*✍🏾दान करने से रुपया जाता है!*
*"लक्ष्मी" नहीं!...*
*घड़ी बंद करने से घड़ी बंद होती है!*
*"समय" नहीं!...*
*झूठ छुपाने से झूठ छुपता है!*
*"सच" नहीं !...*
*माना दुनियाँ बुरी है ,सब जगह धोखा है,*
*लेकिन हम तो अच्छे बने ,हमें किसने रोका है !*
रिश्तें " *मौके* " के नहीं ..,
" *भरोसे*" के मोहताज होते है।
*🙏 सुप्रभात 🙏*
😍हसून हसून मराल ....
😆😂😂
एकदा एक वेडा बर्फ हातात घेवुन त्याच्याकडे टक लावुन बघत होता .🤔🤔🤔🙄🙄😳
.
.
.
.
एका 👨⚕Doctor ने त्याला विचारले
तू त्या 🏒बर्फा ला एवढा टक लावुन का बर बघत आहेस
.🤔🤔🤔🤔🤔
.
.
.
.
त्यावर तो वेडा म्हनाला की देख रहाहुं की साला! लिकेज कहाँ से हो रहा है 😝😝😜😜😆😆
😂 😂 😂 🙏👌
😂😂😂😂😂😂😂😁😁😁😁😁
🌹🌻🌹🌹
शिद्दत से चाहते है तुझे,
बस तेरे प्यार की तमन्ना करते है,
जान निसार कर दे तुझ पर अपनी,
इतनी हम तुझसे मोहब्बत करते है,
करते है हर लम्हा खुदा से दुआ,
ओर हर दुआ मे तुझ अपना बनाने की दुआ करते है!
🌹🌻
🌿🙏🏻🌿🌸🍀
प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.
💐🙂
शादी की सालगिरह की ढेरों बधाई,
प्रेम ओर विश्वास की है ये कमाई,
भगवान करे आप दोनो सदा ख़ुश रहे,
आदर, सम्मान और प्रेम प्रतिष्टा जीवन में बहे!
हैपी ऐनिवर्सरी…
नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.

🌻🌹🌻🌲
👉..🙌 हाथ में कार हो..🚘 # ..
🎼MuSiC दमदार_हो..#
साथ बैठे मेरे यार हो..👬#
और 👀 देखनेवाली हर लड़की बोले काश यही मेरा Py�r_हो..
🌻🌲
माझ्याबरोबर जे झालं आहे तो मी नाही, तर आज मी जे काही बनलो आहे ते मी निवडलं आहे
*अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात.*
*ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल...*
*🙏🏻🌷शुभ सकाळ*🙏🏻🌷
💫💫💫💫💫
*मैत्री* च नाव काय ठेवू ?
*स्वप्न* ठेवलं तर अपूर्ण राहील...😘 *मन* ठेवलं तर कधीतरी तुटेल,
😘 मग विचार केला की *श्वास* ठेवू म्हणजे मरेपर्यंत *सोबत* राहील..
💏💏
*💐💐 शुभ रात्री 💐💐*
बारिश के दौर में भारत रत्न उन लोगो को भी देना चाहिए जो चपल पहन के बाहर जाते है और बिना अपने पेंट पे कीचड़ के छींटे लगा के वापस आ जाते है।
चलो फिर से खुद को जागते है,
अनुशासन का डंडा फिर घुमाते है, सुनहरा रंग है,
गणतंत्र का सहिदो के लहू से, ऐसे सहिदो को हम सब सर झुकाते है,
!!हैप्पी गणतंत्र दिवस !!
नोकरीला वैतागलात?
?
?
.
.
.
.
.
.
.
आता हे करून बघा
.
.
.
फक्त काही व्यवसायांची यादी
.
.
.
