Message Masala logo Message Masala
  • Events
  • About MM
  • Disclaimer
popular now
Anniversary1348 Birthday3233 Best Wishes107 Christmas207 Diwali844 Eid129 Exam76 Friendship4745 Funny13175 Good Morning21175 Good Night9291 Good Luck343 Get well Soon93 Happy New Year948 Holi1784 I love you466 Independence Day570 Inspirational7273 Love4835 Missing You401 Sorry101 Thank you8 Valentine Day1105 Contest Public1 Tours & Travels Public2 Festival321 Real Fact505 Special Days117 General Knowledge718 Heart Touch Story639 Good Habit81 Healthy Tips196 Marathi Ukhane870 Romantic475 Local Events18 Restaurants Public30 Real Estate Public0 Social Work Public8 Lifestyle Public2 Famous Places5 Poem1608 Tips10 Ganapati488 Random Thoughts735 Childrens Day26 Dance2 Shayari14992 Republic Day339 Rose Day613 Propose Day215 Chocolate Day395 Teddy Day458 Promise Day488 Hug Day350 Kiss Day658 Horoscope2 Shiv Jayanti721 Training center0 Maha Shivaratri76 Womens Day598 Quotes9560 Fathers Day315 Backgrounds1 Rakhi294 Dahi Handi102 UI UX79 Navratri99 Dussehra278 26 January382 Maker Sankranti327 MM Wishes0 Corona Virus224 Good Comments476 Education0 Hairstyle1 Message Masala4 Adivasi din60 Old Memories57 Business Ideas1 Emotional Status2282 Shradhanjali208 Inspiration Video4 Motivational5789 Sports0 Mothers day445 Teachers day85 fitness quotes5 Good Evening434 Technology1 Ambedkar Jayanti14 Gudi Padwa76 Mahatma Phule2 Parents day55 Ashadi Ekadashi10 Guru Purnima83 Farewell100 Jai Shri Ram1 Jobs All10 Best Dialogues65 Impress Someone2 Corporate Frames0
corporate
Real Estate30 Tours and Travels13 Jobs123 Contest4 Electronics3 Doctors and Specialist3 My Health7 Fashion Jewellery19 MM Jewel Hub24 Healthy Tips82 pppp0

Top Messages

user avatar
Suyog M
Special Days - 2194 msgs
9EA7BC41-C297-C7FB-14F8-DEE4ECB5C530.jpg
user avatar
Suyog M
Good Morning - 2194 msgs

*शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास.....!*

    *🙏शुभ सकाळ🙏*
*🙏🙏🙏🙏*

Read More ...
user avatar
Suyog M
Funny - 2194 msgs
23B6033C-8058-6E2F-77B6-A319DC8F6021.jpg
user avatar
Suyog M
Good Night - 2194 msgs

देवा ....
सगळ्यांना  खुप छान शांत शांत झोप दे. 

आणी मला जे गुड नाईट न बोलता झोपतात त्यांना बेडवरून  ढकलून दे.....
     Good night

Read More ...
user avatar
Suyog M
Holi - 2194 msgs

Rango mein ghuli ladki kya laal gulabi hai
Jo dekhta hai kehta hai kya maal gulabi hai
Pichle baras tune jo bhigoya tha holi mein
Ab tak nishani ka woh rumaal gulabi hai…

Read More ...
user avatar
Suyog M
Inspirational - 2194 msgs



 

