"ओठाना जे जमत नाही ते
फूल बोलतात,
मनातल्या भावना ते
रंगामधून तोलतात,
मनातील फुलांना तर
मंगल्याचा गंध असतो,
मनापासून प्रेम करण्यात
खरचं किती आनंद असतो"
🌷🍃🍃🌷
अच्छे कार्य की शुरुआत करने के लिए किसी मंदिर या मस्जिद में जाने की आवश्यकता नहीं होती.
*🌺🌸🍁
सफलता के सूत्र:
मोजा हमेशा धो कर पहनिए 🧦...
वरना ऐसा न हो
.
.
किसी दिन कामयाबी कदम चूमने आये और ........
.
और
.
.
मोजा सूंघ कर ही बेहोश हो जाये ..... ....😂
💖🎆🎆🎆💖🎆🎆🎆💖
जेव्हा भेट होईल आपली,
तेव्हा एक Promise तुझ्याकडून हवं आहे..
ह्याच जन्मी नाही तर,
प्रत्येक जन्मी तुच मला हवा आहेस…!
〰〰〰〰〰〰〰
💖Love you dear💖💖
〰〰〰〰〰〰〰
💖🎆🎆🎆💖🎆🎆🎆💖
*जो सूर्य* मला *उन्हाळ्यात*
नकोस वाटतो..
तोच *सूर्य* मला
*हिवाळ्यामध्ये*
किती *हवा हवासा वाटतो*,
तसेच *माणूस* देखील
*सुखामध्ये* जवळच्या *नात्यांना*
विसरतो पण *दुःखाच्या क्षणी*
तीच *नाती हवी हवीशी वाटतात*....
*शुभ सकाळ
You want to be the best, so now you study without any rest. I do not send this encouragement in jest;
good luck on your test.
यशस्वी व्हायचं असेल तर, सुरुवात एकट्यानेच करावी लागते !! जेव्हा तुम्ही जिंकू लागता; तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात..... 🙏 शुभ सकाळ 🙏
*आपल्या "हजार" चांगल्या शब्दांचा "अंत" करण्यासाठी.....*
*एका "चुकीच्या" शब्दाकडे*
*"हजार" लोक लक्ष ठेवून असतात.....*
*शुभ सकाळ*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*जगा इतके की,*
*आयुष्य कमी पडेल..*
*हसा इतके की,*
*आनंद कमी पडेल..*
*काही मिळेल किंवा*
*नाही मिळेल..*
*तो नशिबाचा खेळ आहे...*
*पण,*
*प्रयत्न इतके करा की,*
*परमेश्वराला देणे भागच पडेल.*
🌸🌸 *Good morning*🌸🌸
🌼🌼💖🌼🌼💖🌼🌼💖🌼🌼💖🌼🌼
पत्नी - आप बहुत भोले है
आप को तो कोई भी बेवकूफ बना सकता है
पति - हा पता है
तेरे बाप ने ही शुरुआत की थी...!!
😜😜😜😜😜😜
लाजवाब पुणेकर
पुणेकर : पासपोर्ट साइज फोटो काढायचा आहे...
आणि हो.!!!
त्यात माझी नवी चप्पलसुद्धा यायला पाहिजे.
फोटोग्राफर सुद्धा पुणेकरच होता....!
तो म्हणाला...
चप्पल घाला आणि संडासला बसतात तसं बसा..
😝😝😝😝😝😜😜😜
प्रेमाची उबदारपणा नेहमीच तुझ्यासोबत राहो
आणि मी तुला प्रेमासह उबदार ठेवण्यासाठी
टेडी पाठवित आहे.
टेडी डे च्या शुभेच्छा!
सवय.. आहे..
तुझी वाट पहाण्याची...
तू येणार नसताना ही...
सवय...
आहे...
तुझ्याशी गप्पा मारण्याची...
तू ऐकत नसता नाही...
सवय...
आहे...
तुला पहात बसण्याची..