01.कृषी सल्ला व सेवा केंद्र
02. पिण्याच्या पाण्याचे जार पुरवठा करणे
03. फळ रसवंती गृह
04. कच-यापासून बगीचा
05. आय. क्यू. एफ. प्रकल्प
06. एम.सी.आर. टाईल्स
07. पी.व्ही.सी. केबल
08. चहा स्टॉल
09. मृद व जल चाचणी प्रयोगशाळा
10. वडा पाव
11. शटल कॉक
12. कुक्कुट पालन
13.शेळी पालन
14. खवा तयार करणे
15. हात कागद तयार करणे
16. चार चाकी वाहनांसाठी सेवा केंद्र
17. आटा चक्की
18. पान दुकान
19. भात खरेदी करणे
20. ऑटो लॉक्स कास्टिंग
21. जॉब वर्क्स
22. रीळ मेकिंग
23. सौर उपकरणे विक्री दुकान
24. ऑटो टयूब्ज फ्लॅप्स
25. खडू उत्पादन
26. रबर गास्केट
27. वीट उत्पादन
28. केश कर्तनालय
29. दोर निर्मिती
30. रबर स्टॅम्प्स
31. सौर कूकरमध्ये खारवलेले शेंगदाणे
32. कमी अंतराकरीता कुरीअर सेवा
33. वेब डेव्हलपमेंट
34. माल वाहतूकीसाठी स्वयंचलित वाहन
35. इडली
36. चकली
37. ढाबा
38. साइल व वाटर टेस्टिंग लॅब
39. केबल टी.व्ही.
40. आवळा चहा
41. पिको फॉल
42. सोया दूध पनीर उत्पादन
43. मिनी कॉल सेंटर
44. आवळा सरबत
45. काजू सरबत
46. कोकम सरबत
47. धोबी सेवा
48. मंडप सेवा
49. शेळी पालन
50. वराह पालन
51. तयार कपडे व गांधी टोप्या
52. गादी तयार करणे
53. मोजे तयार करणे
54. सोलर वॉटर हिटर
55. मिनी डेअरी
56. कृषि बाजार व माहिती केंद्र
57. चिंच पावडर तयार करणे
58. मँगो ज्यूस तयार करणे
59. सुके अंजीर तयार करणे
60. कॉइन बॉक्स टेलिफोन बूथ
61. ऑफीस फाईल्स
62. पापड बनविणे
63. वॉटर फिल्टर कम कूलर
64. चिकन विक्री केंद्र
65. वॉटर फिल्टर कॅंडल्स
66. पोहे प्रकल्प
67. झिंक फास्फेट
68. विमा व्यवसाय सेवा
69. कॉईल वाईंडींग
70. जनरल इंजिनियर
71. टॉफी निर्मिती
72. मिनी लायब्ररी
73. एग्ज अल्बुमीन फेल्क्स
74. काजू प्रक्रीया
75. शुगर ग्लोब्युल्स
76. अल्प गुंतवणुकीतून नॅडेप सेंद्रिय खत
77. ब्लो-मोल्डींग प्लास्टीक वस्तू
78. आमचूर
79. फरसाण
80. बिंदी
81. बेकरी
82. हॅचरी
83. फॅक्स व ई-मेल प्रक्षेपण
84. आळंबी व नॅडेप सेंद्रिय खत
85. डोअरी व नॅडेप सेंद्रिय खत
86. ऊसाचे गु-हाळ
87. कापूर वडी
88. ब्रास बँड
89. हरभरा डाळ
90. सुरभी बॅग व इतर वस्तू तयार करणे
91. आमलेट पाव गाडी
92. क्रेन सेवा
93. लिंबू सरबत
94. सायबर ढाबा
95. फिरते कापड व कपडे विक्री दुकान
96. मसाले तयार करणे
97. लोणचे तयार करणे
98. ब्रेक ड्रम कास्टिंग
99. कच्चा चिवडा
100. कांडी कोळसा
101. गोल्ड फिंगर तयार करणे
102. स्वीस क्रिस सिमेंट कौले
103. रेशीम उद्योग
104. बाजार माहिती केंद्राची स्थापना करणे.