🙏⚘झाडू,कुंचा,केरसुणी,संबंधित काही नियम✍
झाडू ला आपण लक्ष्मी मानतो, त्यामुळे तो सर्वसामान्यपणे सर्वांच्या घरात असते. पण ही झाडू सहजरित्या कोणाच्या दिसण्यात येणार नाही अशा ठिकाणी घरात ठेवावी. कारण हि आपली लक्ष्मी असते त्यामुळे तिला नजरबाधा होऊ नये ह्या कारणामुळे झाडू घरात स्वच्छ ठिकाणी सहज रित्या दिसणार नाही असा ठेवावा.
झाडूला कधीही पाय लावू नये किंवा लागू देऊ नये चुकून पाय लागल्यास त्याच्या पाया पडणे आणि शमा मागणे. झाडूने घरातील जाळी - जळमटं केर -. कचरा काढण्यासाठी वापरावा चुकूनही विष्टा - किंवा घाण कचरा काढण्यासाठी झाडूचा वापर करून लक्ष्मीचा अनादर करू नये असे ज्याच्या वास्तूत होते त्याच्या घरात कर्त्या व्यक्तीच्या मानसन्मानात कमी + पैशाची अवाक कमी किंवा पैशाची चणचण जाणवणे, कर्ज किंवा उधारी असणे नातेवाईक संबंधात दुरावा किंवा वाद - विवाद येतो.
जुना झाडू नेहमी शनिवारी आणि अमावस्येलाच घराच्या बाहेर रीतसर आदरपूर्वक रात्रीच्या वेळी बाहेर टाकावा. 
रडक्या - किंवा निराश मनस्थितीत, शिव्या - श्राप देत घराच्या स्त्रीने झाडू मारू नये हसत मुखाने व होकारार्थी मनाने च नेहमी घराला झाडू मारावा याने घरातील लक्ष्मी प्रसन्न होते.
नवीन झाडू हा मंगळवारी - शुक्रवारी - रविवारी तिन्ही सांजेच्या अगोदर, संध्याकाळच्या पूर्व घरात आणावा. कुंकू - हळद अक्षदा वाहून पाण्याचा शिडकावा करावा.व गोडाचा नैवैद्य दाखवूनच मग शनिवारी किंवा अमावस्येपासून वापरात आणण्यास सुरुवात करावी.
जेवण झाल्यावर खाली पडलेल्या अन्नाला कधीच झाडूने भरू नये असे केल्याने अन्नाचा आणि लक्ष्मी चा अनादर केला जातो. ज्यांच्या घरात असे केले जाते त्यांच्या घरात नेहमी वाद - विवाद, कर्ज बाजरीपणा, धन धान्यात कमतरता, असमृद्धी, निराशा पाहण्यास मिळते म्हणून नेहमी त्या अन्न पदार्थाला कधीही ओल्या कपड्याने ते जागेवर भरून घ्यावेत आणि त्यानंतर झाडूने केर काढावा.
झाडूवर पाय ठेवून किंवा त्याला ओलांडून कधीच जाऊ नये. कारण आपण झाडूला देवी लक्ष्मीचा दर्जा दिलेला आहे.
झाडू मारणाऱ्या बाईचा किंवा पुरुषाचा (व्यक्तीचा) कधीच अनादर करू नये.त्यांना कुचितपणे बोलू नये.
झाडूला उभे करून कधी ठेवू नये तर तो आडवा करून घरात ठेवावा म्हणजे लक्ष्मी घरात झोपली आहे त्यामुळे झाडूला स्वच्छ करून चांगल्या ठिकाणीच आडवा करून ठेवावा...
झाडूने कधीच कोणालाही मारू नये. असे केल्याने लक्ष्मी नाराज होते आणि घरात आजारपण येते..
              🕉

Read More ...
user avatar
Suyog M
Funny - 2194 msgs

(कुटूंब न्यायालयात )

न्यायाधीश :
दोन्ही बाजू नीट तपासून  पाहिल्यानंतर मी तुझ्या बायकोला दोन लाखांची पोटगी देण्याचा निर्णय घेतला आहे ... ☺

गण्या :
खूप खूप धन्यवाद जजसाहेब... 👍🙏
आपण खूप दयाळू आहात .😊

जेव्हा केव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा 


मीदेखील तिला थोडेफार पैसे देत जाईन.. !!!😬🤪
😀😀😀

 

 जज ने हातोडा फेकून मारला🤣🤣

Read More ...
user avatar
Suyog M
Good Morning - 2194 msgs

🌿 हे जीवन सुंदर आहे🌿
🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸
 प्रगतीचा मार्ग चुकांच्या 
   काट्याकुट्यातून जातो. 
    जो या कट्या कुट्याना भितो 
     त्याची प्रगती कधीच होत नाही.
        🌲      🌲        🌲
       आपल्याला न आवडलेले 
     विचार देखील आपल्यावर 
  हुकूमत गाजवून जातातात. 
🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸
🍃ओम नमो निवाय् 🍃
🌱🌻सुप्रभात 🌻🌱

 

Read More ...
user avatar
Suyog M
Love - 2194 msgs

सच्चे प्यार की यही पहचान है,
लड़ते हैं, झगड़ते हैं,
फिर भी…
एक-दुसरे के बिना रह नहीं पाते ।

Read More ...
user avatar
Suyog M
Holi - 2194 msgs

😜😜😁 

Bhar Bhar Ke Jaam Pilaao,
Dhol, Mridang Bajao..
Gile Shikve Bhul Jaao,
Holi Ke Rang Me,
Umang Me Doob Jao..
Yaaro Sabko Gale Se Lagao
Aao Sab Milkar Holi Manao!
HAPPY HOLI

😉😜😇😇😇 

Read More ...
user avatar
Suyog M
Promise Day - 2194 msgs

खुशबू की तरह मेरी हर साँस में,
प्यार अपना बसाने का वादा करो,
रंग जितने तुम्हारी मोहब्बत के हैं,
मेरे दिल में सजाने का वादा करो।
Happy Promise Day My Dear

Read More ...
user avatar
Suyog M
Good Morning - 2194 msgs

🌼🍃🍃🍃🌼🍃🍃🍃🌼

🌸 *अगर किसी परिस्थिति के लिए*🌸
  🌸 *हमारे पास सही शब्द नहीं हैं,*🌸
  🌸 *तो सिर्फ ?मुस्कुरा दीजिये..*🌸
                    🌸 शब्द 🌸
        🌸 उलझा सकते हैं , पर 🌸
             🌸 मुस्कराहट ? 🌸
     🌸 हमेशा काम कर जाती है...!! 🌸

             🌸 सुप्रभात 🌸

🌼🍃🍃🍃🌼🍃🍃🍃🌼 ok

Read More ...
user avatar
Suyog M
Good Night - 2194 msgs

ना जाने क्यों इतनी जल्दी ये रात आ जाती है,

बातों ही बातों में आपकी बात आ जाती है,

हम तो बहुत सोने की कोशिश करते हैं,

लेकिन न जाने क्यों आपकी याद आ जाती है…

शुभ रात्रि!

