नन्द के घर आनंद ही आनंद भयो,
जो नन्द के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की"
हैप्पी जन्माष्टमी
5 मिनिट वेळ काढुन वाचा, कारण आपन वाचणार नाही तर परिवर्तन होणार नाही
--------------------------------------------
कडक वर्दीतला करपलेला स्वाभिमान..
---------------------------------
पोलिस असं विशेषनाम धारण करून जगणाऱ्या वर्दीतल्या या शासकीय जिवावर टीका केली नाही, असा माणूस दाखवा आणि हजार रुपये मिळवा, असा प्रश्न विचारल्यावर बहुतेक वेळा प्रश्नकर्ताच हरून जातो. समाजातले सर्वच घटक वर्दीवर टीका करीत असतात. त्यात भिकारी आला, महापौर आला आणि मुख्यमंत्री तर आलाच आला. कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली वर्दी समाजभर, प्रत्येक घटकापर्यंत पोचलेली असते. ती रस्त्यात, चौकात, सिग्नलला कुठंही दिसते. समाजाच्या अतिशय जवळचा घटक म्हणजे वर्दी. स्वाभाविकच तिच्यावर टीका करणारेही सर्वच जण असतात. वर्दीचे घरही टीका करते आणि परिसरही टीका करतो. ही गोष्ट वर्दीच्या आणि समाजाच्याही अंगवळणी पडलेली आहे. कुणालाच काही वाटत नाही. पोलिसांना कधी कुणी चांगलं म्हणतं का, असा प्रश्न दोन्हीकडूनही असतो.
पोलिस कितीही कडक इस्त्रीतल्या कपड्यातला असो, एकाच वेळी तो तिघांकडून मार खात असतो. त्याच्या वरिष्ठांकडून, सरकारकडून आणि समाजाकडूनही... हे असं का घडतं...? पोलिसाला भ्रष्टाचारी चेहरा का प्राप्त होतो? तो बदलण्याचा प्रयत्न होत नाही का? मुळात पोलिस खात्याचा उद्देश काय? ती दमन करणारी व्यवस्था आहे, की कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सेवा पुरवणारी यंत्रणा आहे? सगळ्यात कमी वेतन लाभणारा आणि गुलामाप्रमाणे काम करणारा पोलिस त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात कसा जगत असेल? सलग सात-आठ दिवस ड्यूटी, तो संसार कसा करत असेल? असे अनेक प्रश्न आहेत.
पण, व्यवस्था अशी आहे, की चौकात पाच-पन्नासांची पत्ती घेणाऱ्या पोलिसाचे हात तिला दिसतात; पण त्याला तसं करण्यास भाग पाडणारी व्यवस्था कधी दिसत नाही. पोलिस कायद्याच्या जोरावर काहीही करू शकतो; पण प्रत्यक्षात काहीही करू शकत नाही. भ्रष्टाचार वाढला हे कसं ठरवायचं? पोलिसाच्या कमाईवर की मंत्र्याच्या कमाईवर? पण, आपण पोलिसाच्या कमाईवर ठरवतो. भाजी विकून कोट्यधीश झालो, या मंत्र्याच्या विधानावर विश्वास ठेवतो. भाजी विकून कोट्यधीश होता आलं असतं, तर कुणी बळिराजानं आत्महत्या केली नसती. निवडणुकीपूर्वी कंगाल असणारा माणूस पाच वर्षांत आपापल्या भागातला सर्वांत श्रीमंत माणूस कसा होतो, असा प्रश्न पडूनही काही उपयोग नाही. त्याचं उत्तर कुणी देत नाही. इथली लोकशाही खुनाचा आरोप असलेल्यालाही निवडणुकीत विजयी होण्याची आणि शुद्ध होऊन पुन्हा कमावण्याची संधी देते. मोठ्या संख्येनं असलेल्या पोलिसांवर सहज टीका करताना आपण हेही विसरून जातो, की याचे त्यांच्या कुटुंबीयांवर काय परिणाम होत असतील...
पोलिसांवर होणाऱ्या नाहक टीकेमुळे वैतागलेल्या एका पोलिसकन्येनं एक लांबलचक पत्र पाठवलंय. तिचं नाव देता येणार नाही; पण तिला आपण सोनाली म्हणू. अनेकदा तिने मला एकच ई-मेल केला. "प्लीज रीड धिस' अशी विनंती केली. काही कारणामुळे तिचं पत्र वाचायला बरेच दिवस लागले आणि लिहून लिहून ती काय लिहिणार? आपल्या बापाचा बचाव करणार, असं इतरांप्रमाणे मीही गृहीतच धरलेलं होतं; पण पत्र वाचल्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे गृहीत कोसळलं.
सोनाली तिच्या पत्रात म्हणते, "सगळेच पोलिस भ्रष्ट आणि नालायक असतात, असं म्हटलं जातं; पण ते काही खरं नाहीय. मी माझ्या बाबांचे हाल बघितले आहेत. रात्रंदिवस ड्यूटी करून, चोर पकडून, बेड्या पकडून, उपाशी राहूनही त्यांना कुणी चांगलं म्हणत नाहीय. गुन्ह्याचा तपास करताना बऱ्याच वेळेला स्वतःच्या खिशातले पैसे वापरावे लागतात. खर्च होणार दहा रुपये आणि सरकारकडून कधी तरी मिळणार दोन रुपये... त्याला मिळणारा पगार आणि कुटुंबाचा खर्च यात कधीच मेळ बसत नाही. मंत्र्याच्या घरासमोर तो बंदोबस्तासाठी जातो तेव्हा मंत्री किंवा लोक त्याला भुंकणारं कुत्रं समजतात. आपल्या घरातल्या कुत्र्याला आपण विचारतो, भूक लागली की नाही पाहतो, त्याला प्रतिष्ठा देतो; पण बंगल्यासमोर बंदोबस्तासाठी राहणाऱ्या पोलिसाला कुठली आलीय प्रतिष्ठा! पोलिसांना राहायला घरं मिळत नाहीत. साऱ्यांच्याच घरांचा प्रश्न सुटलेला नाही. जे घर मिळतं त्याची काय अवस्था! पावसाळ्यात ते गळतं, वाऱ्या- वादळात छत हलायला लागतं. मुलांना अभ्यास करायला जागा नाही आणि ती अभ्यास करतात की नाही, हे पाहायला बाप नाही. रात्रंदिवस बाप बाहेरच असतो. तो कधी येईल आणि परत कधी जाईल, याचा नेम नाही. अनेकदा तर तोंडात घास घेताघेताच वर्दी लागते. पळून जावं लागतं. परत कधी येणार, हा प्रश्न अनुत्तरित ठेवूनच तो जातो. आपली पोरं शाळेत जातात की नाही, हे पाहायलाही त्याला वेळ नाही, कारण शाळेत जाणाऱ्या मंत्र्याच्या पोरांना एस्कॉर्ट करण्याची त्याची ड्यूटी असते. सर, बाहेरच्या देशात पोलिसांना बऱ्यापैकी पगार असतो. मानसन्मान असतो आणि इकडं? हा पोलिस कार्यालयात त्याच्या वरीष्ठाचा आणि बाहेर मंत्र्याचा गुलाम असतो. आपल्या वरीष्ठासाठी गुटखा घेऊन ये, चहा घेऊन ये, वरिष्ठाची कुत्री फिरवायला घेऊन जा, त्याच्या घरात भांडी धू, काय काय करावं लागतं त्याला! आत्मसन्मान खलास करून घ्यावा लागतो. चमकणारी वर्दी असून काय उपयोग? चमकणारा स्वाभिमानी आत्मा वर्दीच्या आत असावा लागतो.
शेवटी या मुलीनं लिहिलंय, की सर, काहीही करून एक लेख लिहा म्हणजे पोलिस आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावानं बोटं मोडणाऱ्या समाजाला परिस्थिती कळेल.
वर्दीवाल्याच्या मुलीनं जे काही लिहिलंय त्यातलं अक्षर आणि अक्षर खरं आहे. काहीच खोडता येत नाही. ती पत्र लिहून मोकळी झाली असेल, तिला हलकं वाटत असेल. प्रश्न आहे तो हा, की इतरांना काय वाटेल? शासन आणि समाजाला काय वाटेल?
शासनाला आणि मंत्र्याला काही वाटायचं काही कारण दिसत नाही. लोकशाहीतही त्यांना गुलामांची आवश्यकता असते. एखादा खुनी पुढारी पोलिस बंदोबस्तात फिरू लागतो, तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याच्या जिवाचं रक्षण करणाऱ्या पोलिसाला काय वाटत असेल? प्रत्येकाची उत्तरं वेगळी असतील. शासन म्हणेल कायद्याचं पालन केलं, गुंड म्हणेल कायद्याला वाकवलं आणि वर्दी म्हणेल आदेशाचं मुकाटपणे पालन केलं.
