Message Masala logo Message Masala
  • Events
  • About MM
  • Disclaimer
popular now
Anniversary1348 Birthday3233 Best Wishes107 Christmas207 Diwali844 Eid129 Exam76 Friendship4745 Funny13175 Good Morning21175 Good Night9291 Good Luck343 Get well Soon93 Happy New Year948 Holi1784 I love you466 Independence Day570 Inspirational7273 Love4835 Missing You401 Sorry101 Thank you8 Valentine Day1105 Contest Public1 Tours & Travels Public2 Festival321 Real Fact505 Special Days117 General Knowledge718 Heart Touch Story639 Good Habit81 Healthy Tips196 Marathi Ukhane870 Romantic475 Local Events18 Restaurants Public30 Real Estate Public0 Social Work Public8 Lifestyle Public2 Famous Places5 Poem1608 Tips10 Ganapati488 Random Thoughts735 Childrens Day26 Dance2 Shayari14992 Republic Day339 Rose Day613 Propose Day215 Chocolate Day395 Teddy Day458 Promise Day488 Hug Day350 Kiss Day658 Horoscope2 Shiv Jayanti721 Training center0 Maha Shivaratri76 Womens Day598 Quotes9560 Fathers Day315 Backgrounds1 Rakhi294 Dahi Handi102 UI UX79 Navratri99 Dussehra278 26 January382 Maker Sankranti327 MM Wishes0 Corona Virus224 Good Comments476 Education0 Hairstyle1 Message Masala4 Adivasi din60 Old Memories57 Business Ideas1 Emotional Status2282 Shradhanjali208 Inspiration Video4 Motivational5789 Sports0 Mothers day445 Teachers day85 fitness quotes5 Good Evening434 Technology1 Ambedkar Jayanti14 Gudi Padwa76 Mahatma Phule2 Parents day55 Ashadi Ekadashi10 Guru Purnima83 Farewell100 Jai Shri Ram1 Jobs All10 Best Dialogues65 Impress Someone2 Corporate Frames0
corporate
Real Estate30 Tours and Travels13 Jobs123 Contest4 Electronics3 Doctors and Specialist3 My Health7 Fashion Jewellery19 MM Jewel Hub24 Healthy Tips82 pppp0

Top Messages

user avatar
Yogesh M
Healthy Tips - 2119 msgs

कॅन्सर होतो तरी कशामुळे  cpaahe
आणि त्यावर उपाय काय?

माधव आचार्यने पाठवलेला महत्त्वाचा लेख.-२

१) रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे 
पोटाचा कॅन्सर होऊ शकतो.

२) आठवड्यात चार पेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत.

३) चिकन खाताना कोंबडी चा पार्श्वभाग खाणे टाळावे.

४) जेवणानंतर फळं खाणं टाळावं.. 
जेवायच्या आधी खाल्लेली चालेल.

५) मासिकपाळी च्या वेळी चहा पिणे टाळावे.

६) थोडेसे सोयामिल्क साखर अंडं न टाकता घ्यावें.

७) अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत.

८) रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे. 
ब्लॅडर स्टोन होत नाहीत.

९) झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे

१०) दारुमुळे डायबिटीस हायपर टेन्शन मध्ये वाढ होते 
म्हणून थोडीच दारु प्यावी. अथवा बंद ची करावी.

११) अतिशय गरम पोस्ट खाऊ नयेत.

१२) झोपताना जवळ मोबाईल ठेवू नये.

१३) ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून 
किमान १० ग्लास पाणी प्यावे.

१४) दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.

१५) इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी 
दिवसातून २ पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये

१६) तेलकट कमी खावे.कारण असे जेवण पचण्यासाठी 
५ ते ७ तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.

१७) सायंकाळी ५ नंतर कमी खावे.

१८) केळी, द्राक्षे, स्पिनीच,भोपळा,पिच 
अशाप्रकारची सहा फळे खावीत.

१९) कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते 
म्हणून किमानपक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी.
सुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी.

