जगात दुसर्याला हसणे सोपे परंतु दुसर्यासाठी रडणे कठीण.
🚩🚩शुभ सकाळ🚩
हा पहाटेचा मंद मंद वारा..
त्यामध्ये रात-राणीचा परीमळ
सारा..मनाला माझ्या स्पर्शुन
गेला..जणु काही सांगुन गेला..
त्यामध्ये ते कोकिळेचे गीत
माझे चित्त झाले पुलकित...
उगवेल हा सुर्य आज फक्त
तुमच्यासाठी..सार्या मनीच्या
इच्छा तुमच्या पुर्ण करण्यासाठी..
अशी सुंदर सकाळ रोजच
जिवनी यावी...तुमच्या प्रसन्न
चित्तानेती अशी खुलुन यावी..
हा दिवस तुम्हा सर्वांना
खुप खुप आनंदाचा जावो..
शुभ-सकाळ
🙆 मी काय विसरलो ??? 🙆
घरात टी वी आला,
मी वाचन विसरलो।
दारात गाडी आली,
मी चालणे विसरलो|
हातात मोबाईल आला,
मी पत्रलेखन विसरलो!
कॅलक्युलेटर वापरामुळे,
पाढेच म्हणणे विसरलो।
एसी च्या संगतीने,
झाडाखालचा गारवा विसरलो।
शहरात राहील्यामुळे,
मातीचा वास विसरलो।
बँकखाती संभाळताना,
पैशाची किंमत विसरलो।
बिभत्स चित्रामुळे,
सौंदर्य पहाणे विसरलो।
कृत्रिम सेंटच्या वासाने,
फ़ुलांचा सुगंध विसरलो।
फ़ास्ट फ़ूडच्या जमान्यात,
तृप्तीची ढेकर विसरलो।
स्वार्थी नाती जपल्यामुळे,
खरे प्रेम करणे विसरलो।
क्षणीक सुखाच्या लोभात,
सत्कर्मातला आनंद विसरलो।
सतत धावत असताना,
क्षणभर थांबणं विसरलो।
WhatsApp आल्यापासून,
सुखाने झोपणेही विसरलो !!!!!
👌 ✳आयुष्य✳👌
👍👍👍👍👍👍👍👍👍
*🙏शुभ सकाळ🙏*
*आयुष्यातील वाईट दिवसांना कधीही खराब बोलू* *नका...*
*पण...*
*एवढच बोला की कालच्या दिवसा पेक्षा आजचा* *दिवस*
*माझा चांगला होता*
*🙏शुभ सकाळ🙏*
🍇🍇🌹🌹
*चैत्रातील झळ सहन केल्याशिवाय*
*मृगातील रिमझिमचा आनंद*
*द्विगुणीत होत नाही.*
*तसेच..... जीवनात संकटांची वादळे*
*झेलल्या शिवाय*
*सुखाचा गारवा कळत नाही.*
*🌹🌷शुभ सकाळ🌷🌹*
💓🌸💕💘💓🌸💕💘
*माणुस मनापर्यंत पोहोचला ...*
*तरच नातं निर्माण होतं ...*
*नाहीतर ती फक्त ओळखच ठरते ... !!*
*असे जगा की आपली "उपस्थिती" कुणाला जाणवली नाही तरी चालेल...*
*पण आपल्या "अनुपस्थितीची" उणीव जाणवली पाहिजे.*
*...💐शुभ सकाळ💐...*
*"स्वाभिमान" विकुन "मोठे" होण्यापेक्षा...*
*"अभिमान" बाळगुन*
*"लहान" राहीलेले "कधीही" चांगले...!!!*
*🙏"शुभ सकाळ"🙏*
😘💐💐💐💐💐😍
गिरने के बाद भी उठता हूँ
ये इरादा नहीं …तो क्या है,
उठकर फिर से चलता हूँ
ये कोशिश नहीं ..तो क्या है,
चलते चलते मुस्कुराता हूँ
ये उत्साह नहीं… तो क्या है,
आँसू को पी जाता हूँ
ये जुनून नहीं …तो क्या है,
लगातार गिरता हूँ
ये परीक्षा नहीं ..तो क्या है,
फिर भी आगे बढ़ता हूँ
ये Success नहीं …तो क्या है,
कभी मायूस नहीं होता
ये उम्मीद नहीं …तो क्या है|
*मैत्रीत शिकावं, शिकवावं.*
*एकमेकांना समजावून घ्यावं.*
*खुल्या मनानं कौतुक करावं,*
*चुकीचे होत असेल तर*
*तेही मोकळेपणानं सांगावं.*
*खरे तर मैत्रीत कोणतेही*
*कुंपण नसावं, मात्र ऐकमेकांत *
*आदर आणि प्रेम नक्की असाव..*
*सुप्रभातम् ❗*
*ॐ श्री स्वामीसमर्थाय नम: ‼*
🌹🌻🌹🌻🌹
मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे,
कारण हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते,
आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात…
🍃🙏🍃🙏
🙏🏻🌿🌸🍀
रिश्तों की अहमियत को समझना हैं तो उनसे मिलो जो एक परिवार पाने के लिए तरस रहे हैं।
🌸🍀
👊😡
*पाकिस्तान का पानी रोके जाने पर,इमरान का बयान*✋😎
*पाकिस्तानी लोग पेहले जुम्मे के जुम्मे नहाते थे,अब सिर्फ ईद पे नहायेंगे*☝😝
🤪😜🤪😜🤪😜😝😜🤪😜🤪
भाग्य’ के दरवाजे पर सर पीटने से बेहतर हैं, ‘कर्म’ का तूफ़ान पैदा करे सारे दरवाजे खुल जायेंगे…
🙏🤣😝
पत्नि सो रही थी, उसके पैरो के पास एक नागिन कुण्डली लगा के बैठी थी।
पति धीरे से बोला: डस ले.. डस ले..
नागिन बोली: कमीने! चरण स्पर्श करने आई हूँ।
गुरु हैं हमारी।😛
लठ्ठ माणूस- डॉक्टर साहेब, आपण मला लठ्ठपणा कमी करण्याच्या १० गोळ्या दिल्या आहे, त्या केव्हां आणि कश्या खायच्या?
डॉक्टर- त्या खायच्या नसून फक्त रोज ५० वेळा जमिनीवर पाडून परत उचलायच्या की झाले.
रात्री १२ वाजता मुली ने प्रियकराला फोन
केला..............
" हलो...., घरी कोणीच
नाहीये..."
.
... मुलगा धावत पळत तिच्या घरी पोहोचला,
आणि..................
... .
.
.
.
.
.
.
खंरच तिथे कोणीच नव्हतं ............ लॉक
होते घराला......
मुलाने परत फोन लावला...
घरला कुलूप आहे ,
मुलगी होय रात्री चोरी होईल तिथेच बाहेर झोप , आम्ही सकाळी येतो.....
😆😆😆😜😁😠
भरपुर हसा पण दिवसातून एकदा गृपमधे दिसा. 😄😂😂😂😂😂👆☝☝☝
😜😁
चंद्रला पाहून भरती येते सागराला,
… ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.
😄😄
🌷🍃🍃🌷
झूला जितनी पीछे आता है उतनी ही आगे भी जाता है, बस जो झूलते रहते हैं वह इस बात को समझ जाते है और जो उतर जाते है वह झूले को खराब बताते हैं ।
🍃🌷
😜😜
अरबी समुद्रात उसळल्या लाटा
...च्या सुख-दुःखात माझाही वाटा
😄😄😄
*💐💐गर्वाचा त्याग केल्यास माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो,*
*राग सोडल्यास दुःख होत नाही,*
*अभिलाषा सोडली कि माणूस श्रीमंत होतो व लोभ सोडला कि खरा सुखी होतो हेच जिवनाचे सत्य आहे.........*
*शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत*
*म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे...*
*🌹शुभ सकाळ🌹*
*💐सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा💐
अमेरिका ने दावा किया कि, हमने मगंल शनि आदि की खोज की है , और खोज पर 147 बिलियन का खर्च आया है |
.
.
.
अब इस पगले को कौन समझाये कि हमारे यहाँ तो ₹101 में ब्राहमण इन दोनो ग्रहों की दिशा ही बदल देते है |
🌹🌻🌿 🌹🌻🌿🌻🌹 🌿🌻🌿🌹
*_काही वेळा आपली चुक नसतांनाही शांत बसणं योग्य असत कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही..._*
*_मोडतोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र खुप मोठे मन लागते.....*
*🌿🌹🌻🌿 🌹शुभ सकाळ🌹 🌻🌿🌹🌿*
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…
बंड्या अमेरिकेत मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होता.
तिथे त्याने एक पाळीव पोपट विकत घेतला. रोज सकाळी हा पोपट गोड आवाजात बंड्याला उठवत असे.
उठवताना तो म्हणे, “सर, प्लीज वेक अप. इट्स टाईम टू गो टू ऑफिस !”
नंतर बंड्याची बदली पुण्यात झाली.
आता पोपट म्हणतो, “बाजीराव, उठा आता ! लोळत पडायला तुमच्या तीर्थरुपांनी इस्टेट नाही कमावून ठेवलेली !”
😂😂😂
💐🌹🍀🌷
आज कश्ती भी नहीं मेरे पास एक दिन मेरा जहाज़ होगा, आज कुछ नहीं मेरे हाथ में पर एक दिन मेरे ही हाथ में सारी दुनिया का राज होगा।
🌸🍀
स्त्री चे मन ओळखणे कठीण आहे
आपल्या मुलाला मेहेनतीने
कृष्ण बनवते
पण
नवऱ्यात कृष्ण दिसला
तर
मारून मारून
हनुमान बनवते😻😻😻😻
😜😜😜😜😜😜😜😜😜
पप्पू (होटल मैनेजर से) - थोड़े प्याज के छिलके चाहिए!
.
मैनेजर - अरे पर छिलकों का क्या करोगे?
.
.
पप्पू - लड़की वाले देखने आ रहे हैं,
बाहर डस्टबिन में डाल कर रखूंगा...!!!
बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा.
तो म्हणतो,
"भारत हा जगात
सगळ्यात श्रीमंत देश आहे.
या देशातील मंदिरातील घंटा जरी विकल्या तरी भारत हा महासत्ता होऊ शकतो."
परंतु ,
मजेची गोष्ट ही आहे की या देशातील लोकांना आपण गुलाम आहोत हेच कळत नाही म्हणून,
शेतकरी देवाला
दोष देत आत्महत्या करतो...।
कारण ,
त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण आहे हेच त्याला कळत नाही !
या देश्यातील गरीब जनतेला कळत नाही की तुमच्या गरीबीला कोण जबाबदार आहे ?
इथल्या तरुणाला
कळत नाही तुमच्या बेरोजगार असण्याला कोण जबाबदार आहे ?
मग कसा बदल होणार ?
कोण करणार ?
केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते ?
नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते ?
उलट
केस अन् नारळ विकुन होतो व्यापार.
😊
सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते ?
सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव.
😊
काय उपयोग सांग मानवा
अशा या दान धर्माचा ??
😳
कधी शेतक-याला बियाणं
दान देऊन बघ.
😊
कधी निराधार कन्येचा विवाह लावून बघ.
😊
कधी एखाद्या निराधार बालकाचा पालक होऊन बघ. 😊
कधी एखाद्या उपाशी माणसाला घास भरवुन बघ.
😊
कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ.
😊
कधी एखाद्या शाळेचा जिर्णोध्दार करून बघ.
😊
कधी एखाद्या वृध्दाश्रमास
दान करून बघ.
😊
कधी एखाद्या आश्रमातील
निराधारांवर प्रेम करून बघ.
😊
एकदा दान धर्माच्या व्याख्या
बदलून तर बघ !
😊
जेव्हा मंदिरात
आणि
मस्जिद मध्ये जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल.
😇
पुस्तकानं माणसाच मस्तक सशक्त होत.
😇
सशक्त झालेलं मस्तक
कुणाच हस्तक होत नसत.
😇
आणि
हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसत...! 😇
शाळेचे छत गळके
आणि
मंदिराचे छत मात्र सोन्याचे ?
😳
शाळेत आज मुलांना बसायला
साधी फरशी नाही
आणि
मंदिराला मात्र संगमरवरी ?
😳
शाळेला दोन रुपये देतांना दहा वेळा चौकश्या करणारा पालक मंदिराला दोन हजार देतांना अजिबात चौकशी करत नाही.
😔
आपला भारत नक्की महासत्ता होणार ?
😳
पायात घालायची चप्पल ACमधे विकायला ठेवतात
आणि
भाजीपाला फूटपाथवर.
😔
म्हणे आमचा देश कृषीप्रधान
आणि
आत्महत्या करतो शेतकरी.
😔
शेकडो मैल चालतो वारकरी.
😳
अन विठोबाचे पहिले दर्शन घेतो मुख्यमंत्री !
😔
वाचा,
विचार करा,
🙏
आवडले असेल तर नक्की पुढे पाठवा.
किमान 100 पैकी 1 जण तरी याचे मुल्य समजेल तेव्हा नक्की शेअर करा.
