Message Masala logo Message Masala
  • Events
  • About MM
  • Disclaimer
popular now
Anniversary1348 Birthday3233 Best Wishes107 Christmas207 Diwali844 Eid129 Exam76 Friendship4745 Funny13175 Good Morning21175 Good Night9291 Good Luck343 Get well Soon93 Happy New Year948 Holi1784 I love you466 Independence Day570 Inspirational7273 Love4835 Missing You401 Sorry101 Thank you8 Valentine Day1105 Contest Public1 Tours & Travels Public2 Festival321 Real Fact505 Special Days117 General Knowledge718 Heart Touch Story639 Good Habit81 Healthy Tips196 Marathi Ukhane870 Romantic475 Local Events18 Restaurants Public30 Real Estate Public0 Social Work Public8 Lifestyle Public2 Famous Places5 Poem1608 Tips10 Ganapati488 Random Thoughts735 Childrens Day26 Dance2 Shayari14992 Republic Day339 Rose Day613 Propose Day215 Chocolate Day395 Teddy Day458 Promise Day488 Hug Day350 Kiss Day658 Horoscope2 Shiv Jayanti721 Training center0 Maha Shivaratri76 Womens Day598 Quotes9560 Fathers Day315 Backgrounds1 Rakhi294 Dahi Handi102 UI UX79 Navratri99 Dussehra278 26 January382 Maker Sankranti327 MM Wishes0 Corona Virus224 Good Comments476 Education0 Hairstyle1 Message Masala4 Adivasi din60 Old Memories57 Business Ideas1 Emotional Status2282 Shradhanjali208 Inspiration Video4 Motivational5789 Sports0 Mothers day445 Teachers day85 fitness quotes5 Good Evening434 Technology1 Ambedkar Jayanti14 Gudi Padwa76 Mahatma Phule2 Parents day55 Ashadi Ekadashi10 Guru Purnima83 Farewell100 Jai Shri Ram1 Jobs All10 Best Dialogues65 Impress Someone2 Corporate Frames0
corporate
Real Estate30 Tours and Travels13 Jobs123 Contest4 Electronics3 Doctors and Specialist3 My Health7 Fashion Jewellery19 MM Jewel Hub24 Healthy Tips82 pppp0

Top Messages

user avatar
Pruva K
Good Morning - 2037 msgs

भले 👦 माझं🏼❤ हृदय ⏳ आयुष्यभर,
रडल 😢 तरी ☝ चालेल ✔ पण,
माझ्या 😍 हृदयातील 💘 माझी मानस 👧 मात्र,
*नेहमी ⏰ हसली 😊 पाहिजे*😁... 👌👌

🌹🌹 *शुभ सकाळ *🌹🌹

Read More ...
user avatar
Pruva K
Funny - 2037 msgs

परवा चर्चा करताना बायको म्हणाली, 
अमिताभ बच्चन खरंच ग्रेट आहेत. 
ते दारू न 
पीताही दारु पिल्याचा अभिनय किती 
सुरेख करतात.☺

आता बायकोला कोण सांगणार --- 
दारु न पीता, दारु पिल्याचा अभिनय
करण्यापेक्षा, 

दारु पिऊन, न पिल्याचा अभिनय करण किती अवघड असते ते ! 

गटारी स्पेशल 🍺🍺🍺
😜😜😜🙌​🙌​🙌​🙌​🙌​
  😂😂😂😁😁😁

Read More ...
user avatar
Pruva K
Good Morning - 2037 msgs

🍂  सुविचार 🍂 ❣"एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला, तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील"🍂.
 🙏🏻😊शुभसकाळ

Read More ...
user avatar
Pruva K
Funny - 2037 msgs
2036BC53-3EB5-A1DE-CBE4-F55884A72450.jpg
user avatar
Pruva K
Funny - 2037 msgs

बियर तो हम दोनों को पसंद है।

उसे टेडी वाला बियर और मुझे…
.
.
.

स्ट्रॉन्ग वाली बियर!

 

Read More ...
user avatar
Pruva K
Ganapati - 2037 msgs

गुल  ने  गुलशन  से  गुलफाम  भेजा  है 
सितारों  ने  गगन  से  सलाम  भेजा  है 
मुबारक  हो  आपको  ये  "गणेश  चतुर्थी"
हमने  तुम्हे  दिल  से  ये  पैगाम  भेजा  है .

