मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?
कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.
मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?
मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो.
Plzzzzzzz वाचा रडणार म्हणजे रडणार👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
माझ्या शहिद जवानांना ही १ कविता अर्पण.....
बघ ना आई वेळ आज कशी वैरीन झालीय...
तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आलीय...
घायाळ जरी झालो तरी
अजूनसुद्धा लढतो आहे
आई...इंच इंच जखमा छातीवर घेऊन
पत्र शेवटचं लिहतो आहे,
पत्र शेवटचं लिहतो आहे...
लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई
जशाच्या तश्या आठवतात
या बर्फ़ावरती माझ्या डोळ्यातली
आसवंसुद्धा गोठवतात
खुपदा वाटतं आई तुझ्या
कुशीत येऊन निजावं
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
पुन्हा एकदा भिजावं
पण मला ठाऊक आहे,
असं आता होणार नाही
आली वेळ मला सोडून,
रित्या हाती जाणार नाही
आपलं घर आठवून आई,
एकटाच रडतो आहे
रडता, रडता आई पत्र शेवटचं लिहतो आहे...
तुमच्यासाठी बाबा...
बरंच काही करायचं होतं
तुमच्या खांद्यावरच ओझं थोडं
माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं
पहा ना बाबा !
दैवानं आपला कसा घात केला
माझ्या प्रेताचा भार सुद्धा
तुमच्याच खांद्यावरती दिला
तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून...
मारणाआधीच मारतो आहे
मरता... मारता बाबा पत्र शेवटचं लिहतो आहे..
तुझ्या सगळ्या आठवणी भैय्या
मनात घर करून बसल्या आहेत
आत्ताच... चार दोन गोळ्या
उजव्या दंडात घुसल्या आहेत
उजव्या दंडात गोळी घुसताच
तुझी आठवण हेलावून गेली
मी तुझा उजवा हात आहे
असं म्हणायची वेळही आता सरून गेली
आपल्या छोट्या छकुलीची
काळजी तू घेत जा
माझ्या वाटणीची राखिसुद्धा
तूच आता बांधत जा...
आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून
एकटाच झुरतो आहे
झुरता, झुरता भैय्या पत्र शेवटचं लिहतो आहे...
रक्षाबंधनाला बांधलेला राखीचा धागा
छकुली अजून हातात आहे
यावेळची ओवाळणीही दिली नव्हती
हे ही माझ्या ध्यानात आहे
तूच सांग छकुली आता
तुला ओवाळणी काय देऊ
इथून निघून गेल्यावरती
रक्षाबंधनाला कसा येऊ
ज्या हातात राखीचा धागा आहे
त्याच हाताने लिहतो आहे
तुला आठवता आठवता
छकुली पत्र शेवटचं लिहतो आहे...
माझ्यामुळे सखे तुझं
आयुष्यच आता विराण होणार आहे
माझ्यासोबत मी तुझं
सर्वस्वच नेणार आहे
आपल्या दोन चिमण्यांना
माझा शेवटचा पापा दे
त्यांच्या डोक्यावर तुझा हात ठेवून
माझा शेवटचा आशीर्वाद दे
बघ ना सखे वेळ कशी
सर्रर्रर्...कण निघून जात आहे
काळोख माझ्या डोळ्यासमोर
थैमान घालत आहे...
आई...आई...आई ...
पुन्हा चार दोन गोळ्या
काळजामध्ये लागल्या आहेत
तश्या तुझ्या सगळ्याच आठवणी
पुन्हा मनामध्ये जागल्या आहेत
माझ्या डोळ्यासमोर आई
काळोख दाटून येतो आहे
ईच्छा नसतानाही
तुझा शेवटचा निरोप घेतो आहे
आई जमलंच तर पुन्हा मी
जीवन होऊन येणार आहे
अन त्यावेळीसुद्धा फक्त
तुझ्याच उदरी
जन्म घेणार आहे
आई तू रडू नकोस,
तुझ्या उसाश्याचा आवाज कानी येतो आहे
आवाज ऐकता, ऐकता... लढता , लढता... झुरता, झुरता... मरता, मरता पत्र शेवटचं लिहतो आहे
पत्र शेवटचं लिहतो आहे.
खरच सैनिकाचा आदर असेल तर पुढे पाठवा
- ARMY😪💥😪😪
एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी
😜padh k rona mt 😋
😢 😘* 👇
जब बचपन था, तो जवानी एक सपना था...
जब जवान हुए, तो बचपन एक ज़माना था... !!
जब घर में रहते थे, आज़ादी अच्छी लगती थी...
आज आज़ादी है, फिर भी घर जाने की जल्दी रहती है... !!
कभी होटल में जाना पिज़्ज़ा, बर्गर खाना पसंद था...
आज घर पर आना और माँ के हाथ का खाना पसंद है... !!!
स्कूल में जिनके साथ झगड़ते थे, आज उनको ही इंटरनेट और वाट् सप व फेसबुक पे तलाशते है... !!
ख़ुशी किसमे होतीं है, ये पता अब चला है...
बचपन क्या था, इसका एहसास अब हुआ है...
काश बदल सकते हम ज़िंदगी के कुछ साल..
.काश जी सकते हम, ज़िंदगी फिर एक बार...!!
👘 जब हम अपने शर्ट में हाथ छुपाते थे और लोगों से कहते फिरते थे देखो मैंने अपने हाथ जादू से गायब कर दिए
|🌀🌀
✏जब हमारे पास चार रंगों से लिखने वाली एक पेन हुआ करती थी और हम सभी बटनों को एक साथ दबाने की कोशिश किया करते थे |❤💚💙💜
👻 जब हम दरवाज़े के पीछे छुपते थे ताकि अगर कोई आये तो उसे डरा सके..👥
🚤🛥जाने कहां खो गई वो बचपन की अमीरी जब पानी में हमारे भी जहाज चला करते थे🛶⛵और आसमान मे हवाई जहाज....
👀जब आँख बंद कर सोने का नाटक करते
थे ताकि कोई हमें गोद में उठा के बिस्तर तक पहुचा दे |
🚲सोचा करते थे की ये चाँद हमारी साइकिल के पीछे पीछे क्यों चल रहा हैं |🌙🚲
🔦💡लाईट के On/Off वाले स्विच को बीच में
अटकाने की कोशिश किया करते थे |
🍏🍎🍉🍑🍈 फल के बीज को इस डर से नहीं खाते थे की कहीं हमारे पेट में पेड़ न उग जाए |
🍰🎂🍧🏆🎉🎁 बर्थडे सिर्फ इसलिए मनाते थे
ताकि ढेर सारे गिफ्ट मिले |
🔆फ्रिज को धीरे से बंद करके ये जानने की कोशिश करते थे की इसकी लाइट कब बंद होती हैं |
🎭 सच , बचपन में सोचते थे कि हम बड़े
क्यों नहीं हो रहे ?
और अब सोचते है हम बड़े क्यों हो गए ?⚡⚡
🎒🎐ये दौलत भी ले लो.. ये शोहरत भी ले लो💕
भले छीन लो मुझसे मेरी जवानी...
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन ....☔बचपन की जवानी....
वो कागज़ की कश्ती वो बारिश का पानी.. 🌊🌊🌊
..............
एक बात बोलु
इनकार मत करना
ये *msg* जीतने लोगों को *send* करो
जो इस *msg* को पढेगा
उसको उसका बचपन जरुर याद आयेगा.
क्या पता वो आपकी वजह से अपने बचपन में चला जाए. चाहे कुछ देर के लिए ही सही।
और ये आपकी तरफ से उसको सबसे अच्छा गिफ्ट हो.... ।
Special Doston Ko Snd Kro...
*ही कविता नसून औषध आहे:*
*डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी*
माणूस काय करतो ?
कुढतो जास्त ,
अन रडतो कमी !
म्हणून त्याचं हृदय ,
धडधडत असतं नेहमी !
बोलणं कमी झाल्यामुळे ,
प्रश्न निर्माण झालेत !
सारं काही असूनही ,
एकलकोंडे झालेत !
भावनांचा कोंडमारा ,
होऊ देऊ नका !
हसणं आणि रडणं ,
दाबून ठेऊ नका !
आपल्या माणसांजवळ ,
व्यक्त झालं पाहिजे !
खरं खरं दुःख सांगून ,
मोकळं रडलं पाहिजे !
हसण्याने , रडण्याने ,
दबाव होतो कमी !
भावनांचा निचरा ,
ही Fresh होण्याची हमी !
कुणाशी तरी बोला म्हणजे ,
हलकं हलकं वाटेल !
दुःख जरी असलं तरी ,
मस्त जगावं वाटेल !
येऊद्यानं कंठ दाटून ,
काय फरक पडतो ?
*आपल्या माणसाजवळच*,
गळ्यात पडून रडतो !
*आपली माणसं* , *आपली माणसं* ,
बाजारात मिळत नसतात !
नाती-गोती जपून ती ,
निर्माण करावी लागतात !
भौतिक साधनं जमवू नका ,
*आपली माणसं* जमवा !
नाहीतर तुम्ही गरीब आहात ,
कितीही संपत्ती कमवा !
हाय , हॅलो चे मित्र बाबा ,
काही कामाचे नसतात !
तुझी पाठ वळली की ,
कुत्सितपणे हसतात !
हसण्यासाठी , रडण्यासाठी ,
माणसं जपून ठेव !
नाहीतर मग घरात एखादा ,
" रोबोट "तरी आणून ठेव !
रोबोटच्याच गळ्यात पडून ,
हसत जा , रडत जा !
शांत झोप येण्यासाठी ,
दररोज गोळ्या घेत जा !
दुःख उरात दाबून वेड्या ,
झोप येत नसते !
हसत खेळत जगण्यासाठी
माणसांचीच गरज असते ,
इथून पुढे भिशी कर ,
हसण्याची अन रडण्याची !
हीच खरी *औषधं* आहेत ,
*डिप्रेशनच्या* बाहेर पडण्याची !!
......वरील कवितेचे कवी माहीत नाही .....
जगणे म्हटले तर खूप अवघड
म्हटले तर सोपे आणि सहज
छोटे छोटे प्रसंग सांगतात सत्य - असत्य
म्हटले तर शिकवण नाहीतर नुसतीच वण वण
कोणीतरी लिहिली
अन मला पाठवली
मला भावली आणि त्याहून जास्त पटली
मित्र - मैत्रिणी, आप्तेष्टांची काळजी वाटली म्हणून फॉरवर्ड केली🌞
😜padh k rona mt 😋
😢 😘* 👇
जब बचपन था, तो जवानी एक सपना था...
