दिवाली में आपके यहां
धनराशि की बरसात हो,
माँ लक्ष्मी का वास हो,
और संकटों का नाश हो।
आप हर दिल पर राज करें
और आप के घर में
शांति का वास हो।
हैप्पी दीपावली!
ये दिवाली आपके जीवन
में खुशियों की बरसात लाए,
धन और शौहरत की
बौछार करे,
दिवाली की हार्दिक शुभकामनाएं!
अँधेरा हुआ दूर रात के साथ,
नयी सुबह आई दिवाली ले कर साथ,
आँखें खोलो, एक मेसेज आया है,
दिवाली की शुभकामनाएं साथ लाया है
✨💫शुभ दीवाली✨💫
धन की वर्षा हो इतनी की
हर जगह आपका नाम हो
दिन रात आपको व्यापार में लाभ हो
यही शुभकामना है हमारी
ये दीवाली आपके लिये बहुत ख़ास हो
दिवाली की शुभकामनाएं
✨💫शुभ दीवाली✨💫
🌹🌺😊रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!😎🌹🌺
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…🙏🙏🙏
🙏😊दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...😊🙏

ये दिवाली आपके जीवन में खुशियों की बरसात लाए,धन और शौहरत की बौछार करे,
दिवाली की हार्दिक शुभकामनाएं
On the occasion of Diwali, I wish for your happiness, peace, prosperity and best of the blessings from Lord Ganesha and Goddess Laxmi. May you and your family members enjoy this festival with great joy and gala celebrations. Wishing you all a very warm and Happy Diwali.
Separated by distance
Joined by hearts
Sending you Diwali wishes
From miles apart
Have a Happy and Safe Deepavali
💐🌸🌻🌺
“एक दुआ मांगते हैं, हम अपने भगवान से;
चाहते हैं आपकी ख़ुशी पूरे ईमान से;
सब हसरतें पूरी हो आपकी;
और आप मुस्कराएं दिलों जान से..!!
शुभ दीपावली!”
👏❤
*संतांची दिवाळी*
मी अविवेकाची काजळी।
फेडोनी विवेक दीप उजळी॥
ते योगिया पाहे दिवाळी॥
निरंतर॥
*संत ज्ञानेश्वर*
१) साधू संत येती घरा। तोची दिवाळी दसरा॥
२)दसरा-दिवाळी तोची आम्हा सण। सखे संतजन भेटतील॥
३)तुका म्हणे त्यांच्या घरची उष्टावळी। मज ते दिवाळी दसरा सण॥
*संत तुकाराम*
आनंदाची दिवाळी।
घरी बोलवा वनमाळी॥
घालीते मी रांगोळी।
गोविंद गोविंद॥
*संत जनाबाई*
सण दिवाळीचा आला।
नामा राऊळाशी गेला॥
हाती धरोनी देवाशी।
चला आमुच्या घराशी॥
*संत नामदेव*
विठोबाचे राज्य आम्ह नित्य दिवाळी ?विष्णूदास नामा जीवे भावे ओवाळी
।। आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..
राम कृष्ण हरि माऊली...
Separated by distance
Joined by hearts
Sending you Diwali wishes
From miles apart
Have a Happy and Safe Deepavali
🌹🌺😊रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!😎🌹🌺
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…🙏🙏🙏
🙏😊दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...😊🙏
💖बहीण 💖
💖एक अनोखं नातं💖
आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं....!🌹🌹🌹भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
दिवाळी सुट्टीत बायकोला माहेरी सोडण्यास जाणाऱ्या नवऱ्याचा आनंद 😝😅🤣😆😜
🌹🌻🌲🌹🌻🌲
ये दीपो का त्योहार खुशी की सोंगात ले आये
इस दिवाली जलाना हज़ारो दिये
खूब करना उजाला ख़ुशी के लिये
जो जले उम्र भर हमारी दोस्ती के लिये
आपको दीपावली की शुभकामनाएं!
🎆 Happy Diwali 🎆
🌷॥ धनाची #पुजा॥🍃🌷
॥ यशाचा प्रकाश॥☀🎉
🎉॥ किर्तीचे #अभ्यंगस्नान॥☺
॥ मनाचे #लक्ष्मीपुजन॥🙏
॥ संबंधाचा #फराळ॥😍
॥ समृध्दीचा #पाडवा॥💐
॥ प्रेमाची #भाऊबीज॥😀
अशा या #दिपावलीच्या
आपल्या सहकुटुंब ,सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!💐💐💐🎊🎊🎁🎁🎁🙏
हि #दिवाळी अापणांस व आपल्या कुटुंबीयांस
सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो .
*🎉🎊🎉शुभ दिपावली🎊🎉🎊🎉🎉🎊**🌷॥ धनाची पुजा॥🍃🌷**॥ यशाचा प्रकाश॥☀🎉**🎉॥ किर्तीचे अभ्यंगस्नान॥☺**॥ मनाचे लक्ष्मीपुजन॥🙏**॥ संबंधाचा फराळ॥😍**॥ समृध्दीचा पाडवा॥💐**॥ प्रेमाची भाऊबीज॥😀**अशा या दिपावलीच्या**आपल्या सहकुटुंब ,सहपरिवरास* *सोनेरी शुभेच्छा!!!💐💐💐🎊🎊🎁🎁🎁🙏🏻**हि दिवाळी अापणांस व* *आपल्या कुटुंबीयांस**सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो .*💥💥💥💥💥💥💥💥💐💐💐 you &your sweet family'
💐🌸🌻🌺
पकड़ लो हाथ खेले फिर से,
मोहल्ले का चक्कर एक लगाया जाये,
भूल जाये गीले-शिकवे सब पुराने,
आओ मिलकर ये त्यौहार मनाया जाये..!!
👏❤
सगळा आनंद, सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची
पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे
ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे हि
दीपावली आपल्या आयुष्याला, एक नवा
उजाळा देऊ दे दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा!