ज्या जातींनी हजारो वर्षांचं SOCIAL DISTANCING अनुभवलं..!!
इथल्या दांभिक समाजव्यवस्थेंने त्यांना सक्तीचे QUARANTINE केलं....!!
अश्या शोषित,पीडित वंचित समाजाचे LOCKDOWN कायमस्वरूपी संपवणाऱ्या महामानवास कोटी कोटी प्रणाम..!!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!! 💐💐
-AVM/BBS
🌹💐💐🌹🌹💐💐🌹
विश्वरत्न,बाेधीसत्व महामानव
डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आपणास
व सर्व
भारतवासीयांना मन:पुर्वक शुभेच्छा!
🌹🌹🙏🙏💐💐🙏
🌹💐💐🌹🌹💐💐🌹
विश्वरत्न,बाेधीसत्व महामानव
डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आपणास
व सर्व
भारतवासीयांना मन:पुर्वक शुभेच्छा!
🌹🌹🙏🙏💐💐🙏
आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार, पत्रकार, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, जागतिक मानवमुक्तीच्या चळवळीतील एक शिलेदार, बहुजनांचे कैवारी, प्रखर कायदेपंडित, शेतकऱ्याचे वाली, स्त्रियांना घटनात्मक समान दर्जा देणारे, मुक्तीदाता, बहुजनांचा मूकनायक, बोधिसत्व, विश्वरत्न, प्रज्ञासूर्य, विद्येचा महामेरू, जगाने ज्यांचा सन्मान 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' असा केलेले महामानव डॉ. बाबासाहेब यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा...