कोरोनाचा कहर ओसरल्या नंतर म्हणजेच लॉक डाऊन नंतर येणाऱ्या समस्या ( अडचणी ) आणि त्यावरील उपाय !
-–------------------------------
मित्र हो , मी कुणी अर्थतज्ज्ञ किंवा भविष्यकार नाही .आपणां सर्वां सारखाच कष्ट करून पोटभरणारा एक सामान्य माणूस आहे .तरी सारासार विचार केल्या नंतर येणाऱ्या काळातील अडचणी काय असतील ? व त्यावर काय उपाय करावेत ? या बद्दलची माझी मतं आपल्या समोर ठेवत आहे . पटत असल्यास स्वीकार करावा , नसता दुर्लक्ष करावे , ही विनंती !
-----------------------------–-
A) येणाऱ्या अडचणी / समस्या
1) अनेकांच्या नौकऱ्या जाऊ शकतात किंवा पेमेंट कमी होऊ शकते .
2) बिझनेस अडचणीत येऊ शकतात किंवा आपले प्रॉफिट कमी होऊ शकते !
3) एक जॉब गेल्या नंतर दुसरा जॉब मिळणे कठीण होऊ शकते !
4) आज आपल्याला जी काय लक्झरी मिळते नौकरीच्या ठिकाणी किंवा घरी " ती " भविष्यात कमी होऊ शकते ! ( निदान काही काळ तरी मिळणार नाही )
5) यात कोणत्याही
शासनाची काहीही चूक असणार नाही !
6) कोरोनामुळे घडणाऱ्या जागतिक घडामोडींचा तो दुष्परिणाम असणार आहे !
7) आपले लिव्हिंग स्टँडर्ड डाऊन होऊ शकते !
8) एखाद्या वेळेस अगदी जेवणाचे सुद्धा वांदे होऊ शकतील !
B) आपण काय उपाय करावेत ?
---------------------------------
1) कोणत्याही परिस्थितीत संयम सोडायचा नाही , खचून जायचे नाही !
2) कोणतेही काम करण्याची लाज बाळगायची नाही !
3) फोर व्हीलर , टू व्हीलर चा वापर कमी करून सायकल व पायी चालणे यावर भर द्यावा लागेल !
4) इस्त्रीचे कपडे , सौंदर्य प्रसाधने , साबण , क्रीम अशा गोष्टी वापरणे बंद करावे लागेल , किंवा कमी करावे लागेल !
5) पुन्हा गरिबीत राहण्याचा प्रसंग येऊ शकतो !
6) अशा प्रसंगी कोणाला हासू नका , चिडवू नका , टोमणे मारू नका !
7) भांडणे , तंटे , न बोलणे या गोष्टी सोडून द्या !
8) भाऊ-भाऊ , बहिणी-बहिणी , बहीण-भाऊ , मित्र , शेजारी या सर्वांनाच एकमेकाला मदत करावी लागेल , त्या शिवाय गुजराण होणे अशक्य होईल !
9) सर्व जातीधर्मातील लोकांनी पहिल्या पेक्षा जास्त आपुलकीने राहणे गरजेचे असणार आहे !
10) लग्न , मौंज , दहावे , चौदावे अतिशय साधेपणाने करावे लागतील !
11) लग्न , मौंज किंवा कुठलेही तत्सम कार्य " मोठेपणात " न जाता साधे पणाने करावे लागेल . वास्तव स्वीकारावे लागेल , अनेक गोष्टी फक्त घरच्या घरी कराव्या लागतील !
12) विजेचा वापर अत्यंत काटकसरीने करावाच लागेल !
13) घरापासून 2
/3 Km. पर्यंतच्या कामाला जाण्यासाठी कुठल्याही , पेट्रोल डिझेलच्या वाहनाचा वापर टाळावा लागेल , म्हणजे तो करणे परवडणारे नसेल !
14) कुठलीही नवीन खरेदी जवळ जवळ बंदच करावी लागेल !
