ओठावर तुमच्या स्मित हास्य
असु द्या.....♥♥
जिवनात तुमच्या वाईट दिवस नसु
द्या.....♥♥
जिवनाच्या वाटेवर
अनेक 😘😘मित्र मिळतील तुम्हाला
परंतु...
हदयाच्या एका छोट्याशा बाजूस
जागा मात्र 😍 माझी असु द्या ... 🙏
😘 शुभ सकाळ 😘.
🌷🍃🍃🌷
ईश्वर से तो में आज तक कभी नहीं मिला, लेकिन इतना जनता हूँ वह मेरे माता-पिता जैसे ही दिखते होंगे।
🌷🍃
*लोग मेरी मुस्कान का राज पूॅछते हैं क्योंकि*
*मैंने कभी दर्द की नुमाइश नहीं की*
*जिंदगी से जो मिला कबूल किया*
*किसी चीज की फरमाइश नहीं की*
*मुश्किल है समझ पाना मुझे क्योंकि*
*जीने के अलग है अंदाज मेरे*
*जब जहां जो मिला अपना लिया*
*ना मिला उसकी ख्वाहिश नहीं की।*
👏🏻*Good morning *👏🏻
🚩🚩
Holi rangoon ka tyohar hai,
Duniya rang birangi hai,
Main holi ke din apne sare dostoon ko …
Holi ki bahut bahut shubhkamnaein deti hoon,
Aur yahi dua karti hoon ki duniya mein
Aman aur shanti bani rahe,
Isi tarah dil se dil milte rahe,
logoon mein pyar badta rahe!
शुभचिंतक वो नही होते जो आपसे रोज़ मिलें और बातें करें...
शुभचिंतक वो है जो आपसे रोज़ ना भी मिल सकें फिर भी आपकी ख़ुशी के लिए प्रार्थना करें...
सुप्रभात
🙏🏻नमस्कार मंडळी🙏🏻
आता सोशल मीडिया वर नवीन खेळ सुरू झालाय *तू 🚩भगवा झेंडा dp ठेव आणि तू 🇪🇺नीळा झेंडा dp ठेव*🤷🏻♂🤦🏻♂दाखवून देऊ काय तर...!
*"अरे अडाणी पना सोडा वैचारिक लढाई विचारांनी लढा ना कुणी म्हणतोय आणि तस करतोय म्हणून आपण पन तसे करायचे.*
हा छ.शिवाजी महाराज ,फुले ,शाहू ,आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे त्यांनी कोणत्या एका समाजा पुरता किंवा एका झेंड्या साठी लढा नाही दिला
*असले डाव हाणून पाडा आणि माथी भडवली जाऊ देऊ नका* 🙏🙏
*राष्ट्रप्रथम*
💖🌿💖 *शब्दशिल्प* 💖 🌿 💖
कुणी चांगले म्हणावे म्हणून
काम करू नका ,
आपण करीत असलेल्या कामाने
अनेकांचे भले होणार असल्यास
ते काम सोडूच नका.
जर आपला हेतुच शुध्द आणि
प्रामाणिक असेल तर...
आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या
टीकेला काहीच महत्व नसते.
चांगल्या कर्मांची फळे
चांगलीच असतात.
💖🌿💖शुभ सकाळ🌿💖🌿💖
💞💞
🌷🍃🍃🌷
मौत भी डर के मारे हमारे आगे नहीं आती वो भी जानती है अगर हमारे जूतों के नीचे आई तो खामखा मारी जाएगी।
🌹🌞
🌹🌻🌹🌻🌹
ज़िंदगी का सबसे बड़ा सफर एक दिल से दूसरे दिल तक पहुचना है, और बेसक इसी में सबसे ज्यादा टाइम लगता है॥
🌸🍀
*सकाळी सकाळी जुन्या गर्लफ्रेंड चा massage आला*
*घाबरू नको .....ye too*
😂😂😂😂😂😂😂
🌷🍃🍃🌷
मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूँ मै,
मंजिल से ज़रा कह दो अभी पहुँचा नहीं हूँ मै"
🌻🌹
🌼🌿🌼🌿
बहुत दूर अभी जाना है
पर चिंता नही चिंतन का
दामन थामा है
क्योंकि माँ ने मेरी
मुझे अपना माना है
🌼🌿
*संसार म्हणजे गुडघाभर चिखलात चालणे,*
*कारण*
*चिखलात जोरात चालता येत नाही आणि दमलो म्हणून बसता ही येत नाही.*
*🍁शुभ सकाळ🍁*
*बारिश* *की बूँदें*
*भले ही छोटी हों* ..
