Message Masala logo Message Masala
  • Events
  • About MM
  • Disclaimer
popular now
Anniversary1348 Birthday3233 Best Wishes107 Christmas207 Diwali844 Eid129 Exam76 Friendship4745 Funny13175 Good Morning21175 Good Night9291 Good Luck343 Get well Soon93 Happy New Year948 Holi1784 I love you466 Independence Day570 Inspirational7273 Love4835 Missing You401 Sorry101 Thank you8 Valentine Day1105 Contest Public1 Tours & Travels Public2 Festival321 Real Fact505 Special Days117 General Knowledge718 Heart Touch Story639 Good Habit81 Healthy Tips196 Marathi Ukhane870 Romantic475 Local Events18 Restaurants Public30 Real Estate Public0 Social Work Public8 Lifestyle Public2 Famous Places5 Poem1608 Tips10 Ganapati488 Random Thoughts735 Childrens Day26 Dance2 Shayari14992 Republic Day339 Rose Day613 Propose Day215 Chocolate Day395 Teddy Day458 Promise Day488 Hug Day350 Kiss Day658 Horoscope2 Shiv Jayanti721 Training center0 Maha Shivaratri76 Womens Day598 Quotes9560 Fathers Day315 Backgrounds1 Rakhi294 Dahi Handi102 UI UX79 Navratri99 Dussehra278 26 January382 Maker Sankranti327 MM Wishes0 Corona Virus224 Good Comments476 Education0 Hairstyle1 Message Masala4 Adivasi din60 Old Memories57 Business Ideas1 Emotional Status2282 Shradhanjali208 Inspiration Video4 Motivational5789 Sports0 Mothers day445 Teachers day85 fitness quotes5 Good Evening434 Technology1 Ambedkar Jayanti14 Gudi Padwa76 Mahatma Phule2 Parents day55 Ashadi Ekadashi10 Guru Purnima83 Farewell100 Jai Shri Ram1 Jobs All10 Best Dialogues65 Impress Someone2 Corporate Frames0
corporate
Real Estate30 Tours and Travels13 Jobs123 Contest4 Electronics3 Doctors and Specialist3 My Health7 Fashion Jewellery19 MM Jewel Hub24 Healthy Tips82 pppp0

Top Messages

user avatar
Nilesh N
Shiv Jayanti - 2569 msgs

मूलींमूळे वेडे होणारे कित्तेकपण,‪
मी वेडा आहे स्वराज्याच्या भगव्याचा
‎कारण‬ एकवेळ ‪मुली धोका‬ देतील पण भगवा नाही…

Read More ...
user avatar
Savita P
Shiv Jayanti - 3317 msgs

तुझ्यासाठी आज फक्त 
पावसाचा शृंगार केलाय.......
इवल्याशा थेंबांचा 
कंबरपट्टा विणलाय ...
टपोऱ्या थेंबांचे 
डूल घातलेत कानात....
मोठ्ठ्या सरीची 
मोहनमाळ घातलीये गळ्यात ....
लवलवणाऱ्या हिरवाईची 
काकणं भरलीत हातात ...
टपटपणारया पागोळ्यांचा 
नाद गुंफलाय घुंगरात....
चमचमणाऱ्या बिजलीची 
चंद्रकोर रेखलीय कपाळावर .....
आणि सावळया मेघांची 
काजळरेषा पापणीवर .....
सप्तरंगी इंद्रधनू 
ल्यायलेय अंगभर ,
वाऱ्याचा सळसळाट 
घुमतोय पदरावर ......
तुला आवडतं ना म्हणून
मातीच्या सुगंधाचं 
अत्तरही माखलंय ...
अन गोजिरवाणं श्रावणफूल 
केसात माळलंय ...............
बघ तरी सख्या ,
तुझ्यासाठी 
आज 
नखशिखांत 
पाऊस 
बनून 
आलेय.............☔💃☔
🌸 *काय सुंदर अविष्कार आहे, मराठी भाषेचा!!* 🌸