२०) टमाटे वाफवून शिजवून खावेत.कच्चे टमाटे खाऊ नयेत.

२१) गरम लिंबूपाणी

गरम लिंबूपाण्यामुळे दिर्घायुष्य लाभते.
कॅन्सरच्यापेशी नष्ट होतात.
रोज गरम लिंबूपाणी प्यावे.
थंड लिंबूपाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते. 
कॅन्सर नष्ट करण्याची क्षमता नसते.
हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

गरम लिंबूपाणी हे कॅन्सर वरचा रामबाण उपाय ठरले आहे.
कारण ते फक्त कॅन्सरच्यापेशीच नष्ट करते.बाकी पेशींना अपाय पोहचवत नाही. आणि 

लिंबातील सायट्रिक ऍसिड, पॉलिफिनॉल 
उच्च रक्तदाब कमी करते.
मुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीतपणे चालतो. 
आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतो.

डॉ.गुरुप्रसाद रेड्डी बी.व्ही.,
ओश स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ मॉस्को, रशिया                              [] ‪+           सीताफळाचे पान मीठाच्या पाण्याने धुऊन चघळा शुगर जाते
[] ‪+तुप कोमट करुन नाकात थेंब टाका घोरन बंद
[] ‪+: अपचन मुखदुर्गंधी जाते १ आंब्याचे पान खा ३ महीने
[] ‪+ थाॅयराईड नारळाची मुळी मीठाचा पाणयाने धुऊन रात्रभर पाण्यात ठेवाते दुसर्यादीवशी उकळुन प्या
[] ‪तीळ रोज खा १ महीना हाड मजबुत
[] ‪+ पेरुच पान खा विस्मरन होत नाही दात दुखत नाही स्मरणशक्ती वाढते
[] ‪+ लींबु सेंदवमिठ टाकुन खा मुळव्याध जाते
[] ‪+ गाजराचा रस सलग १५ दीवस घ्या कोणताहीकॅंसर होत नाही
[] ‪+ *कर्करोग.......(कॅन्सर)*

प्रिय मित्रानो, 
अनेक कर्करोग्यांसाठी औषधे सापडली आहेत !! कृपया  हा  संदेश अग्रेषित (प्रसारीत) केल्याशिवाय  हटवू नका.
फोन:

विनंती: किमान 10 लोकांपर्यंत हा संदेश जरूर  पोहचवा 

रक्त कर्करोग ...
मेंदूचे कर्करोग ......
स्तनाचा कर्करोग......
बृहदान्त्र कॅन्सर ......
यकृत कर्करोग ......
फुफ्फुसाचा कर्करोग ......
पुर: स्थ कर्करोग ...
गर्भाशयाचा कर्करोग......

_*हा संदेश भारतातील 125 कोटी  जनतेपर्यंत पोहोचवा आणि उर्वरित ईतरांपर्यंतही पोहचवा.*_

*'कर्क्यूमिनॉइड्स'* एक प्रमाणित औषध आहे
जे कर्करोग बरा करते.

हे औषध Nagpur मधील *" Global Pain Relief Foundation"* 
येथे वाजवी दरात उपलब्ध आहे.
सर्वांना जागरुक करा.
याने कदाचित एखाद्या गरजुस मदत होईल
आपण सर्व  शक्य जितके करू शकता तितके फॉरवर्ड करा,
त्यासाठी आपणास नक्की कोणताही खर्च येणार नाही.

*Global Pain Relief Foundation*.
                    
