विद्ध्याधन वाटा , ते अधिक वाढत जाईल , ते साठवून ठेवल्याने त्यात घटच होत जाईल ..
शुभप्रभात....।
यशाचा कानमंत्र फक्त
मुलांसाठी
.
.
.
.
..
.
.
.
तुमच्या आयुष्यात
कोणतही काम
करण्यापूर्वी एखाद्या मुलीचा सल्ला घ्या .
आता त्या मुलीने जे
सांगितले
त्याच्या बरोबर उलटे
करा .
.
.
यश ,प्रसिद्धी तुमच्या पायाशी लोटांगण
घेईल ..
🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁
*खामोश चहरे पर*
*हजारो पहरे होते है,*
*हँसती आँखों में भी*
*जख्म गहरे होते है,*
*जिनसे अक्सर*
*रूठ जाते है हम,*
*असल में उनसे ही*
*रिश्ते ज्यादा गहरे होते है .*
*ये दोस्ती का बंधन भी*
*बडा अजीब है...*
*मिल जाए तो बातें लंबी....*
*बिछड जाए तो यादें लंबी....*
🙏🏻🍁 *सुप्रभात*🍁🙏🏻
रामफळ हे रामाचे.....!
आणि
सीताफळ हे सीतेचे तर .......मग.....
...... वांगे कुणाचे......
.....
.....
.....
.......
......
......
......
.......
.......
.....
........भरताचे ना भाऊ....!!
😆😆😆😝😝😝😆😝😜😂😂😂😂😂😂
नविन आहे पूढे पाठवा
यदि हर कोई आप से खुश है तो निश्चित है कि आपने जीवन में बहुत से समझौते किये है
और यदि आप सबसे खुश है तो ये निश्चित है की आपने लोगो की बहुत सारी गलतियों को नजरअंदाज किया है।
सुप्रभात
*सम्बन्ध को जोड़ना*
*एक कला है,*
*लेकिन*
*"सम्बन्ध को निभाना"*
*एक साधना है*
*जिंदगी मे हम कितने सही और कितने गलत है, ये सिर्फ दो ही शक्स जानते है..*
*"परमात्मा "और अपनी "अंतरआत्मा"*
🙏 *सु प्रभात* 🙏
🙏 *आपका दिन मंगलमय हो*🙏
*आज वक़्त ⌚️आपका हैं, तो इसका
मतलब ये नहीं के *कल भी तुम्हारा होगा,
🌸चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी..
दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी, तो पहा विटेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी..🌸
🌺शुभ प्रभात🌺
विद्ध्याधन वाटा , ते अधिक वाढत जाईल , ते साठवून ठेवल्याने त्यात घटच होत जाईल ..
शुभप्रभात....।
आपले लक्ष्य, साध्य विसरू नका.
अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.
🍁🍁🍁🙏🍁🍁🍁
*सकाळचा प्रणाम फक्त प्रथा नाही,*
*तर तुमच्या काळजीची जाणीव आहे.*
*नाती जिवंत राहावीत आणि*
*आठवण सुद्धा राहावी म्हणून.*
🌞 *|| शुभ सकाळ ||* 🌞
🍁🍁🍁🙏🍁🍁🍁
*"जगातील सर्वात महाग पाणी कोणते"*
*तर अश्रू .!!*
*"कारण त्यात एक टक्के पाणी आणि,*
*९९टक्के भावना असतात".!!*
*"त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका"*
*हसा,आणि हसवत रहा.... ....*
🙏🏼!!शुभ रात्री !!🙏🏼
😜😜😁
Holi se ek din pehle
Purane Jute,
Sabse Purani Shirt,
Jeans ya Kurta Paijama ko
Ghar me badhi ijaat ke sath dekha jata hai ..!! 😆
😉😜😇😇😇
"जहाँ इज्जत नही होती,
वहाँ जाना नही चाहिए..!!"
-चाणक्य
म्हणजे ..
आम्ही घरी पण जायाच नाही का...!
एक वैतागलेला नवरा
😝😝😜😜😂😂
👌👌 अतिशय सुंदर 👌👌
*घर किती मोठ आहे हे महत्वाच नाही, घरात सुख किती आहे हे महत्वाच आहे*
❤ good morning ❤
🌷🍃🍃🌷
पराभवाने माणुस कधीच संपत नाही,
जेव्हा तो प्रयत्न करण सोडतो तेव्हा तो संपतो….
