बायको ने नवऱ्याला प्रेमाने विचारले ' वाढू का?
नवरा : अजुन कुठे वाढतेस? उसवशिल कुठून तरी..😝🤣😜
*महफिल थी दुआओं की,*
*तो मैंने भी एक दुआ मांग ली...!*😊
*मेरे अपने सदा खुश रहें,*
*मेरे साथ भी, मेरे बाद भी..!*
GOOD MORNING
🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹
*मी ही चुकू शकतो*
*हे एकदा मान्य केले की*
*पुष्कळसे वाद आणि*
*विरोध कमी होतात.*
*आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,*
*तो त्यालाच मिळतो;*
*जो स्वत:ला विसरून*
*इतरांना आनंदित करतो.*
🌺🌸शुभ सकाळ 🌸🌺
🙏🏻💐आपला दिवस आनंदित जावो 💐🙏🏻
🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹💞
🌼🌿🌼🌿
तुमने बहोत देखे है मुझ जैसे,
देखना एक दिन सबसे अलग दिखूँगा मैं।
कभी लगे बाज़ार-ए-इश्क़
तो देखना सबसे महंगा बिकुंगा मैं।
🍃🌷
*ज्याने आयुष्यात*
*पावलोपावली संघर्षाची*
*झळ सोसलीय,*💐🍁🌹💐
*तिच व्यक्ती नेहमी इतरांना*
*आनंद 😄देऊ शकते..!*
💐🍁🌹💐 *कारण "*
*आनंदा"ची किंमत*
*त्याच्याएवढी कुणालाच*💐🍁🌹
*ठाऊक नसते..!!*
💐🍁💐 Good morning💐🍁💐
*विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण
कारल कडू .
ऊस गोड तर
चिंच आंबट होते
हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे तसाच
भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे
दोष कर्माचा असतो.
👌लाखात एक सत्य👌
८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,
पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.
आणि माणुस पैसे कमवून सुद्धा
त्याचे कधीच पोट भरत नाही..?
💐 . शुभ रात्री .💐
माणूस देवा कडून लाखो-करोडो रूपये मिळावे अशी अपेक्षा करत असतो
परंतु...
जेव्हा मंदिरात जातो तेव्हा सुट्टे पैसे शोधत बसतो....! कडू आहे पन सत्य आहे...!
🌹शुभ दिवस🌹
*सुखाच्या व्याख्या खूप आहेत.*
*पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे म्हणजे खरे सुख आहे.*
❤ *शुभ सकाळ*❤
*_जेव्हा आपली वेळ वाईट असते_*
*-तेव्हा लोकही वाईट वागतात..._*
*_आणि चांगली वेळ आली की,_*
*_सगळेच चांगले वागतात..._*
*_दोष लोकांचा नाही तर वेळेचा आहे._*
*_त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा_*
*_माणसं बदलण्यात वेळ घालवू नका._*
*_आपली परिस्थिती बदला._*
*_बाकी सगळं आपोआप बदलेल... 😊 _*
💖 *शुभ सकाळ*
पेठेतील punekar आपल्या मुलाला खुप मारत होता. 👊👊
शेजारी : का मारता आहात मुलाला ?
Punekar : अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते, हा गाढव दोन पाय-या सोडून चढला.
शेजारी : अहो मग मारता कश्यासाठी ? चप्पल आजून कमी झिजेल ना.
Punekar : अहो पण चड्डी फाटली ना त्या नादात....😂😂
*महफिल थी दुआओं की,*
*तो मैंने भी एक दुआ मांग ली...!*😊
*मेरे अपने सदा खुश रहें,*
*मेरे साथ भी, मेरे बाद भी..!*
GOOD MORNING
टीचर: – "ख़ुशी का ठिकाना ना रहा" इस मुहावरे का क्या मतलब है...???
पप्पू: - ख़ुशी घर वालों से छिपकर, रोजाना अपने बॉयफ्रेंड से मिलने जाती थी
एक दिन उसके पापा ने बॉयफ्रेंड के साथ देख लिया और ख़ुशी को घर से
निकाल दिया....