Read More ...
user avatar
Suyog M
Happy New Year - 2194 msgs
3D034659-E8B2-E586-A9C7-E177AF74EBBB.png
user avatar
Suyog M
Inspirational - 2194 msgs

*ACCIDENT* 
*तरणीबांड मुलं  किडयामुंगींसारखी मरायला नकोत म्हणून हा "पोस्ट प्रपंच ".*
ही पोस्ट माझी नाही,पण सर्वाना उपयोगाला यावी म्हणून संकलन करून पुढे पाठवत आहे-- 

      खरं म्हणजे आपण मुलांशी महत्त्वाचं बोलायला हव. त्यांच्याशी संवाद वाढायला हवा. 

 *पालक म्हणून हे नक्की करा*

1) लायसेन्स असल्याशिवाय कोणतेही वाहन हातात देवू नका. 

2) आपले मित्र,नातेवाईक यांनी आपल्या मुलाचे "रफ ड्रायव्हिंग" बाबतीत आपल्याला सांगितल्यास त्याकडे दूर्लक्ष नको. मुलाला लगेच जाब विचारा. 

3) मुलाला बाईक घेताना त्याबरोबर "हेल्मेट" लगेच घ्या. 

4) मुलगा असो वा मुलगी हेल्मेट  वापरायला भाग पाडा. 

5) एक किलोमीटर अंतराचे आत काम असल्यास मुलांना गाडी न वापरण्याचा सल्ला जाणीवपूर्वक द्या. 
6) प्रत्येक घरात एक सायकल हवीच. 

 *मुलांनो हे टाळा*

1) भरपूर नाश्ता जेवण केल्याशिवाय गाडीला हात लावू नका. 
2) कुठलेही वाहन हे लवकर जाण्यासाठी नसून सोयीप्रमाणे जाण्यासाठी आहे हे लक्षात घ्या. 
3) कोणाच्याही गाडीवर "ट्रिपल सीट " नको. 
4) वाहनावर आणि स्वतः च्या ताकदी बद्दल "फाजील आत्मविश्वास " नको. 
5) गाडीची खरंच गरज आहे का हा प्रश्न स्वतः ला विचारूनच गाडी स्टार्ट करा. 
6) वळणावर आजीबात "ओव्हरटेक "नको. 
7) गावात 20ते 30 आणि मोठ्या व गावाबाहेरच्या रस्त्यावर 40 ते  50 स्पिड पुरेसा आहे. यापेक्षा जास्त स्पिड नको. 
8) मित्रांच्या नादाने "रेसिंग किंवा स्टंट "करू नका. 
9)बाईकला असलेले दोन्ही आरसे काढण्याचे फॅड आलंय. पण तसे करणे चुकीचे आहे.
10) रस्त्याच्या कडेला पांढरा पट्टा असल्यास गाडी हळू चालवा आणि रस्त्याच्या खाली उतरू नका. 
11) रस्त्याच्या कडेला पिवळा पट्टा असल्यास गाडी हळू चालवा आणि.. रस्त्याच्या खाली अजिबातच उतरू नका. कडेला ओढा किंवा खड्डा असण्याची शक्यता आहे. 
12) आपले काम झाल्यावर टाईमपास नको. वेळेत घरी निघा.... उशीर झालाच तर "फास्ट"येवू नका. 
13) *डंपर,ऊसाचा ट्रक,सिमेंट- काँक्रीट नेणारा ट्रक, पोकलँड, कंटेनर* यांच्या जास्त जवळ जावू नका. 
14)मोबाईल कानाला लावून किंवा इअरफोन लावून गाडी चालवू नका. 


      *गाडीची काळजी*
1) गाडीचे योग्य वेळी सर्व्हिसिंग झालेले असले पाहिजे. 
2) दोन्ही ब्रेक- मागचा/ पुढचा लागतो का याची खात्री करा. 
3) दोन्ही ब्रेकचा वापर करा. पुढचा ब्रेक लावल्यास तोंडावर पडतो हा गैरसमज आहे. 
4)गाडीचा टेल लँप आणि ब्रेकलाईट लागणे अत्यंत महत्वाचे आहे. 
5) वळताना इंडीकेटरचा वापर करा. 