Read More ...
user avatar
Yogesh M
Shiv Jayanti - 2119 msgs

*जय जिजाऊ जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩*
 
*⛳शिवछत्रपतींच्या  मावळ्यांच्या अंगी*

*💯अंकुर शिवबंधनाचे🚩तुफान शौर्याचे*

*⚔मग जीवनात प्रसंग कसा ही येवो 🐅*

*पेलवन्याची उर्जा राजे तुमचीच,🤺🏇*
🚩🚩🚩🚩

*⛳⛳जगदंब 🚩

Read More ...
user avatar
Vaishali U
Shiv Jayanti - 1993 msgs

मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||

Read More ...
user avatar
Nishikant K
Shiv Jayanti - 1664 msgs
81D180D6-C954-478A-165D-EE4F3FC22D91.jpg

बहुजन प्रतिपालक,
छत्रपती शिवाजी महाराजांना
जयंतीनिमीत्त विनम्र अभिवादन...🙏🌹🙏

user avatar
Arjun K
Shiv Jayanti - 2072 msgs

जागवल्याशिवाय जाग येत
नाही…….
ओढल्याशिवाय काडी पेटत
नाही……..
तसे,
”छत्रपतींचे” नाव
घेतल्याशिवाय माझा दिवस
उगवत नाही…!!
शिवजयंतीच्या हार्दिक
शुभेच्छा
|| जय शिवराय ||

Read More ...
user avatar
Vinod P
Shiv Jayanti - 5815 msgs

🌺🌸🍁🌸🍁

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन
जनतेकेडे मायेने हात फिरवणारा
आपला शिवबा’ होता.
जय शिवराय

🌸🍁

Read More ...
user avatar
Vinod P
Shiv Jayanti - 5815 msgs
2B782E35-5440-0AC0-0402-3E425FADB8E2.jpg
user avatar
Arjun K
Shiv Jayanti - 2072 msgs
AA74BEF8-4741-3139-E845-73FF6A89288A.jpg
user avatar
Vinod P
Shiv Jayanti - 5815 msgs
2B782E35-5440-0AC0-0402-3E425FADB8E2.jpg
user avatar
Sandesh M
Shiv Jayanti - 1930 msgs

⛳⛳⛳🚩#उभ्या_आयुष्यात_एकच_ध्यास_असुदे🚩⛳
⛳🚩#हातात_भगवा⛳#आणि_काळजात🚩⛳
⛳⚔️🚩#शिवशंभु_असुदे🚩⚔️⛳
   ⛳🚩🙏... #जय_जिजाऊ ...🙏🚩⛳
           ⛳  👑... #🚩शिवराय

Read More ...
user avatar
Jotsna M
Shiv Jayanti - 2401 msgs

🙏🏻महाराज माफ करा..
350.वर्षात पहिल्यांदा 🙏🏻
👉🏻आपला भगवा 🚩शांत
कारण...
आपला 🇮🇳तिरंगा दु:खात आहे...😞

Read More ...
user avatar
Presm U
Shiv Jayanti - 4353 msgs

“मावळा” आपली जात,

जगणं आपलं ताठ,

काळीज आपलं विराट,

आम्हीच इथले सम्राट,

कोण लावील का आम्हा हात,

धावून येतील सतराशे साठ,

तलवारी घुमतील सुसाट,

वाहतील रक्ताचे पाट,

अन्शिवबाच्या मावळ्यांचा 
गर्जनांनी होईल सर्वाचा थरथराट
लक्षात ठेवा आमच्याशी हो.. 

हो आमच्याशी आहे गाठ !


