" आयुष्य सरळ आणि साधं आहे.
ओझ आहे ते फक्त "
अपेक्षा आणि गरजांचं....."
सुप्रभात..🌹
ना तोफ ना तलवार मी तर फक्त घाबरतो माझ्या ताईला फार, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
वो तमाम हसरतें जो कभी,
पूरी नहीं हुई *जिंदगी* की...
आती हैं हिसाब करने,
*अब भी कभी कभी*
Good morning
जिस व्यक्ति ने कभी गलती नहीं कि उसने कभी कुछ नया करने की कोशिश नहीं की।
🙏🤣😝
एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी
🍀🌷💐🌸🌻🌺🌹
“Block” करून टाक मला,
नाहीतर “प्रेम” होऊन जाईल.
🌸🍁
🌷🍃🍃🌷
तुम इतनी प्यारी और खूबसूरत बहन हो।
मुझे आशा है कि तुमको वह सब कुछ मिलेगा जिसकी तुम हकदार हो।"
🍃🙏
एक लहरी राजा होता. त्याला आली लहर. त्यानं प्रधानाला बोलावलं म्हणाला "गावात दवंडी पिटवा जो माझ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देईल त्याला शंभर सुवर्ण मुद्रा बक्षीस म्हणून मिळतील"
राज्यात दवंडी पिटली दरबारात सुवर्ण मुद्रांच्या लालचेनं सगळी लोकं हजर झाली. येताना प्रत्येकाला वाटलं आपणच येतोय दुसरं कुणी येणार नाही पण असाच विचार करून एकमेकाला न सांगता सगळे हजर झाले.
राजानं विचारलं "सगळे आले का?"
प्रधान म्हणाला "हो फक्त एक शिवा लोहार आला नाही"
राजा म्हणाला "माझा प्रश्न हाच आहे, तो शिवा का आला नाही?"
सगळयांनी उत्तरे दिली. कुणी म्हणालं, 'त्याला गरज नाही.' कुणी म्हणालं 'त्याला अक्कल नाही तो कसा उत्तर देणार?' सगळयांची उत्तरे झाली.
राजानं प्रधानाला विचारलं "तुमच काय म्हणणं आहे?" प्रधान म्हणाले "शिवा एक अत्यंत मेहनती लोहार आहे. त्यानं विचार केला मला असा फुकटचा पैसा नको. मी मेहनत करूनच पैसे कमवीन. म्हणून तो आला नाही."
राजा खूप खूश झाला त्यानं पालखी पाठवून शिवाला बोलावून घेतले, त्याचा सत्कार केला आणि त्याला शंभर सुवर्ण मुद्रा बक्षीस म्हणून दिल्या.
.
.
.
.
.
.
.
.
.
मित्रांनो, तुम्हाला वाटलं असेल मेहनतीचं फळ नक्कीच मिळतं, पण तसं नव्हतं.
जेव्हा दवंडी पिटली गेली तेव्हा शिवा क्वार्टर मारून झोपला होता.
तात्पर्य-: कधी कधी दारू पण नशीब घडवते.😜😜
😂😂😂😂😂😂
🌷💐🌸🌻🌺
मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे तुला सांगता येत नाही, प्रेम हे असंच असतं गं,
ते शब्दात कधी सांगताच येत नाही.
🌼🌿
पंचवीस मार्क कमी पडून नापास झालेले चिरंजीव तीर्थरुपांना म्हणाले, 'मी पहिल्यापासूनच मार्क्सविरोधी गटात आहे'. पु. ल. देशपांडे
🌷💐🌸🌻🌺
मित्रों होली सिर्फ एक दूसरे को रंग लगाने का त्यौहार नहीं है
बल्कि ये त्यौहार है प्रेम का, समरसता का और अपनत्व की भावना का…
एक दूसरे को रंग लगाकर हम पुरानी सारी बुराइयाँ भूल जाते हैं
और नए सिरे से जिन्दगी की एक शुरुआत करते हैं|
🥀💐🙂
*✍❣स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात...*
*संयम" आणि "माफ करण्याची ताकत" मनुष्यामध्ये असली की, सर्व काही साध्य होते*
*आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही*.