पोलिसांच्याच नव्हे, तर कुणाच्याही भ्रष्टाचाराचं समर्थन कुणीच करू नये. कमी पगार मिळतो म्हणून सारेच भ्रष्टाचार करायला लागले, भाकरी कशी मिळवायची म्हणून सारेच गुन्हेगार व्हायला लागले तर? प्रश्न एवढाच आहे, की अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचा. आयुष्यात भाकरी जशी महत्त्वाची तसं नैतिकता, मूल्यं, प्रेम, भक्ती याही गोष्टी महत्त्वाच्या असतात. जगात जेव्हा केव्हा पोलिस जन्माला आले, तेव्हा त्यामागचा उद्देश काय असेल? ती दमन व्यवस्था असेल की सेवा व्यवस्था असेल? आपण तरी पोलिस खात्याचा वापर दमन व्यवस्थेप्रमाणेच करतो. आवाज दाब, गुन्हेगार पकड, पुढाऱ्यांना संरक्षण दे म्हणजेच गुंडाचं दमन कर... गुंडाचं दमन करणं ठीक आहे; पण ते कोण जन्माला घालतो, याचं उत्तर काय असेल? त्याचं दमन करणारी आणि त्यासाठी पोलिस वापरणारीही व्यवस्थाच असते. ज्यांच्याकडून दमन करून घ्यायचं असतं, त्या व्यवस्थेला तिचा चेहरा, विचार, आत्मसन्मान कुणी देत नसतं. तशी गरजही वाटत नाही व्यवस्थेला. पोलिस कॉन्स्टेबलला त्याचे वरिष्ठ कितीही घाण घाण शिव्या देवोत, कसलंही काम सांगोत, शिस्तीच्या नावाखाली कुणीही आपल्याला स्वाभिमान आहे, असं सांगू शकत नाही... वर्दीची रस्त्यावरची बाजू सारेच पाहात असतात... ते शक्य असतं... पण वर्दीच्या काळजाकडची बाजू कुणालाच दिसत नाही. कारण वर खळीत ताठ झालेला शर्ट आणि त्यावर करकचून बांधलेला पट्टा असतो...
मला माहिती आहे कोण एवढा वेळ काढून हा लेख नाही वाचणार….
पण जर वाचाल तर नक्की विचार करा…
जय हिंद.....
मुरली मनोहर
रास रचैया,
कान्हा जिसका नाम है.
उसी चरणो मै हम सब
का ही धाम है...
हैप्पी जन्माष्ठमी..
प्यार के गुरु, बुद्धि के भगवान शांति के ईश्वर, चतुराई के जांबाज ऐसे श्री कृष्णा हमारे, चरणो में उनके नमन हमारा, जय कन्हैया लाल की
मोर मुकुट शीश सुशीभित, होटो पे मुस्कान,
चक्र सुदर्शन धारी कृष्णा हैं राधा के हैं प्राण ।
जय श्री कृष्ण
गोकुल में जी करे निवास,
गोपियों संग जो रचाये रास ,
देवकी -यशदा जिनकी मैया,
ऐसेहमारे किशन कन्हैया जय..
श्री कृष्णा हैप्पी जन्माष्ठमी..
गोकुल जिसका धाम है, कृष्णा जिसका नाम है, जिसके चरणो मै चारो धाम है, उसकी सेवा करना मेरा काम है, बोलो बाके बिहारी लाल की जय हैप्पी जन्माष्ठमी
माखन चोर
नंदकिशोर,
बंदी जिसने प्रीत की दोर!
हरे कृष्ण
हरे मुरारी,
पूजती जिन्हे दुनिया सारी.
आओ सब मिल के जन्माष्ठमी पर्व मनाये!!!
जय श्री कृष्णा!!!!!!!
मुकुट सिर मोर का, मेरे चित चोर का ।
दो नैना सरकार के, कटीले हैं कटार से ॥
यह मुखड़ा निहार के, सो चाँद गए हार के,
दो नैना सरकार के, कटीले हैं कटार से ॥
जय श्री कृष्ण
5 मिनिट वेळ काढुन वाचा, कारण आपन वाचणार नाही तर परिवर्तन होणार नाही
--------------------------------------------
कडक वर्दीतला करपलेला स्वाभिमान..
