Message Masala logo Message Masala
  • Events
  • About MM
  • Disclaimer
popular now
Anniversary1348 Birthday3233 Best Wishes107 Christmas207 Diwali844 Eid129 Exam76 Friendship4745 Funny13175 Good Morning21175 Good Night9291 Good Luck343 Get well Soon93 Happy New Year948 Holi1784 I love you466 Independence Day570 Inspirational7273 Love4835 Missing You401 Sorry101 Thank you8 Valentine Day1105 Contest Public1 Tours & Travels Public2 Festival321 Real Fact505 Special Days117 General Knowledge718 Heart Touch Story639 Good Habit81 Healthy Tips196 Marathi Ukhane870 Romantic475 Local Events18 Restaurants Public30 Real Estate Public0 Social Work Public8 Lifestyle Public2 Famous Places5 Poem1608 Tips10 Ganapati488 Random Thoughts735 Childrens Day26 Dance2 Shayari14992 Republic Day339 Rose Day613 Propose Day215 Chocolate Day395 Teddy Day458 Promise Day488 Hug Day350 Kiss Day658 Horoscope2 Shiv Jayanti721 Training center0 Maha Shivaratri76 Womens Day598 Quotes9560 Fathers Day315 Backgrounds1 Rakhi294 Dahi Handi102 UI UX79 Navratri99 Dussehra278 26 January382 Maker Sankranti327 MM Wishes0 Corona Virus224 Good Comments476 Education0 Hairstyle1 Message Masala4 Adivasi din60 Old Memories57 Business Ideas1 Emotional Status2282 Shradhanjali208 Inspiration Video4 Motivational5789 Sports0 Mothers day445 Teachers day85 fitness quotes5 Good Evening434 Technology1 Ambedkar Jayanti14 Gudi Padwa76 Mahatma Phule2 Parents day55 Ashadi Ekadashi10 Guru Purnima83 Farewell100 Jai Shri Ram1 Jobs All10 Best Dialogues65 Impress Someone2 Corporate Frames0
corporate
Real Estate30 Tours and Travels13 Jobs123 Contest4 Electronics3 Doctors and Specialist3 My Health7 Fashion Jewellery19 MM Jewel Hub24 Healthy Tips82 pppp0

Top Messages

user avatar
Raju H
Poem - 2687 msgs

मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.

मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो.

Read More ...
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

Every day is a fresh new start.. So just paint the canvas of your life with beautiful days and delightful memories.

🌿🌸🌿🌺🌺🌿🌸🌿.

Goodmorning 

Read More ...
user avatar
Raju H
Shayari - 2687 msgs

🌻🌹🌻🌲

दुनियां 🌃 में टीवी का रिमोट 🤗 ही वह एक़ मात्र 🤔 वस्तु है !!
जिसक़ी 🤔 पीठ काम ना करने पर ही 🤗 थपथपाई जाती 😯 है !!

🌻🌲

Read More ...
user avatar
Raju H
Good Night - 2687 msgs

🌿🌿🐄🐄👴👵
_*तुळशी ला कधी वृक्ष समजू नये.*_
*गाई ला कधी पशू समजू नये.*
*आणि*
*आईवडीलाना कधी मनुष्य समजू नये.*

*ही सर्व साक्षात ईश्वराची रूपे आहेत* 🙏🙏🙏
           *🚩🌞सुप्रभात🌞🚩*

Read More ...
user avatar
Raju H
Friendship - 2687 msgs

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.

Read More ...
user avatar
Raju H
Emotional Status - 2687 msgs

🙏🏻🌿🌸🍀

मेरी किस्मत में नही लिखा था तुम्हारा साथ,

फिर भी ख़ूबसूरत था मेरे हाथों में तुम्हारा हाथ"

💐🙂

Read More ...
user avatar
Raju H
Special Days - 2687 msgs
F69626D5-6793-3B06-EFB6-94BF0C6CD312.jpg
user avatar
Raju H
jokes - 2687 msgs

दुकानदार : मैंने आपको दुकान की एक-एक चप्पल दिखा दी, अब तो एक भी बाकी नहीं है।

महिला : वो सामने वाले डिब्बे में क्या है?

