बायको:- आहो मी काय काय सांभाळू ; मुलं सांभाळू, का तुम्हाला सांभाळू का तुमच्या आई, वडीलांना सांभाळू का घर सांभाळू...? नवरा:-(आरामात) तू फक्त स्वता:ची जीभ सांभाळ सर्व ठीक होईल..😜😝😂 तुझ्यात जीव रंगला---?
Tuzya saglya friends na send kar te tula konta? AWARD detat ..!!
😡. Khdus
😘. Very Cute
😍. l reali like u
😭. l hate u
❤. I love u
mla pn kr
आपके आने से जिंदगी कितनी खूबसूरत है;
दिल में बसाई है जो वो आपकी ही सूरत है;
दूर जाना नहीं कभी हमसे भूलकर भी;
हमें हर कदम पर आपकी जरुरत है।
हैप्पी वेलेंटाइन दिवस।
During *Annual Health Checkup* in a Company, two employees were found to have normal blood pressure and normal blood sugar.
*Both were terminated for not putting in their full efforts*.
😂🤣
🌹🌻🌹🌹🌻🌹
मित्र: जर मी हिमालयावर गेलो तर तू मला काय देणार. मी: जोरात धक्का देणार. 😜😅
👏❤
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
👉 सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही........!
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही.........!
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही............!
सगळ्यांची नावं आणि नंबर मोबाईलमध्ये Save आहेत.....
पण चार शब्द बोलायला वेळ नाही.....!
😊 जीवनातले सत्य 😋
💐🌸🌷🍀🌹🌻🌺🍁🍃
🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹
*आयुष्यात जवळच्या व्यक्तिने केलेला विश्वासघात आणि*
*योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक,*
*माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे*
*प्रवाह बदलण्यास भाग पाडते....*
🌷☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄🌷 #🌄सुप्रभात
*मंजिल इंसान के हौसले आजमाती है*
*सपनों के परदे,*
*आंखों से हटाती है*
*किसी भी बात से हिम्मत*
*ना हारना*
*ठोकर ही इंसान को चलना*
*सिखाती है*
*🌹🙏शुभ रात्रि🙏🌹*
*શબ્દ પર થી માણસ ની કિંમત ક્યારે પણ ન કરી શકાય.*
*લીંબડો કડવો અને ખાંડ મીઠી હોય છે*
*પણ બન્ને માંથી શ્રેષ્ઠ કોણ એતો*
*લાંબા સમયે જ અનુભવ થાય છે*
*જરૂરી નથી કે બધા બધે કામ આવે વ્હાલા....*
*આસોપાલવ નીચે વિસામો ભલે ના મળે પણ* *સ્વાગત તો બધાનું એ જ કરે છે તોરણ બનીને*
🙏 *શુભ સવાર* 🙏
🙏 *આજનો દિવસ શુભ રહે* 🙏
सावरकरांवर महिना गेला
आता जाणता राजावर चर्चा करणार,
छत्रपती की शिवाजी?
गहन प्रश्नंय... बंद पाळणार!
कधी यायचं हो आपल्याला थोडसं शहाणपण?
कुणीही कशीही हाकायला मेंढरं आहोत का आपण?
वेळेवर नाही पगार
महागाईने झालोय बेजार
आणि इथं पाथर्डी ते शिर्डी
भक्तीचा बाजार.
किराणा बिल बघून हतबल घरात केविलवाणे आई-बाबा,
नुसते अनवाणी मैलो चालून कसे काय पावतील साईबाबा ?
पालखीचं केलंय मार्केटिंग
वापरून घेतलय डिव्होशन
कधी यायचं हो आपल्याला थोडंसं शहाणपण
कुणीही कशीही हाकायला मेंढरं आहोत का आपण ?
SSC ICSE IB आणि CBSE
बोर्डाची तरी नावं किती ?
शिक्षणाचा झालाय खेळखंडोबा,
विकायला काढलीये सरस्वती.
स्टेटस सिम्बॉल जपायला,
नाक्यानाक्यावर इंटरनॅशनल स्कूल,
लाखभराच्या लाटून फीस
रोज बनवतात एप्रिल-फूल.
हे मात्र देतात आपल्याला
जाती-धर्माचे इंजेक्शन,
आपण आपले झेंडे मिरवत
मागत बसू आरक्षण.
कधी यायचं हो आपल्याला थोडंसं शहाणपण?
कुणीही कशीही हाकायला मेंढरं आहोत का आपण?
