Message Masala logo Message Masala
  • Events
  • About MM
  • Disclaimer
popular now
Anniversary1348 Birthday3233 Best Wishes107 Christmas207 Diwali844 Eid129 Exam76 Friendship4745 Funny13175 Good Morning21175 Good Night9291 Good Luck343 Get well Soon93 Happy New Year948 Holi1784 I love you466 Independence Day570 Inspirational7273 Love4835 Missing You401 Sorry101 Thank you8 Valentine Day1105 Contest Public1 Tours & Travels Public2 Festival321 Real Fact505 Special Days117 General Knowledge718 Heart Touch Story639 Good Habit81 Healthy Tips196 Marathi Ukhane870 Romantic475 Local Events18 Restaurants Public30 Real Estate Public0 Social Work Public8 Lifestyle Public2 Famous Places5 Poem1608 Tips10 Ganapati488 Random Thoughts735 Childrens Day26 Dance2 Shayari14992 Republic Day339 Rose Day613 Propose Day215 Chocolate Day395 Teddy Day458 Promise Day488 Hug Day350 Kiss Day658 Horoscope2 Shiv Jayanti721 Training center0 Maha Shivaratri76 Womens Day598 Quotes9560 Fathers Day315 Backgrounds1 Rakhi294 Dahi Handi102 UI UX79 Navratri99 Dussehra278 26 January382 Maker Sankranti327 MM Wishes0 Corona Virus224 Good Comments476 Education0 Hairstyle1 Message Masala4 Adivasi din60 Old Memories57 Business Ideas1 Emotional Status2282 Shradhanjali208 Inspiration Video4 Motivational5789 Sports0 Mothers day445 Teachers day85 fitness quotes5 Good Evening434 Technology1 Ambedkar Jayanti14 Gudi Padwa76 Mahatma Phule2 Parents day55 Ashadi Ekadashi10 Guru Purnima83 Farewell100 Jai Shri Ram1 Jobs All10 Best Dialogues65 Impress Someone2 Corporate Frames0
corporate
Real Estate30 Tours and Travels13 Jobs123 Contest4 Electronics3 Doctors and Specialist3 My Health7 Fashion Jewellery19 MM Jewel Hub24 Healthy Tips82 pppp0

Top Messages

user avatar
Dipak B
Friendship - 1939 msgs
1FECA8A8-9B88-7C40-256D-800DF3852E8A.34
user avatar
Dipak B
Marathi Ukhane - 1939 msgs

☺😜😜

संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका,

…चे नाव घेतो सर्व जण ऐका.

😜☺

Read More ...
user avatar
Dipak B
Quotes - 1939 msgs

It is the folly of too many to mistake the echo of a London coffee-house for the voice of the kingdom.

 

- Jonathan Swift

Read More ...
user avatar
Dipak B
Heart Touch Story - 1939 msgs

Plzzzzzzz वाचा रडणार म्हणजे रडणार👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
माझ्या शहिद जवानांना ही १ कविता अर्पण.....

बघ ना आई वेळ आज कशी वैरीन झालीय...
तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आलीय...

घायाळ जरी झालो तरी  
अजूनसुद्धा लढतो आहे
आई...इंच इंच जखमा छातीवर घेऊन
पत्र शेवटचं लिहतो आहे,
पत्र शेवटचं लिहतो आहे...

लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई
जशाच्या तश्या आठवतात
या बर्फ़ावरती माझ्या डोळ्यातली
आसवंसुद्धा गोठवतात
खुपदा वाटतं आई तुझ्या 
कुशीत येऊन निजावं
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
पुन्हा एकदा भिजावं
पण मला ठाऊक आहे, 
असं आता होणार नाही
आली वेळ मला सोडून, 
रित्या हाती जाणार नाही
आपलं घर आठवून आई, 
एकटाच रडतो आहे
रडता, रडता आई पत्र शेवटचं लिहतो आहे...

तुमच्यासाठी बाबा...
बरंच काही करायचं होतं
तुमच्या खांद्यावरच ओझं थोडं
माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं
पहा ना बाबा ! 
दैवानं आपला कसा घात केला
माझ्या प्रेताचा भार सुद्धा 
तुमच्याच खांद्यावरती दिला
तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून...
मारणाआधीच मारतो आहे
मरता... मारता बाबा पत्र शेवटचं लिहतो आहे..

तुझ्या सगळ्या आठवणी भैय्या
मनात घर करून बसल्या आहेत
आत्ताच... चार दोन गोळ्या 
उजव्या दंडात घुसल्या आहेत
उजव्या दंडात गोळी घुसताच
तुझी आठवण हेलावून गेली
मी तुझा उजवा हात आहे 
असं म्हणायची वेळही आता सरून गेली
आपल्या छोट्या छकुलीची
काळजी तू घेत जा
माझ्या वाटणीची राखिसुद्धा
तूच आता बांधत जा...
आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून
एकटाच झुरतो आहे
झुरता, झुरता भैय्या पत्र शेवटचं लिहतो आहे...

रक्षाबंधनाला बांधलेला राखीचा धागा
छकुली अजून हातात आहे
यावेळची ओवाळणीही दिली नव्हती
हे ही माझ्या ध्यानात आहे
तूच सांग छकुली आता
तुला ओवाळणी काय देऊ
इथून निघून गेल्यावरती
रक्षाबंधनाला कसा येऊ
ज्या हातात राखीचा धागा आहे 
त्याच हाताने लिहतो आहे
तुला आठवता आठवता 
छकुली पत्र शेवटचं लिहतो आहे...

माझ्यामुळे सखे तुझं
आयुष्यच आता विराण होणार आहे
माझ्यासोबत मी तुझं
सर्वस्वच नेणार आहे
आपल्या दोन चिमण्यांना 
माझा शेवटचा पापा दे
त्यांच्या डोक्यावर तुझा हात ठेवून
माझा शेवटचा आशीर्वाद दे
बघ ना सखे वेळ कशी 
सर्रर्रर्...कण निघून जात आहे
काळोख माझ्या डोळ्यासमोर
थैमान घालत आहे...

आई...आई...आई ...
पुन्हा चार दोन गोळ्या
काळजामध्ये लागल्या आहेत
तश्या तुझ्या सगळ्याच आठवणी
पुन्हा मनामध्ये जागल्या आहेत
माझ्या डोळ्यासमोर आई
काळोख दाटून येतो आहे
ईच्छा नसतानाही
तुझा शेवटचा निरोप घेतो आहे

आई जमलंच तर पुन्हा मी
जीवन होऊन येणार आहे
अन त्यावेळीसुद्धा फक्त
तुझ्याच उदरी
जन्म घेणार आहे
आई तू रडू नकोस, 
तुझ्या उसाश्याचा आवाज कानी येतो आहे
आवाज ऐकता, ऐकता... लढता , लढता... झुरता, झुरता... मरता, मरता पत्र शेवटचं लिहतो आहे
पत्र शेवटचं लिहतो आहे.
       खरच सैनिकाचा आदर असेल तर पुढे पाठवा                                                  
-  ARMY😪💥😪😪

Read More ...
user avatar
Dipak B
Funny - 1939 msgs

Nasik special !!!


आताच एका दवाखाण्यावर पाटी वाचली
'इथे चुलीवरच्या गोळ्या, औषधे भेटतील'😀😀

Read More ...
user avatar
Dipak B
Heart Touch Story - 1939 msgs

{  यह msg मेरे दिल को छू गया तो मैंने सोचा आपसे share करूँ}               🌳 *वैचारिक आकलन*

एक पुत्र अपने पिता के विषय में उम्र के अलग-अलग पड़ाव पर क्या विचार रखता है....

