Message Masala logo Message Masala
  • Events
  • About MM
  • Disclaimer
popular now
Anniversary1348 Birthday3233 Best Wishes107 Christmas207 Diwali844 Eid129 Exam76 Friendship4745 Funny13175 Good Morning21175 Good Night9291 Good Luck343 Get well Soon93 Happy New Year948 Holi1784 I love you466 Independence Day570 Inspirational7273 Love4835 Missing You401 Sorry101 Thank you8 Valentine Day1105 Contest Public1 Tours & Travels Public2 Festival321 Real Fact505 Special Days117 General Knowledge718 Heart Touch Story639 Good Habit81 Healthy Tips196 Marathi Ukhane870 Romantic475 Local Events18 Restaurants Public30 Real Estate Public0 Social Work Public8 Lifestyle Public2 Famous Places5 Poem1608 Tips10 Ganapati488 Random Thoughts735 Childrens Day26 Dance2 Shayari14992 Republic Day339 Rose Day613 Propose Day215 Chocolate Day395 Teddy Day458 Promise Day488 Hug Day350 Kiss Day658 Horoscope2 Shiv Jayanti721 Training center0 Maha Shivaratri76 Womens Day598 Quotes9560 Fathers Day315 Backgrounds1 Rakhi294 Dahi Handi102 UI UX79 Navratri99 Dussehra278 26 January382 Maker Sankranti327 MM Wishes0 Corona Virus224 Good Comments476 Education0 Hairstyle1 Message Masala4 Adivasi din60 Old Memories57 Business Ideas1 Emotional Status2282 Shradhanjali208 Inspiration Video4 Motivational5789 Sports0 Mothers day445 Teachers day85 fitness quotes5 Good Evening434 Technology1 Ambedkar Jayanti14 Gudi Padwa76 Mahatma Phule2 Parents day55 Ashadi Ekadashi10 Guru Purnima83 Farewell100 Jai Shri Ram1 Jobs All10 Best Dialogues65 Impress Someone2 Corporate Frames0
corporate
Real Estate30 Tours and Travels13 Jobs123 Contest4 Electronics3 Doctors and Specialist3 My Health7 Fashion Jewellery19 MM Jewel Hub24 Healthy Tips82 pppp0

Top Messages

user avatar
Nilesh N
Good Morning - 2569 msgs


सिंह बनुन जन्माला आले तरी 
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते
कारण ह्या जगात 
नुसत्या डरकाळीला महत्व नाही....गुड मॉर्निंग

Read More ...
user avatar
Nilesh N
Birthday - 2569 msgs

💐🌹🍀💐🌹🍀

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे भाऊ

🌞🌹

Read More ...
user avatar
Nilesh N
Anniversary - 2569 msgs

Sending you warm wishes on your anniversary; may you continue to grow older and happier together.

 

Happy anniversary.

Read More ...
user avatar
Nilesh N
Shiv Jayanti - 2569 msgs

मूलींमूळे वेडे होणारे कित्तेकपण,‪
मी वेडा आहे स्वराज्याच्या भगव्याचा
‎कारण‬ एकवेळ ‪मुली धोका‬ देतील पण भगवा नाही…

Read More ...
user avatar
Nilesh N
Good Morning - 2569 msgs

*हसून काहीतरी बोलत जा,*
*हसून काहीतरी टाळत जा!!*
*खूप सा-या अडचणी आहेत,* 
*आपल्या सर्वांनाही,* 
*पण काही निर्णय काळावर सोडून देत जा!!*
*कोणास ठाऊक उद्या कुणी हसवणारा भेटेल न भेटेल,*
*म्हणून आजच त्याची कमतरता पूरी करत जा*
*आयुष्य खूप सुंदर आहे* 
                  *एकमेकांना समजून घ्या....*                
        
   🙏🏻🚩शिव सकाळ🚩🙏🏻

Read More ...
user avatar
Nilesh N
Quotes - 2569 msgs

🌷🍃🍃🌷

जे लोक आज नाव ठेवतायत त्यांना आपल्या कंपनीत कामाला लावण्याची
तयारी आजपासूनच सुरु करा…!!!