अब बेचारी "ख़ुशी का ठिकाना ना रहा"
*लोकांच बोलणं कधी मनावर घेऊ नका*
*लोकं पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात*
*आणि खाताना मीठ लाऊन खातात...*.
*महफिल थी दुआओं की,*
*तो मैंने भी एक दुआ मांग ली...!*😊
*मेरे अपने सदा खुश रहें,*
*मेरे साथ भी, मेरे बाद भी..!*
GOOD MORNING
एका माणसाला संध्याकाळी कामावरुन घरी जाताना रस्त्यात फॅमिली डॉक्टर भेटतात.
डॉक्टर : काय म्हणताय? डोकेदुखी कशी आहे आता?
माणूस : बाहेर फिरत आहे.... हळदीकुंकुसाठी.....!
😜🤭🤭🙈😬😂😂
😎viju: पप्पा जरा कारची चावी द्या ना
... College ला जायचय
👨पप्पा : College ला जायला कारची काय गरज??
😎Viju : काय नाय पप्पा... 20 लाखाच्या गाडीतून जाऊन जरा हवा करायचीय
😝पप्पा : हे घे 20 रुपये... 50 लाखाच्या बसमधून जा
म्हणजे वादळ येईल वादळ...
.😁😁😁😂😂😂😂😝😝😝
आपुलकी असेल,
तर जिवन सुंदर..
फुले असतील,
तर बाग सुंदर...
गालातल्या गालात
एक छोटस हसु असेल,
तर चेहरा सुंदर...
आणि....
नाती मनापासून जपली,
तरच आठवनी सुंदर...
शुभ सकाळ
*आर्मी भरती वेळापत्रक २०१८*
🕵♂💂♀ *नागपूर विभाग*🕵♂
तारीख:-23/10/2018 ते 03/11/2018 ठिकाण:-अमरावती/वर्धा
जिल्हे:-नागपूर,वर्धा,वाशीम,अमरावती, भंडारा,गोंदीया,गडचिरोली,चंद्रपूर,यवतमाळ ,.--
❗ *मुंबई विभाग*❗
तारीख:-04/10/2018 ते 13/10/2018
ठिकाण:-मुंबई/रायगड/पालघर
जिल्हे :-मुंबई शहर ,मुंबई उपनगर, पालघर,ठाणे,रायगड,नाशिक
❗ *कोल्हापूर विभाग*❗
तारीख:-06/12/2018ते 15/12/2018
ठिकाण:-सांगली/सातारा
जिल्हे:-कोल्हापूर,सोलापूर,सांगली सातारा,सिंधूदुर्ग,गोवा
❗औरंगाबाद विभाग❗ ठिकाण.जळगाव दिनांक 13/11/2018 to 23/11/2018. जिल्हे-औरंगाबाद, परभणी, जालना,नांदेड,बुलढाणा,हिंगोली, धुळे,नंदूरबार, जळगाव ===================
❗उंची 168 cm
❗छाती 77/82
❗वजन 50 किलो
❗1600मीटर रनिंग
❗10पुल्प्स
❗9 फिट जम्प
❗zigzag
❗ वय :18 तो 21
*🗒आवश्यक कागदपञे*
1) 10 वि मार्कशीट बोर्डसर्टिफिट
2) शाला सोडल्याचा दाखला
किवा बोनाफैड सर्टीफिकेट
3) जातीचा दाखला
4) डोमोसाइल सर्टिफिकेट
5) सरपंच रहिवासी दाखला
6) अविवाहित असल्यास
अविवाहित दाखला
===================
❗ *आगामी भरती*❗
❗महाराष्ट्र पोलिस भरती
15000 +जागा
❗तलाठी भरती
:-3000+जागा
❗स्टाफसिलेक्शन(ssc)
:-71000 +जागा
Best of luck
⛩ BRSP BRVM ⛩
===================
*📝हा मेसेज तुम्ही तुमच्या सर्व ग्रुप वरती सेंड करून महाराष्ट्र भर पोहोचवा- समाजातील होतकरू भरती करणार्या विद्यार्थ्यांना ह्याचा लाभ पोहोचवा हि नम्र विनंती*🙏🍁🌾
====================
निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात. तर पाॅझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात. एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल, पण मनाने कधीच कमजोर होऊ नये. कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची ईच्छाशक्ती प्रबळ असते, ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो. 🙏 शुभ सकाळ 🙏
*खूबसूरती दिल और जमीर,में होनी चाहिए..*
*लोग बेवजह उसे शक्ल और,कपड़ों में टटोलते हैं*
*सुप्रभात*
अमिताभ बच्चन: मैं हूँ DON
शाहरूख़ खान: मैं हूँ DON
दाउद इब्राहीम: मतलब मैं रामु काका..!! 😀
माझी माणसं, माझा संसार, माझी मुलं
हे असं, माझं - माझं करण्यात
आपलं आयुष्य निघून जातं...