ह्याचं तख्त त्याचे भक्त,
ह्याचे गुलाम त्याला सलाम,
कायद्याच्या समर्थनार्थ ह्यांनी रॅली काढली,
कायद्याच्या विरोधात ह्यांनी एसटी जाळली,
आपल्याच गाड्या त्वेषाने आपणच जाळणार,
आपल्याच टॅक्सचा पैसा आहे तो कधी हो कळणार?
काढूया ना रॅली भली मोठी स्वच्छ स्वस्त हॉस्पिटलसाठी,
भ्रष्टाचारांच्या कुल्ल्यांवर MOB जमवून मारू काठी,
आपल्या आया-बहिणींची वेशीवर लटकतात लक्तरं,
मांडू फेसबुक वर हे गरजेचे प्रश्न, मागूया ना उत्तरं?
की फक्त....
मल्याची किंगफिशर ढोसून आपण टाईट द्यायचं भाषण,
मायला फरार होतात कसे
what is happening to our nation?
कधी यायचं हो आपल्याला थोडसं शहाणपण?
कुणीही कशीही हाकायला मेंढरं आहोत का आपण?
🍃🌺🍃🙏
हम तो ठहरे हुवे है पानी मैं किसी चाँद की तरह
जिस को भी अच्छे लगे उसने पत्थर फेंका
🌻🌲
सुना है…हग-डे पर
अपने प्यार से कसकर गले मिलकर
उसका हाल चाल पूछा जाता है
हाँ तो फिर Dear…
कब आ रहे हो हमारा हाल चाल पूछने.
wish U Happy Hug Day
बड़े प्यारे होते है न ऐसे रिश्ते …….जिन पर कोई हक़ भी न हो और शक भी न हो।
रागावलात कोणावरतरी ,
मग बोलण्यापूर्वी विचार करा .
समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा लहान असेल तर मनातल्या मनात 10 अंक मोजा आणि मगच बोला ,
समोरची व्यक्ती तुमच्या बरोबरीची असेल तर 30 मोजा आणि मगच बोला ,
समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने मोठी असेल तर 50 पर्यंत मोजा,
समोरची व्यक्ती तुमची "बायको" असेल तर मग फक्त मोजतच राहा .काही बोलू नका ,
आणि समोरची व्यक्ती तुमचा "नवरा " असेल तर बोलतच राहा .मोजायची गरज नाही 😁😁😁😁😁😁😁😁
आई वडिलांनी लहानपणा पासून 2 मंत्र शिकवले...
👦🏼"मित्र सुखात असेल तर आमंत्रणा शिवाय जाऊ नये..
आणि 👦🏼 मित्र 😥 दुःखात असेल तर निमंत्रणाची वाट बघु नये"...!!!
🌦• •🌦
🙏🏻 हाक तुमची साथ आमची 🙏🏻
💞😘 आपलाच मित्र 😘💞
🙏 शुभ रात्री 🙏
🍃🌺🍃🙏
तुम्हारी दुनिया में हम जैसे हजारों होंगे,
लेकिन मेरी दुनिया में,
तुम्हारे सिवा कोई नहीं है ।
💐🙂
माझ्या बायकोची तक्रार आहे कि,
मी प्रत्येक बाईकडे बघून हसतो
कस सांगू तिला कि,
♥ प्रत्येक बाईमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो
🤣🤣🤣🤣🤣🤣
_*चूम लेता हूँ हर मुश्किलों को मैं अपना मानकर...*_
_*जिंदगी कैसी भी है आखिर है तो मेरी..*_
Click on your birth month link below and read what it says about you?
January - http://bit.ly/birth-jan
February - http://bit.ly/birth-feb
March - http://bit.ly/birth-mar
April - http://bit.ly/birth-april
May - http://bit.ly/birth-may
June - http://bit.ly/birth-june
July - http://bit.ly/birth-july
August - http://bit.ly/birth-august
September - http://bit.ly/birth-sept
October - http://bit.ly/birth-october
November - http://bit.ly/birth-nov
December - http://bit.ly/birth-dec
And
Share with all your Friends and Family..
😇😇
*जिवन म्हणजे काय?*🌺
🌺 *कधी स्वत:लाच फोन लावुन बघा*⚘
⚘ *लागणार नाही तो व्यस्त दाखवेल*🌺
🌺 *जगात आपल्याकडे सगऴ्यांसाठी वेऴ आहे पण*⚘
⚘ *स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत..*🌺
*☘✍🏻शुभ राञी *
I asked for a flower but God gave me a rose...You are the rose...