🌸🍀

Read More ...
user avatar
Nilesh N
Funny - 2569 msgs

*🙏🙏🤝🤝🤝🙏🙏
कमीपणा घ्यायला शिकलो.*
*म्हणून आजवर खुप*
*माणसं कमावली.....*

*हिच माझी श्रीमंती ..!!*
 *प्रसंग सुखाचा असो किंवा दुःखाचा*

 *!!! तुम्ही हाक द्या*
              *मी साथ देईन !!!*

 🌹🌅💐 शुभ  सकाळ 💐🌅🌹
 *श्री.हनुमान जन्मऊत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.* 
🌺🌺🙏🙏🙏🌺🌺🌼🌼🌷🌼🌼🌷🌼🌼🌷🌼🌼

Read More ...
user avatar
Nilesh N
Funny - 2569 msgs

चचा वोट डालकर बाहर आए और पोलिंग एजेंट से पूछा - तेरी चाची वोट डाल गई क्या?
   एजेंट ने लिस्ट चेक कर के कहा - जी चचा वह वोट डाल गई!!
  चचा भरे गले से बोले- जल्दी आता तो शायद मिल जाती,
   पोलिंग एजेंट  - क्यो चाचा आप साथ नही रहते?
   चचा - बेटा उसे मरे हुए 15 साल हो गए हर बार वोट डालने आती है पर मिलती नही

Indian Democracy !😂😂😂😂

Read More ...
user avatar
Nilesh N
Good Morning - 2569 msgs

*"घमंड की बीमारी*
*'शराब' जैसी है साहब,*

*खुद को छोड़कर सबको पता चलता है कि  इसको चढ़ गयी है...!!"*

..✍ *ज़िंदगी में कम से कम,*
 *एक दोस्त "काँच" जैसे और एक दोस्त "परछाईं" जैसे रखो, क्योंकि*
 *"काँच" कभी झूठ नहीं बोलता और "परछाईं" कभी साथ नहीं छोड़ती*...✍
                 
         ☺ *शुभ सकाळ*☺

Read More ...
user avatar
Nilesh N
Funny - 2569 msgs

एकदा जादू चुकून पुण्यात मध्ये उतरतो आणि एक मुलगा त्याला घरी घेऊन जातो...
.
.
मुलगा - खायला काय पाहिजे? 
.
.
जादू- धूsssप...
.
.
मुलगा- ते कशाला खातो दलिंदर.. विमल खा कि.. निळ्या तोंडाच्या....
😂😂🤣🤣😂😂🤣
आम्ही पुणेरी 

Read More ...
user avatar
Nilesh N
Good Morning - 2569 msgs
73F73457-D48F-E5C7-0A63-A531F97C3A23.png
user avatar
Nilesh N
Good Morning - 2569 msgs

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.
|| शुभ सकाळ ||

Read More ...
user avatar
Nilesh N
Funny - 2569 msgs

इंजिनिअर लोकांना एक विनंती.
अशी गाडी बनवा.

 

 


जी पेट्रोल चे दर ऐकूनच 
पळाली पाहिजे
..
 😂😂😂🤣🤣🤣 
 *🙏🏻🙏🏻🚩जय महाराष्ट्र 🚩🙏🏻🙏🏻*

Read More ...
user avatar
Nilesh N
Good Morning - 2569 msgs

सिंह बनुन जन्माला आले तरी 
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते
कारण ह्या जगात 
नुसत्या डरकाळीला महत्व नाही....गुड मॉर्निंग

Read More ...
user avatar
Nilesh N
Motivational - 2569 msgs

यदि किसी काम को करने में डर लगे तो याद रखना यह संकेत है, कि आपका काम वाकई में बहादुरी से भरा हुआ है।

Read More ...
user avatar
Nilesh N
Funny - 2569 msgs

एका हाॅस्पिटलमध्ये पेशंटला डाॅक्टरांनी त्वरित बायपास करण्याचा सल्ला दिला.पेशंटही जरा नर्व्हस झाला पण लगेच तयारीला लागला.अशावेळी थोडा संयम राखून सेकंड मेडिकल ओपिनियन घेणेही योग्य ठरले असते.ऑपरेशनपूर्व सर्व टेस्ट केल्या.डाॅक्टरांनी बजेट सांगीतले ते त्याला खूपच जास्त वाटले.पण इलाज नव्हता.तो फाॅर्म भरू लागला.व्यवसाय या जागी त्याने C.B.I. असे लिहीले.अचानक हाॅस्पिटलचे वातावरण बदलले.डाॅक्टरांची दुसरीच टीम तपासायला आली.रीचेकिंग झाले आणि डाॅक्टर म्हणाले ऑपरेशनची गरज नाही.मेडिसीन्स चालू ठेवा.