जब जवान हुए, तो बचपन एक ज़माना था... !!
जब घर में रहते थे, आज़ादी अच्छी लगती थी...
आज आज़ादी है, फिर भी घर जाने की जल्दी रहती है... !!
कभी होटल में जाना पिज़्ज़ा, बर्गर खाना पसंद था...
आज घर पर आना और माँ के हाथ का खाना पसंद है... !!!
स्कूल में जिनके साथ झगड़ते थे, आज उनको ही इंटरनेट और वाट् सप व फेसबुक पे तलाशते है... !!
ख़ुशी किसमे होतीं है, ये पता अब चला है...
बचपन क्या था, इसका एहसास अब हुआ है...
काश बदल सकते हम ज़िंदगी के कुछ साल..
.काश जी सकते हम, ज़िंदगी फिर एक बार...!!
👘 जब हम अपने शर्ट में हाथ छुपाते थे और लोगों से कहते फिरते थे देखो मैंने अपने हाथ जादू से गायब कर दिए
|🌀🌀
✏जब हमारे पास चार रंगों से लिखने वाली एक पेन हुआ करती थी और हम सभी बटनों को एक साथ दबाने की कोशिश किया करते थे |❤💚💙💜
👻 जब हम दरवाज़े के पीछे छुपते थे ताकि अगर कोई आये तो उसे डरा सके..👥
🚤🛥जाने कहां खो गई वो बचपन की अमीरी जब पानी में हमारे भी जहाज चला करते थे🛶⛵और आसमान मे हवाई जहाज....
👀जब आँख बंद कर सोने का नाटक करते
थे ताकि कोई हमें गोद में उठा के बिस्तर तक पहुचा दे |
🚲सोचा करते थे की ये चाँद हमारी साइकिल के पीछे पीछे क्यों चल रहा हैं |🌙🚲
🔦💡लाईट के On/Off वाले स्विच को बीच में
अटकाने की कोशिश किया करते थे |
🍏🍎🍉🍑🍈 फल के बीज को इस डर से नहीं खाते थे की कहीं हमारे पेट में पेड़ न उग जाए |
🍰🎂🍧🏆🎉🎁 बर्थडे सिर्फ इसलिए मनाते थे
ताकि ढेर सारे गिफ्ट मिले |
🔆फ्रिज को धीरे से बंद करके ये जानने की कोशिश करते थे की इसकी लाइट कब बंद होती हैं |
🎭 सच , बचपन में सोचते थे कि हम बड़े
क्यों नहीं हो रहे ?
और अब सोचते है हम बड़े क्यों हो गए ?⚡⚡
🎒🎐ये दौलत भी ले लो.. ये शोहरत भी ले लो💕
भले छीन लो मुझसे मेरी जवानी...
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन ....☔बचपन की जवानी....
वो कागज़ की कश्ती वो बारिश का पानी.. 🌊🌊🌊
..............
एक बात बोलु
इनकार मत करना
ये *msg* जीतने लोगों को *send* करो
जो इस *msg* को पढेगा
उसको उसका बचपन जरुर याद आयेगा.
क्या पता वो आपकी वजह से अपने बचपन में चला जाए. चाहे कुछ देर के लिए ही सही।
और ये आपकी तरफ से उसको सबसे अच्छा गिफ्ट हो.... ।
Special Doston Ko Snd Kro...
मृत्यू "वर छान कविता..!
👍🏻👍🏻👍🏻❤👍🏻👍🏻👍🏻
😥😥😪❤😪😰😰
सजवत होते मला 🍃
मी शांत निजलो होतो..!✌🏻💥
बहुतेक आसवांच्या धारेन🍃ं
मी चिंब भिजलो होतो..!✌🏻💥
😘😘😘❤😘😘😘
शेवटची आंघोळ ती🍃
होती गरम पाण्याची..!✌🏻💥
ज्याला त्याला घाई🍃
मला डोळे भरून पाहण्याची..!✌🏻💥
😳😳😳❤😳😳😳
ज्यांच्या खांद्यावर माझं🍃
गेलं होत बालपण..!✌🏻💥
त्यांनीच पुन्हा उचलून🍃
घेतलं आज पण..!✌🏻💥
☺☺☺❤☺☺☺
जवळचे सारे होते🍃
होतं कुणीतरी परकं..!✌🏻💥
'न्हेऊ नका' मोठ्यानं🍃
म्हणत होतं सारखं..!✌🏻💥
🤓🤓🤓❤🤓🤓🤓
आज वेगळंच🍃
काहीतरी घडत होतं..!✌🏻💥
वैऱ्याचं ही प्रेम🍃
माझ्यावर पडत होतं..!✌🏻💥
😉😉😉❤😉😉😉
तिथपर्यंत नेऊन सुद्धा🍃
माझ्यावर प्रेम लुटवत होते..!✌🏻💥
जोरजोरात रडून🍃
सगळे मला उठवत होते..!✌🏻💥
🤔🤔🤔❤🤔🤔🤔
अजून चार लाकडं द्या🍃
म्हणजे तेवढ्यात भागेल..!✌🏻💥
माझ्याच कुणीतरी विचारलं🍃
अजून किती वेळ लागेल..!✌🏻💥
😞😞😞❤😞😞😞
सरणावर झोपूनही🍃
मी मौन पाळलं होतं..!✌🏻💥
जिव लावणाऱ्या माझ्यांनीच🍃
मला जाळंल होतं..!✌🏻💥
😒😒😒❤😒😒
नशिबाला कुणाच्या हसू नये
नशिब कुणी विकत घेत नाही,
वेळेचे नेहमी भान ठेवावे
वाईट वेळ सांगून येत नाही !
बुद्धी कितीही तल्लख असली
नशिबाशिवाय जिंकता येत नाही,
बिरबल बुद्धीवान असला तरीही
राजा तो होऊ शकला नाही !
एक दुसर्यासाठी जगणे
याचेच नाव जीवन असते,
म्हणूनच वेळ त्यांना देणे
ज्यांचे तुमच्यावर प्रेम असते !
नाती तागडीत तोलू नये
पैश्याची ती गुलाम नसतात,
नात्यात फायदा बघू नये
ती तुम्हाला श्रीमंत करतात !
तुमच्याकडे मारुती असो वा BMW
रस्ते त्यांचे एकच असतात,
मनगटाला TITAN वा ROLEX असो
वेळ एकच दाखवत असतात !
मोबाईल APPLE असो वा SAMSUNG
तुम्हाला फोन करणारे बदलत नसतात,
Economy आणि Business Class
प्रवासाला वेळ सारखाच घेतात !
श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात
अर्धी श्रीमंती खर्चून जाते,
कमाई कमी जास्त असली तरी
जेवणात पोळी एकाच आकाराची असते ! 🙏🏻🙏🏻🙏🏻 मला आवडली कविता तुम्हाला आवडली तर शेअर करा
शांत शांत दिसणारी,
अन खूप गोड हसणारी...
कधी कधी अबोल,
तर कधी कधी खूप बोलणारी...
कसल्यातरी विचारात,
नेहमीच गुंग असणारी...
अन कोणाला ही
फक्त एक नझर पाहताच,
त्याला भुरळ पाडणारी.....
............." तू ".............
कोणावरही न चिडणारी,
अन सर्वाना समजून घेणारी...
स्वतःच दुखः नेहमीच लपवणारी,
अन त्या चंद्राला हि फक्त,
एकटक पाहत बसणारी ....
............" तू "............
सारयांच्या नकळत,
त्या चंद्राला हि वेड लावणारी..
घारया डोळ्यात तुझ्या,
त्या चंद्राला हि कैद करणारी...
चंद्राला हि तुझ्यात,
त्याचीच चांदणी दिसणारी...
अन तुझ्या इतकी सुंदर,
त्याचीही चांदणी असावी..
अस त्या चंद्राला,
नेहमीच वाटायला लावणारी..
............" तू " ............
.....फक्त आणि फक्त तू....
गोकुळ नसले तरी चालेल ,
पण आयुष्यात एक राधा असावी !
एकही गोपीका नसली तर चालेल ,
पण आयुष्यात एक राधा असावी !
देवकी - वासुदेवाची सर कोणालाच नाही ,
पण आयुष्यात एक राधा असावी !
पेंद्या नी सुदामानी मैत्री शिकवली ,
पण प्रेम शिकवायला एक राधा असावी !
गीता ऐकायला अर्जुन आहेच ,
पण गीता स्फुरायला एक राधा असावी !
कृष्णाशिवाय सर्वच अपुर्ण ,
पण कृष्ण पुर्ण व्हायला एक राधा असावी !!!
*"धीरे धीरे उम्र कट जाती हैं!*
*"जीवन यादों की पुस्तक बन जाती है!*
*"कभी किसी की याद बहुत तड़पाती है!*
*"और कभी यादों के सहारे जिंदगी कट जाती है!*
*"किनारो पे सागर के खजाने नहीं आते!*
*"फिर जीवन में दोस्त पुराने नहीं आते!*
*"जी लो इन पलों को हंस के दोस्तो*
*"फिर लौट के दोस्ती के जमाने नहीं आते!!*
Pakistan वाले म्हणतात
कि आम्ही हिंदूंना जिवंत जाळू
त्यांच्यासाठी २ ओळी. . .
"जलते हुए दिए को परवाने
क्या बुझायेंगे,
जो मुर्दों को नही जलाते
वो मर्दोंको क्या जलाएंगे".
जिस दिन हम शुरु करेंगे !! राडा !!
उस दिन लडकिया भी बोलेगी ,
""!! चला ग तलवारी काढा !!"
ए भाऊ, हिंदु आहेस ना..?
मग शेअर कर
😀😀😀😀😀😀😀😀😀😀
आपल्याला गोठ्यात गाई...🐄
घरात आई...👩👦
शिर्डीत साई....☘
आणि हृदयात फक्त शिवशाही..🌾
पसंद आहे🍁
🚩|| जय_शिवराय ||🚩
................║.
.................║▒.
.................║▒▒...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║.......
.................║░▒║....................
.................║░▒║....................
.................║░▒║................
.................║░▒║................
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
............▓▓▓▓▓▓▓
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
Jai Bhavani🐅
Jai Shivray🐎
ही तलवार प्रत्येक ग्रुप मध्ये पोहोचलीच पाहिजे.
🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*गावावरुन हायवे गेला*
गावावरुन हायवे गेला,
तसं, गाव सुधारलं
गाव वधारलं, गाव पुढारलं
गावा-गावात डाॅन
युवकांचे अाशास्थान
दादा, पप्पू, भाई,
देश की शान, गोल्डमॅन,
जाकीट, लाकीट, कोट,
ढिली झाली गुंडी.
केस कापून घरंदाज
बाईल झाली भुंडी
घर सोडून नवरा
बारमध्ये घुसला
काय सांगू, गावावरुन हायवे गेला.
गावावरुन हायवे गेला,
तशी गावात शिरली हवा.
धूर अाणि धुराळा
रोग अाला नवा
इनोव्हा, र्स्कापिवो,
बुलेट अाणि होंडा,
स्विप्ट, झिन, मांझा
घोळत अाल्या गोंडा.
पोलिस स्टेशन खुशित
ठोकाया वर्दी
स्टेशनात गर्दी
खादीच्या कपड्यात
बायांच्या लफड्यात
जेलमध्ये अाता
खातोय दाळ काला
काय सांगू, गावावरुन हायवे गेला.
गावावरुन हायवे गेला, तशी
सोनाराच्या दुकानाला,
खाटकाच्या गल्लीला,
परटाच्या भट्टीला,
बुवाच्या पानपट्टीला बरकत अाली.
सोन्याहून पिवळी
मातीवर लेकरं झाली
नटरंगी बारवर
नवी नवी पाखरं अाली
गावशिवात गलबला झाला
काय सांगू, गावावरुन हायवे गेला
गावावरुन हायवे गेला, तसा
चळ भरला अंगात,
कुठल्याच पुढार्याचं
कुंकू नाही भांगात.
इलेक्शन विलेक्शन
हातावर झेलायचं
सारे रिती रिवाज
लाखावर बोलायचं
कोण खातंय पैशाला!
लाख उधळलं बारशाला!
परिवर्तनाची
हिच खरी नांदी अाहे,
भरलेल्या खिशाला
फुटलेली फांदी अाहे
पुढार्याच्या नादी लागून
पैशाचा घोळ झाला
काय सांगू, गावावरुन हायवे गेला
गावावरुन हायवे गेला
तशी माणसं,
लाखावर बोलू लागली.....!
कोटीवर झुलू लागली.....!
माणसांत माणसांची
राहीली नाहीत नाती,
गावावरुन हायवे गेला
मातीचं सोनं झालं
अन, माणसांची माती..
**एक सत्यकथा***
तुझं माझं नातं काहीसं असं आहे...
सुगंधाचं फुलाशी जसं आहे...
कधी नी कशी गुंतत गेले कळलेच नाही..
आधी कोणासोबत कधी असे बंध जुळलेच नाही..
खोलवर रुतुन बसलेय भावनांच्या डोहात..
जरा अतीचं गुंतुन गेलेय का मी तुझ्या मोहात..??
नवीन वीण विणताना भीती वाटतेयं, मैत्रीचा जुना धागा तुटेल का..??
तुझ्या विश्वातुन मी ओझरती झाल्यावर माझ्या मैत्रीची आठवण मिटेल का..
आजवरचे सर्व क्षण तु मनाच्या दालनात साठवशील का..
खुप त्रास दिलाय तुला पण तरीही ...
एखाद्या निवांत क्षणी वेडी म्हणुन मला आठवशील का..
आठवशील ना...आठवुन मग..
अलगद पापण्या मिटशील ना... पापण्या मिटुन मंद हास्यात तुझी माझी मैत्री साठवशील ना.......
?
चढली नशा यशाची उतरायला हवी
चाहूल अपयशाची ही यायला हवी
ये भेट थेट बोलू सांगेनही तिला
स्वप्नात एकदा ती भेटायला हवी
वठला तरू तरीही ये पाखरू निळे
ही बातमी मुळांना कळवायला हवी
दाटून पार थकला अंधार केवढा...
काळोखवेळ आता उजळायला हवी
संवाद होत नाही नुसताच बोलतो
संपर्क साधने ही लपवायला हवी
आले दुरून काही हे सूर पाहुणे...
आता जुनी विराणी मज गायला हवी
इ.स. 2020 =
कायकायझाले ?
- कोरोना,
- अफवा,
- देवळे बंद,
- चक्रीवादळ,
- भुकेचे बळी,
- सोनं महागलं,
- व्यवसाय हानी,
- भूकंप मालिका,
- पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद,
- शाळा महाविद्यालये बंद,
- प्रवासी कामगारांचे हाल,
- नोकरीत आर्थिक झटका,
- परीक्षा किंवा निकाल नाही,
- पेट्रोल व डिझेल ची दरवाढ,
- वीजेचे अव्वाच्या सव्वा बील,
- मानसिक तणावात आत्महत्या,
- चीन व पाकिस्तान च्या कुरापती,
- मेडिकल मधून होणारी फसवणूक,
- शेतीत पेरणी केलेले बियाणे ऊगवलेच नाही,
~ अजून काय काय पहावे लागेल माहीत नाही ...
... पण ...
इ.स. 2020 =
आपणकायकाय_शिकलो ?
संयम +
अन्नाची किंमत +
स्वच्छतेची गरज +
आत्मनिर्भर होणे +
साधी जीवनशैली +
आयुष्याची किंमत +
कमी खर्चात विवाह +
बारावे तेरावे नाही +
विना मेकअप राहणं +
प्रदुषणाचा त्रास नाही +
घरातील सर्वांशी संवाद +
एकमेकांना मदत करणे +
विनाकारण बाहेर न फिरणे +
कमी संख्येत अंत्य संस्कार +
घरी बनविलेले खाद्यपदार्थ +
क्षणाक्षणाला नष्ट होणारं जीवन +
कमी पैशात आनंदाने जगता येतं +
निसर्ग व पर्यावरणाचे रक्षण करणे +
आणि ... माणसातला देव
😷😷😷😷😷😷😷😷
💐🙏आवडलं असेल तर पाठवा पुढे🙏
पेपर टाकायला एक मुलगा
रोज यायचा घरी
थांबायचा नाही अजिबात
हाक मारली जरी
बघावं तेव्हा त्याला घाई असायची
गठ्ठा घेऊन पळताना ती बालमुर्ती दिसायची
शाळेचा गणवेष त्याच्या वर
अगदी खुलून दिसायचा
कधी नजरा नजर झाली तर
तो दिलखुलास हसायचा
संवाद सुरू व्हायला
वेळ लागला जरा
शेवटी प्रत्येक गोष्टीला
योग यावा लागतो खरा
एकदा असं झालं
पेपर यायला झाला उशीर
अन त्या पोराच्या काळजी ने
मी झाले अधीर
खूप वाट पाहून शेवटी
फोन लावला मालकाला
तो म्हणाला काळजी करू नका
मी पाठवतो दुस-या बालकाला
त्याला वाटलं मला
रोजचं वर्तमान पत्र हवंय
खरं तर आवर्जून वाचत बसण्याची मला नाही सवय
शेवटी मी त्याना विचारलं
तो रोजचा मुलगा नाही आला?
मालक म्हणाला काय सांगू
त्याचा अपघात झाला
बातमी देऊन मालकाने
फोन ठेवून दिला
आणि अस्वस्थ होऊन मी
त्यांना परत फोन केला
म्हंटलं त्याचं नाव काय
अन तो कुठे राहतो
मालक म्हणाला थांबा
कुणाला विचारून पाहतो
त्याचा पत्ता मिळे पर्यंत
माझा निघत नव्हता धीर
त्याला डोळ्या समोर पहायला
मी झाले होते अधीर
एक दोन फोन केल्यावर
त्याचा पत्ता मिळवला
आणि मी निघायच्या तयारीत आणि कोणी हाॅस्पिटल चा पत्ता कळवला
तशीच धावले कोण जाणे
कुठून आलं पायात इतकं बळ
रणरणतं ऊन असून
लागली नाही झळ
रूंग्णालयात पोहचले तेव्हा
तो पडला होता एकटा
अंगात तसाच होता
त्याचा टी शर्ट फाटका
त्याला शुद्ध नव्हती
पण जाणीव होती थोडी
मी हात धरल्यावर त्याला
थर थर सुटली थोडी
त्याच्या कानाशी जाऊन म्हंटलं
काळजी करू नकोस
मी आहे तुझ्या जवळ
एवढे शब्द त्याच्या
कानी पडले केवळ
अन जादू व्हावी तशी
त्याने उघडले डोळे
उघडायच्या आधीच ते
भरून वाहीले खुळे
तसं माझ्या ही डोळ्यात तेव्हा
जमा झालं पाणी
आपण याच्या आई का?
विचारत होतं कोणी
कोण विचारतय न बघता
मी होकार देऊन टाकला
अन त्याने आपला चेहरा
दोन्ही हाताने झाकला
तो पूर्ण बरा झाल्यावर
माझ्या पाया पडायला वाकला
आणि भाकर तुकडा त्याच्या वरून
मी ओवाळून टाकला
असेच गेले दिवस
आणि अशीच गेली वर्ष
आमच्यातला संवाद म्हणजे
ममतेचा स्पर्श
तो बोलत नाही फार
पण त्याला न सांगता कळत
कोण म्हणतं वळणाचं पाणी
शेवटी वळणाला वळतं?
आता त्याच्या शिवाय माझं
हलत नाही पान
आणि त्याचा पायावर तो
अगदी उभा आहे छान
आता खरा मला
त्याचा आधार लागतो
तो मला आई म्हणत नाही
पण पोटच्या मुला सारखं वागतो
परवा डाॅक्टर म्हणाले थांबा
तुमचा मुलगा येतोय न्यायला
मला भरूनच आलं
डाॅक्टरानी पाणी दिलं प्यायला
पेला ओठाशी लावला
पण पाणी पिता येईना
अन भरल्या डोळ्यातलं पाणी
माघारी जाईना
इतक्यात तो आला म्हणाला
काय झालं बाई?
बुचकळ्यात पडत डाॅक्टर म्हणाले
बाई काय म्हणतोस?ही आहे ना तुझी आई?
क्षणाचाही विचार न करता
त्याने होकार देऊन टाकला
अन तेव्हा मी माझा चेहरा
दोन्ही हाताने झाकला ...
चंद्रशेखर गोखले.