*✍❣फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते...*
🌞 GOOd Morning 🌞
👌👌👌💓👌👌👌
✍🏻 प्रत्येक माणसात देव असतो, मग तुंम्ही मंदिरात का जाता?
खुप सुंदर उत्तर
वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो
🌺🌼 Good Morning🌼🌺
" प्रशंसा कर्तुत्वाची होत असते
नाहीतर..
सावली सुद्धां माणसा पेक्षा
मोठी असते.."
☕🌝 *शुभ सकाळ* 🌝☕
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*👌👌 अतिशय सुंदर* 👌👌
*मन किती मोठ आहे हे महत्वाच*
*नाही, मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाच आहे* .
*शुभ सकाळ*
🤔 परीक्षा झाल्यावर पुढे काय?
LetsUp | Parenting
💫 विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा म्हणजे दहावी-बारावीची परीक्षा! या परीक्षा पास झाल्यावर पुढे काय करायचं, करिअरसाठी कोणतं क्षेत्र निवडायचं, याचा निर्णय सगळ्याच विद्यार्थ्यांना घ्यायचा असतो. हा निर्णय खूप महत्वाचा असतो कारण आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी या निर्णयावर अवलंबून असतात आणि मुलांच्या करिअरबाबतीत निर्णय घेताना पालकांनी काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे फार गरजेचे ठरते.
👉 पालकांनी या गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्यात :
▪ तुमची एखादी इच्छा अपुरी राहिली म्हणून तुमच्या पाल्याला तसे किंवा तेच करायला भाग पाडू नका. मुलांच्या कलाने घ्या, त्यांना कशात रस आहे ते ओळख आणि त्यांना योग्य मार्ग दाखवा.
▪ दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढती आहे, त्यामुळे मुलांचा एखाद्या विषयातला रस आणि त्यात करिअर केल्याने कितपत पैसे मिळू शकतो याचा विचार अवश्य व्हायला हवा.
▪ मुलांना निर्णय घेण्यात मदत करतेवेळी पुढच्या किमान पाच ते दहा वर्षांचा विचार करून मार्ग दाखवा.
▪ सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलांना धीर द्या, ते एका नव्या जगात प्रवेश करत असताना त्यांना पालकांनी मदत करणे महत्वाचे ठरते.
🌐 इन्फोटेनमेंट असेल तुमच्या WhatsApp वर, लेट्सअप जॉईन करण्यासाठी क्लिक करा :
🌹💞💝👏👏🙊🌹
आँखे बंद करने से..
मुसीबत नहीं टलती .!
और .
मुसीबत आए बिना ..
आँखे नहीं खुलती...
छल में बेशक बल है
लेकिन
प्रेम * में आज भी *हल है..
🌴 🌹💞💝👏👏
आपका दिन मंगलमय हो
Good मॉर्निंग
🌷🍃🍃🌷
समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता,नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.”
🌻🌺
सफल होने का कोई राज़ नही हैं। यह आपके द्वारा की गयी तैयारी, कठिन परिश्रम और असफलता से सीखने का प्रतिफल हैं।
Good morning
😘 *नात्यांना मधुर आवाजाची अणि सुंदर चेहर्याची गरज नसते* ........
*गरज असते ती फक्त सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची*।😘
*💐💐शुभ सकाळ💐💐*
एक पिढी
ही पीढ़ी आता ३५ वय ओलांडूंन ५० वयाकडे चाललीय, 'ह्या' आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे हि पिढी कायम उंबरठ्यावर राहिली.....
पेन्सिल / पेन पासून सुरवात करून, ही पीढी आता, स्मार्ट फोन, लेप्टोप, पीसी, उतारवयात सराईतपणे हाताळत आहे*.
ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चैन, असलेली, पण आता ह्या उतारवयात सराईतपणे स्कूटर, कार चालवणारी ही पिढी, अवखळ तर कधी गंभीर.... खूप भोगलेली आणि खूप सोसलेली, पण पूर्ण संस्कारित....
टेप रेकॉर्डर, पॉकेट ट्रान्झिस्स्टर ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती.
मार्कशीट आणि टिव्हीच्या येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी.
कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन लहानपणी गाडी गाडी खेळणं यात त्यांना काहीही कमीपणा वाटला नव्हता.
'सळई जमिनीत रूतवत जाणं' हा काही खेळ असू शकतो का ? पण होता.
'कैऱ्या तोडणं' ही यांच्या साठी चोरी नव्हती, आणि
कुठल्याही वेळी कुणाचंही दार वाजवणं या मध्ये कसलेही एथीक्स तुटत नव्हते.
मित्राच्या आईने जेवू घालणं यात कसलाही उपकाराचा भाव आणि त्याच्या बाबांनी ओरडणं यात कसलाही असूयेचा अभाव असणारी शेवटची पिढी.
वर्गात किवा शाळेत स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुचमत बोलणारी ही पिढी.
पण गल्लीत कुणाच्याही घरात काहीही असलं तरी वाट्टेल ते काम कसलाही विधिनिषेध न बाळगता करणारी ही पिढी.
कपील, मोहम्मद अझरुद्दीन , वेंकट, प्रसनाच्या बोलिंग वर आणि पेस, भूपती, स्टेफी ग्राफ, अग्गासी, सॕम्प्रसच्या टेनिस वर तर राज, देव,दिलीप ते राजेश,अमिताभ आणि धर्मेंद्र,जितेंद्र बरोबर नंतर बऱ्याच नवीन कलाकारांवर, अगदी आमिर,सलमान, शाहरुख माधुरी,अनिल वर वाढलेली ही पिढी
भाड्याने VCR आणुन ४-५ पिकचर पैसे गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी.
लक्ष्या-अशोक च्या निर्व्याज विनोदावर हसलेली, नाना, ओम पुरी, शबाना, स्मिता पाटील, गोविंदा, जग्गू दादा, वर्षा, सोनम, किमी ,सोनाली, हे कलाकार पाहिलेली पिढी.
कितीही शिकलं तरी 'स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही' यावर विश्वास असणारी
'शिक्षकांचा मार खाणं' यात काहीही गैर नाही फक्त घरी कळू नये कारण 'घरात परत धुतात' ही भावना जपणारी पिढी.
ज्यांच्या पालकांनी शिक्षकांवर आवाज चढवला नाही अशी पिढी.
वर्गात कितीही धुतलं तरी दसऱ्याला शिक्षकांना सोनं देणारी आणि आज इतक्या वर्षानी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता खाली वाकून नमस्कार करणारी पिढी.
कॉलेज ला सुट्टी असली तर् आठवणीत स्वप्न रंगवनारी पिढी ...
ना मोबाईल ना SMS ना व्हाट्सअप .... भेटण्या साठी आतुरतेने वाट पाहणारी पीढ़ी
पंकज उधासच्या 'तुने पैसा बहोत कमाया इस पैसेने देस छुडाया' या ओळीला डोळे पुसणारी,
::
दिवाळीच्या पाच दिवसांची कथा माहित असणारी
लिव्ह इन तर सोडाच, लव मॅरेज म्हणजे फार मोठं डेरिंग समजणारी ही पिढी, अहो शाळेत आणि महाविद्यालयात पण मुलींशी बोलणारी मुले ऍडव्हान्स समजली जाणारी पिढी.
पुन्हा डोळे झाकुया ?
दहा, वीस....... ऐंशी, नव्वद...........पुन्हा जुना आठवणीचा सुवर्ण काळ
*गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....असं न समजणारी सुज्ञ पिढी, कारण आजचे दिवस हेच
उद्याच्या आठवणी असणार असं मानणारी ही पिढी ?*
धन्य ते जीवन जे खर आपणच जगलोय !!! 🙏🙏👏💐🌹👌🏻👍👆🏻
*अपयश* हे *संध्याकाळी* विसरून जायचे असते कारण...
*उद्याची* येणारी *सकाळ*
हि *तुम्हाला* एक नवीन *संधी* असते .....
💥💥💥💥💥💥💥
*शुभ रात्री*
😌🤗😌 😌🤗😌
ओढ आणि आपुलकी
म्हणजे काय ?
हे त्यांनाच माहीत असतं...