*लेकिन*
*उनका लगातार बरसना*
*बड़ी नदियों का बहाव बन जाता है…*
*वैसे ही हमारे छोटे छोटे*
*प्रयास भी, जिंदगी में*
*बड़ा परिवर्तन ला सकते हैं…*
*🌸🌸सुप्रभात🌸🌸*i
*याला म्हणतात कलीयुग*
😝😝😝😝😝😝😝😝😝
बाप :- कुठे आहेस ??
.
पोरगा :- मित्राच्या रुमवर आहे, उद्या गणिताचा
पेपर आहे तर अभ्यास करतोयत आम्ही सगळे,
तुम्ही कुठं आहात ??
.
.
बाप :- तु ज्या बीयर शॉप च्या समोर असलेल्या रांगेत आहेस ना त्या रांगेत मी सर्वात शेवटी आहे,
मला पण एक घे, दुकान बंद व्हायचा
टाईम झालाय..!
बहिणी.....
दुःख वाटून घेणाऱ्या
सुख वाटत जाणाऱ्या
सल्ला देणाऱ्या
सल्ला घेणाऱ्या
खूप दूर
असल्या तरी
खूप जवळ
असणाऱ्या
आपआपल्या
संसारात मग्न
असल्या तरी
मनाने आपल्याशी
सतत संलग्न
असणाऱ्या
स्वतःचे भरले डोळे लपवून
आपले अश्रु पुसणार्या.
शाबासकीची
पहीली थाप
पाठीवर देणाऱ्या .
खूप सुखात आहे ग मी
म्हणून हळूच डोळे पुसणार्या.
बहिणी
आयुष्याला
मिळालेलं
एक वरदान.
जागेपणीचं
स्वप्न छान
पुस्तकातलं मोरपीस
जपणारं पान.
सप्तरंग उधळणारी
इंद्रधनूची कमान
मनातल्या
फुलपाखराची
इवली भिरभिर
हळूवार हात
पुसतात डोळ्यातले नीर
उपसून काढतात
हृदयात घुसलेला तीर
बहिणी
गातात नाचतात
खाऊ घालतात प्रेमाने
चटणी भाकरी ते
गुलाबजाम.
त्या सुगरण
असोत नसोत.
प्रत्येक घास वाटतो
अमृताहून गोड.
बहिणीत नसतो भेदभाव
गरीबी श्रीमंती
लहान थोर
शहर गाव.
बहिण असते
एक सरीता
या हृदयापासून
त्या हृदयापर्यंत
वहाणारी.
,,
बहिण....
