Message Masala logo Message Masala
  • Events
  • About MM
  • Disclaimer
popular now
Anniversary1348 Birthday3233 Best Wishes107 Christmas207 Diwali844 Eid129 Exam76 Friendship4745 Funny13175 Good Morning21175 Good Night9291 Good Luck343 Get well Soon93 Happy New Year948 Holi1784 I love you466 Independence Day570 Inspirational7273 Love4835 Missing You401 Sorry101 Thank you8 Valentine Day1105 Contest Public1 Tours & Travels Public2 Festival321 Real Fact505 Special Days117 General Knowledge718 Heart Touch Story639 Good Habit81 Healthy Tips196 Marathi Ukhane870 Romantic475 Local Events18 Restaurants Public30 Real Estate Public0 Social Work Public8 Lifestyle Public2 Famous Places5 Poem1608 Tips10 Ganapati488 Random Thoughts735 Childrens Day26 Dance2 Shayari14992 Republic Day339 Rose Day613 Propose Day215 Chocolate Day395 Teddy Day458 Promise Day488 Hug Day350 Kiss Day658 Horoscope2 Shiv Jayanti721 Training center0 Maha Shivaratri76 Womens Day598 Quotes9560 Fathers Day315 Backgrounds1 Rakhi294 Dahi Handi102 UI UX79 Navratri99 Dussehra278 26 January382 Maker Sankranti327 MM Wishes0 Corona Virus224 Good Comments476 Education0 Hairstyle1 Message Masala4 Adivasi din60 Old Memories57 Business Ideas1 Emotional Status2282 Shradhanjali208 Inspiration Video4 Motivational5789 Sports0 Mothers day445 Teachers day85 fitness quotes5 Good Evening434 Technology1 Ambedkar Jayanti14 Gudi Padwa76 Mahatma Phule2 Parents day55 Ashadi Ekadashi10 Guru Purnima83 Farewell100 Jai Shri Ram1 Jobs All10 Best Dialogues65 Impress Someone2 Corporate Frames0
corporate
Real Estate30 Tours and Travels13 Jobs123 Contest4 Electronics3 Doctors and Specialist3 My Health7 Fashion Jewellery19 MM Jewel Hub24 Healthy Tips82 pppp0

Top Messages

user avatar
Bhavana G
Good Morning - 2203 msgs

*✍🏻...Nice Line :~*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
🎋  *भाग्य* आपल्या हातात नाही, 
पण....
  *निर्णय* आपल्या हातात आहेत.  
*भाग्य* आपले *निर्णय* बदलू शकत नाही 
पण....
 *निर्णय* आपली *परिस्थिती* बदलू शकतात.

            *🍃शुभ सकाळ  🍃*
        🦋🌿🌺💐🌺🌿🦋
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

Read More ...
user avatar
Bhavana G
Good Morning - 2203 msgs

*प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर*
      *केलाच पाहिजे , मान दिला पाहिजे, बोलताना शब्दांचा जपून* *वापर केलापाहिजे. शब्द दुवा आहे,* *शब्द दवा आहे,  शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे.*
*माणसाला सुंदर  दिसण्यासाठी* 
         *सुंदर असणं महत्वाचं नसतं*
       *तर महत्वाचं असतं ते सुंदर नि*  
   *तितकचं निरागस मन आणि त्यावर*
    *जर निर्मळ  हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही* !!

    💐 *शुभ सकाळ* 💐
🥀🎋💐🥀🎋💐🥀🎋

Read More ...
user avatar
Bhavana G
Shayari - 2203 msgs

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे..

Read More ...
user avatar
Bhavana G
Good Morning - 2203 msgs
74D10A53-81C8-258A-6EC5-2808B8B02F41.jpg
user avatar
Bhavana G
Good Morning - 2203 msgs

*🍃🌺  ओंजळीतली 🍃🌺*
   
  नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका.
       जीवनात कधी उदास होऊ नका .
   नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर.
                          कारण 
           भविष्य तर त्यांचंही असतं,
              ज्यांचे हातच नसतात.
             
...........................🌹..........................
*🌼🍀🌼 || शुभ सकाळ || 🌼🍀*

      *🌹 एक सुंदर विचार 🌹*

कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत.
" माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही."
    
     🌞 शुभ सकाळ 🌞

Read More ...
user avatar
Bhavana G
Birthday - 2203 msgs
446B523B-16A3-CF50-0E2A-886D08D10131.jpg
user avatar
Bhavana G
Shayari - 2203 msgs

संघर्ष इंसान को मजबूत बनाता है! फिर चाहे वो कितना भी कमजोर क्यो न हो.

🙏🤣😝

Read More ...
user avatar
Bhavana G
Happy New Year - 2203 msgs

Gujre waqt ka andhera Mita dete ho har saal Nayi ummeedein Naye armaan.. Sabke dilo mein Jaga dete ho har saal…

Read More ...
user avatar
Bhavana G
Motivational - 2203 msgs

🌸🌿🙏🏻🌿🌸🍀

खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल..

💐🙂

Read More ...
user avatar
Bhavana G
Good Morning - 2203 msgs

🙏🤝✌
           *राजकारण वेगळे* 
                 *मैत्री वेगळी* 
            *व्यवसाय वेगळा* 
                *संबंध वेगळे* 
*हे प्रत्येकाने जपा कोणावाचुन कोणाचे काहीही बिघडत नाही .जे नशिबात आहे ते प्रत्येकाला मिळणार . एकमेकांविषयी मनात जळू नका त्याने मार्ग निघत नाही उलट जास्त त्रास होतो* .
*चांगले करायला जमले नाही तर वाईट करू नका*
 
     *प्रत्येकाची वेळ येत असते फक्त वाट पाहवी लागते*
         
  *शुभ सकाळ ....*

Read More ...
user avatar
Bhavana G
Good Morning - 2203 msgs

🙏😊🌹 *सुप्रभात*☘

💞 *जिंदगी में अपनेपन और एहसासों का बड़ा काम होता है...*
*दूसरों के गमो को जो अपनाता है वही इंसान होता है...*
*न जाने कब कोई अँधेरे मे चिराग बनकर राह दिखा दे..*
*क्योंकि मुसीबत मैं जो साथ होता है वही भगवान होता है..!!*💞
  *🙏आपका दिन शुभ हो🙏*

Read More ...
user avatar
Bhavana G
Teddy Day - 2203 msgs

A cute teddy bear, to my cute friend, on cute occasions, just to say.

Happy Teddy Bear Day!

Read More ...
user avatar
Bhavana G
Good Morning - 2203 msgs

अंतर्मन में संघर्ष और फिर भी मुस्कुराता हुआ चेहरा , यही जीवन का श्रेष्ठ अभिनय है।
सुप्रभात

Read More ...
user avatar
Bhavana G
Eid - 2203 msgs
3BAC8578-4A04-5E7A-10EE-FC36C5593415.jpg
user avatar
Bhavana G
Birthday - 2203 msgs

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.​​​​​​

Read More ...
user avatar
Bhavana G
Friendship - 2203 msgs

मैत्री हसणारी असावी

मैत्री चिडवणारी असावी

प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी

एक वेळेस ती भांडणारी असावी

पण कधीच बदलणारी नसावी

Read More ...
user avatar
Bhavana G
Good Morning - 2203 msgs

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻सत्य सांगण्यासाठी कोणाच्या शपथेची गरज नसते. 
नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते. 
जे आपल्या हिमतीच्या जोरावर
जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी कुठल्या रथाची गरज नसते.                                                                
      Good Morning💐💐

 

Read More ...
user avatar
Bhavana G
Anniversary - 2203 msgs

💐🌹🍀🌷

आज आपकी शादी की सालगिराह के अवसर पर दिल से ये दुआ करते हैं कि आपका हर सपना पूरा हो और सारे ख्वाब सवरते रहें।
सालगिरह मुबारक!

🍃🍂शुभ सालगिरह!🍃🍂

Read More ...
user avatar
Bhavana G
Birthday - 2203 msgs
7FA72810-485C-61B6-5305-C01BB5B2A118.jpg
user avatar
Bhavana G
Motivational - 2203 msgs

🌷🍃🍃🌷

इतना भी Attitude मत दिखाया कर पगले,

जैसे रोज Status Change करती हूँ ना,

किसी दिन तुझे भी Change कर दूंगी...