कुणा अनामिकाची सुंदर रचना
२) जाणं येणं वाढलं की
आपोआप प्रेम वाढेल,
गप्पांच्या मैफिलीत
दुःखाचा विसर पडेल ।।
३) महिन्यातून एखाद्या दिवशी
अंगत-पंगत केली पाहिजे,
पक्वान्नाची गरजच नाही
पिठलं-भाकरी खाल्ली पाहिजे ।।
४) ठेचा किंवा भुरका केल्यास
बघायचंच काम नाही,
मग बघा चार घास
जास्तीचे जातात का नाही ।।
५) सुख असो दुःख असो
एकमेकांकडे गेलं पाहिजे,
सगळ्यांच चांगलं होऊ दे
असं देवाला म्हटलं पाहिजे ।।
६) एखाद्या दिवशी सर्वांनी
सिनेमा पहावा मिळून,
रहात जावं सर्वांशी
नेहमी हसून खेळून ।।
७) काही काही सणांना
आवर्जून एकत्र यावं,
बैठकीत सतरंजीवर
गप्पा मारीत बसावं ।।
८) नवरा बायको दोन लेकरात
"दिवाळ सण" असतो का?,
काहीही खायला दिलं तरी
माणूस मनातून हसतो का?
९) साबण आणि सुगंधी तेलात
कधीच आनंद नसतो,
चार पाहुणे आल्यावरच
आकाश कंदील हासतो
१०) सुख वास्तूत कधीच नसतं
माणसांची ये-जा पाहिजे,
घराच्या उंबर्ठ्यालाही
पायांचा स्पर्श पाहिजे ।।
११) दोन दिवसासाठी का होईना
जरूर एकत्र यावं,
जुने दिवस आठवताना
पुन्हा लहान व्हावं ।।
१२) वर्षातून एखादी दुसरी
आवर्जून ट्रिप काढावी,
"त्यांचं आमचं पटत नाही"
ही ओळ खोडावी ।।
१३) आयुष्य खूप छोटं आहे
लवकर लवकर भेटून घ्या
काही धरा काही सोडा
सगळे वाद मिटवून घ्याi
१४) पटलं तरच पुढे पाठवा
तसेच आपल्या ह्रदयातही साठवा,
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
माझ्या आठवणींना,
तुझ्या सोबतीची जोड असते.
तू सोबत असलीस,
कि प्रत्येक आठवण गोड असते.
मृत्यू "वर छान कविता..!
👍🏻👍🏻👍🏻❤👍🏻👍🏻👍🏻
😥😥😪❤😪😰😰
सजवत होते मला 🍃
मी शांत निजलो होतो..!✌🏻💥
बहुतेक आसवांच्या धारेन🍃ं
मी चिंब भिजलो होतो..!✌🏻💥
😘😘😘❤😘😘😘
शेवटची आंघोळ ती🍃
होती गरम पाण्याची..!✌🏻💥
ज्याला त्याला घाई🍃
मला डोळे भरून पाहण्याची..!✌🏻💥
😳😳😳❤😳😳😳
ज्यांच्या खांद्यावर माझं🍃
गेलं होत बालपण..!✌🏻💥
त्यांनीच पुन्हा उचलून🍃
घेतलं आज पण..!✌🏻💥
☺☺☺❤☺☺☺
जवळचे सारे होते🍃
होतं कुणीतरी परकं..!✌🏻💥
'न्हेऊ नका' मोठ्यानं🍃
म्हणत होतं सारखं..!✌🏻💥
🤓🤓🤓❤🤓🤓🤓
आज वेगळंच🍃
काहीतरी घडत होतं..!✌🏻💥
वैऱ्याचं ही प्रेम🍃
माझ्यावर पडत होतं..!✌🏻💥
😉😉😉❤😉😉😉
तिथपर्यंत नेऊन सुद्धा🍃
माझ्यावर प्रेम लुटवत होते..!✌🏻💥
जोरजोरात रडून🍃
सगळे मला उठवत होते..!✌🏻💥
🤔🤔🤔❤🤔🤔🤔
अजून चार लाकडं द्या🍃
म्हणजे तेवढ्यात भागेल..!✌🏻💥
माझ्याच कुणीतरी विचारलं🍃
अजून किती वेळ लागेल..!✌🏻💥
😞😞😞❤😞😞😞
सरणावर झोपूनही🍃
मी मौन पाळलं होतं..!✌🏻💥
जिव लावणाऱ्या माझ्यांनीच🍃
मला जाळंल होतं..!✌🏻💥
😒😒😒❤😒😒
नशिबाला कुणाच्या हसू नये
नशिब कुणी विकत घेत नाही,
वेळेचे नेहमी भान ठेवावे
वाईट वेळ सांगून येत नाही !
बुद्धी कितीही तल्लख असली
नशिबाशिवाय जिंकता येत नाही,
बिरबल बुद्धीवान असला तरीही
राजा तो होऊ शकला नाही !
एक दुसर्यासाठी जगणे
याचेच नाव जीवन असते,
म्हणूनच वेळ त्यांना देणे
ज्यांचे तुमच्यावर प्रेम असते !
नाती तागडीत तोलू नये
पैश्याची ती गुलाम नसतात,
नात्यात फायदा बघू नये
ती तुम्हाला श्रीमंत करतात !
तुमच्याकडे मारुती असो वा BMW
रस्ते त्यांचे एकच असतात,
मनगटाला TITAN वा ROLEX असो
वेळ एकच दाखवत असतात !
मोबाईल APPLE असो वा SAMSUNG
तुम्हाला फोन करणारे बदलत नसतात,
Economy आणि Business Class
प्रवासाला वेळ सारखाच घेतात !
श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात
अर्धी श्रीमंती खर्चून जाते,
कमाई कमी जास्त असली तरी
जेवणात पोळी एकाच आकाराची असते ! 🙏🏻🙏🏻🙏🏻 मला आवडली कविता तुम्हाला आवडली तर शेअर करा
प्रेमं म्हंणजे एक सुंदर पहाटं...
कधीही न हरवणारी जिवनाची वाट,
प्रेमं म्हंणजे आयुष्याला पडलेलं गोडं स्वप्नं...
आणि उत्तर नसलेला एक मजेदार प्रश्नं,
प्रेमं म्हंणजे नेहमी उगवणारी सुंदर सकाळ...
आणि हवीहवीशी वाटणारी रम्यं संध्याकाळ,
प्रेमं म्हंणजे हवेतला उबदार गारवा...
आणि हवेत दरवळणारा जणु एक मारवा,
प्रेमं म्हंणजे ऐकत रहावी अशी श्रीहरीची बासरी...
आणि अस्मानातुन धरतीवर उतरलेली जणु एक परी...!
उद्या जगेन...
उद्या जगेन उद्या जगेन म्हणून
आजवर मरत राहिलास
न पाहीलेल्या भविष्यासाठी
वर्तमानात झुरत राहिलास
सांग कधी जगलास का
ते उद्याचं जीवन तू आजवर?
आजही तेच करतोस
जे आयुष्यभर करत राहिलास
मर मर मरुन उद्यासाठी
तू खूप काही केलंस
तो उद्या आलाच नाही
तू तुझ्यासाठी काय केलंस?
आज भुतकाळाच्या जखमा पाहून
का रडतोस तू
सुखासाठी हजारदा मन मारलंस
हे तू काय केलंस?
एक दिवस तरी सांग
जेव्हा नव्हता दु:खाचा चोप
आठवतंय का कधी मिळाली
शेवटची साखर झोप!
अरे तो दिवस आलाच नाही
ज्याची तू वाट पाहीलीस
आठवतंय का कधी केलीस
अखेरची मन मौज
तू म्हणतोस जे केलं
त्यामुळे मी आजवर जगलो
आणि एवढं करुनही
आजवर ही नाही मी थकलो
घरासाठी दारासाठी संसारासाठी
मी खूप काही केलं
हा… माझ्यासाठी मी आजवर
काही नाही करु शकलो.
आयुष्यभर धावलास तू
न पाहीलेल्या उद्यासाठी
तू राहीलास उपाशी
नाही केलास आराम जीवासाठी
सांग हा जीवनाचा खेळ होता
का होता नशिबाचा तमाशा
तू जगलास खरा पण
कोणासाठी आणि कशासाठी?
सोडणार आहेस त्या जगासाठी
की तुला विसरणाऱ्या घरासाठी
कपाटातल्या तिजोरीसाठी
का त्या पोष्टातल्या खात्यासाठी
आता तरी सांग
कशासाठी जगलास तू आजवर
बोल?
हातातल्या काठीसाठी की
डोळ्यावरच्या जाड भिगांसाठी!
बघ, आजही तरी तुला
चिंता पुन्हां त्या उद्याची
चंदनाच्या लाकडाची आणि
शुद्ध वनस्पती तुपाची.…!!!
Pakistan वाले म्हणतात
कि आम्ही हिंदूंना जिवंत जाळू
त्यांच्यासाठी २ ओळी. . .
"जलते हुए दिए को परवाने
क्या बुझायेंगे,
जो मुर्दों को नही जलाते
वो मर्दोंको क्या जलाएंगे".
जिस दिन हम शुरु करेंगे !! राडा !!
उस दिन लडकिया भी बोलेगी ,
""!! चला ग तलवारी काढा !!"
ए भाऊ, हिंदु आहेस ना..?
मग शेअर कर
😀😀😀😀😀😀😀😀😀😀
आपल्याला गोठ्यात गाई...🐄
घरात आई...👩👦
शिर्डीत साई....☘
आणि हृदयात फक्त शिवशाही..🌾
पसंद आहे🍁
🚩|| जय_शिवराय ||🚩
................║.
.................║▒.
.................║▒▒...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║.......
.................║░▒║....................
.................║░▒║....................
.................║░▒║................
.................║░▒║................
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
............▓▓▓▓▓▓▓
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
Jai Bhavani🐅
Jai Shivray🐎
ही तलवार प्रत्येक ग्रुप मध्ये पोहोचलीच पाहिजे.
🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ह्रदय फ़क्त तडफडतय ना ,
फुटले तर नाही ?
आयुष्याचे रंग ,
विटले तर नाही ?
प्रा. विजय पोहनेरकर यांची खुसखुशीत , नो टेन्शन कविता...!
ही कविता वाचून नक्कीच आनंद वाटेल ..!
😀😀😀👍
मीच फक्त चांगला आहे
बाकी सगळे वाईट
तुम्हीच सांगा ही भूमिका
Wrong आहे का Right ?
