आज दीप पूजा . सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार नष्ट होऊन ज्ञान ;आरोग्य ;ऐश्वर्य ;शांती व सौख्याचा प्रकाश जीवनात अविरत प्राप्त होवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
व श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा😘🌈🌴🌴🌴🌴🌴🌴🌊🌊🌊🌊🌊
आज गुरू पौर्णिमा ज्यांनी मला घडवल या जीवनात मला जगायला शिकवल, लढायला शिकवल
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे... असेच माझ्या पाठीशी उभे रहा...
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरू आहे, मग तो लहान असो वा मोठा,
मी प्रत्येकाकडूनच नकळत खूप काही शिकत असतो,
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून साष्टांग नमस्कार...!
*गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा* !💐💐💐💐💐💐💐💐💐
🌹🌹🙏शुभ सकाळ🙏🌹🌹

*किती सुंदर योग आला आहे या महिन्याची सुरुवात बाप्पांच्या आशिर्वाद ने होते आहे या जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी १ जुलै ला संकष्ट चतुर्थी आणि महिन्याच्या शेवटी ३१ जुलै ला अंगारकी चतुर्थी आली आहे गणपती बाप्पा मोरया......* शुभ प्रभात
🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
"स्वातंत्र्याच्या सुळावर अनेक हुतात्मे चढले होते,
त्या सुळाचा दोर कापण्या स्वातंत्र्यवीर लढले होते...
लढ्याची त्या शिक्षा म्हणुनी अंदमान घडले होते,
घामामधले रक्त पाहुनी काळे पाणी रडले होते...
सावरकर??? होय वीर सावरकर!!!! चाफेकर बंधूंच्या बलिदानांनंतर घरातच दुर्गामातेसमोर "आजन्म शत्रूला मारिता मारिता मरेतो झुंजेंन" अशी भीष्मप्रतिज्ञा करणाऱ्या भगूरपुत्राने भारताचे नाव आंतराष्ट्रीय राजकारणात उंचावले. नव्हे नव्हे इंग्रजांना त्यांनी भर कोर्टात साऱ्या विश्वासमोर माफी मागायला भाग पाडले. असिंधुसिंधुपर्यंतचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न प्रत्येकावर बिंबवणारे सावरकर शब्दांच्या पलीकडचे आहेत.
1905 साली भाषण करताना सावरकर म्हणतात, गाय हा उपयुक्त पशु आहे. कोण म्हणतं, गाईमध्ये 33 कोटी देव आहेत? गाय हा उपयुक्त पशु आहे म्हणून तो मारायचा नाही; पण उद्या जर अशी वेळ आली की माणूस जिवंत राहणार की गाय? तर निश्चित माणूस जिवंत राहायला हवा! इतकं धाडसी विधान 1905 साली करणारे सावरकर नेहमीच शंभर वर्षापुढचे वाटतात. प्रत्येक काळातले वाटतात.
स्वातंत्र्य मिळाल्यावर ते पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना काही सूचना करतात. त्यातील पहिली सूचना होती- जगाच्या नकाशावर भारताच्या सीमारेषा नक्की करा; आणि सीमारेषा नक्की कशा कराव्या यावर ते म्हणतात, देशाच्या सीमारेषा या तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात. त्यावर रक्ताचा सडा सांडावा लागतो. तेव्हा त्या पक्क्या होतात. तेव्हा संपूर्ण जगाला कळतं की इथून भारत सुरू होतो.
1947 साली ते म्हणतात- महासंहारक अस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञांना पाचारण करा. त्यांच्याकडून भारतीय शास्त्रज्ञांना अणुबॉम्ब कसा बनवावा याचे प्रशिक्षण द्या. स्वतंत्र झालेल्या भारताचा पहिलाच स्वातंत्र्यदिन साजरा करायच्या आधी अणूचाचणी घडवून आणा. आणि जगाला दाखवून द्या की नुकताच स्वतंत्र झालेला भारत हा अन्वस्त्रसज्ज झाला आहे. आणि मग अहिंसेची भाषा करा. कारण दुबळ्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभत नाही. अहिंसा सशस्त्र माणसाच्या तोंडी शोभते.
