Message Masala logo Message Masala
  • Events
  • About MM
  • Disclaimer
popular now
Anniversary1348 Birthday3233 Best Wishes107 Christmas207 Diwali844 Eid129 Exam76 Friendship4745 Funny13175 Good Morning21175 Good Night9291 Good Luck343 Get well Soon93 Happy New Year948 Holi1784 I love you466 Independence Day570 Inspirational7273 Love4835 Missing You401 Sorry101 Thank you8 Valentine Day1105 Contest Public1 Tours & Travels Public2 Festival321 Real Fact505 Special Days117 General Knowledge718 Heart Touch Story639 Good Habit81 Healthy Tips196 Marathi Ukhane870 Romantic475 Local Events18 Restaurants Public30 Real Estate Public0 Social Work Public8 Lifestyle Public2 Famous Places5 Poem1608 Tips10 Ganapati488 Random Thoughts735 Childrens Day26 Dance2 Shayari14992 Republic Day339 Rose Day613 Propose Day215 Chocolate Day395 Teddy Day458 Promise Day488 Hug Day350 Kiss Day658 Horoscope2 Shiv Jayanti721 Training center0 Maha Shivaratri76 Womens Day598 Quotes9560 Fathers Day315 Backgrounds1 Rakhi294 Dahi Handi102 UI UX79 Navratri99 Dussehra278 26 January382 Maker Sankranti327 MM Wishes0 Corona Virus224 Good Comments476 Education0 Hairstyle1 Message Masala4 Adivasi din60 Old Memories57 Business Ideas1 Emotional Status2282 Shradhanjali208 Inspiration Video4 Motivational5789 Sports0 Mothers day445 Teachers day85 fitness quotes5 Good Evening434 Technology1 Ambedkar Jayanti14 Gudi Padwa76 Mahatma Phule2 Parents day55 Ashadi Ekadashi10 Guru Purnima83 Farewell100 Jai Shri Ram1 Jobs All10 Best Dialogues65 Impress Someone2 Corporate Frames0
corporate
Real Estate30 Tours and Travels13 Jobs123 Contest4 Electronics3 Doctors and Specialist3 My Health7 Fashion Jewellery19 MM Jewel Hub24 Healthy Tips82 pppp0

Top Messages

user avatar
Shrikant B
Funny - 2285 msgs

लड़की ने प्यार से एडमीन के सीने पर अपना सर
रखा और
बोली :
जानू, आपका दिल कितना मुलायम है
एडमीन: अरे पगली वो दिल नहीं ,जेब में तम्बाकू
की पुडिया है।
खायेगी? grin.png tongue.png

Read More ...
user avatar
Shrikant B
Funny - 2285 msgs

तुम्हाला facebook आणि whatsapp च्या मदतीने पैसे कमवायचे आहेत का ??
हा? तर. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
.

दोन्ही delete करा
आणि काम धंद्याला लागा. 
धन्यवाद
जनहित मैं जारी. 😅😫😝😴😜😛😜😜😛

Read More ...
user avatar
Shrikant B
Holi - 2285 msgs

😜😜😁 

Nurse Mubarak Ho
Ap k Ghr Beta Peda
Hua He
Santa-Wah G Wah
Kia Technology He
BV Meri Hospital Me He
Aur Bacha Mere Ghar Peda hua He
Nice msg ever i read
One Of The BASIC Difference B/w BOYS & GIRLS is,
BOYS Gives, Gives, Gives & FORGIVES.
But GIRLS Gets, Gets, Gets & FORGEtS
Rang barse bhige chunar wali,
rang barse o rang barse bhige chunar wali..rang barse,
are rang barse bhige chunar wali..re!
Ab ghar jao nahi to zukaam lag jayega.
Bright colors,
water balloons,
lavish gujiyas and melodious songs
are the ingredients of perfect Holi.
Wish you a very happy and wonderful Holi.
Pichkari ki Dhar,

Gulal ki bauchar,

Apno ka pyar,

Yahi hai yaaron holi ka tyohar.