स्वतःला " हिरो " ठरवतांना
दुसऱ्याला " व्हिलन " करू नको
विनाकारण गाऱ्हाणे करत
इकडून तिकडे फिरू नको
टोमणे मारणे , कुत्सित हासणे
असले धंदे का करतो ?
" मीच शहाणा बाकी वेडे "
नावं ठेवीत का फिरतो ?
पुढच्या क्षणी काय घडणार
कुठे कुणाला माहीत असतं
विकेट कशी , कधी पडणार
कुणालाही ठाऊक नसतं
अपॉइंटमेंट घेऊन कधी
यमराज घरी येतो का ?
गयावया केली म्हणून
कुणाला सोडून देतो का ?
यमा तुझ्या रेड्यावर मी
डबलसीट बसणार नाही
ठीक आहे बसू नकोस
असं कधीच असणार नाही
मनात असो किंवा नसो
यमाच्या मागे बसावंच लागतं
श्रीराम जयराम म्हणत म्हणत
मसनवाट्यात जावंच लागतं
चोवीस तासाच्या आत तुला
रॉकेल टाकून फुकुन देतील
कवटी फुटो न फुटो
घरी लवकर पळून जातील
मूर्ख माणसा त्याच्यामुळे
प्रत्येक क्षण जगून घे
सखी सोबत पावसा मध्ये
चिंब चिंब भिजून घे
घर घर काम काम
चोवीस तास तेच ते
इतकं सोनं , तितके पैसे
वेड्या माणसा सोडून दे
घण्याच्या बैला जागा हो
थोडी तरी मजा कर
हिरव्या हिरव्या झाडा सोबत
कधी तरी दोस्ती कर
दशम्या , धपाटे , पिठलं ,भाकरी
जे जमेल ते घे
लसणाच्या ठेच्या सोबत
शेंगदाणे अन कांदा घे
घरात बसून कुढण्या पेक्षा
टेकडी किंवा डोंगर चढ
नयनरम्य निसर्गाच्या
गळ्या मध्ये जाऊन पड
गंभीर चेहरा केला म्हणून
समस्या कधी सुटतात का ?
कुठलीच मजा न करता
येड्या डोळे मिटतात का ?
चल उठ बॅग भर
फुकट गाऱ्हाणे करू नको
विनाकारण रोज रोज
थोडं थोडं मरू नको
मुलीच्या वडिलांचे मनोगत... बायकोला उद्देशून...
(Forwarded msg)
आज मुलीला सासरी पाठवले...
नकळत तुझे बाबा आठवले....
तिला सासरी पाठवताना....
आपल्या संसाराचे....
चित्र डोळ्यासमोर सरकले....
तू घरी आली तेव्हा वाटले...
तुला सगळे यायला हवे...
तू सगळे करायला हवे...
आज वाटते सासरच्यांनी...
आपल्या मुलीला संभाळून घ्यायला हवे...
तिला जपायला हवे...
तुझे बाबा आले गेले तरी....
नाही वाटलं विचारावं...
अाणि अाज वाटतं जावयाने प्रेमाने बोलावं...
हक्काने काही सांगाव...
तुझे कष्ट तुझी मेहनत...
सगळं कसं गृहीतच धरलं....
आता वाटतं लेकीचं कौतुक...
सगळ्यानी करावं....
तिने मानाने जगावं....
बघता बघता वर्ष सरले. ...
लेकीला दिवस गेले...
देवा कडे एकच मागणे....
तिला एक गोड परी दयावी....
म्हातारपणी का होईना....
पण नवर्याला तिची किंमत कळावी...
( व्हाॅट्सअॅपवर अालेला सुंदर मेसेज शेअर केला)
प्रा. विजय पोहनेरकर यांची खुसखुशीत , नो टेन्शन कविता...!
ही कविता वाचून नक्कीच आनंद वाटेल ..!
😀😀😀👍
मीच फक्त चांगला आहे
बाकी सगळे वाईट
तुम्हीच सांगा ही भूमिका
Wrong आहे का Right ?
स्वतःला " हिरो " ठरवतांना
दुसऱ्याला " व्हिलन " करू नको
विनाकारण गाऱ्हाणे करत
इकडून तिकडे फिरू नको
टोमणे मारणे , कुत्सित हासणे
असले धंदे का करतो ?
" मीच शहाणा बाकी वेडे "
नावं ठेवीत का फिरतो ?
पुढच्या क्षणी काय घडणार
कुठे कुणाला माहीत असतं
विकेट कशी , कधी पडणार
कुणालाही ठाऊक नसतं
अपॉइंटमेंट घेऊन कधी
यमराज घरी येतो का ?
गयावया केली म्हणून
कुणाला सोडून देतो का ?
यमा तुझ्या रेड्यावर मी
डबलसीट बसणार नाही
ठीक आहे बसू नकोस
असं कधीच असणार नाही
मनात असो किंवा नसो
यमाच्या मागे बसावंच लागतं
श्रीराम जयराम म्हणत म्हणत
मसनवाट्यात जावंच लागतं
चोवीस तासाच्या आत तुला
रॉकेल टाकून फुकुन देतील
कवटी फुटो न फुटो
घरी लवकर पळून जातील
मूर्ख माणसा त्याच्यामुळे
प्रत्येक क्षण जगून घे
सखी सोबत पावसा मध्ये
चिंब चिंब भिजून घे
घर घर काम काम
चोवीस तास तेच ते
इतकं सोनं , तितके पैसे
वेड्या माणसा सोडून दे
घण्याच्या बैला जागा हो
थोडी तरी मजा कर
हिरव्या हिरव्या झाडा सोबत
कधी तरी दोस्ती कर
दशम्या , धपाटे , पिठलं ,भाकरी
जे जमेल ते घे
लसणाच्या ठेच्या सोबत
शेंगदाणे अन कांदा घे
घरात बसून कुढण्या पेक्षा
टेकडी किंवा डोंगर चढ
नयनरम्य निसर्गाच्या
गळ्या मध्ये जाऊन पड
गंभीर चेहरा केला म्हणून
समस्या कधी सुटतात का ?
कुठलीच मजा न करता
येड्या डोळे मिटतात का ?
चल उठ बॅग भर
फुकट गाऱ्हाणे करू नको
विनाकारण रोज रोज
थोडं थोडं मरू नको
खरं प्रेम एकदाचं होतं,
ते कधीही विसरता येत नाही..
शुद्ध हळव्या भावनांचं आभाळ,
अनेकांवर पसरता येत नाही...
उद्या जगेन...
उद्या जगेन उद्या जगेन म्हणून
आजवर मरत राहिलास
न पाहीलेल्या भविष्यासाठी
वर्तमानात झुरत राहिलास
सांग कधी जगलास का
ते उद्याचं जीवन तू आजवर?
आजही तेच करतोस
जे आयुष्यभर करत राहिलास
मर मर मरुन उद्यासाठी
तू खूप काही केलंस
तो उद्या आलाच नाही
तू तुझ्यासाठी काय केलंस?
आज भुतकाळाच्या जखमा पाहून
का रडतोस तू
सुखासाठी हजारदा मन मारलंस
हे तू काय केलंस?
एक दिवस तरी सांग
जेव्हा नव्हता दु:खाचा चोप
आठवतंय का कधी मिळाली
शेवटची साखर झोप!
अरे तो दिवस आलाच नाही
ज्याची तू वाट पाहीलीस
आठवतंय का कधी केलीस
अखेरची मन मौज
तू म्हणतोस जे केलं
त्यामुळे मी आजवर जगलो
आणि एवढं करुनही
आजवर ही नाही मी थकलो
घरासाठी दारासाठी संसारासाठी
मी खूप काही केलं
हा… माझ्यासाठी मी आजवर
काही नाही करु शकलो.
आयुष्यभर धावलास तू
न पाहीलेल्या उद्यासाठी
तू राहीलास उपाशी
नाही केलास आराम जीवासाठी
सांग हा जीवनाचा खेळ होता
का होता नशिबाचा तमाशा
तू जगलास खरा पण
कोणासाठी आणि कशासाठी?
सोडणार आहेस त्या जगासाठी
की तुला विसरणाऱ्या घरासाठी
कपाटातल्या तिजोरीसाठी
का त्या पोष्टातल्या खात्यासाठी
आता तरी सांग
कशासाठी जगलास तू आजवर
बोल?
हातातल्या काठीसाठी की
डोळ्यावरच्या जाड भिगांसाठी!
बघ, आजही तरी तुला
चिंता पुन्हां त्या उद्याची
चंदनाच्या लाकडाची आणि
शुद्ध वनस्पती तुपाची.…!!!
बायको,,,,,
तुला नावऱ्यावर भरोसा
नाही का,
नाही का,
गटारीची का तुला धास्ति, धास्ति,,,,
करू दे त्याला थोड़ी मस्ती, मस्ती,,,,
नको करू चिंता नसती,
नसती,,,,
घेऊ दे आज थोड़ी जास्ती,
जास्ती,,,
बायको तुला नावरयावर
भरोसा, नाही का,
नाहीं का,,,,
गटारिला पैशाचे काय मोल,
काय मोल,,,,
शेंगदाने फुटाने सोल सोल,
सोल सोल,,,,
बाटलीचा आकार कसा गोल गोल,
गोल गोल,,,,
पेग मारून जातोय थोड़ा तोल,
थोडा तोल,,,,,
बायको,,,,,,
तू नवऱ्याशी गोड़ बोल,
गोड़ बोल,,,,,,,
🍺🐠🍷🥜🥒🐓🎉🤑😜😃
,,,,,,,,,,,,
काल मी पावसाला विचारलं
तुझं वय काय?
पावसानं मला सुंदर उत्तर दिलं,
जर तू पावसात सैर वैरा
आनंदात धावत असशील
तर माझं वय १०
जर तू पावसात
कविता लिहित असशील
तर माझं वय १६
जर तुला पावसात
विरह जाणवत असेल
तर माझं वय १८
जर तुला पावसात
ट्रेकिंग ला जावंस वाटत
असेल तर माझं वय २४
जर तुला पावसात
गजरा घ्यावासा वाटत असेल
तर माझं वय ३०
जर तुला मित्रां सोबत
पावसात भिजत भजी
खावी
असं वाटत असेल
तर माझं वय ४०
मग मी पावसाला म्हणालो
"अरे एक काय ते वय सांग,
शब्दात गुंतवू नकोस!"