॥ जय शिवराय ॥

Read More ...
user avatar
Raju H
Shiv Jayanti - 2687 msgs

जिथे  शिवभक्त उभे राहतात
 तिथे बंद पडते  भल्या  भल्याची मती....!! 🚩
अरे  मरणाची कुणाला  भीती
 आदर्श आमचे  राजे_शिव_छत्रपती......!! 🚩
🚩🚩"!!!  जय_शिवराय !!!" 🚩🚩 —
 💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫

Read More ...
user avatar
Arjun K
Shiv Jayanti - 2072 msgs

*जय जिजाऊ जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩*

 *🐅⚔भाग्य आमचे थोर 💪*

*⛳जन्म मिळाला शिवजन्म भुमीत 💯*

*🚩राजे आम्ही शिवशाहीचेच काम करू*⛳ 
*💯🤺शिवकार्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू💯*⛳⛳

*🔥गोरगरिबांना मदतीचा हात भार लावू*⛳🚩

*👌🚩शिवस्वराज्याचा मराठा बाणा* 

*💯💪अखंड तेवत ठेऊ,💯🔥💯*🔥🚩🚩🚩🚩
*🚩जगदंब

Read More ...
user avatar
Kishor B
Shiv Jayanti - 2827 msgs

🙏 जय जिजाऊ.. जय शिवराय🚩

शिवभक्तांनो..
आपला सण शिवजयंती जवळ येत आहे
आपण हा सण अगदी थाटामाटात साजरा करतो शिवछत्रपतींची मूर्ती आपण खूप छान प्रकारे सजवतो त्याची निगा राखतो पण शिवजयंती झाल्यावर पुढील एक वर्ष ती मूर्ती आपण कुठे ठेवावी याची काळजी आपण घ्यायला हवी आपण आपल्या घरातील देव दररोज पूजा करताना स्वच्छ करतो मग ज्या देवामुळे आपले देव देवघरात आहेत त्या देवाची मूर्ती धूळखात तर पडली नाही ना याची काळजी आपण घ्यायला हवी माझ्याकडे असे अनेक फोटो आले आहेत ज्यामध्ये माझ्या देवाच्या मूर्ती वर धूळ पडलेली आहे इथं आपलं काहीतरी चुकतंय हे बदलायला हवं एक दिवसाचा शिवभक्त न होता या शिवजयंती ला आपण एक निर्धार करू मूर्ती ची निगा वर्षभर राखू..🙏 

💪#मावळा  शिवशंभु छत्रपतींचा.. 😊🚩

Read More ...
user avatar
Nilesh N
Shiv Jayanti - 2569 msgs

🌺🌸🍁🌸🍁

शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का ?
जीवाशी असा शब्द तयार होतो.
जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी
अरे ! गर्वच नाही तर
माज आहे मला मराठी असल्याचा 

🌸🍁

Read More ...
user avatar
Vishal P
Shiv Jayanti - 1730 msgs

सह्याद्रीचा सिँह जन्मला
आई जिजाऊ पोटी!
हर हर महादेवाची घुमली गर्जना
गड किल्याच्या ओठी!
रायगडावर तुम्ही ऊभारली
... शिवराष्ट्राची गुढी!
राजे तुम्ही नसता तर
सडली असती हिँदुची मढी!
तुम्हा मुळे तर आम्ही
पाहतो देवळाचे कळस,
तुम्ही नसता तर नसती
दिसली अंगनात तुळस!

||जय भवानी जय शिवाजी ||

।।जय शिवराय।।
*।।शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Read More ...
user avatar
Savita P
Shiv Jayanti - 3317 msgs

वादळ नाही🌪#सुनामीचा कहर🚩आहे # शिवरायाचा भक्त🚩 म्हणजे #आग नाही 
भडकलेला🚩#वनवा🔥 आहे...🚩
🚩🚩जय जिजाऊ  जय शिवराय 🚩🚩
🏹🏹🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🏹🏹

