#प्रेम म्हणजे काय ❔❔❔...💓💓💓............?
मला माझ्या मित्राने विचारले की प्रेम म्हणजे नेमके काय
मी त्याला सागितले की प्रेम म्हणजे फक्त प्रियकर प्रेमिका यांचे प्रेम नाही तर प्रत्येक नात्यामध्ये एक #अदृश्य असते ते #खरे-प्रेम
कितीही जवळ जाणार असेल तरी
गाडी सावकाश चालव आणि
पोहचल्यावर फोन कर असे
#आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम.....💕💙💕
दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे
न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या
पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे
घेणारे #बाबा म्हणजे प्रेम... . 💛💜💛
कितीही मस्ती केली व रात्री लेट
झाले तरी आई-बाबाना न सांगता
हळूच दार उघडणारे
#आजी-आजोबा म्हणजे प्रेम....... 💖💙💖
कितीही वाद झाले तरी
जेवलास का अशी विचाणारी
प्रेमळ #बहिण म्हणजे प्रेम.. .... ...... 💜💚💜
पगार कितीही कमी असला तरी
दिवाळीत भाऊबीजला बहिणीच्या पसंतीचे
घड्याळ घेणारा #भाऊ म्हणजे प्रेम..... .💛💖💛
आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःच
काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा
डबा बनवणारी #बायको म्हणजे प्रेम..... 💘💖💘
कुणाचा रिप्लाय येवो अगर न येवो,
तरीही नियमितपणे एसएमएस पाठवीत
रहाणारा #मित्र म्हणजे *प्रेम*❗........ 💕💛💕💜.
हे बरंय...
तू रुसलीस की लांबलचक मोगऱ्याचा गजरा...
मी रुसलो की फक्त तुझा चेहरा लाजरा...
तू रुसलीस की भलामोठ्ठा कॉफीचा मग...
मी रुसलो की फक्त तुझ्या हास्याचं जग...
तू रुसलीस की चमचमीत पनीरची भाजी...
मी रुसलो की फक्त तुझ्या असण्यानेच राजी...
तू रुसलीस की एक छानशी नाजूक साडी...
मी रुसलो की फक्त तुझ्या स्पर्शाची लाडी...
तू रुसलीस की किती ते सारं काही...
मी रुसलो की फक्त तू हवीस बाकी काही नाही...
तुझ्यासाठी खूप काही आहे गं मला देण्यासारखं ...
माझ्यासाठी तू असलीस की सारं आहे घेण्यासारखं...
💐जगात श्रीमंत कोण ?
ज्याला आई बाप आहेत तो💐
🌿जगात यशस्वी कोण ?
ज्याला आई बापाची कींमत कळाली तो🌿
🍀जगात महान कोण ?
ज्याने आई बापाची स्वप्न पुर्ण केली तो
आणि 🍀
🌸🌹जगात नालायक कोण ?
ज्याने आईबापाला वृद्धाश्रमात ठेवले.
ञास दिला.
छळले.
तो नालायक.🌸🌹
🌷🌷मेल्यावर मेलेल्या आईबापाच्या मढ्यावर सगळेच बोंबलून रडतात
खरा पुञ तो जो जिवंतपणी त्यांची सेवा करतो.
तुम्हाला तुमच्या आई वडिलाची शपथ हा मँसेज आपल्या सर्व ग्रुप वर पाठवा आणि वेळ काढुून नक्की वाचा.... 🌷🌷
💐जेव्हा फुटत होती प्लेट
बालपणी तुमच्या कडुन
आता आई कडुन फुटली
तर तिला काहीही बोलु नका💐
🏻🏻🏻🏻🏻🏻
💐जेव्हा मागत होते फुगा
लहानपणी आई जवळ
आता आई चष्मा मागते
तर तिला नाही म्हणु नका तुम्ही💐
🏻🏻🏻🏻🏻🏻
💐जेव्हा मागत होते चॉकलेट
लहानपणी आई जवळ
आता आई औषध मागते
तिला आणायला विसरु नका तुम्ही💐
🏻🏻🏻🏻🏻🏻
💐 आई रागवत होती तुम्हाला
जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही
आता तिला ऐकु येत नाही
तर तिला रागावु नका तुम्ही💐
🏻🏻🏻🏻🏻🏻
💐जेव्हा चालत नव्हते तुम्ही
आई बोट धरुन चालवत होती
आता ती चालु शकत नाही
तर तिचा हात पकडुन सहारा द्या तुम्ही💐
🏻🏻🏻🏻🏻🏻
💐 जेव्हा रडत होते तुम्ही
आई छातीला लावत होती
आता सहन करा दु:ख तुम्ही
तिला रडु देवु नका तुम्ही💐
🏻🏻🏻🏻🏻🏻
💐जेव्हा जन्मले होते तुम्ही
आई तुमच्या जवळ होती
जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल
तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा तुम्ही.....💐
🏻🏻🏻🏻🏻🏻
💐* आयुष्यात खुप अडचणी येतील पण त्याच्यासाठी जगा... जे
तुमच्यासाठी स्वत:चा जिव अर्पण
करतात... *💐
🌺 I love you aai-baba🌺
तुम्ही आई बाबान वर प्रेम करत असाल. तरच शेअर करा💐
💐एक शेअर आई बाबान साठी💐
हे बग देवा दिसायला जरी Cute नसली तरी चालेल पण मनाने मात्र Sweet पाहिजे
देवाने जेव्हा तुला बनवल असेल,त्याच्यावरही एक जादू झाली असेल मग विचारात पडला असेल.