🙏🙏
"मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो..
"
*प्रिय बाबा…*
*थोडं बोलावसं वाटलं ...!*
आज थोडं एकटं एकटं वाटलं ...
नकळतच डोळ्यात थोडसं पाणी
साचलं..
बाकी काही नाही,बस तुमची
आठवण आली म्हणून
*थोडं बोलावसं वाटलं ...!*
जन्म माझा झाला,
कुशीत घेऊन पूर्ण दवाखाना
मिरवत होतात...
चालायला लागल्यावर तुम्हीच
पहिला हात दिला होतात...
आता मी मोठा झालो जणू
आजूबाजूला धुक्याचं आभाळच
दाटलं...
आज स्वतःच्या पायावर उभा
असलो तरी धडपडल्या सारखं
वाटलं ...
बाकी काही नाही,बस तुमची
आठवण आली म्हणून
*थोडं बोलावसं वाटलं ...!*
जेवताना काऊ चिऊ शिवाय
कधी घास पोटात गेला नाही..
मी जेवल्याशिवाय तुमचं पोट
कधी भरलच नाही...
आता तर चिऊ बघायला सुद्धा
मिळत नाही...
काऊ चिऊ साठी पुन्हा रुसावसं
वाटलं ...
बाकी काही नाही,बस तुमची
आठवण आली म्हणून
*थोडं बोलावसं वाटलं ...!*
लहानपणी तुमच्यासोबत
पावसात भिजताना खूप मज्जा
वाटायची...
फाटका रेनकोट तुटकी छत्री
असूनही ती दोघांना पुरायची...
मी भिजायला नको म्हणून
तुमच्या जीवाची घालमेल
व्हायची...
आज नवी कोरी छत्री असूनही
पावसात भिजावसं वाटलं ...
बाकी काही नाही,बस तुमची
आठवण आली म्हणून
*थोडं बोलावसं वाटलं ...!*
एकदा घरात एकटा असताना
सर्व घर रडून डोक्यावर घेतलं
होतं...
घर खायला उठलं होतं आणि
डोळ्यात पाणी साचलं होतं...
पण तुम्ही धावत पळत येउन मी
आहे असं सांगितलं होतं...
आज स्टेशनच्या गर्दीत सुद्धा
एकटं एकटं वाटलं ...
बाकी काही नाही,बस तुमची
आठवण आली म्हणून
*थोडं बोलावसं वाटलं ...!*
आठवतंय...एकदां मी पडलो
होतो, मला खूप लागलं होतं..
माझी जखम कमी,पण तुमचं
तर काळीजच फाटलं होतं...
त्या दिवशी तर पूर्ण आभाळ
तुमच्यां डोळ्यात दाटलं होतं...
आज उगाचच अडखळून
पडावसं वाटतंय...
बाकी काही नाही,बस तुमची
आठवण आली म्हणून
*थोडं बोलावसं वाटलं ...!*
रात्री झोपताना तर तुमचा खांदा
माझी उशी असायची...
तुम्ही नसताना आईच्या खुशीत
पण झोप नसायची...
कारण तुम्ही सोबत नसतांना ती
रात्र भयाण वाटायची...
आज पुन्हा एकदा तुमच्या कुशीत
झोपावंस वाटलं ...
बाकी काही नाही,बस तुमची
आठवण आली म्हणून
*थोडं बोलावसं वाटलं ...!*
तुमचा हात सोडून शाळेत जाणे
नकोसे वाटायचे...
तुमचीच वाट बघत डोळे वाटेवर
असायचे...
पण तोच हात पकडून घरी
जाताना मात्र कसलेच भान
नसायचे...
आता मी मोठा झालो तरी पुन्हां
तो हात पकडून चालाव
*🙏शुभ सकाळ🙏*
*आयुष्यातील वाईट दिवसांना कधीही खराब बोलू* *नका...*
*पण...*
*एवढच बोला की कालच्या दिवसा पेक्षा आजचा* *दिवस*
*माझा चांगला होता*
*🙏शुभ सकाळ🙏*
🌻🌹🌻🌲
ऊपर वाले के आगे हर नीचे वाला मजबूर होगा, उसका फैसला जो भी होगा मंज़ूर होगा।
🌹🌞
🌹☺
प्रसन्न वदनाने आले रविराज
..... ने चालविला संसारात स्नेहचा सांज
😄😃😁😄😆
🍃🌺🍃🙏
मेरी तक़दीर में जलना है तो
जल जाऊँगा तेरा वादा तो नहीं हूँ
जो बदल जाऊँगा मुझको समझाओ न
मेरी जिंदगी के असूल एक दिन मैं खुद ही
ठोकर खा के संभल जाऊँगा।"
🌼🌿
🚩😍🙌⚔✌👊आभाळ कोसळले अन फाटली जरी धरती
देव असतील 33 कोटी तरी पहिला मुजरा
माझा फक्त आणि फक्त शिवचरणी...🙌😍🚩⚔✌
प्रत्येक माणसाला त्याचे आयुष्य सुंदर करण्यासाठी
त्याच्या आयुष्यात धोका पत्करण्याचा हक्क आहे.
*🙏शुभ सकाळ🙏*
*आयुष्यातील वाईट दिवसांना कधीही खराब बोलू* *नका...*
*पण...*
*एवढच बोला की कालच्या दिवसा पेक्षा आजचा* *दिवस*
*माझा चांगला होता*
*🙏शुभ सकाळ🙏*
🌷🍃🍃🌷
प्रेम असं द्यावं
की घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी
मैत्री अशी असावी
की स्वार्थाचं भानं नसावं
आयुष्य असं जगावं
की मृत्यूनेही म्हणावं
जग अजून
मी येईन नंतर
!! शुभ सकाळ !!
🍃🌷
💐🌹🍀🌷💐🌸🌻🌺
ये दुआ है आपके जन्मदिन पे हमारी,
ना टूटे कभी दोस्ती हमारी,
सारी ज़िन्दगी देंगे खुशिया आपको,
और वो खुशिया होंगी प्यारी प्यारी।
जन्मदिन मुबारक!
❤हैप्पी बर्थडे!❤
🎂🎂🎂🎂🎂🎂
बार बार यह दिन आए,
बार बार यह दिल गाये,
तू जिए हजारो साल,
येही है मेरी आरज़ू ।
❤हैप्पी बर्थडे!❤
किसी भी मिस को तब
तक किस न करो,
जब तक मिस आपको
किस न करे,
अगर मिस आपको किस
करे, तो उसे इतनी किस करो
कि वो किसी और को
मिस न करें।
Happy Kiss Day
I just cannot wait for the sun to rise every day and see your lovely face in its light.
Good Morning darling!
😜😁
चंद्रला पाहून भरती येते सागराला,
… ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.
😄😄
आज सगळीकडे वँलेनटाइन साजरा करण्यात आला
तुम्ही सुधा आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर छान वेळ निश्चितपणे घालवला असेल
आपला हा वेळ आनंदी आणि सुरक्षित असावा म्हणून आपले सैनिक 24 तास सीमेवर तैनात असतात स्वतःच घर संसार आई वडील पत्नी मुलांना सगळं सोडून ते आपली व देशाची रक्षा करतात
आज जम्मू काश्मीर मधे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात आपल्या 44 सैनिकांना वीरमरण आल
काय परिस्थिती असेल त्यांच्या घरात कीती संसार उद्ध्वस्त झाले मुल अनाथ झाली स्त्रिया विधवा झाल्या म्हातार्या आईवडीलांचा आधार गेला त्यांना त्यांच्या आयुष्यात आता फक्त वाट पाहत रहान आलं आहे़
आपण या सगळ्यासाठी देवाकडे प्रार्थना करूया या बिकट परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्याच बळ देव त्याना देवो
शहीद झालेल्या जवानांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
सर्व शहिद जवान अमर रहे
✨⭐✨⭐✨⭐✨⭐✨
💫💫💫💫💫💫💫💫💫
*जेव्हा निसर्गाने मानवाची निर्मिती केली तेव्हा त्याने मानवाला तीन पाने दिली.*
*पहिल्या पानावर "जन्म" लिहिला आणि तिस-या पानावर "मृत्यू" लिहिला.*
*जे दूसरे पान कोरे ठेवले. ते मानवाच्या हातात आहे. मानव जसा जगतो तसे ते पान भरत जाते.*
*या दुस-या पानालाच "जीवन" म्हणतात.*
💫🔱💫🔱💫🔱💫 *🌹✨ शुभ सकाळ✨ 🌹*
किसी का भी उदय अचानक नहीं होता
सूर्य भी धीरे-धीरे निकलता है और ऊपर उठता है
जिसमें धैर्य और तपस्या होती है
वही संसार को प्रकाशित करता है।
प्रातः वंदन … आपका दिन मंगलमय हो ।