मेरी चाहत का जो जहाँ हैं
वो मेरी माँ हैं
मेरी जमीन का जो आसमां हैं
वो मेरी माँ हैं
मेरा सबकुछ जिसके नाम हैं
वो मेरी माँ हैं
हंसी मेरी जिसके वजूद से हैं
वो मेरी माँ हैं
Happy Mother’s Day
😜padh k rona mt 😋
😢 😘* 👇
जब बचपन था, तो जवानी एक सपना था...
जब जवान हुए, तो बचपन एक ज़माना था... !!
जब घर में रहते थे, आज़ादी अच्छी लगती थी...
आज आज़ादी है, फिर भी घर जाने की जल्दी रहती है... !!
कभी होटल में जाना पिज़्ज़ा, बर्गर खाना पसंद था...
आज घर पर आना और माँ के हाथ का खाना पसंद है... !!!
स्कूल में जिनके साथ झगड़ते थे, आज उनको ही इंटरनेट और वाट् सप व फेसबुक पे तलाशते है... !!
ख़ुशी किसमे होतीं है, ये पता अब चला है...
बचपन क्या था, इसका एहसास अब हुआ है...
काश बदल सकते हम ज़िंदगी के कुछ साल..
.काश जी सकते हम, ज़िंदगी फिर एक बार...!!
👘 जब हम अपने शर्ट में हाथ छुपाते थे और लोगों से कहते फिरते थे देखो मैंने अपने हाथ जादू से गायब कर दिए
|🌀🌀
✏जब हमारे पास चार रंगों से लिखने वाली एक पेन हुआ करती थी और हम सभी बटनों को एक साथ दबाने की कोशिश किया करते थे |❤💚💙💜
👻 जब हम दरवाज़े के पीछे छुपते थे ताकि अगर कोई आये तो उसे डरा सके..👥
🚤🛥जाने कहां खो गई वो बचपन की अमीरी जब पानी में हमारे भी जहाज चला करते थे🛶⛵और आसमान मे हवाई जहाज....
👀जब आँख बंद कर सोने का नाटक करते
थे ताकि कोई हमें गोद में उठा के बिस्तर तक पहुचा दे |
🚲सोचा करते थे की ये चाँद हमारी साइकिल के पीछे पीछे क्यों चल रहा हैं |🌙🚲
🔦💡लाईट के On/Off वाले स्विच को बीच में
अटकाने की कोशिश किया करते थे |
🍏🍎🍉🍑🍈 फल के बीज को इस डर से नहीं खाते थे की कहीं हमारे पेट में पेड़ न उग जाए |
🍰🎂🍧🏆🎉🎁 बर्थडे सिर्फ इसलिए मनाते थे
ताकि ढेर सारे गिफ्ट मिले |
🔆फ्रिज को धीरे से बंद करके ये जानने की कोशिश करते थे की इसकी लाइट कब बंद होती हैं |
🎭 सच , बचपन में सोचते थे कि हम बड़े
क्यों नहीं हो रहे ?
और अब सोचते है हम बड़े क्यों हो गए ?⚡⚡
🎒🎐ये दौलत भी ले लो.. ये शोहरत भी ले लो💕
भले छीन लो मुझसे मेरी जवानी...
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन ....☔बचपन की जवानी....
वो कागज़ की कश्ती वो बारिश का पानी.. 🌊🌊🌊
..............
एक बात बोलु
इनकार मत करना
ये *msg* जीतने लोगों को *send* करो
जो इस *msg* को पढेगा
उसको उसका बचपन जरुर याद आयेगा.
क्या पता वो आपकी वजह से अपने बचपन में चला जाए. चाहे कुछ देर के लिए ही सही।
और ये आपकी तरफ से उसको सबसे अच्छा गिफ्ट हो.... ।
Special Doston Ko Snd Kro...
मैं सोचता था, अनूप जलोटा ने जिंदगी भर भजन गाये, भगवान ने उन्हें क्या दिया?
आज उत्तर मिल गया 😃
कृपया वाचा आणि विचार करा.........
प्रिय मंडळी
ही सत्य घटना आहे
10 वर्षाच्या मुलाने 15 दिवसांपूर्वी अननस खाल्ले आणि आजारी पडले त्या दिवसापासून ते आजारी आहे. जेव्हा आई वडिलांनी त्याला दवाखाण्यात दाखल केले होते तेव्हा त्यांना प्रचंड धक्काच बसला .....
डॉक्टरांनी त्याला एड्स झाल्याचे म्हटले आहे. त्याचे आईवडील विश्वास करू शकले नाहीत ..... मग संपूर्ण कुटुंबाची तपासणी झाली ..... त्यांना एड्सची कोणतीही बाधा झालेली नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी पुन्हा एकदा मुलाची तपासणी केली ...
शेवटी डाॅक्टरांनी आजारी पडण्याच्या अगोदर काय काय
खाल्ले होते आणि कोठे कोठे खाल्ले होते याची सखोल चोकशी केली. मुलगा म्हणाला, त्या संध्याकाळी मी अननसाच्या गाडीवर अननसाच्या फळाच्या काप खाल्ल्या होत्या. ताबडतोब रुग्णालयातील एक गट अननस विक्रेत्याला तपासण्यासाठी गेला. तेंव्हा त्यांना आढळुन आले की अननस कापल्यानंतर अननसाचे काप बर्फावर रचतांना अननस विक्रेत्याचे आपल्या बोटांवरील रक्त फळांत पसरलेले दिसले होते.
*जेव्हा त्याचे रक्त तपासले तेव्हा तो एड्सने ग्रस्त आढळला होता ... पण त्याला स्वत: लाही हे माहिती नव्हते. दुर्दैवाने मुलगा आता एड्स ग्रस्त आहे.
कृपया रस्त्यांच्या बाजूला फळफळावर किंव्हा काही खातांना काळजी घ्या
(विशेषतः स्वादिष्ट वडापाव आणि पाणीपुरी वगैरे)
काळजी घ्या
हे आपल्याला माहित असलेल्या प्रत्येक व्यक्तीस हा संदेश अग्रेषित करा. कारण तुमचा संदेश कोणाचेही जीवन वाचवू शकतो.
* डॉ. सुसान जाधव *,
* सीएमओ, सिव्हिल हॉस्पिटल *
* मुंबई *
💉 हा संदेश भारतातील डॉक्टरांच्या एका गटाकडुन प्रसिध्द करण्यात आला आहे. 💊
सगळीकडे शेअर करा नक्की 2 जोक कमी पाठवा .. 🙏🏻
😜padh k rona mt 😋
😢 😘* 👇
जब बचपन था, तो जवानी एक सपना था...
जब जवान हुए, तो बचपन एक ज़माना था... !!
जब घर में रहते थे, आज़ादी अच्छी लगती थी...
आज आज़ादी है, फिर भी घर जाने की जल्दी रहती है... !!
कभी होटल में जाना पिज़्ज़ा, बर्गर खाना पसंद था...
आज घर पर आना और माँ के हाथ का खाना पसंद है... !!!
स्कूल में जिनके साथ झगड़ते थे, आज उनको ही इंटरनेट और वाट् सप व फेसबुक पे तलाशते है... !!
ख़ुशी किसमे होतीं है, ये पता अब चला है...
बचपन क्या था, इसका एहसास अब हुआ है...
काश बदल सकते हम ज़िंदगी के कुछ साल..
.काश जी सकते हम, ज़िंदगी फिर एक बार...!!
👘 जब हम अपने शर्ट में हाथ छुपाते थे और लोगों से कहते फिरते थे देखो मैंने अपने हाथ जादू से गायब कर दिए
|🌀🌀
✏जब हमारे पास चार रंगों से लिखने वाली एक पेन हुआ करती थी और हम सभी बटनों को एक साथ दबाने की कोशिश किया करते थे |❤💚💙💜
👻 जब हम दरवाज़े के पीछे छुपते थे ताकि अगर कोई आये तो उसे डरा सके..👥
🚤🛥जाने कहां खो गई वो बचपन की अमीरी जब पानी में हमारे भी जहाज चला करते थे🛶⛵और आसमान मे हवाई जहाज....