दुकानदार : बहन, रहम कर थोड़ा,
उसमें मेरा LUNCH है
😆😆😆😆😆

Read More ...
user avatar
Raju H
Funny - 2687 msgs

गणपतरावांचा दहावा दिवस होता, कावळा पिंडाला शिवत नव्हता.....
शेवटी  कंटाळून त्यांची बायको म्हणाली.......
"अरे शीव बाबा एकदाचा यांचा मोबाईल Whatsapp , Facebook check न करता Format करेन"...
लगेच कावळा शीवला पींडाला...

😜😜😌😂😂

Read More ...
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

💞💞 *शांत स्वभावाचा माणूस*
         *हा कधीही कमजोर नसतो...*
        *कारण या जगात पाण्यापेक्षा* 
           *मऊ असे काहीच नाही...*
   *पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर*
    *भले भले डोंगर हि फोडून निघतात...*
    *माणसे कमविण्यात जो आनंद आहे,*
        *तो पैसा कमविण्यात नाही..*       💞💞
                🙏  🙏🏻
       🌺🍀*😊* 🍀🌺
     *🌴✍🏻शुभ  सकाऴ✍🏻🌴*

Read More ...
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
: *" नफरतों में क्या रखा हैं ..,*
*मोहब्बत से जीना सीखो..,*
            *क्योकि*
*ये दुनियाँ न तो हमारा घर हैं ...*
                *और ...*
*न ही आप का ठिकाना ..,*
*याद रहे !*
*दूसरा मौका सिर्फ* 
*कहानियाँ देती हैं , जिन्दगी नहीं*
*मानव कितने भी प्रयत्न कर ले*  
            *अंधेरे में छाया* 
            *बुढ़ापे में काया*
                    *और*
          *अंत समय मे माया* 
       *किसी का साथ नहीं देती*
              
     *""सदा मुस्कुराते रहिये""*
          *Good Morning..*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Read More ...
user avatar
Raju H
Sorry - 2687 msgs
83378499-CE5C-7D1D-5AF1-C8ACFB17715C.jpg
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
: *" नफरतों में क्या रखा हैं ..,*
*मोहब्बत से जीना सीखो..,*
            *क्योकि*
*ये दुनियाँ न तो हमारा घर हैं ...*
                *और ...*
*न ही आप का ठिकाना ..,*
*याद रहे !*
*दूसरा मौका सिर्फ* 
*कहानियाँ देती हैं , जिन्दगी नहीं*
*मानव कितने भी प्रयत्न कर ले*  
            *अंधेरे में छाया* 
            *बुढ़ापे में काया*
                    *और*
          *अंत समय मे माया* 
       *किसी का साथ नहीं देती*
              
     *""सदा मुस्कुराते रहिये""*
          *Good Morning..*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Read More ...
user avatar
Raju H
Rose Day - 2687 msgs

24hrs make a lovely day,
7 days make a lovely week,
52 weeks make a lovely year & knowing a
person like me will make your life lovely.
Have a lovely Rose Day n life!

Read More ...
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या रडण्याने होते,
आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो, 
मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा,
आणि त्यासाठी सदैव आनंदी रहा आणि इतरांना ही आनंदी ठेवा.
सुप्रभात।

Read More ...
user avatar
Raju H
Missing You - 2687 msgs
9C543F36-60BE-013F-B5A2-5E9EF1A6BCDF.jpg
user avatar
Raju H
Friendship - 2687 msgs
112F4603-0947-92F1-25E0-E726DC20A112.jpg
user avatar
Raju H
Love - 2687 msgs

आजपर्यंत प्रेमात असं कधीच घडलं नसेल,
इतकं कुणी स्वतःला कधी छळल नसेल,
रात्र रात्र स्वतःची झोप उडवली नसेल,
इतकं प्रेम करूनही कुणी जळत राहील नसेल,
तुझ नि माझ प्रिये हे एकमेव प्रेम असेल,
ज्या प्रेमाला वासनेची किनारही नसेल,
इतकं वेड लागूनही कुणी अंतर ठेवलं नसेल,
इतकं खर प्रेम कुणी अनुभवलं नसेल,
नसानसात कुणाच्याही प्रेम वाहील नसेल,
आपलं प्रेम जगावेगळ हे जन्माजान्मच नात असेल.