Read More ...
user avatar
Pruva K
Shayari - 2037 msgs

बिखेर बैठा हूं कमरे में सब कुछ
कहीं एक ख्वाब रखा था¸वह भी ‍गुम है।

गुलज़ार

Read More ...
user avatar
Pruva K
Healthy Tips - 2037 msgs

*अति महत्वाचे*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 राष्ट्रीय गोवर_रुबेला लसीकरण मोहिम* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•
*💥लस न दिल्यास होणारे आजार* ==*
1) गोवर आजार गंभीर  आहे.  फक्त  पुरळ येणे  म्हणजे  गोवर नाही , तर गोवर आजारामुळे  त्या  मुलाची  प्रतिकारशक्ती कमी होते व  इतर आजाराने  मृत्यू  होण्याची शक्यता  जास्त  असते. 

2) भारतात गोवर मुळे रोज 500 मुले दगावतात.

3) गोवर डोस पूर्ण देत नाही. पहिला डोस 9 वा महिन्यात व दूसरा डोस 16 ते 24 महिने डोस पूर्ण न करणे.

4) रूबेला हा पण  संसर्गजन्य आहे.

5) त्यामुळे सर्दी, डोळे लाल होणे, ताप, कानाला सूज येणे.
====●●●★★●●●====

*💥डोस दिल्यास===*
1) गोवर व रूबेला आजाराची प्रतिकार शक्ती मिळते.

2) रूबेला पासून सुटका.

3) गोवर पासून मुक्तता.

4) प्रत्येक विद्यार्थी यांना प्रमाणपत्र 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*💥लस किती सुरक्षित==*

1) 1 सूई एकदाच वापरता येते.(ऑटो सिरिन)

2) 2ते8 अंश सेल्सियस तापमानात असते.

3) अनुभवी डॉक्टर.

4) उजव्या दंडला डोस.

5)30 मिनट विद्यार्थी देखरेकीखाली असणार.

6) सोबत एमर्जेन्सी किट 1 डॉक्टर, 1 आरोग्य  सेविका  व 3 मदतनीस

7) सर्व दवाखान्याशी संपर्क असणार.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*कोणाला द्यावी=====*
1) 9 महिने ते 15 वयोगटातील सर्व मुले व मुली 

2) पुर्वी दिली असेल तरी

3) 10 वी चे सर्व मुलांना देण्यास काही हरकत नाही.

4) अंध ,अपंग  विद्यार्थी असेल तरी

••●◎◑✹★✹?
*💥कोणाला नाही द्यायची===*

1) आजारी असेल तर.

2) एडमिट असेल तर.

?✹★✹◑◎●••
    *सहभाग*=====

*WHO* 
*UNICEF,*
*NHM*
*GOVERNMENT OF INDIA*
*IAP*
*IMA*
*LIONS CLUB*NIMA*€tc
**

*◆ डोस  तारीख 27 नोव्होंबर 2018 पासून◆
   

Read More ...
user avatar
Pruva K
Good Morning - 2037 msgs

*असे जगा की आपली "उपस्थिती" कुणाला जाणवली नाही तरी चालेल...*
 *पण आपल्या "अनुपस्थितीची" उणीव जाणवली पाहिजे..!!!*

      *_☺ शुभ सकाळ ☺_*

Read More ...
user avatar
Pruva K
Funny - 2037 msgs

😂

*Son*: Daddy, I ve a small doubt! 
                               
*Dad* : Pls ask my dear.

Daddy,I learned that Prahlaaada became great by *Not listening to his Dad* in KRITHA YUGA.

ShriRama became GOD by *listening to his Dad* in TRETHA YUGA.

Pls clarify Should I listen to you are not.

*Dad*:
My dear Son...
In Kaliyuga, It is Good for both of us to listen to *your Mother* to have  a Normal life.

😂🤣😃

Read More ...
user avatar
Pruva K
Good Night - 2037 msgs

नाती असतात ‘One Time
आपण निभवतो ‘Some Time
आठवण काढा ‘Any Time’
आपण आनंदी व्हा ‘All Time’
ही प्रार्थना आहे आमची ‘Life Time"
Good Night

Read More ...
user avatar
Pruva K
Good Morning - 2037 msgs

पुढे जाणारा माणूस
  कधीच कोणाला
मागे खेचत नाही आणि
 मागे खेचणारा माणूस
 कधीच पुढे जात नाही
     
रूबाब हा
जगण्यात असला पाहिजे ...
वागण्यात नाही ...

