*हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात राहावा*
*आणि*
*प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचाच यावा...*
🌹🌹🌹🌹
*सकाळच्या गोड शुभेच्छा!!!*
#🌄सुप्रभात
“This birthday, I wish you abundant happiness and love. May all your dreams turn into reality and may lady luck visit your home today. Happy birthday to one of the sweetest people I’ve ever known.”❤️❤️❤️🌹🌹🙈🎂🍬🍬
एका गायकाचं पुण्यात गाणं असतं.
पुणेकर सारखं वन्स मोर देतात.
गायकाला छान वाटतं.
पण वन्स मोर संपत नाही.
मग तो विचारतो, "एवढ्या वेळा वन्स मोर का?
पुणेकर: नीट म्हणेस्तोवर आम्ही वन्स मोर देतोच....
😁😁😁😁
✍
*भूतकाळ कितीही वाईट*
*असला तरी....*
*एक नविन सुरुवात करण्याचा*
*अधिकार प्रत्येकाला असतो..!*
*🌸..शुभ सकाळ..🌸*
There is no point in worrying. You have studied extremely hard and we are sure you would do well in your exams. Good luck!
🍁🍁🌷🌷🌷🌷🌷🌷🍁🍁
*स्वतःला असं घडवा कि तुमच्याबद्दल*
*दुसऱ्यांना कोणी वाईट सांगितल*
*तरी त्यावर कोणीच*
*विश्वास नाही ठेवला पाहिजे..*
*🦋 शुभ राञी🙏*
🏡😪धमाकेदार जोक्स☺☺
.
.
एक शवयात्रा में अर्थी के आगे एक कुत्ता चल
रहा था और उसके पीछे सैकड़ों व्यक्तियों की
लम्बी लाइन चल रही थी।😭😇
.
.
एक राहगीर ने हैरान होकर पूछा: भाईसाहब,
अर्थी के आगे चलता हुआ कुत्ता बहुत अजीब
लग रहा है,
यह किसकी अर्थी है?😴
.
.
व्यक्ति ने जवाब दिया: यह मेरी पत्नी की
अर्थी है,
और
उसकी मौत इस कुत्ते के काटने से हुई है।😴
.
.
राहगीर ने तुरन्त कहा: क्या आप एक दिन
के
लिए अपना कुत्ता मुझे उधार देंगे मेरी भी मैके
से आनेवाली है ?😴
.
.
व्यक्ति बोला: तुम्हें क्या लगता है, अर्थी के
पीछे
चल रहे ये सैकड़ों लोग मेरी पत्नी के रिश्तेदार हैं
ये सब भी कुत्ता लेने ही आए हैं।
जाओ, तुम भी लाइन में लग जाओ
😜😜😜😜😜😜😜😜
*हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात राहावा*
*आणि*
*प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचाच यावा...*
🌹🌹🌹🌹
*सकाळच्या गोड शुभेच्छा!!!*
#🌄सुप्रभात
नमस्कार मंडळी ....
कसे आहात सगळे??
मजेत ना ??
....आणि आपला नेहमीच आपुलकिचा प्रश्न.
*भात झोडताय ना , झोडायलाच पाहिजे. नाय तर खाणार काय? पेंढा ??😂😂😂😂😂
आज तिला प्रपोज 🌹करायचं ठरवलं..,
उठलो गेलो घरात, 🏡
जाताना रश्शी (दोर)🏃🏃🏃🏃 घेतली, आणि निघालो तिच्याकडे..,💑💏🙋
जर ती हो बोलली तर ठिक नायतर.... 💘💘💘💘
.
.
...
...
येताना जवळ कुठे जर गवत असेल तर...गवताचा भारा घेउन येतो..🌾🌾🌾🌾
म्हणजे हेलपाटा फुकट जाणार नाही.
पोरगी नाही निदान म्हैस तरी खुश. अन् घरचे पन खुश..😂😂 .
😜गावातलं संस्कारी पोरगं...😝
🍁🍁🌷🌷🌷🌷🌷🌷🍁🍁
*स्वतःला असं घडवा कि तुमच्याबद्दल*
*दुसऱ्यांना कोणी वाईट सांगितल*
*तरी त्यावर कोणीच*
*विश्वास नाही ठेवला पाहिजे..*
*🦋 शुभ राञी🙏*
*मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या*
*धारांनी मनुष्य अधिक*
*शोभून दिसतो.*
*कारण मोत्यांच्या हारांनी*
*फक्त त्याचं सौंदर्य दिसतं,*
*आणि घामाच्या धारांनी*
*त्याचं कर्तृत्व सिद्ध होतं....!!!*
*मन तर देवाने प्रत्येकाला*
*दिले आहे*
*पण दुसर्याचे मन जिंकता*
*येणारे "मन" काही ठराविक*
*लोकानांच दिले आहे.*
*शुभ सकाळ* 🌿🌷🍃
🌹🌹💐💐💐🌹🌹
"माझ्यामुळे तुम्ही नाही" तर
"तुमच्यामुळे मी आहे.."
ही वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात...
आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही.
🌺🙏 GOOD NIGHT🙏🌺
🍃🍁 🍁 🍃�
रोज देवाकडे तुमच्यासाठी
काहीतरी मागावंस वाटतं...
कारण, या डोळ्यांनी नेहमीचं तुम्हाला
आनंदी पाहावंस वाटतं..!
🍁!!...शुभ रात्री...!!🍁 #
सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात,
निसर्ग बदलला कि फुले सुकून जातात,
मनापासून आठवण काढली आहे तुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात...........!
🌼शुभ सकाळ🌼
🍁🍁🌷🌷🌷🌷🌷🌷🍁🍁
*स्वतःला असं घडवा कि तुमच्याबद्दल*
*दुसऱ्यांना कोणी वाईट सांगितल*
*तरी त्यावर कोणीच*
*विश्वास नाही ठेवला पाहिजे..*
*🦋 शुभ राञी🙏*
*अश्रूंची किमंत नसते पण योग्य वेळी येऊन जो पुसून जातो,*
*त्या व्यक्तीची मात्र खूप किंमत असते.*
*🌼 सुप्रभात 🌼*
💕💖 *चांगल्या लोकांना मिळणारा मान कधी कमी होत नाही*,
*शुद्ध सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही* *त्याची किंमत कमी होत नाहीं*,
*चुकणं ही* *"प्रकृती"*
*मान्य करणं ही* ' *संस्कृती* '
*आणि*
*सुधारणा करणं ही "प्रगती "आहे.*
🍃🌺!! *शुभ सकाळ* !!
तेरा 👉🏻हाथ थाम👫 कर ज़िन्दगी💑
की राहो〽 पर चलना💃🏼चाहता हूँ...??
.😍 फिर ख़ुशी ☺ 😃मिले या दुःख😔
😭 😢 😂 ये मेरा नसीब 😇 है....
Good morning
☘🌺 ☘🌺 ☘🌺 ☘🌺
✍🏻भांडण तेच करतात जे प्रेम करतात
रागवतात पण तेच जे काळजी करतात
आणि डाउट तेच करतात जे तुम्हाला गमवायला घाबरतात
🍁Good night 🍁
☘🌺☘ 🌺 ☘🌺 ☘🌺
आला आषाढ-श्रावण
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी.
काळ्या ढेकळांच्या गेला
गंध भरून कळ्यांत;
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत.
चाळीचाळीतून चिंब
ओंली चिरगुटे झाली;
ओल्या कौलारकौलारीं
मेघ हुंगतात लाली.
ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी;
आणि पोपटी रंगाची
रान दाखवितें नक्षी.
ओशाळला येथे यम
वीज ओशाळली थोडी;
धावणाऱ्या क्षणालाही
आली ओलसर गोडी.
मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
येतां आषाढ-श्रावण
निवतात दिशा-पंथ.
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी.
तुझे देखे बिना तेरी तस्वीर बना सकता हूँ,
तुझसे मिले बिना तेरा हाल बता सकता हूँ...!!!