 *मुलांनो हे आवश्य करा*
1) आपल्या बेशिस्त मित्रांची माहिती त्याच्या आई-वडीलांना ताबडतोब द्या. 
2) दिवसासुद्धा हेडलाईट लावून गाडी चालवा. 
3) गाडी- टूव्हिलर शक्यतो पिवळ्या रंगाची घ्या. शास्त्रीय दृष्ट्या पिवळा रंग कमी प्रकाशातही दिसतो. 
4) ते शक्य नसल्यास गाडीवर मागे-पुढे पिवळे रेडियम लावा.
5) रात्री गाडी चालविताना हिरवे किंवा काळे कपडे नकोत. पिवळ्या रंगाचे हेल्मेट किंवा जॅकेट वापरा. 
6) पुढच्या वाहनापासून किमान 15  फूट इतके सुरक्षित अंतर ठेवा. 
7) टूव्हिलर वापरताना रस्त्यावर आपण पाहूण्यासारख वागाव. मोठ्या वाहनांचा आदर करावा. 
 ट्रक,बस इ.वाहनांचा *DT ड्रायव्हिंग टाईम* जास्त असतो. त्या वाहनांच्या ड्रायव्हरची खोड काढू नका. बर्याचदा या मोठ्या वाहनांचे ड्रायव्हर स्ट्रेस आणि टेंशन मधे असतात. 


       *सर्व शहरवासीयांनी*

 बेशिस्तपणे वाहन चालविणार्या मुलांची माहिती त्याच्या पालकांना किंवा पोलिस स्टेशनला द्यावी. 

 *मुलांनो लक्षात ठेवा अपघात प्रथम मनात घडतो आणि नंतर रस्त्यावर घडतो*
 प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला ही माहिती वाचायला सांगावी किंवा वाचून दाखवावी

 श्री. प्रभाकर ढमाले,
सहाय्यक पोलीस आयुक्त,
    ट्रॅफिक पुणे सिटी

Read More ...
user avatar
Suyog M
Happy New Year - 2194 msgs

कोई हार गया, कोई जीत गया,
ये साल भी आखिर बीत गया।

Read More ...
user avatar
Suyog M
Funny - 2194 msgs

एक मुलगा त्याच्या प्रेयसी 
सोबत झाडा मागे बसला होता..


समोरून एक वृद्ध माणूस 
येतो आणि त्या मुलाला 
विचारतो,


काय रे हीच का आपली संस्कृती? 


मुलगा म्हणतो-नाही आजोबा 
हि तर जोश्यांची पल्लवी..!

Read More ...
user avatar
Suyog M
Quotes - 2194 msgs

नम्रता सर्वोत्तम गुण है, क्योंकि जो कार्य स्त्री सौंदर्य दिखा कर सकती है, वही नम्रता कर सकती है। उसका प्रभाव तत्काल ही दूसरों पर पड़ता है।

Read More ...
user avatar
Suyog M
Republic Day - 2194 msgs

Freedom has not come easy, it is because of the sacrifices of our freedom fighters, so never take it for granted. Happy Republic Day 2020!

Read More ...
user avatar
Suyog M
Funny - 2194 msgs
CF13CB00-844D-1173-E912-D8D1E8623BFD.jpg
user avatar
Suyog M
Good Morning - 2194 msgs

🌺🌺🌺🌺💐💐💐💐 
*जगणं हे आईच्या*
*स्वाभिमानासाठी असावं*
*आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी..* 

  *"समोरच्या व्यक्तीशी नेहमीच* 
  *चांगले वागा ती व्यक्ती* 
 *चांगली आहे म्हणून नव्हे,,*
      *तर तुम्ही चांगले*
        *आहात म्हणून..*
    
                  
         *💐 शुभ सकाळ* 💐* 💐💐

Read More ...
user avatar
Suyog M
Good Morning - 2194 msgs

*मैत्रीत शिकावं, शिकवावं.*
     *एकमेकांना समजावून घ्यावं.*

      *खुल्या मनानं कौतुक करावं,*
        *चुकीचे होत असेल तर*
      *तेही मोकळेपणानं सांगावं.*

       *खरे तर मैत्रीत कोणतेही*
    *कुंपण नसावं, मात्र आदरयुक्त*
 *मर्यादांचं एक मोकळं अंगण असावं.*

       👏 *शुभ सकाळ* 👏

Read More ...
user avatar
Suyog M
Holi - 2194 msgs

'R--._,---------.__<<<
"-, ...;- .-----'--<<<
/ I.(.!
/__j
Drne Ka Nhi Ye Wo Banduk Nahi,
Ye To Holi Me Pichkari Marne Ki Banduk He,
Ye Sirf Tume Bhej Rahi Hu Kisi Ko Batana Mat.
"HAPPY HOLI" In Advce

Read More ...
user avatar
Suyog M
Good Morning - 2194 msgs

अंतर्मन में संघर्ष और फिर भी मुस्कुराता हुआ चेहरा , यही जीवन का श्रेष्ठ अभिनय है।
सुप्रभात!

