आयुष्य हि फार अवघड शाळा आहे...
कॉपी करता येत नाही...
कारण
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते
good Morning ..
मी गृहिणी
लग्ना पूर्वीचे छंद
Music ,
Dance,
Badminton, वाचन, विणकाम, भरतकाम....
लग्ना नंतरचे छंद -
तेलाच्या कढईत भात परतुन घेणे,
तूप संपले की तूपाच्या लोटित गरम वरण ओतणे, दुधाचे पातेले कोरड्या कणकेनी पुसुन साय वाया न जाऊ देणे , टूथपेस्ट संपत आली की त्यावर लाटणं फिरवून उरलेली काढुन घेणे ,संपत आलेली साबणाची झिजलेली वडी नव्या साबणाला बेमालूम चिकटवणे ,etc.etc.
🤔🤔😒☹🙂☺☺
*आज सगळे भारतीय आहेत*..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*उद्यापासुन सगळे आपआपल्या जाती धर्मात परत जातील*.
*विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण
कारल कडू .
ऊस गोड तर
चिंच आंबट होते
हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे तसाच
भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे
दोष कर्माचा असतो.
👌लाखात एक सत्य👌
८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,
पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.
आणि माणुस पैसे कमवून सुद्धा
त्याचे कधीच पोट भरत नाही..?
💐 . शुभ रात्री .💐
👴👴👴👴👴👴👴👴👱
🤴🏻एक बार राजा के दरबार मै एक फ़कीर गाना गाने जाता है
🗣फ़कीर बहुत अच्छा गाना गाता है।
राजा कहते हैं इसे खूब सारा सोना✨✨✨ दे दो।
🗣🗣फ़कीर और अच्छा गाता है।
राजा कहते हैं इसे हीरे जवाहरात💎 भी दे दो।
🗣🗣🗣फकीर और अच्छा गाता है।
राजा कहते हैं
इसे असरफियाँ💰 भी दे दो।
🗣🗣🗣🗣फ़कीर और अच्छा गाता है।
राजा कहते हैं
इसे खूब सारी ज़मीन🏜 भी दे दो।
फ़कीर गाना गा कर घर 🚶🏻चला जाता है।
और
🙃🙂अपने बीबी बच्चों से कहता है,,
आज हमारे राजा जी ने गाने का खूब सारा इनाम🏆🏆🎖🎖🏵🏵 दिया।
💫✨⭐🌟हीरे,जवाहरात,सोना,ज़मीन, असरफियाँ बहुत कुछ दिया।
👯♂🕺🏼👭सब बहुत खुश होते हैं
कुछ दिन बीते
😌फ़कीर को अभी तक मिलने वाला इनाम नही पहुँचा था...
फ़कीरे दरवार में फिर पहुँचा...
कहने लगा....
*"राजा जी आप के द्वारा दिया गया इनाम मुझे अभी तक नहीं मिला।"*¿¿¿¿
🤴🏻राजा कहते हैं ..,,,
🤞🏻अरे फ़कीर ये लेन देन की बात क्या करता है।
*"तू मेरे कानों👂🏻को खुश करता रहा"...*
और
🤗मैं तेरे कानों👂🏻 को खुश करता रहा।
😛😝😜😛😝😜😳😳😳
😇फकीर बेहोश😴
👊🏻राजा का असली नाम *नरेंद्र मोदी* हैं और फ़कीर india की जनता।
👊🏻ये है नया ताजा ताजा ,,,,,,,,
अब जिंदगी इस मुकाम पे आ ठहरी है गालिब..
ना रोज डे, ना चॉकलेट डे, ना टेडी डे...
ना वॅलेंटाईन डे की खबर रखता हूँ..!
उलझा हूँ, जिंदगी की उलझने.. सुलझानें में,
यकीकन,
सिर्फ ड्राय डे की खबर रखता हूँ !!😃😃😃😃😃😛😛
*👌👌 अतिशय सुंदर* 👌👌
*मन किती मोठ आहे हे महत्वाच*
*नाही, मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाच आहे* .
*शुभ सकाळ*
पवार, मोदी, किंवा गांधी परिवार,
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, इतरही कोणी नेते तुम्हाला ओळखतही नाहीत.