Read More ...
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

😘 *आवडत्या व्यक्ति पासुन मन*
 *दु:खी झाले तर हे वाक्य* 
*लक्षात ठेवा* ।
😉 *"दु:ख महत्वाचे असेल तर* 
*त्या व्यक्तिला विसरा,* 
*आणी* 
*व्यक्ति महत्वाची असेल तर  दु:ख विसरा ।"*
        ❣ *Good morning* ❣

Read More ...
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*!!सुंदर पहाट!!*☕☕
*"काळजी हृदयात असते*,
*शब्दांत नाही *आणि*
*राग शब्दात असतो,*
*हृदयात नाही....!"* *गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही आमची,*
*एकदा नाते जोडले तर* 
*ते शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची सवय आहे  आमची..!!*
 
  *🌾🍁शुभ सकाळ 🍁🌾*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Read More ...
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

*शरीर कुठे पवित्र असते ?*
*शुध्दता तर विचारांमध्ये असावी लागते.*

    🙏🌸 *शुभ प्रभात* 🌸🙏

Read More ...
user avatar
Raju H
Chocolate Day - 2687 msgs

Life Is Like A Chocolate Box,
Each Chocolate Is Like A
Portion Of Life, Some Are
Crunchy, Some Are Nutty,
Some Are Soft, But All Are
Delicious.
Happy Chocolate Day
To My Love One!
Happy Chocolate Day

Read More ...
user avatar
Raju H
Holi - 2687 msgs

😜😜😁 

Uthao rango ki goli,
Laga do hr ladki k gulal ki rangoli,
Muskuraye to do baahon ki jholi,
Agar ho ghussa to side ho kar bolo,
‘Happy Holi’

😉😜😇😇😇 

Read More ...
user avatar
Raju H
Emotional Status - 2687 msgs

एक बेनाम सी मुहब्बत, मैंने किसी गुमनाम के नाम कर दी I"

Read More ...
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

☘☘☘☘☘☘☘☘☘☘
डोळे 👁 कितीही छोटे असले तरीही, 
एका☝ नजरेत सारं आकाश🌈 सामावण्याची ताकत असते, 
आयुष्य ही एक 👉देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे, 
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी, 
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते, 
फक्त मनापासून आनंदी😌 रहाण्याची इच्छा असायला हवी.
🌹|| शुभ सकाळ ||🌹

Read More ...
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

आयुष्याच्या वाटेवर चालताना पडलंच पाहिजे…

 तेंव्हाच तर कळत, कोण हसतंय कोण दुर्लक्ष करतंय आणि कोण सावरायला येतय”!

💐शुभ सकाळ💐

Read More ...
user avatar
Raju H
Marathi Ukhane - 2687 msgs

😜😜😁

निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान,
गणपतरावांचा आवडता छंद म्हणजे सतत मदिरापान

😄😄

Read More ...
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

~••══••══••🕙••══••══••~
        किसी ने पूछा इस दुनिया में,
           आपका अपना कौन हैं.
               मैंने हंसकर कहा.
                    "समय" 
                 अगर वो सही,
       तो सभी अपने, वरना कोई नहीं.

   वक्त नूर को भी बेनूर बना देता है,
     वक्त फ़क़ीर को भी हुज़ूर बना देता है
            वक़्त की कद्र कर ऐ- बन्दे,
                वक्त कोयले को भी
               कोहिनूर बना देता हैं..✍

      Good Morning 🌹 🌹

Read More ...
user avatar
Raju H
Independence Day - 2687 msgs
07DC21C5-8EE6-685C-D9A3-FFD5A0EDADAA.jpg
user avatar
Raju H
Heart Touch Story - 2687 msgs

*आई*
*मला क्षमा कर🙏*

आईला पाहिलं का . . . . 
आईला बघायचं आहे . . . . . . . .
आई कुठं गेली . . .
*वय - दोन वर्ष*

 

आई . . .कुठे आहेस ? ? 
मी शाळेत जाऊ . . . . .
अच्छा   टाटा
मला तुझी आठवण येते शाळेत
*वय - चार वर्ष* 

 

मम्मा . . . .
लव यू 
आज टिफिन मध्ये काय आहे ? 
आई आज शाळेत खूप गृहपाठ दिले आहे....
*वय - आठ वर्ष*

 

बाबा आई कुठे आहे ? ? ?
शाळेतून आल्यावर आई दिसली नाही तर कसं तरी होतं
*वय - बारा वर्षे*

