Message Masala logo Message Masala
  • Events
  • About MM
  • Disclaimer
popular now
Anniversary1348 Birthday3233 Best Wishes107 Christmas207 Diwali844 Eid129 Exam76 Friendship4745 Funny13175 Good Morning21175 Good Night9291 Good Luck343 Get well Soon93 Happy New Year948 Holi1784 I love you466 Independence Day570 Inspirational7273 Love4835 Missing You401 Sorry101 Thank you8 Valentine Day1105 Contest Public1 Tours & Travels Public2 Festival321 Real Fact505 Special Days117 General Knowledge718 Heart Touch Story639 Good Habit81 Healthy Tips196 Marathi Ukhane870 Romantic475 Local Events18 Restaurants Public30 Real Estate Public0 Social Work Public8 Lifestyle Public2 Famous Places5 Poem1608 Tips10 Ganapati488 Random Thoughts735 Childrens Day26 Dance2 Shayari14992 Republic Day339 Rose Day613 Propose Day215 Chocolate Day395 Teddy Day458 Promise Day488 Hug Day350 Kiss Day658 Horoscope2 Shiv Jayanti721 Training center0 Maha Shivaratri76 Womens Day598 Quotes9560 Fathers Day315 Backgrounds1 Rakhi294 Dahi Handi102 UI UX79 Navratri99 Dussehra278 26 January382 Maker Sankranti327 MM Wishes0 Corona Virus224 Good Comments476 Education0 Hairstyle1 Message Masala4 Adivasi din60 Old Memories57 Business Ideas1 Emotional Status2282 Shradhanjali208 Inspiration Video4 Motivational5789 Sports0 Mothers day445 Teachers day85 fitness quotes5 Good Evening434 Technology1 Ambedkar Jayanti14 Gudi Padwa76 Mahatma Phule2 Parents day55 Ashadi Ekadashi10 Guru Purnima83 Farewell100 Jai Shri Ram1 Jobs All10 Best Dialogues65 Impress Someone2 Corporate Frames0
corporate
Real Estate30 Tours and Travels13 Jobs123 Contest4 Electronics3 Doctors and Specialist3 My Health7 Fashion Jewellery19 MM Jewel Hub24 Healthy Tips82 pppp0

Top Messages

user avatar
Santosh T
Inspirational - 1964 msgs

धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे..
जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच बिलगतात..
नाती जपत चला,कारण..
आज माणूस एवढा एकटा पडलाय की..
कुणी फोटो काढणारा पण नाही..
सेल्फी काढावी लागते..
*ज्याला लोक फॅशन समजतात..*

 

Read More ...
user avatar
Santosh T
26 January - 1964 msgs

मेरा जूता है जापानी; पतलून है इंग्लिश तानी,
सर पर लाल टोपी रुसी; फिर भी दिल है हिन्दुस्तानी

Read More ...
user avatar
Santosh T
Good Morning - 1964 msgs

*हातांवर विश्वास ठेऊन    कष्ट*
*करणा-याला कुणीपुढे हात*
*पसरावे लागत नाही...*
  *🍁 शुभ सकाळ 🍁*
                 

Read More ...
user avatar
Santosh T
Good Morning - 1964 msgs
22805AE1-4B5A-BB2D-2FA0-B99980D2DFAB.jpg
user avatar
Santosh T
Holi - 1964 msgs

You’re so beautiful and I wish to apply some colors on you to make you more beautiful on this Holi. Happy Holi My Dear Friend!

Read More ...
user avatar
Santosh T
Good Morning - 1964 msgs
188E87B1-08D7-FC7D-D44E-6B9992E2A6DB.jpg
user avatar
Santosh T
Good Morning - 1964 msgs

👌  *सुंदर विचार* 👌

*एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली.एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते तर तीच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते*.