आणि स्वतःसाठी जगणं
राहूनचं जातं...!
जीवन खुप सुंदर आहे
स्वतःसाठी वेळ राखून ठेवा...!☀️गुड मॉर्निंग☀️
😂😂😂😂😂😂😂
पत्नी : देखो ना, हमारे पड़ोसी ने 50 inch का LED TV ख़रीदा हैं...
आप भी खरीद कर लाइये ना..??
पति : अरे डार्लिंग.. जिसके पास तुम्हारे जैसी खूबसूरत बीवी हो..
वो क्यूँ फ़ालतू का वक़्त TV देखने में Waste करेगा.?
पत्नी : ओह.. आप भी ना..
अभी आपके लिए पकोड़े बनाकर लाती हूँ.?
😝😜😂 😉😂
😉😂सुखी संसार के सुत्र 🙏
------------------ ---------------------- ------------------
पति : पत्नि में झगड़ा हो रहा था।
पत्नि : मैं पूरा घर संभालती हूँ.. किचन संभालती हूँ.. बच्चों को संभालती हूँ.. तुम क्या करते हो ?
पति : मैं खुद को संभालता हूँ.... तुम्हारी नशीली आँखें देखकर..
बीवी : आप भी ना ....चलो बताओ आज क्या बनाऊँ आपकी पसंद का 😂😂😂😂
😉😂सुखी संसार के सुत्र 🙏
------------------ ------------------ ----------------------
पत्नि : आप मेरा जन्म दिन कैसे भूल गये...😡
पति : भला तुम्हारा जन्मदिन कोई कैसे याद रखे...
तुम्हे देख कर ज़रा भी नही लगता कि तुम्हारी उम्र बढ़ रही है....🤔
पत्नि : (आंसू पोछते हुऐ)😢 -
😄सच्ची.......आपके लिये खीर ले कर आती हू...
सुखी संसार के सुत्र
😛😄😜😂😂😂😂
🌷💐🌸🌻🌺
प्यार भी उन से मांगो जिनसे बा-इज़्ज़त हो कर मिले बे-इज़्ज़त हो कर नहीं।
🌻🌺
🖕🏻🔵*स्वाईन फ्लू* पासून दुर राहण्याचा सोपा उपाय
---डॉ.सौरभ म्हाडसे *
चेअरमन, संजीवनी आयुर्वेदीक
चिकित्सालय,मुरबाड
राज्यात सध्या स्वाईन फ्लू ने धुमाकूळ घातला आहे. हा एक संसर्ग जन्य रोग आहे. याचा विषाणू ताप आलेल्या डुकरा कडुन पशु पक्षी यांच्याकडे नंतर माणसाकडे संक्रमित होतो. या विषाणू पासून वाचण्याचा सरळ आणि सोपा उपाय आयुर्वेदात सांगितला आहे.
*हा उपाय करा*👇🏻🖕🏻🔵
✅ कापूर आणि वेलची चे छोटे दाणे (प्रत्येकी ५ ग्रॅम) समान प्रमाणात घ्या.
✅दोन्ही एकत्र करून बारीक कुटुन घ्या.
