आपल्या घरी आलेल्या मैत्रिणींसमोर,
रूबाबाने आपल्याला इंग्लिश
बोलता येते हे
दाखविण्यासाठी सुनिल ने
घरच्या कुत्र्याला बिस्कीट दिले
आणि म्हणाला
'टेक टॉमी टेक'..
आणि टॉमी जाऊन भिंतीला टेकला.
कारण टॉमीला मराठी भाषेचा अभिमान होता.
टाॅमी पुण्याचा आहे...
..😅😅😂😂
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची|
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटि शेंदूराची |
कंठी शोभे माळ मुक्ताफलांची || १ ||
जय देव जय देव जय मंगलमूरति दर्शानामाथ्रे मन:कामना पुरती || धु||
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा |
चंदनाची उटि कुमकुम केशरा |
हीरेजडित मुकुट शोभतो बरा |
रुन्ज्हुन्ति नूपुरे चरनी घागरिया ||२ ||
जय देव जय देव ||
लंबोदर पीताम्बर फनिवरबंधना |
सरल सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सादना |
संकटी पावावे , निर्वाणी रक्षावे , सुखरवंदना || ३ ||
जय देव जय देव ||
*😍आयुष्यात बालपणीचाच काळ*😘😘
*फक्त सुखाचा असतो.*✋
*कारण*👉
*अहंकारापासून तो लांब असतो.*
*"हम भी कुछ है ।" हा भाव*
*एकदा जागा झाला की त्यानंतर*
*सुरु होते फक्त झुंज, स्पर्धा,*
*तर्क आणि संघर्ष.*
*आणि त्यामध्येच*
*हरवून जातात सुखाचे क्षण...*
🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿
*🌹शुभ सकाळ 🌹*
🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀
*ज्यांची सुरवात ,इमानदारी ,स्वकष्ट ,आणि शून्या पासून होते त्यांना हारण्याची , घाबरण्याची , ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात*
*"आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही"* *"तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे"*
🙏🙏 *शुभ प्रभात*🙏🙏
🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
*✍🏾दान करने से रुपया जाता है!*
*"लक्ष्मी" नहीं!...*
*घड़ी बंद करने से घड़ी बंद होती है!*
*"समय" नहीं!...*
*झूठ छुपाने से झूठ छुपता है!*
*"सच" नहीं !...*
*माना दुनियाँ बुरी है ,सब जगह धोखा है,*
*लेकिन हम तो अच्छे बने ,हमें किसने रोका है !*
रिश्तें " *मौके* " के नहीं ..,
" *भरोसे*" के मोहताज होते है।
*🙏 सुप्रभात 🙏*
विवाह क्या है ?
" विवाह " एक ऐसा गठबंधन है - जिसमें दो व्यक्ति मिलकर उन समस्याओं को सुलझाने का जीवन भर प्रयास करते है , जो पहले कभी थी ही नही.!!
शादी मतलब.... तेरे जैसा कोई नहीं......से लेकर तेरे जैसे बहुत देखे हैं..... तक का सफर.....😊😊😊
विवाह .. वह खुब़सुरत जंगल है.. जहां... "बहादूर शेरो" का शिकार.. 'हिरणियॉ' करती है।😜
शादी मतलब...... आप रहने दीजिए......से लेकर..... मेहरबानी करके आप तो रहने ही दो.... तक का सफर.....😊😊😊
शादी मतलब...... आप मुझे नसीब से मिले हो..... से लेकर..... नसीब फूटे थे, जो तुम मिले..... तक का सफर.....😊😊
शादी मतलब..... अजी सुनते हो, से लेकर...... बहरे हो गए हो क्या.....????? तक का सफर......😊😊
शादी मतलब...... कहाँ गई थी जान....से लेकर.... कहाँ मर गई थीं..... तक का सफर......😊😊😊
.
शादीशुदा जिंदगी कश्मीर जैसी है । खूबसूरत तो है परंतु आतंक बहुत है!
😝😝😝😆😆😆😅😅
तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन
तुझ्या प्रेमात पडलं.
कवी बनण्यासाठी थोडा पावसाचा आधार घेतला
प्रेमभंगाचा घाव मात्र न मागताच उधार भेटला
पूर्वी दुकानात
लिहिलेलं असायचं ...
*"ग्राहक भगवान होता है"*..
तेंव्हा स्वतः देवता असल्याची फिलिंग यायची.
आता लिहिलेलं असतं ....
*"आप सी.सी.टीवी की*
*निगरानी मे है"*
.
.
.
आता आपण *चोर* असल्याची फिलिंग यायला लागलीय"...