👀जब आँख बंद कर सोने का नाटक करते
थे ताकि कोई हमें गोद में उठा के बिस्तर तक पहुचा दे |
🚲सोचा करते थे की ये चाँद हमारी साइकिल के पीछे पीछे क्यों चल रहा हैं |🌙🚲
🔦💡लाईट के On/Off वाले स्विच को बीच में
अटकाने की कोशिश किया करते थे |
🍏🍎🍉🍑🍈 फल के बीज को इस डर से नहीं खाते थे की कहीं हमारे पेट में पेड़ न उग जाए |
🍰🎂🍧🏆🎉🎁 बर्थडे सिर्फ इसलिए मनाते थे
ताकि ढेर सारे गिफ्ट मिले |
🔆फ्रिज को धीरे से बंद करके ये जानने की कोशिश करते थे की इसकी लाइट कब बंद होती हैं |
🎭 सच , बचपन में सोचते थे कि हम बड़े
क्यों नहीं हो रहे ?
और अब सोचते है हम बड़े क्यों हो गए ?⚡⚡
🎒🎐ये दौलत भी ले लो.. ये शोहरत भी ले लो💕
भले छीन लो मुझसे मेरी जवानी...
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन ....☔बचपन की जवानी....
वो कागज़ की कश्ती वो बारिश का पानी.. 🌊🌊🌊
..............
एक बात बोलु
इनकार मत करना
ये *msg* जीतने लोगों को *send* करो
जो इस *msg* को पढेगा
उसको उसका बचपन जरुर याद आयेगा.
क्या पता वो आपकी वजह से अपने बचपन में चला जाए. चाहे कुछ देर के लिए ही सही।
और ये आपकी तरफ से उसको सबसे अच्छा गिफ्ट हो.... ।
Special Doston Ko Snd Kro...
माझ्या या आयुष्यात तुझ्या मैत्रीचा सहारा,
मैत्रीच्या नात्याला तुझ्या आठवणींचा दुजोरा..
दुःखाच्या चिंब पावसात शोधते ,
सुखाची उब देणारा तुझ्या मैत्रीचा निवारा...
सकाळच्या सुर्यासोबत इंद्रधनू घेऊन येणारी....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी......
🤞🏻❣ *किम्मत त्यांचीच करा.... जे पाठीमागे तुमची किम्मत ठेवतात* ❣ 💯
_*😘 *Good morning * 😘
*गावावरुन हायवे गेला*
गावावरुन हायवे गेला,
तसं, गाव सुधारलं
गाव वधारलं, गाव पुढारलं
गावा-गावात डाॅन
युवकांचे अाशास्थान
दादा, पप्पू, भाई,
देश की शान, गोल्डमॅन,
जाकीट, लाकीट, कोट,
ढिली झाली गुंडी.
केस कापून घरंदाज
बाईल झाली भुंडी
घर सोडून नवरा
बारमध्ये घुसला
काय सांगू, गावावरुन हायवे गेला.
गावावरुन हायवे गेला,
तशी गावात शिरली हवा.
धूर अाणि धुराळा
रोग अाला नवा
इनोव्हा, र्स्कापिवो,
बुलेट अाणि होंडा,
स्विप्ट, झिन, मांझा
घोळत अाल्या गोंडा.
पोलिस स्टेशन खुशित
ठोकाया वर्दी
स्टेशनात गर्दी
खादीच्या कपड्यात
बायांच्या लफड्यात
जेलमध्ये अाता
खातोय दाळ काला
काय सांगू, गावावरुन हायवे गेला.
गावावरुन हायवे गेला, तशी
सोनाराच्या दुकानाला,
खाटकाच्या गल्लीला,
परटाच्या भट्टीला,
बुवाच्या पानपट्टीला बरकत अाली.
सोन्याहून पिवळी
मातीवर लेकरं झाली
नटरंगी बारवर
नवी नवी पाखरं अाली
गावशिवात गलबला झाला
काय सांगू, गावावरुन हायवे गेला
गावावरुन हायवे गेला, तसा
चळ भरला अंगात,
कुठल्याच पुढार्याचं
कुंकू नाही भांगात.