✅ या मिश्रणाची पुड (पावडर) एका स्वच्छ सुती कपड्यात बांधून जवळ ठेवा.
✅ *दर तासा दिड तासाने तिचा वास घेत राहिल्यास स्वाईन फ्लु चा विषाणू मरतो.*
नको ते मेसेज सर्वच शेअर करतात. हा कामाचा मेसेज जरूर शेअर करा.
---डॉ.सौरभ म्हाडसे *
चेअरमन, संजीवनी आयुर्वेदीक
चिकित्सालय,मुरबाड
*आर्धा हिंदुस्तान जिंकून सूद्धा,*
*सम्राट अकबर रडला होता,*
*कारन त्याला त्याचा बाप*
*महाराणा प्रताप नडला होता...*
_आज महापराक्रमी, महाश्क्तीशाली,विरशिरोमणी, लढवय्या रक्ताताचा, स्वाभीमानी, प्रखर राष्ट्रप्रेमी योद्धा महाराणा प्रताप सिंह यांची पुण्यतिथी..._
*त्याना त्रीवार वंदन ....!!*
*_महाराणा प्रताप की, जय...!_*
💐💐💐💐🚩🙏🏻🚩💐💐💐💐
शुभ प्रभात
*विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण
कारल कडू .
ऊस गोड तर
चिंच आंबट होते
हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे तसाच
भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे
दोष कर्माचा असतो.
👌लाखात एक सत्य👌
८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,
पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.
आणि माणुस पैसे कमवून सुद्धा
त्याचे कधीच पोट भरत नाही..?
💐 . शुभ रात्री .💐
✍........
*कुणाचा साधा स्वभाव*
*म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,*
*ते त्याचे संस्कार असतात...*
*ll🌷शुभ सकाळ🌷ll*
Special Gazal in Hyderabadi...
Tumhare bina Zindagi main hai Sannata,
Tumich Mery kabab Tumich mera paratha
....
Ye Dil to ho gaya Tumarpech latto,
Tumich to ho Mere besan k laddo,
Ab main dekhon Tumhareich Dreama,
Tumich to ho Meri hyderbad ki Haleema,
Jo Tum ho sath to hr sham hai Suhani..
Tumich to ho Meri alhamdulilllah ki Biryani,
Jahan bhi dekhon Tumich Aate ho Nazar,
Tumich to ho Mera KFC ka Zinger,
Ye DOSTI sada rahy Humari,
Tumich to ho Meri miskeen Nehaari....'
"मी ही चुकू शकतो
हे एकदा मान्य केले की
पुष्कळसे वाद आणि
विरोध कमी होतात."
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून
इतरांना आनंदित करतो.
शुभ रात्री
आधी माझ्या गाडीत 1000 चे पेट्रोल बसायचे....
मग मी मोदींना मत दिले...
आता माझ्या गाडीत 1500चे पेट्रोल बसते..
होय मी लाभार्थी
हे माझं सरकार.
😛😛😛😛😛😛😛
*जीवनात 3 लोकांना कधीच विसरायचे नाही*
१) ज्यांनी *अडचणीच्या वेळी मदत केली*.
२) ज्यांनी *अडचणीच्या वेळी पळ काढला*..
३) ज्यांनी *अडचणीत आणले*…
😉😊 *शुभ सकाळ* 😊😌
बायको ने नवऱ्याला प्रेमाने विचारले ' वाढू का?
नवरा : अजुन कुठे वाढतेस? उसवशिल कुठून तरी..😝🤣😜
आपकी आँखों को जगा दिया हमने
गुड मॉर्निंग का फ़र्ज़ अदा किया हमने
मत सोचना की सोए हुए हैं हम
आज आपसे पहले आपको याद किया हमने
शराबी पति घर आते ही पत्नी से तू तू मैं मैं हो जाती है फिर कटु शब्दो की बौछार होती है जो इस प्रकार:
तू मोटी, ढोल
पत्नी: तू शराबी, बेवडा
पति हंसते हुए:
मेरा क्या है, मैं तो सुबह ठीक हो जाऊंगा |
निवडणुकीच्यावेळी -
मुंबई आमच्या साहेबांची.. नाही कुणाच्या बापाची.