 

पेशंट सेन्ट्रल बॅन्क ऑफ इंडीयाचा एम्प्लाॅयी होता.

😂😂😂😂😂😂

Read More ...
user avatar
Nilesh N
Good Night - 2569 msgs

प्रेम सर्वांवर करा पण
त्या व्यक्तीवर सर्वात जास्त करा
ज्याच्या ह्रदयात तुमच्यासाठी
तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल..
शुभ रात्री…

Read More ...
user avatar
Nilesh N
Good Morning - 2569 msgs

✴✴✴ 🔔 ✴✴✴

             अगदी
        कमी लोकांना 
       माहित आहे की
       *प्रसाद* चा अर्थ 
        काय आहे ते !!

               🏀 🏀 🏀
           🏀प्र - प्रभुचं  🏀
          🏀सा - साक्षात्🏀
            🏀द - दर्शन 🏀
                  

   🌞 *शुभ सकाळ* 🌞

Read More ...
user avatar
Nilesh N
Good Night - 2569 msgs

*आयुष्यात*
  😊 *स्वतःच्या जवळ असलेल्या*
    *गोष्टीची कधीच घमेंड करू नका..*
      *कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो,*
       *तेव्हा तो स्वतःच्याच वजनामुळे*
           *तळाला जातो...*😊
      good night 😴😴😴😴

Read More ...
user avatar
Nilesh N
Good Morning - 2569 msgs
2CF24FF5-69B7-6120-AF3B-C45BBCA06567.jpg
user avatar
Nilesh N
Inspirational - 2569 msgs

🌷🍃🍃
सत्य नेहमी निर्णय करणारे असते. मात्र असत्य नेहमी माणसांमध्ये दुरावा निर्माण करते.

🌸🍁

Read More ...
user avatar
Nilesh N
Funny - 2569 msgs

तीन वर्षाच्या चिंटू ने आपले ढुंगण अजूनही पाहिले नव्हते. शाळेत
पहिल्याच दिवशी मास्तरांनी छडी ने ढूंगणावर मारल्यावर चिंटू
ला खूप दुखावले .त्याने घरी आल्यावर आरश्या समोर उभे राहून
आपले ढुंगण तपासले आणि म्हणाला.....
.
.
.
.
.
.
.
अल्ले बाप ले......! अल्ले बाप ले......! अल्ले बाप ले......! अल्ले बाप ले......! अल्ले बाप ले......! 
अल्ले बाप ले......! दोन तुकलेच कलुन ताकले…!
😝😝😝😝😝😝😝

Read More ...
user avatar
Nilesh N
Good Morning - 2569 msgs

स्वतःची सावली तैयार करण्यासाठी प्रत्येकाला उन्हात उभे रहवेच लागते...
🌹🍂🌼🌷🌾 

good morning

Read More ...
user avatar
Nilesh N
Good Morning - 2569 msgs

ओळख होण्याआधी,
 सगळेच अनोळखी असतात.
मनं एकदा जुळली की,
सहज आपले होतात
यालाच आपले जिवलग म्हणतात....!
                 

 कमवलेली नाती👩‍👩‍👦‍👦
 आणि 
जिंकलेले मन💘
 ज्याला संभाळता येते,
तो आयुष्यात कधीच हारत नाही.!!👍🏻🌺
🌹🌹शुभ सकाळ🌹🌹

Read More ...
user avatar
Nilesh N
Good Morning - 2569 msgs

🌲🌷🌼🌼🌼🌺🌼🌼🌼🌷🌲

*माणुसकी देखिल नतमस्तक*
*होईल असे माणुस बना.* 🍁
*संपुर्ण जग प्रेमळ होईल* 
*असे प्रेम करा .*🥀
*कारण "मनुष्यजन्म" फक्त*
*एकदाच आहे*🥀
*जीवनात पैसा कधीही*
*मिळवता येतो,पण*
*निघून गेलेली वेळ आणि*
*व्यक्ती पुन्हा*🥀
*मिळवता येत नाही*.

