Message Masala logo Message Masala
  • Events
  • About MM
  • Disclaimer
popular now
Anniversary1348 Birthday3233 Best Wishes107 Christmas207 Diwali844 Eid129 Exam76 Friendship4745 Funny13175 Good Morning21175 Good Night9291 Good Luck343 Get well Soon93 Happy New Year948 Holi1784 I love you466 Independence Day570 Inspirational7273 Love4835 Missing You401 Sorry101 Thank you8 Valentine Day1105 Contest Public1 Tours & Travels Public2 Festival321 Real Fact505 Special Days117 General Knowledge718 Heart Touch Story639 Good Habit81 Healthy Tips196 Marathi Ukhane870 Romantic475 Local Events18 Restaurants Public30 Real Estate Public0 Social Work Public8 Lifestyle Public2 Famous Places5 Poem1608 Tips10 Ganapati488 Random Thoughts735 Childrens Day26 Dance2 Shayari14992 Republic Day339 Rose Day613 Propose Day215 Chocolate Day395 Teddy Day458 Promise Day488 Hug Day350 Kiss Day658 Horoscope2 Shiv Jayanti721 Training center0 Maha Shivaratri76 Womens Day598 Quotes9560 Fathers Day315 Backgrounds1 Rakhi294 Dahi Handi102 UI UX79 Navratri99 Dussehra278 26 January382 Maker Sankranti327 MM Wishes0 Corona Virus224 Good Comments476 Education0 Hairstyle1 Message Masala4 Adivasi din60 Old Memories57 Business Ideas1 Emotional Status2282 Shradhanjali208 Inspiration Video4 Motivational5789 Sports0 Mothers day445 Teachers day85 fitness quotes5 Good Evening434 Technology1 Ambedkar Jayanti14 Gudi Padwa76 Mahatma Phule2 Parents day55 Ashadi Ekadashi10 Guru Purnima83 Farewell100 Jai Shri Ram1 Jobs All10 Best Dialogues65 Impress Someone2 Corporate Frames0
corporate
Real Estate30 Tours and Travels13 Jobs123 Contest4 Electronics3 Doctors and Specialist3 My Health7 Fashion Jewellery19 MM Jewel Hub24 Healthy Tips82 pppp0

Top Messages

user avatar
Nishikant K
Funny - 1664 msgs

सुबह 5 बजे गुडमॉर्निंग बोलकर दोपहर 11 बजे तक बिस्तर न छोड़ने वालों को भी रौरव नरक में भेजने की व्यवस्था होनी चाहिए।
grin.png grin.png

Read More ...
user avatar
Nishikant K
Parents day - 1664 msgs

🙏🏻🌿🌸🍀

काय करायच असेल तर
आईबाबा साठीच करा
ज्यांनी स्वतःच आयुष्य घालवल
आपल भविष्य घडवण्यासाठी

🌸🍀

Read More ...
user avatar
Nishikant K
Missing You - 1664 msgs

Plzzzzzzz वाचा रडणार म्हणजे रडणार👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
माझ्या शहिद जवानांना ही १ कविता अर्पण.....

बघ ना आई वेळ आज कशी वैरीन झालीय...
तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आलीय...

घायाळ जरी झालो तरी  
अजूनसुद्धा लढतो आहे
आई...इंच इंच जखमा छातीवर घेऊन
पत्र शेवटचं लिहतो आहे,
पत्र शेवटचं लिहतो आहे...

लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई
जशाच्या तश्या आठवतात
या बर्फ़ावरती माझ्या डोळ्यातली
आसवंसुद्धा गोठवतात
खुपदा वाटतं आई तुझ्या 
कुशीत येऊन निजावं
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
पुन्हा एकदा भिजावं
पण मला ठाऊक आहे, 
असं आता होणार नाही
आली वेळ मला सोडून, 
रित्या हाती जाणार नाही
आपलं घर आठवून आई, 
एकटाच रडतो आहे
रडता, रडता आई पत्र शेवटचं लिहतो आहे...