तुम्ही त्यांच्यापैकी एका कुणाची तरी बाजू घेऊन आपल्या जवळच्या मित्रांशी, नातेवाईकांशी, भांडता. तुमच्या मैत्रीचं रुपांतर कडवटपणात होते. मित्र शत्रू बनतात.
तुमच्या एखाद्या मित्रानं तुमच्या तथाकथित महान नेत्याला नावं ठेवली किंवा स्वतःच्या आवडत्या नेत्याची स्तुती केली तर तुम्हाला राग येण्याचं कारणच काय ?
वेळप्रसंगी मदतीस येणारे मित्र महत्वाचे की जे तुम्हाला ओळखतही नाहीत असे राजकीय नेते महत्वाचे ? तुमच्या वाढदिवसाला, लग्नाला, पार्टीला, संकट काळात आणि प्रसंगी खांदा द्यायलाही कुठला नेता येणार नाहीं ..तेंव्हा तुमचे मित्र आणि नातेवाईकच येणार आहेत
पहा पटतंय का.....?
इलेक्शन चा आपल्या रिलेशन वर परिणाम होईल असे कृत्य करू नका...
शेवटी आपणच एकमेकांना
कामाला येणार आहोत.
🙏 फक्त मित्रांसाठी 🙏
🌹💞💝👏👏🙊🌹
आँखे बंद करने से..
मुसीबत नहीं टलती .!
और .
मुसीबत आए बिना ..
आँखे नहीं खुलती...
छल में बेशक बल है
लेकिन
प्रेम * में आज भी *हल है..
🌴 🌹💞💝👏👏
आपका दिन मंगलमय हो
Good मॉर्निंग
खरा दसरा तेव्हा असेल ,
जेव्हा,
प्रत्येक बलात्कार करणाऱ्या नराधमांना
भर चौकात जिवंत जाळले जाईल.,😡
.
त्या रावणाला काय जाळायचं,
ज्याने
सीतेला कधी स्पर्श सुद्धा केला नाही...👍👍👍👍
*किनार्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं...*
*पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं...*
*आणि नात्यांचा अर्थ समजण्यासाठी नेहमी आपल्या माणसांच्या सहवासात रहावं लागतं...!!*
* जगण्याचा वीट येऊ नये म्हणून *....
🏡
* वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर *
* ठेऊ नका डोळा *
* एकत्र या गोड बोला *
* मार्ग निघतील सोळा *
* नाते संबध बिघडण्याचे *
* हे एक मुख्य कारण *
* आपल्याच माणसाचं *
* करू नये वस्त्रहारण *
⚔
* योग्य वाटे केल्यामुळे *
* नाते टिकून राहातील *
* कार्य प्रसंगी बहीण-भाऊ *
* जवळ जवळ येतील *
* दुःख , चिंता आणि क्लेश *
* नक्की होतील कमी *😂
* आरोग्य उत्तम राहण्याची *
* थोडी फार हामी *
* येणे जाणे खुंटले की *
* माणूस विचार करतो *
* म्हणून तर आपला बी.पी.*
* खाली वर होतो *
* डॉक्टर देतात गोळ्या *
* पण विचार कसे जातील *
*E C G मधल्या रेषा कशा *
* पाहिजे तशा येतील ? *
* त्यातून पुढे छातीत कळ *
* किंवा पॅरालिसिस *
* उगी कशाला चान्स देता *
* शुगर नावाच्या घुशीस *
* पैसा अडका प्लॉट शेती *
* करता कशासाठी *
* एक किंवा दोन लेकरं *
* प्रत्येकाच्या पोटी *
* प्रॉपर्टीच्या कागदापेक्षा *
* माणसं करावीत गोळा *
* नाती-गोती जपून ठेवावी *
* करू नये चोळामोळा *
* क्वालिफाईड ,गडगंज *
* झालात म्हणे तुम्ही *
* पुतणे ,भाच्चे सोडून देऊन *
* करता टॉमी जिमी *🐶
* कुत्रं प्रामाणिक असलं तरी*
* बोलता येत नसतं*
* मन हलकं करण्यासाठी *💗💖
* जिवंत माणूस लागतं *
* रिलेशन जपल्यामुळे *
* गोळ्या होतील कमी *
* दीर्घ आयुष्य मिळण्याची *
* होती एक हमी *
* भावाकडे जात जा *
👫* आणि बहिणालाही बोलवा *
* वहिनीला मान देऊन *👭
* साऱ्यांची मनं फुलवा *
* अरे वेड्या याच्यामुळेच *
* नेहमी राहशील फिट *
* जगण्याचा तुला कधीच *
* येणार नाही वीट *
पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात, आणि टिकली जरी दोन रुपयांची असली तरी कपाळीच लावतत.
-: किंमतीवरुन अस्तित्व ठरत नसत, तर अस्तित्वावरुन किंमत ठरत असते.
🙏🙏शुभ सकाळ🙏🙏😘
एक पिढी
ही पीढ़ी आता ३५ वय ओलांडूंन ५० वयाकडे चाललीय, 'ह्या' आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे हि पिढी कायम उंबरठ्यावर राहिली.....
पेन्सिल / पेन पासून सुरवात करून, ही पीढी आता, स्मार्ट फोन, लेप्टोप, पीसी, उतारवयात सराईतपणे हाताळत आहे*.
ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चैन, असलेली, पण आता ह्या उतारवयात सराईतपणे स्कूटर, कार चालवणारी ही पिढी, अवखळ तर कधी गंभीर.... खूप भोगलेली आणि खूप सोसलेली, पण पूर्ण संस्कारित....
टेप रेकॉर्डर, पॉकेट ट्रान्झिस्स्टर ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती.
मार्कशीट आणि टिव्हीच्या येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी.
कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन लहानपणी गाडी गाडी खेळणं यात त्यांना काहीही कमीपणा वाटला नव्हता.
'सळई जमिनीत रूतवत जाणं' हा काही खेळ असू शकतो का ? पण होता.
'कैऱ्या तोडणं' ही यांच्या साठी चोरी नव्हती, आणि
कुठल्याही वेळी कुणाचंही दार वाजवणं या मध्ये कसलेही एथीक्स तुटत नव्हते.
मित्राच्या आईने जेवू घालणं यात कसलाही उपकाराचा भाव आणि त्याच्या बाबांनी ओरडणं यात कसलाही असूयेचा अभाव असणारी शेवटची पिढी.
वर्गात किवा शाळेत स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुचमत बोलणारी ही पिढी.
पण गल्लीत कुणाच्याही घरात काहीही असलं तरी वाट्टेल ते काम कसलाही विधिनिषेध न बाळगता करणारी ही पिढी.
कपील, मोहम्मद अझरुद्दीन , वेंकट, प्रसनाच्या बोलिंग वर आणि पेस, भूपती, स्टेफी ग्राफ, अग्गासी, सॕम्प्रसच्या टेनिस वर तर राज, देव,दिलीप ते राजेश,अमिताभ आणि धर्मेंद्र,जितेंद्र बरोबर नंतर बऱ्याच नवीन कलाकारांवर, अगदी आमिर,सलमान, शाहरुख माधुरी,अनिल वर वाढलेली ही पिढी
भाड्याने VCR आणुन ४-५ पिकचर पैसे गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी.
लक्ष्या-अशोक च्या निर्व्याज विनोदावर हसलेली, नाना, ओम पुरी, शबाना, स्मिता पाटील, गोविंदा, जग्गू दादा, वर्षा, सोनम, किमी ,सोनाली, हे कलाकार पाहिलेली पिढी.
कितीही शिकलं तरी 'स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही' यावर विश्वास असणारी
'शिक्षकांचा मार खाणं' यात काहीही गैर नाही फक्त घरी कळू नये कारण 'घरात परत धुतात' ही भावना जपणारी पिढी.
ज्यांच्या पालकांनी शिक्षकांवर आवाज चढवला नाही अशी पिढी.
वर्गात कितीही धुतलं तरी दसऱ्याला शिक्षकांना सोनं देणारी आणि आज इतक्या वर्षानी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता खाली वाकून नमस्कार करणारी पिढी.
कॉलेज ला सुट्टी असली तर् आठवणीत स्वप्न रंगवनारी पिढी ...