तू समोर नसताना ही..
सवय...
आहे...
रोज रात्री तुझ्या एका
sms ची वाट बघण्याची...
तो येणार नसताना ही...
सवय..
आहे...
मन मारून झोपण्याची...
झोप येणार नसताना ही...
सवय...
आहे...
अशा कित्येक सवयी
सोबत घेउन जगण्याची...
तुझ्याशिवाय जगणं
शक्य होत नसताना ही...
शुभ रात्री...
सर :
*Time* ची definition सांगा
गण्या:
*Ti* ( *ती* )आणि *me* ( *मी* )
मिळून घालवलेला वेळ
म्हणजे *Time*
सरांनी *time* न घालवता धुतला😂😂
💐🌸🌻🌺
इंतज़ार इतना ज्यादा कर लिया है मैंने की एक अरसे का वक़्त भी मुझे ज्यादा नहीं लगता।
🌻🌺
*✍🏻बंद किस्मत के लिये कोई ताली नही होती।..*
*सुखी उम्मीदों की कोई डाली नही होती।*
*जो झूक जाए माँ -बाप के चरणों में ।...*
*उसकी झोली कभी खाली नही होती*
¸.•*""*•.¸
*🌹💐🌹*
*""सदा मुस्कुराते रहिये""*
*🌼🦋 Good Morning 🦋🌼*
फुलावी मैंञीची ही वेल
माझ्या अंगणी , मला पाहुणी .
न्यावे मला त्यांच्या सोबत,
कोठेतरी वाहुणी.
🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹
*एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,*
*आणि जास्त वापरली तर झिजते..*
*काहीही झालं तरी शेवट तर* *ठरलेलाच आहे..*
*मग एखाद्याच्या ऊपयोगात न येऊन,*
*गंजण्यापेक्षा*,
*अनेकांच्या सुखासाठी झिजणे*
*केव्हाही उत्तमच…!!*
🌺 *सुप्रभात*🌺
*“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”*
💐🌹💐🌹💐🌹💐
आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ......
पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल.
लोक रुप पाहतात.
आम्ही ह्रदय पाहतो.
लोक स्वप्न पाहतात.
आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात.
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.........!!
शुभ सकाळ
बायको : नाश्त्याला चपातीबराेबर मध देऊ का ?
नवरा : नको ते मध... माश्यांच्या तोंडातून आलेला असते, आणि मी तोंडातून आलेली वस्तु खात नाही !
बायको : अंडी बरं आवडीने खाता 😖😖😖
😂😂😂
नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
Good morning
🍃🍂" साईबाबांचे " सुंदर वाक्य....🍃🍂
" तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई ले नही सकता,
अगर उसकी रेहमत हो तो तुझे वोभी मिल जायेगा जो तेरा हो नही सकता... "🍃🍂
🌹!!!ॐ साई राम!!!🌹
|| 🌺शुभ सकाळ🌺||
तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं, नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.
*स्वतःला असं घडवा कि तुमच्याबद्दल* *दुसऱ्यांना कोणी वाईट सांगितल* *तरी त्यावर कोणीच* *विश्वास नाही ठेवला पाहिजे..* *😘🍫 शुभ सकाळ 🍫😘*
🌻🌹🌻🌲
जीवन में महत्वपूर्ण ये नहीं की Aapki उम्र क्या है बल्कि
महत्वपूर्ण ये है की Aap, किस उम्र में क्या सोच रखते हैं।
🙏✍🌺
मांजरीच्या कुशीत लपलंय कोण? इटुकली पिटुकली पिल्ले दोन! छोटे छोटे डोळे, इवले इवले कान, पांघरून घेऊन झोपा आता छान… शुभ रात्री!
*किनार्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं...*
*पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं...*
*आणि नात्यांचा अर्थ समजण्यासाठी नेहमी आपल्या माणसांच्या सहवासात रहावं लागतं...!!*
🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁
🌞•• *सुप्रभात*••🌞
कोणीतरी विवेकानंद यांना विचारले
" *सकाळ* तर रोजच होते परंतु *शुभप्रभात* काय असते"?