*🧡आणी*💙
*🙏तुमच्यासारखी प्रेमळ माणसे कोठेही असली तरी आठवण ही येणारच👌*
*💜शुभ रात्री*
💐 *"मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण"*
💐 *"न सांगता जुळणा-या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते"*
*"विश्वास ठेवा"*💝
💐 *"आपण जेव्हा कोणासाठी काही चांगल करत असतो,तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगल घडत असत"*🌹🌹
🌺🌺 *GOOD MORNING 🌺🌺
🚩जय शिव मल्हार 👏जय महाराष्ट्र 🚩
😇 असे हास्य तयार करा की
हृदयाला त्रास होणार नाही ,😊
असा विश्वास करा की,
त्याने जखम होणार नाही ,
अशी मैत्री करा की ,
त्याचा शेवट कधी होणार नाही ।😘✌
🌹😘 सुप्रभात 😘🌹
🙏आज का सुविचार🙏
🌺💐🙏🌼🌹🌼🙏💐
*अच्छा वक़्त सिर्फ उसीका होता है,.*
*..जो कभी किसी का बुरा नहीं सोचते !!*
*सुख दुख तो अतिथि है,.*
. *बारी बारी से आयेंगे चले जायेंगे..*
*यदि वो नहीं आयेंगे तो हम*
*अनुभव कहां से लायेंगे।*
*जिन्दगी को खुश रहकर जिओ*
*क्योकि रोज शाम सिर्फ सूरज ही नही ढलता आपकी अनमोल जिन्दगी भी ढलती है*
🌺💐🙏🏻 सुप्रभात🙏🏼🌹🌺
राहुल गांधी को 2 घंटे सुनने के बाद
सब किसानों ने 100-100 रूपये इकट्ठे किये और
सोनिया गांधी को देते हुए बोले कि…
मैडम मुआवजा तो आपको भी मिलना चाहिये…
क्योंकि
“फसल” तो आपकी भी खराब हुई है..
😎😂😂😂😷😷😷😷
तुझ्या चेहर्यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकढे ओढ आहे.
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरील राग आहे.
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे.
🙏🌷good night🌷🙏
उत्सव तीन रंगाचा , अभाळी आज सजला ,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यानी भारतदेश घडविला ..
🙏🙏🙏
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
🇮🇳🇮🇳🇮🇳
✍🏻✍🏻
*एक सेठ और सेठानी प्रतिदिन प्रवचन के लिए व्याख्यान में जाते थे।*
*सेठ के घर एक पिंजरे में तोता पाला हुआ था।तोता एक दिन पूछता है- सेठ जी! आप रोज कहाँ जाते हैं?*
*सेठ बोला- व्याख्यान में प्रवचन सुनने जाते हैं।*
*तोता कहता है- सेठ जी! साधु-साध्वी से एक बात पूछना,कि मैं आजाद कब होऊंगा?*
*सेठ प्रवचन खत्म होने के बाद मुनिश्री से पूछता है- महाराज! हमारे घर में जो तोता है, उसने पूछा है कि वो आजाद कब होगा ?*
*मुनिश्री ऐसा सुनते ही बेहोश होकर गिर जाते हैं।*
*सेठ मुनिश्री की ऐसी हालत देख कर चुप-चाप वहाँ से निकल जाता है।*
*घर आते ही तोता सेठ से पूछता है- सेठ जी! मनिश्री ने क्या कहा?*
*सेठ कहता है- तेरी किस्मत ही खराब है, कि तेरी आजादी का प्रश्न पूछते ही मुनिश्री बेहोश हो गए।*
*तोता कहता है- कोई बात नही सेठ जी! मैं सब समझ गया।*
*दूसरे दिन जब सेठ व्याख्यान के लिए जाने लगता है,तब तोता पिंजरे में जानबूझकर बेहोश होकर गिर जाता है।*
*सेठ उसे मरा हुआ मानकर जैसे ही उसे पिंजरे से बाहर निकालता है, तो वो उड़ जाता है।*
*व्याख्यान मे जाते ही मुनिश्री सेठ से पूछते हैं- कल आप उस तोते के बारे में पूछ रहे थे ना,अब वो कहाँ है ?*
*सेठ कहता है- हाँ मुनिश्री ! आज सुबह-सुबह वो जानबूझकर बेहोश हो गया। मैंने देखा कि वो मर गया है, इसलिये मैंने उसे जैसे ही बाहर निकाला तो वो उड़ गया।*
*तब मुनिश्री ने सेठ से कहा- देखो! तुम इतने समय से व्याख्यान सुनकर भी आज तक सांसारिक मोह-माया के पिंजरे में ही फंसे हुए हो,और उस तोते को देखो! बिना व्याख्यान में आये मेरा एक इशारा समझकर आजाद हो गया।*
*इस कहानी से हमें यह शिक्षा मिलती है कि हम प्रवचन सुनने तो जाते हैं और ज्ञान की बातें करते हैं या सुनते भी हैं, पर हम उसे भीतर नहीं उतारते हैं पर हमारा मन हमेशा सांसारिक बातों में ही उलझा रहता है।*
*व्याख्यान में भी हम सिर्फ उन बातों को ही पसंद करते हैं,जिसमें हमारा स्वार्थ सिद्ध होता है |जबकि हमे व्याख्यान में जाकर हमें सत्य को स्वीकार कर, आत्म कल्याण की बातों को महत्व देना चाहिये। और जिस असत्य, झूठ और अहंकार को हम धारण किये हुए हैं,उसे साहस के साथ मन से उतारकर सत्य को स्वीकार करना चाहिए , आचरण करना चाहिये। तभी अपनी आत्मा का कल्याण होगा।*
मुलीच्या वडिलांचे मनोगत... बायकोला उद्देशून...