   *💐शुभ सकाळ*💐

💖⚘⚘⚘⚘💚⚘⚘⚘⚘💖

Read More ...
user avatar
Nilesh N
Good Morning - 2569 msgs

TIME is a rare luxury which can never be purchased at any cost. So when someone spends it for you, it defines the depth of care one has for you.
Good Morning 😊😊😊

Read More ...
user avatar
Nilesh N
Funny - 2569 msgs

जिस तेज़ी से टूथ पेस्ट मे नमक, पुदीना, नींबू, बबूल अदरख मिलाए जा रहे है..!!

जल्द ही इसे "राष्‍ट्रिय चट्नी" घोषित कर देना चाहिए tongue.png grin.png

Read More ...
user avatar
Nilesh N
Good Night - 2569 msgs

🌹🌹🍀🍀🌹🍀🍀🌹🌹 पंछी अपने पैरो के कारण जाल में फसते हैं, परन्तु इंसान अपनी जुबान के कारण! 🌹🌹 शुभ रात्रि 🌹🌹

Read More ...
user avatar
Nilesh N
Funny - 2569 msgs

अगर आप किसी लड़की को चाहो..
और वो आपको ना मिले..
तो समझ जाओ की कोई और लड़की भगवान से आपको माँग चुकी है
इससे क्या है ना. बेइज्जती कम feel होती है|

Read More ...
user avatar
Nilesh N
Inspirational - 2569 msgs

 

*```"MINIMUM"```* requirements
          and
*```"MAXIMUM"```* adjustments
are two Steps for *Happy* and *Successful Life.*

   

Read More ...
user avatar
Nilesh N
Funny - 2569 msgs

खतरनाक प्रपोज 😄
. 
. 
तू_माझी नसली, 
😔😔😔
तरी मी तुझा आहे....
😘😘😘😘😘
कारण 
😉😉😉😉
तु भारतात आहे....
आणिभारतमाझा_आहे 
😜😝😝😝😝😝
विषय संपला.😎

.

.

.


खतरनाक उत्तर 😄
. 
. 
तू जरी मला बहिण मानत नसला
😔😔😔
तरी मी तुझी बहिण आहे....
😘😘😘😘😘
कारण 
😉😉😉😉
तु भारतात आहे....
आणिसारेभारतीयमाझे बांधव_आहे 
😜😝😝😝😝😝
विषय संपला😝😝

Read More ...
user avatar
Nilesh N
Poem - 2569 msgs

इ.स. 2020 = 
कायकायझाले ?

- कोरोना, 
- अफवा, 
- देवळे बंद, 
- चक्रीवादळ, 
- भुकेचे बळी, 
- सोनं महागलं, 
- व्यवसाय हानी, 
- भूकंप मालिका, 
- पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद, 
- शाळा महाविद्यालये बंद, 
- प्रवासी कामगारांचे हाल, 
- नोकरीत आर्थिक झटका, 
- परीक्षा किंवा निकाल नाही, 
- पेट्रोल व डिझेल ची दरवाढ, 
- वीजेचे अव्वाच्या सव्वा बील, 
- मानसिक तणावात आत्महत्या, 
- चीन व पाकिस्तान च्या कुरापती,  
- मेडिकल मधून होणारी फसवणूक, 
- शेतीत पेरणी केलेले बियाणे ऊगवलेच नाही, 
~ अजून काय काय पहावे लागेल माहीत नाही ...   


  ... पण ...

