देश की प्रगति के हम हैं आधार हम करेंगे चाचा नेहरू के सपने साकार। बाल दिवस की शुभकामनाए
शाळेतील सर्व बालपणीचे मित्रमैत्रिणी ना बालदिन निमित्ताने हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏
पण तुम्ही आता बालक नाही तर पालक झाला आहात
आपलं बाल मित्र
🎂💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🙋♂🙏
A friend does not need a reason
A friend does not need a reason
A friend remains the same in every season
There are days that I spend along
From being silly to being strong
From sharing stories of my heart
You play an equal and important part
My life is meaningless without you
With you, I have all the peace
I don't feel stressed out
All my worries get ceased
My best friend forever you mean so much
Our friendship rocks and is such
You are my best friend forever!
शाळेतील सर्व बालपणीचे मित्रमैत्रिणी ना बालदिन निमित्ताने हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏
पण तुम्ही आता बालक नाही तर पालक झाला आहात
आपलं बाल मित्र
🎂💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🙋♂🙏
एकदा एक छोटा मुलगा
आईसक्रिम शाँप मध्ये गेला
आणि विचारला : हे
मोठा आईसक्रिम
कितीला आहे..?
.
वेटर : १५ रु. ला...
( मुलगा पाँकेट चेक करतो तर
त्याच्या कडे
१५ रु. असतात )
.
मुलगा : आणी छोटा आईसक्रिम
कितीला आहे ?
.
वेटर : ( चिडुन ) १० रु. ला...
.
मुलगा : मग मला छोटच
आईसक्रिम द्या...
.
वेटर चिडुन त्याला आईसक्रिम
देतो...
.
मुलगा आईसक्रिम खाऊन उठून
जातो...
.
वेटर जेव्हा त्याची आईसक्रिम
ची प्लेट
उचलायला येतो तेव्हा त्याचे डोळे
पाणावतात..
.
त्या चिमुरड्याने ५ रु. टिप
ठेवलेली असते....
.
* आयुष्य हे
नेहमी दुसर्यासाठी असलं
पाहिजे आणि जे तुमच्याकडे आहे
ते
ईतरांना देऊन त्यांना आंनदी ठेवा..
लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा....
आज १४ नोव्हेंबर..पंडित जवाहरलाल नेहरुंचा जन्मदिन..बालदिन.....
वयाने कित्तीही मोठे झालो तरी आपलं ह्रदय मात्र बेफाम तरुण असण्यापेक्षा चक्क लहान मुलासारखं निरागस असावं असं मला तरी वाटतं.....
हसत खेळत,धडपडत,पडून उठत या जगात वावरावं...
प्रत्येक गोष्ट नव्या उत्सुकतेने
शिकावी,समजावी.....
तो निरागसपणा, निस्वार्थ मैत्रीची आठवण,ना कुठला दुजा भाव,ना अहंकार....असे स्वच्छंदी जीवन जगण्याची पुन्हा एकदा संधी हवी....
लहानपणी सर्व विचारायचे तुला काय व्हायचंय?
पण उत्तर कधी सापडलच नाही ..
आज जर कोणी विचारलं ना तर उत्तर एकच असेल,
“मला पुन्हा लहान व्हायचंय….”
"मला पुन्हा लहान व्हायचंय..."
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 💐🙏
*✍...आयुष्याच्या पुस्तकात*
*सगळ्यात जास्त आनंद देणारे*
*पान म्हणजे बालपण...!
🌹
🌹बालदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🌹
😊😊😊🙏🙏😊😊😊
वयाने मोठ्या झालेल्या
आणि आयुष्यात जबाबदारीची विविध मोठी पदे भूषविणाऱ्या
पण मनात मात्र तोच खोडकरपणा जपुन ठेवणाऱ्या
सर्व बाळांना
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
😊😊😊🙏🙏😊😊😊
वरातीच्या बँडचा आणि विमानाचा आवाज
आल्यावर ज्याला धावत जाऊन
बघावंस वाटतं...
त्याचं बालपण कायम
जिवंतच असतं..!
😘 बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 😘
एकदा एक छोटा मुलगा
आईसक्रिम शाँप मध्ये गेला
आणि विचारला : हे
मोठा आईसक्रिम
कितीला आहे..?
.
वेटर : १५ रु. ला...
( मुलगा पाँकेट चेक करतो तर
त्याच्या कडे
१५ रु. असतात )
.
मुलगा : आणी छोटा आईसक्रिम
कितीला आहे ?
.
वेटर : ( चिडुन ) १० रु. ला...
.
मुलगा : मग मला छोटच
आईसक्रिम द्या...
.
वेटर चिडुन त्याला आईसक्रिम
देतो...
.
मुलगा आईसक्रिम खाऊन उठून
जातो...
.
वेटर जेव्हा त्याची आईसक्रिम
ची प्लेट
उचलायला येतो तेव्हा त्याचे डोळे
पाणावतात..
.