तुमच्यासाठी बाबा...
बरंच काही करायचं होतं
तुमच्या खांद्यावरच ओझं थोडं
माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं
पहा ना बाबा ! 
दैवानं आपला कसा घात केला
माझ्या प्रेताचा भार सुद्धा 
तुमच्याच खांद्यावरती दिला
तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून...
मारणाआधीच मारतो आहे
मरता... मारता बाबा पत्र शेवटचं लिहतो आहे..

तुझ्या सगळ्या आठवणी भैय्या
मनात घर करून बसल्या आहेत
आत्ताच... चार दोन गोळ्या 
उजव्या दंडात घुसल्या आहेत
उजव्या दंडात गोळी घुसताच
तुझी आठवण हेलावून गेली
मी तुझा उजवा हात आहे 
असं म्हणायची वेळही आता सरून गेली
आपल्या छोट्या छकुलीची
काळजी तू घेत जा
माझ्या वाटणीची राखिसुद्धा
तूच आता बांधत जा...
आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून
एकटाच झुरतो आहे
झुरता, झुरता भैय्या पत्र शेवटचं लिहतो आहे...

रक्षाबंधनाला बांधलेला राखीचा धागा
छकुली अजून हातात आहे
यावेळची ओवाळणीही दिली नव्हती
हे ही माझ्या ध्यानात आहे
तूच सांग छकुली आता
तुला ओवाळणी काय देऊ
इथून निघून गेल्यावरती
रक्षाबंधनाला कसा येऊ
ज्या हातात राखीचा धागा आहे 
त्याच हाताने लिहतो आहे
तुला आठवता आठवता 
छकुली पत्र शेवटचं लिहतो आहे...

माझ्यामुळे सखे तुझं
आयुष्यच आता विराण होणार आहे
माझ्यासोबत मी तुझं
सर्वस्वच नेणार आहे
आपल्या दोन चिमण्यांना 
माझा शेवटचा पापा दे
त्यांच्या डोक्यावर तुझा हात ठेवून
माझा शेवटचा आशीर्वाद दे
बघ ना सखे वेळ कशी 
सर्रर्रर्...कण निघून जात आहे
काळोख माझ्या डोळ्यासमोर
थैमान घालत आहे...

आई...आई...आई ...
पुन्हा चार दोन गोळ्या
काळजामध्ये लागल्या आहेत
तश्या तुझ्या सगळ्याच आठवणी
पुन्हा मनामध्ये जागल्या आहेत
माझ्या डोळ्यासमोर आई
काळोख दाटून येतो आहे
ईच्छा नसतानाही
तुझा शेवटचा निरोप घेतो आहे

आई जमलंच तर पुन्हा मी
जीवन होऊन येणार आहे
अन त्यावेळीसुद्धा फक्त
तुझ्याच उदरी
जन्म घेणार आहे
आई तू रडू नकोस, 
तुझ्या उसाश्याचा आवाज कानी येतो आहे
आवाज ऐकता, ऐकता... लढता , लढता... झुरता, झुरता... मरता, मरता पत्र शेवटचं लिहतो आहे
पत्र शेवटचं लिहतो आहे.
       खरच सैनिकाचा आदर असेल तर पुढे पाठवा                                                  
-  ARMY😪💥😪😪

Read More ...
user avatar
Nishikant K
Independence Day - 1664 msgs
4CBF61AA-E304-230E-415F-2635CAF4AAFF.jpg
user avatar
Nishikant K
Funny - 1664 msgs

😂😂😂शिक्षक: हॉस्पिटल चा अर्थ काय आहे 
😂😂😂
विद्यार्थी: पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत जाण्यासाठी मध्येच टोल नाका  लागतो त्याला हॉस्पिटल म्हणतात,
विद्यार्थ्याचा हॉस्पिटलमध्येच सत्कार झाला😂😂😂😄😅😄

