*||રાખા_શિવછત્રપતી ||*
आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही रहातो हि भावना असावी.
देवाने आपल्याला काहीतरी
दिलं पाहिजे म्हणून
मंदिरात जाऊ नये,
तर देवाने आपल्याला
खूप काही दिलंय
म्हणून मंदिरात जावे.
Good morning
*सत्य आणि स्पष्ट बोलणारा*
*'कडू' वाटत असला*
*तरी तो 'धोकेबाज' कधीच नसतो.*
*त्यामुळेच तर*
*चांगल्या रस्त्याला 'गतिरोधक'*
*आणि*
*चांगल्या व्यक्तिला *विरोधक*
*हे असतातंच…!!
Good morning
बायको ती बायकोच
.
.
.
.
.
रात्री दरवाजाचं कुलूप खराब झालं होतं
बायकोने टॉर्च माझ्या हातात दिला आणि स्वतः कुलूप उघडायचा प्रयत्न करू लागली.
खूप वेळ कुलूपाबरोबर तिची झटापट चालली होती पण कुलूप काही उघडायचे नाव घेत नव्हतं.
बायकोचा रागाचा पारा भयंकर चढला.
मग बायकोने टॉर्च स्वतः घेतला आणि मला सांगितलं की आता तू प्रयत्न कर. मी प्रयत्न केला आणि झटक्यात कुलूप उघडले
तर बायको माझ्यावरच भडकली आणि म्हणाली
*आता कळलं??* 😡😡 *टॉर्च कसा पकडतात ते??* 😡😡
😳😳😳😳😳😳
✍
*माणूस मोठा झाला की बालपण विसरतो..!!*
*लग्न झाल्यावर आईवडिलांना विसरतो..!!*
*मुल झाल्यावर भावंडाना विसरतो..!!*
*श्रीमंत झाल्यावर गरिबी व देवाला विसरतो..!!*
*आणि म्हातारा झाला की पैसा विसरुन* *विसरलेल्यांना आठवतो....!!*
*🌹शुभ सकाळ🌹*
नाती जपण्यात मजा आहे !
बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे !!
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे !
येताना एकटे आलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे !
Good morning
एक बार पप्पू नदी में बत्तखों पर निशाना लगा रहा था।
निसाना चुक गया और पानी भर रही एक देहाती महिला का घड़ा फुट गया।
वह उस स्त्री के पास गया और बोला 'सारी फार दैट'
उस औरत ने एक झन्नाटेदार थप्पड़ मारा,दहिजरा के नाति!
एक तौ घड़ा फोरि दिहिस ऊपर से कहत है 'साडी फार देब
अरे हम तोहार करेजा निकार लेब
एक बार पप्पू नदी में बत्तखों पर निशाना लगा रहा था।
निसाना चुक गया और पानी भर रही एक देहाती महिला का घड़ा फुट गया।
वह उस स्त्री के पास गया और बोला 'सारी फार दैट'
उस औरत ने एक झन्नाटेदार थप्पड़ मारा,दहिजरा के नाति!
एक तौ घड़ा फोरि दिहिस ऊपर से कहत है 'साडी फार देब
अरे हम तोहार करेजा निकार लेब
सोनी TV वरील सी आय डी मालीकेचा पुणेकरांवरील प्रभाव"
दरवाज्यावरील पाटी:
'घराची कील्ली शेजारी आहे. तुम्ही सी आय डी मधुन असाल तर आपले ओळखपत्र दाखवून कील्ली घ्यावी. उगाच ताकद आहे म्हणून दरवाजा तोडायची गरज नाही...
न आणि ण म्हटल्यानं काय फरक पडतो? काही जण त्याचा उगीच बाऊ करतात, असं म्हणतात...
मग आता हे उदाहरण पाहा आणि तुम्हीच ठरवा...
भाषा आणि उच्चारात सुस्पष्टता महत्त्वाची असते....
आज एका बँकेतून फोन आला...
"णमस्कार सर, मी बँकेतून बोलतेय... लोणची काही requirement आहे का?"
मी म्हणालो, "हो.... मिक्स असेल तर पाठवा.... नुस्ती कैरी मला नाही आवडत....😃 आणि हो, लोणची तुम्ही स्वत: बनवत असाल तरच घेईन...
.
.
.
समोरून फोन आपटून कट केला गेला.....
😆😆
*जीवनाचे दोन नियम आहेत, "बहरा फुलांसारखे" आणि "पसरा सुंगधासारखे"*,,,
*कुणाला "प्रेम देणं", सर्वात मोठी भेट असते... आणि कुणाकडून "प्रेम मिळविणे", सर्वात मोठा "सन्मान" असतो...*
Good morning
❣❣❣❣❣❣❣❣
*वेळ आल्यावर आपल्या गरजा बदला*
*पण* ☝
*आपल्या गरजेसाठी आपली माणसं*🤝👏
*बदलू नका*👈
🌹🌹 * शुभ सकाळ *❣❣
*क्या खूब लिखा हॆ किसी ने* ,
*गाँव को गाँव् ही रहने दो साहब* ।
*क्यों शहर बनाने में तुले हुवे हो* ...