ना मोबाईल ना SMS ना व्हाट्सअप .... भेटण्या साठी आतुरतेने वाट पाहणारी पीढ़ी
पंकज उधासच्या 'तुने पैसा बहोत कमाया इस पैसेने देस छुडाया' या ओळीला डोळे पुसणारी,
::
दिवाळीच्या पाच दिवसांची कथा माहित असणारी
लिव्ह इन तर सोडाच, लव मॅरेज म्हणजे फार मोठं डेरिंग समजणारी ही पिढी, अहो शाळेत आणि महाविद्यालयात पण मुलींशी बोलणारी मुले ऍडव्हान्स समजली जाणारी पिढी.
पुन्हा डोळे झाकुया ?
दहा, वीस....... ऐंशी, नव्वद...........पुन्हा जुना आठवणीचा सुवर्ण काळ
*गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....असं न समजणारी सुज्ञ पिढी, कारण आजचे दिवस हेच
उद्याच्या आठवणी असणार असं मानणारी ही पिढी ?*
धन्य ते जीवन जे खर आपणच जगलोय !!! 🙏🙏👏💐🌹👌🏻👍👆🏻
*गावावरुन हायवे गेला*
गावावरुन हायवे गेला,
तसं, गाव सुधारलं
गाव वधारलं, गाव पुढारलं
गावा-गावात डाॅन
युवकांचे अाशास्थान
दादा, पप्पू, भाई,
देश की शान, गोल्डमॅन,
जाकीट, लाकीट, कोट,
ढिली झाली गुंडी.
केस कापून घरंदाज
बाईल झाली भुंडी
घर सोडून नवरा
बारमध्ये घुसला
काय सांगू, गावावरुन हायवे गेला.
गावावरुन हायवे गेला,
तशी गावात शिरली हवा.
धूर अाणि धुराळा
रोग अाला नवा
इनोव्हा, र्स्कापिवो,
बुलेट अाणि होंडा,
स्विप्ट, झिन, मांझा
घोळत अाल्या गोंडा.
पोलिस स्टेशन खुशित
ठोकाया वर्दी
स्टेशनात गर्दी
खादीच्या कपड्यात
बायांच्या लफड्यात
जेलमध्ये अाता
खातोय दाळ काला
काय सांगू, गावावरुन हायवे गेला.
गावावरुन हायवे गेला, तशी
सोनाराच्या दुकानाला,
खाटकाच्या गल्लीला,
परटाच्या भट्टीला,
बुवाच्या पानपट्टीला बरकत अाली.
सोन्याहून पिवळी
मातीवर लेकरं झाली
नटरंगी बारवर
नवी नवी पाखरं अाली
गावशिवात गलबला झाला
काय सांगू, गावावरुन हायवे गेला
गावावरुन हायवे गेला, तसा
चळ भरला अंगात,
कुठल्याच पुढार्याचं
कुंकू नाही भांगात.
इलेक्शन विलेक्शन
हातावर झेलायचं
सारे रिती रिवाज
लाखावर बोलायचं
कोण खातंय पैशाला!
लाख उधळलं बारशाला!
परिवर्तनाची
हिच खरी नांदी अाहे,
भरलेल्या खिशाला
फुटलेली फांदी अाहे
पुढार्याच्या नादी लागून
पैशाचा घोळ झाला
काय सांगू, गावावरुन हायवे गेला
गावावरुन हायवे गेला
तशी माणसं,
लाखावर बोलू लागली.....!
कोटीवर झुलू लागली.....!
माणसांत माणसांची
राहीली नाहीत नाती,
गावावरुन हायवे गेला
मातीचं सोनं झालं
अन, माणसांची माती..
**एक सत्यकथा***
*माझ्या बायकोची स्वयंपाक करायला बाई ठेवायची इच्छा झाली.*
तिने एका बाईला विचारले....??
त्या कामवाल्या बाईने प्रश्नावलीच समोर ठेवली..??
*१) किती लोकं आहेत?*
*२) स्वयंपाक एक वेळ का दोन्ही वेळा ?*
*३) एकूण किती भाज्या पोळ्या करायच्या आहेत?*
तिला सगळ सांगितल्यावर ती म्हणाली,
"एक वेळ *१२ पोळ्या भात 2 भाज्या ₹ 900
2 वेळ जमणार नाही
जमावलेच तर 1600 पडतील
ती गेल्यावर माझ्या बायकोने हिशोब केला तर
तिच्या अस लक्ष्यात आल की,
गेल्या २० वर्षात आपण
*11....12 लाख* रुपयांच्या फक्त स्वयंपाक केलाय !!
मित्रांनो हे वाचल्यावर आधी *हसू* येईल..!!
हरकत नाही...!!
पण नंतर लक्षात येईल कि, आपण नकळत का होईना किती दुर्लक्ष करत असतो स्त्रीच्या कामाकडे !!
तिच्याबद्दल आपण सगळेच गृहीत धरतो..!!
हे झाले केवळ स्वयंपाकाचे गणित.!!
याच हिशोबाने *कपडे धुण्यासाठी* कामवालीला किती द्यावे लागले असते..??
*घर सफाई, भांडे-धुणे* या सगळ्यांचा हिशोब केला तर डोकेच कामातून जाईल रे बाबा पुरुषांनो..!!
ज्यांच्या घरी अशा *"हाऊसवाईफ"* आहेत त्यांनी तर विचार करावाच,
पण ज्यांच्या वाइफ
*"घर + नोकरी"* असे दुहेरी करतात, त्यांच्या नवऱ्यांनी तर जरूर जाणीव ठेवावी..!!👍👍
जाण म्हणजे आजच आता पोस्ट वाचून
किमान *"मला तुझ्या कष्टाची जाणीव आहे"* हे तरी तिच्यापर्यंत पोचले तरी तिला ते पुरेसे होईल..!!
सर्व आई, बहीण, बायको(फक्त स्वत:ची) व मुलींना
समर्पित.
जीवन सर्वांसाठी सारखंच असतं फरक फक्त इतकाच असतो की कोणी मनासारखं जगत असतं तर कोणी दुसऱ्यांचं मन जपुन जगात असतं
क्रिकेटर युवराज सिंहने कॅन्सरचा इलाज बाहेर देशात केला.....इतरांवर उपचारावरूण तोंड्सुख घेणारे जेटली ही बाहेर देशातच गेले आहेत,मनिषा कोईरालानी तिचा इलाज बाहेर देशातच केला..... सोनाली बेंद्रे पण अमेरिकेत गेली..... सोनिया गांधीचा पण बाहेर देशातच इलाज करणं चालू आहे....शरद पवार पण त्यांचा इलाज बाहेर देशातच करतात....गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि हिंदी सिनेमाचे अभिनेता इरफान खान आजारी पडले आणि भारतात हवा तसा इलाज न झाल्यामुळे बाहेर देशात गेले......भारतामध्ये ना मंदिराची कमी आहे ना मस्जिदची....जगातील सर्वात शक्तिशाली ईश्वर कदाचित भारतातच असतील....मग ही लोकं इलाज करण्यासाठी बाहेर देशात का जात आहेत....भावांनो शरीरातील रोगांचा इलाज विज्ञानाद्वारा होतो ही सत्य गोष्ट आहे....आणि आपला भारत विज्ञानाच्या क्षेत्रात मागे आहे म्हणूनच ही लोकं बाहेर इलाज करत आहेत.... असच म्हणावं लागेल.....जर आपल्याला असा आजार झाला तर आपल मरण नक्की आहे.... इतके पैसे आपल्याकडे कुठून येतील बाहेर देशात जाण्यासाठी...... मग नंतर बहाणा असेल मरायची वेळ आली होती म्हणून झालं....खर सांगायचं म्हणजे चांगले हॉस्पिटल, चांगले शाळा, यांच्या प्रती वैज्ञानिक दृष्टिकोन या गोष्टीची आवश्यकता सामान्य माणसाला अधिक आहे......पण हे पैसेवाले लोक आपल्याला मंदिर,मस्जिद मध्ये वाटून स्वतः बाहेर देशात जात असतात.....या निवडणुकीत आपण सगळ्यांनसाठी चांगला आणि स्वस्त दवाखाना व शाळा आणि रोजगार मागां..... मंदिर मस्जिद नाही.
