👉🏻 *आयुष्यात स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टीची कधीच घमेंड करू नका...*
*कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो,*
*तेव्हा तो स्वतःच्याच वजनामुळे तळाला जातो....*
💐☺ *शुभ सकाळ* ☺💐.
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ...
शुभ सकाळ......
ये दिवाली आपके जीवन
में खुशियों की बरसात लाए,
धन और शौहरत की
बौछार करे,
दिवाली की हार्दिक शुभकामनाएं!
रामकृष्णहरि का म्हणतात.??
छान उत्तर मिळाले :-
आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी
'रामाचा आचार',,
'कृष्णाचा विचार' आणि
'हरिचा उच्चार' फार गरजेच आहे..
⛳😊👍⛳ .....बोला🎤🔊🔊
*🙏रामकृष्णहरी🙏*
🌻🌿🍃👈
*शुभ सकाळ*
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏
रिश्तों से बड़ी चाहत क्या होगी;
दोस्ती से बड़ी इबादत क्या होगी;
जिसे दोस्त मिल सके कोई आप जैसा;
उसे ज़िंदगी से कोई और शिकायत क्या होगी।
..............🌐..............
🌐WISH🌐
🌺YOU🌺
🎈HAPPY🎈
🌸 Republic 🌸
💐DAY💐
🌻IN🌻
🌼ADVANCE🌼
............ .............. ..........
🇮🇳आज़ादी 🇮🇳की🇮🇳 कभी🇮🇳शाम🇮🇳ना🇮🇳 होने🇮🇳 देंगे ,
शहीदों🇮🇳की🇮🇳कुर्बानी🇮🇳बदनाम🇮🇳ना🇮🇳होने🇮🇳 देंगे ,
🇮🇳बची🇮🇳 है🇮🇳जो🇮🇳 एक🇮🇳बूंद🇮🇳भी🇮🇳लहू🇮🇳की🇮🇳तब🇮🇳तक
🇮🇳भारत🇮🇳माँ 🇮🇳का🇮🇳 आँचल🇮🇳 नीलाम🇮🇳 ना🇮🇳 होने🇮🇳 देंगे !🇮🇳
💈🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
💈🇮🇳...🌐...🇮🇳
💈🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
💈
💈 🌺
💈
💈
💈💐
💈
💈 🌺
💈 🌻
💈
💈
💈 🌸
💈
🌁 🌼
🌁🌁🌁
🌺भारत माता की जय🌺
🤛🏻वन्दे ---------- मातरम🤜🏻
🌐
🇮🇳जय हिन्द ---- जय भारत🇮🇳
🌐
26🇮🇳जनवरी अमर रहे
🌐
🇮🇳स्वतंत्रता दिवस अमर रहे🤙🏻
🌐
🇮🇳महात्मा गाँधी --- अमर रहे👍🏻
🌐
🇮🇳राजेन्द्र प्रसाद -- अमर रहे👍🏻
🌐
पं जवाहर लाल नेहरू - अमर रहे👍🏻
🌐
🇮🇳भगत सिंह--- अमर रहे👍🏻
🌐
🇮🇳चन्द्रशेखर अजाद--अमर रहे👍🏻
🌐
🇮🇳सुभाषचन्द्र बोस अमर रहे👍🏻
🌐
🇮🇳खुदीराम बोस-- अमर रहे👍🏻
...........🌐...............
एवं 🌺 समस्त 🇮🇳 भारतीए 🇮🇳 क्रान्तिकारीयो🇮🇳 और🇮🇳 महापुरूषो🇮🇳 की 🇮🇳 जय🤙🏻
उन सबका हम कर्ज कभी नही चुका पाएंगे ........🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳...........
हक मिलता नही लिया जाता है ,
आज़ादी मिलती नही छिनी जाती है ,
🙏🏻🙏🏻नमन उन देश प्रेमियों को जो देश की आज़ादी की जंग के लिये जाने जाते है . 🌐🌐🌐🌐🌐🌐
चढ गये जो हंसकर सूली,
खाई जिन्होने सीने पर गोली,
हम उनको प्रणाम करते हैं. जो मिट गये देश पर,
हम उनको सलाम करते हैं.🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻
यह मैसेज पुरे भारत मे 26 जनवरी से पहले फैल जानी चाहिए ।।।।।
इसमे आपके साथ की जरूरत है ।🙏🏻🙏🏻
🇮🇳जय -- हिन्द🇮🇳
🇮🇳जय -- भारत
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🙏🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्णहरि का म्हणतात.??