*विवेकानंद यांनी सुंदर उत्तर दिले*
" आयुष्यात ज्या दिवशी आपण आपल्या मनातले *वाईट विचार समाप्त करतो* आणि *चांगल्या विचारांनी* आपल्या अंतरआत्माला शुद्ध करून *दिवसाची सुरुवात करतो तीच शुभप्रभात असते ....*
🍁 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*🍁
🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂
आमच्याकडे एक इंजिनियर आहे त्याच्या कामात चूक काढली की त्याचे नेहमीचे वाक्य, “साहेब लय बारीक बघितलं की बाईला पण मिशा दिसत्यात”
😀😀😀
बायको सतत आईवर आरोप करत होती..........
आणि
नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहन्यास सांगत होता...
पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती
ती जोरजोरात ओरडून सांगत होती
"मी अंगठी टेबलवरच ठेवली होती
आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं..
अंगठी असो वा नसो ती आईनेच उचललीये"
गोष्ट जेव्हा पतिच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली..
त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली..
तिन महिन्या पूर्वीच लग्न झालेलं होतं..
पत्नीला ती चापट सहन झाली नाही.ती घर सोडून चालली
आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला....
कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का??
तेव्हा पति ने उत्तर दिले
त्या उत्तराला ऐकून
दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले
पति ने पत्नी ला सांगितले..
"जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले
आई रोज रानात दिवस भर कष्ट करून पैसे आनायची ज्यात एक वेळेचं
पोट भरायचं.
आई एका ताटात भाकर वाढायची
आणि
रिकाम्या डब्याला झाकुन् ठेवायचि
आणि म्हणायची
माझ्या भाकरी या डब्यात आहेत बाळा तू खा.
मी पण नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो
आई माझं पोट भरलय आता मला नाही खायचं.
आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालन पोषण केलं आणि मोठं केलं
आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकिचा झालो
पण हे कसं विसरु की आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं,
ती आई या स्तिथिला अशा अंगठी साठी भुकेलि असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही..
तू तर तिन महिन्यापासूनच माझ्या सोबत आहे.
मी तर आईच्या तपश्चर्यला 25 वर्षापासून बघितलय.😔
हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रु आले.
ति समजूच् शकत नव्हती की मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेड़तोय की
ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज....✍🏻
No
या मेसेज़ला शेयर करायला कोणतीच शपथ नाहिये.
आवडला तर नक्कीच शेयर करा..🤗
* जगण्याचा वीट येऊ नये म्हणून *....
🏡
* वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर *
* ठेऊ नका डोळा *
* एकत्र या गोड बोला *
* मार्ग निघतील सोळा *
* नाते संबध बिघडण्याचे *
* हे एक मुख्य कारण *
* आपल्याच माणसाचं *
* करू नये वस्त्रहारण *
⚔
* योग्य वाटे केल्यामुळे *
* नाते टिकून राहातील *
* कार्य प्रसंगी बहीण-भाऊ *
* जवळ जवळ येतील *
* दुःख , चिंता आणि क्लेश *