😉😜😇😇😇 

Read More ...
user avatar
Shrikant B
Funny - 2285 msgs

*पुढचे दहा पंधरा दिवस शब्द जपून वापरा* 😐😐😐
.
.
.
.
*शेव, चिवडा, चकली ला फराळ म्हणतात*😂😂😂😂

Read More ...
user avatar
Shrikant B
Funny - 2285 msgs

कितना स्मार्ट आपको रब ने बनाया………
.
वाह वाह........ वाह वाह.............
.
कितना स्मार्ट आपको रब ने बनाया………
.
और हमने तीन दिन पहले ही आपको 'अप्रैल फूल' बनाया wink.png
.
अब करो वाह वाह 

Read More ...
user avatar
Shrikant B
Getwell Soon - 2285 msgs
C3B9B4A4-3122-33FD-13B3-93F0DAA4DB21.jpg
user avatar
Shrikant B
Love - 2285 msgs

🌼🌿🌼🌿

मेरी दिल की दिवार पर तस्वीर हो तेरी,

और तेरे हाथों में हो तकदीर मेरी!

🌼🌿

Read More ...
user avatar
Shrikant B
Funny - 2285 msgs

तुम्हाला facebook आणि whatsapp च्या मदतीने पैसे कमवायचे आहेत का ??
हा? तर. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
.

दोन्ही delete करा
आणि काम धंद्याला लागा. 
धन्यवाद
जनहित मैं जारी. 😅😫😝😴😜😛😜😜😛

Read More ...
user avatar
Shrikant B
Good Morning - 2285 msgs

Everybody says, mistake is the first step of success...but the real fact is correction of mistake is the first step of success. 
Suprabhat...have a good day...

Read More ...
user avatar
Shrikant B
Heart Touch Story - 2285 msgs

एका मुलाची आई... मरण पावली. तर त्या मुलाच्या वडीलाने, मुलगा लहान असल्याकारणाने दुसर लग्न केल...

चार पाच महीन्या नंतर मुलगा आणी वडील फिरायला गेले, असताना वडीलांनी सहज प्रश्न केला....

👨वडील: बाळा...! तुला तुझ्या मेलेल्या आईत👩 आणी नविन आईत🙎 काही फरक वाटतो का..?

👦मुलगा: हो वाटतो ना...माझी मेलेली आई, खोटारडी होती...पण नविन आई एकदम खर बोलणारी आहे...जणु काही राजा हरीश्चन्द्राची नातेवाईक...

वडीलांना नवल वाटल...🤔 त्यानी विचारल

👨वडील: कस...काय !                              

👦मुलगा:  माझी मेलेली आई.... म्हणायची जास्त खोड्या, मस्ती, धिगांणा करशील तर जेवायला मिळणार नाही...! लक्षात ठेव.
पण जेवणाची वेळ झाली की, मला गावभर फिरुन शोधायची... आणी जवळ बसवुन स्वताच्या हाताने जेवण भरवायची.....🍪🍲☺

"पण ही नवीन आई म्हणाली... जास्त मस्ती केलीस, तर जेवायला मिळणार नाही....आणी
खरोखर तिन दिवस झाले...! तिने मला जेवायला दिलं नाही...😔

हे सर्व ऐकुन वडीलांच्या डोळ्यात पाणी आल😢

👬*** मित्रांनो...***👭

👩आई तेव्हा ही रडायची....😢 जेव्हा तिच बाळ पोटात लाथ मारायच...👶

आई तेव्हा ही रडायची... जेव्हा तिच बाळ खाली पडायचा...

आणी...!

आई आज ही रडते.... कोणता तरी बाळ, तिला जेवायला देत नाही म्हणून.

माणुस मोठा होतो👨 पैसा कमवतो...💶 पण थकुन घरी आला की....!😒

वडील विचारतात... किती कमवलस...?👨

बायको विचारते...कीती वाचविलेत...?👸

मुलगा विचारतो... काय आणल...?👱

आणी आई विचारते...👩
"सकाळ पासुन काही खाल्लस...?"🤔
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

           I Love U Mom
                 😘😘😘

Read More ...
user avatar
Shrikant B
Poem - 2285 msgs

गोकुळ नसले तरी चालेल , 
पण आयुष्यात एक राधा असावी !

एकही गोपीका नसली तर चालेल ,
पण आयुष्यात एक राधा असावी !

देवकी - वासुदेवाची  सर कोणालाच नाही ,
पण आयुष्यात एक राधा असावी !

पेंद्या नी सुदामानी मैत्री शिकवली ,
पण प्रेम शिकवायला एक राधा असावी !

गीता ऐकायला अर्जुन आहेच ,
पण गीता स्फुरायला एक  राधा असावी !