15) शेतीचे महत्व वाढेल असे वाटते , त्यामुळे शेती शक्यतो विकू नये !
16) जे कपडेलत्ते पूर्वी आपण सर्रास फेकून देत होतो , आता तसे करता येणार नाही !
17) लहानपणी जसे आपण एकमेकांचे अडजुने कपडे वापरायचो तसे करावे लागल्यास , अजिबात कमीपणा समजू नका !
--------------------------------
C ) कौटुंबिक कलह
1) माणूस आर्थिक अडचणीत सापडला की त्याची चीड चीड होत असते , बोलण्यावर संयम रहात नाही .....हे सगळे आपल्याला जाणीवपूर्वक टाळावे लागेल !
2) बायकांनी नवऱ्याला आर्थिक टंचाई वरून घालून पाडून बोलू नये , अपमानीत करू नये !
3) कोणत्याही गोष्टीची डिमांड करतांना , नवऱ्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घ्यावी लागेल !
4) जे नवरे काही व्यसन करतात त्यांनी ते व्यसन सोडून द्यावे ! बऱ्याच घरात यावरूनच भांडणे होतात !
5) नवरा म्हणणार्याने घरी किंवा ऑफिस मध्ये बेताल , वायफट बडबड करू नये !
6) घरातील मुला-मुलांनी या सर्व गोष्टी समजून घ्याव्यात !
7) शाळांनी विद्यार्थ्याना खर्चिक प्रोजेक्ट्स देऊ नयेत !
8) चहा करणे ,भाजी चिरणे , कणिक तींबने , कप-बश्या विसळणे , झाडाझुड करणे , फरशी पुसणे , दुखत असल्यास आई वडिलांचे पाय दाबून देणे ....असे प्रोजेक्ट्स द्यावेत ! ( ही गोष्ट हसण्यावर नेण्याची नाही )
9) प्रत्येकाने आपले नाते संबंध जपावेत , त्यामुळे जगणे सुसह्य होते !
10) स्त्री पुरुषांनी ब्युटीपार्लरच्या सेवेचा लाभ घेणे टाळावे !
11) शारीरिक सौंदर्या पेक्षा वैचारिक सौंदर्य कसे वाढेल याकडे लक्ष द्यावे !
12) पूर्वी सारखे खर्चीक पर्यटन न करता , कमीत कमी खर्चा मध्ये पर्यटन करावे !
13) पर्यटनाच्या व्याख्या व ठिकाणे बदलावी लागतील !
14) कॉलनीतल्या कॉलनीत अंगत-पंगत ( डबा पार्टी ) किंवा शेतात दशम्या धपाटे घेऊन जाणे याला सुद्धा पर्यटनच समजावे लागेल !
भक्तांनो लक्षात ठेवा मोदींनी दिवे लावायला सांगितले आहेत.🪔🕯️🔦
नाहीतर घराबाहेर येऊन "होळी" कराल.😂
स्वयंघोषित समाज सेविका..
तुप्ती देसाई..
लॉकडाऊन च्या काळात ब्लॅक ने दारू🥃🥃 खरेदी करताना रेड-हॅन्ड पुणे पोलिसांनी पकडले...!!!
🤔😂
चीनचे सर्वांत मोठे नाटक
मास्टर स्ट्रोक
अंक पहिला
पडदा उघडतो : चीन आजारी पडतो, महारोगाच्या संकटात प्रवेश करतो आणि आपल्या स्वतःच्या व्यापाराला हानी करतो. पडदा बंद होतो.
अंक दुसरा
पडदा उघडतो : चिनी चलनाचे अवमूल्यन (चलन घसरते) केले जाते. पण चीन काही करतच नाही. पडदा बंद होतो.
अंक तिसरा
पडदा उघडतो : चीनमधे असलेल्या युरोप आणि अमेरिकेन कंपन्यांचा व्यापार कमी झाल्यामुळे त्यांचे शेअर्स त्यांच्या मूल्यांपेक्षा 40% पर्यंत खाली घसरतात.