(Forwarded msg)
आज मुलीला सासरी पाठवले...
नकळत तुझे बाबा आठवले....
तिला सासरी पाठवताना....
आपल्या संसाराचे....
चित्र डोळ्यासमोर सरकले....
तू घरी आली तेव्हा वाटले...
तुला सगळे यायला हवे...
तू सगळे करायला हवे...
आज वाटते सासरच्यांनी...
आपल्या मुलीला संभाळून घ्यायला हवे...
तिला जपायला हवे...
तुझे बाबा आले गेले तरी....
नाही वाटलं विचारावं...
अाणि अाज वाटतं जावयाने प्रेमाने बोलावं...
हक्काने काही सांगाव...
तुझे कष्ट तुझी मेहनत...
सगळं कसं गृहीतच धरलं....
आता वाटतं लेकीचं कौतुक...
सगळ्यानी करावं....
तिने मानाने जगावं....
बघता बघता वर्ष सरले. ...
लेकीला दिवस गेले...
देवा कडे एकच मागणे....
तिला एक गोड परी दयावी....
म्हातारपणी का होईना....
पण नवर्याला तिची किंमत कळावी...
( व्हाॅट्सअॅपवर अालेला सुंदर मेसेज शेअर केला)
जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका...
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...!!
शुभ सकाळ
✿✿✿✿✿
अब नींद से कहो हम से सुलह कर ले फ़राज़ वो दौर चला गया जिसके लिए हम जागा करते थे.
शिक्षक : या म्हणीचा अर्थ सांगा 🤓☝
"सापाच्या शेपटीवर पाय देणे "
गण्या 🙋🏻♂: बायकोला माहेरी जाण्यापासून
रोखणे 🤗
शिक्षकांनी गण्याला मिठी मारली 😜😜🤣😜🤣😜🤣😜🤣😜🤣😜
पहाटेच जाग आली कुणीतरी टकटक करीत होते,
दार उघडून बघितले बाहेर तर कुणीच उभे नव्हते...
आवाजाच्या दिशेने बघताच खिडकीच्या गजावर दिसला एक पक्षी,
चोचीने टकटक करीत तावदानावर उमटवीत होता नक्षी...
"का रे बाबा?" विचारले तर म्हणाला,"भाड्याने मिळेल का एखादे झाड घरटे बांधण्यासाठी?,
एकटा कुठेही कसाही राहिलो असतो पण जागा हवी होणा-या पिल्लांसाठी...
तुमच्या भाऊबंदांनी लुटले आमचे रान केले निर्वासित,
बेघर झालोच दाण्यापाण्यासाठी असतो आता फिरस्तित...
वर पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत थोडे दाणे अन पाणी,
पण निवाऱ्याचे काय? हे लक्षात घेतच नाही कुणी...
पोटाला हवेच, खातो ती भिक अन नेतो थोडे घरी,
खायला तर हवच, जरी डोक्यावर छप्पर नसले तरी...
कधीकधी वाटते आत्महत्या करावी बसुन विजेच्या तारेवर,
किंवा द्यावा जीव लोटून उंच उंच त्या मोबाईल टाॅवरवर...