सावरकर म्हणतात, देश समृद्ध आणि बलवान बनवायचा असेल तर दोन घटक बलवान हवेत. पहिला म्हणजे सैनिक. कारण सैनिक सीमेवर आहेत म्हणून देश सुरक्षित आहे. दुसरा म्हणजे शिक्षक. देशाचं उत्थान आणि पतन हे शिक्षकावर अवलंबून आहे. ,म्हणून हे दोन्ही घटक बलवान हवेत. सावरकरांचा शिक्षणव्यवस्थेवर फार राग होता. म्हणून 1962 साली ते म्हणतात जर सरकार विध्यार्थ्यांना खरा इतिहास शिकवणार नसेल तर मला बहिशाला घेऊन खरा इतिहास शिकवावा लागेल.
सावरकर विज्ञानवादी होते. म्हणूनच ते म्हणतात, माझी मोरसेलिसची उडी तुम्ही विसरलात तरी चालेल पण माझी जातिउच्छेदक, अस्पृश्यता निवारक, विज्ञानवादी विचारप्रणाली तुम्ही कधीही विसरू नका. ते म्हणतात देश हा नदी, पहाडांनी निर्धारित होत नसतो तर तो नवयुवकांच्या शौर्याने निर्धारित होतो. म्हणूनच युवकांना ते म्हणतात, तुझ्या देहापासून देवापर्यंत तू जो प्रवास करणार आहेस, त्या प्रवासात तुला देश लागेल आणि त्या देशाचं तू देणं लागतोस जे तुला चुकवावंच लागेल...सावरकर हे दूरदृष्टी असणारे नेते होते. ते म्हणतात माझे विचार जर लोकांना 50 वर्षांनंतर पटत असतील तर माझी 50 वर्षे थांबायची तयारी आहे.
सावरकरांचा श्वासनश्वास देशकार्यासाठी वाहिलेला होता. 50 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झालेला हा एकमेव देशभक्त! विचार करा तीस वर्षांचा पती तुरुंगाच्या आत उभा आहे. पंचवीस वर्षाची पत्नी अलीकडे उभी आहे. जिचा मुलगा याच गडबडीत वारला. या दोघांनी एकत्र येऊन काय बोलावे? सावरकरांनी पत्नीला एकच सांगितलं-"काटक्या एकत्र करायच्या आणि घरटं बांधायचं, त्या घरट्यात पोराबाळांची वीण वाढवायची, याला जर संसार म्हणत असतील तर हा संसार कावळे, चिमण्या पण करतात. आम्हाला देशाचा संसार करता आला यात धन्यता माना. माफ करा, पुन्हा या ह्या जन्मीं शक्य झालं तर भेटू, नाहीतर इथेच निरोप" सावरकरांनी असं म्हटल्यावर माईंनी पटकन तुरुंगाच्या जाळीतून हात घालत सावरकरांच्या पायाला स्पर्श केला. सावरकरांनी विचारलं, माई काय करता??, तेव्हा माई म्हणाल्या, हे पाय बघून ठेवते.पुढील जन्मी चुकायला नकोत.देशाचा संसार करणारा पुरुषोत्तम मला पती म्हणून मिळाला याचा मला अभिमान आहे. स्वतःच्या जीवाला जपा., आम्ही तुमची वाट पाहू"...
आजच्या तरुण पिढीला सावरकर ठाऊक आहेत???शालेय पुस्तकात ते क्वचित भेटतात. कृतज्ञता म्हणून आपण त्यांची आठवण ठेवलीच पाहिजे. कारण ते जिवंत समाजाचे लक्षण आहे.त्यांच्या ऋणातून उतराई होण्याच्या भावनेने कुणी त्यांचे स्मरण करू नये कारण ते ऋण न फिटणारे आहे...
हे उपेक्षित वीरा! तू बाहू उंचावून कंठशोष करत होतास तेव्हा आम्ही मात्र आमचे कान घट्ट करून घेतले होते. आता मात्र त्या शब्दांचे मोल कळू लागले आहे.