अंक चौथा
पडदा उघडतो : आता जग महामारीच्या रोगाने (कोरोनामुळे) आजारी पडत आहे, अशा वेळी चीन त्या युरोप आणि अमेरिकेन कंपन्यांचे 30% शेअर्स अत्यंत कमी दराने विकत घेतो. पडदा बंद होतो.
अंक पाचवा
पडदा उघडतो : चीनने आता हा कोरोना रोग नियंत्रित केला आहे आणि त्या युरोप, अमेरिकेन कंपन्यांची चीनकडे मालकी आहे. आणि तो निर्णय घेतो की, या कंपन्या चीनमधेच राहतील आणि त्यांतून 20,000 अब्ज डॉलर्सची कमाई निश्चित फायद्याची असेल. पडदा बंद होतो.
कसे वाटले हे नाटक?
आणि सहाव्या अंकात "चेकमेट"
आश्चर्य आहे ना?... परंतु सत्य आहे
काल आणि आजच्या दरम्यान दोन व्हिडिओ आले, ज्याने मला संशयास्पद गोष्टीची खात्री पटली, परंतु त्याला माझ्याकडे पहिले कोणताही आधार नव्हता. ती फक्त माझी जाणीव होती. पण आता मला खात्री झाली आहे की, कोरोना व्हायरस हेतु पुरस्सर स्वत:च चिनी लोकांनी तयार केला होता.
सर्व प्रथम ते ह्या महामारीला आधीच पूर्ण तयार झाले होते. तीन आठवड्यांनंतर, त्यांचा रोल सुरु झाला. 14 दिवस आणि 12,000 खाटांची 12 रुग्णालये आधीच तयार आणि त्यांनी खरोखरच दोन आठवड्यांत ती रुग्णालये तयार केली आहेत.
अप्रतिम आहे ना...?
काल त्यांनी जाहीर केले की, त्यांनी हा साथीचा रोग थांबविला आहे. त्याबद्दल ते आनंद साजरा करत असलेल्या व्हिडिओंमध्ये घोषित करतात की, त्यांच्याकडे अगदी लस (vaccine) देखील आहे. एखाद्या रोगाचे मुळातले ज्ञान नसताना ते इतक्या लवकर लसी कसे तयार करु शकले? बरं... जर आपणच एखाद्या रोगाचे मूळ द्योतक असाल, तर त्याची लस बनवणे मुळीच कठीण नाही.
आणि... आज मी नुकताच एक व्हिडिओ पाहिला आहे ज्यामध्ये Den Xiao Ping यांनी पश्चिमेकडे अर्धा आर्थिक साठा कसा दिला हे स्पष्ट करते. कोरोना व्हायरसमुळे, चीनमधील पाश्चात्य कंपन्यांच्या हालचाली नाटकीय रित्या घसरल्या. जेव्हा ते आणखी खाली घसरतील तेव्हा त्यांना चीनकडून पूर्ण आर्थिक साठा विकत घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आता या कंपन्या, ज्या अमेरिकेने आणि युरोपने चीनमधे तयार केलेल्या आहेत, त्यांचे सर्व तंत्रज्ञान अमेरिकेच्या हाती अशा देवाणघेवाणीने तयार केल्या आहेत, त्यांची भांडवल सूत्रे चीनच्या ताब्यात असतील. पण आता तेथील कार्यप्रणाली चीनच्या सर्व तांत्रिक क्षमतांनी वाढत आहे आणि चीनच्या इच्छेनुसार वस्तूंच्या किंमती ठरविण्यास ह्या कंपन्या सक्षम असतील. त्या वस्तू त्याच किंमतीत पाश्चात्य व अन्य देशात विकल्या जातील.
मग कसा काय वाटला चीनचा हा masterstroke?