🍃🌷

Read More ...
user avatar
Bhavana G
Good Morning - 2203 msgs

🌿🌼🌿🌼🌿

सुबह होते ही जब दुनिया आबाद होती है,
आँख खुलते ही दिल में आपकी याद होती है,
खुशियों के फूल हों आपके आँचल में,
ये मेरे होंठों पे पहली फ़रियाद होती है।

🌸🍀

Read More ...
user avatar
Bhavana G
Good Morning - 2203 msgs

*मै भले ही वो काम नहीं*
     *करता, जिससे भगवान*
     *मिले.....*
     *पर वो काम जरुर करता*
     *हूँ जिससे दुआ मिले ।*
 
     *इन्सानियत दिल में होती*
      *है, हैसियत में नहीं.....*
      *ऊपर वाला केवल 'कर्म'*
      *देखता है वसीयत नहीं !!!*
      
           🙏🏻 *सुप्रभात*  🙏🏻
   🙏 *GOOD MORNING* 🙏
        🙏 *TACK CARE* 🙏
         🙏 *GOOD DAY* 🙏

Read More ...
user avatar
Bhavana G
Good Morning - 2203 msgs

*प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर*
      *केलाच पाहिजे , मान दिला पाहिजे, बोलताना शब्दांचा जपून* *वापर केलापाहिजे. शब्द दुवा आहे,* *शब्द दवा आहे,  शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे.*
*माणसाला सुंदर  दिसण्यासाठी* 
         *सुंदर असणं महत्वाचं नसतं*
       *तर महत्वाचं असतं ते सुंदर नि*  
   *तितकचं निरागस मन आणि त्यावर*
    *जर निर्मळ  हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही* !!

    💐 *शुभ सकाळ* 💐
🥀🎋💐🥀🎋💐🥀🎋

Read More ...
user avatar
Bhavana G
Missing You - 2203 msgs

दोन गोष्टी माझ्यासमोर आल्या ना, 
की मला काय करायचे ते कळतचं नाही..
एक म्हणजे तू आणि
दुसरी म्हणजे तुझी आठवण...

Read More ...
user avatar
Bhavana G
Good Morning - 2203 msgs
AAF44BC3-099F-3A88-BDB1-66C3DD2B3CB5.jpg
user avatar
Bhavana G
Good Morning - 2203 msgs

इच्छाओं का भी अपना* 
           *चरित्र होता है...*

      *खुद के मन की हो तो* 
      *बहुत अच्छी लगती हैं*

     *दूसरों के मन की हो तो* 
         *बहुत खटकती है*
 🌞 Good Morning

Read More ...
user avatar
Bhavana G
Jobs - 2203 msgs

तरुणांनो नोकरी शोधताय?

खालिल वेबसाइटव आपल्या योग्यतेनुसार नोकरी उपलब्ध आहेत

शोधा १००% नोकरी मिळेल

www.careerbuilder.co.in
www.careerlic.in
www.clickjobs.com
www.placementpoint.com
www.careerpointplacement.com
www.glassdoor.co.in
www.indtherightjob.com
www.employmentguide.com
www.JOBSTREET.com
www.JOBSDB.COM
www.AE.TIMESJOBS.COM
www.NAUKRIGULF.COM
www.NAUKRI.COM
www.GULFTALENT.COM
www.BAYAT.COM
www.MONSTER.COM
www.VELAI.NET
www.CAREESMA.COM
www.SHINE.COM
www.fresherslive.com
www.jobsahead.com
www.BABAJOBS.com
www.WISDOM.COM
www.indeed.co.in
www.sarkarinaukriblog.com
www.jobsindubai.com
www.jobswitch.in
www.jobs.oneindia.com
www.freshersworld.com
www.freejobalert.com
www.recruitmentnews.in
www.firstnaukri.com
www.freshnaukri.com
www.mysarkarinaukri.com
www.freshindiajobs.com
www.freshersopenings.in
www.freshersrecruitment.in
www.chennaifreshersjobs.com
www.govtjobs.allindiajobs.in
www.timesjobs.com
www.naukri.com
www.tngovernmentjobs.in
www.sarkariexam.co.in
www.govtjobs.net.in
www.indgovtjobs.in

