भले 👦 माझं🏼❤ हृदय ⏳ आयुष्यभर,
रडल 😢 तरी ☝ चालेल ✔ पण,
माझ्या 😍 हृदयातील 💘 माझी मानस 👧 मात्र,
*नेहमी ⏰ हसली 😊 पाहिजे*😁... 👌👌
🌹🌹 *शुभ सकाळ *🌹🌹
विद्ध्याधन वाटा , ते अधिक वाढत जाईल , ते साठवून ठेवल्याने त्यात घटच होत जाईल ..
शुभप्रभात....।
🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
*🍃आयुष्यात कधीच कोणावर जास्त*
🤝 *"अवलंबून"*🤝
*राहू नका, कारण अंधार पडल्यावर स्वतःची*
*सावली देखील सोडून जाते..✍*
* •══• *शुभ सकाळ * •══•*
💐🙏 *सकाळच्या वेळी*
*एकच इच्छा असावी*,
*आपली नाती ह्या*
*वाऱ्यासारखी असावी*,,
*जरी दिसत नसली* *तरी* ,,
*त्यात मायेची उब असावी,*
*शब्दांतही वर्णता नाही येणार ,*,
*एवढी त्यात आपुलकी असावी„*
🌾🌾 *शुभ सकाळ*🌾🌾
💐💐 *°°शुभ दिन°°* 💐💐
💐 *तुमचा दिवस तुमच्या मनासारखा जावो* 💐
🌹🌹🌹
😊 *कधीच म्हणू नये*
*दिवस आपले खराब आहेत,*
*ठणकून सांगावे,*
*काट्यांनी वेढलेला मी पण*
*🌹गुलाब आहे.......* 😊
✍🏻 शुभ सकाळ✍🏻✍🏻
आयुष्य हि फार अवघड शाळा आहे...
कॉपी करता येत नाही...
कारण
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते
good Morning ..
👉🏻 *आयुष्यात स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टीची कधीच घमेंड करू नका...*
*कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो,*
*तेव्हा तो स्वतःच्याच वजनामुळे तळाला जातो....*
💐☺ *शुभ सकाळ* ☺💐.
" आयुष्य सरळ आणि साधं आहे.
ओझ आहे ते फक्त "
अपेक्षा आणि गरजांचं....."
सुप्रभात..🌹
*🌿🌷💞हर एक व्यक्ति को*
*परमात्मा सुबह दो रास्ते देते है*
*👉उठिए और अपने मनचाहे*
*सपने पुरे कीजिये ।*
*👉सोते रहिये और मनचाहे*
*सपने देखते रहिये ।*
*ज़िन्दगी आपकी... फैसला आपका...*
🐚🌺🐚🌺🐚🌺🐚🌺🐚
🙏🏻
*शुभ प्रभात*
💕💕💕💕💕💕
प्रेम आणि मृत्यु हे असे पाहुणे आहेत...
कधी येतील हे सांगता येत नाही, पण दोघांचे काम मात्र सारखेच आहे. एक हृदय चोरते आणि दुसरा त्या हृदयाचे ठोके...💞
🌺 life is beautiful🌺💘💖💗 💐Good morning🌹
शब्दांपेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं,
म्हणूनच मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं...
" मैञी अशी करा
जी दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहीजे...!!!"
😊 शुभ दिवस😊
*✍🏻...Nice Line :~*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
🎋 *भाग्य* आपल्या हातात नाही,
पण....
*निर्णय* आपल्या हातात आहेत.
*भाग्य* आपले *निर्णय* बदलू शकत नाही
पण....
*निर्णय* आपली *परिस्थिती* बदलू शकतात.
*🍃शुभ सकाळ 🍃*
🦋🌿🌺💐🌺🌿🦋
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
🍂 सुविचार 🍂 ❣"एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला, तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील"🍂.
🙏🏻😊शुभसकाळ
🙏🙏
*आयुष्याच्या वाटेवर चालताना पडलंच पाहिजे*...
तेंव्हाच तर कळत,
कोण *'हसतंय'*
कोण *'दुर्लक्ष'* *करतंय आणि
कोण *'सावरायला'*
येतय"!!!
💐💐 *शुभ सकाळ* 💐💐
🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁
*खामोश चहरे पर*
*हजारो पहरे होते है,*
*हँसती आँखों में भी*
*जख्म गहरे होते है,*
*जिनसे अक्सर*
*रूठ जाते है हम,*
*असल में उनसे ही*
*रिश्ते ज्यादा गहरे होते है .*
*ये दोस्ती का बंधन भी*
*बडा अजीब है...*
*मिल जाए तो बातें लंबी....*
*बिछड जाए तो यादें लंबी....*
🙏🏻🍁 *सुप्रभात*🍁🙏🏻
ओठावर तुमच्या स्मित हास्य
असु द्या.....♥♥
जिवनात तुमच्या वाईट दिवस नसु
द्या.....♥♥
जिवनाच्या वाटेवर
अनेक 😘😘मित्र मिळतील तुम्हाला
परंतु...