* नक्की होतील कमी *😂
* आरोग्य उत्तम राहण्याची *
* थोडी फार हामी *
* येणे जाणे खुंटले की *
* माणूस विचार करतो *
* म्हणून तर आपला बी.पी.*
* खाली वर होतो *
* डॉक्टर देतात गोळ्या *
* पण विचार कसे जातील *
*E C G मधल्या रेषा कशा *
* पाहिजे तशा येतील ? *
* त्यातून पुढे छातीत कळ *
* किंवा पॅरालिसिस *
* उगी कशाला चान्स देता *
* शुगर नावाच्या घुशीस *
* पैसा अडका प्लॉट शेती *
* करता कशासाठी *
* एक किंवा दोन लेकरं *
* प्रत्येकाच्या पोटी *
* प्रॉपर्टीच्या कागदापेक्षा *
* माणसं करावीत गोळा *
* नाती-गोती जपून ठेवावी *
* करू नये चोळामोळा *
* क्वालिफाईड ,गडगंज *
* झालात म्हणे तुम्ही *
* पुतणे ,भाच्चे सोडून देऊन *
* करता टॉमी जिमी *🐶
* कुत्रं प्रामाणिक असलं तरी*
* बोलता येत नसतं*
* मन हलकं करण्यासाठी *💗💖
* जिवंत माणूस लागतं *
* रिलेशन जपल्यामुळे *
* गोळ्या होतील कमी *
* दीर्घ आयुष्य मिळण्याची *
* होती एक हमी *
* भावाकडे जात जा *
👫* आणि बहिणालाही बोलवा *
* वहिनीला मान देऊन *👭
* साऱ्यांची मनं फुलवा *
* अरे वेड्या याच्यामुळेच *
* नेहमी राहशील फिट *
* जगण्याचा तुला कधीच *
* येणार नाही वीट *
"ओठाना जे जमत नाही ते
फूल बोलतात,
मनातल्या भावना ते
रंगामधून तोलतात,
मनातील फुलांना तर
मंगल्याचा गंध असतो,
मनापासून प्रेम करण्यात
खरचं किती आनंद असतो"
"जिंदगी मे दो मित्र जरूर होने चहिये" "एक कृष्ण जो ना लड़े फिर भी " "जीत पक्की कर दे .... "और दुसरा कर्ण जो हार सामने हो" "फिर भी साथ ना छोड़े..... सुप्रभात ❋━━❥❥━━❋ जय श्री कृष्णा🙏 राधे राधे🙏
पहाटेच जाग आली कुणीतरी टकटक करीत होते,
दार उघडून बघितले बाहेर तर कुणीच उभे नव्हते...
आवाजाच्या दिशेने बघताच खिडकीच्या गजावर दिसला एक पक्षी,
चोचीने टकटक करीत तावदानावर उमटवीत होता नक्षी...
"का रे बाबा?" विचारले तर म्हणाला,"भाड्याने मिळेल का एखादे झाड घरटे बांधण्यासाठी?,
एकटा कुठेही कसाही राहिलो असतो पण जागा हवी होणा-या पिल्लांसाठी...
तुमच्या भाऊबंदांनी लुटले आमचे रान केले निर्वासित,
बेघर झालोच दाण्यापाण्यासाठी असतो आता फिरस्तित...
वर पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत थोडे दाणे अन पाणी,
पण निवाऱ्याचे काय? हे लक्षात घेतच नाही कुणी...
पोटाला हवेच, खातो ती भिक अन नेतो थोडे घरी,
खायला तर हवच, जरी डोक्यावर छप्पर नसले तरी...
कधीकधी वाटते आत्महत्या करावी बसुन विजेच्या तारेवर,
किंवा द्यावा जीव लोटून उंच उंच त्या मोबाईल टाॅवरवर...
जसे मग आत्महत्या नंतर सरकार काही देते शेतक-याला,
तसेच मिळेल एखादं झाड माझ्या पिल्लांना तरी आस-याला..."
ऐकून मी चक्रावलो, खरचं एवढा विचार मी नव्हता केला,
जंगलतोडीत त्यांच्या घरांचा विचार कुठेच नाही झाला...
मी हात जोडून म्हटले, "त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो,
पण आत्महत्या करू नको खरचं मनापासुन सांगतो...
तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर बांध वनरुम किचन खोपा,
अडचण होईल पण आतातरी एवढाच उपाय आहे सोपा..."
तो म्हणाला, "खुप उपकार होतील, पण भाडे कसे देणार?",
मी म्हटले, "रोज सकाळ संध्याकाळ मंजुळ गाणी ऐकव, बाकी काही नाही मागणार..."