🙂🌹🌹
Happy Rose Day!!
विश्वास करना हम दोस्ती👬
अपनी निभाएंगे, अगर खुदा
भी बुलाएगा तो कह देंगे,
दोस्त इजाजत देगा तो ही आयेंगे..❤❤
👭👭👭👭👭👭👭👭👭
🌺 श्वास घेतोय तोवर
जगून घ्यावं छान..
झाडालाही कळत नाही
कोणतं गळेल पान..
🌹 आयुष्य म्हणजे ..... !
शोधला तर अर्थ आहे ......!!
नाहीतर नुसता स्वार्थ आहे....... !!!
*🙏 Good Morning 🙏*
Sweetheart, ❤ U bought colours in my life. Thank you for being always with me.
Wishing you a colorful HOLI..
भूख, गरीबी, लाचारी को, इस धरती से आज मिटायें,
भारत के भारतवासी को, उसके सब अधिकार दिलायें
आओ सब मिलकर नये रूप में गणतंत्र मनायें ।
गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनायें ।
बहारो फूल मत बरसाओ महबूब खुद गुलदस्ता बन कर आया है ....
लेटेस्ट फैशन 😃😃😃👇
*🌿🌿स्वभाव भी इंसान की अपनी कमाई हुयी सबसे बड़ी दौलत है.*
*कितना भी किसी से दूर हों, पर अच्छे स्वभाव के कारण आप किसी न किसी पल यादों में आ ही जाते हो।*🌿🌿
🌞🙏🏼 *सुप्रभात* 🙏🏼🌞
🌹🌹🙏जय श्री राम🙏🌹🌹
बायको,,,,,
तुला नावऱ्यावर भरोसा
नाही का,
नाही का,
गटारीची का तुला धास्ति, धास्ति,,,,
करू दे त्याला थोड़ी मस्ती, मस्ती,,,,
नको करू चिंता नसती,
नसती,,,,
घेऊ दे आज थोड़ी जास्ती,
जास्ती,,,
बायको तुला नावरयावर
भरोसा, नाही का,
नाहीं का,,,,
गटारिला पैशाचे काय मोल,
काय मोल,,,,
शेंगदाने फुटाने सोल सोल,
सोल सोल,,,,
बाटलीचा आकार कसा गोल गोल,
गोल गोल,,,,
पेग मारून जातोय थोड़ा तोल,
थोडा तोल,,,,,
बायको,,,,,,
तू नवऱ्याशी गोड़ बोल,
गोड़ बोल,,,,,,,
🍺🐠🍷🥜🥒🐓🎉🤑😜😃
,,,,,,,,,,,,
*देवाने फक्त #_आयुष्य दिल!!*
*पण ते "#_सुंदर" बनवल*
*फक्त तुमच्या सारख्या #_गोड लोकांनी*
❤Gm
👑💯💯👑
पल पल सुनहरे फूल खिले, कभी ना हो कांटों का सामना, जिंदगी आपकी खुशियों से भरी रहे, संक्रांति पर हमारी यही शुभकामना
*हैप्पी मकर संक्रांति*
🌹🌹कोई मुझसे पूछ बैठा.. बदलना किसे कहते हैं..
सोच में पड़ गया हूं, मिसाल किसकी दूं..
मौसम की या *अपनों* की...!!🌹🌹
🌹🌹🙏🏻 सु प्रभात.. 🌹🌹
कावळे घरी जातील . . . आता ९ दिवस रोज वेगवेगळ्या ९ रंगात नटलेल्या चिमण्या🐥 येतील.. त्या बघत बसा....... पण घरातल्या घारीची नजर चुकवून ... नाहीतर तुमचाच कोंबडा व्हायचा... 😜
रात्र संपली दोघांमध्ये
पहाट सरली दोघांमध्ये...
दोघांचेही घर होते ते
भिंत राहिली दोघांमध्ये...
नांदत आहे कधीकाळची
एक सावली दोघांमध्ये...
विस्तव होता पेटत आणिक
ठिणगी पडली दोघांमध्ये...
दोन किनारी दोन माणसे
व्यथा वाहिली दोघांमध्ये...
-
*जगातील सर्वात चांगली भेंट*🎁
*म्हणजे वेळ आहे,*⏳
*कारण*
*जेव्हा आपण कोणाला*
*आपला वेळ देतो,*
*तेव्हा त्याला आपल्या*
*जीवनातला तो क्षण देतो,*
*जो परत कधीच नाही येत...*
*💐शुभ सकाळ 💐*
Happy रोज़ डे For Couples
and…
.