Read More ...
user avatar
Suvarna G
Shiv Jayanti - 2133 msgs

⛳⛳गांधी बनून लोकांच्या पाकिटात ⛳⛳
                राहण्यापेक्षा
⛳⛳छत्रपती बनून लोकांच्या ह्रदयात रहा ⛳⛳

           ⛳जय जिजाऊ⛳
            ⛳जय शिवराय⛳

Read More ...
user avatar
Vinod P
Shiv Jayanti - 5815 msgs

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत 
 श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी 
 महाराजांच्या जयंतीनिमित्त 
 सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या शिवमय शुभेच्छा ...
⛳ जय भवानी जय शिवाजी 🚩⛳

Read More ...
user avatar
Vanita P
Shiv Jayanti - 2110 msgs

लोकम्हणतातहे
विश्वदेवानेबनवल_आहे
पण
मीम्हणतोआम्हामराठ्यांना
छञपतींनी_बनवल.
जगदंब_जगदंब…….
जयभवानीजय_शिवरा

Read More ...
user avatar
Aditi k
Shiv Jayanti - 1813 msgs

🙏#अखंडमहाराष्ट्राचेआराध्य_दैवत
#श्रीमंतयोगीछत्रपतीशिवाजी
#छत्रपति शिवाजी महाराज जयंतीच्या#
#सर्वशिवभक्तांनाभगव्याशिवमयशुभेच्छा...
#जयभवानी #जयशिवराय...🙏
🚩🚩⛳🚩🚩

Read More ...
user avatar
Sachin S
Shiv Jayanti - 2221 msgs

शिवराज्याभिषेक_सोहळा !!
होईल तुमच्या #चरणी
अवघा #महाराष्ट्र गोळा |
तुमच्या भेटीसाठी #राजे
#रायगडाकडं लागला डोळा |
थाट हिंदवी #स्वराज्याचा 
#श्री_शिवराज्याभिषेक_सोहळा ||
काळजा काळजात #एकच_धुन…
चलो #रायगड_६_जुन !!
🚩#शिवराज्याभिषेक_सोहळा 🚩जय_जिजाऊ_जय_शिवराय

Read More ...
user avatar
Kailas G
Shiv Jayanti - 1690 msgs

⛳धरतीलाही लागली होती स्वातंत्र्याची कुणकुण
पायी घुंगराच्या चौघड्या वाजल्या रुणझुण
जपतो शब्दात इतिहासाची प्रत्येक खुण
काळजात वाजते शिवशाहीची धुन⛳रायगड🚩शिवराय

Read More ...
user avatar
Vishal H
Shiv Jayanti - 3246 msgs

🌺🌸🍁🌸🍁

जिथं जिथं माझं मस्तक झुकेल
तिथं तिथं चरण माझ्या राजाचे असुदे
एवढीच इच्छा

🌸🍁

Read More ...
user avatar
Sadhana A
Shiv Jayanti - 1938 msgs

काळाने वाघ
डोळ्यात आग
छातीत पौलाद
हिच मराठ्याची औलाद
ताकद हत्तीची
चपळाई चित्याची
भगवे रक्त
शरिराने सक्त
झुकते इथे दिल्लीचे तख्त
अन झुकवू शकतात
मराठेच फक्त

Read More ...
user avatar
Kailas G
Shiv Jayanti - 1690 msgs
81B43485-F481-AC7C-1FB1-9828C8E72805.jpg
user avatar
Sadhana A
Shiv Jayanti - 1938 msgs

गड किल्ल्याचे पावित्र्य आता जपले जाणार ....
मद्यप्राशन केल्यास पोलीस कारवाई सोबतच दंड भरावा लागणार...
धन्यवाद महाराष्ट्र सरकार...🙏🚩🚩
जय शिवराय...🚩🚩
जय शंभूराजे.. #🚩शिवराय #🚩जय भवानी जय शिवाजी🚩

