Yeh raat itni tanha kyun hoti hai,
Kismat se apni sabko sikayat kyun hoti hai,
Ajeeb khel khelti hai yeh kismat
Jise hum pah nahi sakte usi se mohabbat kyun hoti hai.
सून पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते
🤓🤓🤓🤓
सासू : काय गं, फ्रिज मध्ये देवघरातील घंटा का ठेवली?
🤔🤔🤔🤔
☺सून : "पुस्तकात लिहिलंय...इन सब का मिश्रण बनाके एक घंटा फ्रिज में रखिये
😊😊😊😊
सासू अजूनही देवघरात हात जोडून बसल्या आहेत.😝😆😂😂😂😂😬😬
अँधेरा हुआ दूर रात के साथ,
नयी सुबह आई दिवाली ले कर साथ,
आँखें खोलो, एक मेसेज आया है,
दिवाली की शुभकामनाएं साथ लाया है
✨💫शुभ दीवाली✨💫
भक्त : बाबा मेरी शादी नहीं हो रही.!
.
निर्मल बाबा : तस्वीर किसकी रखते हो जेब में.?
.
भक्त : नरेन्द्र मोदी की.!
.
निर्मल बाबा : दिग्विजय सिंह की तस्वीर रखा करो जेब में ! …. कृपा वहीं रूकी हुई है.!
“एक शराबी सडक पर जा रहा था | अचानक फिसलकर वह कीचड में गिर गया |
उसी वक्त बिजली चमकी तो शराबी बोला -हे भगवान एक तो पहले कीचड में गिरा दिया और अब फोटो भी खींच रहे हो ”
Chaand Mera Dil Chaandni Ho Tum
Chaand Se Hai Door Chaandni Kaha
Sanam Laut Ke Aana Hai Yahi Tumko
Wada Tod Ke Ja Rahi Ho Tum Jao Meri
Jaan...
Wish You Happy Promise Day
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩🚩
तुमच आमच नात काय 💪🏻
!! जय जिजाऊ, जय शिवराय !!
!! जय भवानी, जय शंभु राजे !!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*शुभ सकाळ*
🌻🌹🌻🌲
अब तो तुम्हारे Call की हमें आदत सी हो गयी हैं, बिना तुमसे Call पर बात करे हमारी दिन की शुरुवात ही होती है।
🌹🌞
नवऱ्याची चाप्टर गिरी
बायको: पगार आणला का?
नवरा: आणला
बायको: पगारात ५००० हजार कमी कसे😡😡
नवरा: प्लास्टिक ची पिशवी हातात होती ,मला पकडले आणि ५००० हजार घेतले😔😔😔
बायको: आग लागली प्लास्टिक बंदीला, पावती दाखवा 😡😡😡
नवरा : पाऊस आहे ना त्यात भिजली.
बायको: ok सॉरी
तात्पर्य: खोटं बोल पण रेटून बोल, 😂😂😂
🌷🍃🍃🌷
खुद पर हमेशा विश्वाश बनाये रखना एक पिता अपने पुत्र को बखूभी सीखा देता हैं।
🌷🍃
*📊🥀माणसाने एकदम सुखाने📊🥀*
*आयुष्य जगावं*
*काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा*
*कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय*
🌻🌺💐 *शुभ सकाळ* 💐🌺🌻
जन्म आणि मृत्यु देवाच्या हातात आहे
आपल्या हातात फ़क्त
मोबाइल आहे
😅😅
💝 *Good night* 💝
😊😘
💐🌸🌻🌺
कमी तर माझ्यामध्ये भरपूर आहे. काढून दाखवा कोणामध्ये हिम्मत असेल तर.
🌻🌹
उम्र की चादर
खींच कर
उतार देते हैं
यह कम्बख्त दोस्त
कभी बूढ़ा नहीं होने देते हैं
दोस्तों से बातें
किया करो जनाब
यह वह हकीम हैं
जो अलफ़ाज़ से
इलाज कर देते हैं !
उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली का.?
शुभ रात्री!
ही कविता नसून औषध आहे:
डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी
माणूस काय करतो ?
कुढतो जास्त ,
अन रडतो कमी !
म्हणून त्याचं हृदय ,
धडधडत असतं नेहमी !
बोलणं कमी झाल्यामुळे ,
प्रश्न निर्माण झालेत !