 👉एक दुर्मिळ व अत्यंत गरजेची मिळालेली माहिती जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी धन्यवाद ..!                  👏👏👏👏

Read More ...
user avatar
Yogesh M
Good Morning - 2119 msgs

❤ *आईचे प्रेम* ❤
   🙏 *वडिलांचे आशिर्वाद* 🙏
    💝 *बहिणीची माया* 💝
 ✌🏻 *भावाचा पाठिंबा*✌🏻
              *आणि*
💪🏻  *मित्रांची साथ*  💪🏻
*ज्यांनी कमवल त्याच्या इतके श्रीमंत या पृथ्वीवर कोणी नाही* 
    🙏😊 *शुभ सकाळ*😊🙏

Read More ...
user avatar
Yogesh M
Shayari - 2119 msgs

कितना खौफ होता है ✧ शाम के अंधेरों में
पूछ उन परिंदों से जिनके घर नहीं होते

Read More ...
user avatar
Yogesh M
Good Morning - 2119 msgs

A morning coffee- No,sweet chocolate – no,a thought of you – YES,I feel good after thinking of you.

Good Morning!

Read More ...
user avatar
Yogesh M
Good Night - 2119 msgs

पाऊस यावा पण
महापूरा सारखा नको.
.
वारा यावा पण
वादळा सारखा नको.
.
आमची आठवण काढा पण 
.
.
.
आमावस्या - पोर्णिमा सारखी नको....
शुभ रात्रि...


कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे ... !!
!! शुभ रात्री !!

Read More ...
user avatar
Yogesh M
I love you - 2119 msgs
780794C1-A200-9324-D138-304FB9ED7A4E.jpg
user avatar
Yogesh M
Funny - 2119 msgs

*जगात सर्वात पवित्र खाद्य कोणते?*
😁😁😁😁
*"तंबाखू"*
 कोणत्याही वारी चालते. एकादशीला चालते द्वादशीला चालते. कोणत्याही सणाला चालते अमावसेला चालते पोर्णिमेला चालते.
सकाळी चालते रात्री दोन वाजताही चालते.
365 दिवस अहोरात्र चालते.
किती ही पवित्र वस्तू
आणी कुणाचीही चालते. शिवाशिव नाही. 
अंत्यसंस्काराच्या वेळीही चालते व जन्मावेळी चालते. हिला खायला केव्हाच बंधन नाही .
अगदी जगत मान्य,
जातपात नाही धर्म नाही. चोळुन खातात मळुन देतात,
चुना लावून खातात. भाग्यवान वनस्पती आहे हो.
पैशा पेक्षा जास्त जपतात न विसरता खिशात घेतात.
सगळं विसरतील हिला विसरनार नाही.
समोरच्याला वेळ देणार नाही हिला कोप-यात नेवून चोळतात. अतिप्रिय खाद्य.
900 रूपये किलो आहे हो. ही काजू पेक्षा महाग पण गरिबातला गरिब खातो.
काजू कधी खिशात ठेवतो का? नाही. 
पण हि सटवी आतल्या कप्प्यात राहते, अगदी ह्रदयाशी कवटाळुन असते.
तंबाखू म्हणजे आवडती राणी.

नाही का?
😁😁😁😁😁

Read More ...
user avatar
Yogesh M
Good Morning - 2119 msgs

🍥"प्रेम "आणि "मैत्री "🍥
असे दोनच नाते आहेत की,
               त्यांना नियमांची गरज नसते...! 🍥🍥 
🍥🍥"कोणी "🍥🍥
मनाशी जुळलं की "मैत्री "होते,
      🍥🍥 आणी 🍥🍥
कोणी मनात शिरलं की,
 🍥 !!... "प्रेम"...!! 🍥

 🌺 *ज्यांचं मन सुंदर असतं, 
    ज्यांचं ध्येय सुंदर असतं, 
      ज्यांचां विचार सुंदर असतो . 
    त्यांचं वागण, बोलणं आणि 
         जगणेही सुंदर असतं. 🌺   
🌻💝 शुभ सकाळ 💝🌻✍...
🙏🌹🌹🌹🌹🌹🙏 

Read More ...
user avatar
Yogesh M
Good Morning - 2119 msgs

“मैत्री” ना सजवायची असते ना गाजवायची असते
ती तर नुसती रुजवायची असते
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो
इथे फक्त जीव लावायचा असतो.
माझ्या सर्व मित्राना 

शुभ सकाळ

Read More ...
user avatar
Yogesh M
Friendship - 2119 msgs

जीवनात कमीत कमी एक मित्र *काचेसारखा* आणि एक मित्र *सावलीसारखा* जरूर कमवा. कारण काच कधी *खोटं* नाही दाखवत आणि सावली कधी *साथ* नाही सोडत..
      🌹*!!शुभ सकाळ!!*🌹

Read More ...
user avatar
Yogesh M
Funny - 2119 msgs

बायको म्हणजे निसर्गाने घडवलेले अप्रतीम यंत्र...!