इ.स. 2020 =
आपणकायकाय_शिकलो ?  
संयम + 
अन्नाची किंमत + 
स्वच्छतेची गरज + 
आत्मनिर्भर होणे + 
साधी जीवनशैली + 
आयुष्याची किंमत +
कमी खर्चात विवाह + 
बारावे तेरावे नाही + 
विना मेकअप राहणं + 
प्रदुषणाचा त्रास नाही + 
घरातील सर्वांशी संवाद + 
एकमेकांना मदत करणे + 
विनाकारण बाहेर न फिरणे +
कमी संख्येत अंत्य संस्कार +
घरी बनविलेले खाद्यपदार्थ +
क्षणाक्षणाला नष्ट होणारं जीवन +
कमी पैशात आनंदाने जगता येतं + 
निसर्ग व पर्यावरणाचे रक्षण करणे + 
आणि ... माणसातला देव
😷😷😷😷😷😷😷😷
💐🙏आवडलं असेल तर पाठवा पुढे🙏

Read More ...
user avatar
Nilesh N
Good Morning - 2569 msgs
1E910B4A-FF0D-49F4-63C1-BD26A7BEB065.jpg
user avatar
Nilesh N
Friendship - 2569 msgs

🌷💐🌸🌻🌺

देवाच्या दरबारातून ऐकले,
काही देवदूत पळून गेले.
काही वडील गेले आहेत,
आणि आमचे मित्र काही बनले आहेत ..!

🌹🌻🌹

Read More ...
user avatar
Nilesh N
Poem - 2569 msgs

कुणा अनामिकाची सुंदर रचना

२) जाणं येणं वाढलं की 
     आपोआप प्रेम वाढेल, 
      गप्पांच्या मैफिलीत
      दुःखाचा विसर पडेल ।।

३) महिन्यातून एखाद्या दिवशी 
     अंगत-पंगत केली पाहिजे,
     पक्वान्नाची गरजच नाही 
     पिठलं-भाकरी खाल्ली पाहिजे ।।

४) ठेचा किंवा भुरका केल्यास 
     बघायचंच काम नाही,
     मग बघा चार घास
     जास्तीचे जातात का नाही ।।

५) सुख असो दुःख असो 
     एकमेकांकडे गेलं पाहिजे,
     सगळ्यांच चांगलं होऊ दे 
     असं देवाला म्हटलं पाहिजे ।।

६) एखाद्या दिवशी सर्वांनी 
     सिनेमा पहावा मिळून, 
     रहात जावं सर्वांशी 
     नेहमी हसून खेळून ।।

७) काही काही सणांना 
     आवर्जून एकत्र यावं,
     बैठकीत सतरंजीवर 
     गप्पा मारीत बसावं ।।

८) नवरा बायको दोन लेकरात 
     "दिवाळ सण" असतो का?,
      काहीही खायला दिलं तरी 
      माणूस मनातून हसतो का?

९) साबण आणि सुगंधी तेलात 
     कधीच आनंद नसतो,
     चार पाहुणे आल्यावरच 
     आकाश कंदील हासतो 

१०) सुख वास्तूत कधीच नसतं 
        माणसांची ये-जा पाहिजे,
        घराच्या उंबर्ठ्यालाही
        पायांचा स्पर्श पाहिजे ।।

११) दोन दिवसासाठी का होईना
       जरूर एकत्र यावं,
       जुने दिवस आठवताना
       पुन्हा लहान व्हावं ।।

१२) वर्षातून एखादी दुसरी 
       आवर्जून ट्रिप काढावी,
       "त्यांचं आमचं पटत नाही"
       ही ओळ खोडावी ।।

१३) आयुष्य खूप छोटं आहे 
       लवकर लवकर भेटून घ्या 
       काही धरा काही सोडा 
       सगळे वाद मिटवून घ्याi

१४) पटलं तरच पुढे पाठवा 
       तसेच आपल्या ह्रदयातही साठवा,
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Read More ...
user avatar
Nilesh N
Good Morning - 2569 msgs

नदी जब निकलती है,
     कोई नक्‍शा पास नहीं होता की
              "सागर"कहां है।
बिना नक्‍शे के सागर तक पहुंच जाती है।
         इसलिए "कर्म" करते रहिये,
नक्शा तो भगवान् पहले ही बनाकर बैठे है ।
       हमको तो सिर्फ "बहना" ही है ।।

     🙏 सुप्रभात 🙏

Read More ...
user avatar
Nilesh N
Good Morning - 2569 msgs

*💐 आजचा सुविचार :-*
              
*निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात*
*तर पाॅझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात* 
*एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल,* 
*पण मनाने कधीच कमजोर होऊ नये कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची ईच्छाशक्ती प्रबळ असते ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो*.