सारं काही असूनही ,
एकलकोंडे झालेत !
भावनांचा कोंडमारा ,
होऊ देऊ नका !
हसणं आणि रडणं ,
दाबून ठेऊ नका !
आपल्या माणसांजवळ ,
व्यक्त झालं पाहिजे !
खरं खरं दुःख सांगून ,
मोकळं रडलं पाहिजे !
हसण्याने , रडण्याने ,
दबाव होतो कमी !
भावनांचा निचरा ,
ही Fresh होण्याची हमी !
कुणाशी तरी बोला म्हणजे ,
हलकं हलकं वाटेल !
दुःख जरी असलं तरी ,
मस्त जगावं वाटेल !
येऊद्यानं कंठ दाटून ,
काय फरक पडतो ?
आपल्या माणसाजवळच,
गळ्यात पडून रडतो !
आपली माणसं , आपली माणसं ,
बाजारात मिळत नसतात !
नाती-गोती जपून ती ,
निर्माण करावी लागतात !
भौतिक साधनं जमवू नका ,
आपली माणसं जमवा !
नाहीतर तुम्ही गरीब आहात ,
कितीही संपत्ती कमवा !
हाय , हॅलो चे मित्र बाबा ,
काही कामाचे नसतात !
तुझी पाठ वळली की
कुत्सितपणे हसतात !
हसण्यासाठी , रडण्यासाठी ,
माणसं जपून ठेव !
नाहीतर मग घरात एखादा ,
" रोबोट "तरी आणून ठेव !
रोबोटच्याच गळ्यात पडून ,
हसत जा , रडत जा !
शांत झोप येण्यासाठी ,
दररोज गोळ्या घेत जा !
दुःख उरात दाबून वेड्या ,
झोप येत नसते !
हसत खेळत जगण्यासाठी
माणसांचीच गरज असते ,
इथून पुढे भिशी कर ,
हसण्याची अन रडण्याची !
हीच खरी औषधं आहेत ,
डिप्रेशनच्या बाहेर पडण्याची !!
......वरील कवितेचे कवी माहीत नाही .....
जगणे म्हटले तर खूप अवघड
म्हटले तर सोपे आणि सहज
छोटे छोटे प्रसंग सांगतात सत्य - असत्य
म्हटले तर शिकवण नाहीतर नुसतीच वण वण
कोणीतरी लिहिली
अन मला पाठवली
मला भावली आणि त्याहून जास्त पटली
आप्तेष्टांची काळजी वाटली म्हणून फॉरवर्ड केली🌞
🕉
*अपने घरके बुजुर्गो की आँखें कभी भीगने मत देना।*
*क्योकी है जिस घर के छत से पानी टपकता है, उस घर की दिवारेंभी कमजोर हो जाती है।*
🌻 *सुप्रभात* 🌻
🌺🍃🙏🌺🍃🙏
जगामध्ये यशस्वी माणूस तोच आहे, जो पडल्यानंतर हि उठतो.
🌸🍀
😀😀😀😀😀😀😀😀
स्पर्धा परीक्षा देणारा एक संतप्त विद्यार्थी.
एका विमानात✈
५० विटा असतात
जर तु एक विट
काढुन फेकली तर
किती विटा राहतील..??
.
.
Student😎=सोप्पं आहे
४९ विटा राहणार सर..
.
External =अगदि बरोबर,
आता मला सांग
जर मला ३ स्टेपमध्ये🐘
हत्ती फ्रिजमध्ये ठेवायचा आहे,
तर कसा ठेवु..??
.
.
Student😎 =फ्रिज उघडायचं,
हत्ती 🐘आत टाकायचा
आणि
फ्रिजचं दार बंद करायचं..
.
External =योग्य उत्तर..
आता मला फ्रिजमध्ये
हरीण ठेवायचा आहे
ते पण फक्त
४ स्टेपमध्ये..
तर कसा ठेवणार..??
.
.
Student😎 =फ्रिजचं दार ऊघडा,
हत्ती 🐘बाहेर काढा,
हरीण आत ठेवा,
आणि फ्रिजचं दार लावा सर..
.
.
External= ठीक आहे. आता सांग.
सिँहाच्या 🐹वाढदिवसाची पार्टी असते.
सगळे प्राणी येतात..
पण एक प्राणी
का येत नाही..??
.
.
Student 😎=कारण तो एक प्राणी
हरीण असतो
जो फ्रिजमध्ये
ठेवलेला असतो.
.
External =एका वृध्द बाईला
एक नदी पोहुन
पार करायची असते.
पण ती नदी नेहमी
सापानी 🐍पुर्ण भरलेली असते.
तर ती
नदी कशी पार करणार..??
.
.
Student 😎=सर ती वृध्द बाई
पोहुनच
नदी पार करणार,
कारण
सगळे प्राणी
पार्टीला गेलेले असतात..
.
.
External =अति उत्तम.
आता माझा शेवटचा प्रश्न
आहे की,
नदी पार करुन पण
ती बाई मरते..
कसं काय..?
.
.
Student (गोँधळुन)=हं.....😲😲
सर मला वाटतं की
तिला हार्ट अटॅक
आला असेल..
.
.
External =नाही !
चुकलं उत्तर..
तिच्या डोक्यात
ती विट
पडते
जी विमानातुन
फेकलेली असते...
आता तु जाऊ शकतोस..!!😂😂😂😂😂
..........
तात्पर्य
तुम्ही कितीही
तयारी करा
पण
एकदा जर शासनाने
वाट लावायची ठरवली
तर
ते लावणारच !!!
😀😀😀😀😀😀😀😀
*ब्राम्हणाची मुले व बहुजनाची मुले*
*फरक पहा*
🖊🖊🖊🖊🖊🖊🖊🖊
*ब्राह्मणांची मुले कधीही सकाळ संध्याकाळ नामस्मरण करीत नाहीत*
*मनाचे श्लोक पाठ करत नाहीत*
*अभंग तर कधीच पाठ करत नाहीत.*
*पारायणे करत बसत नाहीत.*
*पंढरीची वारी करत नाहीत*
*लक्ष्मण शक्ती त पोतडे घालून फिरत नाहीत.*
*देवीची मशाल घेवून रस्त्याने धावत नाहीत.*
*गणपती बसवत नाहीत*. *बसविलाच तर एक दीवसांचा !*
*सत्यनारायण पुजा घरी कधी करत नाही.*
*दुर्गा माता बसवत नाहीत*.
*कोणत्याही मिरवणूकीत नाचत नाहीत.*
*नारायण नागबळी त्रिपिंडी अभिषेक*
*शांती घालत नाहीत.*
*ते फक्त एकच करतात*
*अहोरात्र अभ्यास करतात व* *नौकरी कशी मिळवता येईल एवढेच पहातात.*
*त्यांना माहीत आहे स्पर्धा* *परिक्षेत अभंग विचारत नाहीत* *मनाचे श्लोक विचारत नाहीत.*
*तिथे विचारतात फक्त*
*जनरल नाॅलेज, विज्ञान, संगणक*.
*👉 म्हणून ते सर्व क्षेत्रात आहेत*.
*ते परदेशात आहेत*.
*ते सनदी अधिकारी आहेत.*
*ते न्यायालयात आहेत*.
*ते डाॅक्टर आहेत इंजिनिअर आहेत*
*👉 आम्ही मात्र देवदेवांत व* *कर्मकांडात भटकत आहोत*
*आपले पहा कशात आहेत*
*टर्नर ,फिटर ,पेन्टर ,क्लिनर* ,
*हमाल* *,ड्रायव्हर , वेल्डर,प्लंबर शिपाई*, *तलाठी ,* *ग्रामसेवक , रात्री वाळु उपसायला *वॉचमन , सिक्युरीटी गार्ड,* *चिठ्ठीवाले , मांडव बांधायला ,* *शेळया , मेंढ्या, कोंबड्या* *सांभाळणारे , पोस्टर चिटकायला , सगळंया पक्षात टाळया वाजवायला , शेत मजूर,ऊस तोड कामगार हा सगळा आपलाच माल आहे*.
*काहीच नाही जमले तर दिंडीत नक्कीच आहे.*
*शेतीत आहे शेती परवडत नाही.*
*गाडीवर आहे गाडी परवडत नाही.*
*आरक्षण नाही नौकरी नाही*.
*नौकरी नाही तर छोकरी नाही*.
*अल्लख निरंजन व्हायची वेळ आली*.
*जमीन एकरा दोन एकरावर आली*
*माळवद दोन खण वाट्याला आलं*
*गावात घर नाही दारात रोजगार नाही.*
*तरी हरीनाम सप्ताह ,भागवत, जागरण* *गोंधळ . सत्यनारायण पुजा ,* *देवाला बकरु ,नारायण नागबळी याचा जोर काही कमी नाही...........!*
*पण आता...*
*शिक्षण हाच एक मार्ग उरला आहे उन्नतीचा.*
*देव देव करण्यापेक्षा देवघेव (व्यवसाय ) करा.*
*सत्यशोधक बना. अजुनही वेळ गेलेली नाही .*
*सोडा सर्व व्यसने, धरा कास शिक्षणाची* *जिद्दीची मेहनतीची , अभ्यासाची,*
*चिकाटीची तरच टिकाल काहीतरी* *व्हाल. नसता होताल बेहाल.*
*जो शिकेल तोच टिकेल*
👉 *जया नाही शिक्षण त्याचे होईल भक्षण*
महात्मा ज्योतिबा फुले
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*ज्या दिवशी आपण आपले विचार मोठे करायला सुरुवात करू*
*त्याच दिवसापासून मोठे मोठे लोक आपला विचार करायला सुरुवात करतील.*
*_Good Morning_* #🌄सुप्रभात
Do all the best u can,
By all the ways u can,
In all the manners u can,
In all the occasions u can,
At all the opportunity u can
A VERY HAPPY NEW YEAR
आखिर क्यों रिश्तों की
गलियां इतनी तंग हैं
शुरुवात कौन करे
यही सोच कर बात बंद है
.
.
.
.
शुभ रात्रि
दिल ये मेरा तुमसे प्यार करना चाहता है,
अपनी महोब्बत का इजहार करना चाहता है,
देखा है जब से तुम्हे ऐ मेरे सनम,
सिर्फ तुम्हारा ही दिदार करने को दिल चाहता है…
Happy Propose Day My Dear
*📊🥀माणसाने एकदम सुखाने📊🥀*
*आयुष्य जगावं*
*काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा*
*कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय*
🌻🌺💐 *शुभ सकाळ* 💐🌺🌻
गर्लफ्रेंडची जागा भरणे आहे
.
.
.
जून्या गर्लफ्रेँडचे अचानक मानसिक संतुलन बिघडल्याने
आम्हास गर्लफ्रेँडची जागा त्वरीत भरणे आहे,
तरी इच्छूकानी लवकरात लवकर संपर्क करावा...
.
.
.
.
.
नियम अटी पुढील प्रमाणे....
नियम :-
1-मित्रमंडळी मधे असल्यावर 10 वेळा फोन करु नये.
2-भुतकाळातिल विषय काढून डोक्याला ताप आणु नये.
3-कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करु नये.
4- पाणीपुरी मला याच भैया कडुन खाईची आहे असा हट्ट धरु नये.
5- उठसुट कधीही लाडात यायच नाही.
6- कुठे होतास काय करत होतास कोणाबरोबर होतास..??
असले फालतु प्रश्न विचारायचे नाही.
7- मला हिच कँडबरी हवी तीच चॉकलेट हवे .. अशे नखरे चालनार नाही.
8- मी सांगेल तेव्हाच तोंडाला स्कार्फ लावावा लागेल.
9- बाकी Girlfriend या नात्याने
कराव्या लागणाऱ्या तथा पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदारीत टाळाटाळ चालणार नाही.
इत्यादी..
.
.
.
.
.
मानधन :-
1- आठवड्याला 1 वेळा पिक्चर ला नेले जाईल.
2- चहा काँफी नाष्ता जेवन आमच्या कडूनच राहील.
3- महीन्यात 300 रु. चा Recharge
4- महिन्यातून एक वेळेस कूठेतरी बाहेर फिरायला नेले जाईल.
.
.
.
.
.
टीप
1)कृपया जून्या गर्लफ्रेँडनी पून्हा अर्ज करू नयेत...
2)अनुभवाला प्राधान्य दिले जाणार नाही.
3) इच्छुक मुलींनी त्वरित chatting सुरु करावी.
4) selection साठी msging, calling, chatting याला marks देण्यात आले आहे याची नोंद घ्यावी.
5) selection चा निकाल 14 फेब्रुवारी ला लागेल.
6) ज्यांना reply येणार नाही त्यानी selection झाल नाही अस्स समझाव.