सकाळच्या गजराबरोबर सेवेस हजर,
पेस्ट आणि ब्रश दिसेल, पहिले जिथे जाईल नजर,
गरम पाणी, श्यांपु, टॉवेल, साबण, असेल सुसज्ज बाथरुम,
अंगातल्या कपड्याबरोबर चहा असेल हजर,
असंच असतं रोज सकाळचं सत्र..!


बायको म्हणजे निसर्गाने घडवलेले अप्रतीम यंत्र...!

ऑफीसला जातांना गरमागरम डबा,
संध्याकाळी परत स्वागत, घालून पोटात दिवसभरच्या चुका,
हातातली बॅग टेबलावर जाते, संध्याकाळच्या चहा बरोबर,
अहो ऐकले का म्हणून ऐकू येतात गोड गोड हाका,
तिच जाणो तिचे हे अजब तंत्र..!


बायको म्हणजे निसर्गाने घडलेले अप्रतीम यंत्र...!‌

रुचकर जेवणा बरोबर गप्पांची फोडणी असते,
डोळा लागे पर्यंत भांड्याशी तीचे युद्ध सुरुच असते,
सगळ्या घरावर शेवटचा हात मारुन,
पदराला हात पुसत गालात खुदकन हसते,आणि 
कानात पुटपुटते प्रेमाचा मंत्र..!

बायको म्हणजे निसर्गाने घडलेले अप्रतीम यंत्र..

जेवले का हो.. म्हणून आठवण करून देणारे,
मनातल्या भावना लगेच जाणून घेणारे,
जीवनाच्या वाटेवर ऊन असो वा सावली,
नेहमीच सोबत देणारे, आधार होणारे, असे आहे बायको नावाचे यंत्र...!...........? 😄?😀
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
म्हणजे फार फार वर्षापूर्वी अश्या बायका असायच्या !
अश्या दंत कथा जुने लोक सांगतात.
😜😜😜😂😂😂

Read More ...
user avatar
Yogesh M
Good Morning - 2119 msgs

✍ 
*आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त "तडजोड ".... कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेल मनापासून  स्वीकारता येत नाही:*
 *"स्वार्थासाठी व कामापुरती*
*जवळ आलेली माणसे...*
*काही क्षणात तुटतात*
*पण विचारांनी व प्रेमानी*
*जुळलेली माणसे...*
*आयुष्यभर सोबत राहतात".*

💐💐🙏 *सुप्रभात*🙏💐💐

Read More ...
user avatar
Yogesh M
Good Morning - 2119 msgs

Everyday with you is amazing. Thank you for being the reason I wake up with a smile every morning. Good morning my lovely!

Read More ...
user avatar
Yogesh M
Good Morning - 2119 msgs

🌷🍃🍃🌷

मुस्कुराहट का कोई मोल नही होता है,
रिश्तों का कोई तोल नही होता है,
इंसान तो मिल जातें है हमे हर मोड़ पर,
लेकिन हर कोई आप की तरह अनमोल नही होता है।