105. कापडी पिशव्या
106. क्रिम सेपरेटर
107. चक्का श्रीखंड
108. लाकडी फर्निचर
109. शेवया उत्पादन
110. घडयाळ दुरूस्ती
111. छोटया बल्बच्या सजावटी माळा
112. मोटार रिवायडींग
113. टाकाऊ शेतमालाचा उपयोग
114. पावडर ऑसिडॅक्टरीन
115. भांडी घासण्यासाठी सफाई पावडर
116. राजगि-याच्या वड्या
117. सायकल, पान व कॅरम दुकान
118. अडूळसा
119. चिक्की
120. बॉलपेन
121. कुल्फी व कॅंन्डी तयार करणे
122. बुढ्ढी के बाल
123. गांडूळ खत तयार करणे
124. किराणा माल व भाजीचे दुकान
125. साडीचा फॉल तयार करणे
126. अंबाडी सरबत
127. चिक्कू मेवा
128. टेलर्स लेबल
129. टोमॅटो केचप
130. तेलाची घाणी
131. पेप्सी कोला
132. शतावरी कल्प
133. लिफाफे तयार करणे
134. दुचाकी वाहन धुलाई केंद्र
135. साडीला पिको-फॉल करणे
136. भाताची गिरणी
137. किराणा दुकान व पिठाची गिरणी
138. केळीचे वेफर्स
139. घरगुती खानावळ
140. नर्सरी प्रकल्प
141. वायनरी प्रकल्प
142. फळांचा मुरांबा तयार करणे
143. वनौषधी वनस्पती लागवड
144. लाह्या उत्पादन प्रकल्प
145. आधुनिक सुतारकाम
146. बॅटिंग ग्लोव्हज उत्पादन करणे
147. स्प्रे प्रिंटींग
148. घरगुती उपकरणांची दुरुस्ती
149. एलपीजी सिलेंडरसाठी ऑल्युमिनियम सील
150. फुलशेती
151. बाकरवडी
152. मुरमुरे
153. शिकेकाई
154. शीतगृहे
155. टायपिंग
156. स्थानिक व दूरस्थ डाटा एन्ट्री करणे
157. एरंडीचे तेल
158. जाहिरात कला
159. लिक्वीड सोप तयार करणे
160. कुक्कुट पालन
161. नाचणीचे सत्व
162. लोकरीचे कपडे
163. विद्युत सेवा तज्ञ
164. झेरॉक्स सेंटर
165. द्रवरूप फिनेल तयार करणे
166. फॅशनेबल चप्पल तयार करणे
167. ग्रामीण गोदाम योजना
168. मेटॅलीक वॉशर्स
169. टेलिकॉम संबधित फॉर्म विक्री, बीले भरणे व सेवा
170. कॉक्रिट मिक्सर सेवा
171. टेलिकॉम संबधित सेवा
172. वनस्पती शाम्पू तयार करणे
173. सुगंधित सुपारी प्रकल्प
174. विद्युत उपकरणे दुरूस्ती
175. सुधारित निर्धूर चूल
176. इव्हेंट मॅनेजमेंट
177. फिरत्या ग्राहकांसाठी फॅक्स व ई-मेलची सेवा
178. बिस्कीटे
179. अगरबत्ती
180. दूरध्वनी बुथ
181. माक्याचे तेल तयार करणे
182. लॅंटेक्स रबर कंडोम्स
183. आक्झालिक असिड
184. कशिदाकाम करणे
185. चुन्याची पूडी
186. सेंटरींग सेवा
187. पशुखाद्य तयार करणे
188. पापकार्न तयार करणे
189. व्हिडीयो सेंटर
190. वैयक्तिक संगणक देखभाल कंत्राट
191. छंदामधून विविध व्यवसाय
192. व्हिडीयो शूटींग सेवा
193. भाजीपाला सुकविणे
194. इंजेक्शन मोल्डेड शूज ( बूट )
195. धान्याची प्रतवारी ठरविणे
196. वैयक्तिक संगणकाची वार्षिक देखभाल