हे बहिष्कृत महानायका! ,तुला ओलांडण्याचा पुष्कळ प्रयत्न आम्ही केला पण तुझ्याशिवाय गती नाही हे आम्हाला आता उमजले आहे...
हे तेजोमयी भास्करा! तुझ्याकडे पाठ फिरवून आम्ही काजव्यांच्या मागे लागलो होतो, पण तुझ्या विचारातच आमचा उत्कर्ष आहे हे कळले आहे...
हे कालत्रयी योगेशा! तुला लोकप्रियतेचा मुकुट मिळाला नाही म्हणून तू पराभूत झालास असे म्हणणारे महाभाग आहेत., त्यांना सांगू की पराभव तुझा नाही तर आमचा झाला...
हे महामानवा! तुझे स्मरण आणि अनुसरण आम्हाला आणि आमच्या पिढ्याना करावेच लागेल... कारण त्यावाचून गत्यंतर नाही.....
💐विनायक दामोदर सावरकर स्मृतिदिन
"आई वडील सर्व प्रथम गुरु"
"त्या नंतर माझे अस्तित्व सुरू"
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸
*"गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः*
*गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।"*
माझ्या जीवनात मर्गदर्शन करणाऱ्या
ज्ञात-अज्ञात, लहान-मोठया अशा सर्वांना,
*गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!💐💐💐
*किती सुंदर योग आला आहे या महिन्याची सुरुवात बाप्पांच्या आशिर्वाद ने होते आहे या जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी १ जुलै ला संकष्ट चतुर्थी आणि महिन्याच्या शेवटी ३१ जुलै ला अंगारकी चतुर्थी आली आहे गणपती बाप्पा मोरया......* शुभ प्रभात
🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
आज दीप पूजा . सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार नष्ट होऊन ज्ञान ;आरोग्य ;ऐश्वर्य ;शांती व सौख्याचा प्रकाश जीवनात अविरत प्राप्त होवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
व श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा😘🌈🌴🌴🌴🌴🌴🌴🌊🌊🌊🌊🌊
"आई वडील सर्व प्रथम गुरु"
"त्या नंतर माझे अस्तित्व सुरू"
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸
*"गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः*
*गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।"*
माझ्या जीवनात मर्गदर्शन करणाऱ्या
ज्ञात-अज्ञात, लहान-मोठया अशा सर्वांना,
*गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!💐💐💐
🙏
"* आजची रचना चतुर्थी." *
............ 🌹 ...........
"श्री गणपतीची"
"सर्व प्रिय भक्त संग्रहित चतुर्थी हार्दिक शुभेच्छा." 💐
"आजच्या दिवसात * मंगलदिनी * सर्व गणेशभक्तांना * * * * श्री गणराय" पूर्ण
करोट , "हिच गणरायाचे चरणी प्रार्थना." 🙏
ll वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ. निर्विघ्न कुरुदेवदेव, सर्वकार्येषु सर्वदा एलएल 🙏
*. * जय गणपतये नमः. *
|| गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया ||
💕तुमचा दिवस आनंदात जा
🙏👍🏻🙏👍🏻🙏👍🏻🙏
*किती सुंदर योग आला आहे या महिन्याची सुरुवात बाप्पांच्या आशिर्वाद ने होते आहे या जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी १ जुलै ला संकष्ट चतुर्थी आणि महिन्याच्या शेवटी ३१ जुलै ला अंगारकी चतुर्थी आली आहे गणपती बाप्पा मोरया......* शुभ प्रभात
🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
"आई वडील सर्व प्रथम गुरु"
"त्या नंतर माझे अस्तित्व सुरू"
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸
*"गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः*
*गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।"*
माझ्या जीवनात मर्गदर्शन करणाऱ्या
ज्ञात-अज्ञात, लहान-मोठया अशा सर्वांना,
*गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!💐💐💐
*किती सुंदर योग आला आहे या महिन्याची सुरुवात बाप्पांच्या आशिर्वाद ने होते आहे या जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी १ जुलै ला संकष्ट चतुर्थी आणि महिन्याच्या शेवटी ३१ जुलै ला अंगारकी चतुर्थी आली आहे गणपती बाप्पा मोरया......* शुभ प्रभात
🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
