कुणा वाचून कुणाचे काय
आडत नाही,
हे जरी खरे आसले,
तरी कोण कधी उपयोगी पडेल,
हे सांगता येत नाहि.
आयुष्यात कितीही मोठे झालात तरी,
छोट्यांना कधी विसरु नका. कारण,
जीथे सुईचे काम असते,
तिथे तलवार कधीच चालत नाही.।।
⛅ शुभ सकाळ ⛅
😊👉ये दोस्ती का रिश्ता भी कितना अजीब होता है…….
दूरिया होते हुए भी दिल कितने करीब होता है…….❤️👍
💁♀️नही देखते हम रंग,जाति और हैसियत को क्यों की,
ये सभी रिस्तो से ज़्यादा अजीज होता है……..😍😊👍
Good morning
Look at the moon,
Can you see its shine?
It's the time to stay at peace and unwind,
So, have a lovely night,
Wish you good night!
भृणहत्या
का उठलात जिवावर माझ्या
मि आहे कळी लहान,
मि तर इवली फुलपाकळी
उमलुन होईल महान.
त्याने दिली जर मजला चोच
दाना देईल तोच पाहुनी,
बापा तू का व्यर्थ काळजीत रे
बसलासी दडुनी.
चिमूकलेच पाय माझे
चिमूकलेच हात लहान,
करुनी ओजंळ पुढ्यात तुमच्या
मागते जगण्याचे दान,
मि तर इवली फुलपाकळी
उमलुन होईल महान.
दिवाच हवा तुम्हा सगळ्यांना
मि तर त्यातली वात वाहिनी,
व्यर्थ ठरेल तोही मचवाचुन
तव असाच देशाल कोप-यात ठेवुनी.
फुलू द्या असेच झाङावरती
नका घेऊ माझा प्राण,
पाहून दिपतील चंद्र तारे कर्तृत्व माझे
असा पायावर तुमच्या आणून ठेविल वान,
मि तर इवली फुलपाकळी
उमलून होईल महान.
किती करू आर्जव तुम्हाकडे
मि तर आहे बंदिस्त गर्भातुनी,
येऊ द्या जन्मास मला
प्रेमातुनी प्रेम देईल सर्वञ सांङूनी.
अस्तित्व मि आई तुझे
एकदा मिळव पुन्हा जगण्याचा मान,
पावलांनी माझ्या इवल्याशा
हुङकू जिवनाचे रान,
मि तर इवली फुलपाकळी
उमलुन होईल महान.
*वाईटाची संगत ही नुकसानकारकच असते*
*मग ती कशीही असो*
*कारण...*
*कोळसा पेटलेला असतो*
*तेव्हा हात भाजतो*
*आणि*
*पेटलेला नसतो*
*तेव्हा हात काळे करतो !!!*
🙏🌹 *शुभ रात्री *🌹🙏
👀#नजर_जाईल_तेवढी_प्रजा 👬👬
☝#त्या_प्रजेचा_एकच_राजा 👑
श्री.श्री.श्री. श्रीमंतयाेगी शिव ⛳ #छत्रपती_शिवाजी_महाराज.👑⛳
🚩🚩जय शिवराय🚩🚩
कुणा वाचून कुणाचे काय
आडत नाही,
हे जरी खरे आसले,
तरी कोण कधी उपयोगी पडेल,
हे सांगता येत नाहि.