*4 वर्ष    :*  मेरे पापा महान है ।

*6 वर्ष    :*  मेरे पापा सबकुछ जानते है, वे सबसे होशियार है।।     

*10 वर्ष  :*  मेरे पापा अच्छे है, परन्तु गुस्से वाले है।

*12 वर्ष  :*  मैं जब छोटा था, तब मेरे पापा मेरे साथ अच्छा व्यवहार करते थे ।

*16 वर्ष  :*  मेरे पापा वर्तमान समय के साथ नही चलते, सच पूछो तो उनको कुछ भी ज्ञान ही  नही है !

*18 वर्ष  :*  मेरे पापा दिनों दिन चिड़चिड़े और अव्यवहारिक होते जा रहे है।

*20 वर्ष  :*  ओहो... अब तो पापा के साथ रहना ही असहनीय हो गया है....मालुम नही मम्मी इनके साथ कैसे रह पाती है।

*25 वर्ष  :*  मेरे पापा हर बात में मेरा विरोध करते है, कौन जाने, कब वो दुनिया को समझ सकेंगे।

*30 वर्ष  :*  मेरे छोटे बेटे को सम्भालना मुश्किल होता जा रहा है... बचपन में मै अपने पापा से कितना डरता था ?

*40 वर्ष  :*  मेरे पापा ने मुझे कितने अनुशासन से पाला था, आजकल के लड़को में कोई अनुशासन और शिष्टाचार ही नही है।

*50 वर्ष  :*  मुझे आश्चर्य होता है, मेरे पापा ने कितनी मुश्किलें झेल कर हम चार भाई-बहनो को बड़ा किया, आजकल तो एक सन्तान को बड़ा करने में ही दम निकल जाता है।

*55 वर्ष  :*  मेरे पापा कितनी दूरदृष्टि वाले थे, उन्होंने हम सभी भाई-बहनो के लिये कितना व्यवस्थित आयोजन किया था, आज वृद्धावस्था में भी वे संयमपुर्वक जीवन जी सकते है।

*60 वर्ष  :*  मेरे पापा महान थे, वे जिन्दा रहे तब तक हम सभी का पूरा ख्याल रखा।
 सच तो यह है की..... पापा ( पिता ) को अच्छी तरह समझने में पुरे 60 साल लग गये ।

कृपया आप अपने पापा को समझने में इतने वर्ष मत लगाना, समय से पहले समझ जाना।क्योंकि हमारे पिता हमारे बारे में कभी भी गलत विचार नही रखते सिर्फ हमारे विचार उनके प्रति गलत होते है जो हमे समय निकल जाने के बाद अहसास होता है।
अपने पिता का सम्मान करे और उनके विचार का सम्मान करें:-(💐🙏💐🌳🌿🌱☘🌴🔆🔱

Read More ...
user avatar
Dipak B
Heart Touch Story - 1939 msgs

तो फक्त १९ /२० वर्षाचा होता...कर्मठ मुस्लिम कुटुंबातून आला होता...शाळेत असल्यापासूनच अभिनयाचे भूत मानगुटीवर बसले होते....घरचे.... मुख्यतः वडील हे भूत उतरवण्यासाठी प्रयत्नशील होते....यामुळे वडिलांचे व त्याचे संबंध फार काही ठीक नव्हते....
त्याला अभ्यासातही फार काही विशेष रस नव्हता....वडिलांच्या जबरदस्तीने अलिगढ मुस्लिम विद्यापीठात शिकत होता...
......आणि अशा परिस्थितीत त्याच्या आयुष्यात #परवीन आली....तीचं वय ३४ होतं...म्हणजे त्याच्यापेक्षा तब्बल १४ वर्षाने मोठी होती.....पाकिस्तानातून अलिगढ मुस्लिम विद्यापीठात शिकायला आली होती.....
दोघे एकमेकांत गुंतत गेले...तिला त्याच्यामधला दिग्दर्शक /अभिनेता लख्ख दिसत होता....ती त्याला प्रोत्साहन द्यायची...पुढे जाऊन त्याने परवीनशी लग्न केले...
.....परवीन पोटूशी असताना त्याला एन्एसडी दिल्लीला अभिनयाचे शिक्षण घेण्याची संधी चालून आली....
त्याने दिल्ली गाठली....अभिनयाच्या वेडापाई म्हणा किंवा दिल्लीच्या वातावरणामुळे म्हणा परवीनला पूर्णपणे विसरला....परवीन बाळंत झाली....मुलगी झाली....#हिबा....आपल्या लेकीला पाहायलाही तो आला नाही...
अखेर वाट पाहून परवीन पाकिस्तानला निघून गेली....
व पुढे लेकीला घेऊन लंडनला....
लेक जन्मल्यापासून पुढची बारा वर्षे त्याने आपल्या लेकीचे तोंडही पाहिलेले नसते....की साधी विचारपूसही केली नाही...