है मेरी दोस्ती में इतना दम,
तेरी आँख का आँसू आपनी आँख से गिरा सकता हूँ
...!!!
🌾🌼Goo ड Moर्निंग
सुराविना कळला साज संगीताचा,
............... नावात गवसला अर्थ जीवनाचा
*"झाडांसारखे जगा*
*खुप मोठे व्हा*..
*पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘*
*आणि जन्म देणाऱ्या आई वडिलांना*
*कधी विसरु नका*..!"🙏
*🌞शुभ रात्री🌞*
╭────╯•╰────╮
💗💗 रिश्ते बधें हो 💟💟
अगर दिल की डोरी से
💘💘तो दुर नही होते 💟💟
किसी मजबुरी से ......❤😘✍
🌸🙏 Good morning
╰────╮•╭────╯
जो दोस्त कहा करता था ज़िन्दगी भर साथ निभाऊँगा, ट्रैफिक 🚦 पुलिस 👮 को देखते ही मुझे रास्ते में छोड़ गया। 😅😅
तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.
सुराविना कळला साज संगीताचा,
............... नावात गवसला अर्थ जीवनाचा
✍
*भूतकाळ कितीही वाईट*
*असला तरी....*
*एक नविन सुरुवात करण्याचा*
*अधिकार प्रत्येकाला असतो..!*
*🌸..शुभ सकाळ..🌸*
*अजीब उलझन है मेरी...*
*बढ़ती हुई उम्र कहती है...!!!*
*अब सीरियस हुआ जाए...!!!*
*जबकि खत्म होती उम्र कहती है...!!!*
*कुछ मस्ती और कर ली जाये...!!!*!!!!!!!!
*_🌹सुप्रभात_*🌹
*#तरंगत #🎯नसतो आम्ही #कुठल्या #🌊लाटेवर...*
*आम्ही #चालतो फ़क्त #🚩शिवरायांनी🚩दाखवलेल्या #वाटेवर👊...*
*🚩🗡 जय जिजाऊ जय शिवराय🗡🚩*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 #🚩शिवराय #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
आज काल जगात समजून घेणारे कमी आणि समजून सांगणारे जास्त लोक आहेत 😊😊 #🙏 good morning
सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात,
निसर्ग बदलला कि फुले सुकून जातात,
मनापासून आठवण काढली आहे तुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात...........!
🌼शुभ सकाळ🌼
✍...आयुष्याच्या पुस्तकात*
*सगळ्यात जास्त आनंद देणारे*
*पान म्हणजे बालपण...!
😴शुभ रात्री 🌹
वक़्त के मोड़ पे
ये कैसा वक़्त आया है
ज़ख़्म दिल का ज़ुबान पर आया है
ना रोते थे कभी काटो की चुभन से
पर आज ना जाने क्यों
फूलों की खुश्बू से रोना आया है
रोज देवाकडे तुमच्यासाठी
काहीतरी मागावंस वाटतं...
कारण, या डोळ्यांनी नेहमीचं तुम्हाला
आनंदी पाहावंस वाटतं..!शुभ रात्री
*जे घडत ते चांगल्यासाठीच ...! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं...*!
*good morning*
रिश्ता वो नहीं होता जो दुनिया को दिखाया जाता है..!!
रिश्ता वह होता है,
जिसे दिल 💞से निभाया जाता है..!!
अपना कहने से कोई अपना नहीं होता,
अपना वो होता है जिसे 💞दिल से अपनाया जाता है..!!
"जैसे कि आप 😊"
┳╱┳😊
┣━┫α ρ ρ у
┻╱┻ ℳỖŘŇĮŇĞ Gooड🌼Moर्निंग 😊
“This birthday, I wish you abundant happiness and love. May all your dreams turn into reality and may lady luck visit your home today. Happy birthday to one of the sweetest people I’ve ever known.”❤️❤️❤️🌹🌹🙈🎂🍬🍬
सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरूवात असते.
!!! शुभ प्रभात!!!