हे काहीही योगायोगाने घडलेले नाही. काही वृद्ध माणसे मरण पावली अशी चिंता चीनने कोणाला दाखवली? ते वृद्ध ज्यांची कमी वयाची पेंशन, परंतु त्यातील लूट खूप मोठी होती. त्यात सध्या पाश्चात्य देश आर्थिकदृष्ट्या पूर्ण पराभूत झाले आहे, संकटात आहेत, महामारीच्या आजाराने स्तब्ध आहेत आणि काय करावे हे त्यांना आता कळत नाही आहे.
कुशलपणे खेळलेले नाटक, एक राक्षसी कृत्य... नक्कीच...
यात भर अशी की, चीन आता अमेरिकेच्या तिजोरीचे सर्वात मोठे मालक झाले आहेत. जपानला मागे टाकत 1.18 ट्रिलियन डॉलर्स त्यांच्या मालकीचे आहेत.
संभाव्यता आणि साम्यता
रशिया आणि उत्तर कोरियामध्ये कोविड -19 (कोरोना) चे प्रमाण कमी किंवा शून्य कसे आहे?... कारण ते चीनचे कट्टर सहयोगी आहेत.
दुसरीकडे यूएसए / दक्षिण कोरिया / युनायटेड किंगडम / फ्रान्स / इटली / स्पेन आणि आशियाला ह्या महारोगाचा जोरदार फटका बसला आहे.
Wuhan शहर अचानक ह्या प्राणघातक विषाणूपासून मुक्त कसा काय होते?
चीनचे म्हणणे आहे की, त्यांनी घेतलेले प्रारंभिक उपाय फारच कठोर होते आणि wuhan शहरातून ह्या आजाराला इतर भागात पसरवण्यासाठी बंदिस्त केले होते.
पण मग बीजिंगला फटका कां बसला नाही? फक्त wuhan च का?... यावर विचार करणे मनोरंजक आहे ना... बरोबर?
बरं मजेची गोष्ट म्हणजे... Wuhan आता व्यापार व्यवसायासाठी खुलेदेखील झाले आहे.
कोविड -19 (कोरोना) हा आजार अमेरिकेने चीनला व्यापार युद्धामध्ये हातोहात धुतल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने अमेरिकेला दिलेली चपराक आहे.
आता अमेरिका आणि वरील सर्व देश आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहेत. लवकरच चीनने आखल्याप्रमाणे अमेरिकन अर्थव्यवस्था कोलमडेल. कारण चीनला हे माहित आहे की, अमेरिकेला सैन्याने पराभूत करू शकत नाही कारण सध्या अमेरिका हा सैन्य दृष्टीने जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. (ही तिसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी होती)
मग अशा व्हायरसचा वापर करा, जी इतर देशांच्या अर्थव्यवस्थेला पांगळा करण्यासाठी आणि देश व त्याची संरक्षण क्षमता लुप्त करण्यासाठी कामी येईल.
मला खात्री आहे की, Trump ला पळवून लावण्यासाठी नॅन्सी पेलोसीचा यात सहभाग असणार... !
अलीकडेच अमेरिका अध्यक्ष Trump नेहमीच सांगत आले होते की, ग्रेट अमेरिकन अर्थव्यवस्था सर्वच आघाड्यांवर कशी सुधारत आहे आणि सर्व नोकऱ्या अमेरिकेत पुन्हा आल्या आहेत.
आणि... अमेरिकेला ग्रेट बनविण्याच्या त्यांच्या ह्या दृष्टीकोनाचा नाश करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आर्थिक मंदी तयार करणे.
Trump ला निवडणूक माध्यमातून खाली आणण्यात नॅन्सी पेलोसी असमर्थ होती... म्हणून व्हायरस माध्यमातून Trump चा नाश करण्यासाठी तीसुद्धा चीनबरोबर काम करण्यास तयार झाली.
Wuhan चा साथीचा रोग हे केवळ एक प्रदर्शन होते.