---------------------------------
पोलिस असं विशेषनाम धारण करून जगणाऱ्या वर्दीतल्या या शासकीय जिवावर टीका केली नाही, असा माणूस दाखवा आणि हजार रुपये मिळवा, असा प्रश्न विचारल्यावर बहुतेक वेळा प्रश्नकर्ताच हरून जातो. समाजातले सर्वच घटक वर्दीवर टीका करीत असतात. त्यात भिकारी आला, महापौर आला आणि मुख्यमंत्री तर आलाच आला. कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली वर्दी समाजभर, प्रत्येक घटकापर्यंत पोचलेली असते. ती रस्त्यात, चौकात, सिग्नलला कुठंही दिसते. समाजाच्या अतिशय जवळचा घटक म्हणजे वर्दी. स्वाभाविकच तिच्यावर टीका करणारेही सर्वच जण असतात. वर्दीचे घरही टीका करते आणि परिसरही टीका करतो. ही गोष्ट वर्दीच्या आणि समाजाच्याही अंगवळणी पडलेली आहे. कुणालाच काही वाटत नाही. पोलिसांना कधी कुणी चांगलं म्हणतं का, असा प्रश्न दोन्हीकडूनही असतो.
पोलिस कितीही कडक इस्त्रीतल्या कपड्यातला असो, एकाच वेळी तो तिघांकडून मार खात असतो. त्याच्या वरिष्ठांकडून, सरकारकडून आणि समाजाकडूनही... हे असं का घडतं...? पोलिसाला भ्रष्टाचारी चेहरा का प्राप्त होतो? तो बदलण्याचा प्रयत्न होत नाही का? मुळात पोलिस खात्याचा उद्देश काय? ती दमन करणारी व्यवस्था आहे, की कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सेवा पुरवणारी यंत्रणा आहे? सगळ्यात कमी वेतन लाभणारा आणि गुलामाप्रमाणे काम करणारा पोलिस त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात कसा जगत असेल? सलग सात-आठ दिवस ड्यूटी, तो संसार कसा करत असेल? असे अनेक प्रश्न आहेत.
पण, व्यवस्था अशी आहे, की चौकात पाच-पन्नासांची पत्ती घेणाऱ्या पोलिसाचे हात तिला दिसतात; पण त्याला तसं करण्यास भाग पाडणारी व्यवस्था कधी दिसत नाही. पोलिस कायद्याच्या जोरावर काहीही करू शकतो; पण प्रत्यक्षात काहीही करू शकत नाही. भ्रष्टाचार वाढला हे कसं ठरवायचं? पोलिसाच्या कमाईवर की मंत्र्याच्या कमाईवर? पण, आपण पोलिसाच्या कमाईवर ठरवतो. भाजी विकून कोट्यधीश झालो, या मंत्र्याच्या विधानावर विश्वास ठेवतो. भाजी विकून कोट्यधीश होता आलं असतं, तर कुणी बळिराजानं आत्महत्या केली नसती. निवडणुकीपूर्वी कंगाल असणारा माणूस पाच वर्षांत आपापल्या भागातला सर्वांत श्रीमंत माणूस कसा होतो, असा प्रश्न पडूनही काही उपयोग नाही. त्याचं उत्तर कुणी देत नाही. इथली लोकशाही खुनाचा आरोप असलेल्यालाही निवडणुकीत विजयी होण्याची आणि शुद्ध होऊन पुन्हा कमावण्याची संधी देते. मोठ्या संख्येनं असलेल्या पोलिसांवर सहज टीका करताना आपण हेही विसरून जातो, की याचे त्यांच्या कुटुंबीयांवर काय परिणाम होत असतील...
पोलिसांवर होणाऱ्या नाहक टीकेमुळे वैतागलेल्या एका पोलिसकन्येनं एक लांबलचक पत्र पाठवलंय. तिचं नाव देता येणार नाही; पण तिला आपण सोनाली म्हणू. अनेकदा तिने मला एकच ई-मेल केला. "प्लीज रीड धिस' अशी विनंती केली. काही कारणामुळे तिचं पत्र वाचायला बरेच दिवस लागले आणि लिहून लिहून ती काय लिहिणार? आपल्या बापाचा बचाव करणार, असं इतरांप्रमाणे मीही गृहीतच धरलेलं होतं; पण पत्र वाचल्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे गृहीत कोसळलं.