      *🍃🍂 सुप्रभात 🍂🍃*

Read More ...
user avatar
Nilesh N
Inspirational - 2569 msgs

*रफू...*

एक मित्र भेटला परवा... 
खूप जुना... 
बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं... 
नेमकं कारणही आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर... 
म्हणाला, _"मुद्दामहून भेटायला आलोय तुला... हा योगायोग नाही... क्षुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचं ठरवलंय."_

सुरुवात माझ्यापासूनच होती. कारण, सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरुन... सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांत मी अग्रस्थानी होतो...
अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही पुरता बाजुला सारता आला नाही... तेव्हढा वेळच नाही मिळाला. 
विचारलं मी त्याला अचानक ऊपरती होण्यामागचं कारण... चेहऱ्यावर शक्य तेव्हढा _'आलासच ना अखेरीस'_ हा माज ठेऊन. 

तो मला म्हणाला, 
_"दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली..._ 
_काॅलेजमध्ये थर्ड ईयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास..._ 
_ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात, नेमकं ते माझ्याच लक्षात आलं..._ 
_आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता..._ 
_वर्गात सगळ्यांना सांगून, सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून हसतील याचीही सोय केली..._ 
_त्यानंतर तू मला तोडलस ते कायमचंच..._ 
_मी किमान वीस वेळा मागितलेली तुझी माफी दुर्लक्षुन..._ 
_तू त्यावेळी मला म्हणाला होतास, 'देव न करो आणि कधी तुझ्यावर अशी वेळ येवो'..._ 
_ती वेळ माझ्यावर आली... दोन महिन्यांपुर्वी..._ 
_नाही शिवू शकलो मी ते भोक..._ 
_नाही करु शकलो रफू..._ 
_नाही बुजवता आलं मला, माझ्याकडचा होता नव्हता तो पैसा आेतून ते एक छीद्र..._ 
*_माझ्या मुलाच्या हृदयात पडलेलं...!_* 
_गेला तो तडफडत मला सोडून, कदाचित मला दुषणं देत..._ 
_'कसला बाप तू?' अशी खिल्ली ऊडवत बहुदा मनातल्या मनात..._  
_म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे..._ 
_आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी ठिगळ लावता येईल की नाही बघायला..._ 
_यावेळी तू आपलं नातं *'रफू'* केलेलं पहायला..._ 
_त्यावेळी जेव्हढा हसलो मनापासून खदखदून, तेव्हढंच ह्यावेळी मनापासून हमसून रडायला"._ 

सुन्न होऊन ऐकत होतो मी... 
संवेदना जागी असली की वेदनेला मोठ्ठ अंगण मिळतं बागडायला... 
_'देव करो नी तुझ्यावर ही वेळ न येवो',_ चा असा टोकाचा अर्थ मला अजिबातच अभिप्रेत नव्हता. 
घट्ट मिठी मारली आम्ही एकमेकांना... नी भिजवायला लागलो एकमेकांचे विरुद्ध खांदे. 
'तो' त्याने नकळत केलेल्या _'पापातून'_ अन् 'मी' नकळत दिलेल्या _'शापातून'_ ऊतराई होऊ बघत होतो... 
मूकपणे एकमेकांची माफी मागू पाहत होतो... 
दोघं मिळून एक नातं, नव्याने *'रफू'* करू पाहत होतो!

तात्पर्य:  सर्वांना एकच नम्र विनंती, मनुष्य जन्म एकदाच मिळतो, मिळालेले हे जीवन जास्तीत जास्त सार्थकी लावणेचा सदैव प्रयत्न झाला पाहीजेत, त्यासाठी सर्व नातेसंबदांना जपा, कुणाचाही अपमान करू नका, कुणालाही क्षुल्लक क्षुद्र लेखू नका. आपले मित्र नातेवाईक, शेजारी, सहकारी आपले नोकर चाकर हे आर्थिक व सामाजिक परिस्थींतीने कमी असले तरी त्यांच्यात कधीच उणे-दुणे काढू नका, त्यांच्यातील कोणत्याच वर्मावर कधीही बोट ठेवून त्यांचा अपमान करू नका. जगात परिपूर्ण कुणीही नाही, आपल्या आचरणणांने कुणी दुखावेल व दुरावेल असे शब्द कधीही उच्चारु नका. आपल्या वाणीवर व वर्तनावर सदैव नियंत्रण ठेवा, व कधी अनावधनाने कुणी दुखावलेच तर वेळीच "रफू" करायला विसरू नका....