Read More ...
user avatar
Vedkush P
Shiv Jayanti - 5208 msgs

*🎬#सैराट पाहून घरातून पळून🏃🏻 जायचे स्वप्न पाहण्यापेक्षा*😎


*⛳🚩#तानाजी पाहून👁 👑#तानाजी व्हायच स्वप्न बघा 🚩नक्कीच अभिमान वाटेल*🚩👑

⛳╣[- 🚩शिवराय  #🚩जय भवानी जय शिवाजी🚩  -]╠⛳

Read More ...
user avatar
Arjun K
Shiv Jayanti - 2072 msgs

गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा !
जय शिवराय जय महाराष्ट्र

Read More ...
user avatar
Vinod P
Shiv Jayanti - 5815 msgs

लाख मेले तरी चालतील
पण लाखांचा पोशिंदा जगाला 
पाहिजे…!!

अजून ही बोथट झाली नाही 
धारा शिवरायांच्या तलवारीची 

कोणाची हीमत नाही
मराठ्यांना संपवण्याची
धासल्या शिवाय धार येत 
नाही तलवारीच्या पातीला

॥मराठी शिवाय पर्याय 
नाही महाराष्ट्राच्या मातीला॥

॥ जय शिवराय ॥

Read More ...
user avatar
Pradnya G
Shiv Jayanti - 2414 msgs

🙏🍃🌺🙏🍃🌺

हा महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाय,
हा आमच्या
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली
पवित्र भूमी आहे
जय शिवराय

🍃🌺

Read More ...
user avatar
Sandhya D
Shiv Jayanti - 1757 msgs
4E0D66F9-A9D9-CC7F-C47C-6F23D7D01008.jpg

शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण..!
आनंदाने नांदत होते हिँदू मुसलमान ..!!

काळ्यारात्री तळपत होतं जिच्या रूपाचं उन,
अशी देखणी होती एका मुस्लीमाची सून,
त्या तरूणीला आई म्हणाला राजा तो शीलवान,
आनंदाने नांदत होते हिँदु मुसलमान....!!

बांधीत होता मस्जिद ईथे अन तिथे मंदिर,
त्या शिवाच्या चरणी झुकले सदैव माझे शीर,
अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकते मान,
आनंदाने नांदत होते हिँदु मुसलमान...!!

वामनवाणी शिवरायाला करतो मी वंदन,
मला न आवडे जात आणि धर्माचे बंधन,
असाच माझा शिवबा होता माणुसकीची खाण,
आनंदाने नांदत होते हिँदू मुसलमान....!!!

-- महाकवी वामनदादा कर्डक

शिवजयंती निम्मित सर्व बहुजनांस हार्दिक शुभेच्छ्या

जय जिजाऊ
जय शिवराय...🙏🙏🙏

user avatar
Pruva K
Shiv Jayanti - 2037 msgs

■कुठल्याही कोंबड्या बकऱ्याचा बळी न देता स्वतःचा करंगळी कापून  रक्ताचा अभिषेक घालणारा  एकमेव राजा.

■शिवाजी महाराजांच्या गडाला कुठल्याही देवाचे नाव नाही गणपतीचे सुद्धा नाही.......

■शिवराय कुठेही लिंबू मिरच्या बांधत बसले नाहीत, की देव देवरशी करत बसले नाहीत.

 ■ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असे बंधन घातले होते त्यांच्याविरूद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन समुद्रात आरमार उभारले............

■ गड जिंकल्यावर तीथे सत्यनारायण कधी घातला नाही.......

■अमावस्या अशूभ मानली जाते काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या राञी व्हायच्या कारण अंधाराचा फायदा घेऊन ते बहूतेक मोहिमा अमावस्येला घेत गनिमी कावा पद्धतीने लढाया करायचे व जिंकायचे. 

■माँसाहेब जिजाऊ शहाजीराजेंच्या मृत्युनंतर सती गेल्या नाहीत. तर शहाजीराजेच्या जाण्याने जी मार्गदर्शनाची ऊणीव शिवरायांना भासणार होती, ती भरून काढली. गुरू बनून शिवरायांना मार्गदर्शन देत राहिल्या

■महाराजांनी दैववाद अंधश्रद्धा कधीच मानली नाही कारण त्यांचा मेंदूवर व मनगटावर पुर्ण विश्वास होता.......
 
हा मेसेजमुळे कुठलीही जादू होणार नाही...
परंतु आपल्या विचारात  सकारात्मक बदल करू शकतात आणि या बदलांची सूरूवात स्वतः पासून करावी.... हीच छत्रपती शिवरायांस जन्मदिनी मानवंदना ठरेल...🙏🏻🙏🏻

Read More ...
user avatar
Dipak B
Shiv Jayanti - 1939 msgs

*⛳⛳👉#तुमचा👈⚔#पॅटर्न,,,⚔*

*🚩⛳🖐🏿#कोणताही_असूद्या_हो*
💪😎

*#🚩⛳पण_शिवभक्ताचा_नाद_केला_तर*🚩🖐🏿🙏🏿⛳🔥


*🤜#पॅटर्न_सहीत_हिशोब_केला_जाईल⛳⛳*


 ⛳⛳👑👑#__⛳⛳___#👑#💞
*⛳#जय_जिजाऊ_जय_शिवराय⛳⛳⛳जय शंभुराजे*🚩⛳

Read More ...
user avatar
Shalan M
Shiv Jayanti - 2307 msgs

सुर्य कोणाला झाकत नाही ..
डोंगर कोणाला वाकवत नाही ..
" मराठी " असल्याचा अभिमान बाळगा ..
कारण मराठी माणुस कोणाच्या बापाला घाबरत नाही .. !!
जय शिवराय ....

Read More ...
user avatar
Pruva K
Shiv Jayanti - 2037 msgs

आम्ही फक्त आमच्याच 
गुर्मीत असतो…

आम्हाला भीती नाय 
कोणाच्या बापाची…

कारण,

भाकर खात नाय आम्ही 
कोणाच्या बापाची.

करतो आम्ही कष्ट आणि 
सेवा आई-बापाची…

लोक विचारतात हि 
पोर कोणाची…

आम्ही गर्वानं सांगतो… 

शिव सेनाची…

॥जय महाराष्ट्रा॥

Read More ...
user avatar
Vinod P
Shiv Jayanti - 5815 msgs
2B782E35-5440-0AC0-0402-3E425FADB8E2.jpg
user avatar
Pruva K
Shiv Jayanti - 2037 msgs

■कुठल्याही कोंबड्या बकऱ्याचा बळी न देता स्वतःचा करंगळी कापून  रक्ताचा अभिषेक घालणारा  एकमेव राजा.

■शिवाजी महाराजांच्या गडाला कुठल्याही देवाचे नाव नाही गणपतीचे सुद्धा नाही.......

■शिवराय कुठेही लिंबू मिरच्या बांधत बसले नाहीत, की देव देवरशी करत बसले नाहीत.

 ■ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असे बंधन घातले होते त्यांच्याविरूद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन समुद्रात आरमार उभारले............

■ गड जिंकल्यावर तीथे सत्यनारायण कधी घातला नाही.......

■अमावस्या अशूभ मानली जाते काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या राञी व्हायच्या कारण अंधाराचा फायदा घेऊन ते बहूतेक मोहिमा अमावस्येला घेत गनिमी कावा पद्धतीने लढाया करायचे व जिंकायचे. 

■माँसाहेब जिजाऊ शहाजीराजेंच्या मृत्युनंतर सती गेल्या नाहीत. तर शहाजीराजेच्या जाण्याने जी मार्गदर्शनाची ऊणीव शिवरायांना भासणार होती, ती भरून काढली. गुरू बनून शिवरायांना मार्गदर्शन देत राहिल्या

■महाराजांनी दैववाद अंधश्रद्धा कधीच मानली नाही कारण त्यांचा मेंदूवर व मनगटावर पुर्ण विश्वास होता.......
 
