकी"* नसेल तर तो ही
*शुन्यच*.....!!!!!"
💐🌷⭐ *good morning ⭐🌷
🙏🌹🌹💝🌹🌹💝
शब्द अंतरीचे असतात
दोष माञ जीभेला लागतो ॥
ठेच पायाला लागते
वेदना माञ मनाला होतात॥
हीच ती खरी नाती असतात :
की जी एकमेकाच्या
वेदना जाणतात॥
असाच एक एसएमएस
खुप छोटा असतो......॥
पण पाठवणारा तुमची
स्वच्छ मनाने आठवण काढतअसतो॥
👌👌👌👌👌👌👌👌
🍇🍂🍀 शुभ रात्री🍀🍂🍇
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
*|| श्री गणेशाय नम: ||*
🌹🌹 *!! संकष्टी चतुर्थी !!*🌹🌹
वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |
निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा ||
🌹 *आज संकष्टी चतुर्थी*🌹 गणपती तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करोत.., तुम्हाला सुख समृद्धि., भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना....!!!!!! 🌹🌹🙏
🌞🌷 *शुभ सकाळ*🌷🌞
*जिंदगी* एक *प्रतिध्वनि* हैं,
सब कुछ वापस आ जाता हैं,
*अच्छा,बुरा,झूठ,सच.*
इसलिये दुनिया को आप सबसे*
*अच्छा देने का ही प्रयास करें*
* निश्चित ही,
*सबसे अच्छा आपके पास*
*वापस आयेगा...!!*
🙏💐सुप्रभात💐🙏
*प्रत्येक वेळी*
*एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार.*
*दोन्ही बाजूने*
*विचार करून बघा*
*कधी गैरसमज होणार नाहीत.*
*Good Night*
*प्रत्येक वेळी*
*एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार.*
*दोन्ही बाजूने*
*विचार करून बघा*
*कधी गैरसमज होणार नाहीत.*
*Good Night*
चालायचं तरी कसं आता रस्त्यावरून , आधी लेफ्ट राईट गाड्या बघायचो, आता वरती विमान पण बघावं लागणार .
😜😝😝😝😆
👊🏻👺
*अगर मुझसे गलती हो जाये*
*तो कुसूर गलती का है, मेरा नहीं* 😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
🎖 *आई बाबा हिचखरी*
🙏🏾 *संपत्ती* 🙏🏾
🌹 *एकदा फुललेला फुल पुन्हा* 🏝
🌹 *फुलत नाही* 🌹
👪 *एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणार नाही* 👨👩👧
*आयुष्यात हजारो लोक मिळतील पण*
👑 *आपल्या हजार चुका क्षमा*👑
*करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही*
🙏 *शुभ सकाळ * 🙏🏾
👸🏼बायको : काश मी तुमचा मोबाईल📱असते..
🤴🏻नवरा : काग........
बायको : सतत तुम्ही मला बघत बसले असते, खिशात घेऊन फिरले असते.......
नवरा : होना बरं झालं असत.. पडला फूटला की बदलला पण असता.... 🤣🤣🤣🤣
🤕नवर्याला लय मारला कोमात जाईस्तवर.....🚑
🎖 *आई बाबा हिचखरी*
🙏🏾 *संपत्ती* 🙏🏾
🌹 *एकदा फुललेला फुल पुन्हा* 🏝
🌹 *फुलत नाही* 🌹
👪 *एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणार नाही* 👨👩👧
*आयुष्यात हजारो लोक मिळतील पण*
👑 *आपल्या हजार चुका क्षमा*👑
*करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही*
🙏 *शुभ सकाळ * 🙏🏾
*निंदकांना घाबरू नका*
*त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट*
*बोलता येईल तेवढं बोलू दया..*
*त्यांच्यामुळे आपल् वर्तन सुधारत जाते..*
*ज्याप्रमाणे गल्लीत दोनचार डुकरं* *आसल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही...*
*त्याप्रमाणेच आपल्या अवतीभोवती दोन-चार निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही*...
*जग काय म्हणेल हा विचार करु नका.*
*कारण लोक फार विचित्र आहेत.*
*अपयशी लोकांची थट्टा करतात.*
*आणि यशस्वी लोकांवर जळतात.!!*
💫🌞☀💫🌞☀💫🌞☀💫
"घराच्या तुलनेने....