 Forwarded...

Read More ...
user avatar
Nilesh N
Birthday - 2569 msgs

#🎂हॅपी बर्थडे  तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा ! 

तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।🎂

Read More ...
user avatar
Nilesh N
Inspirational - 2569 msgs
AF8E57B4-3A37-CF78-3F29-3A91841B747A.jpg
user avatar
Nilesh N
Good Morning - 2569 msgs
F4BB5975-8942-8DF9-BAC8-C7DC41953CE0.jpg
user avatar
Nilesh N
Funny - 2569 msgs

रीमझिम पावसात हातात छत्री असुनही तो घरी परतला तेव्हा त्याचा फक्त डावा खांदा ओला पाहून....
पन्नास पावसाळे पाहीलेले त्याचे वडील त्याला म्हणाले!!!
अरे तिला एकदा घरी तरी घेऊन ये'.....

😀😀

Read More ...
user avatar
Nilesh N
Good Morning - 2569 msgs

*सकाळचा नमस्कार फक्त प्रथा नाही,*
*तर तुमच्या काळजीची जाणीव आहे.*

*नाती जिवंत रहावीत* आणि...
*आठवण सुद्धा यावी* म्हणून...

          😘🌹 *शुभ प्रभात* 😊 🙏

Read More ...
user avatar
Nilesh N
Happy New Year - 2569 msgs
D4716618-830F-45D8-A8B9-E566BB246B62.jpg
user avatar
Nilesh N
Quotes - 2569 msgs

“The great love is gone. There are still little loves - friend to friend, brother to sister, student to teacher. Will you deny yourself comfort at the hearthfire of a cottage because you may no longer sit by the fireplace of a palace? Will you deny yourself to those who reach out to you in hopes of warming themselves at your hearthfire?” 


― Mercedes Lackey

Read More ...
user avatar
Nilesh N
Good Morning - 2569 msgs

💞💎😘💎💞

*आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो...*
 *कुठलचं नातं ठरवून जोडता येत नाही...*
 *ते आपोआप जोडलं जातं....*
*खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते....*
*हे दान ज्याला लाभतं, त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो ...!!!!*

    💞   *शुभ सकाळ*   💞

Read More ...
user avatar
Nilesh N
Funny - 2569 msgs

"साहेबरावांना आपल्या ऑफिसमध्ये येताना पाहून ज्योतिषाचार्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी साहेबरावांना विचारले, साहेबराव आमच्याकडे आपले येणे कसे झाले? साहेबराव म्हणाले, ''भुजंगराव आमच्या पक्षात येत आहेत. 
त्यांचा आमच्याकडे किती दिवस मुक्काम आहे तेवढे जाणून घेण्यासाठी आलो.'' 
"

Read More ...
user avatar
Nilesh N
Funny - 2569 msgs

" पोटात " सगळं जातं .......!


पण 


" पोटआत " काही जात नाही .....!!!!!!

Read More ...
user avatar
Nilesh N
Shayari - 2569 msgs

कोई पहाड़ चढ़ना मुश्किल नहीं है, शिखर पर मिलते हैं।

🙏🤣😝

Read More ...
user avatar
Nilesh N
Quotes - 2569 msgs

🌷🍃🍃🌷

यदि हम स्वतंत्र नहीं हैं तो कोई भी हमारा आदर नहीं करेगा।

🍃🙏

Read More ...
Message Masala
Copyright 2021 © Message Masala | All Rights Reserved
The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with the respective owners. The usage of the content and images on this website is intended to promote the works and no endoresement of the artist shall be impiled. Unauthorized use is prohibited and punishable by law.