🌻🌲
*Job role* fieled sales executive- *Reliance Jio infocom* Salary 15000 CTC (11200 in hand)+50 per Day traveling+ Incentive
*Education 12th minimum come with formal*
*Address*
At ikya.4th floor.c wing.trade star building
Jb nagar
Andheri east
meet to Amit shukla
*Interview time 11am to 3*
Please share with friends on fb and watsapp
*Hurry up friends don't miss the opportunity*
*HR Amit shukla/Mainsh pilley, sathywan 8652557474*
*Due to Some Reason I am not Attend Your call so you come and meet me on above address*
Regards,
*Mahesh Shinde*
*8655 121212*
🌷🍃🍃🌷
एक मां है सबसे जरूरी,
बाकी रह जाए चाहे सारी दुनिया अधूरी!
🍃🌷
आपकी आंखों से सजे हो जो भी सपने,
और दिल में छुपी हो जो भी अभिलाषाएं,
यह किसमस का पर्व उन्हें सच कर जाए,
आपके लिए है हमारी यही शुभकामनाएं..
#🎄मैरी क्रिसमस 🎅
🌿☘🌹🍀🍂🌸🌱🌷🌺🌹💐
#🎅मेरी ख्रिसमस 🎄
🌷🍃🍃🌷
सत्य को हज़ार तरीकों से बताया जा सकता है, फिर भी हर एक सत्य ही होगा।
🍃🙏
--------------------
*!! कवडी !!*
-------------------------
कवडीला लक्ष्मी चे प्रतिक मानले जाते समुद्रातुन्न उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तुंचा संबंध या ना त्या कारणाने लक्ष्मी शी जोडला जातो. इतकेच काय तर लक्ष्मी ची पूजा करतांना त्यांचा आवर्जून उपयोग केला जातो. याचे कारण असे की लक्ष्मी ची उत्पत्ति समुद्रातुन्न झालेली आहे.
*कवड्यांचे प्रकार किती व कोणते?*
तसे पाहता बर्याच रंगाच्या व आकाराच्या कवड्या असतात.
परंतु पुजे मधे अथवा देवी शृंगारांमधे काही विषेश कवड्यांचा समावेश होतो.
*1)महालक्ष्मी कवडी*
कवडीवर तपकिरी रंगाचे ठीपके.
*2)आंबिका बट कवडी*
खडबडीत व पिवळसर रंगाची
*3)येडेश्वरी कवडी*
राखाडी रंगावर हलकेसर पिवळसर छटा
*4)यल्लम्मा कवडी*
शुभ्र व दुधासमान निश्कलंक
आराधी लोक ज्या देवीची उपासना करतात. त्या त्या देवींच्या शृंगारात अशा कवड्यांचा समावेश होतो.
------------------------------------------------------
*कवडी माळ जी आई भवानी सह अनेक देवींच्या गळ्यातील अलंकार आहे.*
*कवडीच्या महात्म्याच्या वर्णनात एक कथा*
शिव पार्वती भारती मठात सारीपाट खेळत असताना देवर्षी नारद तेथे आले' त्यानी जगदंबा मातेच्या हातातील कवडी कडे पाहताच प्रश्न केला की माते या कवडीत असे काय आहे की ही आपणास एवढी प्रिय आहे? जिच्या निर्णया समक्ष साक्षात महादेव हारवता आहात आपण; त्यावर महादेवीनी सारीपाटावरील एक कवडी नारदमुनिंच्या हाती देऊन या कवडीच्या तुलनेत मावेल एवढे धन आणुन देण्यास सांगितले.
नारद मुनी मातेच्या आज्ञेचे पालन करत कवडी घेऊन ईंद्र देवांच्या दरबारी पोहोचले. तिथे कवडी तुल्य धन मागताच सर्वप्रथम चंद्र देवांनी व देवेंद्राने विनोदमय हास्य केले. कुबेराने छोटा तराजु घेऊन एका पारड्यात कवडी व दुसय्रा पारड्यात द्रव्य टाकले. पारडे समतोल होईना. तराजु विशाल झाला कुबेरभांडार खाली झाले ; किंतु कवडी तुल्य धन होईना देवता गणांनी मनोमन क्षमा मागुन देवराज ईंद्राने स्वत:चा मुकुट देखिल पारड्यात टाकला किंतु जगदंबेच्या एका कवडीतोलेल एवढे धन पर्याप्त नाही झाले. देवराज ईंद्रासह सर्व देव शिव शक्ति समिप आले.अपराध क्षमापण केले.
या अपराधाच्या क्षमापणेप्रित्यर्थ ईंद्र व चंद्र देवांनी कल्होळ तिर्थाची निर्मिती केली.
*हेच तुळजापुरातील कल्होळ तिर्थ जे ईंद्र व चंद्र देवानी बांधले असुन. ब्रम्हदेवांनी पृथ्वीवरील सर्व जल तिर्थांना ईथे येण्यास सांगितले या तिर्थांचा एकत्र कल्लोळ झाला तेच हे पवित्र कल्होळ तिर्थ होय*
तेव्हापासुन कवडीला अपार महत्व प्राप्त झाले.
-------------------------------------------------
*कवडीचे अनुभवसिद्ध प्रयोग*
१) बंध्या रुपया बरोबर ३ तपकिरि कवडी बांधून त्या लॉकर किंवा तिजोरित ठेवावी यामुळे लक्ष्मी आपल्या कड़े निरंतर राहील व् दरवर्षी याची लक्ष्मी पूजन च्या दिवशी याची पूजा करावी.
२) एखाद्या महत्वाच्या कामासाठी किंवा परिक्षे साठी इंटरव्यू साठी जात असाल तर घरा बाहर पड़तांना १ पांढरी कवडी उजव्या खिशांत ठेवावी कार्य यशस्वी होते .
३) नविन वाहना ला काळ्या दोर्यात ओवलेली तपकिरि कवडी दिवे लाग्निच्या वेळी बांधल्यास अपघाता चे भय राहत नाही.
४) दुकानाच्या गल्ल्यात
३,५,७ अश्या विषम संखेत कवडी ठेवली तर पैशाचे ओघ सातत्याने सुरु राहतो .
५) लहान बालकांना दृष्ट लागण्याची दाट शक्यता असते त्यासाठी पांढरी कवडी काळ्या दोर्यात ओउन बांधावी
६) ज्याच्या कड़े लक्ष्मी माते ने पाठ फिरवली आहे अश्या लोकांनी ७ पांढर्या कवडी केशर मिश्रित हलदी चा लेप लावावा व् त्या नव्या कोरया पिवळ्या कापड़ा त गुंडाळून देवार्यात ठेवाव्या लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल
७) काही कारणाने पति पत्नी मधे भांडण होऊंन संसार उध्वस्त होणार असेल तर २१ पांढर्या कवडी ची माळ उशी खाली ठेवावी अल्पावधित वादळ शांत होईल व् जीवन सुखी होईल.
८) लहान मुलांना दात येताना त्रास होत असेल तर शिंपल्यांची माळ गळ्यात घातल्याने दांत विना त्रासाने येतात......!!
-------------------------------------------------
एवढेच काय एके काळी कवडी ही चलनासाठी वापरायचे साधन होते. व्यवहारात कवड्या चलन म्हणुन अस्तित्वात होत्या.
राजे महाराजे कवड्यांच्या माळा परीधान करत असत. कारण कवडी ही सागरातुन निघालेली असल्याने रत्नासमान मोत्यासमान मानली जाते. पेशवाई काळातही या कवड्या माळा विशिष्ट घराण्यातील लोक घालत असत.
--------------------------------------------------
आपणही कालोघात विसरलो म्हणुन की काय पण कधीतरी म्हणतोच
" काय कवडी किंम्मत केली "
"कवडीमोल विकले गेले "
आता आराधी लोकांत कवडी शृंगार का प्रिय विचाराल तर जे भगवतीला प्रिय ते आराध्यास प्रिय म्हणुन आराधी आजही अनमोल अशा कवड्यासाजाचा शृंगार करतात. त्यांना तो जिवापाड प्रिय आहे.
------------------------------------------------
------------------------------------------------
🌺🌺🌷🌺🌺
सर्वाना हसवा,
पण कधी कुणावर हसू नका.
सर्वांचं दुःख वाटून घ्या,
पण कधी कुणाला दुःखवू नका.
सर्वांच्या वाटेवर दीप लावा,
पण कुणाचं ह्रदय जाळू नका.
हीच जीवनाची रीत आहे,
*जसे पेराल, तसेच उगवेल.*
🙏🌅शुभ सकाळ🌇🙏
🌷💐🌸🌻🌺
आपकी हर एक कोशिश दुगनी लगन के साथ कीजिए क्यूंकि आपकी हर एक कोशिश आपके कौशल को दोगुना कर देती है।
🌻🌺
*राग आल्यावर ओरडायला कधीच*
*ताकद लागत नाही*,
*राग आल्यावर खरी ताकद लागते ती,*
*शांत बसायला*,
*लक्षात ठेवा*..
*शब्द येतात हृदयातुन*
*पणअर्थ निघतात डोक्यातून*...!
*समोरच्याला प्रेम देणं,*
*हि सर्वात मोठी भेट असते...*
*आणि,*
*समोरच्याकडून प्रेम मिळविणे,*
*हा सर्वात मोठा सन्मान असतो..*
🙏💗😊 *शुभ* *सकाळ* 💗😊🙏
राख्या बांधून भरलेला हात बघून..
बायको : हे काय ?
😳🥺
नवरा: आणखी सगळ्या कॉलनीत सांग,तुमचे भाऊ,तुमचे भाऊ.... बघ आता.... 😡😡
😆😆😆😂😂
🙏आज का सुविचार🙏
🌺💐🙏🌼🌹🌼🙏💐
*अच्छा वक़्त सिर्फ उसीका होता है,.*
*..जो कभी किसी का बुरा नहीं सोचते !!*
*सुख दुख तो अतिथि है,.*
. *बारी बारी से आयेंगे चले जायेंगे..*
*यदि वो नहीं आयेंगे तो हम*
*अनुभव कहां से लायेंगे।*
*जिन्दगी को खुश रहकर जिओ*
*क्योकि रोज शाम सिर्फ सूरज ही नही ढलता आपकी अनमोल जिन्दगी भी ढलती है*
🌺💐🙏🏻 सुप्रभात🙏🏼🌹🌺
*दिपावली - 2018*
*आपली दिवाळी आनंदात जाण्यासाठी सूचना* *( विनोदी अंगाने , गंमत म्हणून )*
😃😃😃😃😃
------------------------------
*5/11/18 , धनत्रयोदशी*
*सोमवार*
*( यजमानाने सर्व सामान सुमान आदल्या दिवशीच आणून द्यावे , सारखे सारखे नाही , नाही म्हणू नये !* 😃😃
*खर्च व्हायलाय , खर्च व्हायलाय अशी गणगण करू नये !*😜😜
*6/11/18 , नरक चतुर्थी*
*मंगळवार*
*( सकाळी लवकर उठावे ,*
*उटणे लावतांना वेडे वाकडे तोंड करू नये , भणभण न करता अभ्यंग स्नान करावे )*
*नवरोबानी व मुलांनी लवकर उठावे बायकोला / आईला त्रास देऊ नये )*
*घरातल्या स्त्रियांनी / पुरुषांनी / मुलांनी , कमीत कमी दिवाळीचे चार दिवस तरी मंजुळ स्वरात , गोड बोलावे !* 😃😜
*उगीच डोळे मोठाले करणे , नाक फुगवणे , कपाळावर हणून घेणे , दात खाणे , कर्णकर्कश्श आवाजात ओरडणे आदी कला प्रकार टाळावेत !*
😜😜😜😜
*7/11/18 , लक्ष्मीपूजन*
*बुधवार*
*( दिलेल्या मुहूर्तावर आनंदी व उत्साही वातावरणात लक्ष्मीची पूजा करावी )*
*( भरपूर दिवे लावावेत , घर , अंगण आणि अंतरंग उजळून निघावे )*
*घरातील सर्व सदस्यांनी एकमेकांचा आदर करावा !*
*अवघड आहे , पण प्रयत्न करावा* 😜😃
*8/11/18 , पाडवा*
*गुरुवार*
*मुलीने वडिलांना अभ्यंग स्नान घालावे , ओवाळावे !*
*वडिलांनी यथाशक्ती कन्येला भेटवस्तू द्यावी तिचा आदर सत्कार करावा*
*तसेच बायकोने नवऱ्याला ओवाळावे , व्यवसायात सुयश चिंतावे व भगवंताकडे उत्तम आरोग्याची मागणी करावी !*
*नवरोबानी पत्नीस यथाशक्ती छान असे Gift घ्यावे , आणि घरच्या लक्ष्मीचा आदर सत्कार करावा !*
*गिफ्टच्या किंमती वरून नवऱ्याच्या प्रेमाची किंमत ठरवू नये !*😃😜😃😜
*9/11/18 , भाऊबीज*
*शुक्रवार*
*( बहिणीने भावाला ओवाळावे , भावाचे मंगल होण्याची प्रार्थना करावी ! भावाने बहिणीला न कुरकुरता , आनंदाने घसघशीत ओवाळणी टाकावी ! 😃😜)*
*( वहिनीने नंदेला साडी घेतांना मोठे मन करावे !*