कृष्णाशिवाय सर्वच अपुर्ण ,
पण कृष्ण पुर्ण व्हायला एक राधा असावी !!!

Read More ...
user avatar
Shrikant B
Inspirational - 2285 msgs

💐🌸🌻🌺

लोक का जळतात ह्याचा विचार मी नाही करत लोक अजून कसे जळतिनं याचा मी विचार करतो..!

💐🙂

Read More ...
user avatar
Shrikant B
Chocolate Day - 2285 msgs
97B2978F-7F1E-9B0C-6547-09029E829922.jpg
user avatar
Shrikant B
Good Morning - 2285 msgs

🤫👑🤙
*यशस्वी व्हायचं असेल तर,सुरुवात 🤵एकट्यानेच करावी लागते* !!
*जेव्हा तुम्ही 👍🏻जिंकू लागता*;
*तेव्हा 👬लोक आपोआप तुमच्या🔥 मागे येतात...!!
            😊 शुभ सकाळ😊

Read More ...
user avatar
Shrikant B
Womens Day - 2285 msgs

अर्ध सत्य तुम, अर्ध स्वप्न तुम, अर्ध निराशा आशा,

अर्ध अजित जित, अर्ध तृप्ति तुम, अर्ध अतृप्ति पिपासा,

आधी काया आग तुम्हारी, आधी काया पानी,

अर्धांगिनी नारी ! तुम जीवन की आधी परिभाषा !

आज अन्तर्राष्ट्रीय महिला दिवस की शुभकामनाएं।

Read More ...
user avatar
Shrikant B
Funny - 2285 msgs

#MeToo पर इक शायर का जवाब ...

*अकेले हम ही नहीं शामिल इस जुर्म में*

*नजरें जब मिली, मुस्कुराये तो तुम भी थे..*

#You too 

😜😀

Read More ...
user avatar
Shrikant B
Funny - 2285 msgs

*शरद उपाध्ये*

बायको सोबत असताना....
नव-याचं सुंदर स्त्रीकडे लक्ष जावे
आणी ते बायकोने अचूक पकडावे...
आता पहा प्रतिक्रिया विविध राशींच्या..

मेष.....
मी तिच्याकडे नाही
ती माझ्याकडे बघत होती.

वृषभ....
अगं तिचा ड्रेस काय छान आहे तुला तसाच घ्यायचा विचार करतोय म्हणून आपलं...

मिथुन.. ...
अगं मी सहज समोर पाहिलं तर
ती दिसली मग लक्ष गेलंच ना ?

कर्क.....
अगं तुझ्या गळ्याची शप्पथ
ती चुकुन माझ्या समोर आली !?

सिंह....
मी तिच्याकडे पाहिलं
तुझ्याकडे पाहतो तसे.

कन्या....
अगं मी तिच्याकडे नाही गं
तिच्या डोळ्यांकडे पाहतोय.
तु पण बघ.....?

तूळ......
अगं मी तुझ्याकडेच पाहतोय.
तू का तिच्याकडे बघतेयस ? ?

वृश्चिक.....
रोजच तुझं तोंड पाहतो ना ?
तेव्हा म्हणतेस का माझ्याकडे
का बघताय म्हणून ??

धनू ....
आता आज रस्त्याने सगळ्याच सुंदर बायका चालल्यात तर मी काय डोळे बंद करून चालू का ?????

मकर...
खरच खुपच सुंदर आहे ग
पण तुझ्या सारखी तूच...

कुंभ....
मी तिच्याकडे पाहतोय
हा गैरसमज दूर कर आधी.

मीन....
अरेच्च्या मला वाटलं तुझं लक्ष नाही
म्हणून मी पाहात होतो तिच्याकडे... !
😀😂😆😀😂😆
तुम्ही कोणत्या राशित बसताय बघा ।
😜😜😜😜

Read More ...
user avatar
Shrikant B
Rose Day - 2285 msgs

तू शांत राहा जरा... थोडं स्पर्शांनाही बोलू दे, अंगावरल्या शहाऱ्याचं गुपित त्यांना खोलू दे. 

"Happy Rose Day"

Read More ...
user avatar
Shrikant B
Inspirational - 2285 msgs

" सर, एक कपभर दुध मिळेल का?"

सहा महिन्यांच्या बाळाच्या आईने 
थ्री-स्टार हॉटेलच्या मँनेजरला विचारले....