ज्यांनी मनापासून
जीव लावलेला असतो..! शुभ रात्री..
मी दिवस संपण्याची वाट बघतो
कारण रात्री ओढ असते
मी रात्रीची वाट पाहतो
कारण रात्र स्वप्नांची असते
मी स्वप्नांची वाट पाहतो
कारण स्वप्नात तुझी ओढ असते
मी त्या भेटीची वाट पाहतो
तू माहीत असतेस
मी तुझी वाट पाहातो कारण
तुझ्या शिवाय मी कोणीच नसतो.
हळूच माझ्या ह्रदयाला
कोणीतरी चोरून नेलंय....
स्वतःच ह्रदय मात्र
माझ्याकडे ठेवून गेलंय....
*रोज देवाकडे ☺तुमच्यासाठीच काहीतरी*
*🙏मागावंसं*
*वाटतं...*
*कारण? 🤗*
*या 👀डोळ्यांना नेहमीच,*
*तुम्हाला* **💞 *आनंदी* *पाहावंसं वाटतं*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*🌺🙏शुभ सकाळ 🙏🌺*
*🍃🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁 🍃*
🌹☺
हिवाळ्यात दिसतो फुलांना बहर
..... रावांची लग्न केले कारण आली लहर केला कहर
😄😃😁😄😆
🎊🎉🎈😊💛🌹🌼
नात..... म्हणजे काय ..👫
ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.
आणी .
कुणी काहीही सांगीतल म्हणुन तुटू नये..
असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात
🌹🌼 शुभ रात्री 🌼🌹
🌫
आज सकाळी धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की:,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल...!!
🍁🌾🌷🌸🌹
💥🍃 शुभ सकाळ 🍃💥
प्रित तुझी माझी अशी,
जशी सुगंधाला रातराणी...
तू बरसलेला घन निळा,
अन मी आतूर धरिणी...
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
*कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत ही संपत्ती प्रतिष्ठेपेक्षा पण खुप मोठी असते..* ✍
*🙏🍁शुभ सकाळ🍁🙏*
जिस व्यक्ति ने कभी गलती नहीं कि उसने कभी कुछ नया करने की कोशिश नहीं की।
🙏🤣😝
*जब तक साँस है, "टकराव"*
*मिलता रहेगा।*
*जब तक रिश्ते हैं,*
*घाव मिलता रहेगा*।
*पीठ पीछे जो बोलते हैं,*
*उन्हें पीछे ही रहने दे*।
*अगर हमारे कर्म, भावना और रास्ता*
*सही है ..तो गैरों से भी* "
*लगाव " मिलता रहेगा..*
सुप्रभात
पेपर टाकायला एक मुलगा
रोज यायचा घरी
थांबायचा नाही अजिबात
हाक मारली जरी
बघावं तेव्हा त्याला घाई असायची
गठ्ठा घेऊन पळताना ती बालमुर्ती दिसायची
शाळेचा गणवेष त्याच्या वर
अगदी खुलून दिसायचा
कधी नजरा नजर झाली तर
तो दिलखुलास हसायचा
संवाद सुरू व्हायला
वेळ लागला जरा
शेवटी प्रत्येक गोष्टीला
योग यावा लागतो खरा
एकदा असं झालं
पेपर यायला झाला उशीर
अन त्या पोराच्या काळजी ने
मी झाले अधीर
खूप वाट पाहून शेवटी
फोन लावला मालकाला
तो म्हणाला काळजी करू नका
मी पाठवतो दुस-या बालकाला
त्याला वाटलं मला
रोजचं वर्तमान पत्र हवंय
खरं तर आवर्जून वाचत बसण्याची मला नाही सवय
शेवटी मी त्याना विचारलं
तो रोजचा मुलगा नाही आला?