197. डोसाभट्टी
198. फोटोफ्रेम
199. मळणीयंत्र
200. कांदाचाळी
201. धाग्यांचे रीळ
202. निरगुडीचे तेल
203. कपड्यांचा साबण
204. पुरूषांचे तयार कपडे
205. आईस्क्रीस चर्नर
206. ऑटोमोबाईल गॅरेज
207. प्रिंटींग प्रेस
208. फरश्यांना पॉलिश करणे
209. बांबूच्या वस्तू तयार करणे
210. प्लॅस्टिक पार्टस
211. बटाट्याचे वेफर्स
212. रोपवाटिका संगोपन
213. कॉंक्रिंट मिक्सर सेवा
214. स्वयंचलित दुचाकी वाहन दुरूस्ती व देखभाल
215. वनसंपत्ती माहिती केंद्र
216. कर्बयुक्त शीतपेये ( सोडा वॉटर )
217. प्लास्टीक मोल्डींग
218. नारळाच्या पानापासून झाडू तयार करणे
219. स्वयंचलित वाहनांमध्ये ग्रीस भरणे
220. छायाचित्रण
221. फोटोग्राफी
222. खरबूजाच्या व सूर्यफूलाच्या बिया
223. द्राक्षाचे सरबत
224. मधुमक्षिका पालन
225. सुतळ्यांची पोती तयार करणे
226. कडबाकुट्टी यंत्र
227. कॉंक्रीटचे ठोकळे
228. बांगडयांचे फिरते दुकान
229. वाहनांसाठी धुलाई केंद्र
230. मोबाईलसाठी निकेल कॅडमियम बॅटरी
231. बैलांकरीता घांगरी पट्टा
232. आयुर्वेदिक सुगंधी तेलाचे उत्पादन
233. टाचण्यांचे उत्पादन
234. फॅब्रिकेशन वर्कशॉप
235. कॉम्प्युटर भाडयाने देणे
236. आयुर्वेदिक रोपांची नर्सरी
237. आयुर्वेदिक प्रसाधने
238. कॉम्प्युटर प्रशिक्षण देणे
239. पत्रावळ्या-द्रोण
240. व्यायामशाळा
241. रसायनविरहीत गुळ
242. भुईमूगाच्या शेंगा फोडणे
243. डिहाड्रेटेड कॅरेट श्रेडस्
244. व्हर्च्युअल पर्सनल व ऑफिस असिस्टंट
245. हार्टीकल्चर क्लिनिक
246. प्लॅस्टिकचे ज्वेलरी बॉक्स तयार करणे
247. वाळविलेल्या माश्यांची विक्री करणे
248. ब्युटीपार्लर
249. कागदपत्रांचे ई कागदपत्रांमध्ये रूपांतर करणे.
250. चामड्यापासून विविध वस्तू बनविणे
251. कॉम्प्युटरवर अकौंटस् लिहणे
252. कडधान्यांपासून डाळ
253. डिस्ट्रीब्युशन बोर्ड
254. द्राक्षांपासुन मनुके तयार करणे
_______________________________
मला खात्री आहे यातल एकही काम तुम्हाला जमणार नाही.
इतकेच कशाला तुम्ही वरची संपूर्ण यादी वाचण्याचे कष्ट ही घेतले नसणार.
मुकाट्याने आपापली नोकरी करा. त्याच्या इतकं सोपं काम जगात नाही...
😄😄😄😝😆😆😆😆
Source Whatsapp
सत्कार्यासाठी काम करावं...सत्कारासाठी नाही..!!!
इतरांसाठी मनापासून झिजावं...दिखाव्यासाठी नाही..!!!
आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल...पण आपल्या अनुपस्थितीची उणीव नक्कीच जाणवली पाहिजे..!!!
💐💐 शुभ सकाळ 💐💐
🌷🍃🍃🌷
रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये, अशी व्यवस्था करावी.”