 

पिकनिकदरम्यान ती या हॉटेल मध्ये मुक्कामाला होती.

 

मँनेजर : "हो.... शंभर रुपये लागतील..."

 

आई : ठीक आहे.द्या.

 


पुढे प्रवासात बाळाला पुन्हा भुक लागली.त्या आईने एका शेतातील झोपडी समोर गाडी थांबवली....

 तेथुन दुध घेऊन मुलाला शांत केले. दुधाचे पैसे विचारले...


 शेतकरी दादा बोलला,       "मुली...... मला मुलगी व नातू आहे तू माझ्या मूली सारखी आहे  दुधाचे पैसे देवु नको. उलट रस्त्यात लागणार असेल तर आणखी घेऊन जा....."

आता त्या मातेला डोक्यात एक प्रश्न पुन्ह:पुन्हा येऊ लागला की, श्रीमंत कोण?

 तो टोलेजंग थ्री स्टार हॉटेलवाला  की

 हा बळीराजा? 

अन् तिच्या ओठावर एक शेर आला.......

"मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए .....

पर वक्त बीत रहा है
कागज के टुकडे कमाने के लिए ...

क्या करोगे इतना पैसा कमा कर ? 

ना कफन में जेब है, ना कब्र में अलमारी 
और ये मौत के फरीश्ते रिश्वत भी तो नहीं लेते...."
👌🏻👌🏻👌🏻👌🏻

Read More ...
user avatar
Shrikant B
Good Night - 2285 msgs
311491A1-0138-5540-A345-1EAC2CC48FF1.jpg
user avatar
Shrikant B
Good Morning - 2285 msgs

Everybody says, mistake is the first step of success...but the real fact is correction of mistake is the first step of success. 
Suprabhat...have a good day...

Read More ...
user avatar
Shrikant B
Good Morning - 2285 msgs

💐 *जिवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाही, एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.*   
    
      🙏🏻🙏🏻  *राम कृष्ण हरी*🙏🏻🙏🏻

      *👏🏻शुभ प्रभात👏🏻*

Read More ...
user avatar
Shrikant B
Valentine Day - 2285 msgs

मेरा गम हो
मेरी खुशी हो
मेरी ज़िन्दगी से भी ज्यादा
मुझे तुम हसीं हो

💕Happy Valentines Day

Read More ...
user avatar
Shrikant B
Inspirational - 2285 msgs

*नित्ययज्ञ* (रियाज)

नेहेमीप्रमाणे धावपळ करत मंदार वर्गात पोचला. मिलिंद फडके सरांचा ड्रॉईंग चा तास सुरु झाला होता. त्यांच्या सारख्या दिग्गज चित्रकाराचे मार्गदर्शन मिळवणारी त्याची बॅच लकी होती. मंदार धापा टाकत मागच्या बाकावर बसला.

फडके सर सांगत होते - “जिम कॉलिनस्' ने सांगितलेली ही शंभर सव्वाशे वर्षापूर्वीची ही घटना आहे. दोन ब्रिटीश गट उत्तर ध्रुवावर जाण्यास निघाले. शर्यतच होती दोन्ही गटांमध्ये, कोण आधी पोहोचतो ते ! पहिला गट उत्तर ध्रुवावर पोहोचला, आणि ३० दिवसात सर्वजण सुखरूप परत आले. दुसरा गट उत्तर ध्रुवा पर्यंत पोचला तर नाहीच पण दुर्दैवाने त्या गटातील सर्वजण मृत्यू पावले.

“या घटने मागचे कारण शोधतांना असे लक्षात आले – पहिल्या गटाने ठरवले होते रोज २० मैल अंतर कापायचे. थंडी असो, वारा असो, वादळ असो. काहीही असो, रोजचे ठरलेले ध्येय गाठायचे. 

दुसरा गट मात्र जमेल तेंव्हा - जमेल तितके अंतर कापत होता. या गटातील एकाची दैनंदिनी मिळाली, त्यात लिहिले होते – आज पुन्हा वादळी वाऱ्यामुळे हलता आले नाही, आम्ही दोन दिवस एकाच जागी थांबून आहोत. आणि त्याच दिवसाची नोंद पहिल्या गटाने केली होती – आजही वादळ होते, त्यामुळे आजचे २० मैल कापायला जास्त कष्ट पडले.” गोष्ट संपली तसे फडके सर वर्गाला म्हणाले, ”या गोष्टीवरून वरून काय कळते?”