😊😊😊😊😊😊
*🙏 सोण्याची लंका आणि पुष्पक विमान हे तर लंकापती रावणाकडे होते परंतु वनवास तर प्रभू श्री रामाला भोगावा लागला !!!!! थाट माट आणि राज पाट तर मामा कंसाकडे होता परंतू जेल मध्ये जंन्म तर श्री कृष्णाला घ्यावा लागला !!!!! राजमहल आणि राजवाडे तर कौरवांन कडे होते परंतू बेघर तर पांडवांनाच रहावे लागले !!!!!*
*म्हणून संघर्ष नेहमी सत्याच्या बाजूने चालत असतो . सत्या साठी परमेश्वराला ही संघर्ष करावा लागला मग आपण तर एक सामान्य माणूस आहोत !!!*
*🌹🙏शुभ सकाळ 🙏🌹*
😎😎मुलीचा Matter असेल तर चौकात बोलवून मारतो
...........
पण जर मित्राचा Matter
असेल तर घरात घुसून मारतो.🏻🏻
.....PYAAR मधून P काढला तर YAAR हा शब्द राहतो ...
.......आणि.....
आम्हाला
PYAAR पेक्षा आमचे
YAAR महत्वाचे आहेत.... Love u भावांनो!!😍
मीना : आज माझ्या नवर्यानं माझ्या सौंदर्याचं कौतुक केलं.
लीना : कसं काय कौतुक केलं.
मीना : ते म्हणाले, 'प्रत्येक मूर्ख माणसाची बायको सुंदर असते'.
*जिवनाचा प्रवास हा*
*कधीच सोपा नसतो,*
*तो सोपा आपणच*
*करावा लागतो.*
*कधी स्वतःच्या अंदाजाने*
*तर कधी नजरांदाजने......✍*
🌷 *शुभ रात्री* 🌷
*गरजेच्या वेऴी सुकलेल्या ओठातुन नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात..*
*पण एकदा का तहान भागली की मग "पाण्याची चव" आणि "माणसाची नियत" दोन्ही बदलतात....*
*जो पर्यत ठिक आहे . तो पर्यत देवाला दुरुनंच हात जोडतात ...*
*आणि....थोडसं कमी पडायला लागलं की देवळात जाऊऩ ऩारळ फोडतात..*
*🌿शुभ प्रभात💐*
"मैत्री"म्हणजे
'संकटाशी' झुंजणारा 'वारा' असतो.
'विश्वासाने' वाहणारा आपुलकीचा 'झरा' असतो.
"मैत्री" असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो.
एक 'बाद' झाला तरी
दुसर्याने 'डाव' 'सांभाळायचा' असतो...
🙏🙏शुभ सकाळ🙏🙏 #🌄सुप्रभात
👉🏻
*जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते....*
*श्वास संपला तर जीवन संपते...*
*विश्वास संपला तर संबंध संपतात.....*
🙏🏻 *सुप्रभात* 🙏🏻
👉🏼 *श्वास व विश्वास*
*दोन्हीं अदृश्य आहेत*.
*परंतु दोघांत इतकी ताकद आहे की*,
*अशक्य गोष्टीला शक्य बनवून देतात*.
*‼शुभ सकाळ ‼*
*तुमची प्रतिमा निर्माण करणं हे फक्त तुमच्या हातात असत.....*
*पण तिला प्रशस्तीपत्र देण्याचं काम मात्र समाजाच्या हातात असत.....*
🌹 *शुभ सकाळ*🌹
मित्र म्हणजे एक आधार,
एक विश्वास, एक आपुलकी,
आणि एक अनमोल साथ जी,
मला मिळाली तुझ्या रूपाने.
तील हम है, और गुड़ हो आप, मिठाई हम है, और मिठास हो आप, इस साल के पहले त्योंहार से हो रही आज शुरुआत… आपको हमारी ओर से मकर संक्रान्ति का उपहार.
मॅडम 👩💼: "मूलांनो, कुणाला काही शंका असेल तर लगेच विचारा."🤓
.
.
.
.
.
बंड्या👦: "मँडम, चना, शेंगदाणा यांना डोळे नसतात...🙄
मग त्यांना चकना का म्हणतात🤔??"
😳😬😂
🤣🤣🤣🤣
☘☘☘☘☘☘☘☘☘☘
डोळे 👁 कितीही छोटे असले तरीही,
एका☝ नजरेत सारं आकाश🌈 सामावण्याची ताकत असते,
आयुष्य ही एक 👉देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,
फक्त मनापासून आनंदी😌 रहाण्याची इच्छा असायला हवी.
🌹|| शुभ सकाळ ||🌹
😎😎मुलीचा Matter असेल तर चौकात बोलवून मारतो
...........
पण जर मित्राचा Matter
असेल तर घरात घुसून मारतो.🏻🏻
.....PYAAR मधून P काढला तर YAAR हा शब्द राहतो ...
.......आणि.....
आम्हाला
PYAAR पेक्षा आमचे
YAAR महत्वाचे आहेत.... Love u भावांनो!!😍
*जिवनात खरं बोलून "मन" दुखावलं तरी चालेल*...
*पण खोट बोलून "आनंद" देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करू नका*...
*कारण*
*त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या "विश्वासांवर"*...
💐🌷 *शुभरात्री*🌷💐
पुणे .... बापरे बाप !!
गणेशोत्सवानिमित्ताने सदाशिव पेठेतील एक पाटी- ,,,,,
”कृपया कोणीही वर्गणी मागण्यास येऊ नये. आमच्याही घरी बाप्पाचे आगमन होते. आम्ही तुमच्याकडे मागतो का?”
या पाटीला उत्तरादाखल शेजारी लगेच दुसरे दिवशी आणखी एक पाटी लागली-
”…मग सार्वजनिक गणेशोत्सवाचे मोठमोठे देखावे बघण्यासाठी तोंड वर करून घराबाहेर पण पडू नका. तसे देखावे घरातच करा.”
🤭🤭🤭🤭
तिसरे दिवशी पुढील पाटी,,,,
देशातील सौंदर्य स्थळ पहाण्याचा हक्क
या देशातील नागरीक या नात्याने
मलाहि मीळतो..
देखावा फुकट दाखवायचा नसेल तर तिकीट ठेवा.
मग पहायचा का नाही ते आम्ही ठरवू...
🤪🤪🤪😀
०७:१५ मिनीटांची ठाण्याहून छञपती शिवाजी महाराज टर्मिनल ला जाणारी विशेष महिला लोकल घाटकोपरला थांबणार नाही. 🚂👆
😠राम कदम effect😠
🍎 *गुड मॉर्निंग जी।* 🍎
*राहे-ज़िन्दगी में यह कहानी सभी की है,*
*हमराज़ कोई और है हमसफ़र कोई और है.*
राधिका मसाले आता ३०० करोड रुपयांना नवीन कंपनी विकत घेत आहे (आपल्या बापाच काय जातय?),
मला चिंता आहे की,
सिरीयल संपेपर्यंत बहुतेक रिलायन्स jio कंपनी सुध्दा विकत घेईल...
😝😝😝😝😝😝😝😝
# माझ्या नवऱ्याची बायको #
"अशांत मनच विश्वास आहेस तू
कत्एक सावांगदात
खास आहेस तू जीवंत आहे मी कारण
श्वास मज़ा आहेस तू अभारी आहे मी तुज़ी
फकत मज़ा आहेस तू..."
*“गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या*
*ऊपदेशामुळे कोणाचे*
*तरी चरित्र सुधारते,*
*आणि*
*मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या*
*संगतीमुळे आयुष्य*
*रंगतदार व आनंदी होते”*
*शुभसकाळ*
जिन भाईयों के पास गर्लफ्रेंड है उनको हैप्पी वैलेंटाइन डे;
और जिनकी नहीं है उनको रविदास जयंती की बहुत शुभकामनाएं।
तुमच्या साठी काय पण बोलणारे
खूप भेटतील तुला पण,
फक्त तुझ्याच साठी बोलणारा
मी एकटाच असेन...
🍂🍃🍁🍂
खूप त्रास होतो तुझी
आठवण आल्यावर
पण थोडेसे बरे वाटते
डोळ्यातून पाणी गेल्यावर
🍁🍂
🎭 कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका...!!
आणि
त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका...!!
कारण त्यांची काळजी हृदयात असते,
शब्दात नाही....!!
आणि
राग शब्दात असतो,
हृदयात नाही....!!
💐शुभ सकाळ😘💐
http://m.lokmat.com/national/if-you-do-not-vote-lok-sabha-election-you-will-be-deducting-350-rupees-bank-account/?fbclid=IwAR3mp0tDZUg2414biUrMDlgdNI9oBjWowcEs5-I020otIp-uGU_La9jgk1c
लोकसभेला मतदान न केल्यास बँक अकाऊंटमधून 350 रुपये वजा होणार
निवडणूक आयोगाने या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची ताकीदही सर्व बँकांना दिली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: March 21, 2019 04:05 PM | Updated: March 21, 2019 04:07 PM
लोकसभेला मतदान न केल्यास बँक अकाऊंटमधून 350 रुपये वजा होणार.
