नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श,
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष...
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी,
आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी...
गुडीपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा..
. गुढी पाडवा
. /)) आणि
. / (( मराठी
./¿sk? नूतन वर्ष
'. यांच्या
🍥👬👪👭🍥
तुम्ही व तुमच्या
सह कुटुंबियांस
💫
"मनःपूर्वक"
शुभेच्छा !
🌼
----------------------
एक तिळ रुसला , फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला .
तील हम है, और गुड़ हो आप, मिठाई हम है, और मिठास हो आप, इस साल के पहले त्योंहार से हो रही आज शुरुआत… आपको हमारी ओर से मकर संक्रान्ति का उपहार.
सोनं या धातुला किंमत आहे पण माझ्या जीवनात तुमच्यासारखी माणसे अनमोल आहेत..मी खुप नशीबवान आहे की मला माझ्या जीवनात तुमची साथ मिळाली.. सोनं देण्याएवढा मी श्रीमंत नाही.पण माझी मानसच एवढी श्रीमंत आहेत की तिथे सोन्याला किंमतच उरत नाही.
अशा माझ्या माणसांना तुम्हाला व तुमच्या परिवारास ''विजयादशमी'' (दसरा) च्या हार्दिक शुभेच्छा.........!!!!!!!! हा दसरा तुम्हाला खूप खूप आनंदात जावो.. हीच रामेश्वर चरणी प्रार्थना🙏🏻 ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ
चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा !!
आपुलकीच्या साखरेचा स्वाद आहे खरा !!
तुमचा चेहरा आहेच हसरा !!
उद्या असणार खूप गडबड,म्हणून तुम्हाला आताच म्हणतो!!
🌼🌼Happy दसरा !!🌼🌼
🌲🌲 शुभ प्रभात 🌲🌲
*आज पासून* सुरू होणा-या *नवरात्रीच्या* तुम्हाला व तुमच्या *कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा*....
*कुलदेवता असलेली आई तुळजाभवानी* आपणास सर्वांना *सुख, समृद्धी* व *यशप्राप्तीसाठी आशीर्वाद* देवो,अशी त्याच्या *चरणी प्रार्थना*.
*🚩🚩 ॥ जय भवानी ॥ 🚩🚩*
चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा !!
आपुलकीच्या साखरेचा स्वाद आहे खरा !!
तुमचा चेहरा आहेच हसरा !!
उद्या असणार खूप गडबड,म्हणून तुम्हाला आताच म्हणतो!!
🌼🌼Happy दसरा !!🌼🌼
🌲🌲 शुभ प्रभात 🌲🌲
तन में मस्ती मन में उमंग, देकर सबको अपनापन गुड़ में जैसे मीठापन, होकर साथ हम उड़ायें पतंग और भर ले आकाश में अपने रंग...
तीळ स्नेहाचे प्रतीक सुंदर,
गोडी गुळाची त्यास मिळे जर,
स्नेहभाव हा वाढविण्या ला,
तीळगुळ देणे निमित्त खरोखर...!!!
हे मकर संक्रमण तुमच्या आयुष्यात
चांगले बदल आणो.
हिच शुभेच्छा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
-----स्वामी कृपा--------
*निमंत्रण*👏🏼
*चि.,पतंग*
श्री.पेपरवाला यांचे चिरंजीव...
💑
*चि.सौ,का.दोरी*
श्री,व सौ, फिरकीबेन यांची कन्या
*यांच्या शुभ विवाह*
15/1/2019 रोजी, सर्व साक्षीने, DJ, हलकडी, च्या गजरात संपन्न होणार आहे,
तरी आपण सर्वांनी गोड गोड आशीर्वाद देण्यासाठी यावे,
*ठिकाण -- निळे आकाश*
*मु,पो, गच्ची जि.टेरिस*
टीप- गुळाचे व साखरीचे आहेर स्वीकारले जाणार नाही,,
*तुमचे गोड बोलणे हाच आमचा आहेर*💐
*आपले नम्र*-तीळ, गूळ,😀
----------------------------------------
*मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्या*
-----------------------------------
*तीळ गूळ घ्या रोज गोड गोड बोला*
--------------------------------------
Moongfali di khusboo te Gurh di mithaas, Makki di roti te Sarson da Saag, dil di khushi te apneya da pyar, mubarak hove tuhanu Makar Sankranti da tyohar ***Happy Makar Samkranti***
🎁🌸🎁🌸🎁🌸🎁🌸🎁
…………………🎑🎑🍁🎑🎑…………………
………………🎉🎐🍁🎐🎉…………………
💕✴
✴💕
🍥🎶 राखी बांधून भावाला
बहीण ओवाळे भावाला.....