हदयाच्या एका छोट्याशा बाजूस
जागा मात्र 😍 माझी असु द्या ... 🙏
😘 शुभ सकाळ 😘.
💗🌹🙏 🙏🌹❤
🌷😊 *जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली*
*असतात. ती आपोआप*
*गुंफली जातात, मनाच्या*
*इवल्याशा कोपर्यात*
*काहीजण हक्काने राज्य*
*करतात, यालाच तर ऋणानुबंद्ध म्हणतात*..🌷😊
🌻🌻 🌻🌻Good Morning🌻🌻🌻🌻
*✍🏾दान करने से रुपया जाता है!*
*"लक्ष्मी" नहीं!...*
*घड़ी बंद करने से घड़ी बंद होती है!*
*"समय" नहीं!...*
*झूठ छुपाने से झूठ छुपता है!*
*"सच" नहीं !...*
*माना दुनियाँ बुरी है ,सब जगह धोखा है,*
*लेकिन हम तो अच्छे बने ,हमें किसने रोका है !*
रिश्तें " *मौके* " के नहीं ..,
" *भरोसे*" के मोहताज होते है।
*🙏 सुप्रभात 🙏*
❤ *आईचे प्रेम* ❤
🙏 *वडिलांचे आशिर्वाद* 🙏
💝 *बहिणीची माया* 💝
✌🏻 *भावाचा पाठिंबा*✌🏻
*आणि*
💪🏻 *मित्रांची साथ* 💪🏻
*ज्यांनी कमवल त्याच्या इतके श्रीमंत या पृथ्वीवर कोणी नाही*
🙏😊 *शुभ सकाळ*😊🙏
💐💐💐💐💐
*चांगली भुमिका,चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात....*
*मनातही ..... शब्दांतही ...... आणि आयुष्यातही .......!!!*
*शुभ सकाळ*
🌱🌿☘🍀☘🌿🌱
*😍आयुष्यात बालपणीचाच काळ*😘😘
*फक्त सुखाचा असतो.*✋
*कारण*👉
*अहंकारापासून तो लांब असतो.*
*"हम भी कुछ है ।" हा भाव*
*एकदा जागा झाला की त्यानंतर*
*सुरु होते फक्त झुंज, स्पर्धा,*
*तर्क आणि संघर्ष.*
*आणि त्यामध्येच*
*हरवून जातात सुखाचे क्षण...*
🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿
*🌹शुभ सकाळ 🌹*
सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते
कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही....गुड मॉर्निंग
*महफिल थी दुआओं की,*
*तो मैंने भी एक दुआ मांग ली...!*😊
*मेरे अपने सदा खुश रहें,*
*मेरे साथ भी, मेरे बाद भी..!*
GOOD MORNING
🙏🙏🌹🌹💐💐🎄🎄🍀🍀
╭════════════╮
‼ *चांगला विचार* ‼ ╰════════════╯
*चूक झाली की साथ*
*सोडणारे बरेच असतात*
*पण चुक का झाली*
*आणि ती कशी*
*सुधारायची हे*
*सांगणारे फार*
*कमी असतात.*
*"समोरच्या व्यक्तीशी नेहमीच*
*चांगले वागा ती व्यक्ती*
*चांगली आहे म्हणून नव्हे*
*तर तुम्ही चांगले*
*आहात म्हणून..!*
*💞शुभ सकाळ💞*
🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀
*ज्यांची सुरवात ,इमानदारी ,स्वकष्ट ,आणि शून्या पासून होते त्यांना हारण्याची , घाबरण्याची , ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात*
*"आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही"* *"तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे"*
🙏🙏 *शुभ प्रभात*🙏🙏
🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
😇 *आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागत..*
*जी तुम्हाला जेव्हा हसायचं नसत..*😍
*तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते..*😊
सुप्रभात
*जो सूर्य* मला *उन्हाळ्यात*
नकोस वाटतो..
तोच *सूर्य* मला
*हिवाळ्यामध्ये*
किती *हवा हवासा वाटतो*,
तसेच *माणूस* देखील
*सुखामध्ये* जवळच्या *नात्यांना*
विसरतो पण *दुःखाच्या क्षणी*
तीच *नाती हवी हवीशी वाटतात*....
*शुभ सकाळ
Every day is a fresh new start.. So just paint the canvas of your life with beautiful days and delightful memories.
🌿🌸🌿🌺🌺🌿🌸🌿.
Goodmorning
A morning coffee- No,sweet chocolate – no,a thought of you – YES,I feel good after thinking of you.