❣🌷
💠☘💠☘💠☘💠☘💠☘
🌑💕🐾🌑💕🐾🌑💕🐾🌑
*✍वक्त से लड़कर*
*जो नसीब बदल दे !!*
*इन्सान वही जो*
*अपनी तक़दीर बदल दे !!*
*कल क्या होगा*
*कभी मत सोचो !!*
*क्या पता कल वक्त खुद*
*अपनी तस्वीर बदल दे !!*
🌑💕🐾🌑💕🐾🌑💕🐾🌑
_*“`🌹🌻शुभ प्रभात 🌻🌹“`*_
💠☘💠☘💠☘💠☘💠☘
*छान बोधकथा*
एके दिवशी...यमराज आले आणि एका माणसाला म्हणाले..
" आज तुझा शेवटचा दिवस आहे !"
माणूस : "पण, मी तर तयार नाही!"
यमराज : "अरे, माझ्या लीस्ट मधे तुझे नाव आज प्रथम क्रमांकावर आहे."
माणूस : "ठीक आहे, मग निघण्यापूर्वी तुम्ही थोडावेळ माझ्याबरोबर बसून काॅफी घ्याल का?"
यमराज : " ठीक आहे...".
त्या माणसाने यमराजाला काॅफी देतांना त्यामधे झोपेच्या गोळ्या टाकल्या. यमराजाने काॅफी पिल्यानंतर त्याला गाढ झोप लागली!!!
त्या माणसाने मग यमराजाची लीस्ट घेतली. त्याचे नाव पहिल्या क्रमांकावरून डिलीट केले आणि शेवटच्या क्रमांकावर टाकले.
थोड्यावेळाने यमराजाला जाग आली व तो म्हणाला,
" तुम्ही सद्गृहस्थ आहात, माझा चांगला पाहुणचार केलात म्हणून मी आता प्रथम क्रमांकाऐवजी शेवटच्या क्रमांकापासून सुरूवात करणार आहे....!!"
*तात्पर्य :*
*जे तुमच्या नशीबात लिहीले आहे ते बदलण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी बदलणार नाही*
भगवदगीते मधे श्रीकृष्णाने सांगितले आहे :
*"तू करता वही है,जो तू चाहता है,*
*पर होता वही है, जो मै चाहता हूँ !*
*तू कर वो, जो मै चाहता हूँ....*
*फिर होगा वो, जो तू चाहता है...*
बाप : शादी कर ले अब तु…
बेटा : क्यूं..?
बाप : अफिस से आएगा तो रोटी बनी मिलेगी..!!
बेटा : कामवाली है न…
बाप : भोसड़ी के, तु सिर्फ रोटी का ही भुखा है क्या..?।।
😜😜
Parvatine Pan Kela Mahadevalach Varin,
…Ravanchya Sathin, Aadarsh Sansar Karin.
😄😄😄
*संयमाचा एक क्षण पुढे येणार्या अनंत अडचणी सोडवू शकतो* !!
🙂 शुभ प्रभात 🙂
✈ एयरपोर्ट के बाहर लिखा सुंदर वाक्य :
उड़ान बड़ी चीज होती है, रोज उड़ो पर शाम को नीचे आ जाओ🛬
क्योंकि.....
आप की कामयाबी पर तालियाँ बजाने वाले और गले लगानेवाले सब नीचे ही रहते हैं
🌹 सुप्रभात 🌹
☘ _*गैरसमजुतीचा" फक्त "एकच क्षण" खूप "धोकादायक" ठरू शकतो कारण...*_
_*"काही मिनीटांमध्येच" आपण "एकत्र घालवलेल्या" "शंभर सुखाच्या क्षणांचा" "तो*_
_*विसर पाडतो"...!*_
_*म्हणून "गैरसमज टाळा".*_
_*जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही.*_☘
☘ _*"शुभ सकाळ "*_🙏🙏
Devi ka daaman hai bada…Diya usane apana pyaar saara….Kehlayi voh stri, kehlayi woe k naari….Ban kar ek aadarsh usane kiya jag ko ujiyara…. Happy International Women’s Day
नवरे हे सोन्यासारखेच असतात,
.