इलेक्शन विलेक्शन
हातावर झेलायचं
सारे रिती रिवाज
लाखावर बोलायचं
कोण खातंय पैशाला!
लाख उधळलं बारशाला!
परिवर्तनाची
हिच खरी नांदी अाहे,
भरलेल्या खिशाला
फुटलेली फांदी अाहे
पुढार्याच्या नादी लागून
पैशाचा घोळ झाला
काय सांगू, गावावरुन हायवे गेला
गावावरुन हायवे गेला
तशी माणसं,
लाखावर बोलू लागली.....!
कोटीवर झुलू लागली.....!
माणसांत माणसांची
राहीली नाहीत नाती,
गावावरुन हायवे गेला
मातीचं सोनं झालं
अन, माणसांची माती..
**एक सत्यकथा***
.*सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील.*
*म्हणून वाट पाहत बसला..*
*तर...*
*कदाचित आयुष्यभर वाट पहावी लागेल.*
*पण...*
*आपण सुखी आहोत असं आपण ठरवलं.*
*तर आपण आयुष्यभर सुखी राहू...*
*कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर फारसं मनावर घेवु नये*
*कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील* ..
🌺 *शुभ सकाळ* 🌺.
*माणसाचां जन्म*
*हा प्रत्येक घराघरांत होतो.*
*परंतु*
*माणुसकी ही ठराविक*
*ठिकाणीच जन्म घेते*.
*व माणुसकी जेथे जन्म घेते*
*तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते*.
*🙏शुभ सकाळ🙏*
Lady was travelling in a train with a 6 year kid... they both were reading books....
It seemed unbelievable to most of the fellow passengers.
Then one of them got up and asked...
"maam in today world the kids who are born yesterday play with smartphone and this kid is reading. How come he is not with playing phone or a tablet? How come he listens to you and how did you make him do that?"
To this the woman calmly replied "Sir, kids do not listen to us but they sure do copy us."
A small sentence... a deep meaning.
💐Good Morning💐
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कुछ लडकिया तो इतनी सुन्दर होती है के मैं मन ही मन में खुद को रिजेक्ट कर लेता हु।
🙏🌹💜🍀🍀💜🍀🍀💜🌹🙏
*"तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे"*
*"जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे"*
*"तुम्ही चांगले कर्म करा सोबत तुमच्या तेच तर जाणार आहे"*
*"रडल्याने तर अश्रूसुध्दा परके होतात"*
*"हसल्याने परके सुध्दा आपले होतात"*
*"मला ती नाती आवडतात ज्यात"*
*"मी नाही.....आपण असतो"*
🙏🌹 *शुभ रात्री* 🌹🙏
🙏🌹💜🍀🍀💜🍀🍀💜🌹🙏
🌿🌼🌿🌼🌿
शिक्षा भविष्य का पासपोर्ट है कल का उन लोगों के लिए जो आज इसकी तैयारी करते हैं
🌸🍀
.*सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील.*
*म्हणून वाट पाहत बसला..*
*तर...*
*कदाचित आयुष्यभर वाट पहावी लागेल.*
*पण...*
*आपण सुखी आहोत असं आपण ठरवलं.*
*तर आपण आयुष्यभर सुखी राहू...*
*कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर फारसं मनावर घेवु नये*
*कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील* ..
🌺 *शुभ सकाळ* 🌺.
*प्रेम आणि उधारी*
*त्यांनाच द्या,*
*ज्यांच्याकडून परत*
*मिळू शकेल...!!*
*💐शुभ सकाळ💐*
🌿🙏🏻🌿🌸🍀
कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास, ……देतो मी लाडवाचा घास
🌸🍁
When you surround yourself with positive people who are making a difference in the world,
You start to believe anything is possible.
*Good Morning*
```Have a Good Day```
*'अमूल्य रिश्तों' को... 'अमूल्य समय' देना ही आवश्यक होता है...,*
*रुपये पैसे तो..कोई भी, 'दान में' दे देते हैं।*
एक चांगला मेसेज .....