छान उत्तर मिळाले :-
आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी
'रामाचा आचार',,
'कृष्णाचा विचार' आणि
'हरिचा उच्चार' फार गरजेच आहे..
⛳😊👍⛳ .....बोला🎤🔊🔊
*🙏रामकृष्णहरी🙏*
🌻🌿🍃👈
*शुभ सकाळ*
*धुंआ दर्द बयाँ करता है,,और राख कहानियां छोड़ जाती है*
*कुछ लोगों की बातों में भी दम नही होता*
*कुछ लोंगो की खामोशियाँ भी निशानियां छोड़ जाती हैं* *Good morning*😊
मुतखड्यावर खात्रीशिर अयुर्वेदीक औषध 16 mm फक्त 4 तासामध्ये पूर्ण खडा विरघळतो तरी ऑपरेशन करू नका पत्ता::रसुल काशिम मंगळवेढे.मु.पो.साळमळगेवाडी.ता.जत.जि.सांगली.मो.नं.9158298520.या नं.संम्पर्क करा. कृपया सर्व गृपवर मेसेज फॅरवर्ड करा.
*🌺🌸🍁*🌺🌸🍁
साथ रहते यूँ ही वक़्त गुजर जायेगा,
दूर होने के बाद कौन किसे याद आयेगा,
जी लो ये पल जब तक साथ है दोस्तों,
कल क्या पता वक़्त कहाँ ले के जायेगा।
🌷🍃
हँसते हुए पेट दुखे तो मेरी जवाबदारी नहीं
😘😘😘😘😘😘😘😘
एक बार कक्षा छठी में चार बालकों को परीक्षा मे समान अंक मिले,
.
.
.
.
.
.
.
.
.
अब प्रश्न खडा हुआ कि किसे प्रथम रैंक दिया जाये ।
स्कूल प्रबन्धन ने तय किया कि प्राचार्य चारों से एक सवाल पूछेंगे,
जो बच्चा उसका सबसे सटीक जवाब देगा उसे प्रथम घोषित किया जायेगा ।
चारों बच्चे हाजिर हुए, प्राचार्य ने सवाल पूछा –
दुनिया में सबसे तेज क्या होता है ?
पहले बच्चे ने कहा,
मुझे लगता है -“विचार”सबसे तेज होता है,
क्योंकि दिमाग में कोई भी विचार तेजी से आता है, इससे तेज कोई नहीं ।
प्राचार्य ने कहा – ठीक है, बिलकुल सही जवाब है ।
दूसरे बच्चे ने कहा, मुझे लगता है –
“पलक झपकना” सबसे तेज होता है, हमें पता भी नहीं चलता और पलकें झपक जाती हैं और अक्सर कहा जाता है,”पलक झपकते”कार्य हो गया ।
प्राचार्य बोले – बहुत खूब, बच्चे दिमाग लगा रहे हैं ।
तीसरे बच्चे ने कहा –
“बिजली”, क्योंकि मेरे यहाँ गैरेज, जो कि सौ फ़ुट दूर है, में जब बत्ती जलानी होती है, हम घर में एक बटन दबाते हैं, और तत्काल वहाँ रोशनी हो जाती है,तो मुझे लगता है बिजली सबसे तेज होती है..
अब बारी आई चौथे बच्चे की ।
सभी लोग ध्यान से सुन रहे थे,
क्योंकि लगभग सभी तेज बातों का उल्लेख तीनो बच्चे पहले ही कर चुके थे ।
चौथे बच्चे ने कहा –
सबसे तेज होते हैं “loose Motions"…
सभी चौंके
प्राचार्य ने कहा – साबित करो कैसे ?