🌹🌞

Read More ...
user avatar
Yogesh M
Heart Touch Story - 2119 msgs

१५ पैशाचं *पोस्ट कार्ड* 
खुशाली *कळवत होतं*
अर्धं लिहिलेलं कार्ड
*रडायला* लावत होतं....
एक रुपया सुट्टा घेऊन
*एसटीडीच्या लाईनमध्ये* उभा रहात होतो
फोन लागला की...
*मन भरुन* येत होतं.
whatsapp वर आता
२४ तास संपर्कात राहातोय.
ना ती *ओढ* आहे....
ना ती *हुरहुर* आहे.
काळ बदलला बदलली साधने
मी अजूनही *जिव्हाळा* शोधतच आहे.
१५ हजाराच्या मोबाईलला
*१५ पैशाची सर नाही...*
अजून काय काय बदलेल.. 
पण
ते दिवस.. ती माया...ती आपुलकी 
*पुन्हा कधीच* मिळणार नाही....
पुन्हा कधीच *मिळणार नाही.*
👌👌👌👌👌

Read More ...
user avatar
Yogesh M
Funny - 2119 msgs

एक ऑटो वाले की शादी हो रही थी

जब उसकी दुल्हन फेरों के वक्त उसके पास बैठी तो वह बोला,

थोड़ा पास होकर बैठो ,अभी एक और बैठ सकती है

फिर क्या था मंडप में ही दे चप्पल दे चप्पल

🤣🤣🤣🤣🤣

Read More ...
user avatar
Yogesh M
Good Morning - 2119 msgs

🌹     *जबरदस्त मेसेज*      🌹

         *जो नसीब मे है..*
      *वो चलकर आयेगा.*

            *जो नही है..*
 *वो आकर भी चला जायेगा.*
       *जिंदगी को इतना*
       *सीरियस लेने की*
   *जरूरत नही है दोस्तो...*
    *यहाँ से जिंदा बचकर*
      *कोई नही जायेगा..*
         *एक सच है की.....*
*अगर जिंदगी इतनी अच्छी होती*
      *तो हम इस दुनिया मे*
         *रोते रोते ना आते...*
*लेकिन एक मीठा सच ये भी है*
  *अगर ये जिंदगी बुरी होती*
 *तो हम जाते जाते लोगो को*
         *रुलाकर ना जाते*
             *जी ले आज...*
       *कल किसने देखा हैं ।*

       🌹 *Enjoy life* 🌹
                *सुप्रभात*
       *GOOD MORNING*
*=====================*

Read More ...
user avatar
Yogesh M
Friendship - 2119 msgs
F295252F-7E79-F7A1-FC8E-774353F30E61.jpg
user avatar
Yogesh M
Birthday - 2119 msgs
37D29FD5-AC79-6B21-333E-4981394E9CC0.jpg
user avatar
Yogesh M
Good Morning - 2119 msgs

*”अडचणी आयुष्यात नव्हे, तर मनात असतात..!*
*ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल, त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल”...!*
       🌷🌷Good morning🌷🌷
Have a nice day......

Read More ...
user avatar
Yogesh M
Rose Day - 2119 msgs

R-Radient...
O-One of a kind...
S-Sweet...
E-Extra special...
HaPPy RoSe Day Friends.....

Read More ...
user avatar
Yogesh M
Rose Day - 2119 msgs

बडे ही चुपके से भेजा मेरे महेबूब ने मुझे एक गुलाब,
कमबख्त उसकी खुश्बू ने सारे शहर में हंगामा कर दिया

🙂🌹🌹

हेप्पी रोज डे

Read More ...
user avatar
Yogesh M
Good Night - 2119 msgs

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत,
चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे,
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका,
कारण सारे जग विश्रांती घेत असतांना,
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे..

!! शुभ रात्री !!

Read More ...
user avatar
Yogesh M
Good Morning - 2119 msgs

A smile to start your day.. A prayer to bless your way… A song to lighten your burden .. A message to wish you good day Good Morning!

Read More ...
user avatar
Yogesh M
Good Morning - 2119 msgs

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे.
आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं

Good morning

Read More ...
user avatar
Yogesh M
Thank you - 2119 msgs

*आज आपण मला दिवसभर दिलेल्या भरभरून शुभेच्छांचा स्विकार करून मी आपणा सर्वांचे आभार मानत आहे.🙏🙏*

Read More ...
user avatar
Yogesh M
Shayari - 2119 msgs

🌻🌹🌻🌲

ए ⛈️ बारिश यूं ना सता 😩 मुझे,अब वो 👸🏼 हमसफर मेरा 👲🏻 नहीं किसी और का 👫 हैं !!

