पंचवीस मार्क कमी पडून नापास झालेले चिरंजीव तीर्थरुपांना म्हणाले, 'मी पहिल्यापासूनच मार्क्सविरोधी गटात आहे'. पु. ल. देशपांडे
तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही. पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही.
हीच ती हिंदुत्वा ची आवश्यक लक्षणे: समान राष्ट्र, समान जाती नि समान संस्कृती. ही सर्व लक्षणे थोडक्यांत अशी सांगतां येतील की, हिंदू तो की जो या भूमीला नुसती पितृभूच नव्हे तर पुण्यभूहि मानतो. स्वातंत्र्यवीर सावरकर
दानशूर व्यक्तीच्या धनसंचयातील धन कधीच कमी होत नाही
टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
दोनच ओळी कायम याद ठेवा... शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!
फूलपाखरू तू,
तुला मुक्त करायचय,
स्वच्छंदी आयुष्य तुझ,
तुला परत द्यायचय !
"मानवी नाते हे कधीच नैसर्गिक रित्या तुटत नाही"'... "मनुष्यच त्याला संपवतो",.. "कारण",.. "ते मरते एकतर "तिरास्कराने",.. दुसरे "दुर्लक्ष " केल्यामुळे,.. तिसरे "गैरसमजामुळे",.. आणि चौथे "लोकांनी कान भरल्यामुळे"....!!! तरी कृपया नात्यांमधे विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा....!!
जर तुम्हाला वाटत असेल कि नकळत तुम्ही खूप मोठी चूक केली आहे तर ... तुम्ही त्या विशू चा विचार करा ज्याने संपदा च्या जागी हातावर सानपाडा लिहिलेल
देशभक्ताचं रक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे बीजच होय.
आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही, असं वाटत असेल तर....... चेहर्यावर एक छान "SMILE" दया.....!! खरच हा उपहार इतर कोणत्याही वस्तू पेक्षा खुपच "मौल्यवान" आहे.
आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.
*""सुखाच्या व्याख्या खूप आहेत..पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे म्हणजे खरे सुख आहे....*
🌹☞🙏☜🌹 *_______________________*
स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्गदेवतेने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला ‘जीवन’ असे म्हणतात.
*""सुखाच्या व्याख्या खूप आहेत..पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे म्हणजे खरे सुख आहे....*
🌹☞🙏☜🌹 *_______________________*
केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
आपले दुख: किती कोणाला सांगावे यालाही मर्यादा ठेवाव्यात,कारण हे कलियुग आहें,इथे एकाची अडचण दुसर्यासाठी तमाशा बनतो .
‘हृदयातील देव अंतकरणात कसा धरून ठेवायचा’ हे शिकवितात ते सद्गुरू.
जो मूळचाच सद्गुणी असतो, त्यावर दुर्गुणाचा काहीही परिणाम होत नाही.
असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का? अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का? विंदा करंदीकर
तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी, एकांती मज समीप तीच तूहि कामिनी ! शान्ता शेळके
अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.
गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत हे
जरी खरे मानले, तरी येता-
जाता तिच्या पोटाला हात लावून
सारखा नमस्कार करू नये,
तिला गुदगुल्या होतात.."
आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील. स्वामी विवेकानंद
जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले । तोची साधू ओळखावा । देव तेथेची जाणावा ॥ संत तुकाराम
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी.
जेथे बुध्दीचे क्षेत्र संपते, तेथे श्रध्देचे क्षेत्र सुरू होते
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे. फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे. शान्ता शेळके
जी हानी आपण करतो आणि जी हानी आपण सहन करतो - या दोन्ही गोष्टी एकाच तागडीत तोलता येत नाहीत.
एकदा सावरकरांना लंडनमधील प्रसिध्द वृत्तपत्राच्या प्रतिनिधिने विचारलं होतं, की तुमच्यावर सतत लक्ष ठेवलं जातं, तुमच्या मागे सतत पोलिसांची नजर असते ते तुम्हाला कसं वाटतं ? त्यावर सावरकर म्हणाले, 'We don’t mind. They may follow us if the atmosphere suits them !'
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
*नशिब हे लिफ्टसारखं असतं. तर कष्ट म्हणजे जिना आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकते. पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो.* .._
हातातल्या सुखाचा त्याग करून, जो काल्पनिक सुखाच्या मागे धावतो, त्याला मृगजळाप्रमाणे सुख कधीच प्राप्त होत नाही
नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करु शकू असं म्हणून मुर्खासारखं थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन, प्रवाह कापून नदी पार करणे शहाणपणाचे असते.
आपल्या आचरणाचा प्रभाव आपल्या भाषणापेक्षा अधिक होतो .
तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी, एकांती मज समीप तीच तूहि कामिनी ! शान्ता शेळके
आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.