कोणी सांगितले – “ध्येयाच्या दिशेने एक पाउल जरी टाकले तरी ती प्रगती आहे.”

कोणी सांगितले – “यश मिळणार की अपयश, हे रोजच्या सवयींवर ठरते.”

आणखी कोणी आणखीन काही सांगितले.

शेवटी, फडके सर म्हणाले, “तुम्हाला त्या घटने मागाची कारणे नीटच कळली आहेत! आता पुढचा प्रश्न: 'तुमची रोजची २० मैल यात्रा काय आहे ?”

इतका वेळ हिरहिरीने उत्तरे देणारा वर्ग, या प्रश्नाने अंतर्मुख झाला. मंदार विचार करत होता, खरंच आपण रोज ठरलेलं असं काय करतो? सरांनी सांगितलेली Sketching ची practice दुसऱ्या गटासारखी करतो. जमेल त्या दिवशी, जमेल तेंव्हा आणि जमलं तर. मग मंदार ने सरांनाच विचारले – “फडके सर, तुमची रोजची २० मैल यात्रा काय आहे ?”

“रोज सकाळी ५ स्केचेस् काढल्याशिवाय मी सकाळचा चहा पीत नाही!”

पांढरी शुभ्र दाढी आणि hearing aid मिरवणारे सर अजूनही रोज सराव करतात? अंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार असूनही रोज सराव करतात! सरांच्या उत्तराने वर्गात शांतता पसरली. तसे सर म्हणाले, “यालाच आजकाल Daily Ritual म्हणतात. रोजचा अभ्यास, रोजचा रियाझ, रोजचे sketching, रोजची practice, रोजची exercise झालीच पाहिजे!”      

ज्ञानेश्वर यालाच *‘नित्ययज्ञ’* म्हणतात! जो नित्ययज्ञ करायला चुकला, तो सुखाला मुकला! त्याचे यशापयश, सुख-दु:ख परतंत्राने चालते. 