बच्चा बोला,
कल मुझे loose motions हो गए थे, रात के दो बजे की बात है,
जब तक कि मैं कुछ ” विचार ” कर पाता,
या “पलक झपकाता”
या कि “बिजली” का स्विच दबाता
Loose Motions अपना “काम” कर चुका था ।😂
टीचर अभी तक कोमा मे है
इस असाधारण सोच वाले बालक को ही प्रथम घोषित किया गया। यही बच्चा आगे जाकर हमारे ग्रुप एडमिन के नाम से प्रसिद्ध हुआ
🤣🤣🤣
🌿🌼🌿🌼🌿
मुझसे अलग होकर
तुमने तो चुन ली अपनी ज़िन्दगी
पर मेरी तो ज़िन्दगी ही तुम थे
बोलो, कैसे जिऊं मैं अपनी ज़िन्दगी"
💐🙂
धन की वर्षा हो इतनी की
हर जगह आपका नाम हो
दिन रात आपको व्यापार में लाभ हो
यही शुभकामना है हमारी
ये दीवाली आपके लिये बहुत ख़ास हो
दिवाली की शुभकामनाएं
✨💫शुभ दीवाली✨💫
💐🌸🌻🌺
पूरी स्कूल लाइफ सोचे रहे आखिर कब ये आखिरी दिन आएगा और जब आखिरी दिन सामने आया तो उस आखिरी दिन का सामना करने की हिम्मत नहीं आई और सोचा की आखिर क्यों ये आखिरी दिन आया।
🍃🌷
✍
"नातं" म्हणजे काय???....👫👱👨
सुंदर उत्तर......
नातं म्हणजे..... परिक्षा नाही... पास किंवा नापास ठरवायला.......
नातं म्हणजे.... स्पर्धा नाही...... जिंकणं किंवा हरणं ठरवायला......
" समोरच्याच्या मनाची काळजी..... तुम्हि, तुमच्या मनापेक्षा जास्त घेता....." याची जाणीव म्हणजे "नातं"....👌👌👌💖.
😊 Good night😊
.•*""*•.¸
🌾🌹🌾
*💓दिल 💓ने कहा की*
*कोई याद कर रहा है*
*मैने सोचा 💞दिल💓*
*मजाक कर रहा है*
*फिर जब आई हिचकी*
*तो ख्याल आया*
*की कोई अपना ही*
*मेसेज का इंतजार*
*कर रहा है ।।*
💖🌹गुड मार्निंग 🌹💖
¸.•*""*•.¸
🌾🌹🌾
*पहाड़ो पर बैठकर तप कर लेना सरल है...!*
*किन्तु..,*
*परिवार में रहकर "धीरज" बनाए रखना सबके बस की बात नहीं...!!*
👉🏻 *आयुष्यात स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टीची कधीच घमेंड करू नका...*
*कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो,*
*तेव्हा तो स्वतःच्याच वजनामुळे तळाला जातो....*
💐☺ *शुभ सकाळ* ☺💐.
उद्या जगेन...
उद्या जगेन उद्या जगेन म्हणून
आजवर मरत राहिलास
न पाहीलेल्या भविष्यासाठी
वर्तमानात झुरत राहिलास
सांग कधी जगलास का
ते उद्याचं जीवन तू आजवर?
आजही तेच करतोस
जे आयुष्यभर करत राहिलास
मर मर मरुन उद्यासाठी
तू खूप काही केलंस
तो उद्या आलाच नाही
तू तुझ्यासाठी काय केलंस?
आज भुतकाळाच्या जखमा पाहून
का रडतोस तू
सुखासाठी हजारदा मन मारलंस
हे तू काय केलंस?
एक दिवस तरी सांग
जेव्हा नव्हता दु:खाचा चोप
आठवतंय का कधी मिळाली
शेवटची साखर झोप!
अरे तो दिवस आलाच नाही
ज्याची तू वाट पाहीलीस
आठवतंय का कधी केलीस
अखेरची मन मौज
तू म्हणतोस जे केलं
त्यामुळे मी आजवर जगलो
आणि एवढं करुनही
आजवर ही नाही मी थकलो
घरासाठी दारासाठी संसारासाठी
मी खूप काही केलं
हा… माझ्यासाठी मी आजवर
काही नाही करु शकलो.
आयुष्यभर धावलास तू
न पाहीलेल्या उद्यासाठी
तू राहीलास उपाशी
नाही केलास आराम जीवासाठी
सांग हा जीवनाचा खेळ होता
का होता नशिबाचा तमाशा
तू जगलास खरा पण
कोणासाठी आणि कशासाठी?
सोडणार आहेस त्या जगासाठी
की तुला विसरणाऱ्या घरासाठी
कपाटातल्या तिजोरीसाठी
का त्या पोष्टातल्या खात्यासाठी
आता तरी सांग
कशासाठी जगलास तू आजवर
बोल?