त्या चिमुरड्याने ५ रु. टिप
ठेवलेली असते....
.
* आयुष्य हे
नेहमी दुसर्यासाठी असलं
पाहिजे आणि जे तुमच्याकडे आहे
ते
ईतरांना देऊन त्यांना आंनदी ठेवा..
वरातीच्या बँडचा आणि विमानाचा आवाज
आल्यावर ज्याला धावत जाऊन
बघावंस वाटतं...
त्याचं बालपण कायम
जिवंतच असतं..!
😘 बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 😘
लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा....
आज १४ नोव्हेंबर..पंडित जवाहरलाल नेहरुंचा जन्मदिन..बालदिन.....
वयाने कित्तीही मोठे झालो तरी आपलं ह्रदय मात्र बेफाम तरुण असण्यापेक्षा चक्क लहान मुलासारखं निरागस असावं असं मला तरी वाटतं.....
हसत खेळत,धडपडत,पडून उठत या जगात वावरावं...
प्रत्येक गोष्ट नव्या उत्सुकतेने
शिकावी,समजावी.....
तो निरागसपणा, निस्वार्थ मैत्रीची आठवण,ना कुठला दुजा भाव,ना अहंकार....असे स्वच्छंदी जीवन जगण्याची पुन्हा एकदा संधी हवी....
लहानपणी सर्व विचारायचे तुला काय व्हायचंय?
पण उत्तर कधी सापडलच नाही ..
आज जर कोणी विचारलं ना तर उत्तर एकच असेल,
“मला पुन्हा लहान व्हायचंय….”
"मला पुन्हा लहान व्हायचंय..."
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 💐🙏
लेक चैतन्याचे रूप
लेक बासरीची धून
लेक अंगणी पैंजण
लेक अल्लड चांदणं !!
मुलगी म्हणजे मायेचा पाझर
मुलगी म्हणजे बापाचा आधार...!!
ज्यांना कन्यारत्न आहे अशा सर्वांना
राष्ट्रीय बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
*ग्राईप वॉटर ते व्हीस्की, (विथ सोडा वॉटर) असा प्रवास करून गुटगुटीत झालेल्या ग्रुपमधील सर्व बालकांना 'बालदिनाच्या' शुभेच्छा......*
🍺🍺🍺
🙏🙏
बालपण कालचे
रस्त्याने चालताना दगड दिसला , पायानी भिरकवत तो दूर न्यावासा वाटला , तर तुम्हांला बालदिनाच्या शुभेच्छा ! !
आईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! !
पाऊस पडतोय , पावसात गाऱ्या -गाऱ्या भिन्गोऱ्या करायची ईच्छा झाली , पावसाचे तुषार वर उडवायची ईच्छा झाली , तर तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! !
रस्त्यात मैत्रीण पाठमोरी दिसली , मागून जाऊन तिच्या खांद्यांना पकडून 'भॉ ssss ' करायची ईच्छा झाली तर तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! !
कोणाचा तरी तळपाय उघडा दिसला , गुदगुल्या करायची ईच्छा झाली तर तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! !
आणि .....
काही दिवस 'कट्टी' झाल्यावर 'बट्टी' घ्यायची तीव्र ईच्छा झाली तरच तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! ! !
अशा कितीतरी छोट्या -छोट्या गमती -जमती विसरत आपण आयुष्य जगायचे कसे तेच विसरलो आहोत !
आपल्यातल्या खोडकर , व्रात्य , हसऱ्या बालमनाला साद घालू या .....
द्या टाळी ! ! !
🙏🙏
*बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...*
🙏🙏
What is life without children? Like a world without the sun, moon and stars Blessed are the ones who have children They are the little angels of God, Happy Children’s Day!
आज आठवते आमच्या लहानपणीची दिवाळी सुट्टी . २५ पर्यंत पाढे पाठांतर
२१ दिवसांचे दहा ओळींचे शुद्धलेखन
कवीता पाठांतर सहामाहीचा पेपर सोडवणे
निबंध.
दिवाळी सुट्टी आभ्यासाठी दोनशे पानी वही व शुद्धलेखनासाठी शंभर पानी दुरेघी वही.
गेले ते दिवस राहील्या फक्त आठवणी.
शुभप्रभात
बालदिनाच्या शुभेच्छा
वयाने मोठ्या झालेल्या आणि आयुष्यात जबाबदारीची विविध मोठी पदे भूषविणाऱ्या पण मनात मात्र तोच खोडकरपणा जपून ठेवणाऱ्या सर्व आगाऊ बाळांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 😊😊😊🙏🙏😊😊😊
आज आठवते आमच्या लहानपणीची दिवाळी सुट्टी . २५ पर्यंत पाढे पाठांतर
२१ दिवसांचे दहा ओळींचे शुद्धलेखन
कवीता पाठांतर सहामाहीचा पेपर सोडवणे
निबंध.
दिवाळी सुट्टी आभ्यासाठी दोनशे पानी वही व शुद्धलेखनासाठी शंभर पानी दुरेघी वही.