*सेल मधून ,स्वस्तातल्या , मांजरवक्या रंगांच्या पुंगट साड्या आणू नयेत ! 😃😜 )*
*घरातल्या पोट्ट्यानी किमान दिवाळीत तर लवकर उठावे , माय बापाचे मस्तक उठवू नये !*😃😜😃😜
*मुलगा असो किंवा मुलगी असो आईला काम करू लागावे , झोप कमी करावी ,*😃😜
*आईने मुलां / मुलींना ......*
*ढोलमं , मंद , भदाडं , खादाडं , झोपाळू , तिरळ्या डोळ्याचं , नेहमी नाकातच बोटं घालतं , आदी मानहानीकारक शब्द वापरू नयेत !* 😃😜😜
*पोरांनी अंथरून काढणे , कपबश्या विसळणे , भाजीपाला आणणे अशी कामे चटचट करावी* 😃😃
*यंदा पाऊस काळ कमी झाल्यामुळे " कमी चिवड्यात जास्त ऍव्हरेज देऊ नये ! "*
😜😜😜
*मोबाईल वापरण्या वरून व T V पाहण्या वरून घरात वादंग माजू नये !* 😃😜
*नवरे मंडळीने सणासुदीचे कुणालाही वसखस करू नये !*
😃😜
*ओवाळणी वरून सारखे सारखे टोमने मारू नयेत !* 😜😃
*नवरोबाने घरा मध्ये सौहार्दपूर्ण वातावरण ठेवावे , उगीचच एखाद्या कंपनीचा मालक असल्या सारखे वागू नये !* 😃😜
*बायकांनी सुद्धा नवऱ्याचा मान ठेवावा ! कामे सांगावीत , पण काहीही कामे सांगू नयेत !*
*उदाहरणार्थ :-*
*कंगव्यातला मळ काढणे , बटणं लावणे , गॅसच्या जाळ्याचे किटन काढणे , हातरुमालाला इस्त्री करणे अशी कामे सांगणे शक्यतो टाळावे !*
😃😜😃😜
*जनहितार्थ जारी*
कुछ इस अदा से तोड़े है
ताल्लुक उसने
कि....
एक मुद्दत से ढूंढ़ रहा हूँ ,कसूर अपना ...!!! Good morning
कुदरत का सबसे बडा सच ::--
💧 यदि आप फूलों पर सो रहे हैं
तो ये आपकी पहली रात है l
💧 और यदि फूल आप पर सो रहे
है तो ये आपकी आखिरी रात है l
(अजब तेरी दुनिया गज़ब तेरा खेल)
✍🏻✍🏻✍🏻
*कोणी ढकलुन देई पर्यंत कोणाच्या दारात उभे राहु नका..... मान सन्मान त्यांचाच करा.... जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील....*
😊😊 *Good Morning*
*"आनंद"*
*त्यांना नाही मिळत...*
*जे स्वत:च्या स्वार्थासाठी*
*जगतात....*
*"आनंद"*
*त्यांना मिळतो...*
*जे दुस-याच्या आनंदासाठी....*
*स्वत:च्या.....*
*आयुष्याचे अर्थ बदलतात...*
*🌺🌸☺शुभ रात्री☺🌸🌺*
मुंबई लोकलच्या गर्दीतील दोन माणसांचा हा संवाद.
पहिला माणूस : ओ पाव्हणं, माझ्या खिशात कशाला हात घालता?
शेजारचा माणूस : काडीपेटी घेतो आहे.
पहिला माणूस : मागता येत नाही का?
शेजारचा माणूस : परक्या माणसाला मागायचं कसं?
*गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर*.....!!
*संकटाच्यावेळी*
*आपली माणसं गर्दी करायला*
*विसरत नाहीत*....!!!!!!
🙏 *शुभ प्रभात* 🙏
कद बढ़ा नहीं करते हैं,*
*ऐड़ियां उठाने से,,,,साहब*
*उँचाईया अक्सर मिलती हैं,*
*सर झुकाने से,,,,🙏🏻**सुप्रभात*
"दिव्याने दिवा लावत गेलं
कि दिव्यांची एक " दिपमाळ"
तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि
फुलांचा एक "फुलहार" तयार
होतो..