Read More ...
user avatar
Suyog M
Heart Touch Story - 2194 msgs

एक बोधकथा!

एकदा एक गाय जंगलात चरण्यासाठी बाहेर पडली. तेवढ्यात तिला तिच्याकडे एक वाघ धावत येताना दिसला. ती मागे वळली आणि पळू लागली, कारण कोणत्याही क्षणी वाघाचे पंजे तिच्यामध्ये घुसले असते. गायीने हताशपणे पळून जाण्यासाठी इकडे तिकडे पाहिले आणि शेवटी तिला एक उथळ तलाव दिसला. वाघाच्या तावडीतून निसटून जाण्यासाठी तिने तळ्यात उडी मारली आणि पाठलागच्या तावात वाघानेही तिच्यावर उडी घेतली.

 

त्या दोघांसाठी आश्चर्य म्हणजे तलाव अत्यंत उथळ होता पण तो चिखलाने खोलवर भरलेला होता. एकमेकांच्या झटापटीनंतर गाय आणि वाघास आढळले की त्यांच्यामध्ये थोडेच अंतर उरलेले आहे. पण ते चिखलात खोलवर रुतले आहेत. दोघांचे पाण्यावर डोके होते पण जरी त्यांनी खूप धडपड करूनही ते स्वत:ला मुक्त करू शकले नाहीत.

 

वाघ वारंवार गायीकडे पाहून गुरगुरत डरकाळ्या फोडत म्हणाला, *"माझे दात तुझ्या हाडांत रुतण्यास शिवशिवत आहेत!"*

 

तो क्रोधाने पेटला पण लवकरच त्याला सुटकेचा मार्ग न सापडल्याने असहाय्य वाटू लागले.

वाघ स्वतःला मुक्त करण्यासाठी धडपडताना पाहून गाय विचारपूर्वक हसली आणि तीने वाघाला विचारले, *"तुला मालक आहे कां?"*

 

वाघ तिरस्काराने प्रत्युत्तर दिले, *"मी जंगलाचा राजा आहे. मला मालक आहे कां म्हणून तू मला कां विचारतेस? मी स्वत:च या जंगलाचा स्वामी आहे!"*

 

गाय म्हणाली, *"तू जंगलचा राजा असशील, पण इथे तुझी सर्व शक्ती तुझे जीवन वाचवण्यात अपयशी ठरली आहे."*

*"आणि तुझ्याबद्दल काय?"* वाघ उत्तरला. *"तू पण इथेच या चिखलात मरणार आहेस!"*

 

गाय हळूवार हसली आणि म्हणाली, *"नाही, मी मरणार नाही!"*

*"मी जंगलचा राजा असूनसुद्धा या चिखलातून मुक्त होऊ शकत नाही"*, वाघाने फटकारले, *"मग तू तर एक सामान्य गाय आहेस, तुझे काय?"*

 

गायीने नम्रपणे उत्तर दिले, *"मी या चिखलपासून स्वत:ला मुक्त करू शकत नाही, पण माझा धनी तर ते करू शकतो. सूर्य मावळतीला आल्यानंतर जेंव्हा मी घरी नाही हे पाहून तो मला शोधत येईल. एकदा कां मी त्याला सापडले की, तो मला सोडवून मला आनंदाने त्याच्या घरी घेऊन जाईल!"*

वाघ गप्प झाला आणि शांतपणे गायीला न्याहळत राहिला.

 

लवकरच सूर्यास्त झाला तसा गायीच्या मालकाचे आगमन झाले. त्याने ताबडतोब झालेली परिस्थिती ओळखली आणि गायीला चिखलातून काढून सुरक्षित घराकडे नेले. घराकडे जात असताना, गाय आणि मालक दोघेही एकमेकांबद्दल कृतज्ञ होते आणि वाघांची दया येऊन त्याला वाचविता आले असते तर त्यांना आनंदच झाला असता.

 

*येथे गाय एक आत्मसमर्पणशील हृदयाचे प्रतिनिधित्व करते, वाघ एका अहंकारी मनाचे प्रतिनिधित्व करतो आणि मालक गुरुचे प्रतिनिधित्व करतो. चिखल जगाचे प्रतिनिधित्व करते आणि पाठलाग आपले अस्तित्व राखण्यासाठी लागणाऱ्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करतो.*

 

बोध:
स्वतंत्र असणे आणि कोणावरही अवलंबून न राहणे हे उत्तमच आहे. परंतु हे खूपच टोकापर्यंत ताणू नका ...


आपल्याला नेहमी आपल्या मित्र-मैत्रिणींची / जोडीदाराची / प्रशिक्षकांची / गुरुंची आणि गुरु समान सर्व बंधू-भगिणींची आवश्यकता असते; जे नेहमी आपल्यावर जेष्ठत्वाने लक्ष ठेवत असतात ...