एका गृहस्थाकडं त्याचा एक आंधळा मित्र गप्पा मारायला आला होता. गप्पा इतक्या रंगल्या की, अंधार कधी पडला ते त्या सद् गृह्स्थाला कळलेही नाही.
मग मित्र जायला निघताच त्यानं त्याच्या हाती कंदिल दिला आणि तो मित्राला म्हणाला,"बाहेर खुप अंधार आहे.त्यामुळे तू हा कंदील घेवुन जा."
यावर तो आंधळा मित्र आश्र्चर्यान म्हणाला, "अरे बाबा, मी तर असा ठार आंधळा आहे.मला अंधार आणि उजेड सारखेच.मला या कंदिलाचा काय उपयोग…?
"हा कंदील तुझ्या साठी नाहीच. डोळस माणसासाठी आहे.या उजेडा मुळं कुणीही वाटसरू तुझ्या अंगावर आदळणार नाही."तो सद् गृहस्थ म्हणाला. हे आंधळ्या मित्राला पटलं. तो कंदील घेवुन चालू लागला.
मात्र थोड्याच वेळात एक माणुस त्याच्या अंगावर आदळला. संतापानं आणि आश्चर्यानं आंधळा मनुष्य ओरडला, "अरे , अरे, काय चाललंय तुझं ? माझ्या हातातला हा पेटता कंदील तुला दिसत नाही का ? "
त्यावर जास्तच आश्च्यर्यान तो वाटसरू म्हणाला ," अरे भाऊ, तुझा कंदील कधीच विझून गेलाय.हे तुझ्या लक्ष्यात नाही आलं…?"
हे ऐकताच आंधळा मोठ्यानं हसला आणि म्हणाला,"नाही लक्ष्यात आलं, पण आज एक गोष्ट मात्र कळली, उसना घेतलेला उजेड फार काळ आपल्या उपयोगी पडत नाही."
म्हणून "अत् दिप भव" म्हणजे "स्वयंप्रकाशित व्हा"...!
👌🙏✍
जब सोच में मोच आती है,
तब हर रिश्ते में खरोच आती है…
🌸🍀
*दुसऱ्याला चुकतोय आहेस बोलण्याच्या आगोदर*
*आपण किती बरोबर आहे याची पडताळणी आपण स्वताः करून घेणे गरजेचे आहे*
*🍁😊 शुभ सकाळ 😊🍁*
🌻🌻🌹🌻🌲
हम पर अजीब मोहोब्बत का नशा सवार था, हमे बस उनसे मतलब था पर उन्हें अपने मतलब से प्यार था।
🍃🌷
🌿🌼🌿🌼🌿
I sincerely hope that you approach your exams without any panic. Do not get tense, just stay calm and you would surely do well. All the best for your exams!
👍👍👍
🌷💐🌸🌻🌺
उद्देश्य का आकार जीतना बड़ा होगा एक दिन आपका नाम उतना ही बड़ा होगा।
🌻🌺
*" स्वर्गा पेक्षा जास्त प्रेम मी माझ्या जोडलेल्या माणसांवर करतो..कारण स्वर्ग आहे की नाही हे कोणाला माहित नाही परंतु..! जिवाला जिव देणारी "माणस*" *माझ्या आयुष्यात आहेत..! "*
*💐😘😘शुभ सकाळ😘😘💐*
🌹☺😁
हृदयात दिले स्थान, तेव्हा दिळा हातात हात,
… रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात.
.😜😜
❤🍂रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात🍂❤
....🍂❤ शुभ रात्री ❤🍂...
Open Challenge 4 u.
Yeh 6 chiz hai jo hum roz dekhte hai
.
Spelling thik karke Batao
1. Pturecmo
2. bokeacfo.
3. ihbugtlet
4. tpsasurl
5. irmror
6. Lebomi
Lets Check Ur Brain how its work.
Time limit 24 Hrs.
रांगोळी ही पुसली जाणार आहे हे माहीत असून देखील
आपण ती अतिशय सुबक आणि रेखीव व सुंदर काढण्याचा प्रयत्न करतो,
तसच आपलं आयुष्य हे
कधीतरी संपणार आहे
ते अधिक सुंदर आणि
सुंदर जगण्याचा प्रयत्न करा!