Plzzz share......in your all grp
〰〰〰〰〰
👉 जनसेवेत सहभागी व्हा.👍

Read More ...
user avatar
Bhavana G
Inspirational - 2203 msgs
8A3B834B-E73C-2140-ECE8-A837ABDA67D8.jpg
user avatar
Bhavana G
Funny - 2203 msgs

बाॅसने एक स्पर्धा लावली. "शेकडो मगरी असलेल्या त्या तळ्यात जो कोणी एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत सुरक्षित पोहून जाईल त्याला 50 लाखाचे बक्षीस मिळेल. आणि जर का यात तो मगरींकडून मारला गेला तरी  त्याच्या वारसाला 10 लाख मिळतील".

      तिथे आलेल्या स्टाफपैकी एकही माणूस हे आव्हान स्विकारायला तयार नव्हता.

 पण काही वेळेनंतर अचानक एकाने तळ्यात उडी मारली. त्याला पकडायला आलेल्या मगरींचा जीवघेणा पाठलाग पाहून जिवाच्या आकांताने पोहून कसेबसे तळ्याचे दुसरे टोक गाठलेच आणि शर्त जिंकला.

   भीतीमुळे थरथर कांपत थोडावेळ किना-यावर बसल्यावर तो एकदम रागाने ओरडला, 
"कोणी मला मागून तळ्यात ढकललं होतं?".

बघतो तर काय, ज्या व्यक्तीने त्याला तळ्यात ढकलल्यामुळे तो जिंकला होता,ती खुद्द त्याचीच पत्नी होती.

आणि तेव्हापासूनच ही म्हण अस्तित्वात आली 👇👇👇

*"Behind every successful man...there is a woman"*
!!!😜🤣

Read More ...
user avatar
Bhavana G
Funny - 2203 msgs

हया जोकला तोडच नाही....

पाटलाने रेडिओ मिरचीला फोन लावला -

हेल्लो सर...


हे रेडिओ स्टेशन आहे का..?


RJ: हो.. काय मेसेज आहे तुमचा...?


पाटील: माझा आवाज पुर्ण शहर ऐकत आहे का..?


R.J: हो... बोला तुम्ही...


 पाटील : म्हणजे माझा गडी जो शेतात रेडिओ एेकत
आहे ..
 त्याला पण ऐकु येत असेल का..?

 

R.J ( रागाने ) : हो  सर हो.. तुम्ही बोला...

 

पाटील: हेलो  tukya , जर तु माझा आवाज ऐकत असशील
तर ....
.
.


लवकर मोटर चालु कर .!

.

.
मी खालच्या वावरात संडासला बसलोय 
पाणी सांडलय...!!


आणी तुझा फोन स्विच आँफ्फ हाय...!!!
😝😜😜😜😜
😝😝😝😝😜😝😝😝

Read More ...
user avatar
Bhavana G
Good Night - 2203 msgs

🍃🌺🍃🙏

फुलाला फुल आवडतं मनाला मन आवडतं
कवीला कविता आवडते
कोणाला काहीही आवडेल
आपल्याला काय करायचंय
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..
शुभ रात्री…!

🌼🌿

Read More ...
user avatar
Bhavana G
Funny - 2203 msgs

👨🏻👩🏻👨🏻

एकदा कारमध्ये बसताच 
जसा मी सीट बेल्ट लावायला लागलो, 

तेवढ्यात 
माझी बायको 
नाराज होऊन म्हणाली की,

*"तुम्हाला ना* 
*माझ्या वट पोर्णिमेच्या व्रतावर* 
*थोडा देखील विश्वास राहिला नाही बहुतेक"*

😃😃😃

Read More ...
user avatar
Bhavana G
Good Night - 2203 msgs

देवा, मला माझ्यासाठी काहीच नको मात्र हा मेसेज वाचणाऱ्या माझ्या प्रिय व्यक्तीच्या मनात थोडी जागा दे..
!! शुभ रात्री !!

Read More ...
user avatar
Bhavana G
Good Morning - 2203 msgs
ED2CD051-5A13-C968-89F0-E132AB1D0167.png
user avatar
Bhavana G
Funny - 2203 msgs

वकील साहब को दाँत निकलवाने का ख़र्च दाँत के डॉक्टर ने 1200 रुपए बताया.