 

याचा अर्थ असा नाही की; आपण कमजोर आहाेत ! फक्त त्यांच्या सहकार्याने आपण आणखी मजबूत होऊ शकताे इतकेच !

Read More ...
user avatar
Suyog M
Inspirational - 2194 msgs

*ACCIDENT* 
*तरणीबांड मुलं  किडयामुंगींसारखी मरायला नकोत म्हणून हा "पोस्ट प्रपंच ".*
ही पोस्ट माझी नाही,पण सर्वाना उपयोगाला यावी म्हणून संकलन करून पुढे पाठवत आहे-- 

      खरं म्हणजे आपण मुलांशी महत्त्वाचं बोलायला हव. त्यांच्याशी संवाद वाढायला हवा. 

 *पालक म्हणून हे नक्की करा*

1) लायसेन्स असल्याशिवाय कोणतेही वाहन हातात देवू नका. 

2) आपले मित्र,नातेवाईक यांनी आपल्या मुलाचे "रफ ड्रायव्हिंग" बाबतीत आपल्याला सांगितल्यास त्याकडे दूर्लक्ष नको. मुलाला लगेच जाब विचारा. 

3) मुलाला बाईक घेताना त्याबरोबर "हेल्मेट" लगेच घ्या. 

4) मुलगा असो वा मुलगी हेल्मेट  वापरायला भाग पाडा. 

5) एक किलोमीटर अंतराचे आत काम असल्यास मुलांना गाडी न वापरण्याचा सल्ला जाणीवपूर्वक द्या. 
6) प्रत्येक घरात एक सायकल हवीच. 

 *मुलांनो हे टाळा*

1) भरपूर नाश्ता जेवण केल्याशिवाय गाडीला हात लावू नका. 
2) कुठलेही वाहन हे लवकर जाण्यासाठी नसून सोयीप्रमाणे जाण्यासाठी आहे हे लक्षात घ्या. 
3) कोणाच्याही गाडीवर "ट्रिपल सीट " नको. 
4) वाहनावर आणि स्वतः च्या ताकदी बद्दल "फाजील आत्मविश्वास " नको. 
5) गाडीची खरंच गरज आहे का हा प्रश्न स्वतः ला विचारूनच गाडी स्टार्ट करा. 
6) वळणावर आजीबात "ओव्हरटेक "नको. 
7) गावात 20ते 30 आणि मोठ्या व गावाबाहेरच्या रस्त्यावर 40 ते  50 स्पिड पुरेसा आहे. यापेक्षा जास्त स्पिड नको. 
8) मित्रांच्या नादाने "रेसिंग किंवा स्टंट "करू नका. 
9)बाईकला असलेले दोन्ही आरसे काढण्याचे फॅड आलंय. पण तसे करणे चुकीचे आहे.
10) रस्त्याच्या कडेला पांढरा पट्टा असल्यास गाडी हळू चालवा आणि रस्त्याच्या खाली उतरू नका. 
11) रस्त्याच्या कडेला पिवळा पट्टा असल्यास गाडी हळू चालवा आणि.. रस्त्याच्या खाली अजिबातच उतरू नका. कडेला ओढा किंवा खड्डा असण्याची शक्यता आहे. 
12) आपले काम झाल्यावर टाईमपास नको. वेळेत घरी निघा.... उशीर झालाच तर "फास्ट"येवू नका. 
13) *डंपर,ऊसाचा ट्रक,सिमेंट- काँक्रीट नेणारा ट्रक, पोकलँड, कंटेनर* यांच्या जास्त जवळ जावू नका. 
14)मोबाईल कानाला लावून किंवा इअरफोन लावून गाडी चालवू नका. 


      *गाडीची काळजी*
1) गाडीचे योग्य वेळी सर्व्हिसिंग झालेले असले पाहिजे. 
2) दोन्ही ब्रेक- मागचा/ पुढचा लागतो का याची खात्री करा. 
3) दोन्ही ब्रेकचा वापर करा. पुढचा ब्रेक लावल्यास तोंडावर पडतो हा गैरसमज आहे. 
4)गाडीचा टेल लँप आणि ब्रेकलाईट लागणे अत्यंत महत्वाचे आहे. 
5) वळताना इंडीकेटरचा वापर करा. 