आणि
माणसाला माणूस जोडत
गेलं की "माणुसकीचं" एक
सुंदर नातं तयार होतं..
।। सुप्रभात ।।
🌼🌿🌼🌿
मेरा दिल अब खुद किरदार बन चूका है क्यूंकि उसने अपनी जगह तेरे नाम लिख दी है।
🌼🌿
🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁
*खामोश चहरे पर*
*हजारो पहरे होते है,*
*हँसती आँखों में भी*
*जख्म गहरे होते है,*
*जिनसे अक्सर*
*रूठ जाते है हम,*
*असल में उनसे ही*
*रिश्ते ज्यादा गहरे होते है .*
*ये दोस्ती का बंधन भी*
*बडा अजीब है...*
*मिल जाए तो बातें लंबी....*
*बिछड जाए तो यादें लंबी....*
🙏🏻🍁 *सुप्रभात*🍁🙏🏻
आज मी आईला सहजपणे विचारले
आई...मी आयुष्यात पुढे जायला काय करु
त्यावर आईने प्रेमाने डोक्यावर हात फिरवता फिरवता सांगितले
दगड घे आणि सर्वात पहिले मोबाईल फोडून टाक..
😜😜😜😜😜
🔘 पुणेरी विनोद 🔘
😂🤣एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो.
तो नर्सला विचारतो, खायला काय आहे?
नर्स : पोहे आणि उपीट तयार आहे...
मुलगा: अरे देवा! परत पुण्यातच जन्माला आलो....!!
🔷🔷🔷🔷🔷🔷
😂🤣एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला, " थांबा मी चहा घेऊन आलो..."
१० मिनीटांनी, " चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया!
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
😂🤣स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.
जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?
तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?
तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये !
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
😂🤣स्थळ: (पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.)
पेशंट:- डॉक्टर,प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर:- ३ लाख रुपये.
पेशंट (थोडा विचार करून):- आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर?
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
स्थळ : पुणे
एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला....!!
मुलगी: बावळट.. ब्रेक नाही का मारता येत...?
मुलाचे पुणेरी उत्तर: अख्की सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..!!!.
पुणेरी एकदम तिखट....
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
😂🤣पाहुणा : अहो Camp ला जायला कुठली बस पकडू ?
पुणेरी : २० Number ची पकडा.
पाहुणा : आणि ती नाही मिळाली तर?
पुणेरी : १० - १० च्या २ पकडा.
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
😂🤣पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन:
"अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले आहेत का.?"
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
पुणेरी स्पेशल
चिंटूः बाबा मला ब्लॅकबेरी नाही तर अॅप्पल पाहिजे.
बाबाः घरात फणस आणलाय तो संपव आधी...
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
😂🤣**पुणेरी स्पेशल
बायको: अहो काल डॉक्टर मला सांगत होते की, माझा 'बीपी' वाढलाय! पण बीपी म्हणजे काय हो सांगा ना?
नवराः अगं 'बीपी' म्हणजे 'बावळट पणा'
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
��** भन्नाट पुणेरी
बाळूः काकू, चिंटू आहे का घरी?
जोशी काकूः आहे ना, गरमा-गरम पोहे खातोय. तुलापण भूक लागली असेल ना?
बाळूः हो
जोशी काकूः मग घरी जा आणि काहीतरी खाऊन ये...
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
नवरा थकलेला, ऑफिसमधुन घरी आलेला असतो..
नवरा: प्यायला पाणी आण ग?
बायको: तहान लागली आहे का ?
नवरा (संतापून): नाही माझा गळा कुठुन लिक होतोय ते चेक करायचा आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
🤣😂पुणेरी राँग नंबर
अः देशपांडे आहेत का?
बः (चिडून) पावनखिंड लढवायला गेलेत. काही निरोप?
अः त्यांना म्हणाव, महाराज गडावर पोचले. मेलात तरी चालेल!
🤣😂😜😝😅😅
🔘 पुणेरी विनोद 🔘
😂🤣एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो.
तो नर्सला विचारतो, खायला काय आहे?
नर्स : पोहे आणि उपीट तयार आहे...
मुलगा: अरे देवा! परत पुण्यातच जन्माला आलो....!!
🔷🔷🔷🔷🔷🔷
😂🤣एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला, " थांबा मी चहा घेऊन आलो..."