दरवाजा लहान असतो
दरवाज्याच्या तुलनेने...
कुलुप लहान असते
कुलपाच्या तुलनेत...
चावी लहान असते
परंतु तीच छोटीशी चावी संपूर्ण घर उघडते
त्याच प्रमाणे आपले आज छोटे वाटणारे विचार मोठ्या यशाचा दरवाजा उघडणार हे माञ नक्की.
💫🌞☀💫🌞☀💫🌞☀💫
🌹सुंदर रात्री सुंदर शुभेच्छा.🌹
🙏🏻 शुभ रात्री 🙏🏻
*निंदकांना घाबरू नका*
*त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट*
*बोलता येईल तेवढं बोलू दया..*
*त्यांच्यामुळे आपल् वर्तन सुधारत जाते..*
*ज्याप्रमाणे गल्लीत दोनचार डुकरं* *आसल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही...*
*त्याप्रमाणेच आपल्या अवतीभोवती दोन-चार निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही*...
*जग काय म्हणेल हा विचार करु नका.*
*कारण लोक फार विचित्र आहेत.*
*अपयशी लोकांची थट्टा करतात.*
*आणि यशस्वी लोकांवर जळतात.!!*
*शूर आम्ही सरदार..आम्हाला काय कुणाची भिती*
वगैरे..
सब झूट..
दोस्तहो..
*तलवारीशी लगिन लागलं*..एवढंच काय ते खरं..!!
😀
🍀✍🏻🍀✍🏻🍀✍🏻🍀✍🏻🍀✍🏻
*जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे*
*मात्र ती तुमच्या विचारांवर आणि* *बघण्याच्या दृष्टिकोनावर*
*अवलंबून आहे*
*🍀✍🏻शुभ सकाळ✍🏻🍀*
*जिंदगी* एक *प्रतिध्वनि* हैं,
सब कुछ वापस आ जाता हैं,
*अच्छा,बुरा,झूठ,सच.*
इसलिये दुनिया को आप सबसे*
*अच्छा देने का ही प्रयास करें*
* निश्चित ही,
*सबसे अच्छा आपके पास*
*वापस आयेगा...!!*
🙏💐सुप्रभात💐🙏
👉🏻हृदयाला स्पर्श करणारी सुंदर विचार.
ツ.,.✍❣♡♡ # ♡♡❣ __________
👉🏻 .. आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं.. . ..
ツ.,.✍❣♡♡ # ♡♡❣ __________
👉🏻.. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. . ..
ツ.,.✍❣♡♡ # ♡♡❣ __________
👉🏻.. "चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत".. . ..
ツ.,.✍❣♡♡ # ♡♡❣ __________
👉🏻.. पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते.. . ..
अवघ्या महाराष्ट्रा समोर एक गहन प्रश्न?🤔 उद्या पासून चुना पुडी येणार कशात
😂
बाॅसने एक स्पर्धा लावली. "शेकडो मगरी असलेल्या त्या तळ्यात जो कोणी एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत सुरक्षित पोहून जाईल त्याला 50 लाखाचे बक्षीस मिळेल. आणि जर का यात तो मगरींकडून मारला गेला तरी त्याच्या वारसाला 10 लाख मिळतील".
तिथे आलेल्या स्टाफपैकी एकही माणूस हे आव्हान स्विकारायला तयार नव्हता.
पण काही वेळेनंतर अचानक एकाने तळ्यात उडी मारली. त्याला पकडायला आलेल्या मगरींचा जीवघेणा पाठलाग पाहून जिवाच्या आकांताने पोहून कसेबसे तळ्याचे दुसरे टोक गाठलेच आणि शर्त जिंकला.
भीतीमुळे थरथर कांपत थोडावेळ किना-यावर बसल्यावर तो एकदम रागाने ओरडला,
"कोणी मला मागून तळ्यात ढकललं होतं?".
बघतो तर काय, ज्या व्यक्तीने त्याला तळ्यात ढकलल्यामुळे तो जिंकला होता,ती खुद्द त्याचीच पत्नी होती.
आणि तेव्हापासूनच ही म्हण अस्तित्वात आली 👇👇👇
*"Behind every successful man...there is a woman"*
!!!😜🤣