 

आई बसना जवळ खूप काही बोलायचं आहे तुझ्याशी
*वय - चौदा वर्ष*

 

काय ग आई
समझ ना . . . . 
बाबांशी बोलना मला पार्टीत जाउ दे म्हणून
*वय - आठरा वर्ष*

 

काय आई . . . . बदलते आहे
तुला काही कळत नाही तू समजत नाही
*वय - बावीस वर्षे*

 

आई . . . आई. . 
जेंव्हा बघावे तेंव्हा काय शिकवत असतेस मी काय लहान बाळ आहे का
*वय - पंचवीस वर्षे*

 

आई . . . . ती माझी पत्नी आहे 
तू समजून घेना . . . 
तू तुझी मानसिकता बदल
*वय - अठावीस वर्षे*

 

आई . . . . ती पण एक आई आहे 
तिला तिच्या मुलांना सांभाळता येते तू प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप करू नकोस
*वय - तीस वर्ष*

 

आणि त्या नंतर . . . . 
आईला कधी विचारलं नाही . . 
आई कधी म्हातारी झाली त्याला कळलंच नाही

 

आई तर आजपण तीच आहे . . . 
फक्त वयानुसार मुलांचं वागणं बदलत गेलं . . 

 

नंतर एक दिवस. . . . . 
आई . . . आई . . . . . गप्प का आहेस? ? ? ? 
बोल ना . . . 
पण आई नाही बोलत. . . . 
कारण ती कायमची गप्प झाली होती
*वय - पन्नास वर्षे*

 

ती भाबडी आई. . .दोन वर्षांपासून पन्नास वर्षा पर्यंत हा बदलावं समजू शकली नाही . . 


करण आईसाठी पन्नास वर्षाचा प्रौढ पण लहानच आहे  . . . .ती बिचारी तर शेवट पर्यंत  प्रौढ मुलाच्या लहान सहान आजारांवर पण तशीच तळमळते  जशी तळमळ त्याच्या लहानपणी असायची....

 

आणि मुलगा...आई गेल्यावरच समजतो की त्याने कोणता अमूल्य खजिना गमावलं आहे...... 😔😢😔😢

 

आई बाबांची सेवा करा
त्यांच्यासारखे दैवत नाही
*आपण ना जन्मदाता ब्रह्मा पाहीला,*
*ना आपण पोषण करता विष्णु पाहीला.*
*ना आपण दु:खाचा अंत करणारा शंकर पाहीला*

 

*पण हे तिन्ही गुण ज्यांच्यात आहेत ते नक्कीच आज जवळ आहेत त्यांची सेवा करा*🙏


 आणि एक विनंती प्रत्येकाने ही पोस्ट नक्की शेअर करा ह्यामुळे कोणाला तरी ह्या मोठेपणात  विसरलेल्या आईची पुन्हा एकदा जाणीव होऊन जाईल...ते ही तुमच्यामुळे...🙏🙏🙏

Read More ...
user avatar
Raju H
Good Night - 2687 msgs

*हम* वो नही 
जो *मतलब* से *याद* करते है
*हम* वो है 
जो *रिश्तों* से *प्यार* करते है
आपका *पैगाम* आये या ना आये 
हम *रोज* आपको 
*दिल* से याद करते है....
   🌷शुभ रात्री 🌷

Read More ...
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

*"इतरांचे ह्रदय जिंकणे हाच जीवनाचा हेतु ठेवा🙂 कारण जग जिंकुन  सिंकदर सुद्धा रिकाम्या हातानेच गेला होता"*🍁🍁*
           _*शुभ सकाळ*

Read More ...
user avatar
Raju H
Good Night - 2687 msgs

जाते म्हणतेस हरकत नाही
कढत अश्रू पाहून जा
नाते तोडतेस हरकत नाही
विझता श्वास पाहून जा
जाणून सारे संपवताना
हीच एवढी विनंती
हसते आहेस हरकत नाही
बुडती नाव पाहून जा
जाळते आहेस हरकत नाही
जळणारे गाव पाहून जा
🙏🌷good night🌷🙏

Read More ...
user avatar
Raju H
Quotes - 2687 msgs

Patience is the time between drinking a cup of coffee and the motivation to begin your day

 