किती वेडा आहे मी... जीच्या वर प्रेम करतो ती नशिबात नाही ..... जी नशिबात आहे तीच्या वर प्रेम करत नाही...
प्रेम तर तिच्यावर चौथीतच झाल होत.. जेव्हा तिने बेंचवर मागे वळुन विचारल की,काल का नव्हता आलास रे?
हे हसू तुझ्या चेहर्यावर कायम असू दे,तुझ्याविना माझं जगणं अधुरं राहू दे..तु माझी झाली नाहीस तरी मी तुझाच राहीन ..पण जर श्वास तुझा थांबला तर मृत्यू मला येऊ दे
💐जगात श्रीमंत कोण ?
ज्याला आई बाप आहेत तो💐
🌿जगात यशस्वी कोण ?
ज्याला आई बापाची कींमत कळाली तो🌿
🍀जगात महान कोण ?
ज्याने आई बापाची स्वप्न पुर्ण केली तो
आणि 🍀
🌸🌹जगात नालायक कोण ?
ज्याने आईबापाला वृद्धाश्रमात ठेवले.
ञास दिला.
छळले.
तो नालायक.🌸🌹
🌷🌷मेल्यावर मेलेल्या आईबापाच्या मढ्यावर सगळेच बोंबलून रडतात
खरा पुञ तो जो जिवंतपणी त्यांची सेवा करतो.
तुम्हाला तुमच्या आई वडिलाची शपथ हा मँसेज आपल्या सर्व ग्रुप वर पाठवा आणि वेळ काढुून नक्की वाचा.... 🌷🌷
💐जेव्हा फुटत होती प्लेट
बालपणी तुमच्या कडुन
आता आई कडुन फुटली
तर तिला काहीही बोलु नका💐
🏻🏻🏻🏻🏻🏻
💐जेव्हा मागत होते फुगा
लहानपणी आई जवळ
आता आई चष्मा मागते
तर तिला नाही म्हणु नका तुम्ही💐
🏻🏻🏻🏻🏻🏻
💐जेव्हा मागत होते चॉकलेट
लहानपणी आई जवळ
आता आई औषध मागते
तिला आणायला विसरु नका तुम्ही💐
🏻🏻🏻🏻🏻🏻
💐 आई रागवत होती तुम्हाला
जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही
आता तिला ऐकु येत नाही
तर तिला रागावु नका तुम्ही💐
🏻🏻🏻🏻🏻🏻
💐जेव्हा चालत नव्हते तुम्ही
आई बोट धरुन चालवत होती
आता ती चालु शकत नाही
तर तिचा हात पकडुन सहारा द्या तुम्ही💐
🏻🏻🏻🏻🏻🏻
💐 जेव्हा रडत होते तुम्ही
आई छातीला लावत होती
आता सहन करा दु:ख तुम्ही
तिला रडु देवु नका तुम्ही💐
🏻🏻🏻🏻🏻🏻
💐जेव्हा जन्मले होते तुम्ही
आई तुमच्या जवळ होती
जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल
तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा तुम्ही.....💐
🏻🏻🏻🏻🏻🏻
💐* आयुष्यात खुप अडचणी येतील पण त्याच्यासाठी जगा... जे
तुमच्यासाठी स्वत:चा जिव अर्पण
करतात... *💐
🌺 I love you aai-baba🌺
तुम्ही आई बाबान वर प्रेम करत असाल. तरच शेअर करा💐
💐एक शेअर आई बाबान साठी💐