*हा लोकू कर्मे बांधिला | तो परतंत्रा भूतला | तो नित्ययज्ञाते चुकला | म्हणोनिया || ३.८४ ||*

~~~~~~~~~~~~~~~~~~~
आपली रोजची २० मैलाची यात्रा काय आहे? आपण पार पाडतो?  विचार करायला लावणारी पोस्ट आहे.

 

Read More ...
user avatar
Shrikant B
Funny - 2285 msgs

चीन क्रिकेट का खेळत नाही ?
.
.
.
.
कारण टेकनीकली प्रॉब्लम आहे ।
सर्वांचे चेहरे एक सारखेच असतात , जो आउट होनार तोच पुन्हा तोंड धुवुन येउ शकतो 

अखिल भारतीय माझ्यासारखाच दिसतो संघटना...


😄😄😄😄

Read More ...
user avatar
Shrikant B
Funny - 2285 msgs

चीन क्रिकेट का खेळत नाही ?
.
.
.
.
कारण टेकनीकली प्रॉब्लम आहे ।
सर्वांचे चेहरे एक सारखेच असतात , जो आउट होनार तोच पुन्हा तोंड धुवुन येउ शकतो 

अखिल भारतीय माझ्यासारखाच दिसतो संघटना...


😄😄😄😄

Read More ...
user avatar
Shrikant B
Real Fact - 2285 msgs

भरलेला खिसा माणसाला
दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र,
दुनियेतील माणसं दाखवतो…

Read More ...
user avatar
Shrikant B
Funny - 2285 msgs

एका आजोबांच्या डोक्यावर फक्त ८ केस 😶
आजोबा सलुन मध्ये जाऊन खुर्चीत बसले
दुकानदाराने विचारले मोजु की कापु? 🤔

 

 

 

आजोबा म्हणाले 
कलर कर ...कलर..........
😜😂😜😂

Read More ...
user avatar
Shrikant B
Good Morning - 2285 msgs

: 💫 *बहुत सुन्दर सन्देश*💫

   *🙏🏻🌹 Good Morning  🌹🙏🏻*
   *पत्थर🖱तब तक सलामत है* 
  *जब तक वो पर्वत से जुड़ा है.*
   *पत्ता 🍂तब तक सलामत है* 
 *जब तक वो 🌴पेड़ से जुड़ा है.*
  *इंसान 👳तब तक सलामत है*
*जब तक वो 👪परिवार  से जुड़ा है.*
                    *क्योंकि,*
     *परिवार 👪से अलग होकर* 
       *आज़ादी तो मिल जाती है* 
                     *लेकिन*
         *संस्कार 👏🏻चले जाते हैं.*

 *मिट्टी* का *मटका*
 और
 *परिवार* की *कीमत*

सिर्फ *बनाने* वाले को पता होती है , 
*तोड़ने* वाले को नहीं।"

*संघर्ष पिता से सीखिये..!*
*संस्कार माँ से सीखिये...!!*

_बाकी सब कुछ दुनिया सिखा देगी...!!!_
    
   *🙏🏻🌹 Good Morning  🌹🙏🏻*

Read More ...
user avatar
Shrikant B
Good Morning - 2285 msgs

*"श्रेय मिले न मिले,अपना* 
            *श्रेष्ठ देना कभी बंद न करें*
      *आशा.. चाहे  कितनी  भी* 
            *कम क्योँ न हो,........*
      *निराशा   से  बेहतर  होती* 
            *है.....!!*
     Good morning

Read More ...
user avatar
Shrikant B
Funny - 2285 msgs

😄😄..😄😄..😄😄
शब्दों का खेल देखिये

जब अमिताभ कहते हैं
"देवियो और सज्जनो" तो 
करोड़पति बनने की आस जगती है!!.

और जब.....
मोदी कहतेहैं
"भाइयो और बहनों" तो 
करोड़पति भी कांप उठते है...
😄😄..😄😄..😄😄

Read More ...
user avatar
Shrikant B
Good Morning - 2285 msgs

💞"उस नज़र को मत देखो;
जो आपको देखने से इनकार करती है;
दुनियां की भीड़ में उस नज़र को देखो;
जो सिर्फ आपका इंतजार करती है।"💞
Good morning

Read More ...
user avatar
Shrikant B
Chocolate Day - 2285 msgs

इस Sweet से दिन में,
अपने Sweet से Friend को,
Sweet सी चॉकलेट, मेरी ओर से
Happy Chocolate Day Dear

Read More ...
user avatar
Shrikant B
Funny - 2285 msgs

बरं झालं,प्लास्टिकबरोबर काचेवर बंदी नाही आली ती..
नाहीतर दारूच्या दुकानावर तांब्या घेऊन जायला लागलं असतं😂😂😂😂


  मी पीत नाही, पण मित्रांची काळजी 🍺🍻🍻

Read More ...
user avatar
Shrikant B
Good Morning - 2285 msgs

ज्याच्या घरची तुळस फुललेली🌿 असते,   त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो. 
जिथे रोज सायंकाळी💥 दिवेलागण होते,    तिथे भक्तीची कमतरता नसते. 
जिथे शुभंकरोती🔔 होते,  तिथे संस्कारची नांदी असते. 
जिथे👐 दान देण्याची सवय असते.   तिथे संपत्तीची कमी नसते.
आणि जिथे🙏 माणुसकीची  शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.