- Anonymous

Read More ...
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

*समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन ते अंतःकरणाची संपत्ती आहे.* 
 *ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..* 
 *दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही* 
 *आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही.*
🙏🏻🌺 *शुभ सकाळ* 🌺🙏🏻

Read More ...
user avatar
Raju H
Good Night - 2687 msgs

🍁¶¶" प्रॆम आणि विश्वास ,,
कधिच गमावु नका ...¶¶🍁🍁
कारण……………
🌿¶¶" प्रॆम प्रत्यॆकावर 
करता यॆत नाही ...¶¶🌿🌿
आणि 
🌸¶¶" विश्वास प्रत्यॆकावर 
ठॆवता यॆत नाही...¶¶🌸🌸
           😌 Good Night 😌

Read More ...
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

*"माणुस हा बाह्य सौदर्यापेक्षा अंतरंगातील सौदर्याने श्रीमंत असला पाहिजे..."*

*कारण बाह्य सौदर्य हे वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जाते..*
*पण अंतरंगातील सौदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासापर्यंत माणुसकीने वागायला शिकवते...!!!*

*💐शुभ सकाळ💐*

Read More ...
user avatar
Raju H
Good Night - 2687 msgs


चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात... 

पण चुक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात...

 🌾🍁Good Night!!🌾🍁
🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁

Read More ...
user avatar
Raju H
Inspirational - 2687 msgs
65916E8A-A130-2360-7C39-8A141F826482.jpg
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

*कभी ना कहो की*
    *दिन अपने ख़राब है*
     *समझ लो की हम*
*काँटों से घिर गए गुलाब है*
*"रखो हौंसला वो मंज़र भी आयेगा;*
     *प्यासे के पास चलकर समंदर भी आयेगा..!*
*थक कर ना बैठो, ऐ मंजिल के मुसाफ़िर;*
   *मंजिल भी मिलेगी और*
   *जीने का मजा भी आयेगा...!!"*
    
     *सदा मुस्कुराते रहिये*
  *हँसते रहिये हंसाते रहिये*
        *🌹सुप्रभात 🌹*

Read More ...
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs
F278EBCD-E73F-BAE4-1D61-326A5750C8CD.jpg
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

*“गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या*
*ऊपदेशामुळे कोणाचे*
*तरी चरित्र सुधारते,*
        *आणि*
*मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या*
*संगतीमुळे आयुष्य*
*रंगतदार व आनंदी होते”* 
 *शुभसकाळ*

Read More ...
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

...✍
*उम्र...*
*बिना रुके सफर कर रही है,* 
*और हम...*
*ख़्वाहिशें लेकर वहीं खड़े हैं...!*
Good morning

Read More ...
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

*💕जगातील सर्वात उत्कृष्ट जोडी* *तुम्हाला माहीत आहे का.....?*

*😥अश्रु आणि* 
*😀 हास्य...*

*कारण हे तुम्हाला फारसे*
*एकत्र दिसत नाहीत....*

*पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला अत्यंतसुंदर क्षण असतो.*

*🙏 शुभ सकाळ  🙏*

Read More ...
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

💞💞💞💞💞
*कोशिश कर रहा हु की कोई*
    *मुझसे न रूठे !*
*जिन्दगी में अपनों का*
    *साथ न छूटे !*
*रिश्ते कोई भी हो उसे*
    *ऐसे निभाउ!*
*कि उस रिश्ते की डोर ज़िन्दगी भर न छूटे*
        🌾🌺 *सुप्रभातम्*🌺🌾
🌾🌺 *आपका दिन मंगलमय हो*🌺🌾💞

Read More ...
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

💓🌸💕💘💓🌸💕💘
*माणुस मनापर्यंत पोहोचला ...*
      *तरच नातं निर्माण होतं ...*
     *नाहीतर ती फक्त ओळखच ठरते ... !!*

*असे जगा की आपली "उपस्थिती" कुणाला जाणवली नाही तरी चालेल...*
 *पण आपल्या "अनुपस्थितीची" उणीव जाणवली पाहिजे..!!!*

🌼🌼🌱🌼🌼🌱🌼🌼  
🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹

Read More ...
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

*संघर्ष* करत असताना कधी घाबरायचं नसतं... 
   कारण माणूस त्या काळात *एकटाच* असतो. 
  *यशस्वी* झाल्यावर तर सर्व दुनिया बरोबर असते.                                  🍁 *शुभ सकाळ*🍁

Read More ...
user avatar
Raju H
Good Morning - 2687 msgs

० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९  

नंबर नऊ ने
नंबर आठ ला चापट मारली...
नंबर आठ रडायला लागला
नंबर आठ ने नंबर नऊला विचारले
दादा मला का मारले?
नंबर नऊ त्याला म्हणाला मी मोठा आहे म्हणून
तुला मारले...