हा आजार अगदी साथीच्या शिखरावर असताना, चीनचे अध्यक्ष Xi Jinping... त्या साथीच्या रोगाने प्रभावित झालेल्या भागात भेट देण्यासाठी फक्त एक साधा आरएम-1 फेसमास्क घालून होते.
एक देशाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी डोके ते पायापर्यंत झाकलेले असायला हवे होते... परंतु तसे झाले नाही.
कारण त्यांना विषाणूपासून होणाऱ्या संसर्गापासून प्रतिकार करण्यासाठी आधीपासूनच इंजेक्शन दिले गेले होते .... याचा अर्थ असा की, व्हायरस निघण्यापूर्वीच त्याची औषधी तयार होती.
तीव्र आर्थिक महामंदीच्या काठावर असलेल्या सर्व देशांकडून शेअर्स आणि भांडवल खरेदी करून जागतिक अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचा हा चीनचा दृष्टिकोन आहे... नंतर आपोआपच चीन त्यांच्या वैद्यकीय संशोधकांनी विषाणू नष्ट करण्यासाठी औषधी मिळवली असल्याचे जाहीर करेल.
आता चीन सर्व पाश्चात्य संग्रहाचा आर्थिक साठा आपल्या हाती घेईल आणि उर्वरित सर्व देश लवकरच त्यांच्या नवीन मास्टरचे गुलाम होतील... तो मास्टर म्हणजेच चीन!
😷
मोदीजी सबका ख्याल रखते है, #lockdown में हमारे लिए रामायण महाभारत और राहुल गांघी के लिए शक्तिमान चालू कर दिया। ☺☺
कोरोना व्हायरसची साथ आणि पडद्यामागून खेळलं जाणारं युद्ध
🙏😊
घरात अडकून बसलो आहोत??
की
घरात सुरक्षित आहोत??
दृष्टीकोन महत्वाचा...
☀️गुड मॉर्निंग☀️
ते फडणवीस १०५ सीट घेऊन पण घरी बसलेत,
तुम्हाला तुमच्या घरातल्या २-४ जणांना घेऊन बसायला काय होतंय ??
कसं कसं समजवायला लागतंय राव तुम्हाला !!
🤣🤣🤣🤣
घरीच रहा
सुरक्षित रहा
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कोरोनाला लाईटली घेत
लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणाऱ्यांसाठी
एक वास्तव.
एक दिवस
अचानक ताप येतो
घसा दुखू लागतो
खोकला सुरू होतो
श्वास घ्यायला त्रास होतो
कोविड टेस्ट केली जाते
तीन दिवस टेंशनखाली जातात
टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर...
रिपोर्ट थेट महापालिकेकडे जातो
रिपोर्टवरून हॉस्पिटल दिले जाते
एक अँम्ब्युलन्स सोसायटीत येते
सगळेजण खिडकीतून तुमच्याकडे पाहतात
काही मनापासून शुभेच्छा देतात
काही मनातून हसतात
अँम्ब्युलन्सचे कर्मचारी तुम्हाला सोबत कपड्याची एक बॅग घ्यायला सांगतात...
आता तुमचे घरचे तुम्हाला डोळे भरून पाहतात
तुमचे अश्रूंनी भरलेले डोळे खूप बोलतात
चला लौकर आत बसा... कर्मचारी तुमच्यावर खेकसतो
धाडकन दरवाजा बंद होतो
अँम्ब्युलन्स सायरन देत निघते
सोसायटी सील केली जाते
चौदा दिवस तुम्हाला बेडवर पोटावर झोपवले जाते
अगदी साधं जेवण जेवण्यापुरती मुभा मिळते
टीव्ही मोबाईल वगैरे काही नाही
दिवसरात्र तुम्हाला समोरच्या भिंतीवर तुमच्या आयुष्याचा चित्रपट दिसतो
तुम्ही बरे झालात तर बरं
तीन टेस्ट निगेटिव्ह आल्या तरच तुम्हाला घरी घेऊन येतात
पण...