१० मिनीटांनी, " चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया!
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
😂🤣स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.
जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?
तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?
तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये !
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
😂🤣स्थळ: (पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.)
पेशंट:- डॉक्टर,प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर:- ३ लाख रुपये.
पेशंट (थोडा विचार करून):- आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर?
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
स्थळ : पुणे
एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला....!!
मुलगी: बावळट.. ब्रेक नाही का मारता येत...?
मुलाचे पुणेरी उत्तर: अख्की सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..!!!.
पुणेरी एकदम तिखट....
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
😂🤣पाहुणा : अहो Camp ला जायला कुठली बस पकडू ?
पुणेरी : २० Number ची पकडा.
पाहुणा : आणि ती नाही मिळाली तर?
पुणेरी : १० - १० च्या २ पकडा.
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
😂🤣पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन:
"अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले आहेत का.?"
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
पुणेरी स्पेशल
चिंटूः बाबा मला ब्लॅकबेरी नाही तर अॅप्पल पाहिजे.
बाबाः घरात फणस आणलाय तो संपव आधी...
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
😂🤣**पुणेरी स्पेशल
बायको: अहो काल डॉक्टर मला सांगत होते की, माझा 'बीपी' वाढलाय! पण बीपी म्हणजे काय हो सांगा ना?
नवराः अगं 'बीपी' म्हणजे 'बावळट पणा'
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
��** भन्नाट पुणेरी
बाळूः काकू, चिंटू आहे का घरी?
जोशी काकूः आहे ना, गरमा-गरम पोहे खातोय. तुलापण भूक लागली असेल ना?
बाळूः हो
जोशी काकूः मग घरी जा आणि काहीतरी खाऊन ये...
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
नवरा थकलेला, ऑफिसमधुन घरी आलेला असतो..
नवरा: प्यायला पाणी आण ग?
बायको: तहान लागली आहे का ?
नवरा (संतापून): नाही माझा गळा कुठुन लिक होतोय ते चेक करायचा आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
🤣😂पुणेरी राँग नंबर
अः देशपांडे आहेत का?
बः (चिडून) पावनखिंड लढवायला गेलेत. काही निरोप?
अः त्यांना म्हणाव, महाराज गडावर पोचले. मेलात तरी चालेल!
🤣😂😜😝😅😅
प्लास्टीक पिशवी सापडली ....
आज मी बाजारातून येत असता माझ्याकडे चूकून बॅगेत असलेली जूनी प्लॅस्टिक पिशवी सापडली व मी पकडला गेलो ... म्हटल ठिक आहे घ्या दंड ... तर तो तोडपाणीची भाषा करू लागला .. मी म्हटले हे बघ जावूंदे मला पाऊस पण खूप पडतोय लवकर पावती दे व पाच हजार घे ... तो काही केल्या तयारच होईना .. व म्हणाला ठिक आहे जा तुम्ही .. दंड नको .. 😳
मी 🤔 बुचकाळ्यात पडलो ..
नंतर त्यालाच विचारले अरे बाबा असे का करतोयस ...
तर त्याचा जोडीदार हळूच कानात येवून म्हणाला ...
*साहेब पावती बूकच यानी प्लॅस्टिक पिशवीत ठेवलय भिजू नये म्हणून...*🤦♂
😄😄😄😄😄
*Married life* ची मजा काही औरच असते.
🍝 *खायला* मिळो ना मिळो
🗣 *ऐकायला* भरपूर मिळत ....!!!
😂😂😂😂😂😂😂
*सचित्र बाराखडी*
😯 *अ*
😮 *आ*
😬 *इ*
😖 *ई*
😗 *उ*
😚 *ऊ*
😛 *ए*
🤑 *ऐ*
😳 *ओ*
😱 *औ*
🤨 *अं*
🤗 *अ:*
😆😆😆😆😆😆
*गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशीरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतो....*
*तसेच चांगले विचार समजण्यासाठी खुप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही......*
*म्हणून जीवनात गवतासारख्या भेटणाऱ्या लोकांपेक्षा*
*वटवृक्षासारख्या खंबीर असणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहावे*
*🙏🙏 शुभ रात्री 🙏*
*जरूरी नही कि जिसमें साँसे नहीं*
*वही मुर्दा हैं..*
*जिसमें इन्सानियत नहीं हैं*
*वो कौन सा जिन्दा हैं*
*🙏सुप्रभात🙏*