*किती सुंदर योग आला आहे या महिन्याची सुरुवात बाप्पांच्या आशिर्वाद ने होते आहे या जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी १ जुलै ला संकष्ट चतुर्थी आणि महिन्याच्या शेवटी ३१ जुलै ला अंगारकी चतुर्थी आली आहे गणपती बाप्पा मोरया......* शुभ प्रभात
🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
"आई वडील सर्व प्रथम गुरु"
"त्या नंतर माझे अस्तित्व सुरू"
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸
*"गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः*
*गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।"*
माझ्या जीवनात मर्गदर्शन करणाऱ्या
ज्ञात-अज्ञात, लहान-मोठया अशा सर्वांना,
*गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!💐💐💐
आज दीप पूजा . सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार नष्ट होऊन ज्ञान ;आरोग्य ;ऐश्वर्य ;शांती व सौख्याचा प्रकाश जीवनात अविरत प्राप्त होवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
व श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा😘🌈🌴🌴🌴🌴🌴🌴🌊🌊🌊🌊🌊
आज गुरू पौर्णिमा ज्यांनी मला घडवल या जीवनात मला जगायला शिकवल, लढायला शिकवल
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे... असेच माझ्या पाठीशी उभे रहा...
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरू आहे, मग तो लहान असो वा मोठा,
मी प्रत्येकाकडूनच नकळत खूप काही शिकत असतो,
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून साष्टांग नमस्कार...!
*गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा* !💐💐💐💐💐💐💐💐💐
🌹🌹🙏शुभ सकाळ🙏🌹🌹
*किती सुंदर योग आला आहे या महिन्याची सुरुवात बाप्पांच्या आशिर्वाद ने होते आहे या जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी १ जुलै ला संकष्ट चतुर्थी आणि महिन्याच्या शेवटी ३१ जुलै ला अंगारकी चतुर्थी आली आहे गणपती बाप्पा मोरया......* शुभ प्रभात
🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
*किती सुंदर योग आला आहे या महिन्याची सुरुवात बाप्पांच्या आशिर्वाद ने होते आहे या जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी १ जुलै ला संकष्ट चतुर्थी आणि महिन्याच्या शेवटी ३१ जुलै ला अंगारकी चतुर्थी आली आहे गणपती बाप्पा मोरया......* शुभ प्रभात
🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
*किती सुंदर योग आला आहे या महिन्याची सुरुवात बाप्पांच्या आशिर्वाद ने होते आहे या जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी १ जुलै ला संकष्ट चतुर्थी आणि महिन्याच्या शेवटी ३१ जुलै ला अंगारकी चतुर्थी आली आहे गणपती बाप्पा मोरया......* शुभ प्रभात
🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
*".🙏🏻.।।।अनंतकोटि ब्रम्हांड नायक*
*राजाधिराज योगिराज परभ्रम्ह श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय..।।।।।🙏🏻*
*🙏🏻 गुरुपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻*
*🌹ॐ साई राम🌹*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आज गुरू पौर्णिमा ज्यांनी मला घडवल या जीवनात मला जगायला शिकवल, लढायला शिकवल
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे... असेच माझ्या पाठीशी उभे रहा...
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरू आहे, मग तो लहान असो वा मोठा,
मी प्रत्येकाकडूनच नकळत खूप काही शिकत असतो,
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून साष्टांग नमस्कार...!
*गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा* !💐💐💐💐💐💐💐💐💐
🌹🌹🙏शुभ सकाळ🙏🌹🌹
#😹
संता – अरे तू ऑपेरेशन करायच्या आधी हॉस्पिटल मधून का पळून आलास,
बंता – nurse सारखी, सारखी बोलत होती कि घाबरू नकोस हिम्मत ठेव, छोटा ऑपेरेशन आहे होऊन जाईल,
संता – मग ह्यात घाबरण्या सारख काय होत, खरं तेच सांगत होती ना,
बंता – साल्या,” ती मला नाही डॉक्टर ला बोलत होती