आपला
होणारा नविन बाॅयफ्रेंड...!!!
*सगळ्यांनी साथ सोडली,*
*तेव्हा माणुसकी कळली,*
*पावसात गरमा गरम चहा प्यायलो,*
*तेव्हा आयुष्याची मजा कळली*
*पैसे नसताना वेगळी किंमत,* *पैसे असताना वेगळी किंमत,*
*तेव्हा माणूस म्हणून जगण्याची* *गम्मत कळली.*
*शुभ सकाळ* 😊🙏
🌷🍃🍃🌷
स्वतःची ओळख बनवण्यासाठी
आधी स्वत:ला ओळखणं
खुप महत्त्वाचं आहे.
🌻🌲
*🎭जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते...*
*कधीकधी*
*धीर देणारा हात 🤝,*
*ऐकुन घेणारे कान👂*
*आणि*
*समजुन घेणार्या हृदयाची ❤ गरज असते....*
*🌸 शुभ सकाळ 🌸*
जो मन को नियंत्रित नहीं करते
उनके लिए वह शत्रु के समान कार्य करता है।
गणेश जी पर वारे गए चढाए गये रुपये थाली से उठा कर सही जगह द बैंक ऑफ गणेश , मतलब मूर्ति के पीछे सही जगह रखते हुए।
सारे रुपये जमा कर लिये।
बहुत ही मजेदार सीन।
😱😇😁🙌🙏🙏
🌹🌻🌹🌻🌹🌻🌹
जिंदगी में फिर मिलेंगे हम कहीं,
देखकर नजरें ना झुका लेना,
तुझे देखा है यार कहीं,
ऐसा कह कर गले से लगा लेना.
🌸🍀
उम्र की चादर
खींच कर
उतार देते हैं
यह कम्बख्त दोस्त
कभी बूढ़ा नहीं होने देते हैं
दोस्तों से बातें
किया करो जनाब
यह वह हकीम हैं
जो अलफ़ाज़ से
इलाज कर देते हैं !
🌼🌼🌼🌼🌼🔴🌼🌼🌼🌼🌼
आयुष्याचा थोडक्यात हिशोब.
१००%आयुष्य--७०%आयुष्य =३०% आयुष्य
आपल्या आयुष्यात आपण ७०%गोष्टीचा उपभोगच घेत नाही किंवा ७०% गोष्टीचा आपण वापरच करत नाही.. कृपया पुढे वाचा...
जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा आपला सगळा पैसा बँकेत राहतो आणि तरीही जेव्हा आपण जिवंत असतो तेव्हा खर्च करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा नसतो...
प्रत्यक्षात जेव्हा आपण हे जग सोडून जातो तेव्हा आपल्याकडे खर्च करण्यासाठी भरपूर पैसा शिल्लक असतो...
चीनमधील एका उद्योगपतीचे निधन झाले त्याच्या विधवा पत्नी साठी बँकेत १.९ अब्ज डाॅलर इतका पैसा शिल्लक होता आणि तिने पतीच्या गाडीवर चालक म्हणून काम करीत असलेल्या माणसाशी दुसरा विवाह केला...
त्याच्या चालकाच्या मनात विचार आला इतक्या दिवस मी विचार करत होतो कि मी माझ्या बाॅससाठी राबत आहे पण आता मला समजले की खरेतर बाॅस च माझ्यासाठी आयुष्यभर राबत होता....
कठोर वास्तव हे आहे की खूप संपत्ती असण्यापेक्षा दीर्घायुष्य लाभणे महत्वाचे आहे त्यामुळे बळकट व निरोगी शरीर लाभावे याकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे. कोण कुणासाठी काम करते आहे हे फार महत्वाचे नसते...
अगदी भारी किमतीचा फोन घेतला, तरी त्यातील ७०% अॅप्लिकेशन आपल्यासाठी निरुपयोगी ठरतात किंवा आपण त्याचा वापरच करत नाही...
महागड्या कारमधील वेगाविषयीची किंवा अन्य ७०% गॅजेट्स आपल्या गरजेची नसतात...
तुम्ही अगदी अलिशान बंगला किंवा अनेक मजली इमारत राहण्यासाठी बांधली, तरी त्यातील ७०% जागा तुमच्याकडून आयुष्यभरात कधीच वापरली जात नाही ...