आयुष्यात कितीही मोठे झालात तरी,
छोट्यांना कधी विसरु नका. कारण,
जीथे सुईचे काम असते,
तिथे तलवार कधीच चालत नाही.।।
⛅ शुभ सकाळ ⛅
*अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात…..*
*ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल…..!!*
*❣😍 शुभ रात्री 😍❣
वाळूवरच तुझ नाव लाटांनी येऊन पुसल
माझ्या मनावरच त्यांना कस पुसता येईल
अश्रुंच्या थेंबानी जे लिहील आहे
ते सहज कस कोणाला वाचता येईल
*जगातील सर्वात "श्रीमंत"*
*माणुस कोण...?*
*" वडील "*
*कारण,*
*खिसा रिकामी असला तरी*
*पैशाला कधी नाही न म्हणनारा*
*वडिलांपेक्षा "श्रीमंत" माणूस*
*कोणी नाही....*
*🌷।। शुभ रात्री ।।🌷*
... *संघर्ष करत असताना घाबरू नका* *कारण संघर्षाच्या वेळीचं*
*माणूस एकटा असतो*
*यश मिळाल्यानंतर सगळी*
*दुनिया तुमच्या सोबत असते*..!
🌹👑 **❣ *शुभ सकाळ * ❣ 👑*
जगणे आता उत्सव व्हावे,
*क्षण क्षण हे भरभरून जगावे,*
पैसाअडका या हीं पेक्षा,
*फक्त आनंद हेच ध्येय असावे,*
तो रुसला का? ती फुगली का ?
*तिथल्या तिथेच सोडून द्यावे,*
सॉरीची ती कुबडी घेऊन,
*नात्याला त्या उचलून घ्यावे,*
कुणी वागला कसे जरीही,
*देवाला न्यायाधीश करावे,*
सोडुन दयावे दुखरे क्षण अन,
*जगणे हे आनंदी करावे*
💐🙏🏻🌹 *शुभ रात्री* 🌹🙏🏻💐
*विश्वास असेल तर*
*न बोलता ही सारे काही* *समजून घेता येते....*
*आणि विश्वासचं नसेल*
*तर बोललेल्या प्रत्येक* *शब्दाचा विपरीत अर्थ*
*घेतला जातो....!!* ‼, *शुभ रात्री* ‼
* life_जगायची असेल तर,
पाण्यासारखी जगा.*
*कुणाशीही मिळा मिसळा,एकरुप व्हा;*
*पण स्वतःच महत्व,
कमी होऊ देऊ नका..!*
*"जगाला काय आवडतं ते करु नका,*
*तुम्हाला जे वाटतं ते करा,*
*"Life is very beautiful"*
😘शुभ सकाळ😘
............good............
.........morning !........
😊👉ये दोस्ती का रिश्ता भी कितना अजीब होता है…….
दूरिया होते हुए भी दिल कितने करीब होता है…….❤️👍
💁♀️नही देखते हम रंग,जाति और हैसियत को क्यों की,
ये सभी रिस्तो से ज़्यादा अजीज होता है……..😍😊👍
Good morning
🍥"प्रेम "आणि "मैत्री "🍥
असे दोनच नाते आहेत की,
त्यांना नियमांची गरज नसते...! 🍥🍥
🍥🍥"कोणी "🍥🍥
मनाशी जुळलं की "मैत्री "होते,
🍥🍥 आणी 🍥🍥
कोणी मनात शिरलं की,
🍥 !!... "प्रेम"...!! 🍥
🌺 *ज्यांचं मन सुंदर असतं,
ज्यांचं ध्येय सुंदर असतं,
ज्यांचां विचार सुंदर असतो .
त्यांचं वागण, बोलणं आणि
जगणेही सुंदर असतं. 🌺
🌻💝 शुभ सकाळ 💝🌻✍️
हवालदार (रमेशला) तुझी बायको वेडी झाली याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे?
एखादा रिपोर्ट घेऊन ये.
रमेश- अहो, माझ्याकडे यातलं काहीही नाही. पण काल मी संध्याकाळी घरी परतलो तर हिने अगदी हसून माझे स्वागत केले आणि वर चहाही पाजला.
Why should we hire you best answer sample for fresher?
“Honestly, I possess all the skills and experience that you're looking for. I'm pretty confident that I am the best candidate for this job role. It's not just my background in the past projects, but also my people skills, which will be applicable in this position.