हातातल्या काठीसाठी की
डोळ्यावरच्या जाड भिगांसाठी!
बघ, आजही तरी तुला
चिंता पुन्हां त्या उद्याची
चंदनाच्या लाकडाची आणि
शुद्ध वनस्पती तुपाची.…!!!
*मनुष्य का असली चरित्र तब सामने आता है..?*
*जब वो नशे में होता है!*
*फिर नशा चाहे ताकत का हो,प का ,धन का ,
*रूप का हो या शराब का !!*
*🙏शुभ प्रभात🙏*
उद्या जगेन...
उद्या जगेन उद्या जगेन म्हणून
आजवर मरत राहिलास
न पाहीलेल्या भविष्यासाठी
वर्तमानात झुरत राहिलास
सांग कधी जगलास का
ते उद्याचं जीवन तू आजवर?
आजही तेच करतोस
जे आयुष्यभर करत राहिलास
मर मर मरुन उद्यासाठी
तू खूप काही केलंस
तो उद्या आलाच नाही
तू तुझ्यासाठी काय केलंस?
आज भुतकाळाच्या जखमा पाहून
का रडतोस तू
सुखासाठी हजारदा मन मारलंस
हे तू काय केलंस?
एक दिवस तरी सांग
जेव्हा नव्हता दु:खाचा चोप
आठवतंय का कधी मिळाली
शेवटची साखर झोप!
अरे तो दिवस आलाच नाही
ज्याची तू वाट पाहीलीस
आठवतंय का कधी केलीस
अखेरची मन मौज
तू म्हणतोस जे केलं
त्यामुळे मी आजवर जगलो
आणि एवढं करुनही
आजवर ही नाही मी थकलो
घरासाठी दारासाठी संसारासाठी
मी खूप काही केलं
हा… माझ्यासाठी मी आजवर
काही नाही करु शकलो.
आयुष्यभर धावलास तू
न पाहीलेल्या उद्यासाठी
तू राहीलास उपाशी
नाही केलास आराम जीवासाठी
सांग हा जीवनाचा खेळ होता
का होता नशिबाचा तमाशा
तू जगलास खरा पण
कोणासाठी आणि कशासाठी?
सोडणार आहेस त्या जगासाठी
की तुला विसरणाऱ्या घरासाठी
कपाटातल्या तिजोरीसाठी
का त्या पोष्टातल्या खात्यासाठी
आता तरी सांग
कशासाठी जगलास तू आजवर
बोल?
हातातल्या काठीसाठी की
डोळ्यावरच्या जाड भिगांसाठी!
बघ, आजही तरी तुला
चिंता पुन्हां त्या उद्याची
चंदनाच्या लाकडाची आणि
शुद्ध वनस्पती तुपाची.…!!!
मिलॉर्ड
दिवाळीत अभंगस्नानाला किती बादली पाणी वापरायचं मिलॉर्ड
नाहीतर पाण्याचा तुटवडा पडायचा
😜😜😜😜
पुण्यामध्ये एका मुख्य रस्त्यावर एक कार रस्त्याच्या कडेला येऊन थांबली. आत मध्ये बसलेली इंग्लिश बाई शोधक नजरेने इकडे तिकडे पाहत होती.
तिने काच खाली करून तिथल्या एका पुणेकराला विचारले, "व्हेअर कॅन आय फाईंड खत्रूड?"
आपला पुणेकर म्हणाला, "हियर, एव्हरी बडी इज खत्रूड. हूम डू यू वाँट एक्झेटली?"
तिने एक कागद काढून समोर धरला. त्यावर लिहिले होते "KOTHRUD"😆🤣😜!!
नवीन लग्न झालेल्या सुनेला सासू
म्हणते
” आज पासून तू मला आई म्हणायचं
आणि सासर्यांना बाबा म्हणायचं
”
संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो ,
तेव्हा ती म्हणते…
.
आई….. दादा आला!
😂😂😂😂😂
🙈🙊
🌷🍃🍃🌷
जो जरा किसी ने छेड़ा तो छलक पड़ेंगे आँसू, कोई मुझसे यूँ न पूछे तेरा दिल उदास क्यों है?
🌻🌺
..............🌐..............
🌐WISH🌐
🌺YOU🌺
🎈HAPPY🎈
🌸 Republic 🌸
💐DAY💐
🌻IN🌻
🌼ADVANCE🌼
............ .............. ..........