.
.
.
Happy रोज़ जैसा डे For all Singles :-D
🙂🌹🌹
शिक्षणात फर्स्ट क्लास मिळवूनही ज्याला सातबारा आणि 8अ मधला फरक कळत नाही,
ज्याला बँकेच्या डिपोझिट आणि विड्रॉल स्लीपमधला फरक कळत नाही,
ज्याला लाईट बिलातील देयक रक्कम शोधताना प्रचंड गडबडायला होतं,
ज्याला लिफाफ्यावर टू आणि फ्रॉम खाली नक्की कुणाचं नाव टाकावं हे बिलकुल कळत नाही,
जे आजही कंम्प्युटर बंद करताना खाली वर दाबायचे बटनच वापरतात,
जे आजही रिचार्ज मारणे याला ब्यालन्स टाकणे म्हणतात,
ज्यांना बँक पासबुकावर व्याजाचा आकडाच सापडत नाही,
ज्यांना टू व्हिलरच्या पेट्रोल टाकीच्या ऑन ऑफ आणि रिजर्व्हची भानगड कळत नाही......
असे उच्चशिक्षित एकीकडे-
आणि त्या तुलनेत-
तलाठयाला त्याच्या घरी गाठून सातबारा घेणारे,
घरातला फ्यूज उडताच वायरमनची वाट न बघणारे,
बंद पडलेल्या गाडीला फार किका न मारता टाकी फुंकायला घेणारे,
मापातले लाईटबीलही तालुक्याला जावून कमी करुन घेणारे,
बँकेतल्या शिपायाला नमस्कार करुन कर्ज मंजूर करुन घेणारे,
आणि हायस्कूलमधून शाळा सोडूनही सिनीयर कॉलेजला पालक म्हणून अधून मधून भेटी देणारे,
ट्रॅफिक हवालदार ची ओळख काढून नुसत्या चहावर गाडी सोडवणारे,
निवडणुकीच्या काळात आमदार खासदार सुद्धा गुपचूप घरी येऊन भेट घेणारे.......
मला भयानक आवडतात कारण..
शिक्षण नावाच्या भ्रमातून लवकर बाहेर पडून ते जगायला सज्ज झालेले असतात.
गोष्ट इतकीच, की एवढया उलथापालथी करूनही घरातले म्हणतात.. "पळतंय लई.... पण शिक्षणान थोड् कमी हाय."
थोडक्यात गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढते. शाळेच्या मार्कांनी नाही ....
मला आवडलेला *अप्रतिम लेख*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी*,
*आपली नाती ह्या 🍂🍃🌿 *वाऱ्यासारखी असावी*,
*जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उब असावी*,🙏
*शब्दातही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी*,
*कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी*,
*आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी* ।
💐 *शुभ सकाळ* 💐
💐🌸🌻🌺
कल्पना घ्या. त्या कल्पनेला आपले जीवन बनवा – त्याबद्दल विचार करा, स्वप्न पहा, ती कल्पना जगा. आपल्या मेंदूत, स्नायू, नसा, शरीराचा प्रत्येक भाग त्या विचारात बुडवून राहू द्या आणि उर्वरित विचार बाजूला ठेवा, हा यशस्वी होण्याचा मार्ग आहे
💐🙂
देशभक्तों से ही देश की शान है,
देशभक्तों से ही देश का मान है,
हम उस देश के फूल हैं यारों,
जिस देश का नाम हिंदुस्तान है।
🇮🇳Happy Inpendence day🇮🇳
हम शराब नही पीते लेकिन शराबी दोस्त रखते है ! कयुंकी शराबी दोस्त अच्छे होतेे है ग्लास जरूर तोड़ते है लेकिन दिल नही
*संबंध जोडणं*
*एक कला आहे...*
*परंतू*
*संबंध टिकवणं*
*एक साधना आहे...*
*आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे*
*हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते...*
*"परमात्मा" आणि आपला "अंतरआत्मा"*
🙏🙏सुप्रभात🙏🙏
जर श्वास 💓 हा शरीराला*
*जिवंत ठेवत असेल*
*तर, विश्वास हा 🙌🏼😚*
*नात्याला जिवंत ठेवतो..*
❤....💯💪🏻😊.
😴 Good night 😴
मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं..
पण तरी ते तुलाच शोधत होतं..
तुला खरचं ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं...