आई ने मुलाला खूप बदडलं.. मुलगा रडतो आहे हे बघून आई ने त्याला "सॉरी बेटा" म्हंटलं.
मुलगा :- आई, 1 कागद घे.. त्याला फोल्ड कर. नंतर तो कागद चोळामोळा कर. आता उघड आणि त्यावर "सॉरी" लिहून बघ. सॉरी तर दिसतं पण कागदाला पडलेल्या वळ्या मात्र तशाच राहतात.. relations are like this..!! जपायला हवे.. 😢
आई :- माझी स्कुटी घे. तिला स्टार्ट व्ह्यायला तोंडाने सांग. होईल का सुरू..!!?? नाही ना.. आता स्कुटी ला 2-4 किक मार.. मग होईल सुरू..!! तू नं, बेटा, स्कुटी सारखा आहेस.. हे फेसबुक वाले ज्ञान मला नको शिकवू..!!
*#भारतीय_आई*
😂😂🤣🤣😅😅
*कोकिळा स्वतःची भाषा बोलते*
*म्हणून ती मुक्त आहे.*
*परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो*
*म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो.*
*म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा*
*तरच आयुष्य हे सुंदर असेल.*
🌺🌺शुभ सकाळ🌺🌺
ज़िंदगी कभी मुश्किल,
तो कभी आसान होती हैं..!!
कभी उफ़ तो कभी वाह होती है..!!
ना बदलो कभी अपनी😊"SMILE"..!!
क्योंकि इससे हर मुश्किल आसान होती है..!!
┳╱┳
┣━┫α ρ ρ у
┻╱┻ ₲๑๑δ ℳ๑яทïทg..😊
!.PM भी सिंगल.!
!.CM भी सिंगल.!
!.TATA भी सिंगल.!
!.BATA भी सिंगल.!
!.KALAM भी सिंगल.!
!.SALMAN भी सिंगल.!
!.RAHUL भी सिंगल.!
!.YOGI भी सिंगल.!
और तो और BABA RAMDEV भी सिंगल.!
निगाहें अब उस हरामखोर को ढूंढ रही हैं.
जिसने यह कहा था हर सफल आदमी के पीछे एक औरत का हाथ होता है
हसत रहा , ताणतणावापासून शक्य तेवढे दुर राहण्याचा प्रयत्न करा. व जगातले जे सर्वात सुंदर संगीत आहे , स्वतःच्या हृदयाचे त्याला बिघडु देऊ नका. संगीत दिनाच्या शुभेच्छा !!
☁ आठवण नाही काढली
☺तरी चालेल, पण
विसरुन मात्र जाऊ नका.....🌹
😘🌹GOOD NIGHT🌹😘
आयुष्यात एक नातं असं असावं
दिसण्यावर नाही मनावर प्रेम करणारं..
जगाला दाखवण्यासाठी नाही,
आपल्या दोघातचं जग निर्माण करणारं..
आयुष्यात एक नातं असं असावं
एक उदास असताना दुस-यानं न सांगताच
ते ओळखणारं..
डोळ्यातलं न दिसणारं पाणी
मनातल्या नजरेने अलगद टिपणारं....
आयुष्यात एक नातं असं असावं
हसता हसता रडणारं..
सोबत नसताना आठवणीत रमणारं..
आयुष्यात एक नातं असं असावं
दुःखात मनोमनी आठवणारं..
सुखात अवती भवती शोधणारं..
आयुष्यभर न विसरता येणारं..
दूर होऊनही कायम ह्रदयाच्या
जवळ राहणारं..
आयुष्यात एक तरी नातं असं असावं.. 💞
Good morning
कल मैं लिफ्ट से ऊपर जा रहा था,
इतने में एक लेडी छोटे बच्चे को गोद में लिए हुए लिफ्ट में दाखिल हुई…
मैंने लिफ्ट का बटन दबाते हुए पूछा:- चौथा या पांचवा!!
.
.
लेडी मुंह फुलाते हुए गुस्से से बोली : 😡
मेरा नहीं है, पड़ौसन का है !
😳😳😅😅😅🤓
सुन्दर से भी अधिक सुंदर है तु,
लोग तो पत्थर पूजते है...!
मेरी तो पूजा है तु,
पूछे जो मुझसे कौन है तु ...?
हँसकर कहता हुँ,
जिंदगी हुँ में और साँस है तु….!
इसलिये मेरे दोस्त सबसे खास है तू ...!
🌼।। Gooड Moर्निंग ।
आज माझ्याच *सावलीला*
*विचारलं* मी,
का चालते तू *माझ्यासोबत*
*सावलीने* पण हसत उत्तर
*दिलं*
कोण आहे दुसरं *तुझ्या सोबत...!*🚶🏻.
*🌺Good Night🌺 *
*कोणीतरी विचारले मित्रांमध्ये एवढे काय विशेष नातेवाईकांपेक्षा...*
*त्यांना मि सांगितले - मित्र हे फक्त मित्रअसतात... त्यात सख्खे, चुलत, मावस, सावत्र असं काही नसते. ते "थेट" काळजाचा विषय असतात*....
. *GOOD MORNING*
*🌺मोठा माणूस तोच असतो, जो आपल्या बरोबर असणार्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही.🌺*
* 🍁🍁Good morning 🍁
💞ए खुदा किस्मत भी तुमने बनाई
दिल भी तुमने बनाया💞
💞फिर किस्मत में वो क्यों नहीं आया
जिसे दिल में बसाया💞
Good morning
🍫🍧🍫🍧🍫🍧🍫🍧🍫🍧🍫🍧
*!!..देवपण न जाणो कोठून कसे*
*नाते जुळवितो ,*
*अनोळखी माणसांना*
*हृदयात_स्थान देतो..*
*ज्यांना कधी ओळखत ही नसतो,*
*त्यांना पार_जीवाचे_जिवलग बनवतो..!!*💯
👻☺️💃 शुभ रात्री..💃☺️👻
*#जगण्याचा_दर्जा_#आपल्या_##विचारांवर*
*#अवलंबून_असतो_#परिस्थिती_वर_#नाही..*
💯✔👑*
*🙏शुभ सकाळ
*🌺मोठा माणूस तोच असतो, जो आपल्या बरोबर असणार्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही.🌺*
* 🍁🍁Good morning 🍁