💐🌴🌱शुभ सकाळ *🌱🌴💐

Read More ...
user avatar
Pruva K
Real Fact - 2037 msgs

खरा दसरा तेव्हा असेल ,
जेव्हा,
प्रत्येक बलात्कार करणाऱ्या नराधमांना
भर चौकात जिवंत जाळले जाईल.,😡
.
त्या रावणाला काय जाळायचं,
ज्याने
सीतेला कधी स्पर्श सुद्धा केला नाही...👍👍👍👍

Read More ...
user avatar
Pruva K
Good Night - 2037 msgs

🤔🤔🤔🤔🤔🤔
✍ *कुणी तरी मला विचारले, या*
 *जगात तुझ आपल एकदम जवळच अस कोण आहे,*
👉 *मि त्याला हसत उत्तर दिल*,👈
  🕐 *वेळ*🕐
*जर का वेळ चांगली असेल तर सार जग आपल ,*
*आणी ती  जर खराब असेल तर कोणीच आपल नाही,*
              
          
        *💐💐शुभ रात्री 💐*

Read More ...
user avatar
Pruva K
Funny - 2037 msgs

परवा चर्चा करताना बायको म्हणाली, 
अमिताभ बच्चन खरंच ग्रेट आहेत. 
ते दारू न 
पीताही दारु पिल्याचा अभिनय किती 
सुरेख करतात.☺

आता बायकोला कोण सांगणार --- 
दारु न पीता, दारु पिल्याचा अभिनय
करण्यापेक्षा, 

दारु पिऊन, न पिल्याचा अभिनय करण किती अवघड असते ते ! 

गटारी स्पेशल 🍺🍺🍺
😜😜😜🙌​🙌​🙌​🙌​🙌​
  😂😂😂😁😁😁

Read More ...
user avatar
Pruva K
Valentine Day - 2037 msgs

न मुझे Valentine Week का इंतज़ार है ना ही Valentine Day का, मुझे तो हमारी Wedding Day का इंतज़ार है जिस दिन तुम तुम्हारे पैरो से कलश गिरा के मेरे घर में कदम रखोगी.

Read More ...
user avatar
Pruva K
Good Morning - 2037 msgs

🔔 🔔☄

नाती आणि बर्फाचे गोळेे एक सारखेच असतात.
ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं.
दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय.
" कायम शीतलता ठेवा !

           💐 शुभ सकाळ💐
💐 !! तुमचा दिवस छान जाओ !! 💐 #☀️गुड मॉर्निंग☀️

Read More ...
user avatar
Pruva K
Jobs - 2037 msgs

Immediate opportunity for infra Security SMEs with Wipro Technologies 

Multiple positions 
Experience- 6yrs+
Location- Pune

1. Fortigate Firewall - L3
2. Cisco ISE - L3
3. Citrix NetScaler -L3
4. CheckPoint Firewall - L3
5. Cisco ASA Firewall - L3

Should be able to join on or before 10 December

Pls send CV - gagan.biswas@gmail.com

Read More ...
user avatar
Pruva K
Holi - 2037 msgs

Lal "RANG" suraj se,
nila "RANG" asma se,
hara "RANG" hariyali se,
gulabi "RANG" gulab se,
tamam khushiya mile apko,
ye dua karte hai hum dil se.
"HAPPY HOLI"

Read More ...
user avatar
Pruva K
Good Morning - 2037 msgs

भले 👦 माझं🏼❤ हृदय ⏳ आयुष्यभर,
रडल 😢 तरी ☝ चालेल ✔ पण,
माझ्या 😍 हृदयातील 💘 माझी मानस 👧 मात्र,
*नेहमी ⏰ हसली 😊 पाहिजे*😁... 👌👌

🌹🌹 *शुभ सकाळ *🌹🌹

Read More ...
user avatar
Pruva K
Hug Day - 2037 msgs

M delivering you a limited hug to alleviate you in stress together side a kiss to place grin in your own lips again. If texture great ship exactly the exact same for me personally I may likewise be worry free of charge.

Happy hug day

Read More ...
user avatar
Pruva K
Good Night - 2037 msgs

प्यारी सी “रात” में, प्यारे से “अँधेरे” में

प्यारी सी “नींद” में, प्यारे से “सपनों” में

प्यार से अपनों, को प्यारी सी गुड नाइट

!!Good Night!!

Read More ...
user avatar
Pruva K
Good Night - 2037 msgs

*"एका फुग्यावर लिहिलेले सुंदर वाक्य",*

*"जे आपल्या बाहेर आहे, ते नाही ,*
*जे आपल्या आतमध्ये आहे ते आपल्याला ऊंच घेऊन  जाते।"!!!शुभ रात्री !!*

Read More ...
user avatar
Pruva K
Good Morning - 2037 msgs

*एक छोटा विचार...*

✍🏼 *"स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद घेताही येतो आणि देताही येतो...!!*🙏🏼

🌹💐 *शुभ सकाळ* 💐🌹

Read More ...
user avatar
Pruva K
Funny - 2037 msgs

Bahubali ne ek peg banakar kaha...