सोनाली तिच्या पत्रात म्हणते, "सगळेच पोलिस भ्रष्ट आणि नालायक असतात, असं म्हटलं जातं; पण ते काही खरं नाहीय. मी माझ्या बाबांचे हाल बघितले आहेत. रात्रंदिवस ड्यूटी करून, चोर पकडून, बेड्या पकडून, उपाशी राहूनही त्यांना कुणी चांगलं म्हणत नाहीय. गुन्ह्याचा तपास करताना बऱ्याच वेळेला स्वतःच्या खिशातले पैसे वापरावे लागतात. खर्च होणार दहा रुपये आणि सरकारकडून कधी तरी मिळणार दोन रुपये... त्याला मिळणारा पगार आणि कुटुंबाचा खर्च यात कधीच मेळ बसत नाही. मंत्र्याच्या घरासमोर तो बंदोबस्तासाठी जातो तेव्हा मंत्री किंवा लोक त्याला भुंकणारं कुत्रं समजतात. आपल्या घरातल्या कुत्र्याला आपण विचारतो, भूक लागली की नाही पाहतो, त्याला प्रतिष्ठा देतो; पण बंगल्यासमोर बंदोबस्तासाठी राहणाऱ्या पोलिसाला कुठली आलीय प्रतिष्ठा! पोलिसांना राहायला घरं मिळत नाहीत. साऱ्यांच्याच घरांचा प्रश्न सुटलेला नाही. जे घर मिळतं त्याची काय अवस्था! पावसाळ्यात ते गळतं, वाऱ्या- वादळात छत हलायला लागतं. मुलांना अभ्यास करायला जागा नाही आणि ती अभ्यास करतात की नाही, हे पाहायला बाप नाही. रात्रंदिवस बाप बाहेरच असतो. तो कधी येईल आणि परत कधी जाईल, याचा नेम नाही. अनेकदा तर तोंडात घास घेताघेताच वर्दी लागते. पळून जावं लागतं. परत कधी येणार, हा प्रश्न अनुत्तरित ठेवूनच तो जातो. आपली पोरं शाळेत जातात की नाही, हे पाहायलाही त्याला वेळ नाही, कारण शाळेत जाणाऱ्या मंत्र्याच्या पोरांना एस्कॉर्ट करण्याची त्याची ड्यूटी असते. सर, बाहेरच्या देशात पोलिसांना बऱ्यापैकी पगार असतो. मानसन्मान असतो आणि इकडं? हा पोलिस कार्यालयात त्याच्या वरीष्ठाचा आणि बाहेर मंत्र्याचा गुलाम असतो. आपल्या वरीष्ठासाठी गुटखा घेऊन ये, चहा घेऊन ये, वरिष्ठाची कुत्री फिरवायला घेऊन जा, त्याच्या घरात भांडी धू, काय काय करावं लागतं त्याला! आत्मसन्मान खलास करून घ्यावा लागतो. चमकणारी वर्दी असून काय उपयोग? चमकणारा स्वाभिमानी आत्मा वर्दीच्या आत असावा लागतो.
शेवटी या मुलीनं लिहिलंय, की सर, काहीही करून एक लेख लिहा म्हणजे पोलिस आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावानं बोटं मोडणाऱ्या समाजाला परिस्थिती कळेल.
वर्दीवाल्याच्या मुलीनं जे काही लिहिलंय त्यातलं अक्षर आणि अक्षर खरं आहे. काहीच खोडता येत नाही. ती पत्र लिहून मोकळी झाली असेल, तिला हलकं वाटत असेल. प्रश्न आहे तो हा, की इतरांना काय वाटेल? शासन आणि समाजाला काय वाटेल?
शासनाला आणि मंत्र्याला काही वाटायचं काही कारण दिसत नाही. लोकशाहीतही त्यांना गुलामांची आवश्यकता असते. एखादा खुनी पुढारी पोलिस बंदोबस्तात फिरू लागतो, तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याच्या जिवाचं रक्षण करणाऱ्या पोलिसाला काय वाटत असेल? प्रत्येकाची उत्तरं वेगळी असतील. शासन म्हणेल कायद्याचं पालन केलं, गुंड म्हणेल कायद्याला वाकवलं आणि वर्दी म्हणेल आदेशाचं मुकाटपणे पालन केलं.