💐 *शुभ सकाळ 💐

Read More ...
user avatar
Santosh T
Shayari - 1964 msgs

🍀🌸🌿🍀🌸

एक शक्श उसी व्यक्ति पर सबसे ज्यादा गुस्सा करता है, जिससे वह सबसे ज्यादा प्यार करता हैं।

🍃🍂

Read More ...
user avatar
Santosh T
Anniversary - 1964 msgs
BBE4C8B6-14B6-3BAF-42F2-17BB329F2E83.jpg
user avatar
Santosh T
Good Night - 1964 msgs

जेथे बोलण्यासाठी

शब्दांची गरज नसते.

आनंद दाखवायला

हसण्याची गरज नसते.

दुःख दाखवायला

आसवांची गरज नसते.

न बोलताच ज्या मध्ये

सर्व समजते.

ती म्हणजे मैत्री असते.

🙏 शुभ रात्री 🙏

Read More ...
user avatar
Santosh T
Good Morning - 1964 msgs

जी गोष्ट तुम्हाला
" आव्हान "
देते, तीच गोष्ट तुमचा
" बदल "
घडवू शकते

🌹 शुभ सकाळ🌹

Read More ...
user avatar
Santosh T
jokes - 1964 msgs

न्यायधीश आरोपिला :: तु समाजासाठी एखांद चांगल काम केलय का ??
्
्
्
्
आरोपी :: साहेब,आज आमच्यामुळेच 

पोलिस आणि कोर्टात हजारो लोकांना नोकर्या मिळाल्यात...

( न्यायधीशांच्या डोळ्यात पाणी आलं)
न्यायधीश:: याला सोडून द्या रे!!
😜😜😜😝😝😝😝

Read More ...
user avatar
Santosh T
General Knowledge - 1964 msgs

पितृपक्ष महालयारंभ माहिती:-

आज पासून पितृपक्षाचा प्रारंभ होतो. वास्तविक हा काळ आपल्या तीन पिढय़ातल्या पितरांच्या आपल्या निवासस्थानी आगमनाचा व वास्तव्याचा समजला जातो. त्यामुळे तो शुभदायी असतो. आपल्या अपरोक्ष आपल्या पुढच्या पिढय़ांनी केलेल्या प्रगतीचे दर्शन घेऊन पितरांचे हे आत्मे या पिढय़ांना शुभाशिर्वाद देतात, अशी श्रद्धा आहे. असे असतानाही हा काळ हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही नवकार्याच्या शुभारंभासाठी अशुभ मानला जातो. या काळात कोणत्याही नवकार्याचा, खरेदीचा आरंभ न करण्याची परंपरा आहे. परंतु ती चुकीची आहे. कोणत्याही शुभकार्याचा आरंभ आपण ज्येष्ठांच्या वंदनेने आणि आशिर्वादाने करीत असतो. असे वंदनीय ज्येष्ठ आत्मरुपाने ज्या काळात आपल्या निवासस्थानी येतात, आशिर्वाद देतात तो काळ अशुभ कसा असू शकेल, असा नवा विचार सध्या रुढ होतो आहे. त्याची ही कहाणी.

आपल्या भारतीय संस्कृतीत पितृपक्षाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. आजवर या पितृपक्षाला अशुभ मानले जात होते. कोणत्याही शुभकार्याचा आरंभ या काळात करू नये असा समज रुढ होता. परंतु बदलत्या काळासोबत ही संकल्पना आता बदलते आहे. त्यामुळे मोठी खरेदी अथवा व्यवहार किंवा शुभकार्ये हे आता या काळात पार पाडले जाऊ लागले आहेत. पितृपक्षाचा संबंध यमाशी तसेच मृत्यु पावलेल्या पूर्वजांशी असल्यामुळे तो अशुभ समजला जात असे. परंतु धर्मशास्त्राने मात्र असे सांगितले आहे की, उलट किमान तीन पिढय़ांचे पूर्वज त्यांच्या सध्याच्या पिढय़ांच्या निवासस्थानी स्वर्गलोकात जाण्यापूर्वी आत्मारुपाने येत असतात. त्यांची प्रगती पाहून समाधानी होत असतात. त्यांना सुख, समृद्धी आणि शांतीचा आशीर्वाद देत असतात. अशा काळाला अत्यंत शुभ मानले पाहिजे. त्यामुळेच या काळाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलतो आहे. पितृपक्षाला पितृपक्ष, पित्तरपाटा, श्राद्धपक्ष, हडपक्ष, पित्रीपोखो, सोळाश्राद्ध पक्ष, कणागत, जतीया, महालया पक्ष आणि अपारा पक्ष अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. हा पितृपक्ष सप्टेंबर ते ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या दरम्यान असतो. अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशीपासून तो सुरू होतो आणि सर्वपित्री अथवा महालया अमावस्येच्या दिवशी तो संपतो. या पर्वाचे वैशिष्टय़ म्हणजे सूर्याचे संक्रमण उत्तरेकडून दक्षिणेकडे होते. हिंदू संस्कृतीतील धर्मशास्त्रानुसार अशी श्रद्धा आहे की, कोणत्याही परिवारातील दिवंगत झालेले तीन पिढय़ांचे पूर्वज हे पितृलोकात जातात. या लोकावर यमराजाची सत्ता असते. ज्या वेळेला चौथ्या पिढीतील एखादा पूर्वज देहांत झाल्यानंतर पितृलोकात जातो तेव्हा त्याच्या पहिल्या पिढीतील जो पूर्वज पितृलोकात असतो तो स्वर्गलोकात जातो. याचे कारण फक्त तीनच पिढय़ातील पूर्वजांना पितृलोकात स्थान असते. याच काळात सूर्य तुला राशीत प्रवेश करतो. या काळामध्ये अशी श्रद्धा आहे की, आपले जे पूर्वज पितृलोकातून स्वर्गलोकात जाणार असतात ते पितृपक्षाच्या प्रारंभी आत्मारुपाने पृथ्वीवरील आपल्या परिवाराच्या निवासस्थानी येतात आणि सर्वपित्री अमावस्येपर्यंत तिथे वास्तव्य करतात व त्यानंतर सूर्याने वृश्चिक राशीत प्रवेश केला की, स्वर्गलोकात प्रवेश करतात. परंतु स्वर्गलोकात त्यांचा प्रवेश होण्यासाठी अशी अट आहे की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात आपल्या पितरांना व त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्राद्धविधीच्या रुपाने अन्नदान केलेले असले पाहिजे किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात अन्नदान केलेले असले पाहिजे. ही अट किती कठोर आहे याची एक कथा आपल्या महाभारतात सांगितली आहे. ज्यावेळी महाभारताच्या युद्धात कर्णाचा मृत्यू झाला व त्याच्या आयुष्यभरातील पुण्यकृत्यामुळे तो स्वर्गवासाला पात्र ठरला. परंतु स्वर्गाच्या द्वारापाशी त्याला अडवले गेले. तू आयुष्यात सोने, चांदी, हिरे, माणके, एवढेच नव्हे तर स्वतःची कवचकुंडलेही तू दान केलीस. परंतु या दानाचा स्वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी उपयोग होणार नाही. कारण तू तुझ्या आयुष्यात कधीही कोणत्याही स्वरुपात अन्नदान केलेले नाही तसेच पितरांना श्राद्धविधीच्या रुपाने अन्नदान केलेले नाही. त्यामुळे तुला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. त्यावर कर्णाने यमराजांना सांगितले की, मला याची माहिती नव्हती. त्यामुळे माझ्याकडून हा प्रमाद नकळत झाला आहे. यावर मला उपाय सांगा. तेव्हा यमराजांनी आणि चित्रगुप्तांनी कर्णाला पुन्हा 15 दिवस पृथ्वीवर पाठविले आणि या काळात कर्णाने अन्नदान केले तसेच आपल्या पूर्वजांच्या स्मृत्यर्थ श्राद्धविधी केले. त्यानंतर कर्णाला स्वर्गात प्रवेश मिळाला. स्वतः कर्ण सूर्यपुत्र होता. यमराजही सूर्यपुत्र होते. तरीही त्यांच्यातले हे नाते या नियमावर मात करू शकले नाहीत. एवढा हा नियम कठोर आहे. कर्ण ज्या काळात म्हणजे पंधरवडय़ात पुन्हा पृथ्वीवर आला होता तो काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला.

पितृपक्षामध्ये प्रत्येक पितराचे स्थान एकाएका तिथीसाठी निश्चित केलेले आहे. त्यानुसार पूर्वजाला ज्या रितीने मृत्यू आलेला असेल त्यानुसार या तिथी ठरलेल्या आहेत. जे पूर्वज गतवर्षी निधन पावले आहेत त्यांच्यासाठी पितृपक्षातील चौथी भरणी आणि पंचमी भरणी निश्चित केलेली आहे. सौभाग्यवती असताना ज्या स्त्री पूर्वज निधन पावल्या त्यांच्या श्राद्धासाठी अविधवा नवमी निश्चित केलेली आहे. त्यांच्या श्राद्धासाठी सवाष्ण भोजनासाठी बोलविण्याची प्रथा आहे. कुमारवयात ज्यांचे निधन झाले अशा मुलांच्या श्राद्धासाठी द्वादशी ही तिथी आहे. शस्त्र अथवा अपघात किंवा युद्ध यामध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा पूर्वजांसाठी घट चतुर्दशी किंवा घायल चतुर्दशी ही श्राद्धासाठी निर्धारित केलेली आहे. याशिवाय ज्यांना या तिथींना आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करता आले नाही त्यांना ही संधी मिळावी यासाठी सर्वपित्री अमावस्या ही तिथी योग्य मानली गेली आहे. त्या तिथीला कोणत्याही पूर्वजाचे श्राद्ध केले तरी चालू शकते.

हिंदू संस्कृतीत असे मानले गेले आहे की, आपल्या पूर्वजांचे श्राद्ध प्रतिवर्षी करणे म्हणजेच त्यांच्यासाठी स्वर्गाचे द्वार खुले करणे. त्यांना स्वर्गात जागा मिळवून देणे. ज्यांच्या पुढील पिढय़ा आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करीत नाहीत त्या पूर्वजांना पितृलोकातच म्हणजे यमलोकातच राहावे लागते. म्हणूनच पितृपक्षात पूर्वजांचे श्राद्ध घालणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अन्नदानासोबत वस्त्रदान, सुवर्णदान, धातूदान, पशूदान, गो-दान अशी अनेक दानेही केली जातात. आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे मानले जाणारे मार्कंडेय पुराणात असे सांगितले आहे की, पितृपक्षात प्रत्येक घरात त्यांच्या पितरांचे आत्मे, तसेच त्यांच्या कुलदेवता आणि भूतलोकातील आत्मे हे पाहुणे म्हणून येत असतात. घरामध्ये पूर्वजांचे श्राद्ध यथासांग झाले तर ते आपल्या त्या घरातील सर्वांना आरोग्य, सुख, समृद्धी आणि शांतता याचे आशीर्वाद देतात व स्वर्गाच्या दिशेने मार्गक्रमण करतात.

बंगालमध्ये मात्र पितृपक्षाचे स्वरुप थोडे वेगळे आहे. तेथे दुर्गापूजा उत्सवाचा शुभारंभ महालया अमावस्येला होतो. बंगाली संस्कृतीची अशी श्रद्धा आहे की, याच दिवशी देवीने दानवांच्या निःपातासाठी पृथ्वीवर अवतार घेतला. त्या दिवशी बंगाली घराघरात देवीच्या स्तोत्रांचे पाठ केले जातात व त्यानंतर पूर्वजांचे श्राद्ध केले जाते.