कामाच्यावेळी -
हा पूल रेल्वेचा,
तो रस्ता MMRDA चा
ही बिल्डिंग MHADA ची
हे केंद्राचं आणि ते राज्याचं.
फक्त महापौर आमचा.
😄😄😄😄😄😄
*आर्मी भरती वेळापत्रक २०१८*
🕵♂💂♀ *नागपूर विभाग*🕵♂
तारीख:-23/10/2018 ते 03/11/2018 ठिकाण:-अमरावती/वर्धा
जिल्हे:-नागपूर,वर्धा,वाशीम,अमरावती, भंडारा,गोंदीया,गडचिरोली,चंद्रपूर,यवतमाळ ,.--
❗ *मुंबई विभाग*❗
तारीख:-04/10/2018 ते 13/10/2018
ठिकाण:-मुंबई/रायगड/पालघर
जिल्हे :-मुंबई शहर ,मुंबई उपनगर, पालघर,ठाणे,रायगड,नाशिक
❗ *कोल्हापूर विभाग*❗
तारीख:-06/12/2018ते 15/12/2018
ठिकाण:-सांगली/सातारा
जिल्हे:-कोल्हापूर,सोलापूर,सांगली सातारा,सिंधूदुर्ग,गोवा
❗औरंगाबाद विभाग❗ ठिकाण.जळगाव दिनांक 13/11/2018 to 23/11/2018. जिल्हे-औरंगाबाद, परभणी, जालना,नांदेड,बुलढाणा,हिंगोली, धुळे,नंदूरबार, जळगाव ===================
❗उंची 168 cm
❗छाती 77/82
❗वजन 50 किलो
❗1600मीटर रनिंग
❗10पुल्प्स
❗9 फिट जम्प
❗zigzag
❗ वय :18 तो 21
*🗒आवश्यक कागदपञे*
1) 10 वि मार्कशीट बोर्डसर्टिफिट
2) शाला सोडल्याचा दाखला
किवा बोनाफैड सर्टीफिकेट
3) जातीचा दाखला
4) डोमोसाइल सर्टिफिकेट
5) सरपंच रहिवासी दाखला
6) अविवाहित असल्यास
अविवाहित दाखला
===================
❗ *आगामी भरती*❗
❗महाराष्ट्र पोलिस भरती
15000 +जागा
❗तलाठी भरती
:-3000+जागा
❗स्टाफसिलेक्शन(ssc)
:-71000 +जागा
Best of luck
⛩ BRSP BRVM ⛩
===================
*📝हा मेसेज तुम्ही तुमच्या सर्व ग्रुप वरती सेंड करून महाराष्ट्र भर पोहोचवा- समाजातील होतकरू भरती करणार्या विद्यार्थ्यांना ह्याचा लाभ पोहोचवा हि नम्र विनंती*🙏🍁🌾
====================
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे???
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त
प्रेम
करतो,
तिच्या शेजारी बसणे .....
आणि :'(............ -.
ती व्यक्ती कधीही आपली होणार
नाही,
याची जाणीव होणे .....
बरोबर ना ?????
शुभ रात्री
👌🙏✍🌺
भाऊंबद्दल काय बोलायचं
इ.स. 2020 साली भाऊंचा जन्म झाला
आणि मुलींच नशीबच उजळलं
लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी
साधी राहणी उच्च विचार
सतत नवीन नवीन फोटो सोडून
लाखो मुलींना impress करणारे
आपल्या cute smile ने हसी तो फसी
या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे
गावचे चॉकलेट बॉय मनानं दिलदार बोलणं दमदार
आणि वागणं जबाबदार आमचे मित्र ….