Read More ...
user avatar
Nishikant K
Friendship - 1664 msgs
97091471-F31C-4A43-EDA9-F1BF931B9D36.jpg
user avatar
Nishikant K
Funny - 1664 msgs

😂😂😂शिक्षक: हॉस्पिटल चा अर्थ काय आहे 
😂😂😂
विद्यार्थी: पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत जाण्यासाठी मध्येच टोल नाका  लागतो त्याला हॉस्पिटल म्हणतात,
विद्यार्थ्याचा हॉस्पिटलमध्येच सत्कार झाला😂😂😂😄😅😄

Read More ...
user avatar
Nishikant K
Holi - 1664 msgs

Gul ne gulshan se gulfam bheja hai,
Sitaro ne aasman se salaam bheja hai,
Mubaraq ho aapko holi ka tyohar,
Humne dil se yeh paigam bheja hai..

Read More ...
user avatar
Nishikant K
Shayari - 1664 msgs

💐🌹🍀🌷

अगर आपको खुद पर भरोसा नहीं होगा तो आपको हमेशा दूसरों के भरोसे ही जीना पड़ेगा।

🍀🌷

Read More ...
user avatar
Nishikant K
Funny - 1664 msgs

*अस म्हणत्यात कोणाच्याही परीस्थीतीवर हसु नये,भविष्यात तिच परीस्थीती आपल्यावर येते*
*म्हणुन मी रोज फक्त अंबानीच्या परीस्थीतीवर हसतो*

😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂

Read More ...
user avatar
Nishikant K
Good Morning - 1664 msgs
35DDCAAA-9571-280C-5D87-BCEBE75B5C1E.56
user avatar
Nishikant K
Holi - 1664 msgs

Aapne dil ka haal batana chod diya, humne bhi gehrai mein jaana chod diya. Holi se pehle hi aapne nahana chod diya?

Read More ...
user avatar
Nishikant K
Special Days - 1664 msgs
2D348955-7B58-38BE-0573-E9B3421848C5.jpg
user avatar
Nishikant K
Funny - 1664 msgs

मोठ्या बोर्डवर सुंदर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते.

एक्स्चेंज ऑफर...

राकेश बराच वेळ ते बघत होता.

ते बघून  बायको ओरडली ...

" चला...😠

ऑफर फक्त "मिक्सरची आहे  "...
😂😂😂😝😝😝

Read More ...
user avatar
Nishikant K
Shiv Jayanti - 1664 msgs
81D180D6-C954-478A-165D-EE4F3FC22D91.jpg

बहुजन प्रतिपालक,
छत्रपती शिवाजी महाराजांना
जयंतीनिमीत्त विनम्र अभिवादन...🙏🌹🙏

user avatar
Nishikant K
Quotes - 1664 msgs

🍀🌷💐🌸🌻🌺

जेव्हा बागेत ⛲जाशील

तेव्हा ??त्या ?गुलाबाकडे बघ ?…

जेवढी तुला ??त्याची ?आस असेल ना ?

तेवढी मला ??तुला?? भेटण्याची ??ओढ आहे ?

🍃🌷

Read More ...
user avatar
Nishikant K
Diwali - 1664 msgs

🌹🌺😊रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!😎🌹🌺
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…🙏🙏🙏

🙏😊दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...😊🙏

Read More ...
user avatar
Nishikant K
Diwali - 1664 msgs

🌹🌺😊रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!😎🌹🌺
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…🙏🙏🙏

🙏😊दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...😊🙏

Read More ...
user avatar
Nishikant K
Funny - 1664 msgs

मोठ्या बोर्डवर सुंदर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते.

एक्स्चेंज ऑफर...

राकेश बराच वेळ ते बघत होता.

ते बघून  बायको ओरडली ...