.. ज्या गोष्टीची सध्या अधिक गरज आहे त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे.
🇮🇳 🙏🙏 🇮🇳
*पक्षाचे भक्त बनण्या पेक्षा देशाचे सशक्त नागरिक बना.*
*पहाड़ो पर बैठकर तप कर लेना सरल है...!*
*किन्तु..,*
*परिवार में रहकर "धीरज" बनाए रखना सबके बस की बात नहीं...!!*
भरलेला खिसा माणसाला
दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र,
दुनियेतील माणसं दाखवतो…
*❤"एक सुंदर सत्य"❤*
*"नको असलेल्या अपेक्षा* *वाढल्या की हवी असणारी*
*माणसं गमावण्याची वेळ येते* ."
*म्हणून अपेक्षा जरूर बाळगा पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत याची फक्त काळजी घ्या....!*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बायको जेव्हा म्हणते..
"काय
म्हणालात..??"
तेव्हा याचा अर्थ असा नव्हे की तिने
ऐकले नाही..
तर ती तुम्हाला तुमचे वाक्य
बदलण्याची
एक संधी देत असते..!!!
😝😝😜😆😆😆😆😂😂
*विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण
कारल कडू .
ऊस गोड तर
चिंच आंबट होते
हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे तसाच
भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे
दोष कर्माचा असतो.
👌लाखात एक सत्य👌
८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,
पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.
आणि माणुस पैसे कमवून सुद्धा
त्याचे कधीच पोट भरत नाही..?
💐 . शुभ रात्री .💐
*'अमूल्य रिश्तों' को... 'अमूल्य समय' देना ही आवश्यक होता है...,*
*रुपये पैसे तो..कोई भी, 'दान में' दे देते हैं।*
जिम्मेदारियां भी,
खुब इम्तिहान लेती है...
जो निभाता है,
उसी को परेशान करती है..!
लोक म्हणतात "तू नेहमी आनंदी असतो"
मी म्हणालो "दुसर्याच सुख
बघून मी जळत नाही
आणि माझ दु:ख कुणाला
सांगत नाही "
शुभ राञी
शिक्षणात फर्स्ट क्लास मिळवूनही ज्याला सातबारा आणि 8अ मधला फरक कळत नाही,
ज्याला बँकेच्या डिपोझिट आणि विड्रॉल स्लीपमधला फरक कळत नाही,
ज्याला लाईट बिलातील देयक रक्कम शोधताना प्रचंड गडबडायला होतं,
ज्याला लिफाफ्यावर टू आणि फ्रॉम खाली नक्की कुणाचं नाव टाकावं हे बिलकुल कळत नाही,
जे आजही कंम्प्युटर बंद करताना खाली वर दाबायचे बटनच वापरतात,
जे आजही रिचार्ज मारणे याला ब्यालन्स टाकणे म्हणतात,
ज्यांना बँक पासबुकावर व्याजाचा आकडाच सापडत नाही,
ज्यांना टू व्हिलरच्या पेट्रोल टाकीच्या ऑन ऑफ आणि रिजर्व्हची भानगड कळत नाही......
असे उच्चशिक्षित एकीकडे-
आणि त्या तुलनेत-
तलाठयाला त्याच्या घरी गाठून सातबारा घेणारे,
घरातला फ्यूज उडताच वायरमनची वाट न बघणारे,
बंद पडलेल्या गाडीला फार किका न मारता टाकी फुंकायला घेणारे,
मापातले लाईटबीलही तालुक्याला जावून कमी करुन घेणारे,
बँकेतल्या शिपायाला नमस्कार करुन कर्ज मंजूर करुन घेणारे,
आणि हायस्कूलमधून शाळा सोडूनही सिनीयर कॉलेजला पालक म्हणून अधून मधून भेटी देणारे,
ट्रॅफिक हवालदार ची ओळख काढून नुसत्या चहावर गाडी सोडवणारे,
निवडणुकीच्या काळात आमदार खासदार सुद्धा गुपचूप घरी येऊन भेट घेणारे.......
मला भयानक आवडतात कारण..