उपचारा दरम्यान तुम्ही देवाघरीही जाऊ शकता
तसे गेलात तर...
तुमचा देह प्लास्टिकमध्ये रॅप करून थेट स्मशानात पाठवतात...
घरच्यांना अंत्यदर्शन नाही..
स्मशानात कसलेही विधी नाहीत..
एक डेथ सर्टिफिकेट तुमच्या कुटुंबियांना देतात..
एक खेळ खल्लास
बिच्चारा गेला.🥺🥺
तेव्हा उगाच घराबाहेर पडू नका.
घरातच थांबा.. मोह टाळा.
आयुष्य सुंदर आहे.🥺🥺🙏🙏🙏🙏🙏
ना Sunday बीतने की चिंता,
ना Monday आने का डर
ना पैसे कमाने का मोह
ना खर्च करने की ख्वाइश्
ना हॉटेल में खाने की इच्छा
ना घूमने जाने की खुशी
ना सोना-चांदी का मोह
ना पैसे का मोह
ना नए कपड़े पहनने की एक्साइटमेन्ट
ना अच्छे से तैयार होने की चिंता
•
•
•
क्या हम मोक्ष के द्वार पर पहुंच गए हैं❓
😱😳🤣🤣😷😎
डॉक्टरांचा दावा, भारतात कोरोनामुळे नाही वाढणार मृतांची संख्या, कारण....-
जवानी के दिन चमकीले हो गए,
हुस्न के तेवर नुकीले हो गए,
हम quarantine मे रह गए,
उधर उनके हाथ पीले हो गए।
कोरोनापासून बचावासाठी औषध Arsenicum album 30
सध्या जगभरात कोरोना ची साथ पसरली असून लाखो लोकांना लागण झाली आहे व लाखो मृत्युमुखी पडले आहेत.
भारतातही रोग झपाट्याने पसरत असून महाराष्ट्रामध्ये आरोग्याची गँभीर परिस्तिथी निर्माण झालेली आहे.
ह्या गंभीर परिस्थिती मध्ये खूप मोठी दिलासादायक बातमी आहे की होमिओपॅथी औषधाने कोरोनावर 100%मात करता येते हे सिद्ध झाले आहे.
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने होमिओपॅथीचे औषध Arsenic album 30 ह्या औषधाची शिफारस केलेली आहे. हे औषध कोरोनाविरुद्ध immunity किंवा रोग प्रतिकार शक्ती इतकी वाढवते की कोरोनापासून बचाव होतो.
केरळ तसेच इतर 8 राज्यांनी हेच औषध लाखो लोकांना वाटल्याने ह्या रोगाचा प्रसार थांबला व त्यामुळे कोरोनावर उत्तम रित्या नियंत्रण आणलेले आहे.
आपणही हे अत्यंत स्वस्त औषध होमिओपॅथीच्या दुकानातून आणून घरातील लहान वृद्ध सर्वांनी प्रत्येकी 2 गोळ्या रोज एकदा असे 3 दिवस घ्यावे.
ह्याने कोरोना पासून संरक्षण मिळण्यासाठी मदत होते. तान्ह्या बाळांना व लहान मुलांना आणि गरोदर स्त्रियांनासुद्धा सुद्धा 2 गोळ्या एकदा असे 3 दिवस हाच डोस आहे.
ह्या औषधाचे कोणतेही साईड इफेक्ट्स नसून ब्लड प्रेशर, डायबेटीस इत्यादी आजार असलेल्यांनी त्यांच्या औषधांसोबत बिनधोक पणे घेता येईल.
अधिक माहिती करीता
व्हाट्सअप करावा
डॉ प्रसाद हजारे, भिवंडी, ठाणे
*9881374994
https://youtu.be/7lUg0FMxVvY
आख्या जगाला काळजी होती ती पृथ्वी भोवतालचा ओझोन चां लेयर कमी होत चालला आहे ज्यामुळे सूर्याची प्रखरता वाढत चालली आहे.हिमालयाचा बर्फ देखील हळू हळू वितळू लागला होता आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीत अत्यल्प वाढ होत होती.हे असच चालू राहील तर अजुन ८० ते ९० वर्षांनी पृथ्वी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली होती आणि जगातला प्रत्येक देश हा विषय घेऊन चिंतेत होता.