वकील --" कोई सस्ता इलाज नहीं है डॉक्टर साहब ? 

डॉक्टर---" बिना एनेस्थीसिया के 300 रुपए में हो जाएगा, मगर दर्द बहुत सहना होगा। "

वकील ---" ठीक है डॉक्टर साहब, बिना एनेस्थीसिया वाला कीजिए। "

डॉक्टर ने किया. उसे बड़ा आश्चर्य हुआ कि वकील दर्द से ज़रा भी नहीं कराहा, बल्कि मुस्कुराता 😊 ही रहा.

काम होने के बाद आश्चर्यचकित डॉक्टर ने 300 रुपए फीस भी नहीं ली. बल्कि, अपनी तरफ़ से उसे 500 रुपए का ईनाम दिया कि ऐसा जाँबाज़ शख़्स उसने ज़िंदगी में नहीं देखा।....   

शाम को डॉक्टर्स क्लब में अन्य डॉक्टर्स के साथ उसने वकील  नामक पेशेंट की जाँबाज़ी का किस्सा शेयर किया.

सारे डॉक्टर्स में से एक डॉक्टर उठा और चिल्लाया".…..

अरे, वो वकील पहले मेरे पास आया था. मैंने उसे एनेस्थीसिया दिया और कहा कि वो आधा घंटा बाहर इंतज़ार करे.

आधे घंटे बाद जब मैंने उसे बुलाया तो पता लगा कि वो तो भाग गया है.
.
.
.
हर बाप का एक बाप होता है.

उसे हम * वकील साहब * कहते हैं. 😎👍😂😅

Read More ...
user avatar
Bhavana G
Good Morning - 2203 msgs

*तव्यावरची भाकरी जोपर्यंत उलट सुलट करून भाजत नाही तोपर्यंत ती फुलत नाही, तसेच आयुष्याचे आहे सुख दु:खाचे चटके जोपर्यंत बसत नाहीत तोपर्यंत तेही खुलत नाही.*

         *🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*
💖

Read More ...
user avatar
Bhavana G
Good Morning - 2203 msgs

इतिहासाच्या पानावर

रयते च्या मनावर

मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर

राज्य करणारा राजा म्हणजे

राजा शिवछत्रपती

मानाचा मुजरा

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Read More ...
user avatar
Bhavana G
Good Morning - 2203 msgs

🎸🌿💖•••••••••••••
अपेक्षा अशी असावी ,
          जी ध्येयापर्यत नेणारी..
          ध्येय असं असावं ,
         जे जीवन जगणे शिकवणारं..
             जगणं असं असावं ,
         जे नात्यांची कदर करणारं..
              नाती अशी असावीत ,
          जी रोज तुमची आठवण काढण्यास भाग पाडणारी...
     •••••••••••🎸🌿💖                
🙏 शुभ सकाळ 🙏

Read More ...
user avatar
Bhavana G
Good Morning - 2203 msgs
485F79A2-AD14-FAC6-B25C-43B282CA3A77.jpg
user avatar
Bhavana G
Love - 2203 msgs

🍃🌺🍃🙏
का आहे आस कोणाची
मज हेच कळत नाही
प्रेमाचे धागे तुटता
का तुटत नाहीत
दूर गेला मज सोडून तो
हे माहित आहे मजला
तरी हि तो येईल पुन्हा
हा एकच ध्यास लागला
डोळे वाटेवर ठेउनी
मी वाट पाहे त्याची
तो येईल इतक्यात
भेट होईल का माझी
नाही आलास तरीही
मी इथेच आहे उभी
शेवट पर्यत मी आहे
फक्त आणि फक्त तुझी.

👏❤

Read More ...
user avatar
Bhavana G
Funny - 2203 msgs

कौन सा माल्या हूँ 
ग्राहक - एक गोल्ड फ्लैक
दुकानदार-1200रु उधार है
ग्राहक - हाँ तो,
कौन सा माल्या हूँ जो भाग जाऊँगा
दूकानदार -मै कौन सा SBI हूँ जो उधार देता रहूँगा
 

Read More ...
user avatar
Bhavana G
Funny - 2203 msgs

वकील साहब को दाँत निकलवाने का ख़र्च दाँत के डॉक्टर ने 1200 रुपए बताया.