*गांव में रहोगे तो*
*माता-पिता के नाम से जाने* *जाओगे* ,
*ओर*
*शहर में रहोगे तो* .....
*मकान नंबर से पहचाने जाओगे*
GOOD MORNING
✍
*माणूस मोठा झाला की बालपण विसरतो..!!*
*लग्न झाल्यावर आईवडिलांना विसरतो..!!*
*मुल झाल्यावर भावंडाना विसरतो..!!*
*श्रीमंत झाल्यावर गरिबी व देवाला विसरतो..!!*
*आणि म्हातारा झाला की पैसा विसरुन* *विसरलेल्यांना आठवतो....!!*
*🌹शुभ सकाळ🌹*
आँख के बदले में आँख पूरे विश्व को अँधा बना देगी.
Good morning
*☘‼ शु भ स का ळ ‼☘*
🌿🌸🌿🌺🌺🌿🌸🌿
सोन्याची एक संधी
साधण्यापेक्षा
प्रत्येक संधीचं सोनं करा..
समुद्र हा सर्वांसाठीच
सारखाच असतो..
काहीजण त्यातून
मोती काढतात तर
काहीजण मासे काढतात
तर काहीजण फक्त
पाय ओले करतात..
हे विश्व पण सर्वांसाठी
सारखेच आहे.. फक्त
तुम्ही त्यातून काय
घेता हे महत्वाचे..
*‼सुंदर दिवसाच्या शुभेच्छा‼*
🌿🌸🌿🌺🌺🌿🌸🌿
परिस्थितिला शरण न जाता
परिस्थितीवर मात करा.
🚩शुभ सकाळ🚩
*☘‼ शु भ स का ळ ‼☘*
🌿🌸🌿🌺🌺🌿🌸🌿
सोन्याची एक संधी
साधण्यापेक्षा
प्रत्येक संधीचं सोनं करा..
समुद्र हा सर्वांसाठीच
सारखाच असतो..
काहीजण त्यातून
मोती काढतात तर
काहीजण मासे काढतात
तर काहीजण फक्त
पाय ओले करतात..
हे विश्व पण सर्वांसाठी
सारखेच आहे.. फक्त
तुम्ही त्यातून काय
घेता हे महत्वाचे..
*‼सुंदर दिवसाच्या शुभेच्छा‼*
🌿🌸🌿🌺🌺🌿🌸🌿
*सगळी दु:ख दूर झाल्यावर.....*
*मन प्रसन्न होईल.....*
*हा भ्रम आहे......*
*मन प्रसन्न करा.....*
*सगळी दु:खं दूर होतील...!*
💐 🌿 *शुभ सकाळ*🌿💐
Don’t worry about the failures, worry about the chances you miss when you don’t even try........!!!
Good Morning🌞🌞🌞🌞
यशामध्ये कधीही रहस्य*
*वैगरे नसते...*
*योग्य नियोजन,प्रचंड कष्ट*
*आणि*
*अपयश्यातून शिकण्याची वृत्ती*
*यातून ते साध्य करता येते*
*शुभ रात्री
*✍🏻तव्यावरची भाकरी जोपर्यंत उलट सुलट करून भाजत नाही तोपर्यंत ती फुलत नाही, तसेच आयुष्याचे आहे सुख दु:खाचे चटके जोपर्यंत बसत नाहीत तोपर्यंत तेही खुलत नाही.*
शुभ रात्री
✍
*माणूस मोठा झाला की बालपण विसरतो..!!*
*लग्न झाल्यावर आईवडिलांना विसरतो..!!*
*मुल झाल्यावर भावंडाना विसरतो..!!*
*श्रीमंत झाल्यावर गरिबी व देवाला विसरतो..!!*
*आणि म्हातारा झाला की पैसा विसरुन* *विसरलेल्यांना आठवतो....!!*
*🌹शुभ सकाळ🌹*
🎄🍁✍🏼 *एक सुंदर* *सुविचार*👌🏼🎄🍁
समस्या नाही असा "मनुष्य" नाही...!
आणि "उपाय" नाही अशी समस्या नाही...!!
☄️Be Positive☄️,,,💐💐💐
दुध, दही, ताक, लोणी, तुप.."सगळे एकाच कुळातले असूनही प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते....
कारण
श्रेष्टत्व" हे जन्मापासुन मिळत नाही,तर आपल्या कर्तुत्वान आणि कलागुणांमुळे ते निर्माण होतं."🍃🍂🍃🍂
*🍎🌻शुभ सकाळ 🌻🍎
लाईफ छोटीशी आहे,
“लोड” नाही घ्यायचा…
मस्त जगायचे आणि,
“उशी” घेऊन झोपायचे…
गुड नाईट!
नाती तयार होतात.. हेच खूप आहे....... सर्व आनंदी आहेत... हेच खूप आहे....... दर वेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही... वॉटस्ऍपच्या निमित्ताने एकमेकांची आठवण.... काढतो आहोत हेच खूप आहे....... Good morning 🍁🍁🍃🌿🌿