शिक्षण नावाच्या भ्रमातून लवकर बाहेर पडून ते जगायला सज्ज झालेले असतात.
गोष्ट इतकीच, की एवढया उलथापालथी करूनही घरातले म्हणतात.. "पळतंय लई.... पण शिक्षणान थोड् कमी हाय."
थोडक्यात गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढते. शाळेच्या मार्कांनी नाही ....
मला आवडलेला *अप्रतिम लेख*
जगातील सर्वात चांगली भेंट🎁
म्हणजे वेळ आहे,⏳
कारण
जेव्हा आपण कोणाला
आपला वेळ देतो,
तेव्हा त्याला आपल्या
जीवनातला तो क्षण देतो,
जो परत कधीच नाही येत...
💐शुभ सकाळ 💐
*जिंदगी में एक दूसरे के "जैसा होना जरूरी नहीं होता,*
*एक दूसरे के लिए"होना जरूरी होता है l*
*जिंदगी में एक दूसरे के "जैसा होना जरूरी नहीं होता,*
*एक दूसरे के लिए"होना जरूरी होता है l*
मातीची मुर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, "हे देवा तु एक कलाकार आहेस आणि मी सुध्दा एक कलाकार आहे.
तु माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून धरणीवर पाठवलेत. मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनवून ह्याच धरणीवर विकले.
पण देवा लाजिरवाणी गोष्ट आहे, तु बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात, आणि मी बनवलेल्या पुतळ्यासमोर तु बनवलेले पुतळे नतमस्तक होतात."
🙏🙏 शुभ सकाळ🙏🙏
गरम गरम भुईमुगाच्या शेंगाची कढई समोर आणून ठेवतो....
कढईभोवती बसून शेंगा फोडून खायला सुरूवात करतो....
अशातच शेंगा फोडत असताना एखाद्या शेंगेतील शेंगदाणा हातातून खाली पडतो
आणि खालच्या
टरफलांमध्ये गायब होतो......
आपण मग तो बोटाने शोधायला
सुरूवात करतो......
अगदी अर्धा ते ऐक मिनिटाची ही क्रिया,
पण शेजारी कढईभर शेंगा असूनही त्या एका शेंगदाण्याला आपण शोधत बसतो.....
थोडेसे तरी वैतागतो.....
या नादात जवळ बसलेली व्यक्ती शेंगा जास्त संपवते.....
*आयुष्याचेदेखील* असेच आहे का ?? ?
पाटीभर *आनंद* शेजारी असूनही,
आपण वाटीभर आनंदासाठी झुरतो.....
पाटीकडे लवकर कधी लक्ष जातच नाही.....
आणि जेव्हा पाटीकडे वळतो तेव्हा ती रिकामी झाल्याचे दिसून येते.....
*आयुष्य खूप सुंदर आहे....त्याला अनुभवा...गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेलं आयुष्य भरभरून जगा...*
😘😁
🌹 नेहमी आनंदी व समाधानी राहा 🌹
*विरोधक तयार*
*करण्यासाठी*
*मारामारी करावी*
*लागत नाही*
*तुम्ही चांगले*
*कार्य सुरू केले*
*की विरोधक*
*आपोआप तयार*
*होतात*
🌹शुभ सकाळ🌹
मातीची मुर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, "हे देवा तु एक कलाकार आहेस आणि मी सुध्दा एक कलाकार आहे.
तु माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून धरणीवर पाठवलेत. मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनवून ह्याच धरणीवर विकले.
पण देवा लाजिरवाणी गोष्ट आहे, तु बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात, आणि मी बनवलेल्या पुतळ्यासमोर तु बनवलेले पुतळे नतमस्तक होतात."
🙏🙏 शुभ सकाळ🙏🙏
*एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही*
*विचारत नाही की*
*तुमची प्राॅपर्टी किती,*
*गाड्या किती,*
*बँक बॅलन्स किती*
*परंतु एक गोष्ट नक्की विचारली जाते कि*
*तुमची तब्येत कशी आहे,*
म्हणून
*जी गोष्ट विचारली जाते*
*त्यात योग्य गुंतवणूक करा*
*शुभदिवस*
🍀 *Health is only wealth* 🍀