आयुष्य हि फार अवघड शाळा आहे...
कॉपी करता येत नाही...
कारण
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते
good Morning ..
देवाधिपती .. ज्या वेळी स्त्री ची निर्मिती करत होते.....त्या वेळी त्यांना खूप वेळ लागला..
आज सहावा दिवस होता,... आणि स्त्री ची निर्मिती अद्याप बाकी होती...
म्हणून देवदूता ने विचारले....
देवा !
आपणांस इतका वेळ का लागत आहे ?.......
देवा ने उत्तर दिले~
इतके सारे गुण धर्म (specifications)
आहेत की जे ह्या निर्मिती साठी जरूरी आहेत.......
👉 ही प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीला
सामोरी जाते...... !
👉 ही आपल्या सर्व मुलांना सारखेच
वाढवते.., आणि आनंदी ठेवते....!
👉 आपल्याच प्रेमाने... पायाला झालेल्या जखमेपासून विव्हळणा-या हृदयापर्यंत सगळे घाव भरून टाकते..... !
👉 तिच्यामध्ये सर्वात मोठा गुणधर्म असा आहे की..... आजारी पडली तरी स्वतःची काळजी स्वतःच घेते.... आणि तरीही
18 तास काम करू शकते... !...
देवदूत चकित झाला., आणि आश्चर्याने.. त्याने
विचारले.. ~ देवा. ! हे सर्व ...
दोन हातांनी करणे शक्य आहे .. ?...
देववधिपती बोलला ~
ही एक खास निर्मिती आहे.. !
देवदूत जवळ जातो....
स्त्रीला हात लावून, म्हणतो..~
देवा.... ही खूप बहुत नाजूक आहे... !
देवाधिपती ~ हो... ही खूप नाजूक आहे..,
पण ... हीला खूप मजबूत बनविले आहे.. !..
👉 तिच्यामध्ये प्रत्येक परिस्थितीत सामोरे जाण्याची ताकद आहे....!
देवदूता ने विचारले ~
ही विचार सुद्धा करू शकते का... ?
देवाने उत्तर दिले. ~
👉 ती विचार करू शकते,आणि मजबूत होऊन त्यांचा मुकाबला ही करू शकते..!
देवदूता ने जवळ जाऊन ...स्त्रीच्या गालाला हात लावला, आणि बोलला ..
....~ देवा गाल तर ओले आहेत .. !
कदाचित ह्यामध्ये चुक राहीली आहे.. !
देवाधिपती बोलले..ह्यात काहीही चुक नाही ....!
हे तीचे अश्रू आहेत..... !
देवदूत ~ अश्रू कशासाठी ?
देव बोलले ~
ही सुद्धा हीची ताकद आहे.. !
अश्रू......तिला तक्रार करायची आहे.. ,
प्रेम दाखवायचे आहे,...आपले एकटेपणदूर करायचा एक मार्ग आहे..!
देवदूत ~ देवा ! ही
आपली निर्मिती अदभुत आहे.. !
आपण सर्व विचार करून ही निर्मिती केली आहे.. !
आपण महान आहात.. !
देवाधिपती बोलले ~
ही स्त्री रूपी निर्मिती अदभुत आहे !
ही प्रत्येक पुरुषाची ताकद आहे.., जी
त्याला प्रोत्साहित करते.. !
सर्वांना आनंदीस पाहून ही सुद्धा आनंदी राहते...!
सगळ्याच परिस्थितीत कायम हसत राहते!
तिला जे पाहिजे ते ती ...
लढून सुद्धा घेऊ शकते...!
तिच्या प्रेमात काही अटी नसतात.. !
तिचे हृदय तेव्हाच विव्हळते जेव्हा ....
आपलेच तिला धोका देतात...!
परंतु .. प्रत्येक परिस्थितीत...
जुळवून घेण्याची तीची तयारी असते.. !
देवदूत ~ देवाधिपती.... !
आपली निर्मिती अद्वितीय आहे...संपूर्ण आहे..!
भगवान बोलले ~ अद्वितीय नाही...
तिच्यात ही एक त्रुटी आहे.. !
ती आपली महत्वत्ता' विसरून जाते....!
~ सर्व आदरणीय महिलांना समर्पित...ही आमची आई , पत्नी, मित्र, बहीण, मुलगी, सहकारी असते... त्या सर्व महिलांना आमचे त्रिवार वंदन........
🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
Dedicated to all beautiful Ladies. 🌶 🍧 🍰
विवाह संस्थेतला संवाद:
मॅडम: हा मुलगा खूप शिकलेला आहे आणि भरपूर कमावतो पण जास्त काळा आहे...
.
.
.
.
.
.
.
.
.
लग्नाची मुलगी: ह्याच पॅटर्न मध्ये दुसरे कलर दाखवा ना...
🤪😂🤪😂🤪😂🤪😂🤪😂🤪😂
मी हा ग्रुप सोडत आहे.
जमल्यास पुन्हा जॉईन होईन,
पण सध्या इथे जुळवून घेताना मला खूप त्रास होतो आहे. एकतर वाद किंवा सल्ले नाहीतर बोलणेच नाही.
त्यामुळे उगीच मनाविरूद्ध जास्त काळ थांबण्यात काही अर्थ नाही.
नकळत कुणाचे मन दुखावले गेले असल्यास क्षमस्व.
माझा नंबर सर्वांकडे आहेच.
सर्वांना शुभेच्छा."
…अशी चिठ्ठी लिहून ठेवून एक अट्टल दारुडा व्यसनमुक्ती केंद्रातून पळून गेला.
*घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे ज्ञान !* *देण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे दान !* *बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे सत्य !* *करण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे दया !* *सोडण्यासारखी* *कोणती गोष्ट असेल तर* *अहंकार !* *🌼🌞 || शुभ सकाळ || 🌞🌼* 💐 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 💐
पूर्णिमा का चाँद, रंगो की डोली,
चाँद से उसकी, चांदनी बोली,
खुशियों से भरे, आपकी झोली,
मुबारक हो आपको, रंग-बिरंगी होली !!
[12/07, 10:13 AM] Pravin Keni Airtel: *🌹🌹ॐ साईं राम🌹🌹*
🙏🏻🌄 *साई सकाळ* 🌄🙏🏻
[13/07, 9:58 AM] Pravin Keni Airtel: _*नफरतों के शहर में*_
_*अपने अपने खेमे हैं....*_
_*यहां वो लोग रहते हैं जो,*_
_*तेरे मुँह पर तेरे है,*_
_*मेरे मुँह पर मेरे हैं....!!!!*_
_*Good morning*_😊🙏🏼
🌷🍃🍃🌷
मेरी ख़ामोशी में सन्नाटा भी हैं और शोर भी हैं, तूने गौर से नहीं देखा इन आखों में कुछ और भी हैं।
🌻🌺
🙏 नमस्कार 🙏
*आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो...*
*कुठलचं नातं ठरवून जोडता येत नाही...*
*ते आपोआप जोडलं जातं....*
*खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते....*
*हे दान ज्याला लाभतं, त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो ...!!!!*
💐💐 *शुभ सकाळ*💐💐
मित्र असावा तुझ्यासारखा,
स्वतःच्या घासातला घास देणारा..
मित्र असावा तुझ्यासारखा,
वेळ प्रसंगी जीवाला जीव देणारा,
मित्र असावा तुझ्यासारखा,
वाढदिवसाची पार्टी न चुकता देणारा..
खूप आले आणि खूप गेले,
पण मित्रा हृदयात घर तू केले..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा !
अशी बायको मिळावी सर्वाना...
बंडु कामावरुन उदास चेहऱ्याने घरी आला...😔
बायको ने विचारले काय झाले, चेहरा असा का..😳
बंडू :- माझ्या कंपनीतले सर्व लोक वारले😩😫
बायको :- ऑं ...कशा मुळे ?😧😕
बंडू :- शॉर्टसर्किट होवून आग लागली सगळे ठार झाले.....
😭😭😭
बायको :- मग तुम्ही कसे वाचला ?
😟😟
बंडू:- मी नेमका त्या वेळेला गायछाप थुकायला बाहेर गेलो होतो ..👉🏻👋🏻👏🏻
बायको :- मग आता...?
बंडु :- आता कंपनी सर्व वारसदारांना पंचवीस लाख रुपये नुकसान भरपाई देणार आहे,,🙂
बायको :- ( कपाळावर हात मारुन 🙆🏼) बाई....बाई..विश्वासच नाही बसत की ,😐
केवळ गायछापमुळे माझे पंचवीस लाखाचे नुकसान झाले..
तरी तुम्हाला हजार वेळा सांगितलय की ती गायछाप सोडा म्हणुन....
काय म्हणावं ह्या कर्माला.......
😭😭😭😭😭
स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.
*महफिल थी दुआओं की,*
*तो मैंने भी एक दुआ मांग ली...!*😊
*मेरे अपने सदा खुश रहें,*
*मेरे साथ भी, मेरे बाद भी..!*
GOOD MORNING
*कष्ट ही एक अशी किल्ली🗝 आहे की जे नशीबात नसलेल्या गोष्टींचे सुध्दा दरवाजे उघडते*💪🏻💪🏻
🍂🍁 *शुभ सकाळ 🍁🍂🙏
You are the real rose of my garden,
Your breathe gives me scent of roses,
Your eyes are like diamonds,
When you see me, it brightens my face.
🙂🌹🌹
Happy rose day….
आनंद’ एक ‘आभास’ है जिसे हर कोई ढूंढ रहा है…!!! ‘दुख’ एक ‘अनुभव’ है जो आज हर एक के पास है..
फिर भी जिंदगी में वही ‘कामयाब’ है, जिसको खुद पर ‘विश्वास’ है…!! आपका दिन शुभ एवं मंगलमय हो
Good morning
😜😜😁
सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप,
…………..मला मिळाली आहे अनुरूप.
🌹☺
"हॅलो बाबा..विकास बोलतोय..आज रात्री ८ वाजता तुम्ही आणि आई तयार राहा..आपण बाहेर जातोय आज जेवायला.मी ऑफिस मधून निघताना तुम्हाला कॉल करतो..दोघेही तयार राहा.."-विकासने फोन ठेवला...पण विकासाच्या बाबांच्या लक्षात येईना कि आज अचानक हा बाहेर जेवायला जायचा बेत विकासनी काय म्हणून ठरवला असेल ? विकासचे आई बाबा दोघेही त्यांनी सांगितलेल्या वेळेला तयार होतेच.विकासनी त्या दोघांनाही पिक-अप केलं आणि एका आलिशान हॉटेल मध्ये घेऊन गेला..
"आई..बाबा..आज तुम्ही तुमच्या आवडीचं जे काही हवं ते मागवायचं..आणि हो..किमतीचा "कॉलम" अजिबात बघायचा नाही..एवढे वर्ष खूप मन मारलंत..आज मात्र तसं अजिबात चालणार नाही..बिन्धास तुम्हाला जे हवं ते मागवा...आई तू पण ग.."-विकास बोलत होता..
"अरे पण काय झालंय काय अचानक...काय प्रमोशन वगैरे झालंय का ? आज राजा एवढा उदार का बरं झालाय ?" - विकासाच्या आईला देखील कळेना आज नक्की काय झालंय काय..
"ते नंतर सांगतो..घरी गेल्यावर..आता फक्त जेवण..तुमच्या आवडीचं ..नंतर बाबा ना आवडतं ते खास कोकोनट आईस्क्रीम.."- विकास भलताच खुशीत होता हे उघड होतं..जेवणं झाली...आईस्क्रीम झालं..मंडळी घरी आली..हात पाय तोंड धुवून तिघेही एकत्र बसले..विकास आता त्याच्या खुशीत असण्याचं नेमकं कारण सांगणार होता..
"आई बाबा..आता सांगतो कि मी तुम्हाला आज बाहेर का घेऊन गेलो ते..त्याचं झालं असं कि मागच्या महिन्यात,ऐन गणपती यायच्या आधी, माझ्या एका मित्राचे वडील गेले..हार्ट अटॅक ने..हा माझा मित्र त्याच्या वडिलांशी तसं फार काही चांगले संबंध ठेवून नव्हता..आता मला म्हणतो कसा..' कि वडील गेले..आता पितृ पक्ष चालू झालाय..वडिलांच्या नावचं 'पान' ठेवतो..'
तेव्हा माझ्या मनात आलं..वडील जिवंत असताना कधी हा माझा मित्र त्यांच्याशी चार शब्द प्रेमाचे बोलला नाही..त्यांना काय हवं नको कधी विचारलं नाही..कधी प्रेमाने त्यांची चौकशी केली नाही..आज बाप मेल्यावर त्यांच्या नावाने हा पान वाढायचा फार्स कशासाठी मग ? त्यांच्या नावाने आता देवळं-मंदिरांमध्ये देणग्या देत फिरतोय..तुम्हाला माहित आहे कि मला ह्या असल्या कुठल्याही गोष्टी कधीच पटल्या नाहीत..कावळ्याने चोच लावल्यावर आत्मा तृप्त झाला म्हणे..आपल्या पोराने आपल्याशी चार प्रेमाचे शब्द बोलावेत ह्यासाठी जो बाप आसुसत होता..तो आता कावळ्याच्या एका चोच लावल्याने तृप्त कसा काय होणारे ?