Dev Sena..

 

 

 

 

 

 


Sev Dena.

🤣

Read More ...
user avatar
Pruva K
Diwali - 2037 msgs
85AEB6FA-9B9B-8C14-7A50-D4E108DAECD9.jpg
user avatar
Pruva K
Good Morning - 2037 msgs


🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
             वेळ ही एखाद्या वाहत्या
                *नदीसारखी* असते,
        एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला,
      तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही,
 कारण, नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी,
             कधीही परत येत नाही,
              असेच वेळेचेही आहे,
      एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
          म्हणून, *आयुष्यातील प्रत्येक*
            *क्षणाचा आनंद घ्या*...!!!
                        
💐💐💐शुभ   सकाळ 💐💐💐

Read More ...
user avatar
Pruva K
Good Night - 2037 msgs

*✍🏻संपुर्ण जग प्रेमळ होईल* 
*असे प्रेम करा .*
*कारण "मनुष्यजन्म" फक्त*
*एकदाच आहे*
*जीवनात पैसा कधीही*
*मिळवता येतो,पण*
*निघून गेलेली वेळ आणि*
*व्यक्ती पुन्हा*
*मिळवता येत नाही*
*🌹🙏🏻 शुभ रात्री 🙏🏻🌹*

Read More ...
user avatar
Pruva K
Heart Touch Story - 2037 msgs

*लुगड्याची गोष्ट .*

रात्रीची वेळ.. निरव शांतता .. तेलाच्या दिव्याचा मिण मिणता प्रकाश.

सावित्रीबाई पांघरूण अंगावर घेऊन झोपण्याच्या तयारीत..

 ज्योतीराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळा वर हात ठेवतात. 

",सावित्री. !" ज्योतीराव उद्गारले, "अगं, तुझं अंग गरम आहे. ताप येतोय का तुला ? "

"आहो, एवढं काही नाही .थोडी कण-कण आहे, झालं." ,सावित्रीबाई.

"अग पण ही कण-कण वाढली तर आपल्या शाळेचं कसं होईल? ,

मुलींच्या शिक्षणाच काय होईल?........

ते काही नाही,उद्याच वैद्यांना बोलावतो, 
तू औषध घे म्हणजे लवकर बरी होशील."',--ज्योतीराव.

"आहो, हा ताप औषधाने नाही जायचा." सावित्रीबाई.

"मग?" ज्योतीरावांचा आश्चर्यचकित प्रश्न.

" तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं देऊ शकलात तर हा ताप आपोआप जाईल." सावित्रीबाई.....

ज्योतीराव काहीशा नाराजीने दुस-या कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागले.

त्यांचे विचारचक्र सुरु झाले.
लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही...........

मग सावित्री असे का बरं बोलली?..........

तिच्याकडे एक लुगडं असताना ती दुसरं लुगडं का मागते?...........

आपल्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षण कार्या करता आहेत ....

बायकोच्या लुगड्या करिता नव्हे ............

पण सावित्री शाळेत जाण्याकरिता लुगडं मागतेय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार...........

विचार करीत-करीत ज्योतीराव झोपून गेले.

दुस-याच दिवशी ज्योतीरावांनी सावित्रीबाई्च्या हातावर नवे लुगडे ठेवले.

बाईंच्या डोळ्यात पाणी आलं...........

लुगड्यासाठी खर्च करायला ज्योतीरावांना खूप त्रास झाला असणार, 

कारण त्यांच्या जवळ जे पैसे आहेत ते शिक्षण कार्याकरिता......

सावित्रीबाई पक्के जाणून होत्या.
त्या नंतर बाईंना कधी ताप नाही आला.

ज्योतीरावांना आश्चर्य वाटले, "हे कसं काय.".........

लुगड्या साठी ताप घेणारी सावित्री नाहीच............

ज्योतीरावांनी सावित्रीबाईंचे शाळेतील सहाय्यक होते, त्यांची भेट घेतली. आणि त्यांना सविस्तर प्रसंग सांगितला.

त्यांनी उलगडा केला,"सावित्रीबाई शाळेत येतांना लोक अंगावर शेण चिखलाचा मारा करतात.