भरून साखर तोंडात
जीव लावेल भावाला.....🍚
निराळ्या मायेचा झरा
कायम असाच भरलेला.....
वहात राही निखळपणे
शुभेच्छा बहीण भावाला.....🎶🎍
💕✴
✴💕
……………………🎑🎉🎑………………
…………………🍥🍥🌸🍥🍥……………
💝🎎🌸🏡🌸🏡🌸🏡🌸🎎💝
▪▪▪रक्षाबंधनाच्या तुम्हांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा▪▪▪🎑🌸🎌
Ek Til rusula, phugala Radat Radat gulachya paakat padala Khattakan hasala hatavar yetaach bolu lagala Tilgud ghya god god bola
"""🌻सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌻तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,🌺 सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.🌷
🌹 """"गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!🌹
🌱शुभ प्रभात 🌱
🚩रक्षाबंधन विशेष:🚩
🎗राखी कोण आणि कोणाला बांधू शकतो....
(1)बहिण भावाला.👨👧
(2)आई मुलाला.👩👦
(3)आत्या भाच्याला.👩👦
(4)बायको नवर्याला.💑
(5)मैत्रीण मित्राला. 👫
(6)प्रियसी प्रियकराला.💑
(7)मित्र मित्राला.👬
(8)गुरु शिष्याला.👨👦
राखी आपण आशा व्यक्तीला बांधतो ज्याच्याकडून आपल्याला आपली संकटकाळीे नेहमी☝🏻रक्षा व्हावी ही अपेक्षा असते.....
हे आपल्या सर्वांना👩👩👦👦👨👨👦👦👬👭👨👧👦👩👧👦 माहीत व्हावे म्हणून शेअर करा..🙏🏻🙏🏻🙏🏻
आशा है की आपकी जिंदेगी प्यार से वार जाए
आशा है की आपकी जिंदेगी लक्ष्मी से वार जाए
आशा है की आपकी जिंदेगी मे खूब सारी खुशियाँ आए
इसीके साथ आपको मकर संक्रांति की शुभकामानये
सोनं या धातुला किंमत आहे पण माझ्या जीवनात तुमच्यासारखी माणसे अनमोल आहेत..मी खुप नशीबवान आहे की मला माझ्या जीवनात तुमची साथ मिळाली.. सोनं देण्याएवढा मी श्रीमंत नाही.पण माझी मानसच एवढी श्रीमंत आहेत की तिथे सोन्याला किंमतच उरत नाही.
अशा माझ्या माणसांना तुम्हाला व तुमच्या परिवारास ''विजयादशमी'' (दसरा) च्या हार्दिक शुभेच्छा.........!!!!!!!! हा दसरा तुम्हाला खूप खूप आनंदात जावो.. हीच रामेश्वर चरणी प्रार्थना🙏🏻 ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ
घरात एक चालती बोलती
लक्ष्मी पाणी भरते आहे 🔯
अन्नपूर्णा होऊन
भोजन बनवते आहे 🔯
गृहलक्ष्मी होऊन
कुटुंबाला सांभाळते आहे 🔯
सरस्वती होऊन
मुलांचा अभ्यास घेते आहे 🔯
दुर्गा होऊन
संकटांशी सामना करते आहे 🔯
कालिका, चंडिका होऊन
घराचे रक्षण करते आहे 🔯
तिची पूजा नको पण
स्त्री म्हणून सन्मान व्हावा 🔯
देवी फक्त देव्हारयात नाही मनातही बसवा
मूर्ती बरोबर जीवंत स्त्रीचाही आदर करा
हेच आहे नवरात्री उत्सवाचे खरे सार 🛐
आज पासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !! 💐💐