वाॅर्डरोब मधील कपड्यांचे काय परीस्थिती असते? त्यातील ७०% कपडे सुद्धा आपल्या कडून वापरले जात नाही...
आपण आयुष्यभर कष्ट करतो व पैसा कमवतो पण त्यातील ७०% रक्कम आपल्या आयुष्यातील बाकिच्या लोकांसाठीच खर्च होते त्यामुळे उरलेल्या ३०% रकमेचा वापर आपण पुरेपूर वापर स्वतःसाठी करायला हवा...
खालील गोष्टी करा...
१}तुम्ही आजारी नसला तरी तुमच्या आरोग्याची तपासणी करून घ्या..
२}तहानलेला नसला तरीही भरपूर पाणी पित जा..
३}अगदी गंभीर समस्या समोर उभ्या ठाकल्या तरी शांतपणेे त्यांना सामोरे जा..
४}तुमचे बरोबर व योग्य असले तरी काही विषय सोडून द्यायला शिका..
५}तुम्ही श्रीमंत व शक्तीशाली असला तरी विनम्रता सोडू नका..
६}तुम्ही कितीही व्यस्त असला तरी शरीर व मनासाठी नियमितपणे व्यायाम करा..
७}तुम्हाला ज्यांची काळजी वाटते अशा व्यक्ती साठी वेळ देत जा...
संघटन महत्त्वाचे
कारण ते आपलं आपल्यासाठी आपण चालवत असतो
आपल्यासाठी जगणं, सन्मानाने जगणं ...केवळ पैसा हे देऊ शकत नाही, स्थिरता आणि आपल्या सोबत कुणी आहे हा विश्वास महत्वाचा!🌹
Aey Naye Saal Bata Tujh Main Naya Kya Hai Har Taraf Logo Ne Kyun Shor Macha Rakha Hai
💗🌹🙏 🙏🌹❤
🌷😊 *जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली*
*असतात. ती आपोआप*
*गुंफली जातात, मनाच्या*
*इवल्याशा कोपर्यात*
*तुमच्यासारखी गोड माणसं हक्काने राज्य*
*करतात, यालाच तर ऋणानुबंद्ध म्हणतात*..🌷😊
❤शुभ सकाळ❤
🌻🌹🌻🌲
जितना #Attitude दिखाना है दिखा लो,
मेरा गुरुर तोड़ने के लिये तुम जैसे 365 भी कम है !!
🌻🌲
*सगळ्यांनी साथ सोडली,*
*तेव्हा माणुसकी कळली,*
*पावसात गरमा गरम चहा प्यायलो,*
*तेव्हा आयुष्याची मजा कळली*
*पैसे नसताना वेगळी किंमत,* *पैसे असताना वेगळी किंमत,*
*तेव्हा माणूस म्हणून जगण्याची* *गम्मत कळली.*
*शुभ सकाळ* 😊🙏
*आदर हा गुंतवणूकी सारखा आहे.*
*जेंव्हा आपण इतरांना देतो*,
*तेंव्हा त्याची परतफेड दुपटीने होते.*
*~•------•🙏•------•~*
😴शुभ रात्री
*❣हृदयाला आवडेल❣*
*त्याच्या वर प्रेम करा...*
*डोळ्यानी काय*
*सगळेच #छान दिसतात...!!*
*🌷 Good Morning 🌷*
I love you without any condition
I love you without any condition
I know we argue on things as well
When you don't talk to me for days
I admit that I do dwell
You are so witty and so silly
You are a friend whose there for life
You help me with my small worries
You always help me in my strive
You are a friend whom I trust a lot
You have given me a most positive thought
I love you for who you are
You are in my life and shining star
Thanks for everything my best friend forever!
🌼🌿🌼🌿
जिस दिन तू मेरी ज़िन्दगी में आ जाएगी मान जाऊंगा की ख़्वाब भी सच होता हैं।
🌼🌿
✍
*बोलणं असं असलं पाहिजे कि समोरच्याचं मन जिंकता आलं पाहिजेल आणि वागणं असं असावं कि, काेणी आपल्याला विसरलं नाय पाहिजेल.*
*good night*
A girl in a bikini is like having a loaded pistol on your coffee table - There's nothing wrong with them, but it's hard to stop thinking about it.
- Garrison Keillor