गेले ते दिवस राहील्या फक्त आठवणी.
शुभप्रभात
बालदिनाच्या शुभेच्छा
Happy childrens Day for all Umang family children😘😘🍬🍬🍿🍿🍫🍫
*✍...आयुष्याच्या पुस्तकात*
*सगळ्यात जास्त आनंद देणारे*
*पान म्हणजे बालपण...!
🌹
🌹बालदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🌹
आज आठवते आमच्या लहानपणीची दिवाळी सुट्टी . २५ पर्यंत पाढे पाठांतर
२१ दिवसांचे दहा ओळींचे शुद्धलेखन
कवीता पाठांतर सहामाहीचा पेपर सोडवणे
निबंध.
दिवाळी सुट्टी आभ्यासाठी दोनशे पानी वही व शुद्धलेखनासाठी शंभर पानी दुरेघी वही.
गेले ते दिवस राहील्या फक्त आठवणी.
शुभप्रभात
बालदिनाच्या शुभेच्छा
एकदा एक छोटा मुलगा
आईसक्रिम शाँप मध्ये गेला
आणि विचारला : हे
मोठा आईसक्रिम
कितीला आहे..?
.
वेटर : १५ रु. ला...
( मुलगा पाँकेट चेक करतो तर
त्याच्या कडे
१५ रु. असतात )
.
मुलगा : आणी छोटा आईसक्रिम
कितीला आहे ?
.
वेटर : ( चिडुन ) १० रु. ला...
.
मुलगा : मग मला छोटच
आईसक्रिम द्या...
.
वेटर चिडुन त्याला आईसक्रिम
देतो...
.
मुलगा आईसक्रिम खाऊन उठून
जातो...
.
वेटर जेव्हा त्याची आईसक्रिम
ची प्लेट
उचलायला येतो तेव्हा त्याचे डोळे
पाणावतात..
.
त्या चिमुरड्याने ५ रु. टिप
ठेवलेली असते....
.
* आयुष्य हे
नेहमी दुसर्यासाठी असलं
पाहिजे आणि जे तुमच्याकडे आहे
ते
ईतरांना देऊन त्यांना आंनदी ठेवा..
वयाने मोठ्या झालेल्या आणि आयुष्यात जबाबदारीची विविध मोठी पदे भूषविणाऱ्या पण मनात मात्र तोच खोडकरपणा जपून ठेवणाऱ्या सर्व आगाऊ बाळांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 😊😊😊🙏🙏😊😊😊
We may be your teachers but we also have a lot more things to learn from you, especially, how to laugh with all your hearts. Happy children's day!
Happy childrens Day for all Umang family children😘😘🍬🍬🍿🍿🍫🍫
🙏🏻
“एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही.कॅलिडोस्कोप पाहिलेला नाही. सर्कसमधला जोकर आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वत:बरोबर कधी नेला ते आपल्याचा कळलंच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत. दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही. विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत. प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही…… त्या उडणार्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत.”
वपुंच्या वपूर्झा मधील ह्या ओळी वाचल्या अन् मन भुर्रकन काही वर्षे मागे गेलं…आणि सारं सारं बालपण आठवलं.
लाटेने कि काळाने नेला तो किनार्यावरचा वाळूचा किल्ला?
भोवर्याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला…
हरवली कुठे तरी ती शाळेतली मुल्यशिक्षणाची वही,
इवलुश्या मार्कांच्या प्रगतीपुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही….
गेले कुठे तेव चालताना “पॅकपॅक” आवाज करणारे पायातले बूट?
“मी नाही देणार जा माझं चॉकलेट” म्हणत आवळलेली ती घट्ट मुठ….
किती जिव्हाळा होता डोकं टेकवलेल्या आईच्या हाताच्या उशीत?
ब्लँकेटहून जास्त उब होती त्या मायेच्या कुशीत…
हरवला तो प्रेमाचा घास….“चिऊताई” दाखवत आईने भरवलेला…
घरात न सांगता लपवून लपवून भेळ खायचा तो प्लॅन ठरवलेला?
गेले कुठे जत्रेतले ते गोड गोड म्हातारीचे केस?
छोट्याशा बुटांची आईने बांधलेली ती सुटलेली लेस….
गेली कुठे ती मामाच्या गावी जाणारी झुकझुक गाडी?
हरवली कुठे ती क्रिसमस मधली झिंगलमॅनची पांढरी दाढी?
धावत धावत ज्याचा पाठलाग केला तो धुरवाल्याचा धूर कुठे गेला?
शाळेत बडबड गीते गाताना एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला?
झोपताना पाहिलेला तो चांदोमामा कुठे हरवला?
अ आ इ ई पाठीवर लिहिणारा तो खडू कुणी पळवला?
कशाला आलं हे आपल्याला शहाणपण????
हरवलं त्यात ते सुंदर बालपण…!!👍🏻
💐 *बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.*💐