      पुढे त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी येते....#रत्ना....!

_____________

ज्या बापाला त्यानेच जन्माला घातलेल्या पोरीचे तोंड देखील पाहायची इच्छा झाली नाही...ती व तिची आई कशा परिस्थितीत राहातायत...याची काळजी वाटली नाही...बारा वर्षात कधी विचारपूस केली नाही.....बारा वर्षानंतर एकदा दोनदाच आपल्या लेकीला भेटला....

    त्याच माणसाला आज भारतात / मुंबईत आपल्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटतीय...!!

खरंच....किती ढोंगी माणूस आहेस तू  #नसिर.....!!

प्रसाद राजन् क्षीरसागर

Read More ...
user avatar
Dipak B
Good Morning - 1939 msgs

*सगळी दु:ख दूर झाल्यावर.....*
*मन प्रसन्न होईल.....*
*हा भ्रम आहे......*

*मन प्रसन्न करा.....*
*सगळी दु:खं दूर होतील...!* 

         💐 🌿 *शुभ सकाळ *🌿💐

Read More ...
user avatar
Dipak B
Good Morning - 1939 msgs

*माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांचे दोन कारण असते*

 *" एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असत आणि दुसरं म्हणजे ते वेळच्या आधी हवं असतं "!!*

*🌺शुभ सकाळ  🌺*

Read More ...
user avatar
Dipak B
Hug Day - 1939 msgs

Several hugs for you personally on this particular hug day As well as my loved ones whom I cannot hug, ” I Hug them together with my own prayers.

Happy hug day

Read More ...
user avatar
Dipak B
Good Morning - 1939 msgs

*मोजत बसु नये* 
*वर्ष आणी तारखा....*
*जिवनाचा आनंद घ्यावा*
*फुलपाखरा 🦋सारखा*

   🌹. *शुभ सकाळ*🌹.....

Read More ...
user avatar
Dipak B
Friendship - 1939 msgs

*प्रयत्न करा की कोणी*
  *आपल्यावर रुसु नये*
     *जिवलगाची सोबत कधी*  
       *सुटु नये.*
      *नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे  असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.💕*
        *शुभ सकाळ*

Read More ...
user avatar
Dipak B
Quotes - 1939 msgs

🌸🌻🌺🌸

लड़ाई-झगड़े तो परिवार में होते है,

पर एक-दुसरे का कभी हाथ नहीं छोड़ते है

🌻🌺

Read More ...
user avatar
Dipak B
Funny - 1939 msgs

पाकिस्तानच्या शेजारी आपला कोकण पाहिजे होता... 
.
.