पाऊस स्मितहास्य देऊन म्हणाला,
पाऊस तू जसा अनुभवशील
तेच माझे वय!!
( मैत्री ही अशीच असते ( पावसा सारखी ) की त्याला कसलेच बंधन नसते)
मंगेश पाडगांवकरांची वर्षाच्या निरोपाची सुंदर कविता...
" सरणारे वर्ष मी "
-----------
मी उद्या असणार नाही
असेल कोणी दूसरे
मित्रहो सदैव राहो
चेहरे तुमचे हासरे
झाले असेल चांगले
किंवा काही वाईटही
मी माझे काम केले
नेहमीच असतो राईट मी
माना अथवा नका मानु
तुमची माझी नाळ आहे
भले होओ , बुरे होओ
मी फक्त " काळ " आहे
उपकारही नका मानु
आणि दोषही देऊ नका
निरोप माझा घेताना
गेट पर्यन्त ही येऊ नका
उगवत्याला " नमस्कार "
हीच रीत येथली
विसरु नका ' एक वर्ष '
साथ होती आपली
धुंद असेल जग उद्या
नव वर्षाच्या स्वागताला तुम्ही मला खुशाल विसरा दोष माझा प्राक्तनाला
शिव्या ,शाप,लोभ,माया
यातले नको काही
मी माझे काम केले
बाकी दूसरे काही नाही
निघताना " पुन्हा भेटु "
असे मी म्हणनार नाही
" वचन " हे कसे देऊ
जे मी पाळणार नाही
मी कोण ? सांगतो
" शुभ आशीष " देऊ द्या
" सरणारे वर्ष " मी
आता मला जाउ द्या।
डोळे मिटता सामोरे, पंढरपूर हे साक्षात |
मन तृप्तीत भिजून, पाही संतांचे मंदिर ||
पहिली पायरी नामदेव, दुसरी असे कुंभार |
एकनाथ झाले द्वार, संगे उभे तुकाराम ||
जना- मुक्ताई- बहिणा झाल्या तुळशीच्या माळा |
वर कळस झळाळे, सोनियाचा होऊनी ज्ञानदेवा ||
मंदिरी उभा विठू, करकटावरी |
डोळ्यातून वाहे आता इंद्रायणी, चंद्रभागा||
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....!!
रात्र संपली दोघांमध्ये
पहाट सरली दोघांमध्ये...
दोघांचेही घर होते ते
भिंत राहिली दोघांमध्ये...
नांदत आहे कधीकाळची
एक सावली दोघांमध्ये...
विस्तव होता पेटत आणिक
ठिणगी पडली दोघांमध्ये...
दोन किनारी दोन माणसे
व्यथा वाहिली दोघांमध्ये...
-
*छान कविता*
ग्रूप असावा कुटुंबासारखा
नकोच नूसते Joining ...! !
तिथे असावा प्रेम जिव्हाळा
नकोच नूसते Shining .. ! !
त्या शब्दाना अर्थ असावा
नकोच नूसते Posting ... ! !
सूर जुळावे परस्परांचे
नकोच नूसते Chatting .. ! !
इमेजेसचे मर्म कळावे
नकोच नूसते Loading ... ! !
WhatsApp मधूनी ज्ञान मिळावे
नकोच नूसते Joking .. ! !
स्नेह सदा वृद्धिंगत व्हावा
मस्त रहावे Bonding ... ! !
💐🙏🏼 🙏💐
ग्रुप मधील सर्व
*"""सन्माननीय सभासदांना समर्पित...."""""""*
सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते
अचानक आले भानावर
कोणाशी दोस्ती करायची
हे तर नेत्यांच्या मनावर
एक म्हणाला दुसऱ्याला
आपण तर फक्त हमाल
पुसू डोळे दोघांचेही
काढ लवकर रुमाल
घरदार विसरून ज्यांचा
अहोरात्र केला प्रचार
त्यांनी आपला जरासुद्धा
केला नाही विचार
कशाला भांडायचं आपण मित्रा
कशाला फोडायची डोकी
नेत्यांच्या बंगल्यावर पोच होतात
बिनबोभाट खोकी
तुझी माझी वाट पाहताहेत
म्हातारे मायबाप
नेत्यांच्या सतरंज्या उचलणे
हेच महापाप
चार पैसे कमवू दादा
घरही लागलंय गळायला
उशीरा का होईना नेत्यांचं रूप
आज लागलंय कळायला
श्रावण बाळ होऊ आई बापाचा
बायका पोरांसाठी जगू
ताईला सुद्धा संसारात
काय हवं ते बघू
उमेदीचे दिवस जातील
नेत्यांच्या मागे फिरण्यात
काहीच नसतो अर्थ बाबा
मतलबी कळपात शिरण्यात
किराणा वाला आजच म्हणाला
थकबाकी करा चुकती
कष्टाशिवाय आपल्या जवळ
नाहीच दुसरी युक्ती
इथून पुढच्या आयुष्यात
घराशीच फक्त युती
घरच्या सतरंज्या उचलणे
हीच ठरवलीय नीती
■■■■■■■■■■■
पुनश्च..
दहावीची बॅच
“दहावीची बॅच”ही कविता कोणी लिहिलीय माहीत नाही , पण ती प्रत्येकाची ‘मनकी बात’ तर नाही ना?
“दहावीची बॅच”
प्रत्येकाची दहावीची बॅच असते
कोण कुठे आहे माहिती नसलं
कधीच भेटणं होत नसलं तरी
ती प्रत्येकाच्या मनात असते
दहावीच्या बॅचची एक गंमत असते
पन्नाशी पार केलेला तो
सासरा झालेला असतो,
पन्नाशी पार झालेली ती
सासू झालेली असते,
तरी सुद्धा दहावीच्या बॅचमध्ये
अजुनही तो मुलगा असतो
आणि ती मुलगी असते
दहावीच्या बॅचमधल्या आठवणी
सुखद असते त्यांची उजळणी
तीने त्याच्याकडे पाहिलेलं असतं
त्याने तीच्याकडे पाहिलेलं असतं
बस्स इतकच,
बघण्या बघण्यातच
वर्ष सरलेलं असतं
दहावीचा निकाल लागतो,
नवीन प्रभा घेऊन सूर्य उगवतो
प्रत्येकाचं विश्व वेगळं होतं,
त्याचे मित्र बदलतात
तीचेही मित्र बदलतात
एका गोष्टीची सुरूवात होण्यापुर्वीच
तिला विराम येतो
नवीन वयात, नवीन विश्वात,
नवीन मित्रांत, गप्पांच्या ओघात,
पुसटशा स्पर्शात,
प्रेम म्हणजे काय
समजू लागलेलं असतं
आता ओढही असते
आणि सहवासही असतो
त्याला कुणीतरी आवडते
तीला कुणीतरी आवडतो ,
कुणी सहजीवनाची
शिडी एकत्र चढतो,
कुणी पडतो, कुणी धडपडतो
पुढच्या आयुष्यात प्रत्येकाची
आपली बाग असते
त्याच्या बागेत
तो झाड होऊन जगतो,
तीच्या बागेत
ती वेल होऊन जगते
वेलीवर कळ्या येतात
त्यांची फुले होतात
झाडाचा वृक्ष होतो
सावली देत ताठ उभा असतो
पण त्या उभं रहाण्यातही खरं तर
वेलीचाच त्याला आधार असतो
वर्ष सरत असतात,
कळ्यांची फुले होतात
वाऱ्यावर डुलत असतात
बहरत असतात
कधी वाऱ्याचं वादळही होतं
सगळ्या बागेला हलऊन जातं
झाड मात्र ताठ असतं,
कसं हलल पण नाही
म्हणून ताठरपणे पहात असतं
पण तीच ती वेल असते
स्वतः वाकते
म्हणून झाडाला
मोडण्यापासुन वाचवते
आता आयुष्याच्या सायंकाळी
फेसबुक व्हाट्सॲप्
हाच विरंगुळा असतो !
फेसबुकवर शोध घेता घेता
व्हाट्सॲपवर
दहावीच्या बॅचचा ग्रुप तयार होतो
इतकी वर्षे बंद असलेला
कोनाडा हळूच उघडतो
हृदयाच्या कुपीत बंद ठेवलेल्या
अत्तराचा सुगंध
अजुनही तसाच असतो
आता मात्र गप्पांच्या मैफिलीत
जुन्या मित्र मैत्रीणींच्या
आठवणींना उजाळा येतो
कारण त्या अत्तराच्या
कुपितला सुगंध
पुन्हा हवाहवासा वाटतो
मनोमन मन म्हणत असतं
अशी वेळ यावी
केव्हातरी कुठेतरी ती
ओझरती तरी दिसावी
तेव्हाची ती नजरानजर
एकदा तरी व्हावी,
ती एकच नजर
पुढील जीवनाची
शिदोरी बनुन जावी
त्यातच एक आशेचा किरण दिसतो
दहावीच्या बॕचचा
भेटण्याचा दिवस ठरतो
त्या दिवशी प्रत्येकजण नव्यानं
जुनंच दिसण्याचा प्रयत्न करतो
प्रत्येक मुलगा मुलगी
मला ओळखेल
हा भाबडा विश्वास असतो
त्याच वर्गात, त्याच बेंचवर
प्रत्येकजण पुन्हा एकदा
बसणार असतो
आणि आठवणींच्या झऱ्यांचा
महासागर होणार असतो
भेटीगाठी होत असतात
जुन्या आठवणी निघत असतात
त्यातच तीची त्याची
नजरानजर होते आणि
एका क्षणात सर्व काही सांगून जाते
त्याला आणि तीलाही
नवीन भेटीत
खुप काही बोलायचं असतं
पण उजाळा देण्यासारख
दहावीच्या वर्षात
काही घडलेलच नसतं
तो तीला तिच्या
टोपण नावाने हाक मारतो,
ती अवघडते पण आक्षेपही नसतो
कारण एकच दिवसाचा सहवासही
पुढच्या संपूर्ण प्रवासाचा
साथी होणार असतो
निरोप घ्यायची वेळ येते
दोन समांतर रेषा
काही क्षणांकरता एकत्र होऊन
पुन्हा एकदा समांतर जाऊ लागतात
पुढील जन्मी नक्की भेटण्याची
नजरेनेच ग्वाही देतात
हीच ती दहावीची बॅच कायमचं घर करून रहाते आयुष्याच्या भैरवीला साथीला गात रहाते …
*दहावीची बॅच………………..*
अक्षता टाकत होता
घाम पुसायच्या निमित्ताने
डोळे पुसत होता //1//
काळजाच्या तुकड्याला पाहुन
आतुन तुटत होता
" पोरीचं चांगलं झालं "
हसुन म्हणत होता //2//
अश्रुंचा बांध त्यानं
अडवुन धरला होता
डोळयासमोरुन लेकिचा चेहरा
दुर होत नव्हता //3//
लग्न लागल्यावर सारेच
टाळ्या वाजवत होते
एक तोच मात्र
आसवांमध्ये भिजत होता //4//
लहानमोठ्यांना तो
हात जोडत होत
" लेकिला जीव लावा माझ्या "
डोळे भरून सांगत होता //5//
सायंकाळी सारे पाहुणे
खिचडीभात खात होते
बापाचा हात न वाजणार्या
फोनकडे जात होता //6//
लेकिचा फोन येताच
" मिरची तिखट आहे " म्हणत
तांब्यानं पाणी पित होता
अन डोळयातलं आसव मागं सारत होता....