😊 शुभ सकाळ😊

Read More ...
user avatar
Shrikant B
Childrens Day - 2285 msgs

देश की प्रगति के हम हैं आधार हम करेंगे चाचा नेहरू के सपने साकार। बाल दिवस की शुभकामनाए

Read More ...
user avatar
Shrikant B
Good Morning - 2285 msgs

*"श्रेय मिले न मिले,अपना* 
            *श्रेष्ठ देना कभी बंद न करें*
      *आशा.. चाहे  कितनी  भी* 
            *कम क्योँ न हो,........*
      *निराशा   से  बेहतर  होती* 
            *है.....!!*
     Good morning

Read More ...
user avatar
Shrikant B
Funny - 2285 msgs

*पुढचे दहा पंधरा दिवस शब्द जपून वापरा* 😐😐😐
.
.
.
.
*शेव, चिवडा, चकली ला फराळ म्हणतात*😂😂😂😂

Read More ...
user avatar
Shrikant B
Shayari - 2285 msgs

#धागा_ख़त्म_हो_गया_था ...
      #मन्नतो_में_तुम्हे_मांगकर...
   💞⛓️💞⛓️💞⛓️💞
  🕺❣️ #दिल_बांध_आये 
                 #अबकी_बार .....
         🛫💞🛬💞🛬💞🛫
        💞#तुम्हारे_नाम_पर...!!
      🏁💕🏁⛓️🏁💕🏁

Read More ...
user avatar
Shrikant B
Motivational - 2285 msgs

🌻🌹🌻🌲

अगर तुम्हें लगता है कि मैं बुरी हु तो तुम गलत हो, क्युकी मैं सबसे बुरी हूं।"😇🥰

🌻🌲

Read More ...
user avatar
Shrikant B
Funny - 2285 msgs

लड़का : क्यूं रो रही हो?
लड़की : मेरे मार्क्स बहुत कम आए हैं।
लड़का : बता कितने आए हैं?
लड़की : सिर्फ 80%।
लड़का : अरे रहम कर रहम, इतने में तो दो लड़के पास हो जाते हैं।????????????????

Read More ...
user avatar
Shrikant B
Good Morning - 2285 msgs

*🙏🍁सुंदर ओळी*

*❗पिकलेले फळ हे तीन गुणावरून ऒळखले जाते.एक तर ते नरम होते.दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो.*

*❗त्याप्रमाणे परिपक्व माणसाची  ऒळख सुद्धा तीन गोष्टी वरून करावी.प्रथम त्यात नम्रता असते* *दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा*
*असतो.तिसरे म्हणजे त्याच्या चेह-यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो.*

     *🙏 शुभ सकाळ 🙏*
🌿🍁🍒🌿🍁🍒🌿🍁

Read More ...
user avatar
Shrikant B
Heart Touch Story - 2285 msgs

एका मुलाची आई... मरण पावली. तर त्या मुलाच्या वडीलाने, मुलगा लहान असल्याकारणाने दुसर लग्न केल...

चार पाच महीन्या नंतर मुलगा आणी वडील फिरायला गेले, असताना वडीलांनी सहज प्रश्न केला....

👨वडील: बाळा...! तुला तुझ्या मेलेल्या आईत👩 आणी नविन आईत🙎 काही फरक वाटतो का..?

👦मुलगा: हो वाटतो ना...माझी मेलेली आई, खोटारडी होती...पण नविन आई एकदम खर बोलणारी आहे...जणु काही राजा हरीश्चन्द्राची नातेवाईक...

वडीलांना नवल वाटल...🤔 त्यानी विचारल

👨वडील: कस...काय !                              

👦मुलगा:  माझी मेलेली आई.... म्हणायची जास्त खोड्या, मस्ती, धिगांणा करशील तर जेवायला मिळणार नाही...! लक्षात ठेव.
पण जेवणाची वेळ झाली की, मला गावभर फिरुन शोधायची... आणी जवळ बसवुन स्वताच्या हाताने जेवण भरवायची.....🍪🍲☺

"पण ही नवीन आई म्हणाली... जास्त मस्ती केलीस, तर जेवायला मिळणार नाही....आणी
खरोखर तिन दिवस झाले...! तिने मला जेवायला दिलं नाही...😔

हे सर्व ऐकुन वडीलांच्या डोळ्यात पाणी आल😢

👬*** मित्रांनो...***👭

👩आई तेव्हा ही रडायची....😢 जेव्हा तिच बाळ पोटात लाथ मारायच...👶

आई तेव्हा ही रडायची... जेव्हा तिच बाळ खाली पडायचा...

आणी...!

आई आज ही रडते.... कोणता तरी बाळ, तिला जेवायला देत नाही म्हणून.

माणुस मोठा होतो👨 पैसा कमवतो...💶 पण थकुन घरी आला की....!😒

वडील विचारतात... किती कमवलस...?👨

बायको विचारते...कीती वाचविलेत...?👸

मुलगा विचारतो... काय आणल...?👱

आणी आई विचारते...👩
"सकाळ पासुन काही खाल्लस...?"🤔
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

           I Love U Mom
                 😘😘😘

Read More ...
user avatar
Shrikant B
Funny - 2285 msgs

📞
📲 ​मोबाईल कुणाला म्हणतात..........??​

 