.
आई शप्पथ, बांध सरकवुन
 सरकवुन अर्धा  
पाकिस्तान ताब्यात
 घेतला आसता.
😂😂😂😂

Read More ...
user avatar
Dipak B
Funny - 1939 msgs

आयुष्यात जेव्हा जेव्हा निराशा घेरून टाकेल... माझ्याकडे काहिच नाही... असं वाटायला लागेल तेव्हा 
.
.
.
.
.
.
.
एकच करायचं. कपाट आवरायला घ्यायचं मग बघा... अरे! हे पण आहे का माझ्याकडे?  हे कुठे होतं इतके दिवस... असेच उद्गार सतत येत राहतील. पॉझिटीव्हीटीने मन भरून येईल. 😝😝

Read More ...
user avatar
Dipak B
Good Morning - 1939 msgs

*हसून काहीतरी बोलत जा,*
*हसून काहीतरी टाळत जा!!*
*खूप सा-या अडचणी आहेत,* 
*आपल्या सर्वांनाही,* 
*पण काही निर्णय काळावर सोडून देत जा!!*
*कोणास ठाऊक उद्या कुणी हसवणारा भेटेल न भेटेल,*
*म्हणून आजच त्याची कमतरता पूरी करत जा*
*आयुष्य खूप सुंदर आहे* 
                  *एकमेकांना समजून घ्या....*                
        
   🙏🏻🚩शिव सकाळ🚩🙏🏻

Read More ...
user avatar
Dipak B
Good Night - 1939 msgs

खुश रहने का बस एक ही मंत्र है
उम्मीद बस खुद से रखो
किसी एक इंसान से नहीं
.
.
शुभ रात्रि  

Read More ...
user avatar
Dipak B
Funny - 1939 msgs

Men always need *women* : 
Not just in the temple.... Even in life we are always in *search of different women.*..

First it is *Vidya* (education), then *Lakshmi* (wealth) - finally it is *Shanti* (peace).

From *Usha* (dawn) to *Sandhya* (dusk) we are at work - seeking *Annapurna* (food). 

At *Nisha* (night) we seek *Nindiya* (sleep) and *Swapna* (dreams).

Whether we chant the *Gayatri* (mantra) or read the *Gita* (epic), or we do *Vandana*, *Puja* or *Aarti* with *Shradha* towards God to pray, we are still with women. If dark,  we want *Jyoti* (light), if lonely we want *Prema and Sneha* (love n friendship). 

If we are at war, we want *Jaya* (victory). When we grow older we want *Karuna* (sympathy) or *Mamta* (love)From those who are angry with us we want *Kshama* क्षमा (forgiveness).
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*Dedicated to all the women in the world!!!* 💃🏻😀😀

Read More ...
user avatar
Dipak B
Friendship - 1939 msgs

🍁🍂एक अशी ओळ,जीला उलटी वाचा किंवा सरळ दोन्ही ही खुप छान वाटतात("आहे जीवन तर मित्र आहेत") फक्त मित्रासाठी🍀🍂🍁

Read More ...
user avatar
Dipak B
Poem - 1939 msgs

चढली नशा यशाची उतरायला हवी
चाहूल अपयशाची ही यायला हवी

ये भेट थेट बोलू सांगेनही तिला
स्वप्नात एकदा ती भेटायला हवी

वठला तरू तरीही ये पाखरू निळे
ही बातमी मुळांना कळवायला हवी

दाटून पार थकला अंधार केवढा... 
काळोखवेळ आता उजळायला हवी

संवाद होत नाही नुसताच बोलतो
संपर्क साधने ही लपवायला हवी

आले दुरून काही हे सूर पाहुणे...
आता जुनी विराणी मज गायला हवी

Read More ...
user avatar
Dipak B
Good Morning - 1939 msgs

  *ओंजळीतली फुले*  
.........................................
  *रात्र ओरसली दिवस उजाडला*
      *तुम्हाला पाहून सूर्य पण चमकला*
     *चिलबिल किरणांनी झाडे झळकली*
       *पाखरांनी मधुर गाणी म्हणायला*
          *सुरवात केली आणि तुम्हाला*
            *शुभ प्रभात बोलायला ही*
             *सुंदर सकाळ उगवली*
    🌼🍀🌼 *|| सुप्रभात ||* 🌼🍀🌼