 *मुलांनो हे आवश्य करा*
1) आपल्या बेशिस्त मित्रांची माहिती त्याच्या आई-वडीलांना ताबडतोब द्या. 
2) दिवसासुद्धा हेडलाईट लावून गाडी चालवा. 
3) गाडी- टूव्हिलर शक्यतो पिवळ्या रंगाची घ्या. शास्त्रीय दृष्ट्या पिवळा रंग कमी प्रकाशातही दिसतो. 
4) ते शक्य नसल्यास गाडीवर मागे-पुढे पिवळे रेडियम लावा.
5) रात्री गाडी चालविताना हिरवे किंवा काळे कपडे नकोत. पिवळ्या रंगाचे हेल्मेट किंवा जॅकेट वापरा. 
6) पुढच्या वाहनापासून किमान 15  फूट इतके सुरक्षित अंतर ठेवा. 
7) टूव्हिलर वापरताना रस्त्यावर आपण पाहूण्यासारख वागाव. मोठ्या वाहनांचा आदर करावा. 
 ट्रक,बस इ.वाहनांचा *DT ड्रायव्हिंग टाईम* जास्त असतो. त्या वाहनांच्या ड्रायव्हरची खोड काढू नका. बर्याचदा या मोठ्या वाहनांचे ड्रायव्हर स्ट्रेस आणि टेंशन मधे असतात. 


       *सर्व शहरवासीयांनी*

 बेशिस्तपणे वाहन चालविणार्या मुलांची माहिती त्याच्या पालकांना किंवा पोलिस स्टेशनला द्यावी. 

 *मुलांनो लक्षात ठेवा अपघात प्रथम मनात घडतो आणि नंतर रस्त्यावर घडतो*
 प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला ही माहिती वाचायला सांगावी किंवा वाचून दाखवावी

 श्री. प्रभाकर ढमाले,
सहाय्यक पोलीस आयुक्त,
    ट्रॅफिक पुणे सिटी

Read More ...
user avatar
Suyog M
Funny - 2194 msgs

मिलॉर्ड 
चकलीला किती वर्तुळ करायची .
आणि अनारसे जे असतात त्यांना किती खसखस लावावे. 
तत्काळ आदेश द्या  घराघरात कामं अडली आहेत .
*फराळाला न्याय मिळालाच पाहिजे.*
😂😂😂😂😂😂

Read More ...
user avatar
Suyog M
Shayari - 2194 msgs

🔫🔫दुश्मन सामने आने से भी डरते थे और....।।. वो 👉👰पगली❤❤ दिलसे खेल कर चली गई..😘😘

Read More ...
user avatar
Suyog M
Funny - 2194 msgs
23B6033C-8058-6E2F-77B6-A319DC8F6021.jpg
user avatar
Suyog M
Good Night - 2194 msgs

👌🙏✍🌺

Your body and your mind need some real rest. Just relax and let all your problems go. Sometimes a good sleep can clear your mind and make things better. Trust me and sleep tight!

🌻🌺Goodnight!🌻🌺

Read More ...
user avatar
Suyog M
Festival - 2194 msgs
1F65EDF9-702C-2FD2-D2FC-ADF538F46D4D.jpg
user avatar
Suyog M
Funny - 2194 msgs

😘funny love story😉

मुलगा :-  I Love you😘😘

मुलगी :-  किती प्रेम करतोस माझ्यावर ?

मुलगा :-  शहाजहाँ एवढा ।

मुलगी :- मग ताजमहाल कधि बनवशील माझ्यासाठी ? 😚☺


मुलगा :- जमीन घेउन ठेवलीय, तु मेली की लगेच कामाला लागतो..😅😅🤣🤣

😅🤣🤣🤣🤣🤣🤣

Read More ...
user avatar
Suyog M
Special Days - 2194 msgs

॥पाणी घालतो तुळशीला॥
॥वंदन करतो देवाला॥
सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना,
हिच प्रार्थना पांडुरंगाला॥
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

  🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏

Read More ...
user avatar
Suyog M
Kiss Day - 2194 msgs

किस किस की महफिल मैं किस किस ने
किस किस को किस किया.
एक वोह है जिसने हर मिस को किस किया
एक आप है जिसने हर किस को मिस किया…
“Kiss day Mubarak my love”

Happy Kiss Day

Read More ...
user avatar
Suyog M
Funny - 2194 msgs

पंडित जी ने कुंडली मिलाई। 
*३६ के ३६ गुण मिल गये।*
लड़के वालों ने मना कर दिया।

लड़की वाले हैरान हो कर पूछने लगे। 
“जब सारे गुण मिलते हैं तो आप मना क्यों कर रहे हैं?”

लड़के वाले: *“हमारा लड़का बिलकुल लफ़ंगा है। अब क्या बहू भी उस जैसी ले आयें?”*

Read More ...
user avatar
Suyog M
Good Morning - 2194 msgs

🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
*उगवेल हा सुर्य आज* 
   *फक्त तुमच्यासाठी....*
    *सा-या मनीच्या* 
    *तुमच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी..*

*अशी सुंदर सकाळ रोजच* 
*जीवनी यावी......*
   *तुमच्या प्रसन्न चित्ताने ती* 
     *अशी खुलुन यावी..*

   *हा दिवस तुम्हाला*
      *खुप खुप आनंदाचा जावो..*
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
       🌹 शुभ सकाळ 🌹

Read More ...
user avatar
Suyog M
Exam - 2194 msgs
8360152E-C188-9CF1-5F11-EA98A62AA5CE.jpg
user avatar
Suyog M
Funny - 2194 msgs


 😂😂😂😂याला म्हणतात जोक 😂😂😂😂😂

शेजारच्या आजी सारख्या घरात जायच्या, 
बाहेर यायच्या. मला रहावेना 
म्हणून विचारले, आजी काय problem आहे ?
सारख्या घरात जाताय, 
बाहेर येताय.
सर्व ठीक आहे ना ?