गुलाब उमलतो नाजुक काट्यावर
गवत झुलते वा-याच्या झोतावर
पक्षी उडतो पंखाच्या जोरावर
माणूस जगतो आशेच्या किरणावर
आणि मैत्री टिकते ती फक्त
"विश्वासावर"
Swot competitor analysis in hindi
टीचर - चाफा बोले ना,
चाफा डोले ना,
चाफा चाले ना..
या कवितेचा अर्थ काय…
गण्या - टीचर , मले त वाटते चाफा मेला…
जगणे आता उत्सव व्हावे,
*क्षण क्षण हे भरभरून जगावे,*
पैसाअडका या हीं पेक्षा,
*फक्त आनंद हेच ध्येय असावे,*
तो रुसला का? ती फुगली का ?
*तिथल्या तिथेच सोडून द्यावे,*
सॉरीची ती कुबडी घेऊन,
*नात्याला त्या उचलून घ्यावे,*
कुणी वागला कसे जरीही,
*देवाला न्यायाधीश करावे,*
सोडुन दयावे दुखरे क्षण अन,
*जगणे हे आनंदी करावे*
💐🙏🏻🌹 *शुभ रात्री* 🌹🙏🏻💐
* life_जगायची असेल तर,
पाण्यासारखी जगा.*
*कुणाशीही मिळा मिसळा,एकरुप व्हा;*
*पण स्वतःच महत्व,
कमी होऊ देऊ नका..!*
*"जगाला काय आवडतं ते करु नका,*
*तुम्हाला जे वाटतं ते करा,*
*"Life is very beautiful"*
😘शुभ सकाळ😘
............good............
.........morning !........
TOP UI/UX Design Trends 2020
--------------
1 - Dark mofe
2. Illustrations in ui
3 - Animated graphics & Micro-interactions
4 - Gradiants
4 - Bold colos
5 - Functional
6 - Functionality
7 - Storytelling
8 - Video in Ui
9 - Attention to details
10 - Minimalist design
11 - sigle page website with parallax effects (Story telling)
12 - Domiant Typographiy
13 - Illustration
14 - Video Background
15 - box and grid design
16 - ux design
*तुमचा वजीर गेला म्हणजे तुम्ही खेळ 99% हरलात असा भ्रम काढून टाका...*
*एक प्याद सुद्धा तुमचं नशीब बदलवू शकत..*
*फक्त धाडस सोडू नका...*✌
❣ *शुभ सकाळ*❣ #☀️गुड मॉर्निंग☀️
* life_जगायची असेल तर,
पाण्यासारखी जगा.*
*कुणाशीही मिळा मिसळा,एकरुप व्हा;*
*पण स्वतःच महत्व,
कमी होऊ देऊ नका..!*
*"जगाला काय आवडतं ते करु नका,*
*तुम्हाला जे वाटतं ते करा,*
*"Life is very beautiful"*
😘शुभ सकाळ😘
............good............
.........morning !........
तुम्हाला पत्रावळीवर जेवण्याचे हे फायदे माहिती आहेत का ? घ्या जाणून…
एकेकाळी जेवण हे पत्रावळीतच जेवले जायचे मग कोणता कार्यक्रम असो किंवा लग्नसमारंभ. राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यात लग्न समारंभासह इतर सार्वजनिक कार्यक्रमांत गेल्या दोन शतकाहूनही अधिक काळ पारंपारीक पत्रावळ अधिराज्य करत होती. पळसाच्या पानांपासून बनवलेली ही पत्रावळ म्हणजे गरिबांच्याच काय पण मध्यमवर्गीयांच्या लग्न – मुंज पूजा समारंभातला एक अविभाज्य भाग होती.