पृथ्वी वरील प्रदूषण ओझोन लेयेर कमी करण्या साठी कारणीभूत होता आणि आहे.
पण म्हणतात ना,Nature knows how to do perfect balancing.
अचानक आख्या जगात कोरोना नावाचं संकट आलं.लोक घाबरले,सगळ्यांना वाटायला लागलं की आता पृथ्वी विनाशाच्या दिशेनी चालली आहे.
पण नाही,आख्या जगाला निसर्गाने एका क्षणात थांबायला लावलं.परिणाम काय झाला?
पृथ्वी वरच प्रदूषण कमी झालं,गाड्या रस्त्यावर नाही त्यामुळे वायू प्रदूषण नाही,कारखाने चालू नाहीत त्यामुळे त्यांच्या रसायनाच पाणी समुद्रात आणि नदी मध्ये सोडलं जात नाही आहे.कित्येक हजार लिटर च्या नैसर्गिक तेल साठ्याची जपणूक केली जाते आहे.
ह्याचा परिणाम? काल पर्यंत दिल्ली सारखं शहर जे जगातलं प्रदूषित शहर म्हणून ओळखलं जायचं त्याच्या हवेची पातळी ही Good कॅटेगरीत आली आहे.
पुणे शहरात प्रदूषणाची पातळी ५२% नी कमी झाली.मुंबई मध्ये प्रदूषण ४०% नी कमी झाले.
स्वच्छता ३६% नी वाढली.जगातल्या कित्येक प्रदूषित देशातल्या प्रदूषणाची पातळी एका झटक्यात कमालीची खाली आली.ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम ओझोन चां पृथ्वी भोवतालचा लेयर वाढू लागला आहे.
निसर्गाने खूप सहन केलं,माणूस सुधारेल ही आशा धरली अखेर त्याला कठोर पाऊल उचलावे लागले आपल्या सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी.
शेवटी निसर्ग म्हणजे काय ईश्वराने निर्माण केलेलं सुंदर विश्व,तो त्याच हे सुंदर विश्व उध्वस्त होताना थोडाच स्वस्त बसेल? म्हणून थोड कठोर पाऊल त्या विधात्याने उचललं आहे.त्यात बरेच बळी देखील गेलेत.पण एखादी आई जशी आपल्या मुलाला घडवताना कधी कधी कठोर वागते,तसाच आज निसर्ग माणसा बरोबर वागत आहे.लौकरच तो ह्या विळख्यातून माणसाला बाहेर काढेल पण आता तरी माणसाने सुधारण्याची खूप गरज आहे अन्यथा निसर्गाचा अखेरचा घाला खूप भयंकर असेल.
धन्यवाद.....!!!!
उद्या *
3 मे ते 18 मे
काहीही वस्तू खरेदी साठी घर सोडू नका, कारण सर्वात वाईट वेळ म्हणजे उद्या पासून सुरू
होणार आहे ..
उद्यापासून'"incubation'"ची *
तारीख संपुष्टात येईल आणि बरीच पॉझिटिव्ह प्रकरणे पुढे येऊ लागतील.बर्याच लोकांना संसर्ग होण्याचा धोका असतो, म्हणून घरी राहणे खूप महत्वाचे आणि आवश्यक आहे.
3 मे ते 18 मे या काळात आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.
कारण त्या वेळी आपण व्हायरसच्या सर्वात टॉपच्या बाजू वर राहू, सहसा सर्व संक्रमण या दोन आठवड्यांत दिसून येतील, त्यानंतर पुढील दोन आठवडे शांत राहतील.
आणि पुढील दोन आठवड्यांमध्ये ते कमी होते.