🌻🌲

Read More ...
user avatar
Yogesh M
Marathi Ukhane - 2119 msgs

चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला
     सौ....चे नाव घेता पहिला आरंभ केला !!!!

Read More ...
user avatar
Yogesh M
Good Morning - 2119 msgs

*जीवन हे हार्मोनियम 🎹🎹🎹🎹 सारखे असते*
*सुखाच्या पट्टया पांढऱ्या*, 
*दु:खाच्या पट्टया काळ्या.ll*
*पण गमंत म्हणजे* 
*दोन्ही एकत्र वाजवल्याशिवाय* 
*सुरेल जीवन संगीत निर्माणचं होत नाही.ll*
*🍃काळजी घ्या 🍃*
*🌸आयुष्यखूपसुंदरआहे🌸*

    *💐शुभ प्रभात💐*

Read More ...
user avatar
Yogesh M
Shiv Jayanti - 2119 msgs

*जय जिजाऊ जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩*
 
*⛳शिवछत्रपतींच्या  मावळ्यांच्या अंगी*

*💯अंकुर शिवबंधनाचे🚩तुफान शौर्याचे*

*⚔मग जीवनात प्रसंग कसा ही येवो 🐅*

*पेलवन्याची उर्जा राजे तुमचीच,🤺🏇*
🚩🚩🚩🚩

*⛳⛳जगदंब 🚩

Read More ...
user avatar
Yogesh M
Healthy Tips - 2119 msgs

Japanese surprising research.......

1. *Acidity* not only caused by diet errors, but more dominated because of *stress*.

2. *Hypertension* not only caused by too much consumption of salty foods, but mainly because of errors in *managing emotions*.

3. *Cholesterol* is not only caused by fatty foods, but the *excessive laziness* or sedentary lifestyle  is more responsible.

4. *Asthma* not only because of the disruption of oxygen supply to lungs, but often *sad feelings* make lungs unstable.

5. *Diabetes* not only because of too much consumption of glucose, but selfish & *stubborn attitude* disrupts the function of the pancreas.

True cause of any disease are :
*Spiritual*   50% 
*Psychic*    25% 
*Social*       15% 
*Physical*   10%

If we want to be healthy...
... *fix our mind* & ... *FOR THAT*
....Pray regularly 
Do regular Exercises ,
....Move around, 
....Do *meditation*
...which will strengthen ur soul & mind
....Dont search a reason for not getting time for this
...if u don't find time then it proves that you are lazy....isn't it?
.... It is after all ur choice whether to invite all above diseases or to strengthen by adopting *Exercises* & *Meditation* practices......

Wishing you a Healthy active lifestyle 🙏🌹🙏

Read More ...
user avatar
Yogesh M
Inspirational - 2119 msgs
2624CB8C-AF72-499E-27C9-363F3DE31C49.png
user avatar
Yogesh M
Funny - 2119 msgs

पूर्वी दुकानात 
लिहिलेलं असायचं ...
*"ग्राहक भगवान होता है"*..
तेंव्हा स्वतः देवता असल्याची फिलिंग यायची.

आता लिहिलेलं असतं ....
*"आप सी.सी.टीवी की*
*निगरानी मे है"*
.
.
.