🇮🇳आज़ादी 🇮🇳की🇮🇳 कभी🇮🇳शाम🇮🇳ना🇮🇳 होने🇮🇳 देंगे ,
शहीदों🇮🇳की🇮🇳कुर्बानी🇮🇳बदनाम🇮🇳ना🇮🇳होने🇮🇳 देंगे ,
🇮🇳बची🇮🇳 है🇮🇳जो🇮🇳 एक🇮🇳बूंद🇮🇳भी🇮🇳लहू🇮🇳की🇮🇳तब🇮🇳तक
🇮🇳भारत🇮🇳माँ 🇮🇳का🇮🇳 आँचल🇮🇳 नीलाम🇮🇳 ना🇮🇳 होने🇮🇳 देंगे !🇮🇳
💈🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
💈🇮🇳...🌐...🇮🇳
💈🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
💈
💈 🌺
💈
💈
💈💐
💈
💈 🌺
💈 🌻
💈
💈
💈 🌸
💈
🌁 🌼
🌁🌁🌁
🌺भारत माता की जय🌺
🤛🏻वन्दे ---------- मातरम🤜🏻
🌐
🇮🇳जय हिन्द ---- जय भारत🇮🇳
🌐
26🇮🇳जनवरी अमर रहे
🌐
🇮🇳स्वतंत्रता दिवस अमर रहे🤙🏻
🌐
🇮🇳महात्मा गाँधी --- अमर रहे👍🏻
🌐
🇮🇳राजेन्द्र प्रसाद -- अमर रहे👍🏻
🌐
पं जवाहर लाल नेहरू - अमर रहे👍🏻
🌐
🇮🇳भगत सिंह--- अमर रहे👍🏻
🌐
🇮🇳चन्द्रशेखर अजाद--अमर रहे👍🏻
🌐
🇮🇳सुभाषचन्द्र बोस अमर रहे👍🏻
🌐
🇮🇳खुदीराम बोस-- अमर रहे👍🏻
...........🌐...............
एवं 🌺 समस्त 🇮🇳 भारतीए 🇮🇳 क्रान्तिकारीयो🇮🇳 और🇮🇳 महापुरूषो🇮🇳 की 🇮🇳 जय🤙🏻
उन सबका हम कर्ज कभी नही चुका पाएंगे ........🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳...........
हक मिलता नही लिया जाता है ,
आज़ादी मिलती नही छिनी जाती है ,
🙏🏻🙏🏻नमन उन देश प्रेमियों को जो देश की आज़ादी की जंग के लिये जाने जाते है . 🌐🌐🌐🌐🌐🌐
चढ गये जो हंसकर सूली,
खाई जिन्होने सीने पर गोली,
हम उनको प्रणाम करते हैं. जो मिट गये देश पर,
हम उनको सलाम करते हैं.🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻
यह मैसेज पुरे भारत मे 26 जनवरी से पहले फैल जानी चाहिए ।।।।।
इसमे आपके साथ की जरूरत है ।🙏🏻🙏🏻
🇮🇳जय -- हिन्द🇮🇳
🇮🇳जय -- भारत
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🙏🙏🙏🙏🙏🙏
😱😱😱😱😱😱
धोंड्याच्या महीन्यात जावई सासुरवाडीला जातो ,
🤔🤔🤔🤔🤔🤔
सासुनं पहील्या दिवशी 🍃🍃 मेथीची भाजी केली ,
🙄🙄🙄🙄🙄🙄
दुसर्या दीवशी 🍃🍃 मेथीच्या दशम्या केल्या ,
😮😮😮😮😮😮
तीसर्या दिवशी 🍃🍃 मेथीचे भजे केले , ,
😲😲😲😲😲😲
चौथ्या दिवशी 🍃🍃 मेथीचे पराठे केले , ,
😨😨😨😨😨😨😨😨
पाचव्या दिवशी 🍃🍃 मेथीचं बेसन केलं , ,
😭😭😭😭😭😭😭😭
सहाव्या दीवशी
सासुनं जावयाला विचारलं , " "
जावई बापु आज काय🍽️ जेवन बनवु मग ? "
🤦🏻♂🤦🏻♂🤦🏻♂🤦🏻♂🤦🏻♂🤦🏻♂
जावई म्हणाला ,
मामी मला 🌿🌿 मेथीचं वावरच दाखवुन आणां , ,
मी तिथचं चरायला जावुन येतो
😛😛😛😜😜😜
🐂🐂🐂
Promise yourself…
That you'll be strong & nothing will disturb your peace of mind.
To talk health, happiness and prosperity to every person you meet."
HAPPY PROMISE DAY!!!े
गुमनामी की जिंदगी जीना चाहता हूँ,
बस एक बार...
;;
;;
;;
;;
लोन पास हो जाए...
*"सुखी माणसाचा 😍सदरा"*🧥
*विकत💵 मिळत नाही*
*तो आपल्यालाच*🤔
*"शिवावा" 🧐लागतो*
*आपल्या स्वभावाच्या👍🏻 "मापानी"*
*आणि "भावनांच्या😍 धाग्यानी"*💞
💜 *सुप्रभात* 💚
😃😊
बायको नवऱ्याला विचारते.....
"शंकर पार्वतीच्या फोटोत
शंकर त्रिशुळाबरोबर उभा आहेत.
🔱🔱🔱
😊😊😊
विष्णू लक्ष्मीच्या फोटोत
विष्णू चक्राबरोबर उभा आहेत.
🔆🔆🔆
😊😊😊
राम सिताच्या फोटोत
राम पण धनुष्याबरोबर उभा आहेत.
🏹🏹🏹
😄😄😄
सर्व देव आपल्या बायकांबरोबर
अस्र-शस्त्र घेऊन उभे आहेत.
🔱🏹🔆
😄😄😄
पण....
फ़क्त
राधा कृष्णाच्या फोटोत कृष्ण बासरी वाजवातांना दिसतो. असे का?"
😇😇😇
नवऱ्याने मोठे मजेदार उत्तर दिले....
"सर्व देव आपआपल्या बायकांबरोबर आहेत म्हणून अस्त्र-शस्त्र बरोबर आहेत.
पण फ़क्त कृष्ण
आपल्या गर्लफ्रेंड बरोबर आहे. म्हणून तो 'मजेत' बासरी वाजवत उभा आहे."
बायको गार नवरा पसार…
😂😂🤣🤣🤣🤣
👌🏼👌🏼
नविन आहे ढकला पुढे
एक काळ होता
रात्री 12 वाजल्या नंतर
भूतांच राज्य असायंच,
परंतु WhatsApp
आणि
Facebook ने त्यांचा
रोजगार हिसकाहून घेतलाय.
*😂😂😂😆😆😆
शुभ रात्री*
Puranmashi ka chand,
chand se uski chandni boli,
khushion se bhare sabki jholi,
MUBARAK ho apko pyari HOLI.
*कुठे तरी, केलेल्या कर्माची भीती* *आहे!*
*नाहीतर गंगेवर एव्हढी का गर्दी* *आहे?*
*जो कर्म जाणतो त्याला* *कोणताही धर्म जाणण्याची* *जरुरी नाही,*
*पाप विचारात असतं, शरीरात* *नाही!*
*आणि गंगा शरीर धुते, विचार* *नाही!*
*सुप्रभात*🙏
My dear sweetheart,
I have bunch of red roses for you,
Enjoy its perfume whole day,
I have a heart full of love for you,
Enjoy its love whole life.
🙂🌹🌹
Happy rose day….
ख्वाब ये बहुत ही हसीन है
ख्वाहिशें चोट खाती है...
गलतफैंमियां सही मगर
पर एक सुकून दे जाती है...💞
#❤️I Love You
🍀🍁🍀🍁🍀🍁🍀
माणसाचां जन्म
हा प्रत्येक घराघरांत होतो.
परंतु
माणुसकी ही ठराविक
ठिकाणीच जन्म घेते.
व माणुसकी जेथे जन्म घेते
तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते.
🙏🙏शुभ सकाळ🙏🙏
सर्व नोकरी करणाऱ्यांसाठी महत्वाचे
"वेळ असेल तर वाचा"
------+++++------------
एक खारुताई रोज आपले काम इमाने इतबारे करत असे.
ती जरुरीपेक्षा जास्त काम करून पण खुश राही.
कारण ती ज्या साठी काम करत होती, त्या जंगलचा राजा सिंहाने तिला १० पोती अक्रोड द्यायचा शब्द दिला होता.