तो म्हणाला, "मला तुम्ही भेटलात पण बाकी नातलगांच काय?,
त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी, कुठे ठेवतील पाय...?"
"अरे लावताहेत आता झाडे अन जगवतात आता कुणी कुणी,
बदलतेय चित्र पण त्यांना सांग आत्महत्या करू नका कुणी..."
ऐकुन तो पक्षी उडाला काड्या जमवायला घरट्यासाठी,
अन मी पण मोबाइल उचलला तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी...
त्याची खिडकीवरची टकटक माझ्या मनाचे उघडले कवाड,
वाचुन तुम्ही पण लावाल ना कुंडीत वा अंगणात एकतरी झाड...
निदान एक तरी झाड !
🙏🌳😊🌴🙏
जीवन आहे तेथे आठवण आहे..
आठवण आहे तेथे भावना आहे..
भावना आहे तेथ मैत्री आहे,
आनी मैत्री आहे तेथे नक्किच तू आहेस.! -
*एक छोटा मुलगा आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभा असतो ,त्याची ताई हसतहसत म्हणाली,"दादा एक पेरु मला दे". तेवढ्यात त्याने तो पेरू दाताने कुरतडला.त्याची ताई काहीच बोलली नाही. मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरतडला. आपल्या भावाची ही कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले*. *तेव्हा तिच्या लहानग्या भावानेे चिमुकले हात पुढे करुन कुरतडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणाला "ताई , हा घे.हा जास्त गोड आहे." ताईच्या डोळ्यात पाणी आले*. 😥😥😥
*प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच, अस नाही*...
*एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते*....
तुझी मैत्रि आहे
आशा आहे तुझी मैत्रि राहील
तुझी मैत्रि ठेव अशीच
मी अशीच तुला मैत्रीची सुमनं वाहील
Khushi chehre se hat nahi payegi,
Ronak chehre ki kuch aisi chhayegi..
Gulaal hoga har kisi ke haatho mein,
Or sabki baari bheegne ki bhi ayegi..!
Har taraf masti ki leher aayegi,
Paani ki to bauchhar ki jayegi..
Chhoda na jayega kisi ko bhi,
Rango se aise holi kheli jayegi..!
Mithaiyan or gujiya bhi aengi,
Khushi ke mauke par char-chaand lagaengi..
Chehre par hansi kisi ke nahi thamegi,
Jashn me doobi duniya ab nahi rukegi..!
Happy Holi to everyone..
जीवन सर्वांसाठी सारखंच असतं फरक फक्त इतकाच असतो की कोणी मनासारखं जगत असतं तर कोणी दुसऱ्यांचं मन जपुन जगात असतं
*"दोन गोष्टी सोडुन माणसं*
*जोडत चला*
*"एक म्हणजे खोटेपणा आणि दुसरा म्हणजे *मोठेपणा!!*....
*🍃शुभ सकाळ*❤
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
जिंदगी तो उसकी है जिसकी मौत पे जमाना अफसोस करे, वरना जनम तो हर किसी का मरने के लिए ही होता है !!
या बर्थडे केक की तरह है | अपना हिस्सा लें, लेकिन बड़ा हिस्सा छोड़ दें |
💐☘🍁 *आज जागतिक कन्या दिन*🍁☘💐
*कन्यादान*
(नक्की वाचा डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही)
😢😢😢😭😭😭
बाप आणि लेक हे नाते शब्दांत मांडणे कठीण..
बाबा हा शहाळ्यासारखा असतो ...
बाहेरून कितीही कठोर असला तरी ....
आतून मात्र नितळ आणि मधुर पाण्याचा झरा असतो. ...
कुठलीही मुलगी...
जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते....तर तो फक्त तिच्या वडिलांवर …
लेक जर घराचे सौख्य असेल तर...
त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाबा असतो....