सुगी संपल्यावर पाखरांसारखा
एकेक पाहुणा परतत होता
शेवटच्या पाहुण्याला पोहचवुन
" मला भुक नाही "असं
बाप म्हणत होता //8//
बेडरूममधील लेकीचं कपाट
हळुच बाप उघडत होता
तिने ठेवलेल्या कपड्यांवरून
थरथरता हात फिरवत होता //9//
तिथच बेडवर बसुन
ओंजळीत तोंड धरून बाप
आवाज न करणार्या
धबधब्यासारखा फुटत होता
//10//
मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको
" आई " होत होती
वय वाढलेल्या सशाला
छातीशी घट्ट धरून
काळजाच्या तुकड्याला आठवुन
आसवांमध्ये भिजत होती.. //11//
हे अस नात वडील आणि मुलगी..
म्हणून म्हणतो एक तरी लेक असावी.
डोळ्यातील प्रत्येक थेंबात दिसणारी..
✍🏻✍🏻✍🏻 🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋
आज जागतिक कन्या दिन. ज्यांना कन्यारत्न आहेत अशा सर्वांना जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐
Pakistan वाले म्हणतात
कि आम्ही हिंदूंना जिवंत जाळू
त्यांच्यासाठी २ ओळी. . .
"जलते हुए दिए को परवाने
क्या बुझायेंगे,
जो मुर्दों को नही जलाते
वो मर्दोंको क्या जलाएंगे".
जिस दिन हम शुरु करेंगे !! राडा !!
उस दिन लडकिया भी बोलेगी ,
""!! चला ग तलवारी काढा !!"
ए भाऊ, हिंदु आहेस ना..?
मग शेअर कर
😀😀😀😀😀😀😀😀😀😀
आपल्याला गोठ्यात गाई...🐄
घरात आई...👩👦
शिर्डीत साई....☘
आणि हृदयात फक्त शिवशाही..🌾
पसंद आहे🍁
🚩|| जय_शिवराय ||🚩
................║.
.................║▒.
.................║▒▒...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║.......
.................║░▒║....................
.................║░▒║....................
.................║░▒║................
.................║░▒║................
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
............▓▓▓▓▓▓▓
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
Jai Bhavani🐅
Jai Shivray🐎
ही तलवार प्रत्येक ग्रुप मध्ये पोहोचलीच पाहिजे.
🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कधी कधी मन आपलं
काठोकाठ भरून जातं
सुख दुःखाच्या अनुभवांची आठवण साठवून ठेवतं
अस हे मन कधीतरी मोकळं करावच लागतं
मग मैत्री नावाचं संस्थान यासाठीच असतं
राग लोभ क्षणात इथे मोकळा होतो
दुःखाचा साठलेला बांध इथे वेगात वाहू लागतो
म्हणून मैत्रीच झाड प्रत्येकानं लावावं
नात्यापलीकडचं नातं सर्वांनी मनात जपावं.....
मौत से ठन गई
ठन गई!
मौत से ठन गई!
जूझने का मेरा इरादा न था,
मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था,
रास्ता रोक कर वह खड़ी हो गई,
यों लगा ज़िन्दगी से बड़ी हो गई।
मौत की उम्र क्या है? दो पल भी नहीं,
ज़िन्दगी सिलसिला, आज कल की नहीं।
मैं जी भर जिया, मैं मन से मरूँ,
लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूँ?
तू दबे पाँव, चोरी-छिपे से न आ,
सामने वार कर फिर मुझे आजमा।
मौत से बेख़बर, जिन्दगी का सफ़र,
शाम हर सुरमई, रात बंसी का स्वर।
बात ऐसी नहीं कि कोई गम ही नहीं,
दर्द अपने-पराए कुछ कम भी नहीं।
प्यार इतना परायों से मुझको मिला,
न अपनों से बाकी हैं कोई गिला।
हर चुनौती से दो हाथ मैंने किये,
आँधियों में जलाए हैं बुझते दिये।
आज झकझोरता तेज़ तूफान है,
नाव भँवरों की बाँहों में मेहमान है।
पार पाने का कायम मगर हौसला,
देख तेवर तूफाँ का, तेवरी तन गई।
मौत से ठन गई।
ऋणानुबंध स्पेशल
सुख ओरबडण्याच्या शर्यतीत
सामील होऊ नका
आपलं काही चुकतंय का ?
थोडं तपासून तर बघा
प्रेम , त्याग , सहनशीलता
ठेवावीच लागेल
आपल्या माणसाशी नातं तोडून
कसं काय भागेल ?
कौतुक करणारं असेल तर
मोठं होण्याला अर्थ असतो
लाखोंचं इंटेरियर करून सुद्धा
माणूस का उदास दिसतो ?
सुबत्तेच्या विळख्या मधे
खरंच सापडू नका
आपलं काही चुकतंय का ?
थोडं तपासून तर बघा
जगाशी मैत्री करतांना
मूळं का उपटावीत
दूरचे जवळ घेतांना
सख्खे दूर का लोटावीत ?
पाणी आणि मृगजळ यातला
फरक लक्षात घ्या
नातं तोडणाऱ्या अहंकाराला
तिलांजली द्या
इतरांच्या सुखदुःखात
सामील व्हावच लागेल
तरंच सोनेरी महाला मध्ये
तुमचं मन लागेल
मृत्यू जवळ दिसल्या नंतर
उपयोग काय ' नाती ' आठवून ?
जन्मभर का जगायचं
प्रेम आणि अश्रू गोठवून
आयुष्य फार छोटं आहे
दिवस भुर्रकन उडून जातील
Whats app , Face book वरून
फक्त " R I P " चे मॅसेज येतील
रक्ताच्याच नात्या मधील
काही डोळ्यात पाणी असेल
तुमच्या लेकरां-बाळा जवळ
काका , आत्या , मावशीच असेल
मतभेद जरी असतील काही
बसून , बोलून संपऊन टाका
ताठरपणा सोडून देऊन
बहीण , भावाला मारा " हाका "
Week end ला मॉल मध्ये
Aim less भटकू नका
आपलं काही चुकतंय का ?
थोडं तपासून तर बघा
मनाचं रंजन करण्यासाठी
माणूसच लागत असतो
संपत्ती कितीही असली तरी
" गप्पाची भीक " मागत असतो
*नशिबाने मिळालेली
प्रेमळ नाती तोडू नका
आपलं काही चुकतंय का ?
थोडं तपासून तर बघा.*
💐.......💐
*मैत्री..*
Nkii vachaaa😊😊
अनोळखी अनोळखी म्हणत असतानाच
अचानक एकमेकांची सवय होवून जाणं😊
म्हणजे.... *मैत्री*...
तुमच्या सारखी खूप खूप गुणी... अन् माझ्यासारखी थोड़ी थोड़ी खुळी....जशी कायम बहरलेली सदाफुली...
म्हणजे *मैत्री*...!!😊
हसवणाऱ्या, फसवणाऱ्या तर कधी कंटाळवाण्या गप्पा..
म्हणजे.... *मैत्री*....
मनात निर्माण झालेला तुमच्या आठवणींचा कप्पा...😊
म्हणजे.... *मैत्री*...!!
मनाने मनाशी गुंफलेली सुंदर वीण अन्
तुमच्या शी बोलताना विसर पडलेला शीण
म्हणजे.... *मैत्री*...!
अगदीच महागडं सुंदर फुलझाड नसेलही पण दुर्मिळ
गवताचं एक नाजुक पातं...
म्हणजे.... *मैत्री*....
देवानेही हेवा करावा अन् प्रेमानेही लाजावं असं पवित्र नातं
म्हणजे.... *मैत्री*...!!
उतरत्या वयाच्या सांजवेळीही ऐकु यावी अशी सुंदर तान
आणि आयुष्याच्या रुपेरी पुस्तकात सुवर्णाक्षरांनी लिहावं
असं पान....
म्हणजे.... *मैत्री*...!!
हसता हसता अलगद टीपावं असं डोळ्यातलं पाणी..
अन्...
स्वप्नवत वाटणाऱ्या स्नेहबंध जपणाऱ्या पवित्र नात्याची
अशी ही कहाणी...
म्हणजे....
*मैत्री.......*
*कुछ लम्हे गुजारे है,*
*मैंने भी अपने खास दोस्तो संग*
*लोग उन्हें वक़्त कहते है और*
*हम उन्हे जिदगी कहते है*
💓😘 luv u friends. ......😘💓
नाती म्हणजे मातीतला ओलावा ,
नाती म्हणजे उन्हाळ्यातील गारवा,
नाती म्हणजे आयुष्याचा आधार ,
नाती म्हणजे जी फुलवतात संसार,
काही नाती असावीत आंबट,
काही नात्यात गोडवा हवाच,
नात्यानात्यात असते थोडेफार अंतर,
पण सरतेशेवटी नातेसंबध हवाच,
माणूस म्हटला कि नाती आलीच,
दुरावा आला तरी सारी आपलीच ,
आयुश्याभर तिजोरी बरी असली तरी चालते,
पण आयुष्याच्या शेवटच्या दिवशी,
पण आयुष्याच्या शेवटच्या दिवशी,
माणसांच्या गर्दीवरून जीवांची पुंजी समझुन येते
बायको म्हणजे निसर्गाने घडवलेले अप्रतीम यंत्र...!