हिंदू संस्कृतीत असे म्हटले आहे की, कोणत्याही श्राद्धविधीसाठी गया हे शहर अत्यंत पुण्यकारक आहे. परंतु प्रत्येकाला तेथे जाऊन आपल्या पितरांचे श्राद्ध करणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध केले तर ते गया येथे केलेल्या श्राद्धाइतके पुण्यप्रद ठरते. श्राद्धविधी हा दुपारी व एखाद्या नदीच्या किनारी करावा असा संकेत आहे. नदी नसेल तर तळ्याच्या किनारी करावा आणि तेही शक्य नसेल तर आपल्या घरी तो करावा. श्राद्धाचा विधी हा पूर्वजांच्या ज्येष्ठ पुत्राने अथवा नातवाने करावा, असा संकेत आहे. याचा अर्थ ज्यांना पुत्र नाही त्यांचे श्राद्ध होत नाही असे नाही. तर हा श्राद्धविधी त्यांच्या मोठय़ा कन्येच्या मोठय़ा अथवा धाकटय़ा मुलाने किंवा मोठय़ा बंधूच्या मोठय़ा अथवा छोटय़ा मुलाने केला तरी चालू शकतो.

श्राद्धविधीसाठी वरण-भात, पुरी, भजी अथवा वडे, कढी, चटणी, कोशिंबीर, रव्याची खीर अथवा तांदळाची खीर किंवा लापशी, सर्वसाधारण भाज्या असा स्वयंपाक असतो. ज्याचे श्राद्ध घालायचे आहे त्याच्या आवडीनुसार या पदार्थांमध्ये बदल केला जाऊ शकतो. श्राद्धविधी हा पुरोहिताच्या मार्गदर्शनाखालीच पार पाडावा लागतो. त्यामध्ये दर्भ, काळे तीळ आदी बाबींचे महत्त्व मोठे असते. पिंडदान हा देखील यातला महत्त्वाचा विधी असतो. पिंडाला कावळा शिवल्याशिवाय श्राद्धविधी पूर्ण होत नाही. श्राद्धविधीमध्ये यम, विष्णू आणि शंकर या तीन देवतांची पूजा केली जाते. कावळा हा यमराजाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे त्याने पिंडाला स्पर्श केला, त्यातील अंश भक्षण केला की श्राद्ध पितरांपर्यंत पोहोचते अशी हिंदूंची श्रद्धा आहे.

पितृपक्षाचा हा सगळा पौराणिक महिमा पाहिला की, नव्या पुरोगामी विचारसरणीनुसार व वेद आणि पुराणे यांच्या नवमतवादी विचारानुसार पितृपक्ष हा देखील आता शुभकार्यासाठी अनुरूप मानला जाऊ लागला आहे. ज्या काळात आपल्या निवासस्थानी आपल्या पितरांचे आत्मारुपाने आगमन झालेले आहे ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत त्या काळात शुभकार्याचा आरंभ करणे हे त्यामुळेच योग्य मानले जाते आहे.

नोटः- ज्यांना वडिल नाही अश्यानी आपल्या वडिलांसाठी प्रत्येक अमावस्याला उपवास करावा

Read More ...
user avatar
Santosh T
Shayari - 1964 msgs

धागे बडे कमजोर जून लेते है हम और फिर पुरी उम्र गाठ बांधले मे निकल जाती है

गुलजार

Read More ...
user avatar
Santosh T
Good Morning - 1964 msgs

🌲🌲🌻🌻🌻🌼🌻🌻🌻🌲🌲

💫 *चैत्रातील झळ सहन केल्याशिवाय*
   *मृगातील रिमझिमचा आनंद*
      *द्विगुणीत होत नाही.* 
   *तसेच..... जीवनात संकटांची वादळे* 
         *झेलल्या शिवाय*  
         *सुखाचा गारवा कळत नाही.* 💫
  
‼🌸 *शुभ सकाळ* 🌸‼

🌼🌼💖🌼🌼💖🌼🌼💖🌼🌼

Read More ...
user avatar
Santosh T
Good Morning - 1964 msgs

👌 सुंदर वाक्य 👌

"जिंदगी ऐसी ना जियो...!!!
"कि लोग 'फरियाद' करे...!!!

"बल्की ऐसी जियो...!!!
*"कि लोग तुम्हे 'फिर-याद' करे...!!!
🙏👌शुभ  सकाळ   💐🙏

Read More ...
user avatar
Santosh T
Shayari - 1964 msgs

उसकी जुदाई को लफ़्ज़ों में कैसे बयान करें…वो रहता दिल में…धडकता दर्द में…और बहता अश्क में…!

Read More ...
user avatar
Santosh T
Good Morning - 1964 msgs

हमेशा याद रखिये,बेहतरीन दिनों के लिये बुरे दिनों से लड़ना पड़ता है ॥
चलते रहिए।
सुप्रभात,नमस्कार...

Read More ...
user avatar
Santosh T
Funny - 1964 msgs

टीचरः दशमलव किसे कहते हैं?

रामूः जब 10 से लव हो जाए, उसी को दशमलव कहते हैं।
टीचर ने रामू को मन भरकर धोया।

Read More ...
user avatar
Santosh T
Inspirational - 1964 msgs

👌🙏✍🌺

माझ कुणालातरी पटावं
म्हणून मी स्टेटस लिहतो
मला कुणीतरी पटावी म्हणून नाही…

✍🌺

Read More ...
user avatar
Santosh T
I love you - 1964 msgs
E7746D0A-7A75-E844-C243-B52B05F39641.jpg
user avatar
Santosh T
Best Wishes - 1964 msgs
880AA1DE-EEF3-EA4B-6D62-CE6A257AFCC4.38

मोहम्मद शेख(सुतार)सोलापूर यांनी लाकडाची बनवलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची अप्रतिम मूर्ती 👌👆

user avatar
Santosh T
Quotes - 1964 msgs

🙏🏻🌿🌸🍀

खूबसूरती से चकित नही होना चाहिए,उन छिपे गुणों को तलाशना चाहिए जो हमेशा बने रहते है।

🌿🌼🌿

Read More ...
user avatar
Santosh T
Motivational - 1964 msgs

"कोई व्यक्ति अपने कार्यों से महान होता है, अपने जन्म से नहीं ।"

Read More ...
user avatar
Santosh T
Funny - 1964 msgs
0E587308-57A4-1E11-9B6A-BF6FC937190D.jpg
user avatar
Santosh T
Motivational - 1964 msgs

🍃🌷🍃🌷

“यदि आप अच्छा बना नहीं सकते तो कम से कम ऐसा करिए कि वो अच्छा दिखे।”

🌷🌷🌷

Read More ...
user avatar
Santosh T
Quotes - 1964 msgs

💐🌸🌻🌺

मुलाक़ात का मज़ा कम रह जाता, अगर तेरा इंतज़ार हमे करने को न मिलता।

🌻🌺

Read More ...
user avatar
Santosh T
Best Wishes - 1964 msgs
880AA1DE-EEF3-EA4B-6D62-CE6A257AFCC4.38

मोहम्मद शेख(सुतार)सोलापूर यांनी लाकडाची बनवलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची अप्रतिम मूर्ती 👌👆

user avatar
Santosh T
General Knowledge - 1964 msgs

#भावपूर्ण #श्रद्धांजली 

राजकारणातील आदर्श नेता हरवला.... 
तुमची जागा कोणीच नाही घेऊ शकणार.....
असा माणूस पुन्हा होणे नाही....😢 😢
वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...,
देशाला लाभलेले एक उत्कृष्ट पंतप्रधान.... भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी..

२५डिसेंबर १९२४ ते १६ आॅगस्ट २०१८

मृत्यु अटल है....... 
और अटल अमर है......
में जी भर जिया, मैं मन से मरुं, लौट कर आऊंगा कुच से क्यों डरु.... ....
भारत रत्न श्रधेय अटलजी अमर रहे.शत् शत् नमन.
🙏 🙏🙏🙏
 
भारतरत्न परम श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांना
भावपुर्ण श्रध्दांजली 
🙏🙏🙏

Read More ...
user avatar
Santosh T
Quotes - 1964 msgs

🌺🍃🙏🌺🍃🙏

पहिलं पाप करून प्रायश्चित करणं ते चिखलामध्ये पाय टाकून मग धुतल्यासारखं आहे.

🌸🍀

Read More ...
user avatar
Santosh T
Funny - 1964 msgs

*एक गंमतीशीर Trick एका वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याची नावे लक्षात ठेवण्यासाठी.*

अग कमला उठ पाय धु , रस ,भजे ,चहा बनव.

*अ*:- अकोला, अमरावती,औरंगाबाद,अहमदनगर
*ग*:-गङचिरोलि, गोंदिया
*क*:- कोल्हापूर
*म*:- मुंबई
*ला*:- लातूर
*उ*:- उस्मानाबाद
*ठ*:- ठाणे
*पा*:- पालघर, पुणे, परभणी
*य*:- यवतमाळ
*धु* :- धुळे
*र*:- रायगड, रत्नागिरी
*स*:- सांगलि, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग
*भ*:- भंङारा 
*जे*:- जळगाव, जालना
*च*:- चंद्रपूर
*हा*:- हिंगोली
*ब*:- बिड, बुलढाणा
*न*:- नांदेड, नागपूर, नाशिक,नंदुरबाद
*व*:- वर्धा, वाशिम

आवडल्यास नक्की फारवर्ड करा

Read More ...
user avatar
Santosh T
I love you - 1964 msgs
E7746D0A-7A75-E844-C243-B52B05F39641.jpg
user avatar
Santosh T
Dussehra - 1964 msgs

झाली असेल चुक तरी
या निमित्ताने ती विसरा
वाटून प्रेम एकमेकांस
साजरा करू हा दसरा

देऊ-घेऊ सोनं-चांदी
आज एकमेकांस स्वेच्छा
सदैव मिळावं यश उदंड
दसर्‍याच्या याच शुभेच्छा

Read More ...
user avatar
Santosh T
Good Morning - 1964 msgs
D8EE9CF0-17B2-BFDA-3401-BD841C052EB0.57
user avatar
Santosh T
Good Morning - 1964 msgs

*जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,* 
 *हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे*   
*अंतःकरणात जिद्द आहे* 
*भावनांना फुलांचे गंध आहेत*
*डोळ्यासमोर खुले आकाश आहे* 
*तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे...!*

        *"Life is very beautiful"*

         *💐शुभ सकाळ💐*

Read More ...
user avatar
Santosh T
Good Morning - 1964 msgs

🌷🍃🍃🌷

माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांचे दोन कारण असते
एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असत
आणि दुसरं म्हणजे ते वेळच्या आधी हवं असतं.
!! शुभ सकाळ !!

🍃🌷

Read More ...
user avatar
Santosh T
Good Morning - 1964 msgs

*"आपल्या आयुष्यात येणारी माणसंही 👥झाडांच्या अवयवासारखीच🌴 असतात.*

*काही🌿 फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..*
*काही 🍂पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..*
*काही काट्यासारखी ―सोबत असून टोचत राहणारी..*
*आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ 🌾देणारी."*
               
*🍃🌺 शुभ सकाळ🌺🍃*

Read More ...
user avatar
Santosh T
Inspirational - 1964 msgs

💐🌸🌻🌺

ऐक पगली माझ्या कडे “Attituded” आहे, तुझ्या बापाचे पैसे नाहीत जे संपून जातील..!

💐🙂

Read More ...
user avatar
Santosh T
Good Morning - 1964 msgs

*ज्याच्याजवळ*
       *स्वच्छ मन....*
          *आणि*
 *निस्वार्थ भावना असते*
 असते,     
त्याला *प्रसिद्ध* होण्यासाठी कोणत्याही *पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची* गरज भासत नाही
 *शुभ प्रभात*

Read More ...
user avatar
Santosh T
Good Night - 1964 msgs

🙏🌹🌹👉मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला ... कोणत्याही नावाची गरज नसते... कारण न सांगता जुळणा-या नात्यांची ... परीभाषाच काही वेगळी असते.

वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव,समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात.... 
💐 💐...शुभ रात्री....💐 💐
 🐾🐾Sweet Dreams🐾🐾

Read More ...
user avatar
Santosh T
Good Morning - 1964 msgs
D8EE9CF0-17B2-BFDA-3401-BD841C052EB0.57
user avatar
Santosh T
Best Wishes - 1964 msgs

"भाव अत्तराचे आज पार कोसळले ...
थेंब पावसाचे जेव्हा मातीत मिसळले..."


🎋🎍पहिल्या पावसाच्या शुभेच्छा 🎍🎋

Read More ...
user avatar
Santosh T
Funny - 1964 msgs

अगर *आपकी पत्नी* बेहद *शांत स्वभाव* की है तो ... 
यह *चिंता* का विषय है ?     
               क्योंकि- 
*उच्च* क्वालिटी की *रिवाल्वर* में ही *साइलेंसर* लगा होता है।
😝😎🤣

Read More ...
user avatar
Santosh T
Good Morning - 1964 msgs

Successful People Can't    
          Relax On Chair.
           They Relax By
                *WORK.*
        They Sleep With A 
                *DREAM.*
               Awake With      
          *COMMITMENT*
                       And
             Work Towards 
                  *GOALS.*
  That's The *SPIRIT* Of Life.

*🍁GREAT ℳ๑яทïทg.🍁*
      🏂Have a Nice 🏂
             🎈Day🎈

Read More ...
user avatar
Santosh T
Funny - 1964 msgs

अगर *आपकी पत्नी* बेहद *शांत स्वभाव* की है तो ... 
यह *चिंता* का विषय है ?     
               क्योंकि- 
*उच्च* क्वालिटी की *रिवाल्वर* में ही *साइलेंसर* लगा होता है।
😝😎🤣

Read More ...
user avatar
Santosh T
Quotes - 1964 msgs

🌷💐🌸🌻🌺

जादातर इंसान” पूरे शरीर को छोड़ कर घाव पर बैठने वाले एक ऐसी मक्खी कि तरह होते है, जो आपके समस्त अच्छे गुणों को छोड़ कर सिर्फ आपकी बुराइयाँ ही देखेंगे.

❣🌷

Read More ...
user avatar
Santosh T
Good Morning - 1964 msgs

🍀🍀🍀शुभ सकाळ🍀🍀🍀

*ज्याच्या घरची तुळस फुललेली🌿 असते,   त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.*

       *जिथे रोज सायंकाळी💥 दिवेलागण होते,    तिथे भक्तीची कमतरता नसते.*

      *जिथे शुभंकरोती🔔 होते,  तिथे संस्कारची नांदी असते.*

       *जिथे👐 दान देण्याची सवय असते.   तिथे संपत्तीची कमी नसते.*

       *आणि जिथे🙏 माणुसकीची  शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.*

🌹 😊 *शुभ सकाळ*😊 🌹

Read More ...
user avatar
Santosh T
Motivational - 1964 msgs

दूसरों के बनाये रास्तों पर चलकर आप सुरक्षित भले रह लें, पर मंज़िल पाने के लिए रास्ते खुद बनाना सीखें।

Read More ...
user avatar
Santosh T
Anniversary - 1964 msgs

एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठी धन्यवाद पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा

Read More ...
user avatar
Santosh T
Good Night - 1964 msgs

कळीत मिटलेलं फूल आणि पोटात जपलेलं मूल
उमलत जाताना पाहण्याचं भाग्य फक्त झाडाला आणि आईला मिळतं...
कधीतरी आपल्या आईच्या
डाेळयात बघा
ताे एक असा आरसा आहे,
ज्यात तुम्ही कधीच मोठे
दिसणार नाहीत.....

        ••●‼नमस्कार  ‼●••
   🌙🌙  
 शुभ रात्री 🌙🌙
✿✿✿✿✿✿✿✿✿

Read More ...
Message Masala
Copyright 2021 © Message Masala | All Rights Reserved
The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with the respective owners. The usage of the content and images on this website is intended to promote the works and no endoresement of the artist shall be impiled. Unauthorized use is prohibited and punishable by law.