बाई शाळेत आल्यावर अंगावरील लुगड्यावरचे शेण चिखलाचे डाग धुऊन ओल्या लुगड्याने दिवसभर शाळेत शिकवितात. 

त्या मुळे रात्री त्यांना ताप येत असेल.

परंतु आता तुम्ही त्यांना दुसरं लुगडं दिल्या पासून शाळेत आल्यावर लुगडं बदलून माखलेलं लुगडं धुऊन ठेऊन कोरड्या लुगड्याने शाळेत शिकवितात .

त्या मुळे आत्ता त्यांना ताप येत नसेल."

आत्ता ज्योतीरावांच्या डोळ्यात पाणी आलं.. 

*सावित्रीबाईंच्या महानतेस ज्योतीरावांनी मनोमन प्रणाम केला...!!*

*आपणही त्या दोन्ही महान विभूतींस प्रणाम करू या...*

 *कारण त्यांच्यामुळेच् आजच्या स्त्रीयांना शिक्षणाच महत्व पटू शकल मग त्या कुठल्यही जातीच्या असो की धर्माच्या शिकु शकल्या ... संविधानाव्दारे बाबासाहेबांनी त्यांना अधिष्ठान मिळवून दिल त्यांना हजारों वर्षा मंतर हक्काच स्थान प्राप्त झाल ज्यांच्या चिथावनी  बहुजन शेण चिखल फेकत होता त्या सर्वांच्या पोरी आज शिकत आहेत . खेद एवढाच आहे या सर्वाना वाटत की नशीब बलवत्तर व देवाची कृपा झाल्याने हे स्थान मिळाल अस या अड़ाणी समाजाला वाटतं..!!*

♥♥♥♥♥♥♥♥

*कार्य करताना किती खोलवर विचार करावा लागतो.*

 *र्हृदयस्पर्शी वाचणिय अर्थपुर्ण पोस्ट*

🙏🏻🙏

Read More ...
user avatar
Pruva K
Good Morning - 2037 msgs
BA5BD6D6-DA0F-7823-B8B4-C48842EE05B9.jpg
user avatar
Pruva K
Inspirational - 2037 msgs
D6564F4B-3AEE-D802-9A84-75600FDE10F8.jpg
user avatar
Pruva K
Missing You - 2037 msgs

आठवणी हसवतात आठवणी रडवतात..
काहीच न बोलता आठवणी निघून जातात..
तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात...

Read More ...
user avatar
Pruva K
Inspirational - 2037 msgs

🌷🍃🍃🌷

मरताना सोबत आठवणी
घेऊन जा
तुमची स्वप्न नाही…

🌻🌲

Read More ...
user avatar
Pruva K
Funny - 2037 msgs

चाय सिर्फ़ चाय ही नहीं होती!!
.
.
जब कोई पूछता है “चाय पियेंगे”
तो बस नहीं पूछता वो तुमसे
दूध, चीनी और चायपत्ती
को उबालकर बनी हुई
एक कप चाय के लिए।
.
.
वो पूछता हैं…
क्या आप बांटना चाहेंगे
कुछ चीनी सी मीठी यादें
कुछ चायपत्ती सी कड़वी
दुःख भरी बातें..!
.
.
वो पूछता है..
क्या आप चाहेंगे
बाँटना मुझसे अपने कुछ
अनुभव, मुझसे कुछ आशाएं
कुछ नयी उम्मीदें..?
.
.
उस एक प्याली चाय के
साथ वो बाँटना चाहता है
अपनी जिंदगी के वो पल
तुमसे जो अनकही है अबतक
दास्ताँ जो अनसुनी है अबतक
.
.
वो कहना चाहता है..
तुमसे तमाम किस्से
जो सुना नहीं पाया
अपनों को कभी..
.
.
एक प्याली चाय
के साथ को अपने उन टूटे
और खत्म हुए ख्वाबों को
एक बार और
जी लेना चाहता है।
.
.
वो उस गर्म चाय की प्याली
के साथ उठते हुए धुओँ के साथ
कुछ पल को अपनी
सारी फ़िक्र उड़ा देना चाहता है
.
.
इस दो कप चाय के साथ
शायद इतनी बातें
दो अजनबी कर लेते हैं
जितनी तो
अपनों के बीच भी नहीं हो पाती।
.
.
तो बस जब पूछे कोई
अगली बार तुमसे
“चाय पियेंगे..?”
.
.
तो हाँ कहकर
बाँट लेना उसके साथ
अपनी चीनी सी मीठी यादें
और चायपत्ती सी कड़वी
दुखभरी बातें..!!
.
.
चाय सिर्फ़ चाय ही नहीं होती!

Read More ...
user avatar
Pruva K
Inspirational - 2037 msgs

*आज*
विसर्जन करा रागाचे
विसर्जन करा द्वेषाचे
विसर्जन करा लोभाचे
विसर्जन करा मोहाचे
विसर्जन करा मत्सराचे
विसर्जन करा आळसाचे
विसर्जन करा चिंतेचे
विसर्जन करा निराशेचे
विसर्जन करा निष्काळजिचे
विसर्जन करा अतिघाइचे
विसर्जन करा कन्टाळपणाचे।
विसर्जन करा नकारात्मक विचारांचे ।
विसर्जन करा मान्यतेचे ।
विसर्जन करा वाईट सवयीचे ।
*सर्व विघ्न दूर होतील।*

*गणपति बाप्पा मोरया।*

Read More ...
user avatar
Pruva K
Independence Day - 2037 msgs

उत्सव तीन रंगाचा , अभाळी आज सजला ,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यानी भारतदेश घडविला ..
🙏🙏🙏
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
 🇮🇳🇮🇳🇮🇳

Read More ...
user avatar
Pruva K
Quotes - 2037 msgs

❣🌷❣🌷

सफलता मिलना तय हैं, अगर आपके पास उसे पाने का दृड़ संकल्प है।

❣🌷

Read More ...
user avatar
Pruva K
Good Morning - 2037 msgs

*पैशांची गरज भासली तर ते*
 *व्याजानेही मिळतात पण,*
 *माणसाची साथ व्याजाने*
 *मिळण्याची सुविधा अजुन*
 *तरी सुरु झालेली नाही.* 
  *म्हणून नाती जपा.*
*आनंदात काय परकेसुद्धा सामील होतात*
 *पण, न बोलवता दु:खात जे सामील होतात*
 *तेच खरे आपले असतात.....!!!*

  💐😊 *❤शुभ सकाळ❤* 😊💐

Read More ...
user avatar
Pruva K
Inspirational - 2037 msgs

पहले लोगों ने सिखाया था, कि वक्त बदल जाता है…
अब वक्त ने सिखा दिया कि, लोग भी बदल जाते हैं…

Read More ...
user avatar
Pruva K
Good Morning - 2037 msgs

Sharing a lovely relationship not only depends on the spoken words but also on understanding the unspoken words....
Good Morning

Read More ...
user avatar
Pruva K
Independence Day - 2037 msgs
7F0C5BDD-DE2F-1604-5E0E-66A1DB8B2599.jpg
user avatar
Pruva K
Friendship - 2037 msgs

😜padh k rona mt 😋

जब  बचपन  था,  तो  जवानी  एक  सपना था...
 
जब  जवान  हुए,  तो  बचपन  एक  ज़माना  था... !!
 
जब  घर  में  रहते  थे,  आज़ादी  अच्छी  लगती  थी...

आज  आज़ादी  है,  फिर  भी  घर  जाने  की  जल्दी  रहती  है... !!

कभी  होटल  में  जाना  पिज़्ज़ा,  बर्गर  खाना  पसंद  था...

आज  घर  पर  आना  और  माँ  के  हाथ  का  खाना  पसंद  है... !!!

स्कूल  में  जिनके  साथ  झगड़ते  थे,  आज उनको  ही  इंटरनेट और वाट् सप व फेसबुक पे  तलाशते  है... !!

ख़ुशी  किसमे  होतीं है,  ये  पता  अब  चला  है... 
बचपन  क्या  था,  इसका  एहसास  अब  हुआ  है... 

काश  बदल  सकते  हम  ज़िंदगी  के  कुछ  साल..

.काश  जी  सकते  हम,  ज़िंदगी  फिर  एक बार...!!


👘 जब हम अपने शर्ट में हाथ छुपाते थे और लोगों से कहते फिरते थे देखो मैंने अपने हाथ जादू से गायब कर दिए
|🌀🌀

✏जब हमारे पास चार रंगों से लिखने वाली एक पेन हुआ करती थी और हम सभी  बटनों को एक साथ दबाने की कोशिश किया करते थे |❤💚💙💜

👻 जब हम दरवाज़े के पीछे छुपते थे ताकि अगर कोई आये तो उसे डरा सके..👥

🚤🛥जाने कहां खो गई वो बचपन की अमीरी जब पानी में हमारे भी जहाज चला करते थे🛶⛵और आसमान मे हवाई जहाज....

👀जब आँख बंद कर सोने का नाटक करते
थे ताकि कोई हमें गोद में उठा के बिस्तर तक पहुचा दे |


🚲सोचा करते थे की ये चाँद हमारी साइकिल के पीछे पीछे क्यों चल रहा हैं |🌙🚲


🔦💡लाईट के On/Off वाले स्विच को बीच में
अटकाने की कोशिश किया करते थे |


🍏🍎🍉🍑🍈 फल के बीज को इस डर से नहीं खाते थे की कहीं हमारे पेट में पेड़ न उग जाए |


🍰🎂🍧🏆🎉🎁 बर्थडे सिर्फ इसलिए मनाते थे
ताकि ढेर सारे गिफ्ट मिले |

🔆फ्रिज को धीरे से बंद करके ये जानने की कोशिश करते थे की इसकी लाइट कब बंद होती हैं |


🎭  सच , बचपन में सोचते थे कि हम बड़े
क्यों नहीं हो रहे ?


और अब सोचते है हम बड़े क्यों हो गए ?⚡⚡


🎒🎐ये दौलत भी ले लो.. ये शोहरत भी ले लो💕

भले छीन लो मुझसे मेरी जवानी...

मगर मुझको लौटा दो बचपन का सावन ....☔बचपन की जवानी....

वो कागज़ की कश्ती वो बारिश का पानी.. 🌊🌊🌊
..............
एक बात बोलु 
इनकार मत करना
ये msg जीतने लोगों को send करो
जो इस msg को पढेगा
उसको उसका बचपन जरुर याद आयेगा.
क्या पता वो आपकी वजह से अपने बचपन में चला जाए. चाहे कुछ देर के लिए ही सही।
और ये आपकी तरफ से   उसको सबसे अच्छा गिफ्ट हो.... ।

Special Doston Ko Snd Kro...

Read More ...
user avatar
Pruva K
Funny - 2037 msgs

Sindhi: Meri Biwi Bahut 
Kharchili Hai,
Jab Dekho Rs.2000-5000 
Maangti Rehti Hai!

Friend: Un paiso ka wo karti 
kya hai? 

Sindhi: "Kya Pata !! Maine Kabhi 
Diye Nahi...

😝😳

Read More ...
user avatar
Pruva K
Funny - 2037 msgs

😄😄🙏🏻
भाजीत मीठ जास्त किंवा कमी झाल्या बद्दल साधं बायकोला सांगायची हिम्मत न करणारी माणसं सुद्धा 

Facebook आणि whatsapp द्वारे  पंतप्रधानांना देश कसा चालवायचा ह्याचे डोस पाजत बसतात.....!
😅😅😅😅
सत्य आहे पण कडु आहे......!!

 

Read More ...
user avatar
Pruva K
Funny - 2037 msgs

डाॅक्टरः तुमच्या पतीस विश्रांतीची गरज आहे. मी झोपेच्या गोळ्या लिहुन देतो.

पत्नी: किती वेळा देऊ.

डाॅक्टरः देऊ नका. तुम्ही घ्यायच्यात. 😄

Read More ...
user avatar
Pruva K
Funny - 2037 msgs
C467555A-2F6E-2EBC-171C-2632840D12AE.jpg
user avatar
Pruva K
I love you - 2037 msgs

#प्रेम म्हणजे काय ❔❔❔...💓💓💓............? 

मला माझ्या मित्राने विचारले की प्रेम म्हणजे नेमके काय

मी त्याला सागितले की प्रेम म्हणजे फक्त प्रियकर प्रेमिका यांचे प्रेम नाही तर प्रत्येक नात्यामध्ये एक #अदृश्य असते ते #खरे-प्रेम 

कितीही जवळ जाणार असेल तरी
 गाडी सावकाश चालव आणि
 पोहचल्यावर फोन कर असे
#आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम.....💕💙💕

दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे
 न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या
पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे
घेणारे #बाबा म्हणजे प्रेम... .      💛💜💛

कितीही मस्ती केली व रात्री लेट
 झाले तरी आई-बाबाना न सांगता
 हळूच दार उघडणारे
#आजी-आजोबा म्हणजे प्रेम....... 💖💙💖

कितीही वाद झाले तरी  
जेवलास का अशी विचाणारी
प्रेमळ #बहिण म्हणजे प्रेम.. .... ...... 💜💚💜

पगार कितीही कमी असला तरी
दिवाळीत भाऊबीजला बहिणीच्या पसंतीचे
घड्याळ घेणारा #भाऊ म्हणजे प्रेम..... .💛💖💛

आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःच
 काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा
डबा बनवणारी #बायको म्हणजे प्रेम..... 💘💖💘

कुणाचा  रिप्लाय येवो अगर न येवो,
तरीही नियमितपणे एसएमएस पाठवीत
रहाणारा #मित्र म्हणजे *प्रेम*❗........ 💕💛💕💜.