🙏 *तुमचा दिवस आनंदात जावो.*🙏

Read More ...
user avatar
Dipak B
Good Morning - 1939 msgs

 आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात.... फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात, आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात.... शुभ प्रभात 

Read More ...
user avatar
Dipak B
Good Morning - 1939 msgs

╭══════════════╮
  ‼ *चांगला विचार* ‼       ╰══════════════╯           
 *छोट्याशा करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलणारे श्रीकृष्ण,*
*बासरी मात्र दोन्ही हातांनी धरतात.....*
*हाच फरक आहे "पराक्रम" आणि "प्रेमात"...*
*म्हणूनच नात्यात "प्रेम" असले पाहिजे "पराक्रम" नव्हे...*✍              
                   
🙏🏼*शुभ सकाळ* 🙏

Read More ...
user avatar
Dipak B
Good Night - 1939 msgs

प्रेम, नाती, मैत्री तर जगाच्या पाठीवर सगळीकडेच पहायला मिळते .......
     पण ते परिपुर्ण तिथेच होते जिथे त्यांना आदर, आपुलकी आणि विश्वास मिळतो.
   अशा आदर, आपुलकी आणि विश्वासाने मला  साथसोबत करणाऱ्या प्रेमाच्या आणि जिव्हाळ्याच्या माणसांना, 
शुभ रात्री

Read More ...
user avatar
Dipak B
Poem - 1939 msgs

खरं प्रेम एकदाचं होतं,
ते कधीही विसरता येत नाही..
शुद्ध हळव्या भावनांचं आभाळ,
अनेकांवर पसरता येत नाही...

Read More ...
user avatar
Dipak B
Motivational - 1939 msgs

🌷🍃🍃🌷

असंभव शब्द का प्रयोग केवल कायर करते है बहादुर और समझदार व्यक्ति अपना मार्ग स्वयं प्रशस्त करते है।

🍃🌷

Read More ...
user avatar
Dipak B
Good Morning - 1939 msgs
F9AA0AF7-A0C4-AE95-D168-5F64DD4108F9.jpg
user avatar
Dipak B
Good Morning - 1939 msgs

*ज़रूरी नही….*
*हमेशा बुरे कर्मों की वजह से ही*
      *दर्द सहने को मिले...*

*कई बार हद से ज़्यादा अच्छे होने की भी क़ीमत चुकानी पड़ती है*

        *👣Gudmrng👣*
      🌹🙏जय श्री राम🙏🌹

Read More ...
user avatar
Dipak B
Motivational - 1939 msgs

🌷🍃🍃🌷

“अधिकतर महान लोगों ने अपनी सबसे बड़ी सफलता अपनी सबसे बड़ी विफलता के एक कदम आगे हासिल की है!!

*🌺🌸🍁

Read More ...
user avatar
Dipak B
Good Morning - 1939 msgs
431C4BCC-678B-E258-635A-045B1FFA5252.png
user avatar
Dipak B
Valentine Day - 1939 msgs
BAA8581B-01B8-349E-F695-FA3FFBCE6F9D.jpg
user avatar
Dipak B
Funny - 1939 msgs

*विविध राशींच्या बायका फराळाला घरी बोलावल्यावर कसे स्वागत करतात ते बघा*
~

*मेष*
समोर डिश ठेवून घ्या. ...एवढेच म्हणणार....आग्रह वगैरे नाहीच.गप्प बसून राहणार.....🤓 येणा-याला कुठून आलो असे होते.😂

*वृषभ*
यांची त-हाच वेगळी....डिश पुढे ठेवून
इतका आग्रह करतील .....की  पाहुण्याची वृश्चिकेची फटकळ पत्नी म्हणते....."अहो खातो आम्ही आमच्या हाताने भरवू नका."🤓🤓

*मिथून.*
कुठल्याच बाबतीत सिरियसनेस नाही."अय्या खरंच आलात की तुम्ही",आता आमची चकली खाऊनच जा.तुटली तर तुम्ही जिंकलात."ह्याह्याह्या....😂 