पोलिसांच्याच नव्हे, तर कुणाच्याही भ्रष्टाचाराचं समर्थन कुणीच करू नये. कमी पगार मिळतो म्हणून सारेच भ्रष्टाचार करायला लागले, भाकरी कशी मिळवायची म्हणून सारेच गुन्हेगार व्हायला लागले तर? प्रश्न एवढाच आहे, की अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचा. आयुष्यात भाकरी जशी महत्त्वाची तसं नैतिकता, मूल्यं, प्रेम, भक्ती याही गोष्टी महत्त्वाच्या असतात. जगात जेव्हा केव्हा पोलिस जन्माला आले, तेव्हा त्यामागचा उद्देश काय असेल? ती दमन व्यवस्था असेल की सेवा व्यवस्था असेल? आपण तरी पोलिस खात्याचा वापर दमन व्यवस्थेप्रमाणेच करतो. आवाज दाब, गुन्हेगार पकड, पुढाऱ्यांना संरक्षण दे म्हणजेच गुंडाचं दमन कर... गुंडाचं दमन करणं ठीक आहे; पण ते कोण जन्माला घालतो, याचं उत्तर काय असेल? त्याचं दमन करणारी आणि त्यासाठी पोलिस वापरणारीही व्यवस्थाच असते. ज्यांच्याकडून दमन करून घ्यायचं असतं, त्या व्यवस्थेला तिचा चेहरा, विचार, आत्मसन्मान कुणी देत नसतं. तशी गरजही वाटत नाही व्यवस्थेला. पोलिस कॉन्स्टेबलला त्याचे वरिष्ठ कितीही घाण घाण शिव्या देवोत, कसलंही काम सांगोत, शिस्तीच्या नावाखाली कुणीही आपल्याला स्वाभिमान आहे, असं सांगू शकत नाही... वर्दीची रस्त्यावरची बाजू सारेच पाहात असतात... ते शक्य असतं... पण वर्दीच्या काळजाकडची बाजू कुणालाच दिसत नाही. कारण वर खळीत ताठ झालेला शर्ट आणि त्यावर करकचून बांधलेला पट्टा असतो...
मला माहिती आहे कोण एवढा वेळ काढून हा लेख नाही वाचणार….
पण जर वाचाल तर नक्की विचार करा…
जय हिंद.....
जिसकी नजरो में है श्याम प्यारे,
वो तो रहते हैं जग से न्यारे।
जिसकी नज़रों में मोहन समाये,
वो नज़र फिर तरसती नहीं है!
जय श्री कृष्ण
मिश्री से मीठे ही कृष्णा के बोल,
कोई कैसे लगाये उनका मोल
हीरे से ज्यादा
है कृष्णा अनमोल
इतनी तारीफ़ की
ही प्यारे अब तो
"जय श्री कृष्णा" बोल
मथुरा की खुसबू गोकुल का हार, वृन्दाबन की सुगंध ब्रिज की फुहार, राधा की उम्मीद और कन्हैया अ प्यार, मुबारक हो आपको जन्माष्ठमी का त्यौहार, हैप्पी जन्माष्ठमी.
श्री कृष्णा गोविन्द हरे मुरारी,
हे नाथ नारायण वासुदेवा ,
जय हो श्री कृष्णा
नटखट,
माखन चोर,
यशोदा का दुलारा ..कृष्णा आया है. आपके द्वार
मुबारक हो आपको जन्माष्ठमी का त्यौहार ..
हैप्पी जन्माष्ठमी .
गोकुल में है जिनका वास, गोपियों संग जो करे रास,
देवकी -यशोदा जिनकी मैया , ऐसे हमारे किशन कन्हैया.
हैप्पी जन्माष्ठमी!
श्री कृष्णा गोविन्द हरे मुरारी,
हे नाथ नारायण वासुदेवा ,
जय हो श्री कृष्णा
एक राधा एक मीरा,
दोनों ने श्याम को चाहा,
अब श्याम पे है सारा भार,
किस की प्रीत करे स्वीकार.
हैप्पी जन्माष्ठमी ..
बड़ी देर भई नंदलाला, तेरी राह तके बृज बाला ।
ग्वाल बाल एक एक से पूछें, कहाँ हैं मुरली वाला ॥
जय श्री कृष्ण
आओ मिलकर सजाये नंदलाल को, आओ मिलकर करें गुणगान उनका जो सबको राह दिखाते हैं और सबकी बिगड़ी बनाते हैं, चलो धूम धाम से मनाये जन्मदिन उनका. जन्माष्ठमी की शुभकामनायें
जब जब होवे धर्म की हानि
तब तब लेवे अवतार भगवान
कर देवे मर्दन पापियो का
मुक्ति देवे हम पृथ्वी वासियों को
जय श्री कृष्णा
हैप्पी जन्माष्टमी