हे ऐकून नंबर आठ ने नंबर सात ला चापट मारली...
आणि जी गोष्ट नंबर नऊ ने नंबर आठला
सांगितली तीच त्याने सातला सांगितली...
नंतर नंबर सात ने सहाला, सहा ने पाच ला पाच ने
चार ला चार ने तीन ला तीन ने दोन ला व दोन
ने एक ला चापट मारली...

पण नंबर एक बिचारा
कोणाला काहीही
बोलला नाही कारण
तो हुशार होता...
त्याच्या खाली
नंबर शून्य होता त्याने
शून्याला चापट नाही मारली.
उलट त्याला उचलून आपल्या शेजारी बसवल व स्वतःची ताकद 
वाढवली.
आता नंबर एक ची ताकद 
दहा झाली....
आणी वरील सर्वाच्या ऐक एक  कानामागे लावली

असे असंख्य शुन्य आपल्या आजुबाजुला
असतात.
नेहमीच तो लहान आहे गरीब आहे,
म्हणून त्याला कमी
समजू नका.
तोच शून्य एकाची किंमत
दहा करू शकतो......
प्रत्येक मित्र जोडा,
माणूस जोडा,
जग हे प्रेमाने जिंकता येते......

   **    **
🙏   शुभ प्रभात  🙏

Read More ...
user avatar
Raju H
Funny - 2687 msgs

म्हातारीला दवाखान्यात ऍडमिट केलेलं होतं. मुलीसोबत तिचा नातूही तिला पाहायला आला होता.

म्हातारीच्या नाकात नळ्या, घशात नळ्या, हाताला सलाइनच्या नळ्या, सगळीकडे नुसत्या नळ्या आणि यंत्रांच्या वायरी!

हे सगळं पाहून तो नातु भांबावला आणि त्याने आईला शेवटी तो ऐतिहासिक प्रश्न विचारलाच,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.

आई, आजीला 'चार्जिंगला' लावलंय का?

😂😂😂😂😂

Read More ...
user avatar
Raju H
General Knowledge - 2687 msgs

खुप दुर्मिळ माहिती

इ.स. १८७१ साली ब्रिटिशांनी, पुणे शहरात ५१२ एकर जागेवर बांधलेला चिरेबंदी वाडा म्हणजे स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
या वाड्यात शेकडो खोल्या असून येथे देशातील व परदेशातील मिळून ५००० माणसे अत्यंत 'गुण्यागोविंदाने' व 'निरपेक्ष' वृत्तीने राहतात.
येथील वैशिष्ट म्हणजे, वाड्यातील सर्व कामे पुरूष मंडळीच करतात. 
येथे सर्वांसाठी एकच स्वयंपाक असतो. वाड्यात जात-पात, धर्म-पंथ, ज्ञानी-अज्ञानी, गरीब-श्रीमंत; यांचे बंधन नाही, भेदभाव नाही. इतकेच काय, पण येथे स्थळ-काळ-वेळ याचेही भान राहत नाही.
वाड्यात सर्व प्रकारचे शिक्षण, कला शिकवल्या जातात. हे एक प्रचंड असे विद्यापीठ आहे. शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणासही बाहेर जाण्याची परवानगी नाही. येथून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक लोक नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री झालेत. काहीजण थोर समाजसेवक तर काही उद्योगपती झाले. पुढील आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्याला खंबीरपणे सामोरे जाण्याचे शिक्षण येथे दिले जाते.

वाड्याचे नाव आणि पत्ता :
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
-
--
--
येरवडा मध्यवर्ती कारागृह,
येरवडा, पुणे - 6

😂😂😂

Read More ...
Message Masala
Copyright 2021 © Message Masala | All Rights Reserved
The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with the respective owners. The usage of the content and images on this website is intended to promote the works and no endoresement of the artist shall be impiled. Unauthorized use is prohibited and punishable by law.