खारुताई काम करता करता थकली, की तिला थोडा आराम करावा असे वाटे. पण तिला लगेच राजाचा शब्द आठवायचा आणि परत कामाला लागायची.
खारुताईला जेंव्हा इतर खारीं खेळतांना, मस्ती करतांना दिसत तेंव्हा तिला पण खेळायची इच्छा व्हायची, पण लगेच तिला अक्रोड आठवायचे आणि ती परत कामाला लागायची.
राजा खूप इमानदार होता. त्याने शब्द दिला होता तर तो निश्चित पूर्ण करणार.
असाच एक दिवस उजाडला आणि सिंहाने खारुताईला १० पोती अक्रोड दिले आणि तिला स्वातंत्र्य बहाल केले.
अक्रोडांच्या पोत्यांवर बसून खारुताई विचार करू लागली की आता या अक्रोडांच मी काय करू..?
अख्ख आयुष्य काबाड कष्ट करून मी दातांचा भुगा करून घेतला, आता अक्रोड चावायला दात कुठे आहेत..?
ही गोष्ट आज आपल्या पैकी अनेकांची जीवन कहाणी बनली आहे.
माणूस आपल्या इच्छा मारत जीवनभर नोकरी-व्यवसाय करतो आणि पैसे कमवण्यात आयुष्य खर्ची घालवतो.
आणि निवृत्त अशा वयात होतो की ज्या पैशांसाठी आयुष्यभर काबाड कष्ट केले, त्या पैशांचा उपभोग घ्यायची क्षमता नष्ट झालेली असते.
तोपर्यंत घर चालवण्यासाठी पुढची पिढी सारसावलेली असते.
त्यांना या गोष्टीची कल्पना आणि जाणीव असेल का, की आपण हा फंड किंवा बँक खात्यात रक्कम शिल्लक ठेवण्यासाठी किती इच्छा मारल्या असतील?,
किती त्रास सहन केला असेल? किती स्वप्न अर्धवट राहिली असतील?
अशा फंडाचा आणि शिल्लक रकमेचा काय फायदा, की जी कमावण्यासाठी आपलं अख्ख आयुष्य खर्च होतं आणि आपण त्याचा उपभोग पण घेऊ शकत नाही.
म्हणून खूप काम करूया पण आनंद घेत घेत करूया.
व्यस्त राहूया पण आपली ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी उपलब्ध पण राहूया.... 🙏🏻🙏🏻
..............🌐..............
🌐WISH🌐
🌺YOU🌺
🎈HAPPY🎈
🌸 Republic 🌸
💐DAY💐
🌻IN🌻
🌼ADVANCE🌼
............ .............. ..........
🇮🇳आज़ादी 🇮🇳की🇮🇳 कभी🇮🇳शाम🇮🇳ना🇮🇳 होने🇮🇳 देंगे ,
शहीदों🇮🇳की🇮🇳कुर्बानी🇮🇳बदनाम🇮🇳ना🇮🇳होने🇮🇳 देंगे ,
🇮🇳बची🇮🇳 है🇮🇳जो🇮🇳 एक🇮🇳बूंद🇮🇳भी🇮🇳लहू🇮🇳की🇮🇳तब🇮🇳तक
🇮🇳भारत🇮🇳माँ 🇮🇳का🇮🇳 आँचल🇮🇳 नीलाम🇮🇳 ना🇮🇳 होने🇮🇳 देंगे !🇮🇳
💈🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
💈🇮🇳...🌐...🇮🇳
💈🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
💈
💈 🌺
💈
💈
💈💐
💈
💈 🌺
💈 🌻
💈
💈
💈 🌸
💈
🌁 🌼
🌁🌁🌁
🌺भारत माता की जय🌺
🤛🏻वन्दे ---------- मातरम🤜🏻
🌐
🇮🇳जय हिन्द ---- जय भारत🇮🇳
🌐
26🇮🇳जनवरी अमर रहे
🌐
🇮🇳स्वतंत्रता दिवस अमर रहे🤙🏻
🌐
🇮🇳महात्मा गाँधी --- अमर रहे👍🏻
🌐
🇮🇳राजेन्द्र प्रसाद -- अमर रहे👍🏻
🌐
पं जवाहर लाल नेहरू - अमर रहे👍🏻
🌐
🇮🇳भगत सिंह--- अमर रहे👍🏻
🌐
🇮🇳चन्द्रशेखर अजाद--अमर रहे👍🏻
🌐
🇮🇳सुभाषचन्द्र बोस अमर रहे👍🏻
🌐
🇮🇳खुदीराम बोस-- अमर रहे👍🏻
...........🌐...............