आता तुम्ही  *चोर* असल्याची फिलिंग यायला लागलीय"...
😊😊😊😊😊😊🤣🤣🤣🤣🤣🤣

Read More ...
user avatar
Yogesh M
Good Morning - 2119 msgs

*प्रतीक्षणी आनंदी राहण्याचा वसाच जर हाती घेतला तर दुःख म्हणजे काय?हे आयुष्यभर कळणार नाही.*
शुभ सकाळ

Read More ...
user avatar
Yogesh M
Good Night - 2119 msgs

🎭 *जीवनात पैसा कधीही मिळवता येतो,पण*
   *निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा*
             *मिळवता येत नाही*. 🎭


          🔰  *शुभ रात्री* 🔰

Read More ...
user avatar
Yogesh M
Good Night - 2119 msgs

माझ्यापेक्षा भारी झोपून दाखवायच🤓​
​कोण कोण झोपणार....... ।​ 😆


😒 ​ए.. तू झोप .....​ 😴

😙 ​ए.. तू पण झोप .....​ 😪😴

😇😇 ​आत्ता सगळेच झोपा ......​ 🤓🤓👯‍♂👯‍♂🕺🏻

😜😝😝 ​शुभ रात्री​ 😝😝

Read More ...
user avatar
Yogesh M
Funny - 2119 msgs

एक ऑटो वाले की शादी हो रही थी

जब उसकी दुल्हन फेरों के वक्त उसके पास बैठी तो वह बोला,

थोड़ा पास होकर बैठो ,अभी एक और बैठ सकती है

फिर क्या था मंडप में ही दे चप्पल दे चप्पल

🤣🤣🤣🤣🤣

Read More ...
user avatar
Yogesh M
Funny - 2119 msgs

*एका आहारतज्ञाने सल्ला देताना मला सांगीतलं*

*सालीतच जास्त सत्व असतं!*

 

 

 

 

 

 

 

 

*च्यायला मग बायकोत नक्की असत तरी काय? मी विचारलं!*

*आहारतज्ञाने सध्या सल्ला द्यायचच बंद केलय!!*
😃😃😃😃😃

Read More ...
user avatar
Yogesh M
Good Night - 2119 msgs

थोडं हसु😀
          थोडं रुसु😟
🤷🏼‍♂काय माहीती
            उद्या असु की नसु💑
*GOOD night*

Read More ...
user avatar
Yogesh M
Good Morning - 2119 msgs

*" जीवन आहे*
          *तेथे आठवण आहे."*

            *"आठवण आहे*
           *तेथे भावना आहे."*
 
             *"भावना आहे*
             *तेथे आपली माणसे आहे."* 

            *आणि आपली माणसे आहे*
     *तेथे नक्कीच,तुम्ही आहात..!*
  
 *💟💐शुभ  सकाळ 💐💟*

Read More ...
user avatar
Yogesh M
Motivational - 2119 msgs

“उन पर ध्यान मत दीजिये जो आपकी पीठ पीछे बात करते है इसका सीधा सा अर्थ है आप उनसे दो कदम आगे है”

Read More ...
user avatar
Yogesh M
Rose Day - 2119 msgs

Like a rose can fill the room with fragrance, your love has filled my life with love...

🙂🌹🌹

Happy Rose Day!!