*कर्क*
कायम धास्तावलेल्या
बरं का!!या वेळेस मोतीचूर लाडू घरी बनवलेले नाहीत.समोरच्या दुकानातून आणलेत.तूप चांगलं वापरत नाही म्हणे....पण आम्ही खाल्ले"....घ्या ना....😂

*सिंह*
मला अनारसे बनवता येत नाहीत.ते मागू नका....आणि मुलाला बोलावले नसताना घेऊन आलाय.सांभाळा त्याला.....😀

*कन्या*
.इतका वेळ डिश पुसत बसणार की मेषेचा पाहुणा स्वतःच्या खिशातल्या रूमालाने डिश पुसून फराळ वाढून घेतो.😂

*तूळ*
ताजं द्यायला हवं हे इतकं डोक्यात बसलेलं असत.की पाहुणे आल्यावर लाडु वळायला घेतात.😂😂

*वुश्चिक*
मुलुखमैदान तोफ😂
पाहुण्यांसमोरच नव-याला ओरडणार.. 
"सक्काळपासून 5बेसनलाडू हादडून झालेत.आता यांच्याबरोबर अजून एक कसला घेताय?"😡😠😂

*धनू.*
मला नेहमी काहीतरी हटके आवडतं म्हणून रूटीन फराळाचं न देता मस्त फोडणीची पोळी देते."
बिचारा कर्केचा पाहुणा निमूटपणे ते अन्नब्रह्म गिळतो.

*मकर*
आता महागाई इतकी झालीय....त्यात यांना बोनस ही नाही मिळाला.उगा तुम्हाला बोलावलेय म्हणून केलं सगळे "
पाहुणा बघत राहतो.😆

*कुंभ*
दिवाळी दरवर्षीच येते पण आयुष्याचा भरवसा नाही.पुढच्या वर्षी तुम्ही असाल नसाल म्हणून आत्ता बोलावलेय."😂 

*मीन*
अहो तुम्हाला बोलावलेय हे विसरले...."ए चिंटू समोरच्या मिठाईवाल्याकडून  आण सगळे पाव पाव किलो हे काही जास्त खात नाहीत"😂

Read More ...
user avatar
Dipak B
Good Morning - 1939 msgs

🙏🙏🙏🍷
*ऊतरली का सर्वांची


*2019  ची जुनी कॅलेंडर भिंती वरून*
Good morning

Read More ...
user avatar
Dipak B
Funny - 1939 msgs

एक लक्षात ठेवा....

तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर टेंन्शन घेऊ नका

इंग्रजांना पण मराठी येत नव्हते..🤣🤣
जय महाराष्ट्र🚩🚩

Read More ...
user avatar
Dipak B
Getwell Soon - 1939 msgs
54E1255D-98F3-DDA5-3EA5-882227806944.jpg
user avatar
Dipak B
Funny - 1939 msgs

जगात अविश्वास इतका वाढलाय
की लोकं आपल्या चार्जरवर पण
विश्वास ठेवत नाही..
.
.
दर पाच मिनिटांनी चेक करतात
मोबाईल चार्ज होतोय की नाही..

Read More ...
user avatar
Dipak B
Quotes - 1939 msgs

🌷🍃🍃🌷

जहाँ प्रेम वहां भक्ति है 

जहाँ शिव वहीं शक्ति है

🍃🙏

Read More ...
user avatar
Dipak B
Motivational - 1939 msgs

“सफल लोग कोई और नहीं होते वो बस कड़ी मेहनत करना जानते हैं|”

Read More ...
user avatar
Dipak B
Quotes - 1939 msgs

🙏🏻🌿🌸🍀

शनिवार का मौसम और आपकी याद, हल्की सी ठंडक और चाय की प्यास, यारों की यारी और यारी की मिठास, शुरू कीजिए अपना दिन मेरी सुप्रभात के साथ।