जसे मग आत्महत्या नंतर सरकार काही देते शेतक-याला,
तसेच मिळेल एखादं झाड माझ्या पिल्लांना तरी आस-याला..."
ऐकून मी चक्रावलो, खरचं एवढा विचार मी नव्हता केला,
जंगलतोडीत त्यांच्या घरांचा विचार कुठेच नाही झाला...
मी हात जोडून म्हटले, "त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो,
पण आत्महत्या करू नको खरचं मनापासुन सांगतो...
तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर बांध वनरुम किचन खोपा,
अडचण होईल पण आतातरी एवढाच उपाय आहे सोपा..."
तो म्हणाला, "खुप उपकार होतील, पण भाडे कसे देणार?",
मी म्हटले, "रोज सकाळ संध्याकाळ मंजुळ गाणी ऐकव, बाकी काही नाही मागणार..."
तो म्हणाला, "मला तुम्ही भेटलात पण बाकी नातलगांच काय?,
त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी, कुठे ठेवतील पाय...?"
"अरे लावताहेत आता झाडे अन जगवतात आता कुणी कुणी,
बदलतेय चित्र पण त्यांना सांग आत्महत्या करू नका कुणी..."
ऐकुन तो पक्षी उडाला काड्या जमवायला घरट्यासाठी,
अन मी पण मोबाइल उचलला तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी...
त्याची खिडकीवरची टकटक माझ्या मनाचे उघडले कवाड,
वाचुन तुम्ही पण लावाल ना कुंडीत वा अंगणात एकतरी झाड...
निदान एक तरी झाड !
🙏🌳😊🌴🙏
🌷🍃🍃🌷
मेरे आगे बढ़ने से ये लोग मुझसे जलते रहते है, पर हम भी हाथी है जनाब ये कुत्ते भौंकते रहते हैं और हम बस चलते रहते हैं।
🌹🌞
आदर व्यक्त करण्याची पध्दत...
जुन्या पिढ़ीत मोठी व्यक्ति समोर आली की
डोक्यावरची टोपी काढत असत...
आताची पिढ़ी कानातून हेडफोन काढते...
रिश्ता वही स्टाईल नई....
शुभ रात्री
एक लड़के को उसके गर्लफ्रेंड के मैसेज से दो बार दिल का दौरा पड़ा
पहला मैसेज-चलो अब ब्रेक-अप कर लेते सब कुछ खत्म हो गया है!!
.
.
.
दूसरा मैसेज- सॉरी सॉरी ये तुम्हारे लिए नहीं था!!!!
"औरों को ढूंढते - ढूंढते मैंने खुद को पा लिया दुनिया के इस भीड़ में I"
◆ *खारुताईची एक गम्मत माहिती आहे.....???*
...ती नेहमी *खाण्याच्या बिया* शोधून, कुठेकुठे खणून जमिनीत *लपवून ठेवते* व नंतर ते *साफ विसरून जाते ...* माहिती आहे का, पृथ्वीवरील व विशेषतः जंगलात *55 टक्के वृक्ष* हे यातून पुढे निर्माण होत असतात.....असं आहे सगळं निसर्गाच.....
..म्हणून आपण *छान कर्म करायच* आणी *विसरून जायाच* बिनधास्त पुढच्या चांगल्या *कर्माकडे जात रहायच..* खारुताई प्रमाणे आपल्या प्रत्येक *'चांगल्या कर्मातून'* कुणासाठी तरी मस्त काहीतरी *निर्माण झाल्याचं भविष्यात दिसेल ...*
*...बाकी हिशोब ठेवणारा तो आहेच....*
जो पर्यंत आयुष्य आहे ..... रोज डी पी बदला .. 😜😜
नंतर तर एकाच फोटोमध्ये लटकुन रहायचे आहे ..
😂😂 तोही पोरांनी लावला तर? 😜😜
जो पर्यंत आयुष्य आहे ..... रोज डी पी बदला .. 😜😜
नंतर तर एकाच फोटोमध्ये लटकुन रहायचे आहे ..