" चला...😠

ऑफर फक्त "मिक्सरची आहे  "...
😂😂😂😝😝😝

Read More ...
user avatar
Nishikant K
Good Morning - 1664 msgs

*एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये,*
      *कारण*
*प्रत्येक माणूस हा बंद पुस्तका सारखा असतो,
*ज्याचे मुखपृष्ठ वेगळे*
      *आणि*
*आतील मजकूर काही वेगळाच असतो..*

       🌺😊शुभ सकाळ😊🌹

Read More ...
user avatar
Nishikant K
Birthday - 1664 msgs
AA29A861-40A2-ACD2-C5A9-379F8541765C.jpg
user avatar
Nishikant K
Inspirational - 1664 msgs

💐🌸🌻🌺

त्या प्रत्येकाला मला खोटं ठरवायचं आहे, ज्याने मला कमी लेखलं होत…!

💐🙂

Read More ...
user avatar
Nishikant K
Motivational - 1664 msgs

“अगर लोग आप पर पत्थर फेंके तो आप उस पत्थर को मील का पत्थर बना दीजिए।”

Read More ...
user avatar
Nishikant K
Friendship - 1664 msgs

🌹🌻🌹🌻🌹

आयुश्यभर सोबत राहावी,

नको कधि त्यात दुरावा ,

नेहमीच नवा फ़ुलोरा,

मैत्रि अपुली अशी असावी,

सर्वांना एकत्रित अनावी,

हसने रुसने चालत राहवे,

एकमेकांना समजुन घ्यावे,

मैत्रि आपण अशी जगवी,

एकमेकांचा आधार असावी,

सुख दुखात नेहमी सोबत असवी,

असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,

तुझी मझी मैत्रि अशी असावी

🍃🙏🍃🙏

Read More ...
user avatar
Nishikant K
Real Fact - 1664 msgs

*❤"एक सुंदर सत्य"❤*
*"नको असलेल्या अपेक्षा* *वाढल्या की हवी असणारी*
*माणसं गमावण्याची वेळ येते* ."
*म्हणून अपेक्षा जरूर बाळगा पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत याची फक्त काळजी घ्या....!*

 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Read More ...
user avatar
Nishikant K
Good Morning - 1664 msgs

*🌹"रिश्ता"बारिश जैसा नहीं होना चाहिए, जो बरसकर खत्म हो जाय।*
                   *बल्कि*
   *"रिश्ता" हवा की तरह होना चहिये, जो खामोश हो मगर सदैव आस पास हो।🌹*
        🙏🙏सुप्रभात🙏🙏
          GOOD MORNING

Read More ...
user avatar
Nishikant K
Good Morning - 1664 msgs

A brand new day has arrived and brought with it brand new hopes. Keep a positive mindset and strive to turn your dreams into reality. 
Good morning!

👌😜

Read More ...
user avatar
Nishikant K
Good Night - 1664 msgs

*!!..देवपण न जाणो कोठून कसे*
*नाते जुळवितो ,*
*अनोळखी माणसांना*
*हृदयात_स्थान देतो..*
*ज्यांना कधी ओळखत ही नसतो,*
*त्यांना पार_जीवाचे_जिवलग बनवतो..!!*                      
  *सगळं जग आपले होईल अशी मैत्री करा.* 

*माणुसकी देखिल नतमस्तक होईल असे माणुस बना.* 
*संपुर्ण जग प्रेमळ होईल असे प्रेम करा .*
*कारण "मनुष्यजन्म" फक्त एकदाच आहे*
  *💐🙏  शुभ रात्री  🙏💐*

Read More ...
user avatar
Nishikant K
Good Morning - 1664 msgs

प्रत्येक हृदयाचीं एक *अबोल अशी भाषा* असते......
ती काहींच्या 
              *डोळ्यांतून*,.....
काहींच्या 
               *मनातुन*, 
काहींच्या *अंर्तरमनातुन* 
तर काहींच्या 
                *स्मितहास्यातून  व्यक्त होते.*

*सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा !!
          🌸 *शुभ सकाळ*  🌸

Read More ...
user avatar
Nishikant K
Good Morning - 1664 msgs
4C09C336-C1D5-580D-50AD-C5EA4F884555.jpg
user avatar
Nishikant K
Holi - 1664 msgs

🌼🌿🌼🌿🌼🌿

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!

🌻🌹

Read More ...
user avatar
Nishikant K
Funny - 1664 msgs

2-3 घंटे इंटरनेट ना चले तो एहसास होता है
.
.
.
.
कि साधू-सन्यासी लोगो का जीवन कितनी
कठिनाइयों से भरा होता है। grin.png grin.png

Read More ...
user avatar
Nishikant K
Funny - 1664 msgs

*तंबाखू चघळणे सोडा आणि करोडपती व्हा*
   आज एका  गायछाप तंबाखूपूडीची किंमत आहे ₹13 
जर एखादा व्यक्ती एका दिवसात दररोज किमान  2  गायछाप तंबाखू पुडी खात असेल तर एका महिन्यात तो व्यक्ती   26 × 30 = 780 ₹ खर्च करीत असतो 
आणी एका वर्षांचा हिशोब केला तर  780 × 12 = 9360 ₹ खर्च करतो 
समजा एका व्यक्तीचे वय  18 वर्ष आहे तर समजा तो व्यक्ति वयाच्या  60 वर्षांत किती ₹ तंबाखूच्या पुडीवर खर्च करत असेल ?
तर उत्तर आहे 👇
60 - 18 =42 
42 ×12 =504 
504 ×9360 =4717440
अक्षरी रूपये : *सत्तेचाळीस लक्ष सतरा हजार चारशे चाळीस*
     😳😳😳😳😳
समजा ही रक्कम LIC मध्ये गुंतवीली तर माणूस वयाच्या साठाव्या वर्षी करोडपती होईल.       ☺☺☺☺☺☺☺ आजच तंबाखूपूडीची सवय सोडा आणि  करोडपती व्हा. .!
          😀😃😄😜

Read More ...
user avatar
Nishikant K
Good Night - 1664 msgs

🌷🍃🍃🌷

हमारे फोन पर किसी का मैसिज आया है,

तो दिल ने कहा किसी ने याद किया है,

और जब हमने मोबाईल उठा कर देखा,

तो किसी ने Good-Night का मैसिज भेजा है।"

🌚Good Night🌚:

❣🌷

Read More ...
user avatar
Nishikant K
Good Morning - 1664 msgs

🌺🌸🌸🌼🌸🌸🌺

*माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांचे दोन कारण असतात,

 *"एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असत* 

*आणि दुसरं म्हणजे ते वेळच्या आधी हवं असतं "!!*

🌺🌸🌸🌸🌺

*शुभ सकाळ🙏🏻☕🙋🏻‍♂*

Read More ...
user avatar
Nishikant K
Funny - 1664 msgs

😁😁याला म्हणतात कॉनफिडन्स😝😝👇👇👇

 

 

मुलाचा बाप :-आपल्या मुलाला
 बेदम मारत असतो. 
 शेजारी:- का मारताय एवढं
,कायझाल ?
मुलाचा बाप : - उद्या ह्याच्या 
 शाळेचा निकाल
 आहे
 शेजारी: मग आज का मारताय.

मुलाचा बाप: मी उद्या
 गावाला चाललोय 
(Confidence😂😂😂😝😝😝) 

Read More ...
user avatar
Nishikant K
Good Morning - 1664 msgs

A brand new day has arrived and brought with it brand new hopes. Keep a positive mindset and strive to turn your dreams into reality. 
Good morning!