सकाळच्या गजराबरोबर सेवेस हजर,
पेस्ट आणि ब्रश दिसेल, पहिले जिथे जाईल नजर,
गरम पाणी, श्यांपु, टॉवेल, साबण, असेल सुसज्ज बाथरुम,
अंगातल्या कपड्याबरोबर चहा असेल हजर,
असंच असतं रोज सकाळचं सत्र..!
बायको म्हणजे निसर्गाने घडवलेले अप्रतीम यंत्र...!
ऑफीसला जातांना गरमागरम डबा,
संध्याकाळी परत स्वागत, घालून पोटात दिवसभरच्या चुका,
हातातली बॅग टेबलावर जाते, संध्याकाळच्या चहा बरोबर,
अहो ऐकले का म्हणून ऐकू येतात गोड गोड हाका,
तिच जाणो तिचे हे अजब तंत्र..!
बायको म्हणजे निसर्गाने घडलेले अप्रतीम यंत्र...!
रुचकर जेवणा बरोबर गप्पांची फोडणी असते,
डोळा लागे पर्यंत भांड्याशी तीचे युद्ध सुरुच असते,
सगळ्या घरावर शेवटचा हात मारुन,
पदराला हात पुसत गालात खुदकन हसते,आणि
कानात पुटपुटते प्रेमाचा मंत्र..!
बायको म्हणजे निसर्गाने घडलेले अप्रतीम यंत्र..
जेवले का हो.. म्हणून आठवण करून देणारे,
मनातल्या भावना लगेच जाणून घेणारे,
जीवनाच्या वाटेवर ऊन असो वा सावली,
नेहमीच सोबत देणारे, आधार होणारे, असे आहे बायको नावाचे यंत्र...!...........? 😄?😀
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
म्हणजे फार फार वर्षापूर्वी अश्या बायका असायच्या !
अश्या दंत कथा जुने लोक सांगतात.
😜😜😜😂😂😂
मुलीच्या वडिलांचे मनोगत... बायकोला उद्देशून...
(Forwarded msg)
आज मुलीला सासरी पाठवले...
नकळत तुझे बाबा आठवले....
तिला सासरी पाठवताना....
आपल्या संसाराचे....
चित्र डोळ्यासमोर सरकले....
तू घरी आली तेव्हा वाटले...
तुला सगळे यायला हवे...
तू सगळे करायला हवे...
आज वाटते सासरच्यांनी...
आपल्या मुलीला संभाळून घ्यायला हवे...
तिला जपायला हवे...
तुझे बाबा आले गेले तरी....
नाही वाटलं विचारावं...
अाणि अाज वाटतं जावयाने प्रेमाने बोलावं...
हक्काने काही सांगाव...
तुझे कष्ट तुझी मेहनत...
सगळं कसं गृहीतच धरलं....
आता वाटतं लेकीचं कौतुक...
सगळ्यानी करावं....
तिने मानाने जगावं....
बघता बघता वर्ष सरले. ...
लेकीला दिवस गेले...
देवा कडे एकच मागणे....
तिला एक गोड परी दयावी....
म्हातारपणी का होईना....
पण नवर्याला तिची किंमत कळावी...
( व्हाॅट्सअॅपवर अालेला सुंदर मेसेज शेअर केला)
एक गंमत सांगू तुला ...?
लहानपणी चणे फ़ुटाणे खूप आवडायचे खायला..
पण दहा पैसेही परवडायचे नाहीत खिशाला..
म्हातारपणी रुपयांनी खिसा भरला
पण मोडके दात बघून चणे लागले चिडवायला...
😗😗
एक गंमत सांगू तुला ...?
लहानपणी वाटायचं,
नविन पुस्तके हवीत वाचायला..
पण चोरुन, लपुन,उसनी मित्रांची पुस्तके घेवून अभ्यास पूर्ण केला..
म्हातारपणी नवीन पुस्तकांचा ढीग येवून पडला
पण तो पर्यंत चष्म्याचा नंबर सोडावाँटर झाला...
😍😍😍
एक गंमत सांगू तुला ....?
लहानपणी रिक्षातून आवडायचे फ़िरायला
पण सव्वा रुपायासुध्दा नसायचा कनवटीला..
म्हातारपणी ड्रायव्हर म्हणतो गाडी तयार आहे, चला फ़िरायला
पण जीना उतरेस्तवर
पाय लागतात लटपटायला...
😓😓😓😓
एक गंमत सांगू तुला .....?
लहानपणी 10✘10 ची खोली होती रहायला,
दमून भागून आलो की क्षणात लागायचो घोरायला..
म्हातारपणी चार खोल्यांचा मोठा ब्लाँक घेतला,
पण एकेक खोली आ वासून येते खायला...
😵😵😵😵😵
एक गंमत सांगू तुला ......?
खूप शिकून मुलगा अमेरिकेला गेला,
फ़ार फ़ार आनंद झाला पण भिती वाटते मनाला..
मृत्युसमयी येईल का तो पाणी द्यायला,
का
ई-मेलवरच शोकसंदेश पाठवेल आपल्या आईला.
😰😰😰😰😰😒😭
म्हणून म्हणतो मित्रांनो......आताच जगणं शिका.
👆👆👆आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगा...💐
💎💎💎...ज्या क्षणी तुम्ही मरण पावता,👼
त्या क्षणी तुमची ओळख एक
बॉडी " बनुन जाते
,"बॉडीला" 👽आणा , बॉडीला झोपवा ,😑😑😑
लोक तुमच्या नावाने सुद्धा हाक मारत नाही.
म्हणूनआव्हाने स्वीकारा,😠😠😠
आवडत्या गोष्टीसाठी ख़र्च करा,💴💵💷
आवडत्या लोकांना वेळ दया,💑💏💏💏
पोट दुखेपर्यन्त हसा, कोणीबालीश
😂😂😂😂😂😂
म्हणाले तरी चालेल.
मनसोक्त नाचा,लग्नात, वरातीत.जिथे भेटेल तिथे नाचा.
💃💃💃💃💃
अगदी लहान बाळासारख़ जगा.
कारण,👶👶👶👶
"मृत्यु" हा जीवनतला सर्वात मोठा लॉस नाहिये , लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला "जिवंतपणा"मेलेला असतो.🙏🙏🙏🙏🙏
नजरेत जरी अश्रू असले
तरी ओठावर हास्य असाव
ओठावरच्या हास्यामागे
नजरेतल्या अश्रूना लपवाव.
तुझ्या नि माझ्या वाटा,
एकमेकींशी नेहमीच समांतर
एकत्रच चालतात खर तर,
पण मिटत नाही अंतर
आता पर्यंत बायको वरील कविता ऐकली असेल व वाचली असेल पण नवऱ्या वरील एकदा वाचा
*नवरा म्हणजे समुद्राचा*
*भरभक्कम काठ*
*संसारात उभा राहतो*
*पाय रोवून ताठ ll*
*कितीही येवो प्रपंच्यात*
*दुःखाच्या लाटा*
*तो मात्र शोधीत राहतो*
*सुखाच्या वाटा ll*
*सर्वांच्या कल्याणा करता*
*पोटतिडकीने बोलत राहतो*
*न पेलणारं ओझं सुद्धा*
*डोक्यावर घेऊन चालत राहतो ll*
*कधी कधी बायकोलाही*
*त्याचं दुःख कळत नसतं*
*आतल्या आत त्याचं मन*
*मशाली सारखं जळत असतं ll*
*नवरा आपल्या दुःखाचं*
*कधीच प्रदर्शन मांडत नाही*
*खूप काही बोलावसं वाटतं*
*पण कुणाला सांगत नाही ll*
*बायकोचं मन हळवं आहे*
*याची नवऱ्याला जाणीव असते*
*दुःख समजून न घेण्याची*
*अनेक बायकात उणीव असते ll*
*सारं काही कळत असून*
*नवऱ्याला अपमान गिळावे लागतात*
*वेदनांना काळजात दाबून*
*पुन्हा कष्ट उपसावे लागतात ll*
*सगळ्यांच्या आवडी जपता जपता*
*मन मारीत जगत असतो*
*बायको , पोरं खूष होताच*
*तो सुखी होत असतो ll*
*इकडे आड तिकडे विहीर*
*तशीच बायको आणि आई*
*वाट्टेल तसा त्रास देतात*
*कुणालाच माया येत नाही ll*
*त्याने थोडी हौसमौज केली तर*
*धुसफूस धुसफूस करू नका*
*नवऱ्या विरुद्ध विनाकारण*
*दारू गोळा भरू नका ll*
*दोस्ता जवळ आपलं मन*
*त्यालाही मोकळं करावं वाटतं*
*हातात हात घेऊन कधी*
*जोर जोरात रडावं वाटतं ll*
*समजू नका नवरा म्हणजे*
*नर्मदेचा गोटा आहे*
*पुरुषाला काळीज नसतं*
*हा सिद्धांत खोटा आहे ll*
*मी म्हणून टिकले इथं*
*दुसरी पळून गेली असती*
*बायकोनं विनाकारण*
*नवऱ्याला धमकी दिलेली असती ll*
*घरात तुमचं लक्षच नाही*
*हा एक उगीच आरोप असतो*
*बाहेर डरकाळ्या फोडणारा*
*घरी म्यांव म्यांव करीत बसतो ll*
*सारख्या सारख्या किरकिरीनं*
*त्याचं डोकं बधिर होतं*
*तडका फडकी बाहेर जाण्यास*
*खूप खूप अधीर होतं ll*
*घरी जायचं असं म्हणताच*
*त्याच्या पोटात गोळा येतो*
*घरात जाऊन बसल्या बसल्या*
*तोंडात आपोआप बोळा येतो ll*
*नवरा म्हणा , वडील म्हणा*
*कधी कुणाला कळतात का ?*
*त्यांच्या साठी कधी तरी*
*कुणाची आसवं गळतात का ? ll*
*पेला भर पाणी सुद्धा*
*चटकन कुणी देत नाही*
*कितीही पाय दुखले तरी*
*मनावर कुणी घेत नाही ll*
*वेदनांना कुशीत घेऊन*
*ओठ शिउन ' तो ' पडून राहतो*
*सर्वांच्या सुखासाठी*
*एकतारी भजन गातो ll*
*बायको आणि मुलांनी*
*या संताला समजून घ्यावं*
*फार काही नकोय त्याला*
*दोन थेंब सुख द्यावं ll*
*मग बघा लढण्यासाठी*
*त्याला किती बळ येतं*
*नवऱ्याचं मोठेपण हे*
*किती जणांच्या लक्षात येतं ? ll*