हा मेसेजमुळे कुठलीही जादू होणार नाही...
परंतु आपल्या विचारात  सकारात्मक बदल करू शकतात आणि या बदलांची सूरूवात स्वतः पासून करावी.... हीच छत्रपती शिवरायांस जन्मदिनी मानवंदना ठरेल...🙏🏻🙏🏻

Read More ...
user avatar
Presm U
Shiv Jayanti - 4353 msgs

🙏🍃🌺🙏🍃🌺

शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा

🍃🌺

Read More ...
user avatar
Nishikant K
Shiv Jayanti - 1664 msgs

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,? पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात

Read More ...
user avatar
Rohit S
Shiv Jayanti - 2337 msgs

*|| मराठा ||*
*मला एकाने सहज विचारलं शिवभक्त*
             *म्हणजे काय*⛳🙏🏿

*मी त्याला दोनच ओळीत सांगितले*

*ज्याच्या तोंडून पर स्त्री साठी आई आणि ताई हे*⛳☝🏿😎

             *शब्द निघतात..*

.
*तोच #शिवभक्त खरा #शिवभक्त*⛳🚩

*@@ जय_छत्रपती_शिवाजी_राजे@@*
          *@जय_जिजाऊ@

Read More ...
user avatar
Prasad K
Shiv Jayanti - 2343 msgs

Vel aala tar pran deu
Pan swabhiman amcha zukat nahi
Sahyadri putra amhi ugach kunachya vatela jat nahi
Aalch jar koni adava
Ubha chirlyashivay sodat nahi
Happy Shivaji Maharaj Jayanti

Read More ...
user avatar
Vilas L
Shiv Jayanti - 2553 msgs

🌺🌸🍁🌸🍁

ज्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत
त्यांना कसं लढायचं हे शिकवावं लागत नाही.

🌸🍁

Read More ...
user avatar
Sachin S
Shiv Jayanti - 2221 msgs

⛳ *सोन्याची*👉खान तर अख्या👊 #जगात सापडेल परंतू  👑  माझ्या *शिवरायांसारखा* 👑 हिरा👈 फक्त माझ्या *महाराष्ट्रातंच* 👊 सापडला....!!
⛳⛳⛳ *जय शिवराय⛳

Read More ...
user avatar
Nilesh N
Shiv Jayanti - 2569 msgs

मूलींमूळे वेडे होणारे कित्तेकपण,‪
मी वेडा आहे स्वराज्याच्या भगव्याचा
‎कारण‬ एकवेळ ‪मुली धोका‬ देतील पण भगवा नाही…

Read More ...
user avatar
Vinod P
Shiv Jayanti - 5815 msgs

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची,
आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची…
जय शिवराय!

Read More ...
user avatar
Sadhana A
Shiv Jayanti - 1938 msgs

🙏🍃🌺🙏🍃🌺

भगव्या झेंड्याची धमक बघ
मराठ्याची आग आहे
घाबरतोस काय कोणाला  येड्या
तू शिवबाचा वाघ आहे.
जय शिवाजी

🍃🌺

Read More ...
user avatar
Abhi P
Shiv Jayanti - 2205 msgs

वंदन करतो शिवरायांना , हात जोडतो जिजामातेला... प्रार्थना करतो तुळजा भवानीला,
सुखी ठेव नेहमी
साखरे पेक्षा गोड माझ्या शिवभक्तानां आणि त्यांच्या परिवाराला.
जय जिजाऊ !! जय शिवराय !!

Read More ...
Message Masala
Copyright 2021 © Message Masala | All Rights Reserved
The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with the respective owners. The usage of the content and images on this website is intended to promote the works and no endoresement of the artist shall be impiled. Unauthorized use is prohibited and punishable by law.