🌹 शुभ सकाळ 🌷
‼ *चांगला विचार* ‼
*छोट्याशा करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलणारे श्रीकृष्ण,*
*बासरी मात्र दोन्ही हातांनी धरतात.....*
*हाच फरक आहे "पराक्रम" आणि "प्रेमात"...*
*म्हणूनच नात्यात "प्रेम" असले पाहिजे "पराक्रम" नव्हे...*✍
*🙏🌸शुभ सकाळ* 💐 🙏
*👏🚩जय जय रामकृष्ण हरी🚩👏*
आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा..!
प्रेम् मधुर आहे, त्याची चव चाखा..!
क्रोध घातक आहे, त्याला गाडुन टाका..!
संकटे ही क्षण-भंगुर आहेत, त्यांचा सामना करा..!
आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..
🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏
कक्षा में मास्टर जी ने पूछा-🌹
"बच्चों, बताओ तो भारत के राष्ट्रीय ध्वज में कितने रंग है ?"🌹
"तीन"। सारे बच्चों के स्वर कक्षा में एक साथ गूंजा।🌹
शोर थमने के बाद एक सहमा-सा बच्चा धीरे धीरे खड़ा होकर विनम्र स्वर में बोला, "मास्टर जी, पांच"।
🌹
सारे बच्चे यह सुन कर हँसने लगे।
मास्टर जी अपने गुस्से को दबाने की कोशिश करते हुए बोले, "चलिए, आप ही सबको बता दीजिए कौन कौन से पाँच रंग है हमारे तिरंगे में"?🌹
तिरंगे के नाम सुनने के बाद भी बच्चा धीरे धीरे बोलने लगा-
"सबसे उपर केसरिया, उसके नीचे सफेद, सबसे नीचे हरा और बीच में एक चक्र जिसका रंग नीला है।"
🌹
मास्टर जी ने अपने हाथ दायें-बायें हिलाते हुए हल्के से ऊंची आवाज में पूछा-🌹
"फिर भी तो चार ही हुआ। ये पांचवां रंग कौन सा है?"🌹
मासूम बच्चे ने आंख झुकाए सरलता से उत्तर दिया-
"वो है पूरे ध्वज में फैला हुआ लाल-लाल धब्बा।🌹
मुझे याद है मास्टर जी, जब मैंने पापा को अंतिम बार देखा था।
घर के आंगन में एक ताबूत के अंदर पापा एक वैसे ही ध्वज को ओढ़ कर सोये हुए थे।"🌹
कक्षा का शोर अचानक थम सा गया। मास्टर जी का गुस्सा गायब हो चुका था। गला भर आया था। कुछ बोल नहीं पाये। सिर्फ हाथ के इशारे से सबको शाँत बैठने को कह कर सर झुकाए कक्षा के बाहर निकल आए और भीगी आँखों से आसमान के तरफ़ देखते हुए सोंचने लगे-🌹
"तिरंगे में लगे खून के उन लाल धब्बों को हम कैसे भूल गए?🌹
क्या आज ये पंक्तियां हमारे लिए कोई मायने भी रखती हैं-🌹
🌹एक पुष्प की अभिलाषा-🌹
"मुझे तोड़ लेना बनमाली
उस पथ पर देना तुम फेंक।
मातृभूमि पर शीश चढ़ाने
जिस पथ जायें वीर अनेक॥"🌸
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
"धीरे धीरे उम्र कट जाती हैं!
"जीवन यादों की पुस्तक बन जाती है!
"कभी किसी की याद बहुत तड़पाती है!
"और कभी यादों के सहारे जिंदगी कट जाती है!
"किनारो पे सागर के खजाने नहीं आते!
"फिर जीवन में दोस्त पुराने नहीं आते!
"जी लो इन पलों को हंस के दोस्तो
"फिर लौट के दोस्ती के जमाने
नहीं आते
☀️गुड मॉर्निंग☀️
*_जिद्द_पण_अशी_ठेवा_की*
*_नशिबात_नसलेल्या_गोष्टी_सुद्धा*
*😍मिळाल्या_पाहिजेत....*
😴शुभ रात्री #😴
*~⊱••• 😊 •••⊰~*
_*सुखाच्या व्याख्या खूप आहेत..पण*_
_*मिळालेल्या आनंदात समाधान मानणे,*_
_*म्हणजे खरे सुख आहे.*_
_*🦋 शुभ राञी 🦋*_
एक विमान आभाळात उडत होतं
अन अचानक ते संतुलन बिघडून इकडे तिकडे घिरट्या मारू लागलं
सगळे प्रवासी आपला मृत्यूला समोर आरडाओरड करू लागले.
पण एक मुलगी शांतपणे आपल्या खेळण्याबरोबर खेळत होती.
काही वेळाने ते विमान नियंत्रणात येऊन सुखरूख जमिनीवर उतरले आणि प्रवाश्यांनी सुटकेचा श्वास सोडला.
एका प्रवाश्याने उत्सुकतेने त्या लहान मुलीला प्रश्न विचारला
बेटा! आम्ही सगळे घाबरलो पण तू अजिबात घाबरली नाहीस.
असं का?
मुलीने पटकन उत्तर दिलं, कारण पायलट माझेच बाबा आहेत.
आणि मला माहित होत कि ते मला काही होऊ देणार नाहीत.
मित्रांनो, अगदी असाच विश्वास आपल्याला आपल्या अॅडमीनवर असला पाहिजे ;-)
परिस्थिती कशीही असू द्या
एक ना एक दिवस
अॅडमीन पार्टी नक्की देतील नाहीतर रिसोर्ट ला घेउन जातील
😜😜😂😂😆😆
पानाच्या हालचाली साठी
वारं हवं असतं,
मन जुळण्या साठी नातं
हवं असतं,
नात्यासाठी विश्वास हवा
असतो,
त्या विश्वासाची पहिली
पायरी म्हणजे?
" मैञी "
मैञीचं नातं कसं जगावेगळं
असतं,
रक्ताचं नसलं तरी मोलाचं
असतं ...!!!
💐💐 || शुभ रात्री || 💐💐
🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻
*-बहुत दूर दूर तक घूम लिया ज़िंदगी में दोस्तों..*
*-बस ये जानने के लिए कि नज़दीक कौन कौन है... * शुभ रात्री*💕💕💕💕💕
पति :- मुजे अपनी बीवी से तलाक चाहिये वो बर्तन फेंक के मारती है 😢
जज :- अभी से मार रही है या पहले से 😁
पति :- पहले से 🙁
जज :- तो इतने साल बाद तलाक क्यों 😳
पति :- क्यों कि अब उसका निशाना पक्का हो गया है 😬😬
दिलों के मेल से बनता है,
ये शादी का रिश्ता,
सदा बना रहे ऐसा हीं आपका रिश्ता,
यही है हमारी शुभेच्छा।
शादी की सालगिरह की लाखों बधाईयाँ।
💞🌹🌹🌹🌹💞
*कधी कधी मजबूत हातानी पकडलेली बोटे सुद्धा सुटतात,*
*कारण नाती ताकदीने नाही, तर मनाने निभवावी लागतात.*.
❣🌸शुभ सकाळ 🌸 ❣
🐬💞🐬💕🌹💕🐬💞🐬
जगणं खुप सुंदर आहे.
त्यावर हिरमुसू नका,
एक फुल उमललं नाही,
म्हणुन रोपाला तुडवु नका...
सगळं मनासारखं होत असं नाही,
पण मनासारखं झालेलं विसरू नका...
सुटतो काही जणांचा हात नकळत;
पण धरलेले हात सोडु नका....
'मन' ओळखणारयांपेक्षा 👏🏻मन जपणारी 👨👨👦👦 माणसं हवीत...
कारण, 🤗ओळख ही
क्षणभरासाठी असते तर 👏🏻.
जपवणूक 🤗
आयुष्यभरासाठी ....♡♡!!!
¸.•*""*•.¸
*🌹💐🌹
🌷 *शुभ🌹सकाळ*🌷
💐🌺🌸🌹💞🌹🌸🌺💐