एवं 🌺 समस्त 🇮🇳 भारतीए 🇮🇳 क्रान्तिकारीयो🇮🇳 और🇮🇳 महापुरूषो🇮🇳 की 🇮🇳 जय🤙🏻
उन सबका हम कर्ज कभी नही चुका पाएंगे ........🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳...........
हक मिलता नही लिया जाता है ,
आज़ादी मिलती नही छिनी जाती है ,
🙏🏻🙏🏻नमन उन देश प्रेमियों को जो देश की आज़ादी की जंग के लिये जाने जाते है . 🌐🌐🌐🌐🌐🌐
चढ गये जो हंसकर सूली,
खाई जिन्होने सीने पर गोली,
हम उनको प्रणाम करते हैं. जो मिट गये देश पर,
हम उनको सलाम करते हैं.🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻
यह मैसेज पुरे भारत मे 26 जनवरी से पहले फैल जानी चाहिए ।।।।।
इसमे आपके साथ की जरूरत है ।🙏🏻🙏🏻
🇮🇳जय -- हिन्द🇮🇳
🇮🇳जय -- भारत
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🙏🙏🙏🙏🙏🙏
*कुठे तरी, केलेल्या कर्माची भीती* *आहे!*
*नाहीतर गंगेवर एव्हढी का गर्दी* *आहे?*
*जो कर्म जाणतो त्याला* *कोणताही धर्म जाणण्याची* *जरुरी नाही,*
*पाप विचारात असतं, शरीरात* *नाही!*
*आणि गंगा शरीर धुते, विचार* *नाही!*
*सुप्रभात*🙏
उद्या जगेन...
उद्या जगेन उद्या जगेन म्हणून
आजवर मरत राहिलास
न पाहीलेल्या भविष्यासाठी
वर्तमानात झुरत राहिलास
सांग कधी जगलास का
ते उद्याचं जीवन तू आजवर?
आजही तेच करतोस
जे आयुष्यभर करत राहिलास
मर मर मरुन उद्यासाठी
तू खूप काही केलंस
तो उद्या आलाच नाही
तू तुझ्यासाठी काय केलंस?
आज भुतकाळाच्या जखमा पाहून
का रडतोस तू
सुखासाठी हजारदा मन मारलंस
हे तू काय केलंस?
एक दिवस तरी सांग
जेव्हा नव्हता दु:खाचा चोप
आठवतंय का कधी मिळाली
शेवटची साखर झोप!
अरे तो दिवस आलाच नाही
ज्याची तू वाट पाहीलीस
आठवतंय का कधी केलीस
अखेरची मन मौज
तू म्हणतोस जे केलं
त्यामुळे मी आजवर जगलो
आणि एवढं करुनही
आजवर ही नाही मी थकलो
घरासाठी दारासाठी संसारासाठी
मी खूप काही केलं
हा… माझ्यासाठी मी आजवर
काही नाही करु शकलो.
आयुष्यभर धावलास तू
न पाहीलेल्या उद्यासाठी
तू राहीलास उपाशी
नाही केलास आराम जीवासाठी
सांग हा जीवनाचा खेळ होता
का होता नशिबाचा तमाशा
तू जगलास खरा पण
कोणासाठी आणि कशासाठी?
सोडणार आहेस त्या जगासाठी
की तुला विसरणाऱ्या घरासाठी
कपाटातल्या तिजोरीसाठी
का त्या पोष्टातल्या खात्यासाठी
आता तरी सांग
कशासाठी जगलास तू आजवर
बोल?
हातातल्या काठीसाठी की
डोळ्यावरच्या जाड भिगांसाठी!
बघ, आजही तरी तुला
चिंता पुन्हां त्या उद्याची
चंदनाच्या लाकडाची आणि
शुद्ध वनस्पती तुपाची.…!!!
😜😜😁
श्रावण महीन्यात प्रत्येक वारी सण,
… ला सुखात ठेवीन हा माझी पण.
🌹☺
पैशाने पुर्ण झालेली स्वप्न
मरेपर्यत टिकतात
कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न
इतिहास घडवतात...!
🙏💐 Good night's *