.
.
.
.
.
.
.
उगाच बायका त्यांना सारखं सारखं लुटत नाहीत...😜😝🏃🏻🏃🏻🏃🏻😂😂😂😂😂😂
🌹🌹🌹🌹
🌼🌿🌼🌿
अच्छा सुनो,
मुझे उस वक़्त तुम पर बेहद प्यार आता है,
जब मेरे कहने से पहले ही तुम मेरे दिल की बात समझ जाते हो!
🌼🌿
माँ तो जन्नत का फूल हैं
प्यार करना उस का उसूल हैं
दुनिया की मुहब्बत फज़ूल हैं
माँ की हर दुआ क़ुबूल हैं
माँ को नाराज़ करना इंसान तेरी भूल हैं
माँ के कदमो की मिटटी जन्नत की धुल हैं
Happy Mother’s Day
🌿🌼🌿🌼🌿
मेरी DiL ❤ की दिवार पर तस्वीर 👩 हो तेरी,
और तेरे हाथों में हो तकदीर मेरी.
🌹🌻🌹
🌻🌹🌻🌹
मला तुझ्या कडून वेगळं असं काहीच नको
पाहिजे आहे तर फक्त तुझा वेळ
आणि तुझं प्रेम..
🌻🌹
👌🙏✍🌺
मी जिंकायची तयारी तिथूनच करतो
जिथून सर्वाना हारण्याची जास्त भीती वाटत असते
✍🌺
: कटू सत्य 💓
पुत्राची पारख - लग्नानंतर
कन्येची पारख - तारुण्यात
पतीची पारख-पत्नीच्या आजारपणात
पत्नीची पारख - पतीच्या गरिबीत
मित्रांची पारख -संकटात
भावाची पारख - भांडणात
बहिणीची पारख -संपत्तीत
अपत्याची पारख - म्हातारपणात🙏🏼🙏
कंठ दिला कोकिळेला, पण रूप काढून घेतले.
रूप दिले मोराला, पण इच्छा काढून घेतली.
इच्छा दिली मानवाला, पण संतोष काढून घेतला.
संतोष दिला संतांना, पण संसार काढून घेतला.
संसार दिला चालवायला देवी-देवतांना, पण मोक्ष काढून घेतला.
हे मानवा, स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस.
देवाने तुझ्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं
Start you day with a broad smile. It would surely bring a change. Good morning!🙏🙏🙏
🌷🍃🍃🌷
#दोस्ती अगर _दिल से हुई तो #जान भी दे सकती है..
#दुश्मनी अगर #गलती से भी हुई तो #_जान ले भी सकते है !!
🍃🌷
☘ _*गैरसमजुतीचा" फक्त "एकच क्षण" खूप "धोकादायक" ठरू शकतो कारण...*_
_*"काही मिनीटांमध्येच" आपण "एकत्र घालवलेल्या" "शंभर सुखाच्या क्षणांचा" "तो*_
_*विसर पाडतो"...!*_
_*म्हणून "गैरसमज टाळा".*_
_*जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही.*_☘
☘ _*"शुभ सकाळ "*_🙏🙏
नवरा बायको एकत्र प्रवास करत होते..
गाडी जवळ एक भिकारी आला ,
त्याला पाहून नवरा खिशातून पाकीट काढतच होता ,
इतक्यात भिकारी बोलला ,
पुढचे सात जन्म तुमची जोडी अशीच राहू दे...
नवऱ्याने बाहेर काढलेलं पाकिट परत खिशात ठेऊन दिले...
आणि म्हणाला बस बोंबलत...
.
भिकारी स्मार्ट होता
म्हणाला
हा जन्म सातवा ठरू दे
नवऱ्याने पूर्ण पाकिट दिले ना राव 🤔🤔🤔🤔🤔🤔
*संयमाचा एक क्षण पुढे येणार्या अनंत अडचणी सोडवू शकतो* !!