जीवनमानातील बदलांमुळे शहरात पत्रावळींची जागा स्टीलच्या ताट – वाट्यांनी घेतली. आज हि प्रथा जुनी मानली जाते अन तुम्हाला हे माहिती आहे का कि पत्रावळीत जेवण्याचे अनेक फायदे आहेत ते ? हे फक्त आरोग्यासाठीच चांगले आहे असे नाही तर पर्यावरणासाठीही उत्तम आहे. चला पाहूया कसे ते.
भारतात ह्या पत्रावळीत वाढण्याची आणि खाण्याची प्रथा कधी सुरु झाली हे अजून समजले नाही. अनेक हलवाई आजही मिठाई पत्रावली किंवा द्रोणात देतात. पत्रावळी फक्त वापरायला सोप्याच नाहीत तर त्याने पदार्थाची चवही वाढते. दिसायलासुद्धा पत्रावली छान दिसतात आणि त्यात जेवण्याचे एक वेगळेच समाधान मिळते. याने फक्त पैसेच वाचत नाहीत पाणीही वाचेल कारण तुम्हाला हे धुवायची गरज नाही. ह्या पत्रावली जमिनीत घालून त्याचे खतही बनवता येईल. आजकाल फेशन म्हणून अनेक हॉटेल किंवा रिसोर्ट मध्येसुद्धा यांचा वापर केला जातो.
सुपारीच्या पानांपासून बनवल्या गेलेल्या प्लेट वाट्या आणि ट्रे यांच्यात खाणे आरोग्यासाठी लाभदायक आहे.सुपारीच नाही तर पत्रावळीच्या पानात खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अनेक आजार जसे कि कृमी, खोकला, पचन तसेच पोटाशी व रक्ताशी संबंधित अनेक आजारांचा धोका कमी होतो. बघायला गेले तर दक्षिणेला केळ्याच्या पानात जेवण्याची प्रथा आहे. असे करणेसुद्धा आरोग्यदायी आहे. पत्रावळीच्या पानात असे औषधी गुण असता ज्याने पाइल्स बरा होतो.
Mobile App Development Trends 2020
------------
Beacon Technology(BT)
Internet of thing(IOT)
Artificial Intelligence
Augmented Reality
Chatbot Development
Android instant app
cloud based mobile app
🌞 Good Morning🌞
✍✍✍
*उम्र थका नही सकती*
*ठोकरे गिरा नही सकती*
*अगर*
*ज़िद हो जीतने की*
*तो....*
*परिस्थितयां भी हरा नही*
*सकती !!*
*🌹🌹🌹🌹*
*good morning*
भले आमच्याशी सर्वजण वाईट वागले, तरी चालतील पण आम्हाला तस वागता येणार नाही. कारण घरातल्यांनी सांगितलय कि नात जोडायला, शिका तोडायला नको
😴😴शुभ रात्री😴😴
* life_जगायची असेल तर,
पाण्यासारखी जगा.*
*कुणाशीही मिळा मिसळा,एकरुप व्हा;*
*पण स्वतःच महत्व,
कमी होऊ देऊ नका..!*
*"जगाला काय आवडतं ते करु नका,*
*तुम्हाला जे वाटतं ते करा,*
*"Life is very beautiful"*
😘शुभ सकाळ😘
............good............
.........morning !........
संदीप माहेश्वरी
जगणे आता उत्सव व्हावे,
*क्षण क्षण हे भरभरून जगावे,*
पैसाअडका या हीं पेक्षा,
*फक्त आनंद हेच ध्येय असावे,*
तो रुसला का? ती फुगली का ?
*तिथल्या तिथेच सोडून द्यावे,*
सॉरीची ती कुबडी घेऊन,
*नात्याला त्या उचलून घ्यावे,*
कुणी वागला कसे जरीही,
*देवाला न्यायाधीश करावे,*
सोडुन दयावे दुखरे क्षण अन,
*जगणे हे आनंदी करावे*
💐🙏🏻🌹 *शुभ रात्री* 🌹🙏🏻💐
आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो..
खोटं खोटं हसताना
कळलेच नाही, कधी रडु लागलो...