😂😂 तोही पोरांनी लावला तर? 😜😜
😂😂😂😂😂😂😂
पत्नी : देखो ना, हमारे पड़ोसी ने 50 inch का LED TV ख़रीदा हैं...
आप भी खरीद कर लाइये ना..??
पति : अरे डार्लिंग.. जिसके पास तुम्हारे जैसी खूबसूरत बीवी हो..
वो क्यूँ फ़ालतू का वक़्त TV देखने में Waste करेगा.?
पत्नी : ओह.. आप भी ना..
अभी आपके लिए पकोड़े बनाकर लाती हूँ.?
😝😜😂 😉😂
😉😂सुखी संसार के सुत्र 🙏
------------------ ---------------------- ------------------
पति-पत्नि में झगड़ा हो रहा था।
पत्नि: मैं पूरा घर संभालती हूँ.. किचन संभालती हूँ.. बच्चों को संभालती हूँ.. तुम क्या करते हो ?
पति: मैं खुद को संभालता हूँ.... तुम्हारी नशीली आँखें देखकर..
बीवी: आप भी ना ....चलो बताओ आज क्या बनाऊँ आपकी पसंद का 😂😂😂😂
😉😂सुखी संसार के सुत्र 🙏
------------------ ------------------ ----------------------
पत्नी - आप मेरा जन्म दिन कैसे भूल गये...😡
पति - भला तुम्हारा जन्मदिन कोई कैसे याद रखे...
तुम्हे देख कर ज़रा भी नही लगता कि तुम्हारी उम्र बढ़ रही है....🤔
पत्नी (आंसू पोछते हुऐ)😢 -
😄सच्ची.......आपके लिये खीर ले कर आती हू...
सुखी संसार के सुत्र
😛😄😜😂😂😂😂
काळजातले भाव हे नजरेने बघुन कळत नसतात,
भावनांचे बंध हे नेहमीच जुळत नसतात,
मिळतात येथे माणसे लाखोनी,
हजारोंनी,
पण तुमच्यासारखी माणसे रोजरोज मिळत नसतात.
त्यासाठी
फक्त "योग"असावे लागतात
!!! सुप्रभात !!!
🚩जय शिव मल्हार 👏जय महाराष्ट्र 🚩
😇 असे हास्य तयार करा की
हृदयाला त्रास होणार नाही ,😊
असा विश्वास करा की,
त्याने जखम होणार नाही ,
अशी मैत्री करा की ,
त्याचा शेवट कधी होणार नाही ।😘✌
🌹😘 सुप्रभात 😘🌹
दादा तू कधीच सुधारणार नाहीस.. यंदाही रक्षाबंधनाला काहीच आणणार नाहीस
🌹🌻🌹🌹
अपनी प्यारी आँखों मे छिपालो मुझे,
मोहब्बत तुम से हैं,
चुरालो मुझे,
धूप हो या सेहर तेरे साथ चलेंगे हम,
यक़ीन ना हो तो आज़मा लो मुझे,
तेरे हर दुख को सह लेंगे हंस के हम,
अपने वजूद की चादर बना लो मुझे,
ज़िंदगी भी तेरे नाम कर दी है हमने,
बस चंद लम्हे सीने से लगा लो मुझे!
🌹🌻
खूपच छान चित्र आहे हे आणि मला वाटते फक्त दिवाळीच नव्हे तर वर्षातील 365 दिवस ही मनाची व मेंदूची सफाई करत राहिले पाहिजे।मनामध्ये राग, द्वेष, तिरस्कार, भीती, काळजी, चिंता, सूड घेण्याची भावना, या सर्व नकारात्मक भावनांची सफाई करून तेथे आनंद, समाधान, प्रेम, यश,चांगले नातेसंबंध, सहकार्य, क्षमाशीलता यांची पेरणी करूया आणि ही दीपावली व येणारा प्रत्येक दिवस आनंदाने, अधिक सजगतेने साजरा करूया।👏👏👏