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान न करणे महागात पडणार आहे. निवडणूक आयोगाने मतदान न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार, मतदान न करणाऱ्या व्यक्तींची ओळख आधारकार्डद्वारे होणार आहे. तर, या कार्डद्वारे लिंक असलेल्या बँकेतून 350 रुपये वजा होणार आहेत. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने यांसदर्भात सर्वच सरकारी बँकांना आदेश दिले आहेत.
निवडणूक आयोगाने या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची ताकीदही सर्व बँकांना दिली आहे. आयोगच्या प्रवक्त्यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. देशातील सर्वच मतदारांना लक्षात घेऊनच मतदान प्रक्रियेची तयारी करण्यात येते. त्यामुळे जे मतदार मतदानाचा हक्क बजावत नाहीत, त्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने केलेला खर्च वायपट जातो. प्रत्येकी एका मतदानासाठी आयोगाला 350 रुपये खर्च येतो. म्हणूनच, जो मतदार मतदान करणार नाही, त्या मतदाराकडून निवडणूक आयोग 350 रुपये वसुल करणार आहे.
विशेष म्हणजे ज्या मतदारांचे बँक अकाऊंट नसेल, त्या मतदारांकडून मोबाईल फोनचे रिचार्ज करताना हे 350 रुपये वसुल केले जाणार आहेत. त्यासाठी कमीत-कमी 350 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. त्यापेक्षा कमी रकमेचा रिचार्ज फोनवरुन होणार नाही. विशेष म्हणजे, आयोगाच्या या आदेशाविरुद्ध कुणीही न्यायालयात दाद मागू नये, यासाठी अगोदरच आयोगाने न्यायालयाकडून या आदेशाची परवानगी घेतली आहे. दरम्यान, देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 7 टप्प्यात या निवडणुका पार पडणार आहेत. तर 23 मे रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. आयोगाच्या आदेशानुसार सध्या देशात आदर्श आचासंहित लागू करण्यात आली आहे.
कोणी तरी मला विचारलं की ह्या जगात तुझं स्वतःच असं कोण तुझ्या बरोबर आहे???
मी हसून म्हणालो - *वेळ !!*
*जर ती चांगली, तर सगळे आपले, नाही तर कोणीही नाही !!!*
😊😊शुभ सकाळ😊😊
*तुमची प्रतिमा निर्माण करणं हे फक्त तुमच्या हातात असत.....*
*पण तिला प्रशस्तीपत्र देण्याचं काम मात्र समाजाच्या हातात असत.....*
🌹 *शुभ सकाळ*🌹
रात आती है सितारे लेकर,
नींद आती है सपने लेकर,
हमारी दुआ है कल की सुबह आये,
आपके लिए सारी खुशियाँ लेकर।
गुड नाईट
भेट मज तू दिली असे,
नाव स्वप्नील क्षणांची,
भाषा जाणली असे तू,
हळुवार मज हृदयाची,
अनमोल मज वाटते
तुझी साथ मैत्रीची.
विवाह क्या है ?
" विवाह " एक ऐसा गठबंधन है - जिसमें दो व्यक्ति मिलकर उन समस्याओं को सुलझाने का जीवन भर प्रयास करते है , जो पहले कभी थी ही नही.!!
शादी मतलब.... तेरे जैसा कोई नहीं......से लेकर तेरे जैसे बहुत देखे हैं..... तक का सफर.....😊😊😊
विवाह .. वह खुब़सुरत जंगल है.. जहां... "बहादूर शेरो" का शिकार.. 'हिरणियॉ' करती है।😜
शादी मतलब...... आप रहने दीजिए......से लेकर..... मेहरबानी करके आप तो रहने ही दो.... तक का सफर.....😊😊😊
शादी मतलब...... आप मुझे नसीब से मिले हो..... से लेकर..... नसीब फूटे थे, जो तुम मिले..... तक का सफर.....😊😊
शादी मतलब..... अजी सुनते हो, से लेकर...... बहरे हो गए हो क्या.....????? तक का सफर......😊😊
शादी मतलब...... कहाँ गई थी जान....से लेकर.... कहाँ मर गई थीं..... तक का सफर......😊😊😊
.
शादीशुदा जिंदगी कश्मीर जैसी है । खूबसूरत तो है परंतु आतंक बहुत है!
😝😝😝😆😆😆😅😅
🍃🌺🍃🙏
हद से बढ़ जाये ताल्लुक तो ग़म मिलते हैं,
हम इसी वास्ते अब हर शख्स से कम मिलते हैं।
🌼🌿
रोजचेच झालय आता
एकांता मध्ये जाणे
अन्
तुझ्या आठवणीत
स्वाताला विसरुन बसणे
✍🏼सुंदर काय असतं
कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुर्ववत होते...
ते नाते सुंदर...!
!! शुभ सकाळ !!☕🙋🏼♂