वकील --" कोई सस्ता इलाज नहीं है डॉक्टर साहब ? 

डॉक्टर---" बिना एनेस्थीसिया के 300 रुपए में हो जाएगा, मगर दर्द बहुत सहना होगा। "

वकील ---" ठीक है डॉक्टर साहब, बिना एनेस्थीसिया वाला कीजिए। "

डॉक्टर ने किया. उसे बड़ा आश्चर्य हुआ कि वकील दर्द से ज़रा भी नहीं कराहा, बल्कि मुस्कुराता 😊 ही रहा.

काम होने के बाद आश्चर्यचकित डॉक्टर ने 300 रुपए फीस भी नहीं ली. बल्कि, अपनी तरफ़ से उसे 500 रुपए का ईनाम दिया कि ऐसा जाँबाज़ शख़्स उसने ज़िंदगी में नहीं देखा।....   

शाम को डॉक्टर्स क्लब में अन्य डॉक्टर्स के साथ उसने वकील  नामक पेशेंट की जाँबाज़ी का किस्सा शेयर किया.

सारे डॉक्टर्स में से एक डॉक्टर उठा और चिल्लाया".…..

अरे, वो वकील पहले मेरे पास आया था. मैंने उसे एनेस्थीसिया दिया और कहा कि वो आधा घंटा बाहर इंतज़ार करे.

आधे घंटे बाद जब मैंने उसे बुलाया तो पता लगा कि वो तो भाग गया है.
.
.
.
हर बाप का एक बाप होता है.

उसे हम * वकील साहब * कहते हैं. 😎👍😂😅

Read More ...
user avatar
Bhavana G
Good Morning - 2203 msgs

👌👌👌👌👌👌👌👌
*एखाद्या जीवलग माणसाच्या पाठीमागे*
 *ठामपणे उभे रहा*☘
*. . . जिंकलात  तरी त्याच्यासाठी आणि* 
*हरलात तरी त्याच्यासाठीच..*
 *नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका*☘
*जीवनात कधी उदास होऊ नका...*☘
 *"परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवुनच जन्माला घालतो,*☘
*पण चमकतो तोच...*
*जो घणाचे घाव सोसण्याची हिमंत ठेवतो."*☘

*☘!! शुभ  सकाळ !!☘*

Read More ...
user avatar
Bhavana G
Good Night - 2203 msgs

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नामध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन, तूला उठवण्यासाठी. #😴शुभ रात्री

Read More ...
user avatar
Bhavana G
Friendship - 2203 msgs

मैत्री हसणारी असावी

मैत्री चिडवणारी असावी

प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी

एक वेळेस ती भांडणारी असावी

पण कधीच बदलणारी नसावी

Read More ...
user avatar
Bhavana G
Good Morning - 2203 msgs

*प्रयत्न करा आयुष्यातला*
*प्रत्येक क्षण चांगल्यातला चांगला*
*घालवण्याचा.,*
*कारण आयुष्य राहत नाही पण*
*आठवणी नेहमीच*
*जीवंत राहतात..!*
*🌹 शुभ सकाळ🌹*

Read More ...
user avatar
Bhavana G
Birthday - 2203 msgs
FDA800AC-0FD9-B567-CCDC-C988059FE5A3.jpg
user avatar
Bhavana G
Good Night - 2203 msgs

नातं इतकं सुंदर असावं की
तिथे सुख दुःख सुध्दा
हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे..
शुभ रात्री.!

Read More ...
user avatar
Bhavana G
Good Morning - 2203 msgs

फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून पंखावर विश्वास असतो
Good morning

Read More ...
user avatar
Bhavana G
Independence Day - 2203 msgs

🇮🇳
Wishing you & all a beautiful Independence Day !!!

*_With freedom in the mind, faith in the words, pride in our souls. Let's salute the nation on this 72nd Independence Day!_*
🇮🇳🇮

Have a Wonderful Day 🌹🙏🏻

Read More ...
Message Masala
Copyright 2021 © Message Masala | All Rights Reserved
The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with the respective owners. The usage of the content and images on this website is intended to promote the works and no endoresement of the artist shall be impiled. Unauthorized use is prohibited and punishable by law.