Read More ...
user avatar
Pruva K
Heart Touch Story - 2037 msgs

अक्षता टाकत होता
घाम पुसायच्या निमित्ताने
   डोळे पुसत होता   //1//


काळजाच्या तुकड्याला पाहुन
   आतुन तुटत होता
" पोरीचं चांगलं झालं "
हसुन म्हणत होता   //2//


   अश्रुंचा बांध त्यानं
अडवुन धरला होता
 डोळयासमोरुन लेकिचा चेहरा
   दुर होत नव्हता   //3//


लग्न लागल्यावर सारेच
  टाळ्या वाजवत होते
एक तोच मात्र
   आसवांमध्ये भिजत होता    //4//


लहानमोठ्यांना तो
  हात जोडत होत
" लेकिला जीव लावा माझ्या "
डोळे भरून सांगत होता   //5//
सायंकाळी सारे पाहुणे


  खिचडीभात खात होते
बापाचा हात न वाजणार्या
  फोनकडे जात होता   //6//


लेकिचा फोन येताच
  " मिरची तिखट आहे " म्हणत
तांब्यानं पाणी पित होता            
अन डोळयातलं आसव मागं सारत होता....
    सुगी संपल्यावर पाखरांसारखा
एकेक पाहुणा परतत होता
शेवटच्या पाहुण्याला पोहचवुन
" मला भुक नाही "असं
   बाप म्हणत होता   //8//


बेडरूममधील लेकीचं कपाट
  हळुच बाप उघडत होता
तिने ठेवलेल्या कपड्यांवरून
  थरथरता हात फिरवत होता   //9//


तिथच बेडवर बसुन
  ओंजळीत तोंड धरून बाप
आवाज न करणार्या
धबधब्यासारखा फुटत होता
//10//


मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको
 " आई " होत होती
वय वाढलेल्या सशाला
  छातीशी घट्ट धरून
काळजाच्या तुकड्याला आठवुन
 आसवांमध्ये भिजत होती..    //11//


      हे अस नात वडील आणि मुलगी..
म्हणून म्हणतो एक तरी लेक असावी.
डोळ्यातील प्रत्येक थेंबात दिसणारी..

✍🏻✍🏻✍🏻 🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

आज जागतिक कन्या  दिन. ज्यांना कन्यारत्न आहेत अशा सर्वांना जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐

Read More ...
user avatar
Pruva K
Rose Day - 2037 msgs

जैसे गुलाब, गुलाब के गुच्छे बगेर नही रह सकता, मेरा सच्चा प्यार आप हो “मैं तुम्हें प्यार करता हूँ” आप के बिना मैं रह नहीं सकता 

🙂🌹🌹

Happy Rose Day!

Read More ...
user avatar
Pruva K
Funny - 2037 msgs

एक काकू, आपल्या ६ वर्षाच्या पोराला घेऊन फोटो काढायला,,,

फोटोग्राफर कड़े गेली......


फोटोग्राफर पोराला प्रेमानी:

""बेटा, इकडे बघ.........।।। या

कैमेऱ्यातुन आता कबुतर निघेल!☺😊

पोरगा:- "फोकस एडजस्ट कर पहिले....
बापाले नको शिकवू। पोट्रेट मोड
यूज कर, मायक्रो, ISO 200 च्या
अंदर ठेव!

High resolution pic यायला
पाहिजे.........।।।।।
WhatsApp वर प्रोफाइल ठेवायची आहे,
क़बुतर निगते म्हणे.....

त़ुझ्या बापान ठेवल होत का कँमेऱ्यात कबुतर 😜😜😜

 

फोटोग्राफर:- कोणत्या शाळेत शिकत रे बाबा ??,,,,,,,,

 

 

 

 

 

 

पोरगा:-  जिल्हा परिषद 
शाळा ...

तुला काय वाटले convet  ?

नकली धंदे नाइ शिकवले माय
 बापानं मला.......😝😝
😂😂🤣🤣🤣🤣🤣

Read More ...
Message Masala
Copyright 2021 © Message Masala | All Rights Reserved
The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with the respective owners. The usage of the content and images on this website is intended to promote the works and no endoresement of the artist shall be impiled. Unauthorized use is prohibited and punishable by law.