मालक म्हणाला काय सांगू
त्याचा अपघात झाला
बातमी देऊन मालकाने
फोन ठेवून दिला
आणि अस्वस्थ होऊन मी
त्यांना परत फोन केला
म्हंटलं त्याचं नाव काय
अन तो कुठे राहतो
मालक म्हणाला थांबा
कुणाला विचारून पाहतो
त्याचा पत्ता मिळे पर्यंत
माझा निघत नव्हता धीर
त्याला डोळ्या समोर पहायला
मी झाले होते अधीर
एक दोन फोन केल्यावर
त्याचा पत्ता मिळवला
आणि मी निघायच्या तयारीत आणि कोणी हाॅस्पिटल चा पत्ता कळवला
तशीच धावले कोण जाणे
कुठून आलं पायात इतकं बळ
रणरणतं ऊन असून
लागली नाही झळ
रूंग्णालयात पोहचले तेव्हा
तो पडला होता एकटा
अंगात तसाच होता
त्याचा टी शर्ट फाटका
त्याला शुद्ध नव्हती
पण जाणीव होती थोडी
मी हात धरल्यावर त्याला
थर थर सुटली थोडी
त्याच्या कानाशी जाऊन म्हंटलं
काळजी करू नकोस
मी आहे तुझ्या जवळ
एवढे शब्द त्याच्या
कानी पडले केवळ
अन जादू व्हावी तशी
त्याने उघडले डोळे
उघडायच्या आधीच ते
भरून वाहीले खुळे
तसं माझ्या ही डोळ्यात तेव्हा
जमा झालं पाणी
आपण याच्या आई का?
विचारत होतं कोणी
कोण विचारतय न बघता
मी होकार देऊन टाकला
अन त्याने आपला चेहरा
दोन्ही हाताने झाकला
तो पूर्ण बरा झाल्यावर
माझ्या पाया पडायला वाकला
आणि भाकर तुकडा त्याच्या वरून
मी ओवाळून टाकला
असेच गेले दिवस
आणि अशीच गेली वर्ष
आमच्यातला संवाद म्हणजे
ममतेचा स्पर्श
तो बोलत नाही फार
पण त्याला न सांगता कळत
कोण म्हणतं वळणाचं पाणी
शेवटी वळणाला वळतं?
आता त्याच्या शिवाय माझं
हलत नाही पान
आणि त्याचा पायावर तो
अगदी उभा आहे छान
आता खरा मला
त्याचा आधार लागतो
तो मला आई म्हणत नाही
पण पोटच्या मुला सारखं वागतो
परवा डाॅक्टर म्हणाले थांबा
तुमचा मुलगा येतोय न्यायला
मला भरूनच आलं
डाॅक्टरानी पाणी दिलं प्यायला
पेला ओठाशी लावला
पण पाणी पिता येईना
अन भरल्या डोळ्यातलं पाणी
माघारी जाईना
इतक्यात तो आला म्हणाला
काय झालं बाई?
बुचकळ्यात पडत डाॅक्टर म्हणाले
बाई काय म्हणतोस?ही आहे ना तुझी आई?
क्षणाचाही विचार न करता
त्याने होकार देऊन टाकला
अन तेव्हा मी माझा चेहरा
दोन्ही हाताने झाकला ...
चंद्रशेखर गोखले.
एखाद्याला समजावून सांगण्यासाठी शब्दच पुरेसे नसतात .
कधी कधी कानाखाली ठेवूनही द्यावी लागते .
त्याशिवाय समजत नाही bc लोकांना ..
😝😝😜😜😆😆🤣🤣
किसने कहा रिश्ते मुफ़्त मिलते है,
मुफ़्त तो हवा भी नहीं मिलती !
एक साँस भी तब आती है,
जब एक साँस छोड़ी जाती है !
सरकार ने किया ऐलान
60 साल से ऊपर की उम्र वालों के पास अगर हारमोनियम मिला तो
वह Senior Citizen नहीं माने जायेंगे😃😄😄
*तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,*
*तितकंच सुखी तुम्ही रहाल.*
*आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक*
*असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर*
*विखुरले जाल*....,
*मनं शांत ठेवुन पुढे जाल तर नेहमी*
*यशस्वी व्हाल...!!!*
🙏🏻🌹 *शुभ प्रभात *🌸⛳
सुबह का प्रणाम सिर्फ़ एक रिवाज़ ही नही है बल्कि आपकी फ़िक्र का एहसास भी है। सुबह का नमस्कार! आपका दिन शुभ हो। Good Morning