* इटलीमध्ये घडलेली भीषण गोष्ट म्हणजे या संक्रामक आठवड्याला तिथेच दुर्लक्ष केले गेले आणि त्यामुळे सर्व प्रकरणे एकत्र तेथे वर आली.
कोणाशीही भेट देऊ नका व कोणाला भेटु नका, अगदी जवळच्या कुटुंबाचीही भेट घेऊ नका, हे तुमच्या सर्वांच्या फायद्यासाठी आहे.
* यावेळी आपण संक्रमणाच्या कमाल टप्प्यावर असू *
* हा संदेश आपल्या सर्व नातेवाईक व मित्रांना पाठवा
हल्ली स्वैंपाकघरात
इतका वेळ जातो की त्यामुळे...
काल एक कोडं सोडवत होतो,
TAOLPP
या लेटर्स मधून
इंग्लिश शब्द शोधायचा....
हल्लीच्या
घर कामाच्या सवयीमुळे
मी सोडवला -
पोळपाट POLPAT...
खरे उत्तर होते LAPTOP
🤦♂️😄😅
.....🙏🙏विशेष सूचना 🙏🙏
आपल्याला सूचित करण्यात येत आहे की आपल्या परिसरात ज्या लोकांना कधीच बघितले नाही असे लोक फिरत आहेत तर काही अनोळखी फळ व भाजीपाला कमी भावात विकत आहे तेव्हा आपण स्वस्त मिळते म्हणून अशा अनोळखी व्यक्ती कडून कोणतीही वस्तू खरेदी करू नये तसेच अशा व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये ...... सावध रहावे
🙏🙏🙏🙏
धन्यवाद
ना तुम घर से निकलना ना हम कही दूर जाएंगे,
अपने अपने हिस्से की दोस्ती निभाएंगे,
बहुत अच्छा लगेगा जिंदगी का ये सफर,आप वहाँ से याद करना हम यहाँ से मुस्कुरायेंगे
🙏 शुभ प्रभात🙏
🙏🏻 Stay safe stay home 🙏🏻
🏭🏭🏭 राज्यातील सर्व कारभार 1 मे अखेरपर्यंत बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.फक्त आरोग्य कर्मचारी उपस्थित राहण्यासाठी आदेश दिलेले आहेत. याचे एकमेव कारण आरोग्य कर्मचाऱ्याना अतिशय चाणाक्ष,धाडसी आणि समस्त मानव जातीमध्ये कोणत्याही रोगांचा परिणाम होणार नाही असे विशेष वरदान देवांकडून प्राप्त झालेले आहे अशी शासनाची खात्री झालेली आहे. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ऑफिस मधील कर्मचाऱ्यांना घरीच थांबून राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र aarogy कर्मचारी यांना कोविड तपासणी आणि लसीकरण मध्ये उपस्थित राहण्यास बजावले आहे. याचे कारण आरोग्य कर्मचाऱ्यांनां पाहताच कोरोना आदरयुक्त भितीने त्याची गाळण उडून तो जागेवरच मरून जाईल असा प्रचंड मोठा विश्वास शासनाला आहे त्यामुळेच रोज ड्यूटी ला हजर राहण्यास सांगितले आहे आरोग्य कर्मचाऱ्या मध्ये एवढी अदभूत,विलक्षण शक्ती आहे की या विश्वामध्ये कसल्याही विषाणूला संपविण्याची ताकद फक्त आरोग्य कर्मचाऱ्यामध्येच आहे याची जाणीव शासनाने करून दिली. आणि संपूर्ण मानव जातीमध्ये फक्त आरोग्य कर्मचाऱ्यावर विश्वास ठेवला यासाठी आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
समस्त आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याना पृथ्वीवरील अलौकिक शक्ती म्हणून जाहीर करावे एवढीच माफक अपेक्षा 🏭🏭🏭🏭
समस्त आरोग्य कर्मचारी
कामगार बंधू