संस्कार देणारी आई असली तरी...
ते संस्कार जपणारा बाबा असतो.
संयम देणारी आई असली तरी...
खंबीर बनवणारा बाबाच असतो...
बोट धरून चालायला शिकवणारा बाबाच असतो ...
लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही बाबा असतो...
कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही बाबाच असतो...
पिकनिकसाठी पण पैसे बाबाच देतो...
shopping करताना आईने कमी किमतीचा dress काढला तर....
हळूच लेकीला विचारून भारी किमतीचा dress घेणारासुद्धा बाबाच असतो. ...
आईने काही काम सांगितले तर.... तिला दटावणारासुद्धा बाबाच असतो....
लेकीचे पहिले बोबडे बोल , तिने टाकलेले पहिले पाऊल , तिचे लाडिक वागणे,
तिची घरभर पैंजणांची छुमछुम हे सगळे पाहून सुखावतो तो बाबा असतो आणि ....
लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळणारा ....
आणि प्रसंगी रागे भरणारा पण बाबाच असतो....
पण त्यात त्याची लेकीसाठी तळमळ असते, तिच्यासाठीची काळजी असते....
लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणाराहि बाबाच !!!
आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचे धन हे कटू सत्य पचवणाराही बाबाच !!!
ज्या लेकीला २०-२५ वर्षे जीवाच्या पलीकडे सांभाळले तिला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचे हृदय काय तुटत असेल ह्याची कल्पनाही करता येणार नाही. ..
आर्त धागे तुटल्याची ती वेदना कोणीच नाही समजू शकणार.
आपल्या लेकीला माहेरचा उंबरठा ओलांडून...
सासरी जाताना पाहताना ढसाढसा रडणाराही बाबाच असतो....
आपल्या लेकीचा हात परक्याच्या हाती देताना... आतून तुटणारा बाबाच असतो...
"दिल्या घरी सुखी रहा म्हणताना "
... मनातून खचलेलाही बाबाच असतो...
असा हा बाबा त्याच्या लेकीचे सर्वस्व असतो...
आणि फक्त लेकच तिच्या बाबाचे मन ओळखू शकते. ...
लेकीचा स्वतःपेक्षा जास्त विश्वास तिच्या बाबावर असतो....
लग्नानंतर मुलीचे नाव जरी बदलले तरी....
तिचे बाबा बरोबरचे नाते कधीच बदलत नाही ....
ती शेवटपर्यंत तिच्या बाबाची छोटी परीच असते....
एक गोंडस परी …
*आज जागतिक कन्या दिन*....ज्यांना कन्यारत्न आहेत अशा सर्वांना जागतिक कन्या दिनाच्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा!!
👏👏लक्षात ठेवा..👏👏
मुलगा वारस आहे.....मुलगी पारस आहे..
मुलगा वंश आहे........मुलगी अंश आहे.....
मुलगा आन आहे........मुलगी शान आहे...
मुलगा तन आहे........... मुलगी मन आहे....
मुलगा संस्कार आहे... मुलगी संस्कृती आहे
मुलगा आग आहे....... मुलगी बाग आहे....
मुलगा दवा आहे.........मुलगी दुऑ आहे....
मुलगा भाग्य आहे......मुलगी सौभाग्य आहे
मुलगा शब्द आहे........मुलगी अर्थ आहे....
मुलगा गीत आहे........तर मुलगी संगीत आहे..
👩लेक वाचवा.....
👩लेक वाढवा....
👧लेक घडवा....
*ज्याना मुलगी नाही त्यानी* *सुनेला जीव लावा,*
Forward to all .....
You want to be the best, so now you study without any rest. I do not send this encouragement in jest;
good luck on your test.
🍒 *गुड मॉर्निंग जी।* 🍒
*काबिल नजरो के लिये हम जान दे दे पर,*
*कोई गुरुर से देखे ये हमे मंजुर नहि.*