Good Morning!
*🙏🌻सुंदर पहाट🌻🙏*
*"मंदिरातील* घंटेला *आवाज* नाही..,
जोपर्यंत तुम्ही ती *वाजवत* नाही..!
*कवितेला* चाल नाही..,
जोपर्यंत *तुम्ही* ती *गात* नाही..!
त्याच प्रमाणे *तुमच्या* *भावनांना* सुधा *किंमत* नाही..,
जो पर्यंत तुम्ही त्या *व्यक्त* करत नाही...!!!
*मन* वळु नये,अशी *श्रध्दा* हवी.
*निष्ठा* ढळू नये,अशी *भक्ती* हवी.
*सामर्थ्यँ* संपू नये,अशी *शक्ती* हवी.
कधी *विसरु* नये,अशी *नाती* हवी....
*🙏🌻शुभ सकाळ🌻🙏*
*शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास.....!*
*🙏शुभ सकाळ🙏*
*🙏🙏🙏🙏*
*_🎓 यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. _* 🌷🌸
*_नशिब हे लिफ्टसारखं असतं. तर कष्ट म्हणजे जिना आहे*
*लिफ्ट कधीही बंद पडू शकते. पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो..._*🎢🙏🏻👌😊🎩👒
💐 *शुभ सकाळ* 💐
वो तमाम हसरतें जो कभी,
पूरी नहीं हुई *जिंदगी* की...
आती हैं हिसाब करने,
*अब भी कभी कभी*
Good morning
🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹
*मी ही चुकू शकतो*
*हे एकदा मान्य केले की*
*पुष्कळसे वाद आणि*
*विरोध कमी होतात.*
*आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,*
*तो त्यालाच मिळतो;*
*जो स्वत:ला विसरून*
*इतरांना आनंदित करतो.*
🌺🌸शुभ सकाळ 🌸🌺
🙏🏻💐आपला दिवस आनंदित जावो 💐🙏🏻
🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹💞
🌅 *" शुभ सकाळ "*
_*"चांगलेच होणार आहे" हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला कि येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल.!!!*_
🙏🏻🌹🙏🏻
*🙏🏻जीवन म्हणजे झोपाळा आहे तो जेवढा मागे जातो तेवढ्याचप्रमाणात पुढे येत असतो, त्यामुळे जीवनात घाबरु नका दुःख जेवढी येतात तेवढीच सुखही येणार असतात.*
💐 💐👍👍👌🏿👌🏿
💐💐सुप्रभात💐💐
✍🏻असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं.*
*पण अशी माणसे👬 आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं...*✌🏻
🙏🏻 *शुभ सकाळ* 🙏🏻
*ह्रदयापेक्षा सर्वात चांगली*
*सुपीक जागा कुठेही नाही.*
*कारण इथे काहीही पेरलं का लगेचच उगवतं म्हणून....*
*पेरण्यापूर्वी विचार करावा मग ते प्रेम असो मैत्री असो किंवा* *कोणावरचा राग वा द्वेष.*
*💐🙏 शुभ सकाळ 🙏💐*
*लोग मेरी मुस्कान का राज पूॅछते हैं क्योंकि*
*मैंने कभी दर्द की नुमाइश नहीं की*
*जिंदगी से जो मिला कबूल किया*
*किसी चीज की फरमाइश नहीं की*
*मुश्किल है समझ पाना मुझे क्योंकि*
*जीने के अलग है अंदाज मेरे*
*जब जहां जो मिला अपना लिया*
*ना मिला उसकी ख्वाहिश नहीं की।*
👏🏻*Good morning *👏🏻
🚩🚩
यशस्वी व्हायचं असेल तर, सुरुवात एकट्यानेच करावी लागते !! जेव्हा तुम्ही जिंकू लागता; तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात..... 🙏 शुभ सकाळ 🙏
*मी बाजारामध्ये द्राक्ष घेण्यासाठी गेलो .मी विचारले "काय भाव आहे ?*त्यांनी सांगितले : "८० रूपये किलो ."*त्याच्या बाजुला काही द्राक्ष विखरुन पडली होती.मी विचारले: " याचा काय भाव आहे क्या "*तो बोलला : "३० रूपये किलो"*मी सांगितले : "इतका कमी भाव .?तो बोलला : "साहेब हि पण चांगली द्राक्ष आहेत..!!पण ... ती गुच्छातुन तुटुन पडलेली आहेत..मी समजलो ...जो व्यक्ती* *संगठन...समाज* *आणि *परिवार* *याच्या पासुन अलग होतो त्याची किंमत ...... आर्ध्याहुन कमी होते...कृपया आपण परिवार, संघटण आणि मित्र यांच्याशी सतत जोडून रहा...*
🌺शुभ प्रभात🌺