यांस वाढदिवसाच्या भर चौकात
झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत गाजत शुभेच्छा
तुमचा मनमोकळा स्वभाव
आणि सगळ्यांशी अगदी
नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत
या दोन्ही गोष्टींमुळे
तुमचा सहवास नेहमीच
हवाहवासा वाटतो
कुणाशीही अगदी विचारांचे
मतभेद असणाऱ्या माणसांशीही
तुमची अगदी जिवलग मैत्री असते
म्हणून तर लहानांपासून मोठयांपर्यंत तुम्ही
सगळ्यांचेच लाडके असता
परमेश्वराने तुम्हाला दीर्घायुष्य द्यावं
हेच त्याच्याकडे मागणं
।। तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ।।
✍🌺
*खूबसूरती दिल और जमीर,में होनी चाहिए..*
*लोग बेवजह उसे शक्ल और,कपड़ों में टटोलते हैं*
*सुप्रभात*
बायको :👩🏻
जिथे असाल तिथेच थांबा कुठेही बाहेर पडू नका पावसामुळे परीस्थिती खूप बेकार आहे
काय, काळजी वाटतेय सांगितलेल ऐका यावेळी तरी
नवरा : 👨🏻बरं बरं
बायको : बर नक्की
कुठे आहे तुम्ही आता
नवरा : 👩🏻💼माझ्या मैत्रिणीच्या घरी
एकदम सन्नाटा🤦🏻♀
दुसऱ्या सेकंदाला
बायको : जसा असशील तसा निघ आणि घरी ये ताबडतोब पावसाची कारण मला सांगु नकोस, समजलं ना.........नाहीतर मग तु आहेस आणि मि आहेऽऽऽऽऽऽऽऽ
😂😂😂😂😂😂
गरम गरम भुईमुगाच्या शेंगाची कढई समोर आणून ठेवतो....
कढईभोवती बसून शेंगा फोडून खायला सुरूवात करतो....
अशातच शेंगा फोडत असताना एखाद्या शेंगेतील शेंगदाणा हातातून खाली पडतो
आणि खालच्या
टरफलांमध्ये गायब होतो......
आपण मग तो बोटाने शोधायला
सुरूवात करतो......
अगदी अर्धा ते ऐक मिनिटाची ही क्रिया,
पण शेजारी कढईभर शेंगा असूनही त्या एका शेंगदाण्याला आपण शोधत बसतो.....
थोडेसे तरी वैतागतो.....
या नादात जवळ बसलेली व्यक्ती शेंगा जास्त संपवते.....
*आयुष्याचेदेखील* असेच आहे का ?? ?
पाटीभर *आनंद* शेजारी असूनही,
आपण वाटीभर आनंदासाठी झुरतो.....
पाटीकडे लवकर कधी लक्ष जातच नाही.....
आणि जेव्हा पाटीकडे वळतो तेव्हा ती रिकामी झाल्याचे दिसून येते.....
*आयुष्य खूप सुंदर आहे....त्याला अनुभवा...गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेलं आयुष्य भरभरून जगा...*
😘😁
🌹 नेहमी आनंदी व समाधानी राहा 🌹
*"एकदा वेळ निघून गेली की सर्व "काही बिघडून जाते असे म्हणतात.."*
*"पण "*
*"कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी "*
*"सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो... ""*
🌺 *शुभ सकाळ* 🌺
🌹🍁🌹🍁🍁🌹🍁🌹🌺🌹🌾🍁🍁🌹🍁
आजचे सत्य :- 👍🏻👌👌
" झोप ङोळे बंद केल्यावर नाही;
"नेट बंद केल्यावर येते"..😳
😴 शुभ रात्री 😴
😂😳😂😂😂😂😂
😘😘😘😘😘😘
माझ्याकडे काहीही नसले
तरी चालेल !!!
पण
माझ्याबरोबर
तुमच्यासारखी माणसे असणे
हेच मि माझे भाग्य समजतो !!!
😘 शुभ राञी 😘
👨❤👨
पेठेतील punekar आपल्या मुलाला खुप मारत होता. 👊👊
शेजारी : का मारता आहात मुलाला ?
Punekar : अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते, हा गाढव दोन पाय-या सोडून चढला.
शेजारी : अहो मग मारता कश्यासाठी ? चप्पल आजून कमी झिजेल ना.
Punekar : अहो पण चड्डी फाटली ना त्या नादात....😂😂