🌿🌼🌿

Read More ...
user avatar
Dipak B
Good Morning - 1939 msgs

*💞कदर कर लो उनकी जो तुमसे,*
*बिना मतलब की चाहत करते है,*
        〰♦〰
*दुनिया मे ख्याल रखने वाले कम,*
*और तकलीफ देने वाले ज्यादा होते है! 💞*  
        💓 Good morning💓

Read More ...
user avatar
Dipak B
Good Morning - 1939 msgs

*जन्म दुसऱ्याने दिला.*

*नाव दुसऱ्याने दिले.*

*शिक्षण दुसऱ्या कडून घेतले.*

*लग्न दुसऱ्याने जुळवले.*

*कामावर दुसऱ्याने लावले.*

*शेवटी स्मशनातही दुसरेच नेणार* ... 

*तरीही माणूस इतका घमंड का करतो..*

*👌🏻GOOD MORNING👌🏻*

Read More ...
user avatar
Dipak B
Marathi Ukhane - 1939 msgs

😄😄😄😄

गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट,
…रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट.

🌹☺

Read More ...
user avatar
Dipak B
Good Morning - 1939 msgs


🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹
  
      💐 असे हास्य तयार करा की
    हृदयाला  त्रास होणार नाही ,
    असा स्पर्श करा की,
    त्याने जखम होणार नाही ,
    अशी मैत्री करा की ,
    त्याचा शेवट कधी होणार नाही ।💐

            💐🌹 शुभ सकाळ🌹💐
         
   🌹💞🌹💞🌹💞🌹💞

Read More ...
user avatar
Dipak B
Love - 1939 msgs

🌿🙏🏻🌿🌸🍀

नाते मोत्या प्रमाणे असतात, जर का एखादा मोती खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.

💐🙂

Read More ...
user avatar
Dipak B
Shayari - 1939 msgs

🌻🌹🌻🌲 

सुबह से ही शाम के कॉल का इन्तजार है, जरा सोच तुझसे, मुझे कितना प्यार है।

🌹🌞

Read More ...
user avatar
Dipak B
Motivational - 1939 msgs

🌿🌸🌿🌸🍀

इथे पोरांच्या एक एक वर्षाच्या
Love Anniversary साजरा होतात आहेत
आणि इथे आम्ही अजुन पण सिंगलच आहोत….

🤣😀🤗

Read More ...
user avatar
Dipak B
Good Morning - 1939 msgs


🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹
  
      💐 असे हास्य तयार करा की
    हृदयाला  त्रास होणार नाही ,
    असा स्पर्श करा की,
    त्याने जखम होणार नाही ,
    अशी मैत्री करा की ,
    त्याचा शेवट कधी होणार नाही ।💐

            💐🌹 शुभ सकाळ🌹💐
         
   🌹💞🌹💞🌹💞🌹💞

Read More ...
user avatar
Dipak B
Quotes - 1939 msgs

🍃🌺🍃🙏

लफ़्ज आईने हैं, मत इन्हें उछाल के चलो,
अदब की राह मिली है तो, देखभाल के चलो,
मिली है जिंदगी तुम्हे, इसी ही मकसद से,
सम्भालों खुद को भी और औरों को भी संभाल के चलो।
🌻🌺

Read More ...
user avatar
Dipak B
Good Morning - 1939 msgs

जर तुम्ही तणाव हाताळू शकला नाही,
तर यशही हाताळू शकणार नाही.

Read More ...
user avatar
Dipak B
Inspirational - 1939 msgs

👌🙏✍🌺

जिथे मान भेटत नाही
तिथे दहा वेळा डोकवायची
सवय नाही आपल्याला

✍🌺

Read More ...
Message Masala
Copyright 2021 © Message Masala | All Rights Reserved
The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with the respective owners. The usage of the content and images on this website is intended to promote the works and no endoresement of the artist shall be impiled. Unauthorized use is prohibited and punishable by law.