Read More ...
user avatar
Yogesh M
General Knowledge - 2119 msgs

🚂🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃❌
*कोंकण रेल्वेची स्टेशन आणि त्यांचे दूरध्वनी क्रमांक*
कोलाड,०२१९४-२५००८३
माणगाव,०२१४०-२६३२३०
वीर,०२१४५-२७००५५
करंजाडी,०२१४५-२७२०४४
दिवाणखवटी,०२३५६-२६३०२१
खेड,०२३५६-२६३५९८
अंजनी,०२३५६-२६३८७०
चिपळूण,०२३५५-२५६३७६
कामथे,०२३५५-०५४३५२
सावर्डा,०२३५५-२६४०८२
आरवली रोड,०२३५४-२४४८२४
संगमेश्वर,०२३५४-२५२२३७
उक्शी,०२३५४-२४६२४६
भोके,०२३५२-२४६२२२
रत्नागिरी,०२३५२-२२८९५१
निवसर,०२३५२-२४५२१९
आडवली,०२३५१-२३०१८३
विलवडे,०२३५१-२३६०१६
राजापूर रोड,०२३५३-२२१२२०
वैभववाडी रोड,०२३६७-२५५७२६
नांदगाव रोड,०२३६७-२४८५०९
कणकवली,०२३६७-२३२२४३
सिंधुदुर्ग,०२३६२-२२८७७५
कुडाळ,०२३६२-२२२६०४
सावंतवाडी रोड,०२३६३-२५८३१५
पेडणे,०८३२-२२०१२८३
थिवी,०८३२-२२९८६८२
करमली,०८३२-२२८५७९८
वेर्णा,०८३२-२७५४२८९
माजोर्डा,०८३२-२७९०९०२
मडगाव,०८३२-२७०३९५०
बाळ्ळी,०८३२-२६७०२७०
काणकोण,०८३२-२६४३६४४
अस्नोटी,०८३८२-२६६३६०
कारवार,०८३८२-२८२३७०
हारवाड,०८३८८-२४८३७७
अंकोला,०८३८८-२३०६८०
गोकर्ण रोड,०८३८६-२७९४८७
कुमठा,०८३८६-२२३८२०
होन्नावर,०८३८७-२३६१८९
मंकी,०८३८७-२५७३३३
मुरुडेश्वर,०८३८५-२६८७८८
भटकळ,०८३८५-२२३७९१
शिरूर,०८२५४-२५३१९२
बिजूर,०८२५४-२५६४६१
सेनापूर,०८२५४-२७९२१४
कुंदापूर,०८२५४-२३७३६५
उडपी,०८२०-२५२४३५१
बरकुर,०८२०-२५८७४१९
पडूबिद्री,०८२०-२५४०२७९
मुल्की,०८२४-२२९०८३८
सुरतकल,०८२४-२४७५९३८
थोकुर,०८२४-२४०८६०५
🚂🚃🚃🚃🚃🚃🚃

Read More ...
user avatar
Yogesh M
Inspirational - 2119 msgs

🌷🍃🍃🌷

अशी माणसं कमवा की,
वेळेला रक्ताचा नात्याला मागे टाकतील

🌻🌲

Read More ...
user avatar
Yogesh M
Happy New Year - 2119 msgs
6A055902-A60A-886D-67C1-8D6E5A6CFBA8.jpg
user avatar
Yogesh M
Good Morning - 2119 msgs

कश्तिया उन्ही की डूबती है ..
जिनके ईमान डगमगाते हैं !!
जिनके दिल में नेकी होती है ..
उनके आगे मंजिले भी सर झुकाती है !!

इंसान अपना वो चेहरा तो
खूब सजाता है जिस पर
लोगों की नज़र होती है
मगर आत्मा को सजाने की 
कोशिश कोई नही करता 
जिस पर परमात्मा की नजर होती है।
  
🙏 सुप्रभात 🌹

Read More ...
user avatar
Yogesh M
Funny - 2119 msgs

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आतला आवाज ऐका.
                                                                                                                        आतला आवाज म्हणजे किचनमधून येणारा आवाज.

😜😜

Read More ...
user avatar
Yogesh M
Friendship - 2119 msgs
F439CEDF-BEBF-4BAF-143E-C9F02EA65BB8.jpg
user avatar
Yogesh M
Good Morning - 2119 msgs

निवड संधी आणि बदल या तीन सोप्या पण महत्वाच्या गोष्टी,
संधी दिसताच निवड करता आली तर आपोआपच बदल होतो,
संधी समोर दिसुनही ज्याला निवड करता येत नाही
त्यांच्यात कधीच बदल होत नाही…
Good Morning........

Read More ...
user avatar
Yogesh M
Good Night - 2119 msgs

थोडं हसु😀
          थोडं रुसु😟
🤷🏼‍♂काय माहीती
            उद्या असु की नसु💑
*GOOD night*

Read More ...
Message Masala
Copyright 2021 © Message Masala | All Rights Reserved
The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with the respective owners. The usage of the content and images on this website is intended to promote the works and no endoresement of the artist shall be impiled. Unauthorized use is prohibited and punishable by law.