🙂 शुभ प्रभात 🙂
कमवलेली नाती आणि जिंकलेले मन ज्याला सांभाळता येते तो आयुष्यात कधीच हारत नाही......!!!!!
-----------------------------------------
🍂 यशस्वी व्हायचं असेल तर, सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!
जेव्हा तुम्ही जिंकू लागता;
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात...!!🍁🍁
-----------------------------------------
चप्पल चोरीला जाते म्हणून मंदिरात जाणे टाळायचे नसते,
आणी..
Reply भेटत नाय म्हणून massage करने सोडायचे नसते..😉
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
🍃 नात्यांच्या बागेत एक नाते कडुलिंबाचे पण लावा..🍃
जे अनुभव भले कडवे देईल,
पण अडचणीत तेच उपयोगी येईल.🍃
🙏 शुभ सकाळ 🙏😊
*खरं तर असा पाऊस पडावा ज्यात*
*गर्व* बुडुन जावा
*मतभेद* वाहून जावो
*अभिमान* भिजावा
*रागा* चा पर्वत नष्ट व्हावा
*द्वेष, भेदभावा* ची नदी
*गायब* व्हावी
आणि
*"मी"* ऐवजी *"आम्ही"* सदा बरसत रहावा....
**शुभ रात्री**
❤👏🔔🔔👏❤
रिश्तों से बड़ी चाहत क्या होगी,
दोस्ती से बड़ी इबादत क्या होगी,
जिसे दोस्त मिल जाए आप जैसा,
उसे जिंदगी से शिकायत क्या होगी.
*🙂💐गुड इवनिंग.💐🙂
🌷🍃🍃🌷
अगर आप हमेशा दूसरों के प्रति कृतज्ञ रहते है तो
आपको सफल होने से कोई नहीं रोक सकता।
🌹🌞
*पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात…*
🌹 *सुप्रभात* 🌹
*राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतील ...*
🌹🙏🏻 *शुभ सकाळ*🙏🏻🌹
*☕☕GooD MorninG☕☕* *सोबत कितीही लोक असुद्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो...* *म्हणुन अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा...* 🙏🏼😊🌺 *शुभ सुप्रभात* 🌺😊🙏🏼
🙏🏻🌿🌸🍀
अगर सफल होने का जुनून सर पर है तो मुश्किले आप को नहीं रोक पायेगी .
👏❤👏❤
बायको भयानक आजारी. शस्त्रक्रियेची पाळी आलेली. नवरा स्वतः डॉक्टर. तोच ही शस्त्रक्रिया करायचा निर्णय घेतो.
शस्त्रक्रिया कक्षात सर्व सिद्धता होते. दोन परिचारिका बाजूला उभ्या. तिघेजण भूलतज्ञ यायची वाट पाहतात. २ भूलतज्ञ येतात. त्या अशा की चाळीशीतही सुंदर , सुडौल.💃
त्या भूल देतात पण बायको भुलत नाही.
थोडी जास्त भूल देतात पण बायको शुद्धीवरच.
भुलेची लस दिल्यावरही बायको तशीच.
नवरा आणि भूलतज्ञ चर्चा करत असताना बायको त्याला खुणेने जवळ बोलावते आणि म्हणते....
..... तुम्ही कितीही प्रयत्न करा पण जोपर्यंत ह्या २ फटाकड्या तुमच्या बाजुला आहेत तोपर्यंत काही मी बेशुद्ध पडत नाही हे नक्की.
💁🏽♀💇🏽♀🤷🏽♀💁🏽♀
नवरा 😷🤕🤯🤒
💐🌸🌻🌺
सुकून छीन कर मेरा तुम, मुझे नींद में सताते हो
ख़्वाबों में भी क्यों तुम, जाने के लिए ही आते हो।
🌻🌺