            🎈  

 

 


                🎈

 

 

 

 

 


                 🎈

 

 

 

 

 

     🎈

 

 

 

 

 

           🎈

 

 

 

 

            🎈  

 

 


                🎈

 

 

 

 

 


                 🎈

 

 

 

 

 

     🎈

 

 

 

 

 

           🎈

 

 

 

 

 

 

          🎈

 

 

 

 

 

         🎈


🎈


🎈

 


🎈

 


🎈

 


🎈

 

 

🎈

 


🎈

 

 

🎈

 


🎈

 


🎈


            🎈  

 

 


                🎈

 

 

 

 

 


                 🎈

 

 

 

 

 

     🎈

 

 

 

 

 

           🎈

 

 

 

 

 

 

          🎈

 

 

 

 

 

         🎈


🎈


🎈

 


🎈

 


🎈

 


🎈

 

 

🎈

 


🎈

 

 

🎈

 


🎈

 


🎈


            🎈  

 

 


                🎈

 

 

 

 

 


                 🎈

 

 

 

 

 

     🎈

 

 

 

 

 

           🎈

 

 

 

 

 

 

          🎈

 

 

 

 

 

         🎈


🎈


🎈

 


🎈

 


🎈

 


🎈

 

 

🎈

 


🎈

 

 

🎈

 


🎈

 


🎈


            🎈  

 

 


                🎈

 

 

 

 

 


                 🎈

 

 

 

 

 

     🎈

 

 

 


उत्तर शोधत आहात.....???

 

हातात काय कोंबडी धरलीय....????

ह्यालाचं मोबाईल म्हणतात
  

अरे देवा कसे मित्र  भेटले रे ....बाबा......!!!!

 

😜  😜  😝

Read More ...
user avatar
Shrikant B
Good Morning - 2285 msgs

अगर कोई आपकी उम्‍मीद से जीता है तो आप भी उसके यकीन पर खरा उतरिये,
क्‍योंकि उम्‍मीद इंसान उसी से रखता है जिसको वो अपने सबसे करीब मानता है।
सुप्रभात आपका दिन मंगलमय हो!

Read More ...
user avatar
Shrikant B
Good Morning - 2285 msgs

: 💫 *बहुत सुन्दर सन्देश*💫

   *🙏🏻🌹 Good Morning  🌹🙏🏻*
   *पत्थर🖱तब तक सलामत है* 
  *जब तक वो पर्वत से जुड़ा है.*
   *पत्ता 🍂तब तक सलामत है* 
 *जब तक वो 🌴पेड़ से जुड़ा है.*
  *इंसान 👳तब तक सलामत है*
*जब तक वो 👪परिवार  से जुड़ा है.*
                    *क्योंकि,*
     *परिवार 👪से अलग होकर* 
       *आज़ादी तो मिल जाती है* 
                     *लेकिन*
         *संस्कार 👏🏻चले जाते हैं.*

 *मिट्टी* का *मटका*
 और
 *परिवार* की *कीमत*

सिर्फ *बनाने* वाले को पता होती है , 
*तोड़ने* वाले को नहीं।"

*संघर्ष पिता से सीखिये..!*
*संस्कार माँ से सीखिये...!!*

_बाकी सब कुछ दुनिया सिखा देगी...!!!_
    
   *🙏🏻🌹 Good Morning  🌹🙏🏻*

Read More ...
user avatar
Shrikant B
Anniversary - 2285 msgs

रब ना करे कभी तुम्हें खुशियों की कमी हो;
तुम्हारे क़दमों के नीचे फूलों की जमीं हो;
आंसू ना हो तुम्हारी आँखों में कभी;
अगर हो तो वो खुशियों की नमी हो
सालगिरह मुबारक हो

Read More ...
user avatar
Shrikant B
Funny - 2285 msgs

तुम्हाला facebook आणि whatsapp च्या मदतीने पैसे कमवायचे आहेत का ??
हा? तर. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
.

दोन्ही delete करा
आणि काम धंद्याला लागा. 
धन्यवाद
जनहित मैं जारी. 😅😫😝😴😜😛😜😜😛

Read More ...
user avatar
Shrikant B
Quotes - 2285 msgs

🙏🏻🌿🌸🍀

"Children need not fit into caste, creed, or class. They have to blossom into their own nature."

🌻🌲🌻🌲

Read More ...
user avatar
Shrikant B
Quotes - 2285 msgs

🙏🏻🌿🌸🍀

हर बार जब आप क्रोधित होते हैं, तब आप अपनी ही प्रणाली में ज़हर घोलते हैं.

🍃🌷

Read More ...
Message Masala
Copyright 2021 © Message Masala | All Rights Reserved
The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with the respective owners. The usage of the content and images on this website is intended to promote the works and no endoresement of the artist shall be impiled. Unauthorized use is prohibited and punishable by law.