आजी म्हणाल्या....
अरे बाबा, माझी सून योगा शिकतीया tv वर बघून , 
आन् त्यो रामदेवबाबा म्हणतो ..
सास को अन्दर लो, 
सास को बाहर निकालो !
 सासको अंदर लो....
सास को बाहर निकालो..

 मेल्याने मला नको नको करून ठेवलय......???

👆👆👆😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


 

Read More ...
user avatar
Suyog M
Funny - 2194 msgs


 😂😂😂😂याला म्हणतात जोक 😂😂😂😂😂

शेजारच्या आजी सारख्या घरात जायच्या, 
बाहेर यायच्या. मला रहावेना 
म्हणून विचारले, आजी काय problem आहे ?
सारख्या घरात जाताय, 
बाहेर येताय.
सर्व ठीक आहे ना ?

आजी म्हणाल्या....
अरे बाबा, माझी सून योगा शिकतीया tv वर बघून , 
आन् त्यो रामदेवबाबा म्हणतो ..
सास को अन्दर लो, 
सास को बाहर निकालो !
 सासको अंदर लो....
सास को बाहर निकालो..

 मेल्याने मला नको नको करून ठेवलय......???

👆👆👆😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


 

Read More ...
user avatar
Suyog M
Friendship - 2194 msgs
84E77CA8-1F7C-0540-16F6-005878788A4B.jpg
user avatar
Suyog M
General Knowledge - 2194 msgs
A4475335-C1C5-5039-BE0D-D36E37071392.jpg
user avatar
Suyog M
Good Morning - 2194 msgs

*या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात*,
*पण चालणारे आपण एकटेच असतो,.*
*पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,*
*पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात,.😊*
     Good morning

Read More ...
user avatar
Suyog M
Funny - 2194 msgs
480444DD-EDA7-11E1-0A4D-DDF06BBB1B25.jpg
user avatar
Suyog M
Good Morning - 2194 msgs

प्लबंर कितिही एक्स्पर्ट आसला तरी डोळ्यांतून वहाणार पाणी बंद नाही करु शकत त्यासाठी मित्राची गरज असते जिवनात दोनच मित्र कमवा एक कृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकिचा आसतानाही तुमच्या साठी युद्ध करेल.!!"​
good morning

Read More ...
user avatar
Suyog M
Funny - 2194 msgs

मैं इतना मिडिल क्लास आदमी हूँ कि मुझे सिर्फ सरकारी अस्पताल की दवाएँ ही सूट करती हैं

grin.png #जनरल वाला मिडल क्लास grin.png

Read More ...
user avatar
Suyog M
Rose Day - 2194 msgs

Oftenly, I am used to of to see you,
I do not know the reasons,
But it gives me relief and lots of peace,
Please accept my red roses.
🙂🌹🌹

Happy rose day….

Read More ...
user avatar
Suyog M
Funny - 2194 msgs

सर : शाळेला  का नाही आलास ... ? 

गण्या  : ते ABP माझा वाले सांगत  होते ... 

'कुठे ही जाऊ नका .. पाहत रहा ABP माझा'

🤩🤩🤣🤣🤣🤣

Read More ...
user avatar
Suyog M
Motivational - 2194 msgs

इस दुनिया मे अजनबी रहना ही सबसे बेहतर है,
लोग अपना बनाकर अक्सर बहुत तकलीफ देते हैं।

Read More ...
user avatar
Suyog M
I love you - 2194 msgs
E62B9737-CCE8-7CA2-52B4-D9D99438AC25.jpg
user avatar
Suyog M
Good Night - 2194 msgs

*!!..निसर्ग न जाणो कोठून कसे*
*नाते जुळवितो ,*
*अनोळखी माणसांना*
*हृदयात_स्थान देतो..*
*ज्यांना कधी ओळखत ही नसतो,*
*त्यांना पार_जीवाचे_जिवलग बनवतो..!!*                      
  *सगळं जग आपले होईल अशी मैत्री करा.* 
*माणुसकी देखिल नतमस्तक होईल असे माणुस बना.* 
*संपुर्ण जग प्रेमळ होईल असे प्रेम करा .*
*कारण "मनुष्यजन्म" फक्त एकदाच आहे*
      🌷 *शुभ रात्री* 🌷

Read More ...
Message Masala
Copyright 2021 © Message Masala | All Rights Reserved
The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with the respective owners. The usage of the content and images on this website is intended to promote the works and no endoresement of the artist shall be impiled. Unauthorized use is prohibited and punishable by law.