👌😜

Read More ...
user avatar
Nishikant K
Happy New Year - 1664 msgs
A52D6662-EE1F-69CE-3862-06408AB16E38.jpg
user avatar
Nishikant K
Birthday - 1664 msgs
AA29A861-40A2-ACD2-C5A9-379F8541765C.jpg
user avatar
Nishikant K
Good Morning - 1664 msgs

समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे.
 आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे...
सुप्रभात💐🙏🏼

Read More ...
user avatar
Nishikant K
Republic Day - 1664 msgs

May our country proper and continue to progress, on Republic Day let us resolve to work for India in earnest!

Read More ...
user avatar
Nishikant K
Good Morning - 1664 msgs

🍭🍭🍭🍭🍭🍭
*छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो*.
*🙂 सुप्रभात 🙂*

Read More ...
user avatar
Nishikant K
Good Morning - 1664 msgs

*यश कधी मोठे नसते,*
*यश मिळवणारा  मोठा असतो.*
*नाती कधी मोठी नसतात,*
*नाती निभावणारे मोठे असतात.*
*शुभ सकाळ*

Read More ...
user avatar
Nishikant K
Funny - 1664 msgs

उठा.. उठा.. निवडणूक आली,
इंदूमिल स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि राम मंदिर बांधायची वेळ झाली...!!😀🤣😝😝

Read More ...
user avatar
Nishikant K
Sorry - 1664 msgs
851A329D-AF11-D55E-D86F-A10F87A43457.jpg
user avatar
Nishikant K
Funny - 1664 msgs

*अस म्हणत्यात कोणाच्याही परीस्थीतीवर हसु नये,भविष्यात तिच परीस्थीती आपल्यावर येते*
*म्हणुन मी रोज फक्त अंबानीच्या परीस्थीतीवर हसतो*

😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂

Read More ...
user avatar
Nishikant K
Good Night - 1664 msgs

🌺🌻🌼🌸🌺🌻🌼🌸🌺🌻  *सुगंध♨हा फक्त🌹फुलांनाच* 
                            *नसतो तर तो* 
                      *👫माणसांच्या👬*
                   *शब्दांना🗣ही असतो..*

              🌸🦋 *।। शुभ रात्री ।।* 🦋🌸

Read More ...
user avatar
Nishikant K
Good Morning - 1664 msgs

*जी गोष्ट तुम्हाला*
  " *आव्हान* "
      *देते,* 
*तीच गोष्ट तुमच्यात*
    " *बदल* "
*घडवू शकते*
*"भले यशस्वी होण्याची खात्री नसेल.. परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे..* 
       😇😇😇😇😇😇
       *☕शुभ सकाळ ☕

Read More ...
user avatar
Nishikant K
Good Morning - 1664 msgs

💐🌻🌺🙏🌋🙏🌺🌻💐   * *
                          * *
आठवण *येणे * *"आणि" *
आठवण *काढणे *
यात खुप फरक *आहे....! *  
आपण आठवण त्यांचीच काढतो, * *
जे आपले *आहेत.........! * *"आणि" *
आठवण त्यांनाच *येते, *
जे तुम्हाला आपले *समजतात.........! *
* *
*💐🌻🌺🙏🌋🙏🌺🌻💐 *
॥ शुभ सकाळ

Read More ...
user avatar
Nishikant K
Missing You - 1664 msgs

Plzzzzzzz वाचा रडणार म्हणजे रडणार👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
माझ्या शहिद जवानांना ही १ कविता अर्पण.....

बघ ना आई वेळ आज कशी वैरीन झालीय...
तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आलीय...

घायाळ जरी झालो तरी  
अजूनसुद्धा लढतो आहे
आई...इंच इंच जखमा छातीवर घेऊन
पत्र शेवटचं लिहतो आहे,
पत्र शेवटचं लिहतो आहे...

लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई
जशाच्या तश्या आठवतात
या बर्फ़ावरती माझ्या डोळ्यातली
आसवंसुद्धा गोठवतात
खुपदा वाटतं आई तुझ्या 
कुशीत येऊन निजावं
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
पुन्हा एकदा भिजावं
पण मला ठाऊक आहे, 
असं आता होणार नाही
आली वेळ मला सोडून, 
रित्या हाती जाणार नाही
आपलं घर आठवून आई, 
एकटाच रडतो आहे
रडता, रडता आई पत्र शेवटचं लिहतो आहे...

तुमच्यासाठी बाबा...
बरंच काही करायचं होतं
तुमच्या खांद्यावरच ओझं थोडं
माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं
पहा ना बाबा ! 
दैवानं आपला कसा घात केला
माझ्या प्रेताचा भार सुद्धा 
तुमच्याच खांद्यावरती दिला
तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून...
मारणाआधीच मारतो आहे
मरता... मारता बाबा पत्र शेवटचं लिहतो आहे..

तुझ्या सगळ्या आठवणी भैय्या
मनात घर करून बसल्या आहेत
आत्ताच... चार दोन गोळ्या 
उजव्या दंडात घुसल्या आहेत
उजव्या दंडात गोळी घुसताच
तुझी आठवण हेलावून गेली
मी तुझा उजवा हात आहे 
असं म्हणायची वेळही आता सरून गेली
आपल्या छोट्या छकुलीची
काळजी तू घेत जा
माझ्या वाटणीची राखिसुद्धा
तूच आता बांधत जा...
आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून
एकटाच झुरतो आहे
झुरता, झुरता भैय्या पत्र शेवटचं लिहतो आहे...

रक्षाबंधनाला बांधलेला राखीचा धागा
छकुली अजून हातात आहे
यावेळची ओवाळणीही दिली नव्हती
हे ही माझ्या ध्यानात आहे
तूच सांग छकुली आता
तुला ओवाळणी काय देऊ
इथून निघून गेल्यावरती
रक्षाबंधनाला कसा येऊ
ज्या हातात राखीचा धागा आहे 
त्याच हाताने लिहतो आहे
तुला आठवता आठवता 
छकुली पत्र शेवटचं लिहतो आहे...

माझ्यामुळे सखे तुझं
आयुष्यच आता विराण होणार आहे
माझ्यासोबत मी तुझं
सर्वस्वच नेणार आहे
आपल्या दोन चिमण्यांना 
माझा शेवटचा पापा दे
त्यांच्या डोक्यावर तुझा हात ठेवून
माझा शेवटचा आशीर्वाद दे
बघ ना सखे वेळ कशी 
सर्रर्रर्...कण निघून जात आहे
काळोख माझ्या डोळ्यासमोर
थैमान घालत आहे...

आई...आई...आई ...
पुन्हा चार दोन गोळ्या
काळजामध्ये लागल्या आहेत
तश्या तुझ्या सगळ्याच आठवणी
पुन्हा मनामध्ये जागल्या आहेत
माझ्या डोळ्यासमोर आई
काळोख दाटून येतो आहे
ईच्छा नसतानाही
तुझा शेवटचा निरोप घेतो आहे

आई जमलंच तर पुन्हा मी
जीवन होऊन येणार आहे
अन त्यावेळीसुद्धा फक्त
तुझ्याच उदरी
जन्म घेणार आहे
आई तू रडू नकोस, 
तुझ्या उसाश्याचा आवाज कानी येतो आहे
आवाज ऐकता, ऐकता... लढता , लढता... झुरता, झुरता... मरता, मरता पत्र शेवटचं लिहतो आहे
पत्र शेवटचं लिहतो आहे.
       खरच सैनिकाचा आदर असेल तर पुढे पाठवा                                                  
-  ARMY😪💥😪😪

Read More ...
Message Masala
Copyright 2021 © Message Masala | All Rights Reserved
The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with the respective owners. The usage of the content and images on this website is intended to promote the works and no endoresement of the artist shall be impiled. Unauthorized use is prohibited and punishable by law.