आज मला हे जाणवलं कि घरात आई-वडील दोघेही ठणठणीत असणं हीच मुळात किती आनंदाची गोष्ट आहे..
आई..बाबा..तुम्ही जोपर्यंत आहात माझ्या आयुष्यात तो पर्यंत सगळी मजा आहे हो..तुमच्या पश्चात मी कावळ्याला पान वाढणं वगैरे हे असले काहीही प्रकार करणार नाहीये..पण आज तुम्ही दोघेही ठणठणीत आहात..तुम्हाला खाण्या-पिण्याचं कसलंही बंधन सुदैवाने नाहीये..म्हणून आज तुम्हाला मी जेवायला घेऊन गेलो..आई-वडील दोघेही त्यांच्या आवडीचे पदार्थ जेवतात हाच माझ्यासाठी "पितृपक्ष" आहे..."- विकास बोलायचा थांबला..तो कमालीचा गहिवरला होता..अर्थात विकासाचे आई-बाबांना सुद्धा कमालीचं भरून आलं होतं..
विकासनी आई-बाबांना घट्ट मिठी मारली...आपला मुलगा आता खऱ्या अर्थाने मोठा झाला, ह्याचा आनंद आई-बाबांसाठी काही वेगळाच असतो नाही ?..विकासाचे सगळे पितर मात्र,आज खऱ्या अर्थाने तृप्त झाले होते...
*हँसता हुआ चेहरा आपकी शान बढ़ाता है*
*मगर....*
*हँसकर किया हुआ कार्य आपकी पहचान बढ़ाता है*
कौन कहता है कि
इंसान खाली हाथ आता है
और खाली हाथ जाता है ?
ऐसा नहीं है.,
*इंसान भाग्य लेकर आता है*
और
*कर्म लेकर जाता है*
🌹Life is very beautiful🌹
🌞 *शुभ प्रभात* 🌞
💐 *आपका दिन शुभ हो* 💐
नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं ;
मनापासून जे सांभाळल जातं
ते खरं नातं असतं ;
जवळीक दाखवणारा हा
जवळचाच असतो असं नाही ;
हृदयापासून जो जवळचा
असतो
तोच आपला असतो
🌷💐 _शुभ रात्री _ 💐🌷
IN A BANK
CUSTOMER: मॅडम,
मला चेक डिपॉझिट करायचा आहे कधीपर्यंत क्लिअर होईल?
BANK कर्मचारी : सर 2 ते 3 दिवस लागतील .
CUSTOMER: दोन्ही बँक समोरासमोरच आहेत ना ?
मग एवढा उशीर का ??
Bank कर्मचारी : सर procedure follow कराव्या लागतात ....
For example .....
जर समजा तुमचा ऍक्सिडेंट स्मशानभूमी समोर झाला आणि तुम्ही मेला, तर तुम्हाला घरी नेऊन ,पाहुणे रावळे बोलावून, अंत्यसंस्कार ची विधी करून ,अंघोळ घालून आणतील, का लगेच स्मशानभूमीत नेतील जाळायला... ?
CUSTOMER : - असलं खतरनाक उदाहरण देऊ नका.
जेव्हा क्लिअर व्हायचंय, तेव्हा होऊ द्या काहीच अडचण नाही
😂😂😂😂😂😂
🌷 *यश हे सोपे,*
*कारण ते कशाच्यातरी*
*तुलनेत असते,*🌷
🌷 *पण समाधान*
*हे महाकठीण,*
*कारण त्याला* 🌷
*मनाचीच परवानगी लागते.*
💐💐💐💐💐💐💐💐
॥ *शुभ सकाळ* ॥
"चांगल्या व्यक्तीने अपमान केला,
अथवा रागवली तरी चालेल,
पण त्याला सोडु नका ......
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत,
पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात,
म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा" ......
....!! शुभ रात्री !!....
समाधान ही अंत:करनाची सर्वात सुंदर संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती मिळाली,तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे.
💐🌼🌺🌻🌷🌸
*शुभ सकाळ
🙏🙏🙏🙏🙏🙏
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं...
पण
संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!!
कारण
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे...
समुद्र गाठायचा असेल...,
तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!!
"तुमचा दिवस शुभ जावो"
Girlfriend - दारू पिऊन बाइक चालवू नकोस एकसीडेंट होईल...😊
.
.
.
.
मुलगा 🤓 - किती काळजी करतेस माझी I Love U So Much....😘
.
.
.
.
मित्र - दारू पिऊन बाइक चालवू नकोस एकसीडेंट होईल...
.
.
.
.
मुलगा - आता तू .. बापाला शिकवं हरामखोर.... 😜
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
माणुसकी राहिली नाही राव😫😫
*_देव..._*
*कधीच भेटला नाही ,*
*भेटेल की नाही माहित नाही... ..!!*
*_पण.........._*
*देवा सारखी माणसे खूप भेटली ....*
*_तुमच्यासारखी*
😊 🌹🌹 😊
💐 *शुभ रात्री* 💐
🌼🌼💖🌼🌼💖🌼🌼💖🌼🌼
प्रत्येक दुखण्यावर
औषधी ईलाज करत नाहीत...
कधी - कधी मायेचे शब्दही
मनास दिलासा देऊन जातात...!
शुभ रात्री
मुलाचं लग्न झाल्यानंतर माझं कीचन पुर्ण बदललयं... सुनेने त्याला पुर्ण मॉडर्न बनवलयं..!!
बाहेर काम करुन घरी लवकर आली की किचनमधे शिरुन काही ना काही बनवण्याची तिला हौस आहे..
पुर्वी मी विळी घेऊन भरभर कांदा कापत होते पण आता तिने कांदा कापून द्यायच यंत्रही आणलयं.. खोबर किसायचंही....
खरंच.. जेवण बनवणं कीती सोप्पं झालयं! *काही सासवा या सुधारणा स्विकारत नाहीत...*
"आमच्या वेळी नव्हते बाई असले नखरे..स्वतःच्या हातानी करायचो सगळी कामे ." अशी वाक्य फेकत विनाकारण सुनांना कमी लेखण्यातच त्या धन्यता मानतात...
अरे असु देत ना.. तुम्हाला नाही मिळालं तरुणपणात सुख म्हणून तर सुनांनीही घ्यायच नाही ?
उलट तुम्ही सुध्दा त्याच्या बरोबरीने नवीन एंजॉय करायचा प्रयत्न करा..
उद्या त्यांच्या सुना आल्या तर त्या आणखीन काहीतरी नवीन बदल करतीलच की... आपण जातं सोडून पीठाच्या गिरणीकडे वळलोच ना? पाटा वरवंटा सोडून मिक्सरला आपलसं केलच ना? मग येऊ देत की विचारातही आणखीन बदल... त्या यंत्रांशी खेळण्यात पण एक मज्जा आहे.. ती घ्या..
आणि सुनेने कौतुकाने समोर आणलेला पास्ताही मनापासून खा ! मग बघा ती सुध्दा तुमची चपाती भाजीही किती चवीने खातेय ते...
माझी सुन खाते मी केलेलं आवडीने.. मीही स्विकारलीय तिच्या हातची वेगळी चव... 😊😊😊
आपल्या मुलासाठी सुन स्वत:ला बदलवतच असते की.. मग आपल्या मुलासाठीच आपणही जरा बदललं तर त्याचाच संसार सुखाचा होईल... तेच तर हवं असत ना आईला??
*माणसाने बदल स्विकारले की नाती सुदृढ होतात..!!*
*तु भी खामखा ही बढ़ रही हैं,..ऐ धुप,,,*
*यहा पिघलने वाले दिल कोई* *नहीं रखता,,,*
😘😗😲🤔
तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या
तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…
🌷🍃🍃🌷
अनजान तो तब भी थे अनजान तो आज भी हैं, बस फ़र्क़ इतना है तब तुम मुझे जानती नहीं थी और आज जान बूझकर अनजान बनती हो।
🌻🌹
नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं ;
मनापासून जे सांभाळल जातं
ते खरं नातं असतं ;
जवळीक दाखवणारा हा
जवळचाच असतो असं नाही ;
हृदयापासून जो जवळचा
असतो
तोच आपला असतो
🌷💐 _शुभ रात्री _ 💐🌷
A person can not achieve his real success & happiness until he learns the art of having tolerance, sacrifice, care and respect for others...!!
Good morning.
अशी बायको मिळावी सर्वाना...
बंडु कामावरुन उदास चेहऱ्याने घरी आला...😔
बायको ने विचारले काय झाले, चेहरा असा का..😳
बंडू :- माझ्या कंपनीतले सर्व लोक वारले😩😫
बायको :- ऑं ...कशा मुळे ?😧😕
बंडू :- शॉर्टसर्किट होवून आग लागली सगळे ठार झाले.....
😭😭😭
बायको :- मग तुम्ही कसे वाचला ?
😟😟
बंडू:- मी नेमका त्या वेळेला गायछाप थुकायला बाहेर गेलो होतो ..👉🏻👋🏻👏🏻
बायको :- मग आता...?
बंडु :- आता कंपनी सर्व वारसदारांना पंचवीस लाख रुपये नुकसान भरपाई देणार आहे,,🙂
बायको :- ( कपाळावर हात मारुन 🙆🏼) बाई....बाई..विश्वासच नाही बसत की ,😐
केवळ गायछापमुळे माझे पंचवीस लाखाचे नुकसान झाले..
तरी तुम्हाला हजार वेळा सांगितलय की ती गायछाप सोडा म्हणुन....
काय म्हणावं ह्या कर्माला.......
😭😭😭😭😭
😜😁
…रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा,
त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा.
😄😄😄😄
_बायको_ - तो कोपऱ्यावरचा *भिकारी* आहे ना.. फार माजलाय हो..
_नवरा_ - कां ?? काय झालं?? 🤥
_बायको_ - अहो, मी त्याला काल २ चपात्या आणि भाजी दिली होती. 🤷♀
आज त्याने मला एक पुस्तक दिलं. 📙
_नवरा_ - पुस्तक ? कोणतं ?? 🤨
_बायको_ - चविष्ट *जेवण* कसे बनवावे.."...☹ .. 😃👍😃
*वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी ..*
*""अनुभव"" म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!!*
*जेव्हा एखादी"" ठेच ""काळजाला लागते*...
😴😌*शुभ सकाळ*😌😴
👉🏻हृदयाला स्पर्श करणारी सुंदर विचार.
ツ.,.✍❣♡♡ # ♡♡❣ __________
👉🏻 .. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल.. . ..
ツ.,.✍❣♡♡ # ♡♡❣ _________
👉🏻.. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.. . ..
ツ.,.✍❣♡♡ # ♡♡❣ __________
👉🏻 .. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.. . ..
ツ.,.✍❣♡♡ # ♡♡❣ __________
👉🏻.. हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.. . ..
ツ.,.✍❣♡♡ # ♡♡❣ __________
👉🏻 .. तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.. . .
लोकं आता वेलेंटाईन आलाय म्हणून लय खुश आहेत पण
हे वेलेंटाईन डे व प्रपोस डे इंग्रजांचे किडे आहेत
आम्हीतर लग्नातल्या पंगतीमध्ये भात एक्सट्रा देऊन पोरी पटवल्यात
😂😂😂😂😂😂😂😂?
😄😄😂😂घे ग थोडसा?
#🤩व्हॅलेंटाइन जोक्स
वटपौर्णिमा जवळ आली आहे लक्षात ठेवा जास्त भारी साडी भरपूर सोनं घालून जाऊ नका नाहीतर शेजारी बाई मनात म्हणेल मला पुढच्या जन्मी हिचा नवरा मला मिळु दे देवा 😀😀😀😀😀😇
"सोहन- मोहन तुझ्या घरी कपडे धूवायला मोलकरीण होती ना, मग तू कसा काय आज कपडे धुअत आहे?
मोहन- कारण त्या मोलकरणीशी मी लग्न केलं आहे.
"
*आयुष्यात सुंदर क्षणांची वाट पाहण्यात वेळ दड़वु नका,* *जो क्षण आयुष्यात येईल त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न करा..* *जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुंगधासारखे,,,*
*कुणाला प्रेम देणं, सर्वात मोठी भेट असते,,,* *आणि कुणाकडून प्रेम मिळविणे, सर्वात मोठा सन्मान असतो.....*
*🎀शुभ सकाळ 🎀*
🙏🌺 🌺🙏
The true republic: men, their rights and nothing more; women, their rights and nothing less.
📍📍 *Social Work Jobs* 📍📍
We have an requirement of HR and Admin position urgently for male candidate
Company name : Treo engineering pvt ltd, Pune
Education: - MSW.
Skills: - Knowledge about payroll, labour laws, contract labour handling, good communication skills, good in excel
Experience: - 6 months to 2 years
Can join immediately
Salary - depend on performance
Please send mail to: hr@treo.co.in sagar@treo.co.in/ ashwini@treo.co.in
*Job Notification forwarded at Social Work Jobs on 25/03/19*
`` _